कोकणात भूताटकी आहे का? राखणदार म्हणजे कोण?

Поделиться
HTML-код

Комментарии • 844

  • @shamikarane1957
    @shamikarane1957 6 месяцев назад +490

    आज माझे वय 64 वर्षाचे आहे, माझे बालपण देवगड येथे गेले. निसर्गाबाबत केलेल्या वर्णनाशी मी सहमत आहे. त्यावेळी गांव हे कुटुंब होते कोणाच्याही घरी अडचणीवर कुकारे घालून मदत मागितल्यास मदतीला माणसे येत.आजारपणात गावठी औषध दिले जाई. पंचभुता पासून मिळणारी शक्ती आपल्या शरीरात सामावून थंडी वारा पावसात रक्षक होती. हे भाग्य कोकणातील माणूस विसरणार नाही. आज तुमची ओळख ही रानमाणूस असली तरी राजकारणातील व्यक्ती पेक्षा मानाची आहे.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 6 месяцев назад +9

      खुप छान माहीती दिली. धन्यवाद. 👌👍🙏🏼😊

    • @vandanakelkar5691
      @vandanakelkar5691 6 месяцев назад +19

      माझे माहेर निसर्गयरम्य गुहागर येथील.
      माझे माहेर म्हणजे निसर्गसमृद्ध असे. माहेरचे घर हे माझ्या पणजोबानी 1865 साली बांधलेले आहे. अजुनही खुप छान आहे. आम्ही बहिणी, आमची मुले, आमची नातवंडे सगळे तिथे जातो. मस्त एन्जॉय करतो.
      सर तुम्ही pottidikine जे सांगत आहात फार छान.

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 6 месяцев назад

      नशिबवान आहात ​@@vandanakelkar5691

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 6 месяцев назад +1

      खूप छान😊

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 6 месяцев назад

      भारत चंद्रावर गेलाय पण हे अजुन तुका नी माका करत बसलेत,,,,,,

  • @hemantg9204
    @hemantg9204 6 месяцев назад +482

    आधुनिक शहरी भुतान पासून कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी कोकणात भुतं असायलाच हवीत

    • @user-sb4jm2ci5q
      @user-sb4jm2ci5q 6 месяцев назад +11

      Very TRUE 😂

    • @sagarkamble2336
      @sagarkamble2336 6 месяцев назад +6

      Agree

    • @sachinmore4545
      @sachinmore4545 6 месяцев назад

      आणि कपोलकल्पित किस्से पसरलेच पाहिजे कारण विकास नावाचा राक्षस मारवाड्या गुजरात्यांच्या माध्यमातून कब्जा करू पहातो आहे. काही प्रमाणात केला ही आहे. मी तर म्हणतो तो कश्मीर मधून तो ३७० का काय हटवलाय ना तो कोकणात लागू करावा.

    • @krishnakantparab1728
      @krishnakantparab1728 6 месяцев назад +9

      नक्कीच
      नायतर अख्खा कोकण विकला जाईल.

    • @mrunmaikokate3383
      @mrunmaikokate3383 6 месяцев назад +9

      Barbor ahe.....
      Asach ghabaravun thevla pahije....

  • @jadhavaman8927
    @jadhavaman8927 6 месяцев назад +207

    महाराष्ट्रातील एक क्रमांक चा youtuber........❤💪🏽🤍

    • @santoshparab6673
      @santoshparab6673 6 месяцев назад +1

    • @keshavmodi9215
      @keshavmodi9215 6 месяцев назад +2

      खरंय.... Full Respect भावाला...❤

    • @rajeshsalve5243
      @rajeshsalve5243 2 месяца назад +2

      Recpect your mind

    • @supriyavishwasrao2342
      @supriyavishwasrao2342 2 месяца назад +3

      ईश्वर तुझ्या कार्याला यश देवो❤

  • @sanjaykedar9222
    @sanjaykedar9222 6 месяцев назад +100

    प्रसाद...तुझी तळमळ खरंच आजच्या मुलांना प्रेरणा घेण्यासारखी आहे...नक्कीच तुझ्या या कार्याला यश येईलच...❤❤

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 6 месяцев назад +115

    नदी, समुद, डोंगर , पक्षी, प्राणी यांचे महत्त्व खूप तळमळीने प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले . कित्येक नवीन गोष्टी समजल्या . निसर्ग ज्ञान जागृत करत आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा 🎉🎉

  • @sachidanandjadhav5960
    @sachidanandjadhav5960 6 месяцев назад +55

    प्रसाद खुपच छान समजावले देव तुझे भले करो तुझी भरभराट होऊ दे❤

  • @samirkoli2646
    @samirkoli2646 6 месяцев назад +61

    संवेदनशील मनाचा माणूस आणि त्याचा अर्त आवाज . कोकण वाचवण्यासाठी खुप छान उपक्रम राबविले जातात तुमच्या कडून.

  • @ravibhogale3851
    @ravibhogale3851 6 месяцев назад +87

    तुझ्या शब्दांमधून कोकणची नैसर्गिक श्रीमंती समजते. अनेक जन्मांची पुण्याई असेल तरच कोकणात जन्म मिळतो.

  • @vasantitandel_VT
    @vasantitandel_VT 6 месяцев назад +18

    परप्रांतीय पासून आणि येणाऱ्या chemical industries पासून जर आपल्या कोकणाचा बचाव करायचा असेल तर या अशा गोष्टींना दुजोरा दिलाच पाहिजे. जे काम आपल्या पूर्वजांनी केले, त्यातून आपण काहीतरी शिकले पाहिजे.

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 6 месяцев назад +40

    मुर्खासारखी झाडे तोडणा-यांसाठी भुतं हवीच.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 6 месяцев назад +38

    खूप छान माहिती दिली दादा भुताटकी च्या नावाखाली लोकांना भ्रमित करायचे काम चालु आहे भुत कुठे नसतात सगळीकडे असतात

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 6 месяцев назад +16

    कोकणामध्ये ज्यांनी भुतांची खोटी संकल्पना आणून लोकांना घाबरवून ठेवले कोकणाला बदनाम केले आणि पिढ्यान दर पिढ्या लोकांना घाबरवत राहिले आणि आज देखील घाबरवत आहेत त्या सर्वांना तुम्ही चांगलीच चपराक मारली त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.

  • @ajaykamdi1998
    @ajaykamdi1998 6 месяцев назад +8

    कोकणी माणूस आणि आदिवासी समाज यांची रूढी परंपरा एकदम साम्य आढळत आहेत..आदिवासी समाज हा निसर्ग यालाच देव म्हणून पुजत आला आहे ..वाघोबा हिरोबा नागोबा डोंगरदेव हेच त्यांचे देव आहेत.

    • @rahulburud8048
      @rahulburud8048 Месяц назад

      koknat suddha adivasi samaj bharpur aahe..aani hya adivasi samajachyach chaliriti aahet

  • @prafullsjadhav
    @prafullsjadhav 6 месяцев назад +11

    भावा मन जिंकलं तू... मला माझ्या कर्तव्याने रोखलं आहे मुंबईमध्ये...मला माझं गांव खुप प्रिय आहे...गावी गेलो कि मोबाईल घेतच नाही... एकटाच फिरत बसतो रानात 😢

  • @hansrajdalvi6922
    @hansrajdalvi6922 Месяц назад +3

    प्रिय प्रसाद,
    खरोखरीच तु कोकणाला लाभलेला देवाचा प्रसाद आहेस. तुला निरोगी, निरामय असे उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @user-ri6qr8gi5f
    @user-ri6qr8gi5f 5 месяцев назад +11

    प्रसाद
    तुझ्यासारखे हजारो युवक खेडोपाड्यात तयार होतील अशी आशा वाटते. तुझ्यामुळं ती आशा निर्माण होते.

  • @user-yn7qq6mv4g
    @user-yn7qq6mv4g 6 месяцев назад +60

    I have been living in sindhudurg since a year.. it's a spiritual place itself.. it's peaceful..

    • @raaziya2839
      @raaziya2839 6 месяцев назад

      Don't disturb our peace go back to ur state😢 north Indians destroyed Mumbai n Pune😢

  • @rajdattpatil279
    @rajdattpatil279 6 месяцев назад +8

    मित्रा माझे वय तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, पण खरचं तुला नमन करतो , तू जे करतोस ते काम खूप मोठं आहे.तुझे ज्ञान खूप मोठं आहे, scientifically सुद्धा आणि traditionally सुद्धा तुझ कोकणावरील प्रेम पाहून तुझ्या बद्दल अपार श्रद्धा निर्माण होते.
    मुंबई ठाण्यासोबत आमचा अर्धा रायगड देखील कोकणातून आणि कोकणातील अपार शांती, सुख, आणि अगाध निसर्ग सौंदर्य यांपासून दूर होतोय , मात्र तुम्ही जपा कोकण आणि कोकणीपण

  • @sandipsrawool271
    @sandipsrawool271 6 месяцев назад +21

    गावडे साहेब आपणास शतशः प्रणाम 👌

  • @dhawre6ketan
    @dhawre6ketan 6 месяцев назад +13

    जो चांगले करतो त्याला आडकाठी आणणारी माणसे म्हणजेच भूत

  • @akshayapatil8394
    @akshayapatil8394 6 месяцев назад +10

    अंगावर काटे येतात ऐकताना...एवढ्या पोटतिडकिने बोलत आहात तुम्ही...प्रसाद तुम्हाला बघून असा वाटतं की आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे...एवढं संपन्न आहे तुमचं जगणं..तुमचं वागणं आणि विचार🙌

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 6 месяцев назад +15

    प्रसाद तू "कोकणातील भूते" याविषयीचे समाज गैरसमज याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज दिलीस,या मुळे समाजमनातील अंधश्रद्धा दूर होण्यास बऱ्याचअंशी मदत होईल यात शंका नाही,धन्यवाद.

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 6 месяцев назад +13

    प्रसाद, तुम्ही छान पद्धतीने कोकणातील भुताटकी विषयी विवेचन केलात.....देव तुमचे भले करो....🙏🙏🙏

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr 5 месяцев назад +8

    वैज्ञानीक दृष्ठीकोन आपन सांगीतलात
    खुप छान मला कोकन खूप आवाडते माझ प्रेम आहे कोकनावर
    आपन मांडलेला विषय अगदी माझ्या मनातला होता
    मी अनेक वेळा माझ्या मीञांना वैज्ञानीक दृष्टीकोन सांगितलेला आहे परंतु
    ते सोडुन देतात
    मला विषय भावला❤❤
    संजय कोल्हापूर

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 6 месяцев назад +16

    प्रसाद, जय कोकण 🚩खुप अभ्यासपूर्ण कोकण समज, गैरसमज उलगडून सांगितलेत 👍 येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯%वाचावंचो आसा. 🌳🌴🥭🦈🏡 होय रे म्हाराजा 🙏

  • @vaibhavsatpute7345
    @vaibhavsatpute7345 6 месяцев назад +13

    प्रसाद तुझ्या नजरेतून कोकण अप्रतिम दिसू लागतं बघ.. तुझा संवाद आणि एकंदर कोकण वर्णन आम्हाला कोकणातच नेऊन उभं करतं.. खूप छान. तुझा वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच भावत आलाय तो असाच टिकून राहू दे.. खूप शुभेच्छा ❤

  • @rajansurvevlogs
    @rajansurvevlogs 6 месяцев назад +6

    ही पोटतिडकिने मांडलेली भावना म्हणजेच कोकण. खूप छान. तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी अशी अवस्था आहे आमची.

  • @deepalimalvankar7386
    @deepalimalvankar7386 6 месяцев назад +33

    मी लग्न झाल्यावर मुंबई येथून वेंगुर्ल्यात आले, पण मला कधीच भूत वगैरे काही दिसलं नाही म्हणूनच आताच्या काही मराठी सिरीयल मध्ये जेव्हा हा फालतूपणा दाखवतात ते बघून राग येतो, त्या पेक्षा तू सांगतोस तशा खुप चांगल्या गोष्टी आहेत ज्या दाखवता येतील.🙏

    • @prashantkatkar6290
      @prashantkatkar6290 2 месяца назад +1

      Barobar

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 месяца назад +3

      तुम्हाला दिसतं जग तैवढंच नसतं.

    • @SanjayYadav-lk8lr
      @SanjayYadav-lk8lr 2 месяца назад

      भुत नक्कीच नाही
      या भाउंनी सांगीतलय त्याच्याशी मी सहमत आहे
      कोकणी मानूस भुताटकीत न झपाटता त्यानी नीसर्गाला झपाटून घ्यायला हव
      जे आपनाला जिवन देते
      संजू कोल्हापुर

  • @jayeshdawde7917
    @jayeshdawde7917 6 месяцев назад +10

    भावा प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगतोस ना तू नाद खुळा आहे भावा तुझा

  • @pradipkumarsarang4725
    @pradipkumarsarang4725 6 месяцев назад +5

    आपल्या कोकणातील सण, उत्सव आणि चालीरिती आणि त्याच्या पाठीमागील विज्ञान याचा उलगडा सोप्या शब्दात सांगता आलं तर बरेचसे गैरसमज दूर होतील ,प्रसाद हे तूच करू शकतोस आणि करावसं कसं मला वाटतं ,तू ग्रेट आहेस ...

  • @santoshbaing504
    @santoshbaing504 6 месяцев назад +5

    खरे आहे मित्रा तुमची कोकण आणि कोकणातला निसर्ग वाचवण्यासाठी जी तळमळ दिसून येते त्याला प्रणाम🙏
    सर्व कोकणवासीयांनी याचा विचार करायला हवा आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालु नका🙏 आपलं निसर्गरम्य कोकण अबादित ठेवा
    नाहीतर निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही .

  • @user-ow2pf7wn5k
    @user-ow2pf7wn5k 5 месяцев назад +5

    प्रसाद तू ग्रेट आहेस…तू इतक्या आर्त पणे सांगतोयस अंगावर काटा येतो…ल🙏

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 6 месяцев назад +11

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद.

  • @Siddhivinayakfood
    @Siddhivinayakfood 6 месяцев назад +10

    मी एक ड्रायव्हर गेली 23 वर्ष गाडी चालवत आहे कशेडी घाटात भुतं आहे की नाही माहित नाही पण हा वळणावर काहितरी गोष्टी आहे जाणे करून आपघात होतात जर खोटं वाटत असेल तर रात्रीच प्रवास करा 2ते 3 वाजता मग कळेलच मी मुंबई चा माझं शिक्षण रत्नागिरी मध्ये झाला आहे पण मी लातूर हे गांव आहे माझा असे भरपूर ड्रायव्हर आहे त्यांना अनुभव आला आहे

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 месяца назад

      मूर्ख माणसं याला अंधश्रद्धा मानतात.

    • @jayrabase1044
      @jayrabase1044 2 месяца назад

      भाई आम्ही रोज रात्री प्रवास करतो

  • @sanikaparab5825
    @sanikaparab5825 6 месяцев назад +7

    खरे आहे भवा ...कोकणातला माणूस म्हणजे वर्षणू. वर्षे कोकणार राहणारा माणूस म्हणजेच आदिवासी ...भारताचा खरा नागरिक.

  • @priyankachiplunkar6290
    @priyankachiplunkar6290 6 месяцев назад +4

    अरे निसर्ग पुत्रा तुझे सगळे व्हिडिओ बघते खूप छान असतात आणि तुझी कोकणची निसर्ग सौंदर्याचा आनंद सर्व ना घेता यावा. व त्याची जपणूक व्हावी. ही तळमळ सुद्धा दिसते. ❤❤🎉🎉

  • @abhijitgamare5386
    @abhijitgamare5386 6 месяцев назад +13

    Superb 😊❤ जे पण facts आहेत ते तू एकदम clear way ने सांगतोस...खूप अभिनंदन...आपण सर्वच ह्या सगळ्याचा अर्थ समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवतो आहे आणि त्यात तुला नक्की यश मिळावं ...खूप शुभेच्छा 😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 месяцев назад +7

    अप्रतीम,प्रसाद धन्यवाद बाळा, किती कळकळीने आपल्या कोकणा बद्दल माहिती देत असतोस. पुढच्या पिढीने तुझे गुण आत्मसात करायला हवेत व कोकणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 6 месяцев назад +6

    बरोबर बोललास प्रसाद तु तुझ्या बोलण्यात फार कोकणा साठी असलेली कळकळ दिसते...❤ You Prasad

  • @chandrakantkuthe7449
    @chandrakantkuthe7449 5 месяцев назад +3

    माझ्या, आपल्या कोकणाबद्दल, आपण मांडलेले विचार, संकल्पना मला खूप आवडली. छान बोलता.

  • @user-cq5ul3mm3h
    @user-cq5ul3mm3h 5 месяцев назад +4

    नदी, समुद, डोंगर , पक्षी, प्राणी यांचे महत्त्व खूप तळमळीने प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले . कित्येक नवीन गोष्टी समजल्या . निसर्ग ज्ञान जागृत करत आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा 🎉

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 6 месяцев назад +5

    प्रसाद,
    खुप सुंदर... अनेकांच्या डोळ्यात अंजन घातलस..... तुझा हा व्हिडिओ अंधश्रध्देचा बाजार मांडणाऱ्यांसाठी चांगलीच चपराक आहे....

  • @ujwaljadhav5030
    @ujwaljadhav5030 6 месяцев назад +4

    किती तळतळून सांगतो मित्रा...
    खरच.
    जो निसर्गाला समजतो तोच असे पोटतिडकीने सांगू शकतो...

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 6 месяцев назад +3

    प्रसाद तुझे विचार आणि बोलणे अगदी खरे आहे तू डूंगोबाचा उल्लेख केला ते गाव निवती कोचरा आम्ही लहानाचे मोठे गावात झालो पण आम्हाला कधीच भीती वाटली नाही.

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt 6 месяцев назад +4

    मी वाहन व्यवसाया निमित्ताने कोकणात रात्रंदिवस भटकंती केली आहे. मला रात्री व दिवसा कोकण अतिशय सुंदर भासले आहे. प्रसाद तुम्ही अगदी बरोबर मत मांडले आहे. धन्यवाद.

  • @sammedchougule123
    @sammedchougule123 6 месяцев назад +4

    दादा अंगावर काटे आले असं वाटलं दुसरं काय कोकणच आपली व्यथा मांडत आहे. खरा आहे दादा मी पण खूप ऐकलं आहे भुताटकी बद्दल आता तुम्ही हे सांगितलेल्या माहितीमुळे मला कोकणाबद्दल खूप curiosity वाढली आहे धन्यवाद दादा ❤❤

  • @supriyaparab2925
    @supriyaparab2925 6 месяцев назад +16

    किती सुंदर आणि खरे बोलला आहेस....अगदी apt....❤

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 6 месяцев назад

      Kiti kiti bhasha DADA TUZI SPAST AAHE🎉🎉🎉

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 6 месяцев назад

      Kiti kiti bhasha DADA TUZI SPAST AAHE🎉🎉🎉

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 2 месяца назад +4

    पाठीमागे वाहत्या पाण्याचा खूप सुंदर आवाज येत आहे.....!!👌👌

  • @roshanshinde7506
    @roshanshinde7506 3 месяца назад +3

    मधुर भाषा अविस्मरणीय जंगलाचे आणि आपल्या प्राचीन संस्कृती चे दर्शन घडवणारे बेस्ट युटुबर ❤❤❤❤❤

  • @AJ-dy8wy
    @AJ-dy8wy 6 месяцев назад +6

    खूप छान विश्लेषण. अजून ही भुतांच्या गोष्टी इतक्या पसरल्या आहेत कि ते एक कारण आहे कोकण बाहेरील मुली लग्ना नंतर कोकणात राहत नाहीत.

  • @iconghe2318
    @iconghe2318 6 месяцев назад +26

    आम्ही सिंधुदुर्ग (कोकणात ) राहतो , अजून तरी गूढ अनुभव आले नाहीत , ह्या केवळ अंधश्रद्धा , थोतांड आहेत . कोकण फार निसर्गरम्य आहे त्याचा आस्वाद घ्या . प्रदूषण टाळून .

    • @chittaranjanbasrur4289
      @chittaranjanbasrur4289 6 месяцев назад

      🙏

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 6 месяцев назад

      मनुष्य नावाचा प्राणी फारच हटवादी आहे निसर्गातील इतर प्राण्यापेक्षा जरा जास्तच स्वार्थी असतो केवळ त्यावरह अंकूश ठेवण्यासाठी 'भूत ' नावाचा ' भ्रम ' तयार झाला असावा .🙏

  • @yvsawant
    @yvsawant 6 месяцев назад +3

    कोकणात आणि कोकण वर "Reel" करण्यापेक्षा प्रसाद तुझ्या सारखे कोकणातील "Real" काय आहे हे समजावुन सांगणे आज खरं गरजेचं आहे.

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 6 месяцев назад +9

    तुझं म्हणनं अगदीच योग्य आहे प्रसाद. काही लोक अगदी चुकीच्या पद्धतीने कोकण प्रेझेंट करंत आहेत हे बंद झालं पाहिजे. आम्ही सर्वजन तुझ्या सोबत आहोत. 👍👍👍👍

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Месяц назад +3

    माणसामध्येच देव आणि भूत लपलेला असतो. जशी दुष्टी तशी सुष्टी. चांगल्याला चांगलं दिसणार व वाईट्याला वाईट. हा सोप्पा नियम आहे.

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 6 месяцев назад +5

    मस्तच प्रसाद कोकणातील पूर्वीची वाईब्स टिकन गरजेचं आहे, म्हणजेच एकंदरीत साऊथचा कांतारा मूवी

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 6 месяцев назад +3

    प्रसाद तुम्ही कोकणाबद्दल खूप छान आणि तळमळीने बोलता आजचा विषयही छान आणि गरजेचा आहे
    पण याबद्दल तुमचे मत कांहीही असो पण कोकणातील भूतांबद्दल विशेषता देवाचाराबद्दल मला कुतूहल आहे माझे आईवडील कोकणातले असल्यामुळे या बद्दल खूप ऐकलेले आहे मला वाटतं म्हणूनच कांही जमिनी आजही लोकांपासून अबाधित आहेत

  • @shekhartawde4569
    @shekhartawde4569 6 месяцев назад +7

    आदरणीय "कोकणी रानमाणूस "
    आपले कोकणातील सध्या पसरवण्यात येणारे गैरसमजुती बाबतीतचे प्रभोदन फारच उत्तम व अभ्यास-पुर्ण आहे.
    आपला मी व्यक्तशः मनापासून आभारी आहे.
    धन्यवाद

  • @DeepakDelekar-ez9vd
    @DeepakDelekar-ez9vd День назад

    दादा तुमच्या कार्याला सलाम एवढ्या कमी वयात एवढा खूप मोठा अनुभव तुम्ही सांगत आहात. आणि व्हिडिओ च्या माध्यमातून पुरावा ही देत आहात .हे खरच खूप कौतकस्पद आहे.तुमच्या माध्यमातून आम्हाला कोकण पहावयास मिळाला . खुप छान वाटलं. खरच या 21 व्या शतकात तुमच्या सारख्या युटूबर ची गरज आहे. जेणे करून नवीन पिढीला एक प्रेरणा मिळेल. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 6 месяцев назад +2

    प्रसाद भाऊ आपले शतशः आभार आणि धन्यवाद खर कोकण काय हे सांगण्याचा विडा जो तुम्ही उचलला आहे त्या मेहनतीला सलाम
    अशीच नवनवीन व्हिडिओ आणुन कोकण सातासमुद्रापार पोचवाल अशीच आशा आहे

  • @shaileshbelnekar1147
    @shaileshbelnekar1147 6 месяцев назад +3

    दादा खरच तु ज्या पोटतिडकीने बोलतोस तीच भावना आज मनात आहे कोकण वाचल पाहिजे अमेरिकेत कँलिफ्लोरनिया जगात मोठ असेलही पण आमच कोकण हि आमच्या श्री देव परशुरामाची भुमी आहे हिला जगात तोड नाही ❤❤❤❤ ❤ धन्यवाद दादा

  • @sagargore9357
    @sagargore9357 6 месяцев назад +3

    या व्हिडीओशी मी सहमत नाही तूझं निसर्गाबद्दलचे प्रेम खूप सुंदर आहे परंतु कोकणात अघोरी विद्या अवगत असणारे तांत्रिक खूप आहेत. त्याच बरोबर भूतं असणारी गावे सुद्धा खूप आहेत.

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 6 месяцев назад +6

    To video बोल भिडू चाच असणार 😅❤

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 6 месяцев назад +2

    प्रसाद तु खरया अर्थाने कोकणात जागर मांडला आहेस पंच महाभुत तुला भरपूर ताकद देवो हीच प्रार्थना

  • @santoshyedre7566
    @santoshyedre7566 6 месяцев назад +3

    दादा बरोबर बोललात मी सुद्धा रानावनात एकटा फिरतो मला सुद्धा अजून भुते कुठे दिसली नाहीत जंगली प्राणी मात्र दिसतात दादा मला अशी भरपूर लोकं भेटली की हिथं भूत दिसला तिथं दिसला अशा अनेक थापा मारत असतात 😃😃पण असे काही नाही 👍👌दादा छान माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻

  • @sagarpawar7890
    @sagarpawar7890 6 месяцев назад +2

    प्रसाद.संदेश.आणि आणखीन 2 ते 3 अजून youtuber आहेत जे कोकणात रहावुन खर कोकण दाखवताहेत आणि जगवत आहेत कोकण समजवत आहेत नाहीतर बाकीचे कोकणाच्या नावाने मुंबई ला राहून नुसता पैसा आणि प्रसिद्धी च्या मागे धावत आहे धन्यवाद प्रसाद.संदेश आणि सर्व कोकण लवर.....

  • @user-ey8kr7dc1d
    @user-ey8kr7dc1d 6 месяцев назад +6

    खूप छान सविस्तर माहिती दिलीस👍

  • @shankartatkari5491
    @shankartatkari5491 6 месяцев назад +3

    तुला मीचं कोकणात भूत दाखवतो कळीयुग चालू आहे पण पटणार नाही वाघ कोकणात आहेत अतिशय भरपूर आहेत तु भुताविषयी बोलत नाहीस तूं कोकणातच्या सौंदर्य बाबत बोलतोस तू भुताविषयी बोल मी सागतो

    • @amrut6897
      @amrut6897 3 месяца назад +1

      कुठे आहेत भूत कोकणात

  • @mjbeats3649
    @mjbeats3649 6 месяцев назад +2

    दादा आपलं कोकण कुणाला नाही समजलं तर बरंच होईल. नाहीतर आताच सायन्स....काही चांगलं दिसत नाही नको ते बदल आम्हाला आमच्या कोकणात भूत असतील तर बरंच होईल आमच कोकण आहे तस राहिलं आणि त्यातच आमच मन रमत 🙏

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 6 месяцев назад +9

    खूप छान माहिती दिली प्रसाद 🙏🙏

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 6 месяцев назад +9

    होय.. आमच्या कोकणात राखणदार आहे.. या विडिओ मध्ये उल्लेख केली गेलेली देवी कर्लाई आमची देवता आहे.. आम्ही तो मासा खात नाही इतकंच त्याच नावे ही घेत नाही.
    श्री स्वयंभू पंचायतन देवता नमो नमः 🙏 मुक्काम केसरी, पोस्ट दाणोली, तालुका सावंतवाडी 🙏🙏🙏🙏

  • @anvayarthacreativevision6923
    @anvayarthacreativevision6923 6 месяцев назад +8

    खूप छान माहिती दिली तुम्ही....👍👍👍

  • @sagarbhesare211
    @sagarbhesare211 6 месяцев назад +1

    Khup chaan

  • @nagesharaskar9789
    @nagesharaskar9789 6 месяцев назад +2

    खूप सुंदर वर्णन दादा, जशी आपल्या महाराष्ट्रात रूढी परंपरा, निसर्गरम्य वातावरण आहे तशीच बेळगांव मधील खानापूर तालुक्यातील माझ्या छोट्याशा जामगांव गावातसुद्धा आहे.❤❤🎉

  • @dayanandnaik8409
    @dayanandnaik8409 6 месяцев назад +1

    प्रसाद, छान बोललास

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली❤❤❤

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 6 месяцев назад +1

    Prasad tula salaam❤❤❤🙏👍

  • @savilife2023
    @savilife2023 6 месяцев назад +4

    अरे बाबा, हे फार छान केलंस. कोणी काहीही दाखवतात आणि लोक विचारीत बसतात. आम्हाला तर नाही कधी दिसली. इतकं सुंदर आपल कोकण पण लोकांचे गैरसमज मात्र या टीव्ही वाल्यांनी करून ठेवलेत. कोणी विरोध करत नाही ना या सीरियल वाल्यांना. पण फार चुकीच दाखवत आहेत ते.
    Thank u for this topic!!

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 6 месяцев назад +3

    खूपच छान आहे विदियो.आवडला.सोप्या ओघवत्या भाषेत इको सिस्टीम व लोकांच्या भावना समजावून सांगितले आहे.अंधश्रद्धा बाबतचा खुलासा व विज्ञान छान अधोरेखित केले आहे..प्रसाद तुझे मनापासुन आभार..धन्यवाद..👌👌👏👏😊

  • @vinodinib8302
    @vinodinib8302 6 месяцев назад +1

    Kiti chan sagitale ho tumhi

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh 6 месяцев назад +8

    Nice Analytical, informative video.

  • @sarojsawant7823
    @sarojsawant7823 6 месяцев назад +19

    खूप तळमळीने बोललास... कोकणाची बदनामी होते म्हणून.. पण भीतीने का होईना अवैध वृक्षतोड तरी थांबेल.

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 6 месяцев назад

      Kiti kiti hushar aahet he Dada🎉🎉🎉🎉

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 6 месяцев назад

      Bapare dada farach mahiti dilit

  • @chintamani777
    @chintamani777 6 месяцев назад +2

    तुझे विडिओ त्या kokan hearted girl पेक्षा भारी असतात भावड्या keep it up.

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 6 месяцев назад +1

    तुझी भाषा शुद्ध आणि प्रवाही आहे. शब्दांसाठी तुझं बोलणं अडत नाही. माहिती आवडली.

  • @pravinmisal4735
    @pravinmisal4735 2 месяца назад +9

    भूत हे आहेच कोणी काही ही म्हणा, जो नाही म्हणतोय बाळा तु आयुष्याच्या पुस्तकात मागे आहेस 🙏🏻100%

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 6 месяцев назад +3

    प्रसाद खूप छान..... मार्गदर्शक माहिती आणि कोकणातील सुंदर देवराई ची परिस्थिती यांच छान विश्लेषण तु सादर केलं.सर्वाच्या मनातील भिंती दूर झाली असेलचं.त्यांच बरोबर कोकणासारखं सुंदर पर्यटन, आपल्या कडे आहे.ते विकसित व्हायला हवं. खूप छान,♥️♥️🌹🌹🙏👌

  • @anuradhaanu8232
    @anuradhaanu8232 6 месяцев назад +3

    नमस्कार प्रसाद..... खुप छान बोलास हया ची गरज आहे.. 🙏🙏👏🙌

  • @Priyaerum
    @Priyaerum 6 месяцев назад +1

    एक नंबर दादा🙏

  • @user-yp5cm6gi9t
    @user-yp5cm6gi9t 6 месяцев назад +3

    प्रसाद सर,
    खरचं खुप छान विचार मांडलात. आधुनिक काळातील आजची पिढी जल, जंगल, जमीन या पासून वंचित आहेतच.
    शिवाय गावठी/पारंपरिक जीवनापासून, संस्कृती पासून कुठेतरी दूर जाताना दिसतात.
    हिच शोकांतिका.

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 6 месяцев назад +2

    प्रसाद आज खूप छान अशी माहिती या सिरीयल वाल्यांना दिलीस त्याबद्दल तुझे आभार या सिरीयलवाल्यान मुळे खरच कोकणात भूत आहे असे सगळ्यांना वाटायचे तुझ्या या व्हिडिओतून सिरीयल वाल्यांना चागली बुद्धी देऊन कोकणा विषयी चांगली सिरीयल बनवावी ज्यामुळे लोकांचे गैरसमज दूर होतील

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 6 месяцев назад +2

    प्रसाद तू खूप छान पदतीन निसर्गाचं मार्ग दर्शन केलं आणि धन्यवाद तुज निसर्ग प्रेम असेच राहो 👌👌👍👍

  • @akashbadadhe1942
    @akashbadadhe1942 6 месяцев назад +2

    बरोबर आहे , प्रसाद सर

  • @vijaymane3009
    @vijaymane3009 2 дня назад

    प्रसाद छान माहिती दिलीस,सलाम तुझ्या कार्याला आणि शुभेच्छा तुला

  • @chandrakantbhowad4956
    @chandrakantbhowad4956 6 месяцев назад +2

    प्रसाद
    Proud of you ❤❤
    कोणतीही गोष्ट तू छान समजावून सांगतोस, अभ्यासपूर्वक विश्लेषण असते. कोकण आपला समृध्द आहे च आणि आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे.
    चंद्रकांत श्रीपत भोवड
    फुपेरे, ता. राजापूर

  • @harshadl2672
    @harshadl2672 6 месяцев назад +3

    कोकणचं निसर्ग सौंदर्य अनुभवायला लाखो पर्यटक येत असतात. लाल माती, कोकणातील हिरवळ, सुदंर समुद्र किनारे, साधी भोळी कोकणी माणस पर्यटकाना आपलंसं करतात. कोकणी माणूस पैशाने श्रीमंत नसला तरी मनाने मात्र खूप श्रीमंत आहे.

  • @sakshimane8160
    @sakshimane8160 6 месяцев назад +4

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद दादा

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 5 месяцев назад +1

    भाऊ तू जिथे विडिओ केलाय ते खूप छान निसर्ग रम्य जागा आहे खूप छान ...👌...👍

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs 6 месяцев назад +1

    छान विवेचन... हल्ली बरेच आचरट मंडळी, बहुदा ते कोकणातलेही नसावेत... असे मूर्ख भुताखेताच्या खोट्या कथा त्यांच्या व्हिडिओतून सांगत असतात. असे व्हिडिओ पाहून आणि त्यांना कमेंट करून उत्तेजन देण्याचे टाळले पाहिजे. तुझे व्हिडिओ खरंच सुंदर आणि पोट तिडकीने बनवलेले असतात 👍

  • @a.k.farakate5279
    @a.k.farakate5279 6 месяцев назад +3

    खूपच छान! अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. निवेदनाचा आश्वासक सूर. जुन्या संचिताला बरोबर घेऊन नवा वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टिकोन देणारं अतिशय आवश्यक असं काही तरी आपण दिले आहे. मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.
    --प्रा. डॉ. अनिल फराकटे,

  • @archanadeogoji8533
    @archanadeogoji8533 6 месяцев назад +1

    फार फार सुरेख माहिती दिलीस प्रसाद,,ही जनजागृती करण फार गरजेच आहे,,आणी ते ही योग्य शब्दात, एकदम वैज्ञानिक पद्धतीन आणी ते तु केल आहेस,,

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 6 месяцев назад +1

    दादा चांगला उपक्रम राबवित आहात,
    कोकणातील सौंदर्य, कोकणचे वैभव आपल्या माध्यमातून नविन पिढीला माहिती मिळत आहे आणि हे काम प्रत्येक कोकणी माणसाने पुढाकार घेऊन नवीन तरुण पिढी ला माहिती द्यावी तरच कोकणचे निसर्गसौंदर्य टिकून राहील