Raireshwar Fort | Forts of Maharashtra | Rayreshwar fort Mandir | रायरेश्वर | Raireshwar Pathar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • दुर्गनामा!
    गडकिल्ले सीरिजसाठी ठरवलेलं नाव. मराठा साम्राज्याचा ज्वलंत इतिहास या सीरिजच्या निमित्ताने पुन्हा जगता येईल याचा आनंद आहे. या सीरिजसाठी सुरुवात किल्ले रायरेश्वरापासून का केली याचं वेगळं कारण सांगण्याची गरज नाही.खरंतर रायरेश्वर तसा पठाराचा भाग. पण छत्रपतींचा इतिहास जोडला गेला आणि जागा 'किल्ला' म्हणून पावन झाली असं म्हणण्यास हरकत नाही. छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात याच ठिकाणी शपथ घेऊन केल्याचं वर्षानुवर्षे सांगितलं जातंय. त्यामुळे त्यांच्या साम्राज्यावर आधारित सिरीज 'रायरेश्वरा'पासून करावी याबाबत मी आधीपासून ठाम होतो. याच रायरेश्वरासमोर एक शपथ घेतलीय... ती काय? हे तुम्ही व्हिडिओत ऐकलं असालच. या प्रवासात तुमच्या सर्वांची साथ लाभेल अशी आशा.. त्याहून अधिक विश्वास आहे. बाकी चर्चा होतच राहतील. प्रवास मोठा आहे. जगदंब!
    --------
    किल्ले रायरेश्वर (गाईड, नाईट कॅम्पिंगसाठी) : संदीप जंगम : ७२१८४९०३९१
    ---------
    सहभाग : कार्तिक जाधव, मेघना अभ्यंकर, अनघा चोथे
    एडिटिंग हेड : उदय चोथे
    ड्रोन शॉट्स : सौरभ पाटील
    थम्बनेल : माउली क्रिएशन (रुचील सावंत)
    ---------
    आर्थिक मर्यादा लक्षात घेता या सिरींजमधील पुढचे एपिसोड्स हे प्रायोजकांना (Sponsors) साथीला घेऊन करणार आहोत. या सिरीजमध्ये एपिसोडसाठी प्रयोजक म्हणून साथ देण्यासाठी, सहभागी होण्यासाठी raneprathmesh137@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधू शकता. धन्यवाद!
    -------------
    GoPro Hero 8 Black : amzn.to/3ehYZzl
    Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : amzn.to/3tytJ5Q
    Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) amzn.to/3n0jh4s
    -------------
    Credit
    Music: Valiant - AShamaluevMusic
    Epic Inspirational and Cinematic Motivational Background Music by AShamaluevMusic
    bensound.com
    Mixkit.com
    Sound Effects:
    zapsplat.com
    -------------
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 72