धनगरवाडा निघाला परतीच्या वाटेला, शेतकर्यांचेही डोळे पाणावले ! | dhangari jivan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • धनगरवाडा निघाला परतीच्या वाटेला, शेतकर्यांचेही डोळे पाणावले ! | dhangari jivan
    #dhangarijivan
    #siduhake
    #dhangarwada
    #dhangar

Комментарии • 282

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  2 года назад +154

    लाईट/चार्जिंग नसल्यामुळे वीडियो टाकायला उशीर झाला 🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +63

    तुम्ही निघालात मन भरून आलं. आता आम्ही पण तुमच्या बरोबर प्रवास करत तुमच्या गावी येणार. तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच देवा जवळ प्रार्थना.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 года назад +23

    मला लहानपणापासून धनगरी जीवन जवळुन पाहण्याचा योग आला, अतिशय कष्टाळु, प्रामाणिक,मनमिळाऊ,संयमी स्वभावाचे,अठरापगड जातींचे लोकासोबत राहणारे लोक असतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात धनगर मावळ्यांचे फार मोठे योगदान आहे.राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पराक्रमी इतिहास वाचला तर धनगर मावळ्यांची दुसरी बाजू समजते.परंतु काही संकुचित वृत्तीचे स्वार्थी राजकीय लोक या समाजाला इतर समाजापासून वेगळे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत,धनगर समाजाने सावध राहणे आवश्यक आहे.

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 2 года назад +10

    सिधू हाके पाहुणे,
    एका समाजाचा म्हणजे आपल्या धनगर समाजाचा वर्षभर चालणारा प्रवास तुम्ही या यू ट्युब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर सविस्तर सादर केला.
    हे काम खरंच सोप्प नाही. रोजचे काम करून तुम्ही न चुकता प्रत्येक बारीक सारीक गोष्ट तुम्ही आम्हाला दाखवली. एक अभ्यासपूर्ण असा हा प्रवास आहे. दरवर्षी होणाऱ्या या प्रवासात येणाऱ्या अडचणी तसेच विविध प्रसंगांना सामोरे जाण्याची पद्धत सुंदर रित्या दाखवली. सुख दुःख हे आयुष्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना तोंड द्यावेच लागते. आम्हाला तुमच्या प्रवासात सोबत घेतले त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत.
    प्रवासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 🙏

  • @kbringtones1567
    @kbringtones1567 2 года назад +46

    खरंच दादा कोकणी माणसं खूप मायाळू आहे आमचेही डोळे भरुन आले हा व्हिडिओ पाहुन

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 2 года назад +17

    खरच कष्ट करून आनंदी कस असतात ते तुमच्या पासून शिकाव धन्य आहे तुम्ही🙏👌

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 2 года назад +66

    खुप् जिवा भावाची मानस जोडुन् ठेवलित तुम्हि हाके. आपले नातेवाईक सुद्धां एवढा जिव लावत नाहित. म्हणुन् तुम्हाला रानावनात सुद्धां दिवस आनन्दाने जातात. जावा आपल्या गावी आता इकडे पावसाळा सुरु होइल. उगीच आबदा नको.

  • @sitaramdeshmukh3399
    @sitaramdeshmukh3399 2 года назад +40

    तुम्ही आहातच तशी गोड माण‌सं... संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मायेनं आपलंसं करून टाकता.... म्हणून तशीच मायाळू,प्रेमळ, जिवाला जीव देणारी माणसं आपल्याला भेटतात 🙏🙏

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 года назад +8

    डोळ्यात पाणी आले हे जीवन बघून
    किती छान नियोजन करता आपण लोक
    या जीवनाचे
    मला खुप आवडला vdo
    खुपच विशेष जीवन जय मल्हार🙏🙏

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 2 года назад +12

    दादा मी मुंबईकर हीच खरी शिवकालीन संस्क्रुती जी आपल्या काही मोजक्याच मंडळींनी जपली आहे धनगर दादा मानाचा मुजरा तुमच्या सर्व कुटुंबाला यालाच म्हणतात ( जीवन ऐसे नावं )

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 года назад +12

    भाऊ आपल्या लोकांचा आभिमान ही वाटतो आणि दु :ख ही वाटतय... पन तुमच्या माध्यमातुनं खरच धनगरांची माहिती मिळतेय...शेवटचे बहुजन कधी मुळ प्रवाहात येतील हिच प्रतिक्षा

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 9 месяцев назад +2

    कोकणात तुमचा वाडा मुक्कामी असतो आता परत निघाले आहात.कोकणातली माणसं भेटायला आलेय.तुमचं सामान घेऊन निघाल्यावर लोकांची तुमची मन भरुन आलं.बाया बाणाईने गळ्यात पडून दोघी ही रडताहेत म्हणजे तुम्ही किती प्रेम लावलंय.तुम्हाला प्रवाहाच्या शुभेच्छा.सर्वजण मेंढरं घोडी कुत्री शेरडं सगळी सुखरूप रहा.🎉🎉🎉🎉🎉

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 года назад +8

    जिव लावनारी माणसे बघायला भेटली खुप छान वाटले धन्यवाद

  • @sagarpatil6053
    @sagarpatil6053 2 года назад +12

    खरच कोकणातील माणस खुप प्रेमळ आसतात दादा खुप चांगला व्हिडिओ बनवला

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 Год назад +1

    कोकणची माणसे खरंच प्रेम करतात मी काही वषेँ कोकणात चिपलुणला होतो दादा सुखाचा शोध कधीच लागला नाही पण आपण सवँ आनंदी राहतात हाच सुखाचा शोध आहे

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 2 года назад +18

    पुढच्या वर्षी तुम्ही शिरढोण ला आले की तुमची भेट घेण्याचा प्रयत्न करीन.
    आमचे नणंदचे गाव आहे ते
    सुखरूप घरी जा
    काळजी घ्या
    Best of luck
    ✌✌✌

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 2 года назад +6

    तुमचा प्रवास सुखाचा होवो...कोकणातील व्हिडीओ ची आठवण येत राहिल ......खुप रुनानुबंध जोडून ठेवले कोकणात ..ते मोरपिसासारखे हळूवार पणे जपून ठेवा .....हाच तुमच्या जिवनातील अनमोल ठेवा आहे.....!.

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 2 года назад +12

    कोकणची माणसं मायाळू असतात हे अगदी खरं आहे तुम्ही ही सर्वजण कष्ट करता एकत्र राहता तुमचे कुटूंब कष्टाळू व प्रामाणिक आहे.

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 2 года назад +58

    कोकणातचं नाही तर महाराष्ट्रात कुठेही जा? महाराष्ट्रातील लोक प्रेमळपणे वागतात,ही माणुसकी जपणारा महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, आम्ही युपी,बिहार अशा अनेक राज्यांत फिरून आलो, परंतु आपल्या लोकांची सर कुणालाच येणार नाही

  • @agrikolipage4059
    @agrikolipage4059 2 года назад +14

    कोकणची माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळी 🌴😍☺️

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 года назад +24

    आता तुमच्या गावाकडचे व्हिडिओ बघायला ही खुप मज्जा येईल दादा तुमचा प्रवास सुखाचा होऊदे काळजी ग्या 👍👍

  • @suhasgawade9293
    @suhasgawade9293 2 года назад +9

    कोकणातील लोक खूप खूप जिवाभावाची आहेत एक नंबर लोक आहेत 👍🤝🙏😊

  • @UmaDudhgaonkar-yr2nt
    @UmaDudhgaonkar-yr2nt Год назад +1

    खूप छान, सुंदर जीवन..प्रेमानं ओतप्रोत भरलेलं..यापेक्षा अधिक काय हवं..काहीही नातं नसताना ,कोणताही स्वार्थ नाही..एकमेकांसाठी एवढा जिव्हाळा..फारच दुर्मीळ..!!

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 2 года назад +3

    खूप छान व्हिडिओ ! कष्टाचं जीवन आहे तुमचं !मी धनाजी धुरगुडे यांची ’माझा धनगरवाडा’ ही कादंबरी वाचली आहे.मुलाबाळांना चांगलं शिक्षण दिले तर पुढच्या पिढीची पायपीट थांबेल. wish you all the best !

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 2 года назад +13

    पावन प्रेम पाहून डोळ्यातून पाणी आलं

  • @rekhanalavade1522
    @rekhanalavade1522 2 года назад +7

    मन भरुन आले दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @limbajidagade2767
    @limbajidagade2767 2 года назад +10

    खुप छान माहिती दिली
    आपण खूप छान माहिती देत आहात
    आपले मनापासुन आभारी आहोत

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 2 года назад +1

    खरंच कष्ट करून कसं आनंदी राहव तसेच वारा वादळात भाजी भाकरी देणाऱ्या गाव बांधवाच खुप कौतुक व माझ्या कडून आभार

  • @yuvrajkasabe5278
    @yuvrajkasabe5278 2 года назад +17

    प्रवासासाठी हादिक शुभेच्छा दादा प्रवास सगळेना आनंदी जाओ हीच भगवंता कडे पाथना आसीच मानस पुढे पन मिळावीत

  • @anandmk7606
    @anandmk7606 2 года назад +14

    परतीच्या मार्गाला लागले, प्रेमाने लावलेला लळा,, याने ह्रदय अगदी भरुन आलं राव,,

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 2 года назад +10

    बहुजन हिताय बहुजन सुखाय, सगळी भावनीक माणस आपण

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 года назад +13

    आई तुळजाभवानी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Год назад +5

    खूप वाईट वाटतं परमेश्वर चरणी प्रार्थना देवाने तुम्हाला सुखी ठेव👌😥😥😥😥😥

  • @satishlnerlekar8444
    @satishlnerlekar8444 Год назад +1

    मस्त भाऊ, खूप कष्ट आहे तुमचे

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 2 года назад +24

    प्रत्येक माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागल्यावर माणुसकी निर्माण होते 🙏🙏🙏

  • @pravinmali9655
    @pravinmali9655 2 года назад +6

    पाऊस चालू होण्या आधी घरी पोहचा...तुमची सर्व माहिती खूप छान असती..पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 2 года назад +32

    खूप छान
    तुम्हाला व्हिडिओ बनवायची संकल्पना कधी कशी सुचली माहीत नाही पण खुप छान माहिती देता तुम्ही कधी वेळ भेटला तर नक्की भेट घेऊ जय शिवराय जय बिरोबा आम्ही कराडकर 🚩💐🙏

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 2 года назад +4

    बाळूमामांची कृपा आहे तुमच्या पाठीशी💐💐🙏🙏

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 2 года назад +9

    🌹🌹🙏🏻दादा खूपच खडतर जीवन आहे 🌹पण लेकरांना स्थिर ठेऊन चांगले शिक्षण द्या 🙏🏻पुढे तेच तुमच्या कष्टाचं सार्थक करतील 🌹

  • @subhashvishey
    @subhashvishey 2 года назад +8

    पुढल्या वर्षी नक्की या ....मी आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करेन पण ....धनगरी जेवणाचा आश्वाद घेऊन.........

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 Год назад

    दादा तुम्ही सगळे किती आनंदी राहता खरच. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

  • @kishorkishor6236
    @kishorkishor6236 2 года назад +5

    आपली संस्कृती आणि परंपरा जतन करणे या बद्दल धन्यवाद हाके सर 🙏

  • @aashishsonagare
    @aashishsonagare 2 года назад +7

    Tumchi mehnat Ek divad nakkich sampurn maharashtrala kallel 🙏
    Jai Maharashtra 🚩

  • @shamsunderdonde1869
    @shamsunderdonde1869 2 года назад +4

    डोळ्यांत पाणी आले .खूपच सुंदर जिवन

  • @RJTalksonAll
    @RJTalksonAll Год назад

    किती अवघड आयुष्य आहे...माणसे किती कठीण आयुष्य जगतात हे बघायला हव.....खूप काही शिकण्या सारख आहे....आयुष्य खूप सुंदर आहे अजून सुंदर बनवूया आपण.......नमस्कार दादा
    आपणाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 2 года назад +3

    आमचे डोळे भरून आले तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 года назад +10

    परतीचा प्रवास सुखकर होवो धन्यवाद 🙏🙏🙏 🙏 🙏 🌹 🌹 🌹 🌹 🌹

  • @ganeshbhor5595
    @ganeshbhor5595 2 года назад +3

    खुप छान भाऊ तुमच्यासाठी मनपुर्वक धन्यवाद

  • @sparshphotography3551
    @sparshphotography3551 2 года назад +7

    महाराष्ट्राची संस्कृती जपनारे तुम्ही देव मानस आहात दादा कधी आलो तिकडे तर नक्किच भेटणार तुम्हाला... 👌👌👌😊

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 2 года назад +5

    खरच कोकणातील माणसं एकच नंबर आहेत 👌🏻👌🏻

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 2 года назад +1

    माणुसकी चे दर्शन घडविणारा आजचा व्हिडीओ आहे खुप छान ‌वाटले आपला व्हिडीओ पाहून .

  • @kailasnagargoje8892
    @kailasnagargoje8892 2 года назад +5

    खरोखर संघर्षमय जिवन सलाम आपल्या जिद्दीला 👌👌👌👌👍13/07/2022

  • @deepakkhandekar3241
    @deepakkhandekar3241 2 года назад +12

    खर आहे दादा आमचे ही वडील मेंढरे चारणीला बाशिॉ, लातूर, परांडा एकडे जायाची, आता 8/10वषॉ झाले नाही जात चारणीला तरी पण आमच्या वडीलांचे आज ही फोन वरून बातचीत होतो, काही माणसे जीव लावणारी माणसे भेटतात .

  • @sataritadka5281
    @sataritadka5281 2 года назад +2

    परतीचा प्रवास सुखाचा होवो हिच इश्वर चरणी प्रार्थना .

  • @ashokbhapkar2466
    @ashokbhapkar2466 2 года назад +1

    तुमचे जीवन सुंदर आहे आणि खडतर ज्यादा आहे

  • @yuvrajpote6124
    @yuvrajpote6124 2 года назад +5

    असेच विडीओ बनवा खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад

    साधी सरळ प्रामाणिक कष्टाळू माणसं.. जिथं जातील तिथं मनमिळाऊ स्वभावाने माणसं जोडणारे बांधव
    .. तुमच्या परतीच्या प्रवासाला खूप शुभेच्छा 👍

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +5

    रात्र, दिवस डोळ्यात तेल घालुन काळजी घ्यावी लागते मेंढरां ची..... लोकांना वाईट वाटत 😢😢🙏🙏👌👍

  • @pawarhd5865
    @pawarhd5865 2 года назад +4

    Very nice video. Real life was sown by my brother. God bless my brother

  • @satishbarde8324
    @satishbarde8324 2 года назад +6

    माझे पण डोळे भरून आले दादा, तुमचे तेव्हढे कष्ट आणि भटकंती पाहून. मनामधे खूप प्रश्न आहेत माझ्या तुमच्याबद्दल. कसं तुम्ही एवढी कष्ट करू शकता तेपण कुटुंबासोबत.

  • @बंड्या-ल5ठ
    @बंड्या-ल5ठ 2 года назад +4

    यावा कोकण आपलाच आसा❤️

  • @kisanranjane4842
    @kisanranjane4842 2 года назад +5

    तुमच्या गावाकडील प्रवासाबाबत शुभकामना

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini 2 года назад +3

    मन भरून आले 🥺🥺👌🏻👍🏻

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 года назад +1

    खूप छान दादा आमच्या कडील धनगर बांधव पळशी वनकुटे ढवल पुरी येथील हे सुद्धा कोकणात मावळ मुळशी येथे जातात

  • @nikhilmhatre6567
    @nikhilmhatre6567 2 года назад +19

    दादा आमचं कोकण आसच आहे इथल प्रतेक माणूस एका मेका ला जीव लावणारी आहेत.

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 2 года назад

      तुमचं कोकणात कोणतं गाव तालुका जिल्हा

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 2 года назад +4

    तुम्ही लय भारी व्हिडिओ आहेत साहेब

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Год назад

    तुमचा प्रवास सुखाचा होवो.🙏

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b Год назад

    दादा तुम्ही गवा कडे जात आहेत खूब दुःख होत आहेत जर काय कधी काळी त्या बाजूने जात असू तर नक्की तुमची गाठभेट घेऊ तुमचा सर्व परिवार खूप प्रेमळ धर्मिक मनमिळाऊ आहे काळजी घ्या पण व्हिडिओ जरूर टाका आम्ही त्याची सतत वाट बघत असतो देव तुम्हाला सतत सुखी ठेवो सागर ची काळजी घ्या तुमच्या

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 2 года назад +4

    Dada Dhanyavad

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 года назад +11

    दादा,प्रवासात बाळाची , कुटुंबीयांची आणि स्वतःची काळजी घ्या

  • @anilgorad5138
    @anilgorad5138 2 года назад +7

    खुप छान भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @akashk508
    @akashk508 2 года назад +4

    खूप कष्टदायक जेवण आहे आपला

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 2 года назад +28

    Khupch chan sidhu dada....your family...😍😍

  • @poojapawar6526
    @poojapawar6526 2 года назад +4

    Khupch chan kaka😘

  • @kondibhaupokharkar6651
    @kondibhaupokharkar6651 2 года назад +2

    तूम्ही झेवडे लोकांच्या प्रेमात राहता तेच तूमच गाव

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 года назад +3

    All the best dada tumha sarvana.kalji ghya br sarvani pavsa panyat. Mulanchi swatachi bayka mansanchi sarvanchi. 👍🙏

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 2 года назад +1

    लय लहान लेकरू आहे , सोपं नाही हे जीवन

  • @bhikkuvishal5946
    @bhikkuvishal5946 2 года назад +7

    Happy journey Sidhu bhau
    tikde pochlyavar video continues theva Ramram

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 2 года назад +4

    खूप सुंदर बाळ आहे देव तुमच्या पाठीशी उभे आहे काळजी घ्यावी आपल गाव कुठे आहे

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 2 года назад +4

    Khup premal lok aahat tumhi khup chan

  • @vitthalthorat5906
    @vitthalthorat5906 2 года назад +4

    बिरोबाच्या नावानं चांगभलं

  • @sunilnikam03
    @sunilnikam03 2 года назад +3

    माझा धनगरवाडा लेखक धनंजय धुरगुडे पुस्तकाची आठवण झाली

  • @pmrdafiredepartmentmali9858
    @pmrdafiredepartmentmali9858 2 года назад +16

    डोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग होता निघताना

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 Год назад

    Kiti chan video banvata dada,professional photographer peksha mast ❤😊

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад +1

    खूप छान विडिओ

  • @rajendralavate9846
    @rajendralavate9846 2 года назад +2

    छानच!...👏

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 2 года назад +5

    बाळुमाच्या नावानं चांगभलं 🌺🙏🌺

  • @ashishpatil875
    @ashishpatil875 2 года назад +3

    Khupch Heart touching moment ahhe sir

  • @vickykharat......4840
    @vickykharat......4840 2 года назад +1

    भारी होता व्हिडिओ....

  • @vickykharat......4840
    @vickykharat......4840 2 года назад +3

    माझे सुधा डोळे पाणावले राव......

  • @rohinikokate5242
    @rohinikokate5242 Год назад

    दादा तुम्ही सायकल ठेवत जा बरोबर म्हणजे तरूणाला त्रास कमी होईल. बाणांई ला खूप कष्ट पडतात पण आनंदाने करते सगळे,ती हुषार आहेत

  • @bhushankachare1792
    @bhushankachare1792 2 года назад +9

    जय मल्हार दादा🙏

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 2 года назад +2

    खुप छान दादा👌👌👌

  • @vilasbhosale3872
    @vilasbhosale3872 Год назад

    हे पाहून मन गहिवरून आलं दादा खुप वाइट पण वाटलं 😢

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 2 года назад +1

    शेवट किती गोड, आई च्या मायेचा निरोप

  • @sambhajipawase5637
    @sambhajipawase5637 2 года назад +2

    Ek no mahati kokani ek no

  • @sangitakadam1188
    @sangitakadam1188 2 года назад +1

    Khoop khoop chhan

  • @deepalikullal7713
    @deepalikullal7713 2 года назад +4

    दादा मी पण धनगर आहे आणि मला अभिमान आहे धनगर असल्याचा

  • @sanjaysawant6272
    @sanjaysawant6272 2 года назад +3

    खेड्यातील लोकांमध्ये माणूसकी अजूनही जिवंत आहे.

  • @sudhirshewalkar3324
    @sudhirshewalkar3324 2 года назад +2

    आपले VDO खूप छान असतात 👌👌