दादा तुम्ही मावशींना बोलत करायला हव होत त्यांच्याकडे खूप अनुभवाची शिदोरी आहे धनगर समाज खूपच कष्टाळू आहे दूध दुधते व निसर्ग असे धनाचे आगर त्यांच्या जवळ आहे म्हणून ते धनगर आहेत धनगर समाज हा पूर्वीपासून डोंगर दऱ्यात राहणारा समाधानी समान आहे
व्हिडीओ नेहमीप्रमाणेच हिरवाईने नटलेला सुंदर आहे.तसेच जंगलात राहणारी माणसे पाहुन मन चकित होते,आपण शहरातील माणसे सुखासाठी किती आटापिटा करत असतो ,हे ठळकपणे जाणवते गावाचे व परिसराचे नाव सांगीतले असते तर बरे झाले असते.वेल्ह् तालुका असावा.खुप छान व्हिडीओ. धन्यवाद
मी खुप आतुरतेने आपल्या व्हिडीओ ची वाट बघत असतो दादा❤❤❤❤❤❤ खुप छान वाटते बघायला अस वाटते मी स्वतः त्या स्थळी आहे❤❤❤❤❤ Thank u असेच नवीन नवीन व्हिडीओ घेऊन येत जा पुढील वाटचालिसाठी खुप शुभेच्छा
Jangalat pan ciment che jangal taka,hovu dya barbad jangal..udya Antarctica madhe mhanashil ,gharakul nahi bandhale..jangalatil sagali janavare marun taka..bandha ghare..
मी एकोणीशशे साठ ते सत्तर पर्यंत करजत जवळच्या जांभवली गावाच्या आसपासच जंगल फीरलेलो आहे ढाकचा डोंगरांत पण फीरलोय त्या वेळेस माझ वय साधारण आठ दहा वर्षाच असेल जंगल घनदाट नव्हत पण नैसर्गिक ता खूप होती गवताची घर पुष्कळ होती पाऊस पण खूप पडायचा तुमच्या विडीयोमुळे मी अजून पण जंगलात फीरु शकतो त्याबद्दल तुमचे खूप आभार
, 🙏👌🇮🇳🌸🍀🌹💙 दादा ते खूप अभिनंदन तुझ्या मुळे आम्हा सर्वांना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गाचे विहंगम दृष्य तेथील लोकांच् एकटे राहणे लोकजीवन त्याचीं माणुसकी हे सगळं अनुभव वर्णन तुझ्या गोड अतुलनीय आनंद मिळतो लेखक आणि गायक खूपच👏✊👍 कौतुक करावे तितके थोडेच आहे अशीच प्रेरणा नेहमी मिळावी 🎉🎉ध😢
आमचं व आमच्या गावातील लोकांची अशीच घरे २५ वर्षांपूर्वी होती नेहमी शेकरायला लागायची. पावसाळ्यात गळणारी त्या ठिकाणी मडकी ठेवायची झोपायला देखील जागा उरत नसायची
सुंदर हिरवीगार भटकंती 👌 खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा आणि रान किड्यांचा आवाज फक्त, नजर खिळवून ठेवणारा निसर्ग... खरोखर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ❤ फार सुंदर व्हीडिओ बनवता तुम्ही 🙏 🌿🌴☘️🌳
या मावशी असल्या जंगलात एकटी राहते भारीच काम आहे, धाडशी आहे,आणी पावसाळी वातावरण हिरवेगार मस्त, आता कोण रहात नाही अश्या खोलीत,चुकुनच कुठेतरी रानात, आमच्या कडे अश्या घराला खोप म्हणतात, 🙏मावशीना....
हेच खरे घाट माथ्यावरील स्वराज्याचे मावळे
या लोकांना खरच लाडकी बहीण सारखी jyojana लाभ मिळावा
घरकुल योजनेची माहिती सांगा दादा त्या काकुंना आणि कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये येतात त्या ग्रामपंचायतीतुन कांही योजनांचा लाभ मिळतो का ते बघा असे सांगा.
दादा तुम्ही मावशींना बोलत करायला हव होत त्यांच्याकडे खूप अनुभवाची शिदोरी आहे धनगर समाज खूपच कष्टाळू आहे दूध दुधते व निसर्ग असे धनाचे आगर त्यांच्या जवळ आहे म्हणून ते धनगर आहेत धनगर समाज हा पूर्वीपासून डोंगर दऱ्यात राहणारा समाधानी समान आहे
@@vishal-do2mk mi ek aadivasi aahe pan mi aaila bagun he sangu ichito ki yanna pan aarakshan milav
Bhava thaychya taluka kahi sagnitla nahi
@@vishal-do2mk 🫵👑👑
हो आमच्या गावी पण शेजारी आहेत आमचे धनगर समाज पण खुप छान आहेत मनाने आम्ही पण त्यांना विसरत नाही आणि ते पण काही कार्यक्रम असेल तर मिळून करतो आम्ही
मोठी गाडी जरी या लोकाप्रर्यत पोहचली नसती तरी पाई एक एक पाऊल ठाकत पायवाटाने लोकाप्रर्यत पोहचन खुप मोठी गोष्ट आहे
❤❤❤सलाम या पायवाटाला ❤❤❤
🙏
@@paayvata gav patta sangitala nahis
दादा तुम्ही मावशीचे खूप छान बोलतात धनगर समाज असं खूप धाडसी जंगलात डोंगर देत राहतो❤❤❤❤❤
खूप नशीबवान आहोत आपण आपल्याला ही पिढी बघायला मिळाली ❤❤ साधी माणसं मोठ्या मनाची माणसं
आमचा धनगर समाज चे लोकांचे घरे आहेत कोलबाचे घर आहे पण आता तसे कोणी राहिले नाही जय अहिल्या जय मल्हार
कोणतं ठिकाणे आहेत हे परिस्थिती पाहून वाईट वाटते सरकारने लक्ष घालावे 🙏🙏🙏
Real Heaven of the earth
राम प्रणाम काकूंना शतशः प्रणाम अभिवादन अभिवादन काकू
फारच संघर्षमय जीवन आहे.
व्हिडीओ नेहमीप्रमाणेच हिरवाईने नटलेला सुंदर आहे.तसेच जंगलात राहणारी माणसे पाहुन मन चकित होते,आपण शहरातील माणसे सुखासाठी किती आटापिटा करत असतो ,हे ठळकपणे जाणवते
गावाचे व परिसराचे नाव सांगीतले असते तर बरे झाले असते.वेल्ह् तालुका असावा.खुप छान व्हिडीओ. धन्यवाद
हो, धन्यवाद 🙏
मी खुप आतुरतेने आपल्या व्हिडीओ ची वाट बघत असतो दादा❤❤❤❤❤❤ खुप छान वाटते बघायला अस वाटते मी स्वतः त्या स्थळी आहे❤❤❤❤❤ Thank u असेच नवीन नवीन व्हिडीओ घेऊन येत जा पुढील वाटचालिसाठी खुप शुभेच्छा
धन्यवाद 🙏♥️
घरकुल सारख्या योजना खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही वाटतं.
@@dhananjaym1708 yes
@@dhananjaym1708 bhawa gharkul ghyayla pan kagad patr form bharave lagtat nahi tar kay milnar modi jaun thode denar aahe
Jangalat pan ciment che jangal taka,hovu dya barbad jangal..udya Antarctica madhe mhanashil ,gharakul nahi bandhale..jangalatil sagali janavare marun taka..bandha ghare..
मी एकोणीशशे साठ ते सत्तर पर्यंत करजत जवळच्या जांभवली गावाच्या आसपासच जंगल फीरलेलो आहे ढाकचा डोंगरांत पण फीरलोय त्या वेळेस माझ वय साधारण आठ दहा वर्षाच असेल जंगल घनदाट नव्हत पण नैसर्गिक ता खूप होती गवताची घर पुष्कळ होती पाऊस पण खूप पडायचा तुमच्या विडीयोमुळे मी अजून पण जंगलात फीरु शकतो त्याबद्दल तुमचे खूप आभार
धन्यवाद 🙏
एक दृष्टिक्षेप टाकल्यास हा समाज सुखी आहे ना कुणाचे घेणे ना देणे कष्ट करून जगणे.
नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ, माणशी तर एकदम धाडशीच एकट्या राहातात अश्या जंगलात, आणी पावसामुळे वातावरण तर एकदम हिरवेगार, आणी या मावशीना 🙏नमस्कार....
आरूण दाते यांच्या आवाजातील हे गीत तुम्ही सुंदर गाऊ शकता तर एकदा म्हणाच सगळ्यांणा आवडेल 😊
😀🙏
@@jayshreemahajan8162 हो खरंच खुप छान वाटल ऐकायला
खुप छान व्हिडिओ होता त्या बद्दल धन्यवाद दादा....
धन्यवाद 🙏
खुप छान निसर्ग रम्य ठिकाण
खुप सुंदर व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Subscribers 37000 आणि व्ह्यूज 2 लाख मानल राव एकच नंबर
🙏
भाऊ तुझे खुप अभिनंदन🎉 काकु चरणी प्रणाम 🙏🙏🙏
घरातील जि लाकडे आहेत त्यांना वासे म्हणतात तशी एक म्हण आहे घर फिरल कि वासेहि फिरतात छप्पर सेकरणे ऐवजी प्लास्टिक कागद वरुन टाकावा जो स्वस्त मिलतो
खुप सुंदर निसर्ग अप्रतिम एक नंबर विडीयो
धन्यवाद 🙏
Khupch chan watty nisrgy ramy firral ❤
अप्रतिम सौंदर्य
तुमचे व्हिडीओ माहितीपुर्ण असतात ,मी आवर्जून बघते. या काळातल्या ह्या दोघी जणी हिरकणी च आहेत
धन्यवाद 🙏
दादा त्यांचा घर बंदयला सुरवात कर आपली मराठी लोक मदत करतील तुला 🙏
होय, नक्कीच
हा खरा निसर्ग
छान व्हिडिओ 👌👌👌
पत्ता सांगत जा ना दादा का साक्रेट ठेवता काय माहित ....
Eagerly waiting for your video
🙏
@@paayvata welcome sir
She is the richest of all
Salute sir🙏he khari journlisum
🙏
नुसता व्हीडीओ करू नका यांना काय मदत करता येते का ते पहा दादा
👍
मला गर्व आहे मी धनगर आहे
घरकुल आवास योजने अंतर्गत घर मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे
,👍
हो घरकुल योजना मिळाली पाहिजे
खरं आहे. सरकारी योजना गरजू लोका पर्यंत पोहोचत नाहीत हे आपले दुर्दैव
❤❤
नको असे खुश हायत ते
दादा या गरीब लोकांना घरे बांधण्यासाठी मदत करा व ती मदत त्या लोकांच्या कामी येईल जीते पुणे तेथे काय उणे अस आपण म्हणतो ते उगाचच आहे अस वाटते
जंगम धार बरोबर
मला असा सर्वे करायला आवडतो..❤
खूप छान व्हिडिओ बनवला आहे ❤
धन्यवाद 🙏♥️
गान छान म्हणतो.असच कुठे कुठे फिरायला गेला कि गुणगुणत राहा.ऐकायला छान वाटते.
धन्यवाद 😊
नक्कीच
एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर
धन्यवाद 🙏
ही लोकं खरी जपतात
चांगल्या विडीओ शुट करता आपला दुर्गम भाग सर्वांन पर्यंत पोचतोय❤
🙏♥️
Aamcha tutkya gharachi aathvan zali Bhau. Kadhi bandhu shakel Dev jaane.
याला एकच पर्याय यांचे पुनर्वसन कारण सरकारी सोयीसुविधा इथ पर्यंत पोहचने अशक्य आहे.... आणि न्यायचे म्हटले तर लोकसंख्या कमी आहे आणि घर लांब लांब आहेत
अहो सोयी सुविधा ती मागत नाहीत, पण जर त्यांची तिथेच रहाण्याची इच्छा असेल तर निदान छोटे घर तरी बांधून देणे समाजातील श्रीमन्त लोकांना सहज शक्य आहे.
तुमची पद्धत आणि विषय हल्ली बरेच youtubers copy करायला लागले आहेत. पण तुम्ही तुम्ही आहात सर..
तुम्हाला तोड नाही. छान व्हिडिओ
धन्यवाद 🙏
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍👌👌
🙏
Khup chan aahe dada 👌👌👌😍❤❤❤❤🙏🙏😊
धन्यवाद 🙏
, 🙏👌🇮🇳🌸🍀🌹💙 दादा ते खूप अभिनंदन तुझ्या मुळे आम्हा सर्वांना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गाचे विहंगम दृष्य तेथील लोकांच् एकटे राहणे लोकजीवन त्याचीं माणुसकी हे सगळं अनुभव वर्णन तुझ्या गोड अतुलनीय आनंद मिळतो लेखक आणि गायक खूपच👏✊👍 कौतुक करावे तितके थोडेच आहे अशीच प्रेरणा नेहमी मिळावी 🎉🎉ध😢
🙏🙏♥️
Saheb mi Instagram nahi vaprt ,kharicha vata uchlnyachi khup eccha ahe , khi madat kravi , plz kalavave
निसर्ग बघून जीव निवला. तुम्ही पत्ता न सांगून फार चांगलं काम केलंय नाहीतर लोकं पर्यटनाच्या नावा खाली वाट लावतात
म्हणूनच सांगत नाही
Gamache nav sanga🎉🎉khupch chan ♥️ vlog 🎉🎉
धन्यवाद 🙏
फारच छान माहिती दादा.
धन्यवाद 🙏
शहरातील जीवनमान पेक्षा गावाला सुख आहे
Mast video!tumcha praytna stuty aahe,salute to you 🙏
Thanks 🙏
आमचं व आमच्या गावातील लोकांची अशीच घरे २५ वर्षांपूर्वी होती नेहमी शेकरायला लागायची. पावसाळ्यात गळणारी त्या ठिकाणी मडकी ठेवायची झोपायला देखील जागा उरत नसायची
खुपच छान महेश सर 👍
अजरामर गायक अरुण दाते यांचे गाणे तु गुणगुणला.
अप्रतिम आहे तु.
🙏
🎉 नाना तुम्ही मावशी खूप छान बोलतात धनगर समाजाचा तुम्हाला राहणार समाज आहे❤❤❤❤❤
खूपच मनमोहक दृश्य
मस्त लेख आवडला ❤
धन्यवाद 🙏
खरंच खुप छान विडिओ..........धनगरी जीवन दाखवताय तुम्ही 👌👌
राम कृष्ण हरी 🙏
🙏
Khub chhan ❤❤
🙏
खुप छान दादा
🙏
Ekdam chan video
धन्यवाद 🙏
दादा मला पण असंच राहायला आवडते असे डोंगरात शुद्ध हवा शुद्ध पाणी शहरामध्ये काही नाही
मतदान फक्तं मागायला नेते मंडळी जात असतिल.. खर कोणतीच योजना त्यांच्या जवळ घेवुन जाणार नाहित
सुंदर हिरवीगार भटकंती 👌
खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा आणि रान किड्यांचा आवाज फक्त, नजर खिळवून ठेवणारा निसर्ग... खरोखर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ❤
फार सुंदर व्हीडिओ बनवता तुम्ही 🙏
🌿🌴☘️🌳
धन्यवाद 🙏
या मावशी असल्या जंगलात एकटी राहते भारीच काम आहे, धाडशी आहे,आणी पावसाळी वातावरण हिरवेगार मस्त, आता कोण रहात नाही अश्या खोलीत,चुकुनच कुठेतरी रानात, आमच्या कडे अश्या घराला खोप म्हणतात, 🙏मावशीना....
❤❤
Nice video bro ❤
Thanks 🙏
Wow
माझा समाज आजही उपेक्षित आहे हे पाहून खूप वाईट वाटतंय..
दादा काही आर्थिक मदत करण्यास इच्छुक आहे मी ती त्यांच्या पर्यंत कशी पोहोचेल??
आमच्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधू शकता सर
Aasha lokana ladkya bahinicha .man dhaya
छान 👍🏻👍🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती अतिशय कष्ट घेऊन हीं लोकांना दाखवले धन्यवाद 🙏🙏🙏
Great mausi
मित्रा तू पुढे हो नी घरकुल योजनेचा लाभ मिळवहून दे बाकी मदत लोक करतील
धन्यवाद तुम्हाला धन्यवाद गरिबांचे कैवारी आहे
हे कुठे आहे ऍड्रेस पाठवता का
पंतप्रधान आवास योजना घर बांधून द्या
महेश सर तुम्ही एक सामाजिक ट्रस्ट चालू करा त्या माध्यमातून अशा लोकांपर्यंत मदत पोचवता येईल बरेच जण आहेत की ते मदत करू इच्छितात
Sunder nisarag
खूप मेहनती असतात गावची लोकं
खूपच छान विडिओ आहे. छान माहिती मिळाली
धन्यवाद 🙏
प्रश्नच नाहीत तुझ्याकडे काकूंना विचारायला. बनवायचा म्हणुन बनवला विडिओ.
Far sunder varnan kela ahe paristhitich dada ajhi maharastrat Kay paristhiti ahe.
धन्यवाद 🙏
आपल्या महाराष्ट्रात पण अशी जागा आहे की अख्ख्या जगात नसेल
Gavacha nav sanga..jayacha ahe mala tyanna bhetayla
Mantri lok Ghar bandun dya garibana hi vinanti karto
He Ganpati Bappa madat kra ashirwad dya bal dya shetkari lokana 🙏
Mast video 🎉
Thanks
व्हेरी नाईस.
Thanks 🙏
Vnice 👍
Thanks 🙏
omg!
खूप छान
धन्यवाद 🙏
मस्तच👌
Kutli jaga aahe he kiti Sundar ahe he
वेल्हे, पुणे
Dada chhan aavaj aahe ho tumcha😊
🙏😊
Shekrayala ja team sobat