प्रथम तुझ्या धाडसाला सलाम.. नशिबवान फोफसंडी गाव,गरीब कुटुंबातील भोळी माणसे, अप्रतिम चित्रिकरण, गडावरील अविस्मरणीय सौंदर्य, अतिशय सुंदर असा हा कुंजरगड,शहारे आणणारा तो तुझा प्रवास, सुंदर संकल्पना, सुंदर संकलन ,पहाताना आमची धडधड वाढवणारा अन् धाडस करून गुहेत प्रवेश करणारा तो थरारक तुझा अनुभव, तु गडावरील आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात ड्रोनच्या सहाय्याने जबरदस्त उपयोग करून आपल्या शिवरायांचा गड डोळ्यात साठवायला तुझ्या अथक परिश्रमामुळे आम्हाला मिळाला ह्या पेक्षा वेगळा आनंद तो कोणता असू शकतो... अप्रतिम शुट.... ....खूप छान तुला मनःपुर्वक शुभेच्छा धन्यवाद... पत्रकार विजय कांबळे कापोली श्रीवर्धन
आज पर्यंत चा पाहिलेला साफ सुंदर प्लास्टिक बाटल्या पिशव्यांच प्रदूषण नसलेला, हॉटेल ची गर्दी माणसांची गर्दी नसलेला साफ सुंदर, जास्त मानवी हस्त क्षेप नसलेला किल्ला पाहायला मिळाला धंन्यवाद मित्रा.
खूप संमिश्र असा अनुभव होता जीवन दादा. सर्वप्रथम तुमच्या धाडसाला सलाम. माहित नाही,तिकडे जाणे होईल की नाही ?परंतु तुमच्यामुळे पृथ्वीवरचा स्वर्ग आम्हाला अनुभवता आला. विशेष करून तो गुहेला थरार आणि बरंच काही. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा.
खूप सुंदर माहिती दिली सह्याद्री च सौंदर्य आपण शब्दात नाहीच सांगू शकत धरणी मातेने हिरवा शालू पांघरून त्यावर विविध प्रकारच्या फुलांनचे जे दागिने घालून जे तिच्या रूपात सौंदर्यात भर घातली आहे, त्या धरणी मातेला शतशः आदराने वंदन अशा भूमीत आपणास जन्म मिळाला हे आपल खूप मोठ भाग्य . खूप सुंदर😊🙏🙏
खूप दिवसांनी चॅनल visit केला...पण जे सुख भेटत ना व्हिडिओ बघून त्याची किंमत अनमोल आहे... जीवाची ओढाताण करून, पूर्ण समर्पण देऊन व्हिडिओ बनवतो तो फक्त जीवन दादाच...❤खूप सार प्रेम तुला.असाच आनंदी रहा.आई जगदंबा सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे. कोणतीही चिंता करू नको..🚩🚩जय शिवराय 🚩🚩timelapse, narration, videography एकदम दर्जेदार व आवडलेला क्षण म्हणजे ती गुहेतील वाट...❤😊
अप्रतिम झाला आहे vlog जुन्या जीवन कदम ची आठवण झाली.... असेच video बनवत रहा आणि माझ्यासारख्या अनेक जण जे आपल्या महाराष्ट्रापासून लांब रहातात त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवून देत जा
खूप छान व्हिडिओ झालाय दादा.तुझ्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बघण्याची मजाच काही वेगळी असते.माझी 3/4 वर्षापासून इच्छा होती की एकदा तरी जीवन दादाच्या कॅमेऱ्याने आपले फोफसंडी गाव लोकांना दिसावे.पण मनात एक खंत राहून गेली की मी जर तुझ्यासोबत असतो तर खूप समाधान वाटलं असतं मला.जाऊदे आता काय करणार,पुढच्या वेळी नक्की ये राजना किल्ला आणि जे स्पॉट बघायचे राहिले आहेत ते बघू.बाकी व्हिडिओ खूप छान वाटला.धन्यवाद
काय तो व्हिडिओ dron shot आणि जीवन दादा चा गुफे चा थरार बापरे एकदम कस जबरदस्त ❤❤❤❤ कोंबड किल्ला मधी पण गुफा आहे त्याचा पण व्हिडिओ घ्यायला लागत होता पण जाऊदे टाईम झाला होता नेक्स्ट time nkki tya var pn video banav....❤❤❤❤
दादा खरंच खूप सुंदर 😊तू तर ना आपला सह्याद्री मूव्ही लिहू शकतोस तू डायरेक्टर बनू शकतोस ❤ ❤अशी मूव्ही नक्कीच आम्ही सबस्क्राईबर तुझी मूव्ही भविष्यात पाहायला खूप आवडेल ❤खूप आवडेल❤आपाल्या सातारच्या सर्वांना च खूप गर्व आहे तूझ्यावर
जीवन सर,अतिशय सुंदर असा उपक्रम तुम्ही चालू केला आहे.तुमच्या मुळे आम्हाला असे सुंदर नयनरम्य ठिकाण पाहायला मिळाले. व मी अवश्य या गावास भेट देणार आहे. व तुमच्या मुळे या भागातील बऱ्याच लोकांना रोजगार मिळणार आहे.धन्यवाद
दादाचा नाद करायचा नाय कोण व्हिडीओ करण्यात .लई भारी वाटतंय व्हिडीओ बगून जिथं आपण कदाचित कधी जाऊ शकणार नाही आशा ठिकाणी जाऊन व्हिडीओ करतोस दादा खरच जबरदस्त 😍😍
काय भारी गड आहे आणि त्यात तुमचे कष्ट चढण्यासाठी खुपच भारी #Perfect photography with video editing and all thanks for this excellent treks and adventurous tour 🔥💯 You are amezing bro
amazing nature .. love you work ..but loved these videos from this part .. the green and blue .. colours were captured beautifully. Best wishes Jeevan .. fan from Sydney. keep exploring !!
अत्यंत सुंदर vdo, उत्तम चित्रीकरण, स्पष्ट मोजके पार्श्व निवेदन, आणि स्वतः चां चेहरा जास्त वेळ फ्रेम मधे न येवू देता केलेले निसर्ग चित्रीकरण जास्त भावले. तुझ्या अश्याच पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा....
दादा मी तुझे सगळे व्हिडीओ बगतो like करतो मी ऐक पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुलगा आहे जव्हार या गावचा आहे मला पण तुझ्या सारखे व्हिडीओ बनवायचे आहेत आमच्या कडे अस काही नाय कॅमेरा वगरे सो plese थोडी मदत करा जेणे करून माझ्या गावी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माझ्या गावी पोचला पाहिजे
Begining blossom of greenary drone views also glorious adventure and amazing kunjargada cave 🤩👍❤️even attract this stay so next level vlog so keep it up jeevan dada👍❤️❤️👌
खूपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ आणि खरोखर गाव पण खूपच छान आणि आपल्या राजांचा गड सुधा खूपच छान त्या मधील पाण्याचे टाके ,मंदिर , तळे,गुहा खूपच काही पाहण्यास मिळाल्या .जय शिवराय भाऊ🙏
Amazing Video 💯😍😍 Awesome Nature 💯🔥❤ Very Nice Information 💯👌👌 Exploring Very Nice 💯❤❤ Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳
Tumcha video editing best ahe.Mi actually Gujarati ahe ani tumcha mulech mi Marathi perfect shikushaklo .Tumchi videos paahun majhi Marathi ekdum perfect zali.Thanks for making such videos.Ani mala tumcha channel mule Sahyadris baddal ikti knowledge bhetli ahe ki mala easily trek karata yeil.
जीवन दादा हा व्हिडिओ आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ... अनवट वाट आणि अनोळखी गाव ही concept खुप सुंदर आहे...जुना जीवन दादा दिसला व्हिडिओ मधे...
धन्यवाद भावा 😇😇
जॉब सोडून.. आपल्या आवडीला जोपासन म्हणजे उंदीर रेसमधून डायरेक्ट स्वर्गात गेल्यासारखच.... Salute you❤
प्रथम तुझ्या धाडसाला सलाम..
नशिबवान फोफसंडी गाव,गरीब कुटुंबातील भोळी माणसे,
अप्रतिम चित्रिकरण, गडावरील अविस्मरणीय सौंदर्य,
अतिशय सुंदर असा हा कुंजरगड,शहारे आणणारा तो तुझा प्रवास, सुंदर संकल्पना, सुंदर संकलन ,पहाताना आमची धडधड वाढवणारा अन् धाडस करून गुहेत प्रवेश करणारा तो थरारक तुझा अनुभव, तु गडावरील आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात ड्रोनच्या सहाय्याने जबरदस्त उपयोग करून आपल्या शिवरायांचा गड डोळ्यात साठवायला तुझ्या अथक परिश्रमामुळे आम्हाला मिळाला ह्या पेक्षा वेगळा आनंद तो कोणता असू शकतो... अप्रतिम शुट....
....खूप छान तुला मनःपुर्वक शुभेच्छा धन्यवाद...
पत्रकार
विजय कांबळे कापोली श्रीवर्धन
आज पर्यंत चा पाहिलेला साफ सुंदर प्लास्टिक बाटल्या पिशव्यांच प्रदूषण नसलेला, हॉटेल ची गर्दी माणसांची गर्दी नसलेला साफ सुंदर, जास्त मानवी हस्त क्षेप नसलेला किल्ला पाहायला मिळाला धंन्यवाद मित्रा.
हे गाव आमच्या नगर जिल्ह्यात आहे हे मला आज माहित झाले खूप सुंदर एडिटिंग ड्रोन शॉट आणि हिरवागार सहयाद्री धन्यवाद जीवनदादा 👍👍
🙏🙏😇🥰
खूप संमिश्र असा अनुभव होता जीवन दादा. सर्वप्रथम तुमच्या धाडसाला सलाम. माहित नाही,तिकडे जाणे होईल की नाही ?परंतु तुमच्यामुळे पृथ्वीवरचा स्वर्ग आम्हाला अनुभवता आला. विशेष करून तो गुहेला थरार आणि बरंच काही. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा.
फोफसंडी गावाचा इतिहास छान आहे. सुंदर फोफसंडी गाव आहे. साधी राहणी आणि आपुलकी ची वाणी.
फुलांचा ताटवा असं आम्ही बोलतो.
खूप सुंदर❤
सह्याद्रीमधील गड व किल्ले बघावे तर JKV नजरेतून.
खूप सुंदर माहिती दिली सह्याद्री च सौंदर्य आपण शब्दात नाहीच सांगू शकत धरणी मातेने हिरवा शालू पांघरून त्यावर विविध प्रकारच्या फुलांनचे जे दागिने घालून जे तिच्या रूपात सौंदर्यात भर घातली आहे, त्या धरणी मातेला शतशः आदराने वंदन अशा भूमीत आपणास जन्म मिळाला हे आपल खूप मोठ भाग्य . खूप सुंदर😊🙏🙏
अप्रतिम अप्रतिम.😊
खूपच सुंदर चित्रीकरण जीवन दादा,आमच्या अकोले तालुक्यातील फोफसंडी हे अतिदुर्गम भागातील छोटंसं खेडेगाव..
आणि साधी सरळ निर्मळ मनाची माणसं❤
धन्यवाद 😇
खूप दिवसांनी चॅनल visit केला...पण जे सुख भेटत ना व्हिडिओ बघून त्याची किंमत अनमोल आहे... जीवाची ओढाताण करून, पूर्ण समर्पण देऊन व्हिडिओ बनवतो तो फक्त जीवन दादाच...❤खूप सार प्रेम तुला.असाच आनंदी रहा.आई जगदंबा सदैव तुझ्या पाठीशी उभी आहे. कोणतीही चिंता करू नको..🚩🚩जय शिवराय 🚩🚩timelapse, narration, videography एकदम दर्जेदार व आवडलेला क्षण म्हणजे ती गुहेतील वाट...❤😊
अप्रतिम झाला आहे vlog जुन्या जीवन कदम ची आठवण झाली.... असेच video बनवत रहा आणि माझ्यासारख्या अनेक जण जे आपल्या महाराष्ट्रापासून लांब रहातात त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवून देत जा
खुप मस्त व्हिडिओ आहे दादा खूप छान वाटल आणि आनंदही झाला की तुम्ही आमचा सुंदर परिसर आणि आमच्या माणसांची आपुलकी दाखवली
❤ दादा प्रथम सलाम दादा शब्द नाहीत हे सर्व वर्णन करायला घर बसल्या सगळे बघायला मिळते आभारी धन्यवाद 🙏🏿🌹
Your content is unique and excellent. Keep exploring and showing us unknown gems of Maharashtra
Thank you so much.. 🥰
खूप छान व्हिडिओ झालाय दादा.तुझ्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बघण्याची मजाच काही वेगळी असते.माझी 3/4 वर्षापासून इच्छा होती की एकदा तरी जीवन दादाच्या कॅमेऱ्याने आपले फोफसंडी गाव लोकांना दिसावे.पण मनात एक खंत राहून गेली की मी जर तुझ्यासोबत असतो तर खूप समाधान वाटलं असतं मला.जाऊदे आता काय करणार,पुढच्या वेळी नक्की ये राजना किल्ला आणि जे स्पॉट बघायचे राहिले आहेत ते बघू.बाकी व्हिडिओ खूप छान वाटला.धन्यवाद
खूप छान video. कुंजरगड किल्ला व गुफेतील थरार खूपच सुंदर..!
काय तो व्हिडिओ dron shot आणि जीवन दादा चा गुफे चा थरार बापरे एकदम कस जबरदस्त ❤❤❤❤ कोंबड किल्ला मधी पण गुफा आहे त्याचा पण व्हिडिओ घ्यायला लागत होता पण जाऊदे टाईम झाला होता नेक्स्ट time nkki tya var pn video banav....❤❤❤❤
अतिशय सुंदर दादा निसर्गरम्य ठिकाण दाखवलं मन खुश झालं🚩🙏🏻🚩
गुहेतील चित्रीकरण खुपच थरारक आहे.खूप खूप धन्यवाद.
भारी आहे जीवन दादा तुम्ही आम्हाला पण फिरायला आल्या वणी वाटत व्हिडिओ बघताना तुमचा ❤ काय मस्तच दादा
🥰😍😇
दादा तुम्ही आझुन काय काय करताय दुसर काय
जिवन भावु काय रिस्क घेतली यार त्या गुफे मधे जावून, एकदम नेक्ट लेवल, डिस्कवरी चॅनल बघतोय की काय असा भास झाला, hats off you 🎉🎉❤❤, all the best
धन्यवाद 🥰🙏🙏
दादा खरंच खूप सुंदर 😊तू तर ना आपला सह्याद्री मूव्ही लिहू शकतोस तू डायरेक्टर बनू शकतोस ❤ ❤अशी मूव्ही नक्कीच आम्ही सबस्क्राईबर तुझी मूव्ही भविष्यात पाहायला खूप आवडेल ❤खूप आवडेल❤आपाल्या सातारच्या सर्वांना च खूप गर्व आहे तूझ्यावर
खुप भारी झाला व्हिडीओ. गुहेमधला थरार खुप भारी होता. एकाक्षणी मला असं वाटलं तु आडकतोस कि काय.. तुला खुप खुप शुभेच्छा.💐💐👌👌
खूप खूप धन्यवाद 😅🥰
Khup chhan
जीवन सर,अतिशय सुंदर असा उपक्रम तुम्ही चालू केला आहे.तुमच्या मुळे आम्हाला असे सुंदर नयनरम्य ठिकाण पाहायला मिळाले. व मी अवश्य या गावास भेट देणार आहे. व तुमच्या मुळे या भागातील बऱ्याच लोकांना रोजगार मिळणार आहे.धन्यवाद
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ .मी 9 year छोटा youtuber आहे.
🙌🙌🙏🙏
व्हिडिओ फारच सुंदर बनवलाय,अशी दुर्मिळ ठिकाण तुमच्या व्हिडिओ मुळे पाहायला मिळाली, पण कॅमेरामन कुठे दिसला नाही, त्यांनी शुटिंग छान केले आहे
खूपच सुंदर चित्रीकरण जीवन दादा,आमच्या अकोले तालुक्यातील फोफसंडी हे अतिदुर्गम भागातील छोटंसं खेडेगाव.
सुंदर माहिती अप्रतीम व्हिडिवो आणि नेहमी प्रमाणे अविस्मरणीय अनुभव धन्यवाद जीवन दादा ❤ जय शिवराय 🚩
खूप खूप धन्यवाद 🥰😇
दादाचा नाद करायचा नाय कोण व्हिडीओ करण्यात .लई भारी वाटतंय व्हिडीओ बगून जिथं आपण कदाचित कधी जाऊ शकणार नाही आशा ठिकाणी जाऊन व्हिडीओ करतोस दादा खरच जबरदस्त 😍😍
काय भारी गड आहे आणि त्यात तुमचे कष्ट चढण्यासाठी खुपच भारी #Perfect photography with video editing and all thanks for this excellent treks and adventurous tour 🔥💯 You are amezing bro
मन पूर्ण भरून येण्यासाठी काय केले पाहिजे ते म्हणजे भा वा तुझे हे व्हिडिओ पाहणे...माझा आजचा दिवस सार्थकी लागला असे मी म्हणेल❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद.. एवढी भारी कमेंट पाहून मस्त वाटलं.. 🥰😇
हा संपूर्ण एपिसोड खुप छान होता खुप आवडला मला काहीतर नवीन बगायची ओढ म्हणजे #jkvvlogs मध्येच अप्रतिम jivan dada next episode chi आतुरता ❤❤❤
खूप भयानक मस्त आहे गड. दृश्य अस वातावरण जसे की बघत राहावे अस्त ते ठिकाण
अप्रतिम व्हिडीओ दादा सह्याद्री च्या कुशीत वसलेले निसर्गाने भरभरून दिल आहे या गावाला 😊
amazing nature .. love you work ..but loved these videos from this part .. the green and blue .. colours were captured beautifully. Best wishes Jeevan .. fan from Sydney. keep exploring !!
अत्यंत सुंदर vdo, उत्तम चित्रीकरण, स्पष्ट मोजके पार्श्व निवेदन, आणि स्वतः चां चेहरा जास्त वेळ फ्रेम मधे न येवू देता केलेले निसर्ग चित्रीकरण जास्त भावले. तुझ्या अश्याच पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा....
खूप खूप धन्यवाद... 🙏असेच प्रेम अशीच साथ तुम्हा सर्वांची सोबत राहूंदेत.. 🥰 🙏🙏
खूप छान दादा तुझ्या माध्यमातून फोफासंडी ता-अकोले या ठिकाणी नक्कीच पर्यटक या गावाला भेट देतील. खुप छान विडिओ
अतिशय सुंदर निसर्ग ,आणि माहिती सांगितलीस ❤❤
👌👌गुहेतुन तुम्ही जात होता पण मला मीच जात आहे वाटत होते व खुप भिती वाटली. आज ७४ वर्षांची ही म्हातारी कुंजल गड फिरुन आली. धन्यवाद.
अतीशय सुंदर.... अशाच एखाद्या भटकंती ला दादा तुझ्या बरोबर यायला भेटेल अशी आशा करतो....
🙏🙏👍👍
खूप छान, सुंदर अद्भुत असा vdo झाला आहे, आपणही हा ट्रॅक करावा असे वाटते, मार्गदर्शन करावे 🎉
जबरदस्त व्हिडिओ दादा.....❤
खूप धन्यवाद 🥰🥰
दादा मी तुझे सगळे व्हिडीओ बगतो like करतो मी ऐक पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुलगा आहे जव्हार या गावचा आहे मला पण तुझ्या सारखे व्हिडीओ बनवायचे आहेत आमच्या कडे अस काही नाय कॅमेरा वगरे सो plese थोडी मदत करा जेणे करून माझ्या गावी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माझ्या गावी पोचला पाहिजे
खुप सुंदर vdo जिवा भावा 🚩🚩🚩🙏👍
भावा...आयुष्य तर तू जगतोय..keep it up..khup cchan astat..tuze viseos..
खूप छान भावा तुझ्या सोबत एखादा ट्रेक करायला नक्कीच आवडेल .
गुहेमध्ये मस्त ॲक्टिंग केली जीवन दादा
Begining blossom of greenary drone views also glorious adventure and amazing kunjargada cave 🤩👍❤️even attract this stay so next level vlog so keep it up jeevan dada👍❤️❤️👌
Thank you so much 🥰🥰😇
खूपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ आणि खरोखर गाव पण खूपच छान आणि आपल्या राजांचा गड सुधा खूपच छान त्या मधील पाण्याचे टाके ,मंदिर , तळे,गुहा खूपच काही पाहण्यास मिळाल्या .जय शिवराय भाऊ🙏
खुप छान जीवन दादा मला तुमचे सर्व विडिओ आवडतात पाहायला सह्याद्रीतले
Apratim.... apratim.... apratim..... infinity apratim waht a video shots amazing jivan dada....
Thank you so much 🥰🙏
अप्रतिम, खूपच सुंदर 🙏👌🏻👍
लय भारी दादा... सुंदर माहिती आणि प्रवास वर्णन ❤
Aaj prynt cha सर्वात् सूंदर video ❤
खूपच सुंदर चित्रीकरण जीवन दादा.
जीवन सवात सुंदर अप्रतिम व्हिडिओ
एकदम भारी,, स्वतः अनुभव घेतला असं वाटलं ❤❤
खूप मस्त व्हिडिओ दादा जय शिवराय🧡🚩
Kharch khup sundar anubhav dila dada amhla thank you 💖❣️😍🔥🔥🔥🔥🔥🔥
जबरदस्त व्हिडिओ 🚩🚩🚩
Khup chan mast vatla video
Tujhe intro and drone shots literally angavar shahara aantat!!!! Apratim!!
Khup prem from Sydney 🌏🐨
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
मित्रा तुझे सर्व व्हिडीओ खुप छान आणि माहितीपुर्ण असतात खरंच तु धाडसी आहेस all the best for your next video👍
अप्रतिम सौंदर्य आहे
गुहेचा थरार भिती दायक होता
Ekdum bhari video hota navin zaga ani information milali 👏
भावा तू खरा शिवभक्त 🚩🚩🚩 जय शिवराय जय महाराणा 🚩🚩🚩
Amazing Video 💯😍😍 Awesome Nature 💯🔥❤ Very Nice Information 💯👌👌 Exploring Very Nice 💯❤❤ Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳
Khup mast aahet sahyadri madle video ❤❤
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
धन्यवाद 🥰
धन्यवाद
दादा किती नशीबवान आहात तुम्ही की तुमच्या प्रवासात इतकी नयन रम्य गाव तिथली साधी भोळी माणस किती सुंदर यांच्या समोर मोठ मोठी शहर काहीच। नाही
सर्वात एक नंबर व्हिडिओ खूप खूप आवडला ❤
Thanks for visit my hometown akole taluka and again thanks for explore it
वा, सुंदर व्हिडिओ झाला आहे. खूप मेहनत करून तू बनवतो व्हिडिओ. हल्ली तुझी acting आणि expressions सुद्धा मस्त जमत आहे ! 😊😊
खूप खूप धन्यवाद.. 😅🥰🥰
Share Kara jastit jast
खूपच सुंदर.
खूपच सुंदर आणि थरारक
गुफेचा थरारक अनुभव जबरच होता.भारी
Full Respect, Next level vlog - Very Passionate Work, Jkv.,🎉❤
खुप छान विडिओ ❤
Tumcha video editing best ahe.Mi actually Gujarati ahe ani tumcha mulech mi Marathi perfect shikushaklo .Tumchi videos paahun majhi Marathi ekdum perfect zali.Thanks for making such videos.Ani mala tumcha channel mule Sahyadris baddal ikti knowledge bhetli ahe ki mala easily trek karata yeil.
Khup khup mast video Dada😍
भाऊ, जबरदस्त व्हिडिओ आहे, 👌👌💐💐
खूप खूप धन्यवाद.. 😇😇🥰
अहिल्यादेवी होळकर जिल्ह्यतील❤❤
जीवन दादा नादच खूप छान माहिती देता 🤞
Khup mast video aahe ❤🥰👌👌
Nice vlog Dada...keep exploring Maharashtra beuty.... and take care
Excellent bhau
Khup chan 🎉🎉
फार छान भावा
Baapre kay bhaari drone shots..Jabardast👌👍
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
Nice vlog jeevan... keep on exploring the unexplored beauty of Maharashtra
Thank you 😇
सह्याद्री ❤ किती भारी आहे राव लै लै लै लै भारी आणि भारीच आहे
Bhawa drone shots baghtana kaljat dhasss झाले 15.41.apratim
❤ 🎉
Kay khatarnak video 🧐❤️🔥Amazing jeevan Da/❤
Thanks 🤩🙏🙏
awesome video
maz gav gadachya paythyashi ahe
me 2 vela ya gadavar gelo ahe
guhetun sarpatat jatana thrill vatt ekdum
एकच नंबर 👆🙏🙏🙏दादा