हाके दादा, मेंढर सांभाळून तुम्ही खुप छान video बनवता. तुमचा मस्त हा शब्द खुप परिचित झाला आहे. तुमची पत्नी mhalsa खुप छान संसार करतात. तुम्ही दोघे एकमेकाला अनुरूप आहात.
व्हिडियो खुप खुप छान बनवलेला आहे, बानाई ताई ची मराठी भाषा खूपच छान, ताई न अडखळता मराठी बोलतात त्याचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे. दादांची पण मराठी बोली लाजवाब. मला चिंच टाकून केलेली कारले भाजी खुप आवडते परंतु तुम्ही बनवलेली कारल्याची भाजी पाहून तोंडाला खरोखर पाणी सुटले. परंतु आम्हाला तुमची भाजी नाही मिळणार हीच खंत. तुम्ही मेंढरं घेवून भटकंती करत व्हिडियो बनवता ह्याचं मला अप्रुप वाटत आहे. तुमचं खुप खुप कौतुक व अभिनंदन. असेच व्हिडियो बनवून share करा व भटकंती करत असताना स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या.
विशेष म्हणजे तुमचा लहान मुलगा तुमच्या पंगतीत तुम्ही जे जेवण करता तेच जेवन खातो हे बघून लय भारी वाटतंय. शहरातल्या मुलांना बिस्कीट केक चॉकलेट खाऊ घालतात .तुम्ही छान आमटी भाकरी खाऊ घालता सुंदर. तुमच्याकडे बघून लोकांनी आपली छोटी मुलं वाढवताना तुमचा आर्दश घेतला पाहिजे.
Tai Chy hatche jevan kharach tondala pani aale mi hi bhaji ghari banvnar mi pun ek Dhangar aahe pun sahari Dhangar aani tumhi yachat tumhi khupch pudhe aahat Mamancha aashirvad aso tumha sarvana
वा मस्त कारल्याची भाजी बनवली बाणाई बघूनच खाण्याची इच्छा झाली आहे . खुप सुगरण आहे बाणाई . तुमच्या सर्व रेसिपी खूप सुंदर अस्तात मला खूप आनंद होतो जेव्हा तुमचा व्हिडियो पाहते सागर ल खुप प्रेम आणि आशीर्वाद ❤
मस्त मलाही कारल्याची भाजी आवडते तुमची रेसिपी मला आवडली मी घरी केली खूप छान झाली डाळीने वेगळीच चव आली छान दादा आणि वहिनी मस्त व्हिडिओ बनवता तुम्ही मी तुमचे बरेच व्हिडिओ बघितले छान वाटत बघायला 👌👌💐💐👏👏👍👍
बाणाई अगदी सुगरण आहे.एवढया प्रतिकूल परिस्थितीतही छान सांभाळता. सलाम बाणाई तुला.
बानाई आणि दादा स्वच्छतेला टापटिपला जास्त महत्व देतात.
ताई खूप छान बनवली तुम्ही कारल्याची भाजी... 👌👌. कष्टाळू लोक आहात तुम्ही, निसर्गाच्या सानिध्यात, नैसर्गिक जीवन जगता... छान व्हिडीओ असतात दादा तुमचे.
मस्त जेवण बनविले चुलीवरच्या जेवणाची ... मजाच वेगळी .ना शुगर वाढत ना बीपी .तब्येत ठणठणीत.कष्ट ही तेवढेच करतात .कारल्याची भाजीची रेसिपी छान आहे.
बानाइने कारले छान बनवले 👌👌
Hatbhar, mast, हिरव्या गार bangdya खर् च सुवासिनी watat aahe evdha dhavpalich jeevan..asun watun ghatun evdhya lokachi भाजी nice life
तुम्ही सगळे खूप कष्टाळू आहातएवढ्यात थंडीतही तुमचे काम चालूअसतातखरंच तुमचा अभिमान आहेबानाई वहिनीने छान भाजी बनवलेली
वहिनी कारल्याची भाजी 1 नंबर भन्नाट लाजवाब रेसिपी बनवली सागर मस्त जेवायला बसलाय 😊👌कारल्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं 🤤😋😋👌👌👍👍
सगळेच vdo छान
ही माणस च वेगळी छान स्वभावाची असतात
छान भाजी छान बाणाई छोटा कृष्ण आणी त्यात ही पाहुणे
सगळ च खुप सुंदर
हाके दादा, मेंढर सांभाळून तुम्ही खुप छान video बनवता. तुमचा मस्त हा शब्द खुप परिचित झाला आहे. तुमची पत्नी mhalsa खुप छान संसार करतात. तुम्ही दोघे एकमेकाला अनुरूप आहात.
मोकळ्या वातावरणात त्यात चुलीवर स्वयंपाक याचीं चव खरोखरच खूप छान येणार.कमीत कमी मसाला घालून पण अप्रतिम चवीचे पदार्थ खूप छान दाखवलीत. 👌👌👍
खुप छान सुगरण आहे बाणाई ताई तूमची प्रत्येक रेसिपी. बघते तूमचं बघुन आम्ही पण बणवतो असंच दाखवत रहा
तुम्ही जेवायला बदलत तेव्हा वाटले आपण पण बसावे पंगतीत नी त्या कारल्याच्या भाजीचा स्वाद घ्यावा. मस्तच. आम्ही ही करून पाहू ही recipe. बाणाआई ला धन्यवाद.
व्हिडियो खुप खुप छान बनवलेला आहे, बानाई ताई ची मराठी भाषा खूपच छान, ताई न अडखळता मराठी बोलतात त्याचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे. दादांची पण मराठी बोली लाजवाब. मला चिंच टाकून केलेली कारले भाजी खुप आवडते परंतु तुम्ही बनवलेली कारल्याची भाजी पाहून तोंडाला खरोखर पाणी सुटले. परंतु आम्हाला तुमची भाजी नाही मिळणार हीच खंत. तुम्ही मेंढरं घेवून भटकंती करत व्हिडियो बनवता ह्याचं मला अप्रुप वाटत आहे. तुमचं खुप खुप कौतुक व अभिनंदन. असेच व्हिडियो बनवून share करा व भटकंती करत असताना स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या.
मस्त बनवली कारल्याची भाजी बाणाईने 👍🏼👌🏼👌🏼
Salute तुमच्या कष्टाला अन् तशात पण उत्साहाला कमी नाही. छान वाटले.
खूप छान आहे त्या परिस्थितीत किती सुंदर जेवण करते banai. धन्य आहे.
निसर्गाच्या सानिध्यात राहून तुमचा स्वयंपाक आणि रानात जेवण मस्त वाटत खुप छान बानाई छान पदार्थ बनवते
अप्रतिम अशी कारलं रेसिपी
खूप छान 👌
खुप छान जय शिव मल्हार
मस्तपैकी 👌👌👌
श्री सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
विशेष म्हणजे तुमचा लहान मुलगा तुमच्या पंगतीत तुम्ही जे जेवण करता तेच जेवन खातो हे बघून लय भारी वाटतंय. शहरातल्या मुलांना बिस्कीट केक चॉकलेट खाऊ घालतात .तुम्ही छान आमटी भाकरी खाऊ घालता सुंदर. तुमच्याकडे बघून लोकांनी आपली छोटी मुलं वाढवताना तुमचा आर्दश घेतला पाहिजे.
Ek no bhaji❤❤
खूप छान रेसिपी वा वा किती सुंदर पद्धत
Khupch chhan aahe video mla swachchhta khup aavdl aani jevntr madtch.
सर्व संपन्न सुखी कुटूंब छान.
अतीशय सुंदर भाजी बनवली ताई खुप खुप छान मस्त कार्ल बनवलं
बानाईताई तुम्हाला दोघांना सलाम प्रतिकूल परिस्थितीमधे सुद्धा कोंड्याचा मांडा करण्याची कला अवगत करून सुखी जीवन जगताय धन्यवाद🙏🏻🙏🏻👍👍👌👌😋😋
व्हिडिओ खूप खूप आवडला. कारल्याची भाजी एकदम मस्त झाली आहे. सद्या तूम्ही कूठे आहात.
दादा खरंच तुम्ही दोघे खुप कष्टाळू आहेत.आणि मी प्रथमच तुमचा विडियो पाहिले.बघता क्षणी मला तुमचे विडियो आवडले 👌
🙏
Vahini khup chan Keli karlyachi bhaji ,Ani Aaj ka ragvlis
🙏🙏नमस्कार 🙏🙏 nice video
Tai Chy hatche jevan kharach tondala pani aale mi hi bhaji ghari banvnar mi pun ek Dhangar aahe pun sahari Dhangar aani tumhi yachat tumhi khupch pudhe aahat
Mamancha aashirvad aso tumha sarvana
खुप छान 🤗 तुमच्या जेवणाची रेसिपी छान असते..🤤👌👌
Khoopch chhan dada ani vahini. Bhaji khoop banavali ahe.
बानाई वहिनी खूप छान जेवण बनवते नेहमीच.. मला सागर ची सवय खूप आवडते पक्तीला जेवायला बसतो खूप छान सवय रडारड नाही .खेळायला त्याचा व्याच कोणी नाही तरी ..
Masth karlechi bhaaji jhle ahe
गावाकडे आल्यानंतर तुमची भेट घ्यायची आहे सिदू हाके व बाणाई हाके म्हणजे देवानी च एकत्र आणलेली खूप चांगली जोडी आहे राग नावाचं काहीच नाही 👍👍🌹🌹
छान केली आहे कारल्याची भाजी चणाडाळटाकुन कमीतकमी साहित्य घालून गरमागरम .
वा मस्त कारल्याची भाजी बनवली बाणाई बघूनच खाण्याची इच्छा झाली आहे . खुप सुगरण आहे बाणाई . तुमच्या सर्व रेसिपी खूप सुंदर अस्तात मला खूप आनंद होतो जेव्हा तुमचा व्हिडियो पाहते सागर ल खुप प्रेम आणि आशीर्वाद ❤
Banaie khup Chan ❤❤
काय छान दिसतेय भाजी .. तोंडाला पाणी सुटलं बघून
बाणाई खुप छान स्वयंपाक करतिस आनंदान सर्वांना खायला घालतिस तुझा मला अभिमान आहे.👍👌🙏
Banai bhaji mast zali
Chan karlebhaji, cupbashi chahala vapravi
चकचकीत भांडी मस्तच जेवण बनवता तुम्ही 🙏👌
तुम्ही छान जेवण करत आहात धन्यवाद
वा भाकरकारले छान मस्त दगडाची चूल
मस्त मलाही कारल्याची भाजी आवडते तुमची रेसिपी मला आवडली मी घरी केली खूप छान झाली डाळीने वेगळीच चव आली छान दादा आणि वहिनी मस्त व्हिडिओ बनवता तुम्ही मी तुमचे बरेच व्हिडिओ बघितले छान वाटत बघायला 👌👌💐💐👏👏👍👍
खुप छान व्हिडिओ
एकदम मस्त कायल. करायला पण सोपे छान बानाबाई
छान भरपूर हीडीयो आहेत
Jaga madhe evade samadhani Manasa kutech nahi tumchya sarkhe shrimant kon hi nahi❤❤❤
खूपच छान बनवले कारले
👌👌 छान बनवली कारल्याची भाजी 😊😋🤤👍
बाणाई खूप कष्टाळू आहेस कारल मस्त
Dada tumche video lay bhari astat
Khub surekh banvali karle bhaji tai khub chaan watat asel na chuli varche Jevan mala khub aawadte
ताई खरच खूप सुगरण आहे
खुप च छान बनवलं आहे कारल्याची भाजी दादा ताई मस्त सुखरण आहेत सोयपकात मस्त दादा दंडी लई आहे काळजी घ्यावी..,😍👌👍♥️🙏
Khup chan karle banavle taini nice recipe. 👌👌👍👏
असे जेवण खूप टेस्टी असते
Khupch chaan Anek Aashirwad
मस्त भाऊ आणि वहिनी साहेब.....
Banai Tai tumhi thakat nahi ka kevadh patapat Jevan banvata aamhala tar khup vichar karava lagato vichar Karta karata thakun jato Jevan banvana bajulach Rahat tumhi khup great aahet tumch khup koutuk vatate tumhi karlyachi bhaji khupch bhari
Avadle barky porawani karyla lgale... Tai ani dada tumhi eldam masta
खूपच छान कारल्याची भाजी मी पण करून बघते
खुपच छान ताई बनवली भाजी
Khup chaan vahinisaheb 👌
Khup Chan recipe h Tai...
खूप छान एक नंबर
गावरान ठेचा रेसिपी व्हिडिओ
Khup Chan ahe recipe 😋👌
Kiti sundar vatte pan pavsalyat kase kay manage karta
khup chan bhaji
खूपच छान भाजी बनवली आहे,चूल सावली मध्य का लावत नाही, ताईंना सावली मिळेल
जय मल्हार
खूप छान बनाई स्वयंपाक करते👌👌👌👌
बानाईताईणी खूपच छान कारल बनवलय अगदी तोंङाला पाणीच सुटलं अशाच छान रेसिपी आम्हाला दाखवा ,आम्ही तशाच पण गॅसवर करुण पाहु !
Tumhi sagle khupach kashtalu ahat🙏🙏🙏
खूप छान दादा व बानाई वहिनी
खुप छान ❤❤🎉🎉
Good .
Chan keli bhaji tai
Wow काय मस्त पूजा फुले👏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळू मामांच्या नावानं चांगभलं 👏
Bhaji baghun tondala pani sutle Banai Tai bhari ekdum
Mast रेसिपी खूप अट्टाहासाने बनवता वहिनी
Dada ani Tai amhi karlyachi bhaji bhakti khayla kadhi v kuthe yeu ssanga
Tumhi sarv khupch sundar ahat v Sagar pn khup chan ahe
Masta loka aahat tumhi sagale
बानाई छान बनवले कारले नवीन शिकायला मिळाले 👌 👌 👌 थंडी खुप आहे काळजी घ्या 🙏 🙏 🙏
खुपच छान,
खूप छान भाजी केली
खुप छान खुप शुभेच्छा
Very Nice Recipe Aahe
Banai Tai tumhi Jevan vadhnyach Kam sudha khup bhari karta
मस्त पैकी
मुलगा कसा शांत बसलाय दादा खरच तुमचे जीवन खुप खड़तर आहे फिराव लागत पण तुम्ही धनगर लोक निरोगी जीवन जगता अभिमान वाटतो
Kara tar tumich postic kata bhaji kup chaan banavle tai ne manun mi tumche video like kele😂
Khupch chaan 👌👌
Purushanchya kaanat varchya bhagat jo dagina ahe tyala kay mhantat dada. Tumchya bandhunchya kaanat hi vr disto. 👌👌