पावसाळ्यात चुलीच्या उबीला दुपारच्या जेवणाचा बेत लय झकास हाय | Tatyacha Mala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 479

  • @sandip1907
    @sandip1907 2 года назад +34

    काय ते सुंदर शेत, काय तो निसर्ग. आणि काय ते निष्पाप मराठमोळ जोडप... एकदम ok मध्ये...असो पण खुप नशीबवान आहात तुम्ही दोघे तात्या आणि आई..प्रत्येक जन्मात अशीच जोडी असावी तुमची..अप्रतिम

  • @Udaynad
    @Udaynad 2 года назад +8

    तात्या, शेतकऱ्यांना माझा सलाम. शेती करणे‌ किती जोखमीचे, मेहनतीचे. खरोखर तुमचे उपकार आहेत.

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 года назад +40

    तात्या व आजी खूप छान वाटत तुमचं व्हिडिओ पाहून. आनंद व समाधान वाटतं खूपच छान 💐🙏🏻🙏🏻

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 года назад +3

    एक नंबर vdo
    घरच्या स्री वरच घरचा आनंद अवलंबून आहे
    साधे स्वच्छ सुंदर मन आणी कष्ट करुन घरातल्या ना स्व्तःच्या हाताने जेवण करुन घालणे याची तुलना कशशिच नाही
    खरी लक्ष्मी नारायण

  • @archanasalunkhe3482
    @archanasalunkhe3482 2 года назад +65

    हिरवी गार रान बघन्याचं सुख वेगलेच अस्तं,जे मोठ्या शहारत नाही बघायला भेटत..🌿🌿..आनी तुमच्‍या चुली वरचं जेवन तर अप्रतिमच असतं👌👌👌

    • @dipalijadhav2922
      @dipalijadhav2922 2 года назад +1

      Mi Ahmednagar madhil (shingave )gavat rahte. City madhe firne aste pn mala shetat rahayla avdate. Zade shudha hava, fresh bajipala amhi pn fresh totun anun bhaji banvto. 🌳🌳🌳🌴🌴🌱🌿🌿🌿🌹🌹

    • @pravin12313
      @pravin12313 2 года назад +1

      Chhaan . Mast.

    • @mohitegangubai3522
      @mohitegangubai3522 Год назад

      ​@@dipalijadhav2922❤❤❤0❤

  • @movie-rm1bj
    @movie-rm1bj 2 года назад +230

    स्वतःच्या शेतातली वागी आणि असले जीवन मिळायला नशीब लागतं. 🙂

    • @kranti5439
      @kranti5439 2 года назад +8

      Hard work also

    • @amitshelke8322
      @amitshelke8322 2 года назад +6

      मी मागील दोन तीन महिन्यापूरवी वांगी तोडली आहे

    • @sumitveer3482
      @sumitveer3482 2 года назад +1

      Khar hy

    • @rohinipathak8825
      @rohinipathak8825 2 года назад

      ​@@kranti5439 l

    • @baddurkarvenkatdas7655
      @baddurkarvenkatdas7655 Год назад

      अजि अजोबा तुमि भात रोज खात नाहीका आणि तुमचि जोड़ी एक नंबर 🙏👌

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 2 года назад +11

    तात्या आणि काकी तुमच शेत आणि तीथल वातावरण बघून मन कस प्रसन्न झाले.

  • @mamatabandivadekar8565
    @mamatabandivadekar8565 2 года назад +3

    नमस्कार आई आणि तात्या🙏🙏 ....खूप छान video आहेत तुमचे ....जेवण बनवण्याची पद्धत तर लाजवाब....शेत खूपच सुंदर आहे .....हिरवेगार.... नुसते बघत राहावेसे वाटते ......त्यामागे कष्टपण खूप आहेत तुमचे 🙏🙏

  • @sharadgawade899
    @sharadgawade899 2 года назад +9

    गावाकडची आठवण आली.अस सुख शहरात भेटणार नाही.अशा जेवणाची सर burger -pizza लाहि नाही.एकदम चटकदार.

  • @deepakulkarni1104
    @deepakulkarni1104 2 года назад +11

    आजीच्या हातचे गरम जेवण आजोबा नशीबवान आहात 👍👍

  • @कवितापरांडे
    @कवितापरांडे 2 года назад +11

    खरंच बेतलयभारिआहे असवाटतय खरंच जेवायला यावं असं वाटतं तुमच्या दोघांची जोडी एकच नंबर आहे 🙏🏻🙏🏻

  • @siblingmayhem159
    @siblingmayhem159 2 года назад +2

    खुप प्रसन्न वाटले video बघुन 😃
    मला असे जीवन जगायला खुप खुप आवडेल खरंच तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्हाला एवढी छान शेती आहे🙏🏻

  • @narbekarmahadev4775
    @narbekarmahadev4775 8 месяцев назад +6

    स्वर्ग सुख काय असतं ते तुम्हा उभयतांना बघून कळलं आम्हास शतायुषी.व्हा नमस्कार ❤

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 2 года назад +22

    या वयात पण मस्त शेती करता तात्या आजी 👌👌👌

    • @rudranshmomvlogsrecipe8789
      @rudranshmomvlogsrecipe8789 2 года назад +1

      मी पण vlogs video बनवते एकदा नक्की बघा आणि आवडला तर channel ला subscribe नक्की कारा please 🙏🙏

    • @samadhanbankar5811
      @samadhanbankar5811 2 года назад

      @@rudranshmomvlogsrecipe8789 ok

    • @rudranshmomvlogsrecipe8789
      @rudranshmomvlogsrecipe8789 2 года назад

      @@samadhanbankar5811 🙏🙏

  • @rajanikharat226
    @rajanikharat226 2 года назад

    नमस्कार तात्या आणि काकू. खूप छान. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहता. तुम्हा दोघांना परमेश्वर दीर्घ आयुष्य देवो .

  • @mayureshadep7244
    @mayureshadep7244 2 года назад +2

    व्वा व्वा तात्या जोरात, मळ्यात जेवायची बातच न्यारी.मस्त

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 2 года назад +3

    आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला खूपच छान उकडलेले वांगे खूपच छान होते

  • @BeingAwesomee
    @BeingAwesomee 2 года назад +3

    भारी .... चुलीवरच्या भाजी आणि भाकरी.....एक १👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @techdhammdip0712
    @techdhammdip0712 2 года назад +1

    मस्तच दर वेळी तुमचा झकास बेत असतो,काकी आणि काकी

  • @vaishalisatpute9991
    @vaishalisatpute9991 2 года назад +6

    तात्या तुमची शेती खुप छान आहे आणि जोडी पण् छान आहे माझा नमस्कार आशिर्वाद असुदे

  • @dilipchavan7092
    @dilipchavan7092 2 года назад +1

    मस्तच तात्या.... शेतात जाऊन स्वतः जेवल्यासारखं वाटलं...... गसला कुटली हो अशी चव... 👌

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 Год назад

    Aai kitti sundar vatavaran, bhandi kiti swatchha, kitti god bolta, tajya bhajya ahahaha....aai kami jevaychay ga..pan tondala nusta pani sutlay...🎉🎉❤❤❤❤

  • @bharatisalunke1173
    @bharatisalunke1173 3 месяца назад

    हेवा वाटतो अशा जीवनाचा बघूनच तोंडाला पाणी सुटतं❤

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 2 года назад +1

    खूपच सुंदर शेत आहे तात्या तुमचे आणि उकडलेली वांगी तर खूपच चविष्ट बनवली

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 2 года назад +2

    तात्या, v आई एकमेकांवर किती प्रेम करतात, तात्या खूप प्रेमळ v kashtalu आहेत

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 2 года назад +6

    खुपच छान ताई आणि तात्या जेवणाचा बेत लई भारी

  • @अरविंदकांबळे-द9व

    जवारी च्या भाकऱ्या व मसाला वांग खूपच छान बेत आणि जेवण मावशी तुम्ही किती छान बनविता हा व्हिडीओ पाहून आमचे पोट भरल्या सारखे झालं मावशी तुम्ही साक्षात अन्न पूर्णा आहात परत एकदा आपल्या गावठी भाषेत लय भारी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 года назад +5

    तात्या तुमचा Mala लई झ्याक.
    शेतात जेवणाची मजा काही औरच

  • @shirishtalkeri3858
    @shirishtalkeri3858 2 года назад

    खूप भारी.. natural life.. natural food.. cooking 1 number...असे वाटते tatya कडे रहायला जायला पाहिजे.

  • @mumtajshaikh5106
    @mumtajshaikh5106 2 года назад +4

    आजी आणि आजोबा यांना बघुन खूप उत्साही वाटत.

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 2 года назад

    काय भारी बेत आखला आहे की मावशी 1 नंबर शब्द अपुरे पडतात असे म्हटले तर वावगे नाही

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 года назад +1

    किती मजा वाटते आपल्या शेतातील‌भाज्या बघुन

  • @shrikantbhapkar7411
    @shrikantbhapkar7411 2 года назад +4

    तात्या आम्हाला तुमच्याबद्दल लोभ वाटतो, तुम्ही खूप भाग्यवान आणि निष्पाप आहात, मराठमोळा शेतकरी

  • @mansi009dancer
    @mansi009dancer 9 месяцев назад +1

    Ajji malahi asech Jevan aavdte. Tumhi khup chan ani sopya padhtine sangta ani banvta. me tumche Sagle videos avdine pahte❤❤

  • @avadhutkadam6919
    @avadhutkadam6919 Год назад +1

    तात्या खरच तुम्ही लय भाग्यवान आहात

  • @dheerajbhoite4004
    @dheerajbhoite4004 2 года назад +1

    खूप छान सुंदर माहिती 🙏👍👌

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 года назад +2

    Ukadvangi first time baghitala. Ek number recipe🙏

  • @prajaktahasabnis1936
    @prajaktahasabnis1936 2 года назад

    Ky sundar shet..ani tajya hiravya bhajya..mastch

  • @supriyaasode6562
    @supriyaasode6562 2 года назад +1

    Ya Sundar Sheti mage tumchi mehnat diste...khup Charan...

  • @amitghogavkar8392
    @amitghogavkar8392 2 года назад

    तुमचे व्हिडिओज आणि आपली गावरान भाषा एकदम कडक

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 2 года назад +21

    Tatya & Kaku Guru Poornima pranam God bless you all 🙏🙏

    • @rudranshmomvlogsrecipe8789
      @rudranshmomvlogsrecipe8789 2 года назад

      Mi pan vlogs video banvate ekada nakki bagha ani avadala tar channel la subscribe nakki kara please 🙏🙏

    • @ayushop1081
      @ayushop1081 2 года назад

      My favorite Vangi, methi chi bhaji🥰😍

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 года назад +1

    काय ताजी रसरशीत वांगी आहेत 😊😊👍👍👍👍 अशा वांग्याला सांगाल तो भाव देऊ आम्ही 🙏🙏
    आम्हाला शहरी लोकांना पण अशी ताजी भाजीच हवी असते हो.....

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад +4

    वाह...किती सुंदर जेवण !!!

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 года назад +5

    एकदम झकास बेत...... 👌👌👌👍👍

  • @sachinbolaikar2124
    @sachinbolaikar2124 2 года назад +1

    हीच खरी श्रीमंती आणि हीच खरी दौलत।

  • @arundhatigangal5670
    @arundhatigangal5670 2 года назад +7

    तुमचा शेत खूपच छान आहे 👍👍

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 года назад

    तात्याचा मळा एकदम छान आहे वांगी पण खूप छान आहेत

  • @कवितापरांडे
    @कवितापरांडे 2 года назад +2

    आईचिभाशा लयभारी आहे मसाला गबरा गबरालयभरि वाटत आकारला😁😁🙏🏻🙏🏻

  • @saritasworld9824
    @saritasworld9824 2 года назад +2

    Wow....Ashi tazi tazi bhaji mhanje swargsukh ch🤩🤩🤩

  • @shitalpatil5406
    @shitalpatil5406 Год назад +1

    बाई. ग.किती. ते.छान.खूप.च.मस्त.आम्ही.येऊ.काय.नशीब.वान.तुम्ही.मेहेनत.पण.आहे.तुमची.उगाच.नाही.हिरवगार.रांत.दिसत.तुम्हाला.मना.पासून.नमस्कार.❤

  • @ganeshgaikwad4505
    @ganeshgaikwad4505 2 года назад

    Khup chan vatate tatyacha video pahilyavar malyamdhale jivan khup mast

  • @nehavankudre1794
    @nehavankudre1794 10 месяцев назад

    Mst bet. Methichi bhaji, bhrle Vange ani bhakri👌👌Hech khr sukh

  • @bhavananileshved6765
    @bhavananileshved6765 4 месяца назад

    Wah kaka kaku khup chhan tondala pani sutley

  • @iamrashi7903
    @iamrashi7903 2 года назад +7

    काय चविष्ट जेवण अशनार.......😳
    बघूनच तोंडाला पाणी आलंय राव 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋

    • @amolvaidhy8866
      @amolvaidhy8866 2 года назад

      लोकेशन कोठे आहे पण हे काका आणि काकुचे शेत मळा

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 8 месяцев назад +1

    असे जेवण रोज जेवल्यवर आजारपण जवळ पास पण फिरकणार नाही 😊👍👍👍

  • @aditijoshi584
    @aditijoshi584 2 года назад +3

    तात्या तुमच्या शेतात दोन दिवस राहण्याची इच्छा आहे

  • @shobhathorat1724
    @shobhathorat1724 2 года назад

    तुमची दोघांची जोडी खूप छान आहे, 🙏🙏

  • @surekhamugalikar4595
    @surekhamugalikar4595 5 месяцев назад

    Yevdi taji sunder vangi shahrat baghayla hi milat nahit..taji bhaji pahun ch jevaychi echhya hote...mast bet.👌🙏

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 2 месяца назад

    लई शहाणा ऐसा जसं काय आमाला सिटी मध्ये आसं करनय सारखं ते रानातला काय पण घीतल आम्ही सीटी मध्ये कोटूण आणायचं सांग तुम्हाला खूप खूप 👍 👍 मस्त

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 года назад

    नमस्ते तात्या व काकू खुप छानमळा आहे तुमचा ताजा भाजीपाला वसेंद्रिय खताचा वा क्या बात है तुमी ह्या वयात शेती करतात दंडवत तुम्हा दोघाना मला तुमचा मळा खुप आवडता तुम्हा दोघाना खुप भेटायची इच्छा आहे वांग्याची भाजी मस्त काकू

  • @nishaoimbe8549
    @nishaoimbe8549 2 года назад

    आजी आबा खूप चांगला आहे तुमचा मळा आणि तुम्ही दोघ सुद्धा 👌👌👌

  • @pallavishende787
    @pallavishende787 2 года назад

    Man ekdam prassanna jhal tumcha evdha chan shet baghun as watat ahe tithe ekda jaun yav ani hirwi hirwi jhad aahaha..👌👌

  • @vidyayadavshinde
    @vidyayadavshinde Год назад

    तात्या मी.काकु.तुमची.मी.खुप.fan.आहे...तात्यांचा.आवाज.भारीचय

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 2 года назад

    तुम्ही या वयात कीर्ती कामं करता खुप खुप छान वाटतेय ठाणे

  • @sandipkhot1947
    @sandipkhot1947 2 года назад

    तोड नाही तुमच्या या विडीओ ब्लाँग ला,,,,लय भारी,,,!!!!

  • @sanikanangare7346
    @sanikanangare7346 2 года назад +1

    तुमचे व्हिडीओ छान असतात आमाला आवडतात☺️😊

  • @jyotsnabhoir5981
    @jyotsnabhoir5981 7 месяцев назад

    Mavshi Kaka malyatali bhaji khaun asech healthy Raha
    God bless you

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 2 года назад +2

    हिरवीगार शेती बघुन खूप आनं
    द झाला ۔
    एकदम छान۔۔💐👏👍😊😍
    रेसीपी
    पण मस्त 👌👌

  • @sushmakadam9403
    @sushmakadam9403 2 года назад +1

    खुप छान मळा आहे

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад

    आजी वआजोबा तुमचा मळा भाजी बघुन नेहमीच बर वाटत तेवढच बोलण व तुमची जेवण दाखवणयाची पद्धत खुप छान मिसेस दिक्षीत

  • @shahinsayyad5149
    @shahinsayyad5149 2 года назад

    Tatya tumacha mala koop chan ahe ani kakun chya recipe tar zakasss

  • @shivanidhobale8916
    @shivanidhobale8916 2 года назад

    ky bhari wange ahet colour mst🤩🤩

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад +1

    खरंच आई स्वतःच्या शेतातली वांगी खूप छान होतात त्याला नशीब लागतं ताज ताज खायचं

  • @TheBeetroot
    @TheBeetroot 2 года назад

    माऊली 🙏🙏

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 9 месяцев назад

    खरेच तुमच्या बरोबर जेवायला पाहिजे तात्या.

  • @ruturajrj9677
    @ruturajrj9677 2 года назад

    आजी आजोबा खरं आयुष जगताय🙏
    भाग्यवान आहात तुम्ही..👑
    काय ते प्रेम😊
    काय तो बेत😍
    काय ती आपुलकी😇
    एकदम झक्कास..
    मी कोल्हापुर कडे आलो तर या माऊलीची नक्की भेट घेईन..यांचे व्हिडिओ बघताना मनापासून छान वाटत..
    फास्ट फूड, chinese वगैरे कुठलं काय..
    अस्सल गावरान चुलीवरचं आणी ताजा गरमागरम..
    आजी आजोबा आमच्या शुभेच्छा नमस्कार❤🙏

  • @sangeetahumane4646
    @sangeetahumane4646 2 года назад

    Jitki sheti chaan aahe titkich Aaji Aajoba chaan aahet...

  • @janunishu6784
    @janunishu6784 2 года назад

    Aai kupch chan j1 banvtat tatya karch tumhi nashibvan ahat

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 года назад

    काय सुंदर वांगी आहेत हो तात्या 👍👍👍😊

  • @sujatapawar9239
    @sujatapawar9239 2 года назад

    Khoop Chan Saypak banvata aaji

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 2 года назад

    Waw aaji kiti Chan Jevan bnvtat tumi

  • @shaguftamujawar6625
    @shaguftamujawar6625 2 года назад +3

    भाजी मध्ये मिरच्या टाकलेले नाहीं दाखवले ते.. बाकी खरचं झकास.. 💕

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад

    खूप खूप छान तात्यांचे जेवण आणि मळा

  • @anitamehta7246
    @anitamehta7246 2 года назад +4

    काका ककू लय लय भारी 👌👌👌

  • @monikakalbhor5734
    @monikakalbhor5734 Год назад

    Namskar aai Ani tatya tumi kharach khup kashtalu ahe Ani premal pan❤

  • @swcreation6041
    @swcreation6041 Год назад

    Khup Chan aahe jevan ani tumhi pan

  • @ashwinihamand8829
    @ashwinihamand8829 5 месяцев назад

    Ya vatat pan sheti karta ...Ani swypak chan chavisht banun Jevan kaka la deta khup chan vatle... Kaku as vataty ki tumchyakade Yeun rahav Ani aji ajoba sarkh premacha sahvas labhava... ....😊😊

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 года назад

    तात्यांचा मळा एकच नंबर वांगी तर खूपच छान

  • @bharatsutar7007
    @bharatsutar7007 2 года назад

    दादा वहीणी नमस्कर.तुमचे सर्व व्हिडीओ पहातो. तूमचे बोलन गोड
    आहेे

  • @vishnutayde2165
    @vishnutayde2165 2 года назад

    तात्या waw really kiti Chan तोंडाला पाणी सुटले ना आम्ही कधी येऊ तुमच्याकडे जेवायला सो keep it up.

  • @pandurangsathe898
    @pandurangsathe898 Год назад

    Khup sunder Tatya

  • @chandrakantyadav514
    @chandrakantyadav514 2 года назад

    Tatya tumch bolnn br laybhari wataty,namaste

  • @SantoshKhamkar-dg1cj
    @SantoshKhamkar-dg1cj 4 месяца назад

    रजत चयापचय रोता तली लागी आणि असले जीवन मिळाला नशा बन लागतं😊😊❤❤

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 3 месяца назад

    चुलीवरचा अजून छान लागतात

  • @irfanametkari9319
    @irfanametkari9319 2 года назад

    Tatyana jevatana pahila ki khup chan vatat tumhi doghe khup chan video banavta

  • @shraddharajebhosale8209
    @shraddharajebhosale8209 2 года назад +1

    Khup chhan आजी आणि आजोबा

  • @saligramkoli4158
    @saligramkoli4158 Год назад

    SUPER FOOD. AAJI SUGRAN AAHAT.. VERY GOOD.

  • @punemaharashtravlogs2265
    @punemaharashtravlogs2265 2 года назад

    काय ती वागी काय तो शेत काय तो आमचा बाबा आणि काय ती आजी एकदम OKAY मध्ये

  • @rajendrapatil4013
    @rajendrapatil4013 Год назад

    Lai bhari Tatya aani kaku

  • @revadip1111
    @revadip1111 2 года назад +1

    Khup nashibwan ahat tumhee👌