पारंपारीक रितिरीवाज सांभाळत धनगरवाड्यावर गुढीपाडवा सण साजरा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पारंपारीक रितिरीवाज सांभाळत धनगरवाड्यावर गुढीपाडवा सण उत्साहात साजरा | #पुरणपोळी
    marathi new year
    #गुढीपाडवा
    #gudhipadwa
    #dhangarijivan
    #dhangar
    #balumama
    #birhad
    #पुरणपोळी
    #puranpoli
    #dhangarwada
    #siduhake #banairecipe
    #banai

Комментарии • 375

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Год назад +140

    सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏

    • @poojarajage1038
      @poojarajage1038 Год назад +4

      Happy gudipadva 🎉

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 Год назад +3

      दादा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐
      दादा रानात राहून सुद्धा तुम्ही पारंपारिक सण साजरा करता खूप छान वाटत बघून 🙏🙏
      तुमची गुडी बघितली की बाळू मामांच्या
      तळावरची आठवण झाली. 🙏🙏👌👍
      सागर बाळ🤗🤗मस्तच लुडबुड करत असतो ❤👌👍

    • @ganeshvanvefamilysandfesti2588
      @ganeshvanvefamilysandfesti2588 Год назад +2

      तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुखद आणि आनंदी जाओ हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏

    • @stutistavan279
      @stutistavan279 Год назад +2

      दादा तुम्हाला वहिनीना गुढीपाडव्याचा हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @chetantarde3661
      @chetantarde3661 Год назад +1

      Kut ahat tumi dada atta

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म Год назад +43

    पैसा खूप आहे मात्र सुख नाही....
    पैसा खूप आहे मात्र झोप नाही....
    पैसा खूप आहे मात्र भूक नाही.....
    पैसा खूप आहे मात्र आपलं हक्काचे पै-पाहूणे नाही....
    पैसा खूप आहे मात्र स्वस्थ नाही....
    त्यांनी धनगरी जीवनाचा संघर्ष बघावा अश्या जीवनापुढे अवकाश ही ठेगणे वाटतं राहील याची हमी देतो......!!

  • @prashantpuranik2556
    @prashantpuranik2556 Год назад +120

    तू अकेला ही था जन्नते जानीब मगर, लोग मीलते गये और कारवा बढता गया. मराठी नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं.

    • @bhagwat20244
      @bhagwat20244 Год назад +10

      बोला बोला बाळुमामा च्या नावानं चांगभलं

    • @vishalhande222
      @vishalhande222 Год назад +4

      बोला बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏😘👍

    • @creativitywithme5075
      @creativitywithme5075 Год назад

      Love your coments

  • @prabhakarkshirsagar6766
    @prabhakarkshirsagar6766 Год назад +17

    आम्ही लहान असताना आई गुळवनी करायची आता कुणी करत नाही तुम्ही परंपरा जपत आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देव तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हिच देवाकडे प्रार्थना.

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Год назад +52

    भाऊ सलाम तुमच्या कामाला आम्ही घरी राहून सनाचा स्वयंपाक करताना कंटाळून जातो शीवाय चुलीवरची कदर कुणीही काढु शकत नाही पन तुम्ही आगदी आवडीने सगळे कामे करता

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Год назад +16

    अर्चना ताई किती मेहनती आहेत,सलाम,आणि हसून काम करतात

  • @savitapawar9473
    @savitapawar9473 Год назад +5

    । नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाचे समाधानाचे जावो हीच बाळूमामाच्या चरणी प्रार्थना

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Год назад +20

    लई भारी . *सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..*
    *आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…*
    *दिवस सोनेरी*
    *हिंदू नव्या वर्षाची सुरुवात…*
    *आपणास गुडीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या 🚩शुभेच्छा....!*💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Год назад +8

    कठीण परिस्थिती मध्ये आणी हलाकीच्या जीवनात पण तुम्ही सर्व सण उत्सहात साजरे करतात याचा सार्थ अभिमान वाटतो 🙏

  • @prathmeshgit9764
    @prathmeshgit9764 Год назад +8

    किती आनंदाने करता सर्व.... किती गोड... घर वगैरे काही नाही तरी तुम्ही किती उत्सहाने करता सर्व.. खरच अशीच लक्ष्मी नांदो तुमच्याकडे... हिच पाडाव्या निमित्त सदिच्छा 💐💐

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +41

    भाऊ-कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही आपली संस्कृती जतन करता अभिमान आहे आम्हाला तुमचा ,...पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.👌👍🙏

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Год назад +22

    मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास व आपल्या परिवारास हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदमय जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Год назад +4

    मस्त जीवन शैली
    फिरतजीवन असूनही संस्कृती जपत आहात
    निश्चित मल्हार आशिर्वाद आहेत

  • @kiranjoshi5267
    @kiranjoshi5267 Год назад +4

    ऊन वारा पाऊस थंडी ह्या सर्वांवर मात करत जगणाऱ्या सर्व धनगर बांधवांच्या जिद्दीला सलाम. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही अस्सल जीवन जगत आहात, हा सुंदर व्हिडिओ share केल्याबद्दल धन्यवाद

  • @PradnyaBhilare-e6l
    @PradnyaBhilare-e6l 6 месяцев назад +1

    जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajashree468
    @rajashree468 9 месяцев назад +2

    आम्ही तुमच्या व्हिडिओ रोजच बघतो आम्हाला तुमच्या सगळ्या वेज रेसिपीज तुम्हाला बनवताना बघून खूप छान वाटत अशाच नवनवीन रेसिपीज बनवण्याची बुद्धी माऊली तुम्हाला देत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना ❤

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Год назад +10

    गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @prabhakarkshirsagar6766
    @prabhakarkshirsagar6766 Год назад +7

    दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा तुमचे व्हिडिओ पाहून जिवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळते

  • @arohifashionblousedesign8507
    @arohifashionblousedesign8507 Год назад +17

    🎉 किती छान नात आहे नानी सोबत त्यांनी तुम्हाला आपलस केलं आहे❤

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Год назад +4

    बाणाई किती गोड हे सर्व. आपणा सर्वाना गुढीपाडव्याचे खूप खूप शुभेच्छां🙏

  • @kavitabhide6467
    @kavitabhide6467 Год назад +1

    Chan ani mast vatale padawa chan enjoy kela

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 Год назад +37

    Archana is a sweet young lady and makes lovely partner to Banai, she is hard worker carrying water on her head, balancing other heavy things on her head. Tough job for young lady with a young baby, but she is always smiling. Thanks 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 Год назад +2

    खरच तुम्हाला सलाम तुम्ही वाडा सभांळुन सगळे सण पण रितीरिवाज प्रमाणे साजरे करता

  • @yogeshdeshmukh8945
    @yogeshdeshmukh8945 Год назад +4

    मस्त पैकी. काही ही सुख सुविधा नसुन् सुद्धा,कष्ट करून प्रतेक सण आनंदा ने उत्सहा ने, साजरे करणे आणि देवला पुजून धन्यवाद सांगणे हिच आपली खरी संस्कृति। काय त्या पोल्या टम्म फुग्ल्या. बानाइ खरेच तुमचे कौतुक करावे असे सतत वाटते. शहरी जीवनात सण म्हनजे किचन ला सुट्टि आणि होटल ला रँगेत मोठा पैसा देवून पोट भरणे. देव बरे करो. बाळु मामा च्या नावाने चांग भल. जय मल्हार.

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 Год назад +3

    गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा, हे वर्ष आपणास सुखसमृद्धीच, भरभराटीच, यशकीर्तिच, धनलाभाच,उत्तम आरोग्याचं, उदंड आयुष्याचं, आनंदाचं,सुरक्षिततेच,विजयाच येवो आणि आपल्या वर श्री वज्रेश्वरी मातेची कृपा अखंड राहो 🙏🍫🍨

  • @geetanjalipawar3189
    @geetanjalipawar3189 Год назад +2

    गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @arunasurve2256
    @arunasurve2256 Год назад +8

    हाके दादा तुम्ही पुरण वाटायची चाळण घेऊन द्या वहिनींना. किती छोटा पाटा आहे तो. बायका दमत असतील. प्लीज येवढ करा. 🙏🏻🙏🏻💐💐

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 5 месяцев назад

    Your celebration of Gudhipadawa on wada is tradational seeing deep attachment of culture dinner prepared is delicious amati puranpoli bhat gulwani tradational food Gudhi is installed on wada my best wishes for Gudhepadawa sager and all family thanks

  • @asifkhan.6200
    @asifkhan.6200 Год назад +6

    Tumcha vdo philhal ki bhuk lagte rao❤❤❤

  • @aahilyadevi_pratistan_108_k
    @aahilyadevi_pratistan_108_k Год назад +2

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @asifkhan.6200
    @asifkhan.6200 Год назад +4

    Life ho too asey... ❤❤❤🙏🙏🙏

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 Год назад +2

    All Family Gudhipadawa hardik shubhechha. Banai sunder reciepe, tumhi sarve ek vicharane rahata. Lai bhari

  • @rekhajadhav7327
    @rekhajadhav7327 Год назад +1

    खूपच छान साजरा केलात गुढी पाडव्याचा सन. बाणाई ताई आणि अर्चना ताई दोघीही सुगरणच आहेत... कोणत्याही सोयी नसताना सुद्धा इतका उत्तम पोळ्याचा स्वयंपाक केलात.... 👌👌

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Год назад +2

    मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹पाडवा खूप खूप गोड झाला 👌👌👌

  • @user-hk3wb3vc7d
    @user-hk3wb3vc7d Год назад +2

    जय शिव मल्हार आई काळुबाईच्या नावानं चांगभलं आई राजा उदे सदानंदीचा ऊदै

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 Год назад +6

    जय मल्हार दादा गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा 👌🏻👌🏻🙏🙏

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 Год назад

    सिमेंटच्या जमान्यात ही संस्कृती टिकवणे फारच कठीण मात्र तुमचे जीवन खूपच खडतर आहे मात्र निसर्गाच्या सानिध्यात राहणे सगळ्यांनाच मिळत नाही.तुमचे नशीब खूप छान आहे

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 Год назад +3

    Kiti chhan polya aani aamti Kelis baanai baghun khave vatale aamhala itkya suveedha asun pn itke chhan karayla nahi yet kharech tumche jeevan kiti khadtar aahe tripn tumhi sagle kiti hastmukha aahat asech Raha gudhi padvyachya shubhechha

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Год назад +30

    दादा वहिनी तुमच्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @2m561
    @2m561 Год назад +2

    खुपच छान धनगरीजिवन

  • @KeduDhepleKedu-cp6sn
    @KeduDhepleKedu-cp6sn Год назад +4

    जय मल्हार

  • @muktakhambe920
    @muktakhambe920 Год назад +1

    Khup chaan puranpoli taiii banvli ahe

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Год назад

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 Год назад +3

    पहिले दादा वहिनी तुमच्या गोड परिवाराला गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही उघड्या पघड्यावर एवढा भारी स्वयंपाक बनवता खूपच कमाल आहे तुमची खरच दुसरे म्हणजे येवढ्या मोकळ्या रानात कुटुंब घेउन राहता अवकाळी पाऊस वारा आल्यावर् खूप परेशानी होत असेल तुमची खरच खूप कमाल आहे तुमची

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 Год назад +4

    Banai & Archana both R perfect
    cook ❤God bless you

  • @anandjadhav4344
    @anandjadhav4344 Год назад +7

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤🧡

  • @singhsaab386
    @singhsaab386 Год назад +6

    Samajh mai kuch nahi aya ,,,,,,par inki simplicity aur life style dekh ke bahut sukoon milla ,,,,,
    Waah 😍,,,,,this is LIFE with NATURE 💖,,,,
    thankyou,,,dhanyawaad 🙏

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 8 месяцев назад

    बानाई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात, सर्वांना मनापासून जेऊ घालतात ❤😋😋

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Год назад +1

    शुभ गुढीपाडवा तुम्हा सगळ्यांना दादा.. खूप कौतुक तुमचे सगळ्यांचे.. आहे त्या परिस्थितीत पण खूप आनंदाने सगळे सण साजरे करतात.

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 Год назад +1

    तुम्हालाही गुढीपाडवा आणी नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @pratibhabelgundkar8746
    @pratibhabelgundkar8746 Год назад

    Khup must

  • @virajhake4636
    @virajhake4636 Год назад +1

    गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा 👌👌

  • @ganeshshinde6592
    @ganeshshinde6592 Год назад +2

    खूपच भारी वहिनी साहेब

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 8 месяцев назад

    Shri swami samarth.

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 10 месяцев назад

    Khup Chan

  • @abhijeetphalake8161
    @abhijeetphalake8161 Год назад +3

    दादा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्‍छा💐💐

  • @PratikshaRecipesAndVlogs
    @PratikshaRecipesAndVlogs Год назад +1

    दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @adwaitwankhede2770
    @adwaitwankhede2770 Год назад +3

    first like hake bhau

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 Год назад +1

    Tumha savanna gudhi padwyachya manapasun shubhechha!

  • @bhagwankade3461
    @bhagwankade3461 Год назад +1

    Happy Gudi padwa

  • @sachinlavand5033
    @sachinlavand5033 Год назад +1

    🙏🏿🙏🏿

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Год назад +1

    ❤दादा छान व्हिडिओ होता माणुसकी धर्म निभावला

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 Год назад +2

    गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा 👌👌👌

  • @RahulJadhav-uj4jo
    @RahulJadhav-uj4jo Год назад +2

    Gudi Padwa chya Hardik shubhechha

  • @seematodmal4440
    @seematodmal4440 Год назад +2

    Happy gudhipadava

  • @spg.
    @spg. Год назад

    Gaav vale Gudi padwyachya apnas shubeshcha🙏🙏

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 11 месяцев назад +1

    👌👌👌

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Год назад +1

    ❤️🙏श्री स्वामी समर्थ🙏❤️
    गुढीपाडव्याच्या व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा❤️🙏खूप मस्त गुढी उभारली🙏एकदम मस्तपैकी बेत झाला ❤️🙏

  • @Dhangaribana.
    @Dhangaribana. Год назад

    Happy gudhi padawa

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Год назад +2

    खूप छान वाटलं मला

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 Год назад +1

    पुरण पोळीचा बेत म्हंटल की अगदी mansoktt जेवण पोटभरून जेवायचं आणि मस्त मज्जा येते

  • @sarikasonawane2411
    @sarikasonawane2411 Год назад

    Balumamachya navan changbhal 🚩💐🌺

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 Год назад

    Gudhi padwaychya khup shubhechya sarvanna

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 Год назад +5

    दादा तुम्हाला गुढीपाडवा शुभेच्छा

  • @shruattunanu6687
    @shruattunanu6687 Год назад +2

    Khup chan ahe bhari jevan banvlt tumi

  • @shankarapatange1803
    @shankarapatange1803 Год назад +3

    ताई दादा सागर अर्चना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @reshmabhais9386
    @reshmabhais9386 Год назад +1

    Kiti mast chan🥰

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 Год назад +2

    तुमच्या दैनंदिनी कार्यास अमचा मानाचा मुजरा तसेच गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा.....
    मी पुण्याहून तुमचे व्हिडिओ पाहते

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 Год назад +1

    गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना 💐💐💐

  • @punammestry9308
    @punammestry9308 Год назад +2

    आज बाणाई खूप सुंदर दिसते साडीही खुप छान आहे❤❤❤

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 Год назад +1

    Wonderful masst bharich👌

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 Год назад +1

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @BATMAN-rq5jz
    @BATMAN-rq5jz Год назад +2

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏

  • @vandanamadhavi9538
    @vandanamadhavi9538 Год назад +1

    Khup chhan

  • @vithabaikamble3747
    @vithabaikamble3747 Год назад

    पोळीला तेल लावायची पध्दत खूप छान आहे.खूप सुंदर पोळ्या केलेत.

  • @Varad_jadhav_2710_
    @Varad_jadhav_2710_ Год назад +1

    Kup chan ahe he tai

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 Год назад +1

    दादा गुढी पाडव्याच्या हाती शुभेच्छा बाणाई खूप काम करत असतात पाटा खूप छान आहे

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 Год назад

    गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान झाली पुरणपोळी. 👌👌🙏🙏

  • @user-bv5cq9pb6j
    @user-bv5cq9pb6j Год назад +1

    खूप छान पुरणपोळी च जेवण केल

  • @anitapawar319
    @anitapawar319 Год назад +1

    छान व्हिडिओ

  • @shraddha_creativeworld
    @shraddha_creativeworld Год назад

    पुरण पोळी ऐक नंबर आहे ताई खुप छान

  • @bhartitornkar204
    @bhartitornkar204 Год назад +1

    Mai bihari gughi Dada tai padvyachya khup subhechha❤

  • @sujatabelhekar8022
    @sujatabelhekar8022 Год назад

    गुढीपाडवा च्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @baburavkokare-wo9gx
    @baburavkokare-wo9gx Год назад +2

    गुढीपाडवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा

  • @shankarapatange1803
    @shankarapatange1803 Год назад +3

    बाणाई आणि अर्चना खुप छान दिसत

  • @gokulparvat5688
    @gokulparvat5688 Год назад +1

    Mast

  • @punammestry9308
    @punammestry9308 Год назад +1

    प्रथम मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला

  • @ashwinibade5741
    @ashwinibade5741 Год назад +1

    Tumha sarvana gudi padwa cha hardik shubhechha 🎉🎉

  • @prakashchavan7584
    @prakashchavan7584 Год назад +1

    1No. Dada

  • @subhashjagtap1099
    @subhashjagtap1099 Год назад

    खुपच छान
    तुम्हाला पण गुढी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा