तात्याचं मुंबईचं मित्र भेटायला आल्यात , मग जेवणाचा काय बेत हाय आज बघूया | Tatyacha Mala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии •

  • @sagarsabale4520
    @sagarsabale4520 Год назад +79

    काय ति मजेशीर भाषा ,काय ते झणझणीत माशाच कालवण ,काय ते हीरवगार शेत ओक्के मध्ये आहे सगळ.....😘

  • @shahialamattar191
    @shahialamattar191 Год назад +14

    तात्यांनी हे वया परेंत अशी मित्रता टिकाऊन ठेवली सलाम तुमच्या ऐक जुटी ला तात्या मला तुमचा नुसता nonveg वर तडाका भारी वाटला लय भारी 👌💪

  • @ranjeetdubal2155
    @ranjeetdubal2155 2 года назад +102

    आज्जी, आजोबा खूप छान जेवण बनवता तुम्ही, एकदम मराठमोळ्या पद्धतीने, तुमचे जेवणाचे व्हिडिओ बघायला खूप आवडतं, तुम्ही असेच आनंदी आणि सुखात रहा,
    हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि अशाच अजून बऱ्याच जेवणाच्या रेसिपी आमच्यासमोर घेऊन या, हीच सदिच्छा.... 🙏🏻🙏🏻

  • @pratikshakuber7122
    @pratikshakuber7122 2 года назад +47

    " गेले ते सोनेरी दिवस , राहिल्या त्या फक्त गोड आठवणी.
    चुलीवरच्या जेवणाची लज्जतच भारी. धन्यवाद काका.

  • @kishornikumbh1878
    @kishornikumbh1878 2 года назад +31

    अत्यंत साधेपणा, कुठलाही बडेजाव नाही. आपण शेतकरी माणसे आहोतच अशी.... तात्या आणि आजी तुम्ही खुप मस्त आहात, मी आशा करतो कि एक दिवस तुमच्या हाताने बनवलेलं सुंदर आणि चविष्ट जेवण जेवावं....

  • @arunkhadse6641
    @arunkhadse6641 2 года назад +32

    या वयात तुम्ही दोघांनी तुमच्या कडे असणारी कला जिवंत ठेवली व तिला जपलंय खरचं तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.👌👌👌 तुम्हाला व तुमच्या मित्रपरिवारनां दीपदान उत्सव दिपावली निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🙏🙏

  • @udaypatekar
    @udaypatekar 2 года назад +22

    किती प्रेमळ लोक आहेत. भाषा मनाला घर करते.
    सुंदर माझा महाराष्ट्र
    💐💐💐💐💐💐

  • @vidyashirke6142
    @vidyashirke6142 2 года назад +42

    मस्त, असं जिवन जगायला नशिब लागत 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @beenaathanikar3151
    @beenaathanikar3151 2 года назад +194

    माणुसकीचे दर्शन व्हावे इतकी सुंदर व्हिडिओ आहे... उदंड निरोगी आनंदाचे आयुष्य लाभो 🥰🙏

    • @rajaramkamble1691
      @rajaramkamble1691 2 года назад +1

      By

    • @KD-xy8kq
      @KD-xy8kq 3 месяца назад +1

      tya mansachya nakhatli ghaan pahili ka 😂😂😂😂 nirogi ayushya mhane😭😂😂😂
      tya jevnat khandibhar rastavarcgi mativh asel

  • @shraddhapatil8278
    @shraddhapatil8278 2 года назад +231

    अजून हि या वयामध्ये आजोबांचा आपल्या मित्रवरचा जीव राहिला...सलाम...आणि व्हिडिओ मस्त... रेसिपी शिकायला मिळाली...😊👏

  • @kailasmagare4330
    @kailasmagare4330 2 года назад +10

    आदरणीय आजीसाहेब व आजोबासाहेब
    आपल्या माणुसकीगर्भित आदरातिथ्यास साष्टांग नमन!!!!!

  • @sanglipistons1090
    @sanglipistons1090 2 года назад +18

    खास मित्राला माहित असते आपल्या मित्राला काय आवडते 😍😍

  • @sanjaybp8759
    @sanjaybp8759 2 года назад +9

    फारच छान. आपले आजी आजोबा व लहानपण आठवलं. ते दिवस पुन्हा एकदा यावेत. तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏💐

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 года назад +16

    पहिल्या लोकांचे प्रेम च वेगळे होते खूप छान वाटलं पाहुन

  • @nilimaraut
    @nilimaraut 2 года назад +127

    आज्जी, आणि आजोबा खूप छान, मस्त रहा स्वतः ची काळजी घ्या, आजी तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @RajendraMahadeshwar
    @RajendraMahadeshwar Год назад +1

    खुप छान,,तुमचा साधेपणा, जिवलग मैत्री, हे सगळ खेड्यापाड्यात च ,खरोखरच स्वच्छ आणि निर्मळ मनाची माणसं आहात,
    शहरात फक्त पैशाचा बाजार,

  • @srs2189
    @srs2189 9 месяцев назад +5

    किती मधुरता वाटते त्यांच्या बोलण्यात 🙏🙏

  • @ashateli8182
    @ashateli8182 2 года назад +22

    गावाकड चे जीवन खरेच खूप सुंदर.. आणि गावचा जिवतनापणा तुमच्या सारखायंनमुळे. देव तुम्हा सर्वांना अशिर्वादित करो.

  • @pravinbhilare7958
    @pravinbhilare7958 2 года назад +3

    great. आजी आजोबा......👍🏼
    आजी ते .....रस्सा पाहुन तोंडाला पाणी सुटले... ग खरंच खुप मस्त 👌

  • @sujataingale1948
    @sujataingale1948 2 года назад +9

    खूप छान आहे की बेत आहे तात्या आठवणींनी आणलेले मीत्रा साठी एकच नंबर बेत झाला जेवण करा आता मस्त

  • @vastvikta821
    @vastvikta821 10 месяцев назад +1

    किती निरागस प्रेम,आपुलकी, जिव्हाळा, अदब,समर्पण,जबाबदारी हेच संस्कार जिवंत माणसात हवे तरच जीवन सुंदर होते.

  • @marotikarhale4355
    @marotikarhale4355 2 года назад +3

    आईने माशांची भाजी बनवली.... अप्रतिम गावाकडील जीवन छानच असते........, छान रेसीपी आहे

  • @sambhajisalunkhe2580
    @sambhajisalunkhe2580 2 года назад +7

    आज्जी एक दिवस तरी तुझ्या हाताच जेवण करायला येतो बघ.रोज रोज व्हिडिओ बघून.तोंडला पाणी सुटतंय ❤️❤️

  • @Fitness_Sports_Education
    @Fitness_Sports_Education 2 года назад +10

    मासे 😋 आणि ते बनवण्याची पद्धत 👌 पाहुण्यांचा पाहुणचार 👍

  • @pundaliksathe6299
    @pundaliksathe6299 2 года назад +5

    खूपच सुंदर आजी आणि आजोबा 👌👌👌गावाकडंच जीवन खरंच खुप सुंदर 👌👌

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 2 года назад +24

    मावशी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या रेसिपी खूपच छान

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 2 года назад +6

    खुप खुप छान बनवतात मावशी सैपाक खुप शांत आहेत साक्षात लक्ष्मीचे रूप दोघांची जोडी छान असेच प्रेमानी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा 🙏🙏🍁🍟

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 года назад +2

    तात्या आणि आज्जी माशाचा बेत एकदम चांगला झाला.विडिओ छानच.

  • @ajayshewale4825
    @ajayshewale4825 Год назад +2

    आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शाश्वत मैत्रीचा ओलावा फारच कमी झालेला आहे,पण वयाच्या या टप्प्यावर ही मैत्री,आपलेपणा हा गावाकडची मंडळी जपते आहे. आजीबाई तुम्ही सुगरणताई आहात आपणांस अनंत शुभेच्छा ⚘⚘⚘⚘⚘

  • @jayarammapari618
    @jayarammapari618 2 года назад +4

    आजी खूप छान वाटलं तुमची रेसिपी खूप म्हणजे खूप छान चुलीवरचे जेवण जे आहे त्याचा आनंद मी आणि माझे मित्र मंडळी

  • @bkdoke287
    @bkdoke287 7 месяцев назад +2

    काय मस्त कालवण केल ताई खरंच नशीब घेऊन जन्मला यावं प्रत्येक काचे नशिबी नसतं 👌👌🙏🌹

  • @pravinkhandare2493
    @pravinkhandare2493 Год назад +3

    अतिशय खूप सुंदर आजोबा 🙏🙏❤

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Год назад +3

    सलाम आहे, तुमच्या दोस्तीला, आई आणि तात्याला वंदन 👍🙏🙏

  • @akshaydevkar1950
    @akshaydevkar1950 2 года назад +92

    Heart touching ❤️... हृदय स्पर्शी आहे सगळं

  • @appiarjun
    @appiarjun 2 года назад +4

    बाबा तुम्ही येवडे सर्व घरीच करता किती hard work मासे आणुन कापने etc सलाम बाबा आज्जी 😍❤️❤️❤️

  • @sainathpanchal54
    @sainathpanchal54 2 года назад +34

    तुमच्या दोस्तीला सलाम 👍❣️❣️

  • @mumtazkurne1749
    @mumtazkurne1749 2 года назад +7

    फार छान रेसिपी देव तुमहाल खुश ठेवो

  • @nitaGalave-b9c
    @nitaGalave-b9c 5 месяцев назад

    तात्यांची आणि आईची गावरान भाजी आणि सांगायची पद्धत अगदी गावरान भाषेत लय भारी असती

  • @jagdishbhoir8811
    @jagdishbhoir8811 2 года назад +10

    Old is gold ..kiti aapulki hoti mitrachi Tatyana khas mase gheun aale Mitra sathi tatya he khar prem Mitra baddal khupach mast

  • @umeshsawant2123
    @umeshsawant2123 2 года назад +3

    आज्जी आजोबा खुप छान तुम्ही बनवता सर्व काही पन आज्जी मला एक बोलायचे आपन जेवन वाडतोच पन अणखी काय पाहिजे असेल तर घ्या नाय म्हणायचे हे शहरातील रेसीपी वाटते मग आपन ग्रामीण भागात कस म्हणतो घ्या आजुन असच बोलायचे बाकी तुमची मर्जी आज्जी थैंक्स रेसिपी खुप भारी बनवून टाकली आज्जी तुम्ही

  • @swapniljadhav3265
    @swapniljadhav3265 2 года назад +3

    खुप छान माऊशी महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा

    • @vaishalir.4184
      @vaishalir.4184 2 года назад

      ruclips.net/video/uRtcOz1yiGc/видео.html बीड च्या या ताईला पण सपोर्ट करा मित्रांनो

  • @MrSunilMhetre
    @MrSunilMhetre 2 года назад +13

    दोघे मित्र भेटल्यावर ते बोलायला लागल्यावर जुना चित्रपट पाहते असं वाटत होते.♥️ आजी छान रेसिपी👌

  • @sidhdarthkamble6797
    @sidhdarthkamble6797 6 месяцев назад +1

    आबा खरंच तुमच्या दोघांची मित्रता खूपच ग्रेट आहेत खूप जुन्या आठवणी ताज्या केलय तुम्ही दोघांनी

  • @हितचिंतक
    @हितचिंतक 8 месяцев назад +1

    किती ते प्रेम आणि काय ती मैत्री खरचं
    डोळ्यात पाणी आलं,😊

  • @supriyashinde5377
    @supriyashinde5377 2 года назад +5

    काकू खूप सुगरण आहेत छान आहे आजचा vlog childhood friend..

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 4 месяца назад

    अतिशय सुखद मैत्री जीवापाड प्रेम व्यक्त करणारे दोन मित्र भटले यामध्ये जीवनाचे सार्थक झाले बघा,
    आईला व दादासाहेब व त्याच्या मित्र बंधुला जय महाराष्ट्र.

  • @supriyashinde9784
    @supriyashinde9784 7 месяцев назад +3

    काका काकू नमस्कार तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो.

  • @sk_creation_03
    @sk_creation_03 Год назад +2

    तात्याचा व्हिडिओ आवडला खूप छान

  • @mukeshnangare8351
    @mukeshnangare8351 2 года назад +24

    तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी

  • @Ajay-ek55Khadse1
    @Ajay-ek55Khadse1 2 года назад +5

    खुप छान 😍 अगदी मन प्रसन्न झाल बघून ❤️🙏🏻

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Год назад +3

    असं जिवन जगत असताना खरा आनंद मिळतो

  • @shubhamkolekar9540
    @shubhamkolekar9540 2 года назад +4

    खूपच छान आजी आणि तात्या गावाकडचे रहस्य

  • @akshaydahiwal4252
    @akshaydahiwal4252 2 года назад +4

    काका काकू तुमची झोपडी फार छान आहे तुमी मासेचे कालवन पन खुप भारी केले 🙏👌

  • @bhushanjadhav9407
    @bhushanjadhav9407 2 года назад +5

    श्रावण संपला की मी लगेच ही रेसिपी बनवणार माझं तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं 😁 खूप छान

  • @ShivamDhumal-eb2uy
    @ShivamDhumal-eb2uy Год назад +2

    आई तात्या तुम्हाला उंदड आयुष्य लाभो खूप छान

  • @santoshkharat9992
    @santoshkharat9992 2 года назад +6

    आजी आजोबा अजुन काम करतात आनंद वाटतो हीच गावाकडे पध्दतच आहे खरच गावचे राहणी मान चागले गावात धगधग नाही सीटी धावपळ जास्त करमनुकीच्या गोष्टी आहेत पण गावाकडे बात निराली आहे

    • @Medico138
      @Medico138 2 года назад

      Aho saheb aamche ajoba tar 84 varshache pan ajunahi gharat saglyat jast kam kartat

  • @_AniketJadhav-xq2sr
    @_AniketJadhav-xq2sr 2 года назад +6

    एकदम भारी न आजी आजोबा 😍😍 एकदम मस्त गावरान पद्धत 👌👌

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 года назад +1

    अहो,तात्या जेवण च करायला यावस वाटतy काय मस्त मासे करण्याची पद्धत...गावठी ते गावठी च.काही वेगळीच चव असते.

  • @karanghatul995
    @karanghatul995 2 года назад +4

    Khup chhan maze aaji aajoba tumachya swarupane puna disale thank you very much your all wishes come true and leave long life with happiness and together

  • @revatipatil3160
    @revatipatil3160 4 месяца назад

    वाह, काय पाहुणचार केला, मासे माझे फवरेत् आहेत, recipe खुप छान आहे अगदि तोंडाला पाणी आले, Ghar खुप आवडले

  • @Realtruth_309
    @Realtruth_309 2 года назад +5

    आजी...अहो तुमच्या हातात जादू आहे हो....!...खरच....!! खूपच छान दिसते भाजी...! 1 न....!झकास...!

  • @sidhdarthkamble6797
    @sidhdarthkamble6797 6 месяцев назад +1

    आबा मित्राला काही तरी एखादी दारूची बॉटल घेऊन या म्हणजे झाले आबा तुमचं शेतातील वातावरण पाहून मला सुद्धा तुमच्याकडे पाहुणा म्हणून येण्याची इच्छा होत आहे व्हेरी गुड आजी आबा❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 2 года назад +10

    अप्रतिम मनसोक्त मित्र सोबत जेवण 🙏🏻🙏🏻

  • @kittucrafter4457
    @kittucrafter4457 2 года назад +2

    Jagat bhari Kolhapuri..!! Khup chhan.👌👌👌🚩

  • @rameshpatil9967
    @rameshpatil9967 2 года назад +1

    मस्त आणि बिनधास्त जीवन
    आयुष्यात हाच खरा आनंद आहे

  • @svddeshmukh8056
    @svddeshmukh8056 2 года назад +2

    Namaskar aapli महाराष्ट्र् chi shan aahe mothi manse...... Dhoti kharach chhan aapla abhimaan

  • @yashwantshinde219
    @yashwantshinde219 Год назад

    तात्या आणि काकू तुम्ही दोघे खूप छान आहात. तुमच्या सर्व रेसिपी मी खूप आवडीने पाहतो.

  • @jayshreesalokhe5825
    @jayshreesalokhe5825 2 года назад

    Mavshi aani kaka tumchya recipe baghun तोंडाला पाणी सुटते तुमचं boln pn khup chan aahe

  • @prasaddudhale172
    @prasaddudhale172 2 года назад +2

    तोडांला पाणी सुडलं आज्जी,लयभारी माशांची भाज्जी😋😋😋😋😋😋😋😋

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 2 года назад +4

    जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काकूंना .खूपच छान👌👌😋😋

  • @anitakachave5762
    @anitakachave5762 2 года назад +24

    काकी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @shraddha_bhosale_vlogs9337
      @shraddha_bhosale_vlogs9337 2 года назад +3

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏👍

    • @MaheshKumar-uu7pd
      @MaheshKumar-uu7pd 2 года назад

      Coccc
      No do

  • @anilsomvanshi4389
    @anilsomvanshi4389 27 дней назад

    काय हे अप्रतिम मैत्रीच नातं आणी त्या लहानपणाच्या आठवणी. तात्यांनी त्यांच्या आईची काढलेली आठवण...खुप छान आणी र्हदयस्पश्रशी

  • @chandramanishinde9769
    @chandramanishinde9769 2 года назад

    1 number..Aaji Aajoba..kadhi yevu jevayla, video bagun ly tondala pani stly baga aata..

  • @machindrasawant3969
    @machindrasawant3969 2 года назад +1

    तोंडाला पाणी सुटलं, एक नंबर

  • @shivajisalunke5351
    @shivajisalunke5351 3 месяца назад

    मित्रांनो बघा खास मित्र एकच नंबर

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 2 года назад +20

    मासे खूप छान केलेत.ताई माश्याच्या रस्यात आमसूल किंवा चिंचेचं पाणी कोळून घालायचे.रस्सा छान लागतो.घालून बघा.

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 2 года назад +3

    ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तात्या ची दोस्ती हि शोले फिल्म मधील जय -विरुची

    • @vaishalir.4184
      @vaishalir.4184 2 года назад

      ruclips.net/video/uRtcOz1yiGc/видео.html बीड च्या या ताईला पण सपोर्ट करा मित्रांनो

  • @prashantpuranik2556
    @prashantpuranik2556 8 месяцев назад +1

    तेरे जैसा यार कहा, याद करेगी दुनिया. जुने मित्र भेटल्यानंतर आठवणी जाग्या होतात. काकू ज्या शांततेने स्वयंपाक बनवतात, त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे.

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 2 года назад +9

    🤗🙏🙏🙏🙏🙏तात्या आणि ते आलेले काका किती प्रेम व विश्वास.आपुलकी आणि जिव्हाळा.घट्ट मैत्री आहे तुमच्या दोघां न्ची.मस्त वाटलं.खूप छान आहे तात्यान्ची दोस्ती.🤗🤴🤴👥👍👌👌👌👌👌🤚🤝.काकु आज महिला दिन साजरा करतात आणि त्या निमित्ताने आपणास खूप खूप शुभेच्छा.👩‍🍳👸👍👍💞👣💎👑🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @vaishalir.4184
      @vaishalir.4184 2 года назад

      ruclips.net/video/uRtcOz1yiGc/видео.html बीड च्या या ताईला पण सपोर्ट करा मित्रांनो

  • @sonalijoshi6213
    @sonalijoshi6213 2 года назад +7

    खूप छान आज्जी......... स्वच्छ आणि नीटनिटके 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrakantshinde7343
    @chandrakantshinde7343 2 года назад +12

    आमच्याकडे देखील गावी सेम असेच मासे बनवतात 😘😋😋😋काकु मस्त तुम्ही मासे बनविले,तोंडाला पाणी सुटले 😋😋😋👍

  • @gitapatil7447
    @gitapatil7447 2 года назад

    Nice aji hirvya mirchine tumche hat chuchun krt nahit khup chhan agdi gavi aslyasarjh vatl

  • @bablugutte6750
    @bablugutte6750 Год назад +3

    तात्या राम राम शुभ प्रभात ❤❤❤❤

  • @ShlokSidam453
    @ShlokSidam453 2 года назад +1

    आई बाबा नमस्कार 🙏आपण दोघेही असेच सुखी व आनंदी रहा. आई तुम्ही खूप छान जेवण बनवता

  • @jayshreemore844
    @jayshreemore844 4 месяца назад

    Khup chan ahe vedio an maitri pn khup changli ahe ajine jevnacha bet tr Laich bhari banvla .... mase mla pn khup avdtat khyla

  • @poojaganguly4099
    @poojaganguly4099 2 года назад +18

    Very Nice Happy' to see the friendship still n inviting him n mkng his favourite dishes Both of u couple Good simple living people Lucky ur frnd is nooo where now lk this 🙏💐

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 23 часа назад

    ❤❤ किती सुंदर माणूस आहे😂😂😂😂

  • @rekhasonar2642
    @rekhasonar2642 2 года назад +6

    खूप छान काकू महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला

  • @bhartimisale8871
    @bhartimisale8871 Год назад

    Ky pn mana pn gavchya jevnachi chav ch vegli aste bga mast ly bhari

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад

    !!🌹🌹!!अरे व्वा.खुपच खुपच खास मित्र प्रेम!🌹🌹🌹🌹🙏🙏!!खुपच आवडले !🌹🌹🌹🙏🙏
    !!🌹🌹!!खुप च खूप शुभेच्छा !आपल्या या अद्वितीय!! मैत्रीला खुपच खूप स्पेशल नमस्कार व! खुपच खास धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन!
    🌹👍👍💯🌹💯💪🍀🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍💯💪🙏🙏🙏🙏🙏🙏!!

  • @vaibhavkhairnar6735
    @vaibhavkhairnar6735 2 года назад +2

    Khup chan banavtat tatya ani kaku, tumchya jevn banawnyachi recipe khupach chan aste dev tumhala changle aayushya dewo🔥❤🙏🔱

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 2 года назад

    Khupach Chan saheb ayeechi maya Athavale aaisyddha Athavale khup dhanyavad, pan ashi loka phakt jast pramanat gavatach aahet ani ashi maya suddha

  • @shitaljadhav16
    @shitaljadhav16 2 месяца назад

    अप्रतिम तुमच्या जोडीला सलाम ❤

  • @meghnakamble3482
    @meghnakamble3482 2 года назад +44

    very beautiful n heartwarming video...aaji,tatya khupch chan n kiti aapulkini tumhi mumbaichya tatyacha swagat n sah bhojan kela...thanku so mch🙏🥰

    • @vaishalir.4184
      @vaishalir.4184 2 года назад +3

      ruclips.net/video/uRtcOz1yiGc/видео.html बीड च्या या ताईला पण सपोर्ट करा मित्रांनो

    • @shraddha_bhosale_vlogs9337
      @shraddha_bhosale_vlogs9337 2 года назад +2

      नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏

    • @duniyadari479
      @duniyadari479 2 года назад

      ruclips.net/user/shortsofdvCV4iucw?feature=share

    • @creativeideas7806
      @creativeideas7806 Год назад

      ​@@vaishalir.4184àa1 of the ff
      Ll on

  • @babasahebkamble8246
    @babasahebkamble8246 5 месяцев назад

    तुमचे सगळे व्हिडिओ आम्ही पाहतोय

  • @ujwalasharma26
    @ujwalasharma26 Год назад

    Mast tumi kaka kaku khup bhari banawalat hotel pekasha chan

  • @ican271
    @ican271 2 года назад +1

    खुप छान .तुम्ही असेच आनंदी रहा .हिच पांडूरंग चरणी प्रार्थना.

  • @vikasghundre8463
    @vikasghundre8463 2 года назад +4

    मी आसाम मधून पाहतोय तुमचा विडिओ

  • @malesharkaravidarbhspecial1384

    आजची मैत्री एकमेकांना दाखविण्या पुरत राहून गेलं...याला म्हणतात मैत्री आणि निस्वार्थ प्रेम...सलाम तुमच्या मैत्रीला❤❤❤❤❤

  • @NandiniThakare-l2m
    @NandiniThakare-l2m 16 дней назад

    Sagal ch khup bhari ahe bagha tumch baba ...mala pn mast jevan tr ek no ani ya vayat mitra vr itka jiv ahe khr ch khup mast vatal pahun..aaji khup chan jevan bnvtata...👌👌👌👌♥️