माझी ताई माझी आई🎧 🛖आई तुमचं दुःख तुमचा तरास माझ्या नशिबी येवुदयात भोगेन मि माझं आयुष्यं आनंद आईला मिळावं. येवढीचं आई तुमच्या चरणी प्रार्थना 😭😭😭😭🛖🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐माझी ताई माझी आई
धन्य हो परम आजी जिथे जायला लोक घाबरतात तिथे तू एकटी राहते परमेश्वराच्या नामस्मरणात सर्व काही आहे किती छान परिसर केलेला आहे. स्वतः ची कामे स्वतः करणे आणि याही अशक्य आहे . 🙏
याला म्हणतात स्मशान वैराग्य....आणि नामात देहभान विसरणे. आज्जी जिवंतपणीच मोक्ष अवस्थेच्या जवळ गेल्या आहेत असे वाटते. देवा..माझ्या आजीबाईला सुखी ठेव. जेंव्हा कधी मरण येईल तेंव्हा नामात येऊ दे जेणेकरून मोक्ष मिळावा आणि जर पुढील जन्म मिळाला तर त्या जन्मी सुखी कर.🙏🌺 आपणही सर्व प्रश्न योग्य ते विचारले.
खुपच ग्रेट आहे आजी आणि आध्यात्मिक माहीती खुप आहे अशा परिस्थितीत तिला परमेश्वरच सांभाळ करतोय तिची भक्ती खुप आहे , आपल्याला सगळी सुख देऊन सुद्धा देवाची तक्रार करतो आपण ,पण ही आज्जी आहेत्या परिस्थितीत पण देवाच नाव मनापासून घेते ह्या माऊलीला मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏💐💐
प्लीज आजींची सोय वृद्धाश्रमात करा त्यांना असं एकट्याला एवढ्या मोठ्या जंगलात ठेवन बरं नाही सरकारला कळकळीची विनंती त्यांना वृद्धाश्रमात नेण्याची सोय करावी
अनुभव खूप आहे. यांच्या कडे कसली च तक्रार नाही .देवावर राग नाही. आहे त्या परीस्तीतीला तोंड देतात. नाही तर काही आजी असतात. आम्ही हे केल.ते केल.आणि खरच या आजीने एवढ्या मुलाखती मधे रडून काही च सांगितल नाही. खरच आजीना सलाम सम्शानात राहण म्हणजे .शीव शंकर त्या च्या पाठीशी आहे.
खरंच🙏 माऊली तुला साष्टांग नमस्कार आजीचे विचार किती सुंदर आहे कोणाबददलहि राग अपेक्षा नाही कारण त्या देवाच्या नामस्मरात दंग आहेत त्याना मानसात वस्तितठेवण्याची सोय करावी
Great.....निःशब्द...गाव सांगा प्लिज....आत्मम कल्याण व्हावे...मोक्ष मिळावा आजीला....गुरू गुरू..khop भारी...आत्मा pure आहे ..तुझा ही बला आणि अजीचा ही....आत्मशंती हाच मोक्ष..वैराग्य त आहे अजी ... बळा नो आणि ची गाव सांग
कोणीच कोणाचे नसते..हे खरे वास्तव आहे..पण गावातले माणसे सर्वच मेली आहेत का? त्या गावात कोणीच नाही असा जो या आजीला सांभाळू शकत.खुप वाईट परिस्थिती आहे.. देवदेवताना पुजता पण जीवित माणसाला बाजूला सारता ही कसली माणुसकी ..
आजीला नातलग कोणी नाहीत काय ? नसतील तर एवढ्या गावाला आजी सांभाळणे जड आहे काय ! जिवंतपणी आजी मसण वाट्यात आहे, गाव वाले एवढे निष्ठुर कसे आहेत ? तरीही गाववाल्यांनी मिळून आजीचा सांभाळ करावा !
विडिओ करण्या पेक्षा आजीला सांभाळा की साहेब. गावात समाज मंदिर किंवा गावात बुद्ध विहार असेल तर विहारात राहायला सांगा आजीला. गावाचा पत्ता टाकायचा की व्हिडिओत 🙏🙏
पवन मित्रा व्हिडिओ केलास त्यामुळे आजीची जीवन कथा समजली पण तुलाच १ विनंती करू थोडी मदत तूच करावी तू हालचाल केलीस की कोणीतरी नक्की पुढे येणार विनंती तुला
Dada like miltil pan aaji Sathi kahi tari Kara gavat gheun ja mansat rahu dya bichari ekti. Kashi Rahat asel kiti yatna hot astil mala khup vait. Vatle saglyani ekatra Yeun kahi tari help Kara Ani jantela ekach sangche ahe ki pratekane aplya aai vadilanchi,aaji ajo anchi seva Kara konvar ashi vel yeu deu naka plskalkalich vinanti aahe
या माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत,
जरी अडाणी अशिक्षित असली तरीही तिच्या मुखातून संतांची सिद्ध वाणी बाहेर पडत आहे,
हर हर महादेव, जय जय राम कृष्ण हरी
O❤😂🎉😢😮😅
❤❤❤ 18:02
सुंदर अति सुंदर
व्हिडिओ बनवला दादा
सप्रेम जयभीम जय शिवराय जय माता जिजाऊ
नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
हे परमेश्र्वरा तुझ्या नामात आजीचं जिवन आहे, ना भिती ना भय ना कशाचा लोभ एक जिवन एक संघर्ष प्रेरणा सर्वात समाज बाधवांन साठी आपल्या जिद्दीसाठी सलाम
माझी ताई माझी आई🎧 🛖आई तुमचं दुःख तुमचा तरास माझ्या नशिबी येवुदयात भोगेन मि माझं आयुष्यं आनंद आईला मिळावं. येवढीचं आई तुमच्या चरणी प्रार्थना 😭😭😭😭🛖🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐माझी ताई माझी आई
धन्य धन्य ही माऊली साष्टांग नमस्कार तुम्हाला आई खूप छान मुलाखत घेत आहेस बेटा तू
धन्य हो परम आजी जिथे जायला लोक घाबरतात तिथे तू एकटी राहते परमेश्वराच्या नामस्मरणात सर्व काही आहे किती छान परिसर केलेला आहे. स्वतः ची कामे स्वतः करणे आणि याही अशक्य आहे . 🙏
एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा या आजी ची सोय व्रुद्धाश्रमात करता येण्यासारखी आहे.
Barbar boltay tumi
या आज्जीला प्रत्येक माणसाने अगदी एक दोन रुपया पासून ज्यास्तीत ज्यास्त जमेल तेवढ्या पैस्याची मदत करून मदत करून परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी. 👏
खरे..आहे जीवनचे खरे वास्तव प्रत्येक शब्दामध्ये दिसत आहे.
😢देवा या आजीला सरकार कडून जसे लाडकी बहीण योजना राबवली आहे तसेच या आजीला घरकुल करूनद्यावे सरकारनी पुण्य गाठीला जमा करून आजीची दुवा घ्या वि
याला म्हणतात स्मशान वैराग्य....आणि नामात देहभान विसरणे. आज्जी जिवंतपणीच मोक्ष अवस्थेच्या जवळ गेल्या आहेत असे वाटते.
देवा..माझ्या आजीबाईला सुखी ठेव. जेंव्हा कधी मरण येईल तेंव्हा नामात येऊ दे जेणेकरून मोक्ष मिळावा आणि जर पुढील जन्म मिळाला तर त्या जन्मी सुखी कर.🙏🌺
आपणही सर्व प्रश्न योग्य ते विचारले.
खुपच ग्रेट आहे आजी आणि आध्यात्मिक माहीती खुप आहे अशा परिस्थितीत तिला परमेश्वरच सांभाळ करतोय तिची भक्ती खुप आहे , आपल्याला सगळी सुख देऊन सुद्धा देवाची तक्रार करतो आपण ,पण ही आज्जी आहेत्या परिस्थितीत पण देवाच नाव मनापासून घेते ह्या माऊलीला मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏💐💐
मदत कर भावा आजीला भावा कळकळीची विनंती भावा 🙏🙏🙏🙏
आजीने अगोदर खूप देवधर्म व तीर्थ यात्रा केली आहे असे वाटते. देवपरमेश्वर बिचारी ला कोणत्या तरी रूपात येवून मदत करो.
आजीला शतशः प्रणाम ,देवा अजीची चांगल्या ठिकाणी राहण्याची सोय कर.
प्लीज आजींची सोय वृद्धाश्रमात करा त्यांना असं एकट्याला एवढ्या मोठ्या जंगलात ठेवन बरं नाही सरकारला कळकळीची विनंती त्यांना वृद्धाश्रमात नेण्याची सोय करावी
अनुभव खूप आहे. यांच्या कडे कसली च तक्रार नाही .देवावर राग नाही. आहे त्या परीस्तीतीला तोंड देतात. नाही तर काही आजी असतात. आम्ही हे केल.ते केल.आणि खरच या आजीने एवढ्या मुलाखती मधे रडून काही च सांगितल नाही. खरच आजीना सलाम सम्शानात राहण म्हणजे .शीव शंकर त्या च्या पाठीशी आहे.
खरंच🙏 माऊली तुला साष्टांग नमस्कार आजीचे विचार किती सुंदर आहे कोणाबददलहि राग अपेक्षा नाही कारण त्या देवाच्या नामस्मरात दंग आहेत त्याना मानसात वस्तितठेवण्याची सोय करावी
आजीला गावातल्या लोकांनी मदत करावी घर देवी🙏🙏🙏
आजींचे कर्म चांगले आहे म्हणुन देव रक्शन करतो बायांनो,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गावकऱ्यांनी आजीला साथ द्या तुमचे चांगलेच होईल हो
किती छान बोलते आजी आणि देवावर पूर्ण विश्वास आहे आजीचा. आमच्या गावात जर ही आजी असती तर मी नक्कीच माझ्या घरी आणले असते आजीला. आणि संभाळले असते.
खुप डेअरिंग आहे आजी मधे सलयुट आहे आजीला धन्यवाद त्या नारीशक्ती ला 🙏👍👌🌹
डेयरीग कशली मजभूरी आहे कोणी नही आजीला काय करणार 😭😭😭
आजीला, निदान माणसात तरी रहाण्याची सोय करावी देवाने, हिच प्रार्थना देवाजवळ. 🙏 🙏
आजिचे विचार चांगले आहेत त्यांना देव सुखी ठेव
किती भयानक वास्तव आहे गावातील लोक सरपंच आमदार खासदार किती निर्लज्ज आहेत या आजीला मदत सरकार ने करावी हे आमच्या डिजिटल इंडिया च खरं वास्तव
आजीला सलाम कीर्ती अशा ठिकाणी एकटीच रहाते
गावातील सरपंच यांनी आजीकडे लक्ष दिले पाहिजे किमान घरकुल तरी द्यावे
नालायक आंधळा झाला सरपंच ला दारू आणि पैसै द्या
या आजीची कुठ तरी माणसात सोय करावी.सरकारने दखल घ्यावी.बिचाऱ्या आजीला छोटीशी झोपडी कुठ तरी माणसात द्यावी 😭😭
Kay karti mansat rahun tya peksha 1te rahilele bare
Aaji mansat nahi mhnun jgte tri
@@sonalimeherkar968agdi brobr
आजी स्वामी च नाम श्रम करा तुम्हाला येकट वाटणार नाही जय स्वामी माऊली तुमच्यावर खूप विश्वास आहे ♥️🙏🏻
Great.....निःशब्द...गाव सांगा प्लिज....आत्मम कल्याण व्हावे...मोक्ष मिळावा आजीला....गुरू गुरू..khop भारी...आत्मा pure आहे ..तुझा ही बला आणि अजीचा ही....आत्मशंती हाच मोक्ष..वैराग्य त आहे अजी ... बळा नो आणि ची गाव सांग
Nagewadi
आजीला चांगल्या ठिकाणी घर बांधून देण्यात याव ही सरकारला विनंती आहे
12:50 12:51 12:51 12:51 12:53
🙏🙏 आजीला गावात जागा द्या खरच अशी वेळ कोणावरच येऊ नये.अहो आपण तरी राहू का अशा ठिकाणी दिवसा तरी. कृपया आजीला गावात घर द्या
या माऊलीच्या चरणी नमस्कार 🙏🙏
आजीला वृद्धाश्रमात सोडण्याची सोय करावी.
देवा आजीला सुखी ठेव ही तुझ्या चरणी प्रार्थना
खरच वाईट वाटले
माझी आईपण अशीच रहायची देवधरम करायची❤❤❤❤❤❤❤
Aaji tumch aayush chhan jao mazi hich echha...aahe.. great aaji
Chan aajila sarkari yojna gharkul vagere bhetlya pahijet
कोणीच कोणाचे नसते..हे खरे वास्तव आहे..पण गावातले माणसे सर्वच मेली आहेत का? त्या गावात कोणीच नाही असा जो या आजीला सांभाळू शकत.खुप वाईट परिस्थिती आहे.. देवदेवताना पुजता पण जीवित माणसाला बाजूला सारता ही कसली माणुसकी ..
आजी तुम्हाला मानाचा मुजरा .... खरच तुम्ही खूप शूर आहात. देव तुमचे भले करो. एकटे रहाणे एवढे सोपे नाही. देव तुमचे रक्षण करो. 🙏🙏
खरचं दादा, 😢😢😢कीती वाइट परथिती आहे, या, आजीची, मुलगी पणनायका, भारत, ता, आस लोकं जीवन जगतात काओ 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭खुपच दुर्दवी घटना आहे😭😭😭😭
खरच आजी खुप धाडसी आहे वेळ आली की माणसे आपणच आपले अस समजुन जगतात
धन्यवाद मित्रा अशी व्यथा दाखवून जीवनाचा अर्थ समजण्यासाठी मदत होते 👏🏻
दादा खुप खुप वाईट वाटले आजीला पाहून अरे आजी जीवंत आहे तोपर्यंत तरी तिला गावात राहण्याची सोय करा नकारे एवढं निष्ठूर होवू वरती काहीच नेता येत नाही
Ha na
@@nishalpadrat9813p}
@@nishalpadrat9813i😊😊
ज्याचे कोन नाही त्याचा शिव असतोय
😢
आजीला माझ्याकडे आणून सोडा मी करते सांभाळ त्यांचा
या नारीशक्तीला सलाम आजीचे जीवन😢😢
सिंधुताई सपकाळ सारखे आहे
It's right
खरच मला सुद्धा शिंदु ताईची आठवन झाली.
Khup chan video dada❤ inspirable Aaji❤
आज्जी तुमचं रक्षण देव करत आहे
रामाची शबरी आहे ती वाट बघत आहे, रामाची
समाज बांधवांनी एकत्र येऊन आजीला मदत करा रे भावांनो खुप पुण्य लाभेल
दादा ek number video, असेच मदत करत जा
Nice beta take care of grandmother god will be bless you
आजीचा vdo बगून मला खूप वाईट वाटले 😢😢😢 आजीला वृध्द आश्रमात सोडलं पाहिजे
गावातील सरपंचाने काही मदद मिळवून द्यायला पाहिजे सरकारी.
आईने फार कष्ट घेतले आहे त तीला सरकारने मदत केली पाहीजे 👍🙏
आजीची सुविधा करे दादा
आजीला नातलग कोणी नाहीत काय ? नसतील तर एवढ्या गावाला आजी सांभाळणे जड आहे काय ! जिवंतपणी आजी मसण वाट्यात आहे, गाव वाले एवढे निष्ठुर कसे आहेत ? तरीही गाववाल्यांनी मिळून आजीचा सांभाळ करावा !
या गावातली लोकं विडीवो ब ्नवनार पण तीला कोणी नाही साभाळनार
❤
आजीला गावातील लोकांनी मदत करावी
आजीला किती जागा लागते गावाले झोलेत का दादा खूप वाईट वाटतय बघुन
बापरे आजी खुपचं धीट आहेत दादा कुठ रहाता हो सांगान बाई कीती छान आजी
आजीला गावात जागा द्या नाहीतर वृद्धाश्रमात तरी न्या आजी खूप चांगले आहेत गावकऱ्यांना जराही माया नाही का असं करू नका आजीचा आशीर्वाद घ्या
आजीची मुलाखत घेता दादा तीला मानसा मधे रहाणेची सोय करा प्लीज
सहानुभूती दाखवतात, पण मदतीला कोणीच पुढे येत नाही.😮😢😢😢😢😢😢😢😢😢
आजीमाय भूत प्रेत काही नसते एकदा माणूस मेले तर काहीच उरत नाही फक्त आठवणी राहतात माघे बाकी तू खूप धाडसी आहेस
Aajji ya mazya Ghari.Swagat aahe Tumcha.
विडिओ करण्या पेक्षा आजीला सांभाळा की साहेब. गावात समाज मंदिर किंवा गावात बुद्ध विहार असेल तर विहारात राहायला सांगा आजीला. गावाचा पत्ता टाकायचा की व्हिडिओत 🙏🙏
आजीचा अकाऊँट नँबर ठेवा तुमच्या चँनलला मनजे आजीला मदत मिळेल
बाकी बोलण्यात वेळ घालवु नये
आजीची सोय झाली पाहिजे खरच
आजी. खूप खूप छान आहे ना ❤❤❤
Mauli-ram-kurshan-hari
Aaji Khupch changalya ahet😊
खूप वाईट वाटलं तिची गावात सोय करावी
खूप वाईट वाटलं आजीला बघून. काही तरी सोय करा आजी ची
Bhau tumhi kahi dil ka aajila
आजीला मदत करण्याची इच्छा आहे पत्ता कळवा
अरे पवन तुझा हा पहिलाच विडीओ पाहीला खूप छान वाटला
Thank you bhai
गावात गणपती,दुर्गा देवी यावर जास्त खर्च केल्यापेक्षा कधीतरी 9 10 दिवस आश्या निराधाराचा आधार व्हावा आस मला वाटतं...
शेवटी म्हातारपण एकटाच ,ईश्वरचरणी राहिलेल आयुष्य ....
गावच्या पुढारी आमदार खासदार सरपंच प्रशासन मेले आहे का, आज्जीला गावामध्ये घर द्या,
अगदी बरोबर,गावातील पुढार्यांनी आजी ची सोय गावात करावी,कुणीतरी बोलायला तरी भेटेल
सगळ्या गावाला जरा लाज वाटली पाहिजे.
खूप वाईट वाटलं दादा आजीला.मदत करा गावात राहण्याची सोय करा गावाचे नाव काय आहे
जिचे नाही कोणी तेचेस देव असतोच
नि शब्द 🙏🙏🙏🙏
परमेश्वर ही वेळ आणू नका
दादा कुठुन आहात हो खुप सुंदर 🙏🙏
Nagewadi shirur Anantpal dis latur
आजी तुम्ही माझे घरी या मी तूमची काहीतरी मदत करेन
आजीला सवाॅनी मदत केली पाहिजे
आज्जी माझ्या घरी येईल का दादा, मी महाबळेश्वर ला राहते...
पवन मित्रा व्हिडिओ केलास त्यामुळे आजीची जीवन कथा समजली पण तुलाच १ विनंती करू थोडी मदत तूच करावी तू हालचाल केलीस की कोणीतरी नक्की पुढे येणार विनंती तुला
Ok
स्वच्छतापण ठेवती आजी व्हिडीओमधे दिसत आहे बघा,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजीचा विडियो पाहुन डोळ्यात पाणीच आल आरे पोर कशाला पहीजे नसलेले बरे आईने जग दाखवले तीलाच वनवास का
आजीला चागल्या ठिकानी घर बाधुन द्याव हि सरकारला विनती
खूप खूप छान छान
❤ छान आजी 😢 वाईट वाटले कोणी नाही जवळ
आ जीच गाव कुठल आहे दादा तुम्हीसुद्धा मदत करु शेकतात व्हिडिओ दाखवतात आजीला मदत करा दादा
Aaji kup kup vaite vatle aykun 🙏🙏
Dada like miltil pan aaji Sathi kahi tari Kara gavat gheun ja mansat rahu dya bichari ekti. Kashi Rahat asel kiti yatna hot astil mala khup vait. Vatle saglyani ekatra Yeun kahi tari help Kara Ani jantela ekach sangche ahe ki pratekane aplya aai vadilanchi,aaji ajo anchi seva Kara konvar ashi vel yeu deu naka plskalkalich vinanti aahe
Jila sashtang dandvat
Aaje Kautilya gaoche aahe taya gaewatil lokanya Samsunan Aajechi gavat ch. ngli soy kravi❤
आजीचं ऐकण्यापेक्षा तुझंच भारुड गोंधळ जास्त ऐकावं लागतं