कशी मातीची सुंदर घर आहेत, इथल्या जगण्याला कष्टाचा सुगंध आहे, कष्ट कष्ट वाटत नाही. या अशा कष्टातून थोडं का होईना जे मिळते त्याची कशाचसोबत तुलना होऊ शकत नाही. अजून एक महत्त्वाच म्हणजे परिश्रमाने मिळवलेलचं काहीही असो तेच सुख आणि मानसिक शांतीस कारण असत. 🌺
Hi प्रसाद, रानमाणुसचे सगळे vdo मी बघते. हा vdo पण अत्यंत छान आहे. तु जे काम करतोस त्याला तोड नाही.. तु खरं जीवन जगतोस, तुझं कार्य खुप प्रेरणादायी आहे. कोकणातील दिवाळी कशी साजरी करतात ते समजलं. आकाशकंदील काय सुंदर बनवला, त्यात लावलेल्या पणत्यांचा पडणारा मंद प्रकाश, घरातही लावलेल्या पणत्या, खरोखरच अप्रतिम आहे सगळं..तु खरं जीवन जगतोस. देव तुला भरभरून यश देवो...
धन्यवाद प्रसाद,बेरड वाडी आज पहिल्यांदा बघितली तुझ्यामुळे.बेरड यांच्याकडून मध घेतो पण त्यांच्या वाडी मध्ये कधी गेलो नाही.खूप चांगली माणस आहेत ती. चौकुळ माझं माहेर आहे ,तू खूप वेळा चौकुळं गावचा उल्लेख करत असतोस तुझ्या व्हिडिओ मधून बर वाटत खरच. धन्यवाद
भाई पहिला व्हिडिओ पाहिलेला तुझा चिपळूण ओव्हरफलो पावसात त्यावेळेस आलेला व्हिडिओ , त्यानंतर तुझे विडिओ पाहून गावाचा परिसर आवडू लागला .वडिलांची असलेली जगा घेऊन घर केले .पण काका लोकांनी आणी घरात ल्या माणसांनी खूप काही शिकवले.इतक्या वर्ष्यात आमी उगाच जीव लावून सर्वे करत होतो त्याच्यासाठी .पण असूदे तुझ्या निमित्ताने गावी गेलो आणी सर्वे केले .आता छान वाटत.मस्तय आपले कोकण. फक्ते आपल्याच माणसांनी साथ दिली पाहिजे.
प्रसाद तु करत असलेले प्रयत्न आपल्या कोकणातील माणसांना परत फिरा रे हा संदेश देण्याचा तुझा प्रयत्न प्रत्येक विडिओ तून देत असतो. दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
प्रसाद 50/55 वर्षापूर्वीचे कोंकण नजरेसमोर उभ्या रवला आणि आयेच सगळा करता हा असो भास झालो. प्रसाद तुझ्या कार्याला आणि कोंकणी जीवनशैली जगताना आमका सुध्दा त्या काळाची आठवण करून दिली त्यासाठी खरच मनपूर्वक धन्यवाद.
भावा राम राम, दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉 भावा तू जे आयुष्य जगत आहेस, हे तुझ्या जीवनातील खरंच स्वर्ग आहे, मी सुद्धा नोकरीच्या निमित्ताने बाहेर फिरत असतो, अगदी आसाम पासून, ते वरती जम्मू कश्मीर, लेह -लडाख,पंजाब, राजस्थान, हरियाणा पण खरंच या आपल्या कोकणाला तू स्वतः दाखवतोस आणि त्याच प्रमाणे मातीशी जुळलेली संस्कृती तू जपतोस या बद्दल खूप कौतुक आहे मला, मी पण कोकणातलाच हे फक्त सुट्टीवर आल्यावर अनुभवायला मिळत आहे, पण तू जे दाखवतोस त्यातून मनाला सुद्धा आत्मिक शांती मिळते. धन्यवाद भावा असच काम करत रहा, आणि आमच्या डोळ्यांना सुखवत रहा, भविष्यात तुझ्यासारखं जीवन आम्हाला पण जगायला मिळेल.
आमची आई आम्ही लहान असताना सतिवण्याच्या सालीचा रस द्यायची कारण दिवाळीच्या दिवशी ह्या झाडामध्ये सगळे औषधीं गुणधर्म येतात म्हणून .गोडे आणि तिखड पोहे पण गावठी असायचे आजचा व्हिडिओ बघून लहानपणीची दिवाळी आठवली .👌👌.
नवीन पिढी कोकणातच कशी राहील यासाठी हाताला काम देण्यास काही शासन काहीच करत नाही,कोकानामधे राहणे सर्वांना आवडते,माझे अनेक मित्र रोजगार नसल्याने शहराकडे गेले
भावा खुप आभारी आहे. थेट त्या दिवसात नेलास अनुभव ले आहे मी. जसाच्या तस सगळे पुन्हा काही क्षण जगलो मनापासून धन्यवाद संजय हाटले पुणे चिंचवड सध्या गाव गोठणे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग
ग्रेट!. दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा... कोकणी रानमाणूस व्हिडीयोज मधून आपण नेहमी कोकणातील ग्रामीण जीवन, लोकांची जीवनशैली सुंदरपणे मांडत असता. सलाम, सामाजिक बांधिलकीला.
प्रसाद सर तुम्हाला लाख लाख सलाम तुम्ही जे कार्य करत आहात त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देव तुमच खूप खूप भलं करो तुमची भरभराट होऊ दे शुभ दीपावली 🎉🎉🎉❤❤❤
😢भावा, खुप आभारी आहे, थेट त्या दिवासात नेलास . हे अनुभवले आहे मी, जगलो हे, काळाच्या ओघात विसरलो, जसच्या तस् सगळ पुन्हा काही क्षण जगलो, मनापासून धन्यवाद 🙏
प्रसाद आम्ही दिवाळी पाडव्याच्या दिवशी जगद्गुरु नरेंद्र महाराज श्रींच्या कृपाशीर्वादाने दिव दमण आणि जव्हार मोखाडा तालुक्यात साड्या फराळ लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले खुप खुप आनंद मिळतो
Very nice video uploaded by you what is the real life of kokan ,how the kokani people celebrate Diwali festivals all things remember after seen your video thanks for uploading this video God bless you From Shivaji D RALKAR goregaon Bombay.
प्रसाद मी तुला ओळखतो. तू मराठा समाज वसतिगृह मध्ये होतास. घारपी चा सुरज गावडे, मी, तांबूळी चा चंद्रकांत गावडे. आणि पावस्कर रेकटर होते. आणि मर्गज सर पण होते.
Jast nahi pan nahi peksha pan bhat kadnya chi padat aani maja igatpuri talukyachi padat ekach aahye hee bagun khup aanad zala Thode ka hoina aamhi swatala kokni mhanu shakto Plz jaml tr ekda tari pavsalyat kiva hivalyat nakii igatpuri la visit kara hee vinatiiii
Kubh saras Prasad Balu dada.....ur family &ur team members la namskar ani English sub titles add kar asi vinti hai International....people message pochu sakto
जगावेगळं जीवन जगणाऱ्यांना लोक वेडे समजतात. पण त्यांना काय माहित की या वेडेपणातच जगणं हा खरा आनंद आहे.
Actually.. आणि ह्या digital जगात शहाणपण शिकवणं खूप मोठी जबाबदारी आहे...
Prasad hey gaav tulas ahe ka survaticha je dakhavla te?
@@bag9845 जगावेगळं ते नाही तर आपण शहरी माणसं जगत आहोत. प्रसादजी एकदम योग्य आणि सामान्य जीवन जगत आहेत आणि खऱ्या अर्थानं जगत आहेत.
Ran veda ❤
प्रसाद तुझ्या मुळे मला कोकण अनुभवता येते. धन्यवाद भावा
तुला भेटायला आवडेल.
कशी मातीची सुंदर घर आहेत, इथल्या जगण्याला कष्टाचा सुगंध आहे, कष्ट कष्ट वाटत नाही. या अशा कष्टातून थोडं का होईना जे मिळते त्याची कशाचसोबत तुलना होऊ शकत नाही. अजून एक महत्त्वाच म्हणजे परिश्रमाने मिळवलेलचं काहीही असो तेच सुख आणि मानसिक शांतीस कारण असत. 🌺
किती कष्ट पण समाधान जास्त. कंदील पणती फार सुंदर. तुझ्या कामाला खूप शुभेच्छा
सुंदर,अप्रतीम,सर्व काही .प्रसाद तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
नैसर्गिक जिवन कसं जगायचं हे तुझ्याकडून शिकायला मिळते
तुला व तुझ्या कुटुंबाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा ❤
Hi प्रसाद, रानमाणुसचे सगळे vdo मी बघते. हा vdo पण अत्यंत छान आहे. तु जे काम करतोस त्याला तोड नाही.. तु खरं जीवन जगतोस, तुझं कार्य खुप प्रेरणादायी आहे. कोकणातील दिवाळी कशी साजरी करतात ते समजलं. आकाशकंदील काय सुंदर बनवला, त्यात लावलेल्या पणत्यांचा पडणारा मंद प्रकाश, घरातही लावलेल्या पणत्या, खरोखरच अप्रतिम आहे सगळं..तु खरं जीवन जगतोस. देव तुला भरभरून यश देवो...
ही खरी श्रीमंती आहे हे कळायला सुद्धा पुण्याई असावी लागते. तुम्ही खरच खूप पुण्यवान आहात प्रसादजी म्हणून तुम्हाला जीवनाचं सार कळलं आहे.🎉
धन्यवाद प्रसाद,बेरड वाडी आज पहिल्यांदा बघितली तुझ्यामुळे.बेरड यांच्याकडून मध घेतो पण त्यांच्या वाडी मध्ये कधी गेलो नाही.खूप चांगली माणस आहेत ती. चौकुळ माझं माहेर आहे ,तू खूप वेळा चौकुळं गावचा उल्लेख करत असतोस तुझ्या व्हिडिओ मधून बर वाटत खरच. धन्यवाद
वाडग्या मधली पेज आणि पानातली भाजी म्हणजे सुख 🤤😋😍
भाई पहिला व्हिडिओ पाहिलेला तुझा चिपळूण ओव्हरफलो पावसात त्यावेळेस आलेला व्हिडिओ , त्यानंतर तुझे विडिओ पाहून गावाचा परिसर आवडू लागला .वडिलांची असलेली जगा घेऊन घर केले .पण काका लोकांनी आणी घरात ल्या माणसांनी खूप काही शिकवले.इतक्या वर्ष्यात आमी उगाच जीव लावून सर्वे करत होतो त्याच्यासाठी .पण असूदे तुझ्या निमित्ताने गावी गेलो आणी सर्वे केले .आता छान वाटत.मस्तय आपले कोकण. फक्ते आपल्याच माणसांनी साथ दिली पाहिजे.
प्रसाद तु करत असलेले प्रयत्न आपल्या कोकणातील माणसांना परत फिरा रे हा संदेश देण्याचा तुझा प्रयत्न प्रत्येक विडिओ तून देत असतो.
दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
अनंत दिवे अनंत ज्योती
उंबर्या वरती हसरी पणती🪔
आली दिवाळी पुन्हा नव्याने🎉
आनंदाला उधाण भरती😊
कंदील झुलतो वार्या वरती🏮
तोरण फुलते दारावरती🍁
रांगोळ्यातून रंगसंगती...............
फराळ खुलवी गोड पंगती😋😋
आतिषबाजी नभास भिडता🎉
अंधारावर नक्षी कोरती़़़़़़़. ््
आप्तजनांची सुरेल नाती🤝.
सौख्याच्या या अक्षय्य वाती🪔.
मागे सारून व्यथा करुणा,
करू तेजाची अखंड आरती🎊🎉🎊🎊🎊🎉🪔🪔
*दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा!*
खुप छान दादा ❣️
अलीकडे कष्टाची कामं करताना माणसं खूप हैराण होऊन जातात पण तुमची भात झोडपताना केलेली मजा मनाला भावून गेली.
प्रसाद 50/55 वर्षापूर्वीचे कोंकण नजरेसमोर उभ्या रवला आणि आयेच सगळा करता हा असो भास झालो. प्रसाद तुझ्या कार्याला आणि कोंकणी जीवनशैली जगताना आमका सुध्दा त्या काळाची आठवण करून दिली त्यासाठी खरच मनपूर्वक धन्यवाद.
खुप छान दादा कष्ट खुप असतात,पण जगण्याचा आनंद हा खराखुरा.आणि तुमचं कार्य ही सुंदर सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
कविता आणि कंदिल मस्त👌लहान मुलांसोबत छान दिवाळी साजरी केली. खूप मस्त vlog. तुम्हाला सर्वाना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🤗🙏
भावा राम राम, दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉
भावा तू जे आयुष्य जगत आहेस, हे तुझ्या जीवनातील खरंच स्वर्ग आहे, मी सुद्धा नोकरीच्या निमित्ताने बाहेर फिरत असतो, अगदी आसाम पासून, ते वरती जम्मू कश्मीर, लेह -लडाख,पंजाब, राजस्थान, हरियाणा पण खरंच या आपल्या कोकणाला तू स्वतः दाखवतोस आणि त्याच प्रमाणे मातीशी जुळलेली संस्कृती तू जपतोस या बद्दल खूप कौतुक आहे मला, मी पण कोकणातलाच हे फक्त सुट्टीवर आल्यावर अनुभवायला मिळत आहे, पण तू जे दाखवतोस त्यातून मनाला सुद्धा आत्मिक शांती मिळते. धन्यवाद भावा असच काम करत रहा, आणि आमच्या डोळ्यांना सुखवत रहा, भविष्यात तुझ्यासारखं जीवन आम्हाला पण जगायला मिळेल.
आमची आई आम्ही लहान असताना सतिवण्याच्या सालीचा रस द्यायची कारण दिवाळीच्या दिवशी ह्या झाडामध्ये सगळे औषधीं गुणधर्म येतात म्हणून .गोडे आणि तिखड पोहे पण गावठी असायचे आजचा व्हिडिओ बघून लहानपणीची दिवाळी आठवली .👌👌.
भावा तु काय जगत आहेस आणि समाजाला जिवन म्हनजे काय उगलत आहे❤ दिपावलीच्या खुप शुभेच्छा
Bhagwant mala mazya mulila tumachyasobat kam karnyachi sandhi devo mazya bhavanoBhagwant tumhala dirghayusha devo happy bhaubeej
कोकणातील दिवाळीचे चित्रदर्शन घडवले
हे जीवन सुंदर आहे. या जीवन शैलीचा,संस्कृतीचा जुन्या पिढीबरोबर ऱ्हास होत आहे. ते टिकवणे महत्त्वाचे आहे.
Beautiful konkan,
Nice gavti life, everyone likes🎉
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुला शुभ दीपावली
Khup chan ❤
नवीन पिढी कोकणातच कशी राहील यासाठी हाताला काम देण्यास काही शासन काहीच करत नाही,कोकानामधे राहणे सर्वांना आवडते,माझे अनेक मित्र रोजगार नसल्याने शहराकडे गेले
देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
खुप छान असा विचार समाजात असे विचार रुजलं कोकण आणि निसर्ग हा एक अप्रतिम सौंदर्य स्वर्ग आहे हे टिकलं पाहिजे तुझं प्रयत्न करीत आहेस तुला एक सलाम ❤
भावा खुप आभारी आहे. थेट त्या दिवसात नेलास अनुभव ले आहे मी. जसाच्या तस सगळे पुन्हा काही क्षण जगलो मनापासून धन्यवाद संजय हाटले पुणे चिंचवड सध्या
गाव गोठणे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग
आपण पर्यावरण आणि सामाजिक जागृती विषयक करीत असलेल्या कार्यासाठी दीपावलीनीमित्त हार्दिक शुभेच्छा🙏
खुप खुप छान 😊 प्रसाद दादा तुम्ही जे काम आपल्या माणसंसाठी करता ते पाहून आपले जितके कौतूक करावे ते कमीच🙏 माझे पन माहेर कोकणातले चौकुळ गाव ❤
Khub chan dada aami vedhrba tun aahot aamach kade aase khutlihi param para raha lech nahi aata from Nagpur
ग्रेट!.
दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
कोकणी रानमाणूस व्हिडीयोज मधून आपण नेहमी कोकणातील ग्रामीण जीवन, लोकांची जीवनशैली सुंदरपणे मांडत असता. सलाम, सामाजिक बांधिलकीला.
फार काही बोलायला शब्दच नाहीत बस एक बोलेल
सुरेख,मन:शांती, समाधान ❤️keep it up dada
प्रसाद सर तुम्हाला लाख लाख सलाम तुम्ही जे कार्य करत आहात त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देव तुमच खूप खूप भलं करो तुमची भरभराट होऊ दे शुभ दीपावली 🎉🎉🎉❤❤❤
😢भावा, खुप आभारी आहे, थेट त्या दिवासात नेलास . हे अनुभवले आहे मी, जगलो हे, काळाच्या ओघात विसरलो, जसच्या तस् सगळ पुन्हा काही क्षण जगलो, मनापासून धन्यवाद 🙏
प्रसाद आम्ही दिवाळी पाडव्याच्या दिवशी जगद्गुरु नरेंद्र महाराज श्रींच्या कृपाशीर्वादाने दिव दमण आणि जव्हार मोखाडा तालुक्यात साड्या फराळ लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले खुप खुप आनंद मिळतो
Lucky people who are living in such beautiful village ❤️❤️❤️🙏❤️❤️🙏
Kiti chan diwali sajari Keli Prasad Dada tumhi balu dadani
भावा तू काय करतोय ना ते खूप भारी आहे ❤🎉
प्रसाद तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ❤
dada tujha nadach khula to preserve kokan
खरच तुझ्या कामाला सलाम.
किती छान गाणा आसा 🙏
कीती सुंदर प्रसाद, मला तर लई आवडला व्हिडिओ, मी आजरा तालुक्यातीली आहे,भारीच...
आम्ही पणत्या पण कारेती अर्धी कापून त्याचा लाव्याचो
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 🎉🎉
प्रसाद खूप छान कार्य करतोयस.
प्रसाद दा खुप सुंदर चित्रफीत ❤
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दाद, आम्ही पण भातशेतीच करतो ठाणे जील्हा भिवंडी तालुका.
छान.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा भावा..🎉🎉
Very nice video uploaded by you what is the real life of kokan ,how the kokani people celebrate Diwali festivals all things remember after seen your video thanks for uploading this video God bless you From Shivaji D RALKAR goregaon Bombay.
Happy Dipawali dada 😊❤
Mast 🎉
Lovely ❤❤❤❤❤❤
Lovely dada🎉🎉 Happy Diwali🎉🎉
दिवाळीच्या विडिओ ची आतुरता होती
खरंच तू great आहेस.
🙏रान -वेडा माणूस,हो रानवेडाच❤
Happy Diwali to you and whole Ranmanus community.
प्रसाद gr 8 efforts done.. शुभ दिवाळी,🪔🎇
प्रसाद सर दिपावलीच्या हार्दिक शुभेच्या
सुरेख ❤
भावा तुझ्या कार्याला सलाम
Bhavli bar ka tuzi Diwali Prasad bhau😊
Ek no video 12 mintat khup Kay dakyly
प्रसाद दादा खूप छान दिवाळी साजरी करतो.
Happy diwali 🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤ रान मानुस ❤❤
लय भारी भावा ❤❤
अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌🙏🙏🙏
दिवाळीच्या शुभेच्छा 🎉
खूपच छान❤
दिवाळी हार्दिक शुभेच्छा ❤
Very good dada 💗💗💗💗
Happy Diwali khup sundar video banvli, waiting for more video's❤🎉
Superb👌
प्रसाद आम्हाला एकदा तुमच्या गावी यायचे आहे. खुप सुंदर निसर्ग आहे. आम्हाला तुमचा पत्ता द्या..
Good job
खुप छान विडिओ प्रसाद .…happy Diwali...🎉
शुभ दिवाळी 🪔 खुप छान ❣️🙏
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Prasad keep it up
Happy diwali
अस्सल नि अद्भुत जगणं.🪔🫶🏽🙏🏽🤗
प्रसाद तुला त्रिवार सलाम
प्रसाद मी तुला ओळखतो. तू मराठा समाज वसतिगृह मध्ये होतास. घारपी चा सुरज गावडे, मी, तांबूळी चा चंद्रकांत गावडे. आणि पावस्कर रेकटर होते. आणि मर्गज सर पण होते.
Ho
मस्त च
वा दादा खूप छान 🥰🥰🙏
Jast nahi pan nahi peksha pan bhat kadnya chi padat aani maja igatpuri talukyachi padat ekach aahye hee bagun khup aanad zala
Thode ka hoina aamhi swatala kokni mhanu shakto
Plz jaml tr ekda tari pavsalyat kiva hivalyat nakii igatpuri la visit kara hee vinatiiii
👌
Dada, tujhya kamat madat karychi iccha aahe
👍👍👍👌🧑🌾🌾
Prasad tu chan kam karatos nakki bhetu
Kubh saras Prasad Balu dada.....ur family &ur team members la namskar ani English sub titles add kar asi vinti hai
International....people message pochu sakto
अप्रतिम. 👌👌👍👍
मित्रा तुझ्या प्रत्येक व्हिडीओमध्ये कोकणची तळमळ दिसते
Happy Diwali 🎉❤