दादा डोळ्यात पाणी आले हे सर्व पाहून...वहिनी खूप कष्टाळू आहे प्रत्येक परीस्थिती मध्ये तुम्हाला खंबीरपणे साथ देते...काळजी घ्या सर्वांची... वहिनीला माझ्याकडून नमस्कार सांगा...🙏
आहे त्या परिस्थितीत साथ देणारी सोबतीन वाघीण सोबत असल्यावर कसल आलंय संकट आणि कसलं आलंय दुःख ... माणसाच्या आपेक्षा कमी आसल्या की आहे त्या परि्थितीत जीवन खूप सुखी समाधानी होत ... सगळ्यांची सोबत असल्यावर कोणत्या पण आडचानी ला समोर जायची हिम्मत होते...ग्रेट दादा
खरच खूप कमाल हाय हो दादा तुमची डोळ्यात अश्रू आले तुमचे धनगरी जीवन पाहून उन वारा पाऊस थंडी या मध्ये तुम्हीं जंगलात राहता सलाम आहे तुमच्या जीवनाला आपला बाळू मामा च सांभाळतो आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार ताई खूपच बेजार झालया खरच खूप कमाल आहे जंगलात राहण म्हणजे
कोकणातील मानस साधी भोली आहेत एक वेल स्वत उपाशी राहिल पन दुसऱ्यां ना मदत करील पन घाटवार तुमच्या कड़े साध पानी पन डेत नाही मि अनुभव घेतला आहे आम्ही अष्टविनायक दर्शन ला जाताना मधे जेवन बनवन्यसाठी गाड़ी थाम्बवली होती आणि विकत पानी मागत होतो तरी दिले नाही
अत्यंत खडतर अशा जीवनावरील तुमचा, तुमच्या धर्मपत्नींचा संघर्ष पाहुन मन अतिशय विषण्ण झाले. परंतु, तुमचा संघर्ष हा निश्चितच समाजांसमाजांतील दु:खी मंडळींसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या खडतर समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी भगवंत तुमच्या पाठीशी आहेच!
दादा खरच हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलाय खूप दुःख होतय मुकी बिचारी मेंढर काय त्याची हालत आहे खूप काळजी घ्या सुरक्षित राहा देव तुमचं भल करो धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
दादा तुमचा हे हाल बघून खूप रडायला येते दादा धनगर जीवन खूप कठीण असते तुमच्या या धनगर जीवनाला तुमच्या घरातलं परिवारांना देव तुम्हाला सगळ्यांना खूप सुखात ठेवावे
निसर्गाचा सोस सोसावा तरी किती .....नको देवराया अंत आता पाहू ........किती कठीण संघर्ष ...झुंज...परिस्थितीशी आणि निसर्गाशी....अविरत...सलाम आपल्या अफाट.धैर्याला...!
खरचं दादा किती अपार कष्ट मेहनत आहे वाट्यास तुमच्या. किती भयानक परिस्थितिला सामोरे जाता आपण. हे पाहून खूप वाईट वाटते. तुम्ही या आमच्याकडे राहायला. बिचारी मेंढर पन थंडावली आहेत खूप.न प्रत्येक संकटांना तोंड देता.. सलाम.
खरच धाडसी जीवन त्यांच्याजीवनाच वाईट वाटतती बाणाई कीती शांत सुस्वभावी वतीचा जोडीदारही साजेसा सहनशिलतेची कमाल ईश्वर कुठल्यना कुठल्या रुपाने मदत करतो ज्याने निर्माण केले त्याला मदत तर करावीच लागेल
आजचा भाग पाहवत नाही डोळ्यात पाणी आले राव मी ऐक शेतकरी आहे लय वाईट दीवस आहे कांदे काढायला आले पावसाने लय नुकसान केल राव तुमच तसच आमच लय हाल केले पावसाणे
तुमचे हे कष्ट आणि यातना पाहून मनाला वाईट वाटते. पण असे हि वाटते कि ह्या जीवनाची निवड तुम्हीच केली आहे. ह्याला पर्याय शोधा. पर्यायी मेंढीपालन लोक करतातच कि
दादा तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबाची काळजी घ्या ..आई महाकाली पुढे माझी कायम हीच प्रार्थना असेल की माझ्या दोन्ही बहिणी आणि त्यांचा परिवार सुखी, आनंदी आणि समाधानी राहु दे ... माझ्या दोन्ही बहिणी ना माझ्या कडून खुप, खुप प्रेम ❤❤❤❤
दादा तुमच जीवन खुपच कठीण हे आम्हाला बघुन डोळ्या त पाणी येतय बाळु मामा च नाव घ्या बाली मामांनी म्हणाव पाऊस थांबवामाझा बालू मामांनवर विश्वास आहे मेढरांणची खुप दया येते ओ मुके जनावर हे दा दा खुप शक्ती मान आहात
काय बोलायचे आता 🤭 डोळ्यात अश्रू आले असून काय बोलावे काय सुचत नाही. प्रत्यक्ष स्वतःचे असे आधी काही वरषांपूर्वी असेच बघितले मी आपल्या धनगरी बांधवांची ✊✨🙏 मानलं पाहिजे हॅटस ऑफ आपल्या सगळ्या बांधवांना भारतीय संस्कृती परंपरा याचे दर्शन घरबसल्या बघितल्यावर आंगवर काटा येतो.धन्य ती माऊली जिच्यामुळे आज तुमच्या समाजाची कष्ट दिसतात 🇮🇳🇮🇳🚩🚩 जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भीम जय हो 🤜🤛✨🙏🙏🙏👍👍
लहान पोरगं न रडता त्यां दादा च्या खुशीत बसलं आहे. सुख म्हणजे कांय हें आपल्याला यांची जीवन शैली पहिल्या वर कळत निसर्गा वर मात देऊन, जगणारी लोक म्हणजे आमचा समाज धनगर समाज जय मम्हार दादा. .. .. .. .. .. .
पोटा साठी कराव लागत दादा तुमच आमच सारखच आहे या पावसान आमच्या पण वावरात पाणी साठलय धुक्यामुळे कांद गेल सगळ दोन तिन महीने संभाळला त्याला लाख भर रूपये घालून सुद्धा वाचवू शकलो नाही त्याला फरक ऐवढाच की आम्ही आडोशाला आहे आणि तुम्ही उघड्यावर पण सांगता कोणाला 🙏
काय बोलू काय नको काही कळत नाही दादा तुमच्या जीवनाला माझा सलाम श्री स्वामी समर्थ स्वामी तुमची काळजी घेतील
दादा डोळ्यात पाणी आले हे सर्व पाहून...वहिनी खूप कष्टाळू आहे प्रत्येक परीस्थिती मध्ये तुम्हाला खंबीरपणे साथ देते...काळजी घ्या सर्वांची... वहिनीला माझ्याकडून नमस्कार सांगा...🙏
🙏🙏👍🏼
hii
होणा बिचारे खूप संकटात आहेत
🙏
यालाच अर्धांगिनी बोलतात👍🙏
आहे त्या परिस्थितीत साथ देणारी सोबतीन वाघीण सोबत असल्यावर कसल आलंय संकट आणि कसलं आलंय दुःख ... माणसाच्या आपेक्षा कमी आसल्या की आहे त्या परि्थितीत जीवन खूप सुखी समाधानी होत ... सगळ्यांची सोबत असल्यावर कोणत्या पण आडचानी ला समोर जायची हिम्मत होते...ग्रेट दादा
🙏
खूप अवघड जीवन😭
Asha awghad sthitit jagayla dev tumhala takad devo sukhi raha
जय मल्हार.
ना घाबरणारा ना भिणारा सतत आयुष्याशी धडपडत राहणारा धनगर समाज जय हो.
🙏
जीवनाचा साफल्य,कष्टाशिवाय खाणार नाही धाडस केल्याशिवाय राहणारनाही. येळकोट येळकोट जय मल्हार.
रामराम,
खरच खूप कमाल हाय हो दादा तुमची डोळ्यात अश्रू आले तुमचे धनगरी जीवन पाहून उन वारा पाऊस थंडी या मध्ये तुम्हीं जंगलात राहता सलाम आहे तुमच्या जीवनाला आपला बाळू मामा च सांभाळतो आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार ताई खूपच बेजार झालया खरच खूप कमाल आहे जंगलात राहण म्हणजे
9ivjvjvijc9jjj0i09jiuvuh8jih9vjv9888jh98😊juhv89vju9😊😊😊
थंडी वाऱ्याचे कसे राहतात उघड्यावर तुमचे धनगरी जीवन फारच अवघड पाऊस पाणी आल्यावर सलाम आहे तुमच्या धनगरी समाजाला ओम नमः शिवाय ओ नमोः🚩🚩🚩🚩
🙏🙏
@@dhangarijivan
एल उच्च
कोकणातील त्या बाबांना मनापासून धन्यवाद,दुसर्याचे दु:ख समजुन घेणारी लोकं खुप कमी आहेत.
👍🏼🙏🙏
कोकणातील मानस साधी भोली आहेत एक वेल स्वत उपाशी राहिल पन दुसऱ्यां ना मदत करील पन घाटवार तुमच्या कड़े साध पानी पन डेत नाही मि अनुभव घेतला आहे आम्ही अष्टविनायक दर्शन ला जाताना मधे जेवन बनवन्यसाठी गाड़ी थाम्बवली होती आणि विकत पानी मागत होतो तरी दिले नाही
@@rushikeshdaki5354 a
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
किती कष्टकरी जीवन. तरी चेहर्यावर हास्य ठेवुन मेंढरांची काळजी घ्यायची आणि समोर जात राहायचे. तुमच्या या जिवनाला सलाम.
अत्यंत खडतर अशा जीवनावरील तुमचा, तुमच्या धर्मपत्नींचा संघर्ष पाहुन मन अतिशय विषण्ण झाले. परंतु, तुमचा संघर्ष हा निश्चितच समाजांसमाजांतील दु:खी मंडळींसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या खडतर समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी भगवंत तुमच्या पाठीशी आहेच!
🙏🙏❤
बाणाई, किसन दादा, वाहिणी , सागर गडी अर्चना ताई तुम्हाला त्रिवार सलाम स्त्रीशक्ती ला 🤜🤛🙏🙏👍👍
दादा तुम्हाला मनापासून साष्टांग नमस्कार तुमच्या कष्टाला तोड नाही. आम्हा शहरवासियांसाठी तुमचे इतके कष्टप्रत जीवन बघून तुमच्या पुढे नतमस्तक होऊ.
डोलत पानी पाली आलो तुमची अवस्था पाहुन प्राउड ऑफ यू धनगर मला गर्व आहे मी धनगर आहे 💯
🙏
किती अवघड ,किती कष्टाचे जीवन?ईश्वर तुमची रक्षा करो.खरच डोळे पाणावले😥😥😥
🙏🙏
दादा खरच हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलाय खूप दुःख होतय मुकी बिचारी मेंढर काय त्याची हालत आहे खूप काळजी घ्या सुरक्षित राहा देव तुमचं भल करो धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
तुमचा व्हिडिओ,पाहुन माझ्या जिवना बद्दल च्या तक्रारी संपल्या.
Ho na light naahi ughdyavar paani pavsaat rahayache ,sagalikade paanich,tari pn aanandi, Salam tumha saglyana,aamhi sharat thode bhijalo tar kiti nakhare suru astat,sardi ,aale ghalun chaha ,doctor ext 😢
खूप वाईट वाटतंय दादा किती कष्ट आहे या महिलांना आणी तुमचे पण किती हाल बापरे काळजी घ्या एवढच बोलू शकतो❤❤
दादा हे तुमचे पावसाळ्यात हाल बघुन खूप वाईट वाटले मेंढरं पण ओरडत आहे खूप वाईट वाटले
खूप हलकीचे जीवन असते धनगरांचे आम्ही पण धनगर आहेत 💛💛 पण आपल्या बाळू मामाची साथ आहे
मला खूप आवडते असे जीवन जगायला. मी खूप आवडीने तुमचे व्हिडिओ पाहतो दादा. आता कुठे आहात , मला तुमच्या सोबत 2 दिवस राहायला खूप आवडलं.मी पुणे वरून आहे.
दादा खरच तुमच खडतर जिवन आहे बघून डोळ्यात पाणी आल तुमच कुटुंब खूप कष्टाळू मेहनती आहे
दादा तुमचा हे हाल बघून खूप रडायला येते दादा धनगर जीवन खूप कठीण असते तुमच्या या धनगर जीवनाला तुमच्या घरातलं परिवारांना देव तुम्हाला सगळ्यांना खूप सुखात ठेवावे
खूप खडतर जीवन प्रवास आहे तुमचा . निशब्द करणारा.
खरंच दादा धनगरी जीवन खूप अवघड आहे सलाम बनायला
निसर्गाचा सोस सोसावा तरी किती .....नको देवराया अंत आता पाहू ........किती कठीण संघर्ष ...झुंज...परिस्थितीशी आणि निसर्गाशी....अविरत...सलाम आपल्या अफाट.धैर्याला...!
🙏
संकटात ही धैर्य संयम समाधानी आनंदी धनगर समाज. कष्टाने मेहनत करून प्रामाणिकपणा पणे पोट भरतो कुणाकडे हात पसरत नाही आदर्श समाज.
🙏🙏
खरचं दादा किती अपार कष्ट मेहनत आहे वाट्यास तुमच्या. किती भयानक परिस्थितिला सामोरे जाता आपण. हे पाहून खूप वाईट वाटते. तुम्ही या आमच्याकडे राहायला. बिचारी मेंढर पन थंडावली आहेत खूप.न प्रत्येक संकटांना तोंड देता.. सलाम.
धन्यवाद🙏🙏
देवांक कळजी एवढे कष्ट करून तूम्हाला काहिही त्रास भासणार नाही .स्वामी समर्थांचा मां दुर्गेचा आशीर्वाद सुदैव तूमच्या पाठीशी राहूदे ..ईश्वर चरणी प्रर्थना ❤🎉
खरच धाडसी जीवन त्यांच्याजीवनाच वाईट वाटतती बाणाई कीती शांत सुस्वभावी वतीचा जोडीदारही साजेसा सहनशिलतेची कमाल ईश्वर कुठल्यना कुठल्या रुपाने मदत करतो ज्याने निर्माण केले त्याला मदत तर करावीच लागेल
दादा काय बोलावे शब्द च नाहीत. खुप वाईट वाटते. अशी अवस्था बघून. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️👩⚕️❤❤
🙏🙏
पावसाळ्यात या बांधवांचे व म्हेंढरांचे खूपच हाल होतात, खूपच वाईट वाटले, व्हिडिओ पाहून पण बानुताई व इतर मंडळी न डगमगता खंबीरपणे साथ देतात हे खूपच विशेष
खरोखर किती कष्टाचे जीवन आहे याची कल्पना आली काळजी घ्या सर्वांनी
🙏🙏👍🏼
खरंच दादा काय बोलावं काय समजत नाही डोळ्यात पाणी आलं बघून...🙏🙏
हे ऐवढं कष्ट सोसू जाणं तुमच्याच सारख्या मेढकयानी सलाम तुमच्या कष्टाला 👍👍👍👍
🙏🙏
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
आजचा भाग पाहवत नाही डोळ्यात पाणी आले राव मी ऐक शेतकरी आहे लय वाईट दीवस आहे कांदे काढायला आले पावसाने लय नुकसान केल राव तुमच तसच आमच लय हाल केले पावसाणे
हो ना. हातातोंडाचा घास जायची वेळ आली आहे शेतकर्यांवर🙏
वहिनीची खुप साथ आहे तुम्हाला..खरंच मला त्यांचा खुप हेवा वाटतो.. आमच्या बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यावर पाणी साचले तरी चिडचिड होते
सलाम धनगरी जीवनाला 👍👍खंडेराया काळजी घेणार तुमची 🐐🐐🚩🚩बनायी ताई खूप कष्टाळू आहेत.
दादा तुमच्या कार्याला सलाम
🙏🙏❤
दादा तुमच्या धनगरी जीवनाला सलाम
जय मल्हार दादा मोठया कठीण संकटाला तोंड दया वा लागत आहे
🙏
बंधू खूप त्रास दायक जीवन आहे तुमचं, परमेश्वर हि कठीण परिस्तिथी सहन करायची ताकत देवो हि ईश्वराला विनंती 👌👍🙏
🙏🙏
देवा लेकराबाळाना सुखात ठेव🙏🙏
🙏
Khup vait vatla tumchi paristhiti baghun.......Hats off and God bless u all
🙏🙏
तुमचे खडतर जीवन बघून डोळ्यात पाणी आले दादा सर्वांनी काळजी घ्या
व्वा बानाई,वरुन पाऊस पडतोय,तरी ही हसतमुख चेह-याने स्वैपाक करतेय ही माऊली.
तुमचे हे कष्ट आणि यातना पाहून मनाला वाईट वाटते. पण असे हि वाटते कि ह्या जीवनाची निवड तुम्हीच केली आहे. ह्याला पर्याय शोधा. पर्यायी मेंढीपालन लोक करतातच कि
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे आणि सर्वांचे भल कर कल्याण कर
खरच खूप हाल सहन करावे लागते दादा तुम्हाला काळजी घ्या सर्वांची
🙏👍🏼
तुम्हाला मदत करू न शेतकरी दादांनी खूप चांगले काम केले आहे.देव संकटात तुमच्या पाठीशी आहे.
तुम्हाला सलाम आणि खंडेराया आहे तुमच्या पाठीशी
🙏
दादा जर जास्त पाऊस असेल तर कसे झोपता तुम्ही किती त्रास आहे बाणाई अर्चना सलाम
तुमच्या या जीवनाला शतशः प्रणाम
🙏
माझ्या बांधवांना पोटासाठी किती हालअपेष्टा नैसर्गिक संकटातून जावं लागतं, हे सर्व जगाला या बांधवामुळे दिसते. मदत व सहानुभूती दाखविणारा धन्यवाद.
🙏🙏
गडयांनो हिंमत हारू नका ईश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच कल्याण तोच करेल त्याच्यावर विश्वास ठेवा. हर हर महादेव. बाळुमामाचया नावान चांगभल.
Vait वाटते आहे खूप कठीण आहे. धन्य तुमचे जीवन सलाम आहे.
तुमच्या कुटुंबातील सर्व जणना सलाम
🙏🙏
काका मी तुमचे सर्व विडिओ रोज बघतो मला खूप आवडतात सागर पण मस्त इन्जॉय करतोय.❤
अश्रू डोळ्यात येतात राव..ताई,आई,खूप कष्टाळू आणि साथ देणारी
माऊली...भावा खरे खरे साधे सरळ जगणे भावते मनाला...
KITI kathin aayushan aahe ......khup avghad vaty tumcha sathi raday la yetay
खरच दादा मेहनतीला नमस्कार
🙏🙏
खरच खूप वाईट वाटले मेंढरं पण ओरडत पावसाने भिजत तुम्ही पण सगळे भिजवून गेलात खुप वाईट वाटले तरी पण तुम्ही लोक हसत जीवन जगता
Khup impress jhalo mi ...dada ..khup mehanati ahat apan
🙏
Dada far wait vatat ahe tumche ase haal hoat ahe.. Pn tumch purn kutumb hasat mukhane sarv kahi handle karat ahe alelya paristila.. Asech sarvjan ekatr sobat raha.. Kalji ghya dada.. ❤
दादा तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबाची काळजी घ्या ..आई महाकाली पुढे माझी कायम हीच प्रार्थना असेल की माझ्या दोन्ही बहिणी आणि त्यांचा परिवार सुखी, आनंदी आणि समाधानी राहु दे ... माझ्या दोन्ही बहिणी ना माझ्या कडून खुप, खुप प्रेम ❤❤❤❤
देव तुमच्या पाठीशी उभा राहो हीच परमेश्वराच्या चरणी माझी प्रार्थना आहे खूप वाईट वाटलं मला तुमचं असं जीवन पाहून
माझ्या समाजाचे खुपचं अवघड आहे जिवन जगन 🙏
🙏
Kharach khup kasht aahet ...pn tyapeksha tumha lokanchi jiddd mothi aahe ..je ya serv paristhitika purun urata .
Dada samajayil mulanchya Shikshanache kase karta ...tumchi pudhchi pidhi kashi shala -Abhyas karte te dakhwa. Ka ran nehmi Sthalanter kartana tyana Akshar olakh kashi deta te dakhwa .
अवघड आहे दादा तुमचे.वाईट वाटते हो
एवढ्या पावसात हालाच आहेत.स्वयंपाक बनवायची पण करामत आहे
काय नको देऊ देवा फक्त संकटात उभ राहण्याची ताकद मात्र जरूर दे माझ्या माणसांना
सलाम... सिद्दू साहेब
🙏🙏
संघर्ष काय असतो हे तुमच्या कडून शिकाव...❤
दादा तुमची अशी बेदी पाहचनडोलयात पाणी येत कसेत्रास काढताय तुमची मेढंराना गावात चावडी वैगेऋआसलत मेढरांना चावडी जवळ बस एकता दादा सलामततुमहाला दादा
,
दादा सलाम तुमच्या हीमतिला व सगळ्या धनगर समाजाला,👋🙏🙏👍👌
फारच खडतर प्रवास आहे
दादा तुमच जीवन खुपच कठीण हे आम्हाला बघुन डोळ्या त पाणी येतय बाळु मामा च नाव घ्या बाली मामांनी म्हणाव पाऊस थांबवामाझा बालू मामांनवर विश्वास आहे मेढरांणची खुप दया येते ओ मुके जनावर हे दा दा खुप शक्ती मान आहात
कष्टकारी माणस नमस्ते तुमच्या जीवन जगण्यासाठी
🙏🙏❤
सिधु दादा माहिती खूप मस्त असती ,,,
🙏🙏
रडायचं नाही लढायच हेच धनगरी जीवन आहे
👍🏼🙏
Dhangari jivan lagna samrambh mendhi palna pasun kiti uthana hoto shikshan kiti hoto gava kade sheti ghar ahet ka krupaya ase wegwegle vedio banwa
पावसाळ्यात खूप हाल होतात ह्या लोकांचे न मेंधरांचे पण व्हिडिओ पाहइल्यावर डोळ्यात पाणी आलं हो दादा
🙏🙏
खरंच डोळ्यात पाणी आलं दादा 🙏🏼
काय बोलायचे आता 🤭 डोळ्यात अश्रू आले असून काय बोलावे काय सुचत नाही. प्रत्यक्ष स्वतःचे असे आधी काही वरषांपूर्वी असेच बघितले मी आपल्या धनगरी बांधवांची ✊✨🙏 मानलं पाहिजे हॅटस ऑफ आपल्या सगळ्या बांधवांना भारतीय संस्कृती परंपरा याचे दर्शन घरबसल्या बघितल्यावर आंगवर काटा येतो.धन्य ती माऊली जिच्यामुळे आज तुमच्या समाजाची कष्ट दिसतात 🇮🇳🇮🇳🚩🚩 जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भीम जय हो 🤜🤛✨🙏🙏🙏👍👍
दादा खूप वाईट वाटले असं बघून,,😮💨😮💨
भाऊ तुमच्या जीवना त खरो खर बानाई भेटली😢😢❤❤
किती कष्टाचे किती खडतर तुमचे जीवन स्वामी तुमचं रक्षण करो
दादा हे सगळ पाहून खुप मनाला वेदना होत आहे काळजी घ्या 😟😟
👍🏼
दादा खुप कष्ट घेवा लागतात तुम्हाला हे बघून खरच डोळ्यात पाणी आल
लहान पोरगं न रडता त्यां दादा च्या खुशीत बसलं आहे. सुख म्हणजे कांय हें आपल्याला यांची जीवन शैली पहिल्या वर कळत
निसर्गा वर मात देऊन, जगणारी लोक म्हणजे आमचा समाज
धनगर समाज
जय मम्हार दादा. .. .. .. .. .. .
आमच्या इकडील धनगरांनी सकाळी बकरी शेतातून बाहेर काढलीत
कोल्हापूर करवीर बाचणी
👍🏼
बाणा ई ताई किती हो हे कष्ट आम्ही ह्याचा विचार करून डोळे भरून येतात.काळजी घ्या परमेश्वर तुमच्या सोबत आहे. नमस्कार.
खूप वाईट वाटले बघून किती कष्ट करावे लागतात दर
दिवसाला
खूप वाईट वाटले विडिओ पाहून
🙏🙏
मुल बाळशिकवूनकायतरी सोईच जीवन जगायला पाहीजे पिढयान पिढया हे असच
चालणार कोनी तुमच ऐकनार
राम राम पाहुण जय मल्हार
👍🏼
Khup kstamay jivan ahe tumache hake bhau. Kalaji ghya
धनगर दादा सलाम☺
🙏
@@dhangarijivan 🎉
😊
पोटा साठी कराव लागत दादा तुमच आमच सारखच आहे या पावसान आमच्या पण वावरात पाणी साठलय धुक्यामुळे कांद गेल सगळ दोन तिन महीने संभाळला त्याला लाख भर रूपये घालून सुद्धा वाचवू शकलो नाही त्याला फरक ऐवढाच की आम्ही आडोशाला आहे आणि तुम्ही उघड्यावर पण सांगता कोणाला 🙏
लय वाईट झालं राव🙏
सलाम तुमच्या जिद्दीला
🙏🙏
दादा हे सगळं वातावरण बघून खूप वाईट वाटलं सगळे जन काळजी घ्या
👍🏼🙏
खूप वाईट जीवन धनगराचे आहे
सलाम तुमच्या जगण्याला
लय भारी भाषा राव तुमची लयच आवडली आपनाला..
पण इचुकाड्या पासुन कसं बचाव करता राव ते तरी सांगा भेव नाय वाटतं का इचुकाड्याचं