आई विना चिमुकल्यांचा संघर्ष | जंगलात 🌳 भेटले लहान मुलांचे कुटुंब | Village lifestyle vlog | Village
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- जंगलामध्ये 🌲 राहणाऱ्या लहान मुलांचे 🛖 कुटुंब | Rular village life in Maharashtra | Village life
#dhangarijivan #villagelife #village
नमस्कार,
मोसे खोऱ्यामध्ये घनदाट जंगलात एक गुहा आहे ज्यामध्ये आजूबाजूच्या गावातील लोकांचे देवस्थान आहे. ज्याला शिदोबा म्हणून देखील ओळखतात. अतिशय रम्य आणि नितांत सुंदर असे हे ठिकाण आपल्या पावलांना त्या ठिकाणाहून हलायची परवानगी देत नाहीत. या देवस्थानच्या दरम्यानच्या प्रवासात डोंगर दऱ्यामध्ये राहणारी काही कुटुंब भेटली. अतिशय प्रेमळ माणसं..
यापैकी एक कुटुंब असे भेटले जिथे फक्त तीनच लहान मुले होती.
आईचे छत्र हरपलेल्या या मुलांचा संघर्ष मला पहायला मिळाला.
हा संपूर्ण प्रवास या व्हिडिओ च्या माध्यमातुन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओ मधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
मुलांचा भाग व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा कोणताही हेतू नव्हता पण आज सोशल मीडिया हे माध्यम चांगल्या कामासाठी देखील वापरू शकतो...त्यातून त्या लहानग्या लेकरांना काही मदत होईल या भावनेतून त्यांचा प्रवास दाखवला आहे.
धन्यवाद !
आमच्या काही व्हिडिओ ची लिंक
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
---------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
RUclips Music
Thanks 🙏 For Watching
@paayvata