अशीच फिश करी (माश्यांची कडी) गेली ६० वर्षे खातोय. आजीच्या हातची आईच्या हातची आणि नंतर पत्नीच्या हातची कडी. पण त्यामागचे तत्वज्ञान प्रथमच समजले. व्वा सलाम.
प्रसाद तुम्हीं खुपच छान माहिती दिलीत आम्हीं पण कोकणातलेच आपले कोकण लयभारी आहे ते आहे तसे सुंदर जपले पाहिजे कोकणातील लोकांनी आपल्या जमिनी विकू नयेत बाहेर चे लोकांना प्रेम नसते ते फक्त प्राॅपर्टी साठी घेतात खुप छान माहिती दिलीत धन्यवाद ❤😅😅
कोकणात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे.याचा मोठा पुरावा म्हणजे आंबा घाटाच्या सुरुवातीला साखरपा चेक पोस्ट आहे, तिथे फक्त रात्रीची व्हिजिट द्या.कितीतरी ट्रक लाकूड हे कोल्हापूर व सांगली येथील एमआयडीसीत पाठवले जाते.
सर तुम्हाला बोलायला काही शब्द च उरले नाही आहेत, तुम्ही ज्या प्रकारे सर्व स्पष्टीकरण करून सांगता ते एकदम अप्रतिम आहे, भावनायदायक उद्देश...
Salute...Paresh Bhau...🙋🫂🫂👍👍🙏🙏😥😥
पहिली कमेंट तुमच्या निसर्ग प्रेमा साठी , निसर्ग वाचवण्या साठी । 🎉
Great information 👍
where is yr comments 🤔
Bhai nisargala vachvnya itpat apan mote nahi
Apan sarv aplyala vachvanyasathi kela pahije
अगदी बरोबर उकड्या तांदळाचा भात आणि माशाची कडी मस्त छान धन्यवाद
माशांची कडी खूप दिवसांनी शब्द वाचला😊 ❤ हल्ली सगळेच फिश करी, रस्सा असंच म्हणतात
Konkanatalo no. 1 blogger jo Konkanacha khara darshan ghadavta. 4/ 2 wheeler naay vaparna. Kharo Konkan Hearted Boy. Kasloch attitude naay. Typical Malvani jevan dakhavta ani tasoch vagta. Ukdya Tandalacho bhat ani techya vangda chulivarcha Mashyacha Nistyak Apratim 😋 Heka Big Boss madhye bolavlyani asta tar nasto gelo hyo. Konkanavishayi khari talmal asa ugichach Goshta Konkanatli naay sangna 😀 Diwaliche Lakh Lakh Shubheccha 👍
Mumbai pan 🥘👌😜
अशीच फिश करी (माश्यांची कडी) गेली ६० वर्षे खातोय. आजीच्या हातची आईच्या हातची आणि नंतर पत्नीच्या हातची कडी. पण त्यामागचे तत्वज्ञान प्रथमच समजले. व्वा सलाम.
नशीबवान माणूस
खरच तुम्ही नशीबवान आहात कोकणी आहात. देवाकडे फूडचा जन्म कोकणात मागेन
काय ते मधुर...सुंदर... सादरीकरण ❤
आपला अभ्यास उत्तम आहे जनजागृती
फारच सुंदर आहे
प्रसाद तुम्हीं खुपच छान माहिती दिलीत
आम्हीं पण कोकणातलेच आपले कोकण लयभारी आहे ते आहे तसे सुंदर जपले पाहिजे
कोकणातील लोकांनी आपल्या जमिनी विकू नयेत बाहेर चे लोकांना प्रेम नसते ते फक्त प्राॅपर्टी साठी घेतात
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद ❤😅😅
किती अभ्यास पूर्ण माहिती तुझे कौतुक करायला माझे शब्द अपुरे पडतील बाळा
आम्ही कोकणकर खाद्यसंस्कृती बाबत श्रीमंत आहोत
❤ मस्त.. खूप सुंदर माहिती ❤
रानमाणूस नव्हे देवमाणूस!!"!❤❤❤
अप्रतिम...!!
खूप सुंदर विवेचन... !!!
छान माहिती मिळाली... !!! 🙏
very well explained...hats off
कोकणची अप्रतिम खादयसुंस्कृति आहे. sir तुमच्या video मुळेकोकणच्या निसर्गा विषयी सुंदर माहिती मिळते….धन्यवाद सुंदर माहितीसाठी🙂
निव्वळ निखळ अप्रतिम सादरीकरण
कोकणातल्या लोकाना जमिनी विकण्या पासुन् rokha.. तरच kokan सम्पन् rahil. Nahitar baherache lok ayun kokanachi vaat laun taktil
मुंबई मध्ये मासे भय्या लोकं पकडतात कसा तुमचा वाचणार आंबे बिहारीं लोकं विकतात पुढच्या 10 वर्षात चित्र खूप वेगळं दिसणार
Mast explain karata. Malaye mashe ekdam best
खरं आहे कोकणातल्या घरातील माश्यांच्या करीला जी चव आहे ..ती मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये पण नाही..माझा स्वतःचा अनुभव
कोकणामध्ये टना मध्ये शेती करत नाही......कारण ते limited असत ...प्रत्येक season मध्ये तस तस अन्न तयार करायचं आणि ते खायचं ....❤😊
वा दादा,अप्रतिम सादरीकरण.
खूप छान. त्या स्वयघोषित शाकाहारी लोकांना माशाचा चांगला बेत आहे.
आम्ही शाकाहारी आहोत . पण पर्यावरण प्रिय व्हिडीओ आवडतात तुझे .
खूपच छान दादा. आजच कोकणातून परतलेय मुंबईला. तुझा व्हिडिओ पाहिला आणि अजुनही तिथेच असल्या सारखं वाटलं
Apratim tumhi jo dhyas ghetlay tyala khup khup shubhechha
Great... अगदी तपशीलवार माहिती.
कोकण म्हणजे केवळ निसर्गसौंदर्य नव्हे तर आणखी बरेच काही आहे हे आपण वेगवेगळ्या व्हिडीओतून देत असता... धन्यवाद.
So well explained. Phaar chhaan.
प्रसाद तुझा एकूणच माशे खाल्या सरके वाटले ! धन्यवाद मित्रा !
तुम्ही केलेलं वर्णन खूप छान आहे,
आजपर्यंत फिश करी केली, आता वर्णन पण छान करता येईल 😊
प्रसाद किती छान सांगतोय तळमळीने बोलतोय.तुला खूप शुभेच्छा.
Khup chan samjaun sangtata god bless you thank you somuch
You are a great person of Konkan
दादा तुमच्या आवाजात निसर्गाबद्दल एक आत्मियता वाटते.
Sir ,खूपच सुंदर आणि भावनिक असतात तुमच्या व्हिडीओ
Your love for Konkan is amazing.
Hi खूपच sunder aahe vdo . तुझ्या karyala shubhechha.
खूप छान माहिती सांगितली .धन्यवाद।
मि काही कोकण बघीतले नाही पण मला अभिमान वाटतो कि माझ्या महाराष्ट्रातील कोकण एवढं सुंदर आहे.
Sunder varnan apratim concept ❤
किती छान आणि रमणीय कोकण.... सुंदर कोकण
सुरमई, पापलेट, सौदाळे, बांगडो आणि कोकण ❤
Ek no video 👌amacha Karnataka ka ukadya rice chach Jevan banta mashach jevana barobar khupch mast👌
Mast mitra chan information👌🏻
Apratim mahiti bhau❤❤
Tuze video khup chan informative astat. Gav sawantwadi. Now living in mumbai. I like your video so much. My daughter also watching your video.
मासे नी भात, बरोबर सोलकढी, निव्वळ स्वर्ग ❤❤❤
Prasad tuja khara chamel aahe real nature ...samadhani...great bhao
Mitra ek number video banavlaas ani Koti molachi mahiti dili tuzya kaamaalaa manapasun salaam
सर तुम्ही खुप ग्रेट आहात तुमचा व्हिडीओ ची खुप अतुरतेने वाट बघतो खुप समाधान वाटतो कोकनातलं समाधान खुप खुप चांगलं आहे थँक्स सर
Khup chan sir khup Masta jagtay tumhi
खुपचं अप्रतिम व्हिडिओ....👌👌👌👌
पद्मश्री प्रसाद गावडे ❤❤😊😊
खूप छान explanation 🎉🎉
खूप पोटतिडकीने बोललात । तुमच्या सारखे गावा गावात तयार व्हायला हवेत । तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Your explanation is excellent from belgaum
खरं जिवन गावी मित्रा
खूप छान माहीती दिलात दादा तुम्ही. 😊
एकच शब्द अप्रतिम....
Ecology, Economy and Equity
अप्रतिम 👍👍
छान माहिती... धन्यवाद
सुंदर 🙏💐💐💐💐💐
Your voice is too good.....
खूप खूप सुंदर .धन्यवाद.
Khup chan mitra 👍
छान माहिती दादा
Tuje Videos eye opener ahyet. Pan Lokani he Samjla Paije ani kokan vachavla paije
मज्जा आहे बुवा तुमची ❤..साधं सुधं घरगुती जेवणच सगळ्यात चवदार असते..सगळ्या हॉटेलची चव साधारणत: सारखीच असते 😂
सुंदर विचार.... परंतु खेद आहे कोकणी माणूस तुम्हाला सपोर्ट करत नाही.....
गप बस रे बाबा भांडण लावतो का आमच्या मध्ये
Koni sangital murkha Tula...ugach kahihi??
छान माहिती दिली सर. 👌👌🙏 या सगळ्याचा आनंद आम्ही देखिल घेतो.
Khup chan video dada koknatil khdya sanskruti sagitlit video madhun 1 no video
वा खूपच छान माहिती दिली
खूप छान रापण मासेमारी
एक नंबर चुलीत भाझलेले मासे
Namaskaar , khup khup chaan , jivant prashna , samarpak bhashet mandalat . Shabdanchi sahajagta , chapkhal bhashet mandlela jwalant vichar kharach khup khup bare vatale aikun . Amhala doghana pratyaksh tumhala bhetata yeil ka ? Khup Anand hoil mala . Namaskaar Sir . Keep it up . Nirogi dirghayushi vha . Devi sarawaticha aashirwad tumhala nehemi labho . Faarach talnaline Ani samrasun bolata tumhi . Dhanyawad Sir .
Superb 🎉🎉🎉🎉🎉
तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा...तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून आमचं कोकण आहे..❤🎉
खूप छान ...
अप्रतिम दादा
Nice. 🎉
These ingredients are like treasure. Now, I'm hungry!!
Ek no.
व्हिडिओ मस्त आहे ❤❤
कोकणात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे.याचा मोठा पुरावा म्हणजे आंबा घाटाच्या सुरुवातीला साखरपा चेक पोस्ट आहे, तिथे फक्त रात्रीची व्हिजिट द्या.कितीतरी ट्रक लाकूड हे कोल्हापूर व सांगली येथील एमआयडीसीत पाठवले जाते.
खूप छान 👌
Majhe gaon Goa cancona, goan food culture and konkan food culture is almost same❤❤❤😋😋😋🙏🚩
Prasad you are really gem kind of person ✌✌✌❤
Mast 👍👍👍👍
Sundar 👌👌👌
Fish curry rice yummy food mitra
सुंदर विचार
दादा मला यायचं आहे आपल्याकडे 😋पदार्थ खायला.
गावात मध्ये भाजलेला बांगडा 🐟 ❤
Khup Chan
Kubh saras Prasad
खूप छान माहिती दादा🙏 आम्ही कोकण करी तुमची खूप आभारी आहोत
Bhau kharach great ahat tumhi
खूपच छान
आमच्या कडे रत्नागिरी la रातांबे बोलतात कोकम la
Nice content
अस्सल गोष्टी दुर्लक्षित होत आहेत याचे वाईट वाटते
तुमचे व्हिडियो खूपच छान असतात,आणि तुमचा आवाज सुंदर.मी तुमचे सगळे व्हिडियो बघते, खुप सुंदर असतात. तुमची बोलायची ढब फारच छान.