गावातल्या माणसात ' माणुसकी ' इतकी ठासुन भरलेली असते की , मन भरून येतं . नुसती ओळख काढली तर किती आनंद झाला मावशीला . . धन्य ते गाव अन् धन्य ती माऊली🙏🙏🙏🙏👌❤❤
मन भरून आलं बघ दादा, त्या निसर्गाचा आणि माणसाचा मोठेपणा बघून.. त्या आज्जींची ती प्रेमळ आपुलकी, आजच्या जगात साधं कुणाकडं डोकावून बघण्याची सवड नसणाऱ्या या व्यस्त दुनियेला अपवाद असणारा माझा गावं...खूप अभिमान वाटतो की आपणही अशाच खेड्यात जन्मलो, खेळलो आणि बागडलो...
You have the most authentic + natural + real-life youtube channel. THanks for your videos - it helps us see the real beauty + villages + humble people.
खूप छान व्हिडिओ 👌👌👌 निसर्ग संपन्न वेल्हे तालुका, ऐतिहासिक वारसा आणि सध्या स्थिती योग्य पध्दतीने दाखवलीत, खडतर परिस्थिती शिक्षण घेणारी मुले आणि ज्ञानदान करणारे शिक्षक. मावशींनी प्रेमाने घरी नेऊन पाजलेला चहा, खरच मायेची माणसं 🙏
सर फार सुंदर व्हिडीओ. भोर व वेल्हा निसर्ग संपन्न तालुके आहेत.तुम्ही दाखवलेले मंदिर ऐकेकाळी फार प्रशस्त व देखणे मंदिर असावे.त्याच्या अवशेषावरुन तसे वाटते.कुणी बांधले असेल कुणास ठाऊक. कदाचित पुढेमागे उत्खनन झाले तर कळेल.गर्द वनराई, झडीचा पाऊस , सारेच अनुभवावे असे आहे.व्हिडीओ व्दारे घरी बसुन आम्ही बघत आहोत.ते शिक्षक व विद्यार्थीसुध्दा अशा पावसात आपले कर्तव्य पार पाडत आहेत.खेड्यातील आदरातिथ्य मावशीच्या आपुलकीच्या बोलण्यात दिसले, नाहीतर पुण्यामुंब ई सारख्या शहरात शेजारी कोण राहते ,याची दखलसुध्दा नसते. धन्यवाद
साहेब खर बोलले तुम्ही जमीनी विकु नका नाहीतर आपल्या गावात आपल्याला पाहुणे म्हणून जगाव लागेल हा चांगला संदेश आहे लोकांसाठी .आणी तुमचे विडिओ नेहमीच छान असतात
सुंदर चित्रफित! मंदिराचे अवशेष पाहता मंदिर फार प्राचीन असावं असं वाटतं. अश्या मंदिरांचा जीर्णोध्दार पुराणवास्तुशास्त्राच्या अंगाने झाला पाहिजे. या दुर्गम खेड्यात एक शाळा चालू आहे. तेथे शिक्षकही आहेत आणि मोजकेच असले तरी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्याच्या दुपारच्या जेवणाची पण सोय आहे हे सर्वच आश्वासक वाटले. फितीच्या शेवटाला आग्रहाने चहाला बोलावणार्या आजीबाई बघताना हा आपला खराखुरा महाराष्ट्र आहे याची जाणीव झाली. ही जाणीव होत असताना कुंपणाच्या तारांचा आपण केलेला ओझरता उल्लेख मनाला अस्वस्थ करून गेला
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण अन् *. केलाड / केळेश्वर मंदिर अन् ग्रामीण भागातील परिस्थितीची जाणीव करून दिली त्याचं वर्णन *. पुराव्यानिशी .* कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏
खरंच खुप छान आहेत तुमचे विडिओ वेल्हे तालुक्यातील वरसगावच्या परिसरातील गावं पण दाखवा दादा राजगड तालुका खरंच निसर्गसौंदर्याने नटलेला आहे लोकांना पहायला खुप आवडेल👌👌
Tujhe video baghun mala ekach sangych ahe ki Gadhav ahet ti loka ji Apla Maharashtra sodun para prantat ani para deshat firyla jatat Jai Maharashtra 🚩🙏
असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन राहावं महेश सर ज्याच्या गावचे तुम्ही व्हिडिओ काढले त्या गावच्या लोकांनी व्हिडिओ पाहिलेत असले तर प्रत्येक गावातील दोन-दोन माणसे राहायला आली तर जीवन सार्थक होईल ज्या मातीत जन्मलो त्याच मातीतून गेलं पाहिजे
What you mentioned at the end is so true. Hope these villagers don't get tempted by a few lacs and sell their land. They will be exploited and the place will be ruined.
5,6 रेनकोट 50,60 हजार पगार घेणाऱ्या शिक्षकांनी घ्यायला काय हरकत आहे आपण पगार घेतो त्यामुळे माझे वडील डोक्याच्या तेलापासून चपले पर्यंत खर्च करत ते 1950 साली 4,5 विद्यार्थ्यांचा मावळात कमी पगारातून आम्ही चार भावांड आजी इ असताना ,,,,,,,,,,बर vdo ❤ 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
Gao khup sundar chan apratim aahe bhau!. Gao cha purn address det ja. Village, Tal, Dist aani aapla Maharashtra. Asa detail address aani google map link pan share karat ja bhava. Dhanyavad khup chan Gao cha video aama sathi share kela.
koyna nagar yha gavala visit kara mini mahabaleshwar mhantat tela..ata mansoon madhe visit kelat tar tumhala vazarta yha waterfall cha ananda gheta yeil ..ani ambe cha devul pn visit kara gelat tr asa mhantat te pandavani eaka ratrit bandhlela..
गावातल्या माणसात ' माणुसकी ' इतकी ठासुन भरलेली असते की , मन भरून येतं .
नुसती ओळख काढली तर किती आनंद झाला मावशीला . . धन्य ते गाव अन् धन्य ती माऊली🙏🙏🙏🙏👌❤❤
@@yogeshvedpathak7523 dolyat pani aal...chal ki r bala bollya vr
मन भरून आलं बघ दादा, त्या निसर्गाचा आणि माणसाचा मोठेपणा बघून.. त्या आज्जींची ती प्रेमळ आपुलकी, आजच्या जगात साधं कुणाकडं डोकावून बघण्याची सवड नसणाऱ्या या व्यस्त दुनियेला अपवाद असणारा माझा गावं...खूप अभिमान वाटतो की आपणही अशाच खेड्यात जन्मलो, खेळलो आणि बागडलो...
मायेची माणसं फक्त डोंगर ग्रामीण भागात पाहायला मिळतात जी आजही माया माणुसकीने भरलेली आहेत❤
मलाही अश्या प्रदेशात रहायला फार आवडते 👍
खुप खुप आवडला मला परीसर
किती चहा साठी आग्रह एवढ्या अडचणी असून सुद्धा किती माणुसकी हे सर्व गावातील लोकांकडून शिकावे धन्य ती माऊली आणि दादा तुलाही खूपच धन्यवाद❤❤
@@girishthakare3484 धन्यवाद 🙏♥️
शेवटी जमिनींबद्धल जे बोलला ते अगदी बरोबर आहे. 👌
@@Nagnika 🙏
गावातील ४-५ लोकांनी आपल्याच भाव बंधाना जमिनी विकायला लावून नागडे केले आहे.
आजचा व्हिडिओ तर एकदम मस्त, शाखेच्या मुलांचा बघुन वाईट वाटत, आजी भारीच कीती मायाळु,शेवटचा शब्द भावला,खरच जमीनी विकल्या नाही पाहीजे.
@@surekhapowar4058 धन्यवाद 🙏
You have the most authentic + natural + real-life youtube channel. THanks for your videos - it helps us see the real beauty + villages + humble people.
@@npralhad Thanks 🙏
खूप छान व्हिडिओ 👌👌👌
निसर्ग संपन्न वेल्हे तालुका, ऐतिहासिक वारसा आणि सध्या स्थिती योग्य पध्दतीने दाखवलीत, खडतर परिस्थिती शिक्षण घेणारी मुले आणि ज्ञानदान करणारे शिक्षक. मावशींनी प्रेमाने घरी नेऊन पाजलेला चहा, खरच मायेची माणसं 🙏
@@SameerBhikule धन्यवाद 🙏
Hiiii dada tumcha no send kra
Next mi pn yein trekking la.
दादा खूपच निसर्गरम्य पायवाट होती.
तसेच तुमचा आवाज, बोलण्याची शैली यामुळे खरोखर चित्रण बघताना निसर्गात
असल्याचा भास होतो.
खुप छान, सुंदर
❤❤❤❤❤
@@Rais0509 धन्यवाद 🙏♥️
किती साधी, सरळ आणि प्रेमळ लोक आहेत ही... आजी लगेच चहा प्यायला घेऊन गेल्या😊
अरे ती माझी सख्खी काकी आहे ❤
सुंदर व्हिडिओ व छान चित्रिकरण आणी उत्तम शब्दबोल जणु काही मी स्वतः तेथे उपस्थित आहे
धन्यवाद
धन्यवाद 🙏
mawashi kiti premaane ''baalaa' mhanalya utsphurta... aikun dolyat paani aala... khoop chaan video.. sahyadri sarakha manala garava denara dusara kahi nahi..
👍🙏
खर आहे तुझ बोलण.
अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसणारी निसर्गाची किमया आहे. खूप छान.
@@LaxmanGayakwad-nt4gg धन्यवाद 🙏
किती chan
खूप छान माहितीपर व्हिडीओ 👌
@@aniketdarwatkar धन्यवाद 🙏
Payvata is favourite channel for me day by day❤
@@vaishnavijadhav1114 🙏♥️
सर फार सुंदर व्हिडीओ. भोर व वेल्हा निसर्ग संपन्न तालुके आहेत.तुम्ही दाखवलेले मंदिर ऐकेकाळी फार प्रशस्त व देखणे मंदिर असावे.त्याच्या अवशेषावरुन तसे वाटते.कुणी बांधले असेल कुणास ठाऊक. कदाचित पुढेमागे उत्खनन झाले तर कळेल.गर्द वनराई, झडीचा पाऊस , सारेच अनुभवावे असे आहे.व्हिडीओ व्दारे घरी बसुन आम्ही बघत आहोत.ते शिक्षक व विद्यार्थीसुध्दा अशा पावसात आपले कर्तव्य पार पाडत आहेत.खेड्यातील आदरातिथ्य मावशीच्या आपुलकीच्या बोलण्यात दिसले, नाहीतर पुण्यामुंब ई सारख्या शहरात शेजारी कोण राहते ,याची दखलसुध्दा नसते. धन्यवाद
धन्यवाद 🙏
आम्ही या तलुक्यांमध्ये वीस वर्षापूर्वी रहायला होतो. गाव गेव्हेंडे तेथे शिक्षक होतो.परिसर अतिशय सुंदर आहे. पण सुविधा मात्र अजूनही नाहीत.
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे
ऐतिहासिक वारसा व निसर्ग संपन्न गाव आहे
@@balasahebmoze4872 धन्यवाद 🙏
साहेब खर बोलले तुम्ही जमीनी विकु नका नाहीतर आपल्या गावात आपल्याला पाहुणे म्हणून जगाव लागेल हा चांगला संदेश आहे लोकांसाठी .आणी तुमचे विडिओ नेहमीच छान असतात
@@Siddhesh_Bhikule धन्यवाद 🙏
आणखीन एक छान vdo❤🎉
@@madanparkhe3082 🙏♥️
खूप छान, गावात ओळख नंतर विचारतात.पहिला पाहूणचार करतात.
सुंदर चित्रफित!
मंदिराचे अवशेष पाहता मंदिर फार प्राचीन असावं असं वाटतं. अश्या मंदिरांचा जीर्णोध्दार पुराणवास्तुशास्त्राच्या अंगाने झाला पाहिजे.
या दुर्गम खेड्यात एक शाळा चालू आहे. तेथे शिक्षकही आहेत आणि मोजकेच असले तरी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्याच्या दुपारच्या जेवणाची पण सोय आहे हे सर्वच आश्वासक वाटले.
फितीच्या शेवटाला आग्रहाने चहाला बोलावणार्या आजीबाई बघताना हा आपला खराखुरा महाराष्ट्र आहे याची जाणीव झाली. ही जाणीव होत असताना कुंपणाच्या तारांचा आपण केलेला ओझरता उल्लेख मनाला अस्वस्थ करून गेला
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर निसर्गसंपन्न गाव ☘️.. Love your content keep it up👍
THANKS 🙏
Very nice nature and location
It really is!
बघुन भारी वाटलं ❤
@@Dnyashewar..5556.. 🙏
Kadak lokeshan ahe
Awesome video .. Keep Going bro ..♥
@@FarmersSon Thanks 🙏♥️
Very nice perfect informative presentation.
Keep it up.
@@VishwasGhule-p2w Thanks 🙏
Maz gav ahe
Khoop..sundar......💓
@@shamlimbore9406 धन्यवाद सर 🙏♥️
video ending last msg is everything ❤
🙏♥️
फारच छान व्हिडिओ सर. पाहिल्यावर लगेच त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होते. वा!
धन्यवाद 🙏
Ekdam Chan aahe mast wate he sarve pahun
@@Pradip-sc धन्यवाद 🙏
Beautiful video 🙏🏼🌟🌟🌟🌟🌟
Thanks 🙏♥️
छान व्हिडिओ तयार केला. अगदी शांततेत, सुटसुटीत असा.
धन्यवाद 🙏
Chan mitra , dhanyavad
धन्यवाद 🙏
वाह वाह अन वाह..मस्त
@@vinodphalke2121धन्यवाद 🙏♥️
भाई माझं गाव आहे आणि ती ज्यांच्या घरी चहा पिलास ती माझी काकी आहे ❤
Gavache naav kay ahe
@@omkarspiano4020 भोर्डी गाव वेल्हे तालुका
@Aparichit_9 7
Konte Gav,taluka ,jilha
वेल्हे तालुक्यात शिळीमकर बऱ्याच गावात आहेत, विहीर, शिंगापूर, भोरडी, केळद, पासली
अप्रतिम वर्णन
@@tambepankaj7 धन्यवाद 🙏
Amazing ❤👍
@@ManishaDabhade-l2n 🙏♥️
खूप छान होता आजचा व्हिडिओ महेश 💐💐💕💕
धन्यवाद 🙏
सर व्हिडिओ टाकताना गावाचा पत्ता तालुका आणि जिल्हा सांगत चला म्हणजे आम्हाला सुद्धा भेट देण्यासाठी माहिती मिळेल
खाली त्यांनी सगळी माहिती दिली आहे. कृपया वाचावे.
@@shivdasmankar6238 thumbnail बघा ना, एक एक नमुने आहेत राव 😂
Velhe taluka pune jilha kelad gav
बघा ना काहीच सांगितला नाही पत्ता😂
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण अन् *. केलाड / केळेश्वर मंदिर अन् ग्रामीण भागातील परिस्थितीची जाणीव करून दिली त्याचं वर्णन *. पुराव्यानिशी .* कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏
Good morning very nice👍
Thanks 🙏
खुप सुंदर.
धन्यवाद 🙏
खरंच खुप छान आहेत तुमचे विडिओ वेल्हे तालुक्यातील वरसगावच्या परिसरातील गावं पण दाखवा दादा राजगड तालुका खरंच निसर्गसौंदर्याने नटलेला आहे लोकांना पहायला खुप आवडेल👌👌
@@nirmalagore3637 👍🙏 धन्यवाद
भोरडी तालुका वेल्हा जिल्हा पुणे
Good i really like your work brother ❤
Thanks 🙏
Nice information and Nice vdo
Thanks 🙏
Tujhe video baghun mala ekach sangych ahe ki
Gadhav ahet ti loka ji Apla Maharashtra sodun para prantat ani para deshat firyla jatat
Jai Maharashtra 🚩🙏
sundar video👌👌👌👌
@@saipravin धन्यवाद 🙏
अप्रतिम videos झालाय ❤❤❤
धन्यवाद 🙏
शायद्री चे असे विडिओ बगुन जाम भारी वाटते
🙏
माझ गाव माझा अभिमान ❤❤
Mast nivedan.chan video ❤
@@vandanathakur2374 धन्यवाद ♥️
What do these villagers need on daily basis we can take a initiative to supply them 😊
Assa ha Maharashtra maza
खूप छान दादा व्हिडिओ खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
धन्यवाद 🙏
Mavshichi daya maya baghun man bharun aal 😮dhany aahe gramin saskriti
Khup Mast video baghun Samantha vatle khrech jamini viku naye
@@jyotsnabhosale6254 धन्यवाद 🙏
Khup Chan Dada ❤
धन्यवाद ♥️🙏
मस्त ❤❤
🙏♥️
Sundar apratim video
धन्यवाद 🙏
Nice video 🎉
@@anshgaikwad4127 Thanks 🙏
भोरडी ता.वेल्हे जि.पुणे
Nice place ❤
असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन राहावं महेश सर ज्याच्या गावचे तुम्ही व्हिडिओ काढले त्या गावच्या लोकांनी व्हिडिओ पाहिलेत असले तर प्रत्येक गावातील दोन-दोन माणसे राहायला आली तर जीवन सार्थक होईल ज्या मातीत जन्मलो त्याच मातीतून गेलं पाहिजे
@@BaluPawar-cc1yl हो
Jay Maharashtra 🎉
@@mukhidshaikh9436 🙏
What you mentioned at the end is so true. Hope these villagers don't get tempted by a few lacs and sell their land. They will be exploited and the place will be ruined.
Good job Mahesh well done keep it up ❤
Thanks 🙏
दादा खूप छान दाखवतोस तू
Very nice video and Msg... Jamini viku naka
@@vinodnikode5224 धन्यवाद 🙏♥️
Amazing sahyadri
♥️
apratim video aani mawashi chi maya aani shaleche mule sir apulki kahi wegadich
धन्यवाद 🙏
Sir tumche video baghun khup Chan vatte ek veglya vishwat gelya sarkhe vatte mla tr video baghun depression madhun baher aaloy khup Chan video astat tumhi kartay samajasathi kam kharach vakhanya yogya aahe tumhala & tumcha karayla salam
धन्यवाद 🙏
Har har Mahadev ❤
@@evilmangeshyt 🙏♥️
Very nice
@@afjalshaikh6462 Thanks sir 🙏
❤ छान
धन्यवाद ♥️
Very nice
Thanks
खरच किती अवघड आहे. विडिओ छान च आहे. सरकार च्या योजना नसतात का यांच्या साठी काही.
@@Shinu15 धन्यवाद 🙏
प्रथमच तुमचे चॅनेल आणि विडिओ पाहिला.👌
सदर भग्नावस्थेतील मंदिराची माहिती जमल्यास ASI ला कळवावी. 🙏
@@Ecoconscious774 🙏👍♥️
17.36 --Jya nisargacha anubhav ghenyasati lok jagbhar phirtat .to nisarg aaplya darat aahe. He lok visartat. KHARAY. Aapla 🇮🇳Bhartat khup nisarg pahnya sarkha aahe .
Mi aaj sakali ch Switzerland cha ek video pahat hote. Mala ha VIDEO pahtana yethil nisarg soundarya tyapeksha khup chan vatle. Nice Video.
Tasech MAHADEV Mandir ☘️☘️🌼🌹🌷🪔 🥭🥭🍌🍈🍈🍎🍎🍊🍊 chan aahe🙏🙏🙏
Gramin shala aani mule pahun manat khup vichar aale.yevdya lahan vayat 2 km chalat yetat. Tya Shikshakana aani mulana khup Shubhechha. SHALA chan hoti.
Aani tya mavshina pahun gramin bhagatil PREM ,MAYA kiti manapasun asate.he pahile CHAN .🙏🙏🙏👌😊
Aani tumhi hi video chan banvala aahe. Nice Videography 🎥 Nice background Music 🎵🎶🎶
🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌳🌳🌳🌾🌾🌾🌾🌾☔🌳🌳🌿🌿🌺🌺🌻🌻👌🙏
धन्यवाद 🙏🙏
@@paayvata
Thanks.😊
Velhekar ❤
फारच सुंदर व्हिडिओ बनविला याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.
धन्यवाद 🙏
0:19 left corner madhe गुंजवणी धरण (gunjvani dharan) lihilela font konta ahe?
आमचं गावं आमचा स्वर्ग
अप्रतिम... मावशींकडून मिळालेले प्रेम अफलातून....पायवाटेवर फिरताना अशी प्रेमळ माणस मिळणे म्हणजे भाग्यचं नव्हे का?
Ho
Must
धन्यवाद 🙏
Bhong sir he indapur talukyatle ahe mi hi indapur talukyatla ahe bhong sir yana majha namaskar sanga ani abhar🙏
@@KetanJadhav-r9j 🙏👍
5,6 रेनकोट 50,60 हजार पगार घेणाऱ्या शिक्षकांनी घ्यायला काय हरकत आहे आपण पगार घेतो त्यामुळे माझे वडील डोक्याच्या तेलापासून चपले पर्यंत खर्च करत ते 1950 साली 4,5 विद्यार्थ्यांचा मावळात कमी पगारातून आम्ही चार भावांड आजी इ असताना ,,,,,,,,,,बर vdo ❤ 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
Nice video
@@jyotipatole6760 Thanks 🙏
Very nice ❤❤
Thanks 🙏
Tumhi gavacha ,and tethhil nisargcha parichay khup sandarbhasahit spashtikarnaney mandataat,asey vattey ki shaletil iyatta 4-5 til marathitil dhadey amhi vachat ahot,shortcut madhe bolyla gelo tar introduction khup chaan detaat ..khup bhari vaattey asey pawsalyatil gavi gavi firney,tethil paristhiti cha adhava gheney..hey tumchysathi kathinach ahe ,pn bhari boltaat tumhi..tethil shaletil poranna pahun amchya shaleche diwas athavn karun dili tumhi..mi sudha gavi std 4 parynt shikshan ghetley..
धन्यवाद 🙏
खूप भारी
@@Vishakha-vd8gy धन्यवाद 🙏
Grandmother 😢❤
@@Radhe_radhe_Radhe-5 👍
प्लिज सोबतच ॲड्रेस पण अवगत करावा ❤
Gao khup sundar chan apratim aahe bhau!. Gao cha purn address det ja. Village, Tal, Dist aani aapla Maharashtra. Asa detail address aani google map link pan share karat ja bhava. Dhanyavad khup chan Gao cha video aama sathi share kela.
@@TheCyberSentinelGladiator धन्यवाद 🙏

👍