Gingee fort | Part 2 | जिंजीला इंग्रज ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ म्हणायचे | जिंजी किल्ला | Shivaji Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 авг 2024
  • व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण DESCRIPTION वाचतोच असं नाही. तुम्ही इथे डिस्क्रिप्शन वाचण्यासाठी आलात ही संवेदनशील प्रेक्षकाची लक्षणं आहेत. आनंद आहे. पुढील इतिहास वाचण्यापूर्वी हा व्हिडीओ तुम्ही इतर मित्र, नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा. कारण छत्रपतींच्या या इतिहासातून बरेच पैलू शिकता येतात. जितकं शिकता येईल तितकं शिकून घ्यावं. फार बोलत नाही. सूज्ञ आहात..
    Gingee Fort जिंजी किल्ला हा अभेद्य आणि अजिंक्य. फक्त शब्दशः नाही. प्रत्यक्षात! किल्ल्यावर चालून आलेला शत्रू शेवटच्या क्षणापर्यत राजापर्यत पोहोचू नये यासाठी बालेकिल्ल्याच्या शेवटासही खंदक बनवणे यावरून तुम्ही या किल्ल्याची अभेद्यता सहज समजू शकता. असा किल्ला महाराज युद्ध न करता जिंकतात ही साधी बाब नाही. त्यांचा दरारा शत्रूला हार पत्करण्यास भाग पाडतो यात त्यांच श्रेष्टत्व स्पष्ट होतं. हा किल्ला विस्तृतपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माथा गाठेपर्यत तुम्ही कुठेही रस्ता हरवणार याची जबाबदारी मी व्हिडीओत घेतलीय. हा किल्ला फिरताना मी जिंजीच्या प्रेमात पडलो. तुम्हीही पडाल..
    -----------
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    --------
    धान्यकोठाराजवळ 'कलम' या मापाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे माप नेमके किती हे शोधण्याचा प्रयत्न जारी आहे. आपल्याला माहित असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा.
    -----------
    व्हिडीओतील सिनेमॅटिक्स तसेच हे शिवकार्य सर्वोत्तम करताना काही निनावी कलाकृती सामावून घ्याव्या लागल्या आहेत. (व्हायरल आणि फॉरवर्डच्या जमान्यात नेटवर या कलाकृती सहज सापडतात) अशावेळी त्यांचे क्रेडीट्स देण्यासाठी आम्ही स्वतः आतुर आहोत. आम्ही कलेचा, कलाकारांचा आदर करतो. कृपया कोणास त्यांची कलाकृती आढळल्यास ओळख पटवून द्यावी. क्रेडीट्स देण्यात येतील. धन्यवाद.
    -----------
    महाराजांचा दक्षिणदिग्विजय डॉक्युमेंटरी पद्धतीत पाहायचा असल्यास तसं कमेंटमध्ये कळवा. एक उत्तम कलाकृती तुमच्यासमोर नक्की ठेवू
    -----------
    Special THANKS!
    आमच्या बहुप्रतीक्षित जिंजी दौऱ्यासाठी सर्वाधिक सहकार्य, मार्गदर्शन #LetsReadIndia या टीमकडून मिळाले आहे. मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील तमाम जनतेला 'पुस्तकप्रेमात' पाडण्याचं कौतुकपात्र काम ही टीम करत आहे. केवळ पुस्तकं वाचा म्हणून या टीमचं काम संपत नाही. ही टीम त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष प्रोत्साहन देताना थेट एक पुस्तकच हातात ठेवते, ते वाचायला लावते, पुस्तक वाचून कसं वाटलं - त्याचा रिव्ह्यूही लिहायला लावते. यामुळे काय होतं तर मेंदू चालत राहतो, काहीतरी वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच या टीमचं यश आहे.
    अशा भन्नाट टीमसोबत तुम्हालाही काम करता येईल. फार कष्ट घेण्याचे गरज नाही. letsreadindia.com या वेबसाईटवर जा. ही टीम काय काय करते पहा. याव्यतिरिक्त त्यांच्या @letsReadIndia या ट्विटर हॅन्डलला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. मस्त स्पर्धेत सहभागी व्हा. पुस्तक जिंका.. सॉरी. पुस्तक 'कमवा'!
    ------------
    GoPro Hero 8 Black : amzn.to/3ehYZzl
    Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : amzn.to/3tytJ5Q
    Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) amzn.to/3n0jh4s
    -------------
    Music Credits
    • Licence:
    You’re free to use this song in any of your videos, but you must include the following in your video description (Copy & Paste):
    Song: Fredji - Happy Life (Vlog No Copyright Music)
    Music provided by Vlog No Copyright Music.
    Video Link: • Fredji - Happy Life (V...
    #NoCopyrightMusic #VlogMusic #VlogNoCopyrightMusic
    -------------
    Credit
    Music: Valiant - AShamaluevMusic
    Epic Inspirational and Cinematic Motivational Background Music by AShamaluevMusic
    bensound.com
    Mixkit.com
    Sound Effects:
    zapsplat.com
    -------------
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 184

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 Год назад +6

    जिंजी असा होता तर रायगड किती भव्य असेल खरंच कल्पनेच्या बाहेरच आहे..🙏🚩🙏

  • @yashparagrane
    @yashparagrane 2 года назад +12

    पहिली 19 मिनिटे पाहून झाली. आणि नुसत बघूनच इथे आराम खुर्चीवर दम लागतोय. डोळे दमले माझे, इतके सुरेख कॅमेरामॅनचे आहे.

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Год назад +6

    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो....
    जिंजी किल्ला.....अहाहा... अत्यन्त सुंदर.... आपल्या लाडक्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली माय मराठीचा वर्षावाने प्रेरित झालेली भूमी.... या दर्शनाने डोळे दिपून गेले।
    भव्य दिव्य दर्शनाने मन सुखावून गेले.…
    पुढील येणाऱ्या काळात या अविस्मरणीय पावन भूमीच्या दर्शना करिता आम्ही कटिबद्ध आहोत,,
    आपण अंत्यत सुंदर चित्रण केलेले आहे, समाधान वाटले।।
    आपली संवादफेक अत्यन्त मानभावक ठरते।।
    धन्यवाद।।

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад

      मनापासून शतशः आभार!❤🔥
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. आपल्या विजयदुर्ग सिरीज, जिजाऊ मॉंसाहेबांचं जन्मस्थळ, कलावंतीणी सुळका अशा इतर व्हिडीओही आपण पाहू शकता. जय शिवशंभू!🚩

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +3

    अत्यंत भारी व भक्कम असा हा किल्ला अतिशय सुंदर असाआहे. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय।

  • @abhit7324
    @abhit7324 2 года назад +4

    खूप छान व्हीडीओ भाऊ,आता कळलं की राजाराम महाराज ह्यनी इतक्या वर्ष स्वराज्य कसं चालवलं, आणि शिवाजी महाराजांची दुरदृष्टि की त्यांनी तो अगोदरच जिंकू न घेतला होता तोही न लढता ,वा जय शिवाजी जय भवानी🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      खरंय. शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीचा उत्तम नमुना म्हणून आपण जिंजीकडे नक्कीच पाहू शकतो..❤
      आपल्या मित्रपरिवारापर्यत हा इतिहास नक्की पोहोचवा.. जय शिवशंभू!🚩

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 2 года назад +25

    संपूर्ण व्हिडीओ नॉनस्टॉप पाहिला. क्लिक करताना व्हिडीओ किती मिनिटांचा आहे हे पाहिलं नव्हतं. आता तासभर होऊन गेला हे कळलंच नाही. माहितीपूर्ण सादरीकरण. एडीटींग सुद्धा छान केलंय. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. आणखी काही लोकांना शेअर करतेय..😇

  • @fantastic_man248
    @fantastic_man248 4 месяца назад +3

    भावा अगदी वेड लावलंस तू, मी ऑफिस मधून जाताना ट्रेन मध्ये हा व्हिडिओ पहिला, अगदी माझी गाडी पार्किंग मधून काढत पर्यंत पाहत होतो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरच मी निघालो.
    अक्षरशः अप्रतिम. शब्दच नाही बोलायला.
    उत्कृष्ट विश्लेषण करणे हे तुझ्या कडून कळले.
    साष्टांग दंडवत तुला....

  • @MarathaLife
    @MarathaLife 2 года назад +4

    खूप छान….. सफाईदार एडीटींग….सोज्वळ भाषेतील माहिती…. आवडलं….. राणे रॅाक्स 👍

  • @sameeradake3636
    @sameeradake3636 2 года назад +4

    मित्रा खरं सांगू मी आज पर्यंत पाहिलेला सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर ब्लॉग... तुझ्या मेहनतीला आदरयुक्त जय शिवराय जिंजीचा आखा इतिहास डोळ्यासमोर उभा केलास... तुझ्यासोबत नसूनही आम्ही सोबत असल्यासारखं वाटत होते पुनश्च खूप खूप आभार आणि भावी ब्लॉग साठी शुभेच्छा.... 🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      खरंतर लांबीनं मोठा व्लॉग प्रेक्षकांना मनापासून आवडणं ही टीमसाठी पोचपावती!❤
      त्याबद्दल मनापासून आभार! हीच धग कायम ठेवू. सोबत असा.
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩

    • @sameeradake3636
      @sameeradake3636 2 года назад

      कधी साताऱ्यात आला तर कॉल कर

  • @vilasgore3042
    @vilasgore3042 11 месяцев назад +3

    दादा खूप छान वाटल तुमचा व्हिडिओ बघून शिवरायांचा जिंजी दाखवण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले त्याबद्दल आम्ही तुमचे आयुष्भर ऋणी आहोत.
    जय शिवराय.

  • @ajayphutane3442
    @ajayphutane3442 2 года назад +3

    आपल्या सारख्या शूर मावळ्यांना मानाचा मुजरा, जय शिवाजी जय भवानी, जय हिंद जय भारत वंदे मातरम भारत माता की जय हो माॅ तुझे सलाम

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 2 месяца назад +1

    जय शंभूराजे जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @rajshrinaik4531
    @rajshrinaik4531 2 года назад +5

    खूप खूप छान माहिती दिली आहे,, भाऊ तुम्हाला धन्यवाद ,,, धन्यवाद,,, धन्यवाद,,,, आता पर्यंत एवढी सविस्तर माहिती ऐकली नव्हती,,,,,आपण एवढं कष्ट घेतले,,,, इतिहास समोर आणला,,, सादर प्रणाम,,,, आपणास,,,,,

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      मनापासून आभार!😇🙏🏻
      आपल्या चॅनेलवरील विजयदुर्ग सिरीजसुद्धा आपण पाहू शकता. आणि हो, आपल्या मित्र- परिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा..
      जय शिवशंभू!🚩

  • @tsb8604
    @tsb8604 2 года назад +3

    खूप छान सुंदर आणि विस्तृत माहिती किल्ले जिंजी बद्दल 👌🏼
    एवढा सुंदर आणि अभेद्य किल्ला आहे 🔥
    आणि तो नजारा वाह्ह 😍 पाउसाबद्दल सांगताना मागे कदाचित पाऊस पडतोय

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      मनापासून आभार!😇
      हो. त्या भागात दुपारी तीन अगोदर कडक ऊन आणि तीन वाजल्यानंतर पाऊस पडत होता. त्या फ्रेममध्ये पण मागे पाऊस दिसतोय..😍

  • @aabadanwagh5982
    @aabadanwagh5982 Год назад +2

    खरंच खुपचं छान आहे सर तुम्ही आम्हाला माहीती दिली आणि खुपचं सुंदर आहे किल्ला ,,🚩 छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा 🚩

  • @chandrakanttayade.sambhaji9018
    @chandrakanttayade.sambhaji9018 2 года назад +2

    फक्त महाराज...

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 года назад +3

    मनापासून धन्यवाद 🙏🚩

  • @RaneVlog
    @RaneVlog 2 года назад +2

    महाराज 🔥❤️

  • @vishalsawant9034
    @vishalsawant9034 2 года назад +2

    Lay bhari👍

  • @DraupadiCreations
    @DraupadiCreations 2 года назад +4

    दुर्मिळ ❤️🙏💯 माहितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद... गड किल्ले क्रांतीची निशाणी, भिनविती रगे थोर छत्रपती... पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      सुंदर ओळी.. धन्यवाद दौपदी क्रिएशन..😇🙏🏻

  • @vedangikannav889
    @vedangikannav889 2 года назад +3

    फारच कमाल... खूप सुंदर आणि विस्तृत माहिती सांगितली आहेस किल्ले जिंजी बद्दल 😊 सगळंच अप्रतिम...😇

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      मनापासून आभार!😇

  • @sandeshc83
    @sandeshc83 Год назад +3

    इतकं सखोल विश्लेषण ऐकून फार छान वाटल....

  • @prasadjethe8800
    @prasadjethe8800 2 года назад +3

    दादा खूप सुंदर माहिती दिलीस अप्रतिम
    व्हिडिओ पहाताना स्टॉप करायचा असा वाटला नाही पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत जास्तीत जास्तीत लोकांना शेअर करतो
    🚩जय शहाजीराजे 🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      मनापासून आभार!😇
      नक्कीच. यानिमित्ताने अधिकाधिक इतिहासप्रेमी मंडळी जोडले जातील. जय शिवशंभू!🚩🚩

  • @vaishalipatil3017
    @vaishalipatil3017 2 месяца назад +1

    Jay shivray🙏🙏🙏

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 6 месяцев назад +2

    Apratim.Jai Shivray.Jai Jagdamba.khup chaan Mahiti Dada Thanks

  • @shekharrane5465
    @shekharrane5465 2 года назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय👍 खूप छान प्रथमेश

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      मनापासून आभार!😇
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩

    • @shekharrane5465
      @shekharrane5465 2 года назад

      @@RoadWheelRane Already shared

  • @abhitchavan9943
    @abhitchavan9943 2 года назад +4

    अफलातून पद्धतीने व्लॉग शुट करून सादर केलेला आहे..आता एकदा तरी जिंजी ला भेट देण्याचा विचार हा व्लॉग बघून झालेला आहे..आणि तामिळनाडू शासनाने किती चांगल्या प्रकारे किल्ला स्वच्छ आणि मेन्टेन केलेला आहे हे बघता बघता महाराष्ट्र शासन किती महाराजांच्या नावाने राजकारण करून ढोंग करत आहे हे निर्देशनास येते..नेहमी प्रमाणे तुला आणि तुझ्या भाऊजी ला हॅट्सऑफ..पुढच्या भाग लवकर प्रसारित होवो..👍👌

  • @ParmeshwarMundhe-ty3hd
    @ParmeshwarMundhe-ty3hd Месяц назад

    भाऊ जी माहिती तुम्ही देता ती खुपचं छान आहे महाराजांचे सर्वच किल्याची माहिती तुम्ही द्यावी ही विनंती

  • @vishwasubale4630
    @vishwasubale4630 Год назад +1

    आपला हा व्डिडिअ \ खूप चांगल य कुठल्याही माणसाचा गर्व नाहीसा करणारा आहे ... धन्य .. धन्यवाद

  • @bhaskarrane9063
    @bhaskarrane9063 2 года назад +2

    Khupch chaan mahiti sadar keli .👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      खूप खूप धन्यवाद!😇
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩

  • @PiyushGangarde
    @PiyushGangarde 2 года назад +4

    We visited this in 2016, all info you gave is truly authenticated. no doubt the presentation is super but you work very nicely on the details.
    You Doing Great Job !!!

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      Thank you! Means a lot!😇
      Share with your lovable friends, family members and Shivpremi groups! Jai Shivshambhu 🚩

  • @ravindrapanchal4889
    @ravindrapanchal4889 7 месяцев назад +1

    धन्यवाद मित्रा, आज तुझ्यामुळे घरी बसून महाराजांचे देशाच्या कानाकोपऱ्यातील गडकिल्ले व पराक्रम पाहण्यास मिळत आहे त्याबद्दल तूला व तूझ्या कार्याला शतदा सलाम.

  • @manishdhole2109
    @manishdhole2109 2 года назад +3

    Khup chan...😍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      Thank you!😇
      Share with your friends. Jai Shivshambhu!🚩

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 года назад +3

    शाळेच्या इतिहासात किंवा ईतरही कोठे न मिळालेली माहिती तुझ्यामुळे मिळाली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद प्रथमेश
    उदय(भाओजी) तुझं एडिटींग खुप सुंदर आहे.खरच खुप छान माहिती
    धन्यवाद 👍👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      मनापासून आभार!🙏🏻

    • @UDAYCHOTHE
      @UDAYCHOTHE 2 года назад

      धन्यवाद काका..

    • @sandeept7518
      @sandeept7518 2 года назад

      @@UDAYCHOTHE 6 महिन्यानंतर 😂🤣

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 года назад +1

    फार सुंदर प्रकारे माहिती दिली . तुमच्यामुळे पहाता आले . अजिंक्य जिंजी . !

  • @ekanathdeshmukh5667
    @ekanathdeshmukh5667 Год назад +2

    भावा काय भारी विडिओ बनवलाय, 1 तास कसा गेला कळलंच नाही, खुप काही लिहावं वाटतंय कंमेंट मध्ये पण माझ्याकडे शब्दच नाहीत. great great great great.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +1

      मनापासून आभार! किल्ले जिंजीवर आधारित इतर दोन भागही आपण नक्की पाहा. आणि हो आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!😇🚩

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 2 года назад +1

    सुरेख माहीती दिलीत 👍
    स्वतः तिकडे जाऊन आल्याचा अनुभव दिलात.
    धन्यवाद मित्रा 🙏

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 Год назад +2

    भाऊ एकाच नंबर.

  • @maneashok4619
    @maneashok4619 7 месяцев назад +1

    जबरदस्त व्हिडिओ अप्रतिम जिंजी किल्ला आहे🚩🚩🚩🚩👍👍👍

  • @RambadgoBabo
    @RambadgoBabo 2 года назад +2

    अप्रतिम विडिओ आणि माहिती दादा 👌👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      मनापासून आभार!😇
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩

  • @manikraogaikwadpatil8319
    @manikraogaikwadpatil8319 Год назад +2

    उत्कृष्ट व्हिडीओ . खुप चांगली माहिती दिलीत .आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद .

  • @bhaveshkasale4921
    @bhaveshkasale4921 Год назад +1

    मी बागीतलेल्या किल्यांन पैकी जिंजी किल्ला खुपच सुंदर आहे.

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Год назад +2

    खुप छान माहिती दिली

  • @ganeshwarpe
    @ganeshwarpe 2 года назад +3

    खुप सुंदर
    पुढचा कृष्णगिरी भाग कधी येणार plz लवकर टाका

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      काहीच दिवसात पुढचा भाग प्रसिद्ध करत आहोत..😇🤘🏻

  • @abhijeetpatil5539
    @abhijeetpatil5539 12 дней назад

    जय भवानी.. जय शिवराय.

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 2 года назад +2

    Very well maintained....good information

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      Thank you!😇
      Share with your friends. Jai Shivshambhu!🚩

  • @kishorpawar2614
    @kishorpawar2614 2 года назад +1

    जय शिवशंभू भावा🚩
    अप्रतिम माहिती👌 किल्ले जिंजी ची सफर घडवल्या बद्दल आभार🙏..
    आतुरता पुढील भागाची.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      जय शिवशंभू!😇❤
      लवकरच पुढील भाग प्रसिद्ध करू..

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 Год назад

    अप्रतिम व सुंदर किल्ल्या आहे. तुम्ही फार सुंदर रित्या सर्व माहीती व दर्शन आम्हास घरबसल्या दिले त्याबद्दल धन्यवाद व आभार. जय महाराष्ट्र व जय शिवराय 🌹🙏🙏🙏🌹

  • @Chandrkant-um8wn
    @Chandrkant-um8wn 8 месяцев назад

    धन्यवाद भाऊ आज तुझ्या मुळे घरी बसुन महारांजाचे देशाच्या काना कोपर्यातील गडकिल्ले व पराक्रम पाहण्यास मिळत आहे आणी सलाम भाऊ तुझ्या कार्याला 🤝🙏🙏🥰

  • @pushpagore5199
    @pushpagore5199 8 месяцев назад +1

    फारच सुंदर तुमच्या मेहनतीला प्रणाम

  • @ankitmore1499
    @ankitmore1499 2 года назад +3

    अरे मित्रा खूप खूप खूप छान व्हिडिओ बनवला आहेस... अतिशय सुंदर खुप मेहनत घेतली आहेस, आणि त्याच चीज झाले आहे. येवढा मोठा व्हिडिओ मी या आधी नाही पाहिला, कारण किल्लाच तेवढा मोठा आहे. असंच काम करत रहा खूप खूप शुभेच्छा.....💐

  • @kunalchondiye1913
    @kunalchondiye1913 Год назад +1

    Khoop छान दादा....... जय शिवशंभू

  • @arinjaykamble7541
    @arinjaykamble7541 Год назад +1

    एक नंबर खरंच बघायला हवा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад

      नक्की भेट द्या..

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 2 года назад

    फारच छान, भगवान उदंड आयुष्य देवो।

  • @savitakarale274
    @savitakarale274 7 месяцев назад

    अप्रतिम खूप छान जय शिवराय

  • @indian3274
    @indian3274 2 года назад +2

    हर हर महादेव

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 8 месяцев назад

    जय श्रीराम खूप सुंदर. अभ्यासपूर्ण माहिती आहे. आपण आपल्या गडकिल्ल्यांच्या उपक्रमातून खूप सुंदर माहिती देत आहात. आपणा सारख्यांचे सहाय्यक घेऊन संबंधित अधिकारी अधिकाधिक किल्ले पूर्वस्थितीत सारखे बनवण्यात यशस्वी होतील आणि शिवरायांचा आदर्श इतिहास इतरांना प्रेरणा देणारा ठरेल. सर्वांना शुभ स्वास्थ्य कल्याण असो. जय शिवराय जय भारत माता.

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v 8 месяцев назад

    अतिशय सुंदर अप्रतिम निर्मिती करणाऱ्या सर्व कुशल कारागीरांना सलाम आणि आता खूप सुंदर पणे देखभाल दुरुस्ती करणार्यांना ही खूप खूप धन्यवाद आणि मित्रा लयभारी तुझेही खूप खूप धन्यवाद 👌🙏🙏❤️❤️💞❤️❤🦋🇮🇳🦋

  • @SanketJadhav-en4oy
    @SanketJadhav-en4oy 5 месяцев назад +1

    मस्त विश्लेषण दादा

  • @chetandahale2452
    @chetandahale2452 2 года назад +1

    अप्रतिम🙏⛳

  • @saurabhparab2059
    @saurabhparab2059 2 года назад +2

    राण्याणू फारच छान वाटला तू दिलेली माहिती आणि व्हिडिओ दोन्ही छान आहे...ह्या पुढेही असेच शिवकार्य तुझ्याकडून घडत राहू दे हिच आई जगदंबे कडे प्रार्थना.....keep it up...well going ✌️👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      मनापासून आभार!😇
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩

  • @paraggurao4867
    @paraggurao4867 2 года назад +4

    दहावर्षापुर्वी येथे पाणी होत

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 2 года назад +1

    🙏⛳ जय शिवराय ⛳🙏

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Год назад +1

    Abhinandan khup khup shubhechha

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 Год назад +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @ashokthakur9188
    @ashokthakur9188 2 года назад

    खूपच छान व्हिडिओ.👌

  • @sunnythorat645
    @sunnythorat645 2 года назад +1

    jay shivray jay shambhu raje .....🙏🙏🙏🙏🙏

  • @arunatoraskar9476
    @arunatoraskar9476 2 года назад +2

    Khup sundar. Durmil atishy uttam mahiti ani killyabddl khupch chhan mahiti.baght astanach dum laglyasarkhe hote. khup prayas gheun killa explore kela tykrita dhanyvad.Krishngiri kadhi dakhvnar ahat? We are waiting for Krishnagiri.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      हाहा.. अगदीच थकवणारा, कस पाहणारा किल्ला आहे. मनापासून आभार!😇
      लवकरच कृष्णगिरी भाग प्रसिद्ध करत आहोत.

  • @bhalchandrapande9500
    @bhalchandrapande9500 Год назад +1

    खूप छान महिती दिली

  • @nitinhundre9759
    @nitinhundre9759 5 месяцев назад

    Khupach chhan sundar bhava

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Apratim. Khoop. Sundar

  • @yogeshpandit4421
    @yogeshpandit4421 11 месяцев назад +2

    आपल्या दोन्ही श्रीमंत छात्रपतिंच कौतुक करावा तेवढा कमीच आहे मुजरा राजे 🚩 आपले इतके भाग्यवान कोणीही नसेल की आपन महाराष्ट्र हिंदुस्तान मधे राहतो

  • @santoshjadhav6949
    @santoshjadhav6949 2 года назад

    आभारी आहोत प्रथमेश भव्य किल्ला फार दिवसा पासूनची इच्छा होती ती पूर्ण झाली

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 года назад +1

    Aaj mala khara aani sachha shiv bakth bhetla jai shivrai ha jinjicha killa pahun thakk zalo kiti majbut aani sarv suvidhene paripurn asa ha gad yetil sarkar kiti swachata tevte aani gadachya kiti changala sambal karte aani maharajanche nav ghevun raj karnarya nete mandalina laja vatlya paije Maharashtrat eak pan killyacha sudar he lok karat nahit maharajanche nav ghevun karodo arbochi property yani jama keli aahe dhanyawad

  • @rajivyadav6970
    @rajivyadav6970 2 года назад +2

    Phar Chan mahiti dilis.keep it up . travelling also takles ter ajun upayogi honar .hotel .jawal airport ect

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      आपण जिंजी भाग १ पाहू शकता. मुंबई पुणेहून कसे पोहोचू शकाल हे सविस्तर सांगितले आहे.
      लिंक : ruclips.net/video/B7KM-4KOW60/видео.html

  • @prasadpatil226
    @prasadpatil226 2 года назад

    khupch chan mahiti dada...

  • @maheshdankhara3111
    @maheshdankhara3111 2 года назад

    Beautiful iliket jordar kelal

  • @Chandrkant-um8wn
    @Chandrkant-um8wn 3 месяца назад

    खुप छान माहिती दिली आणी आमाला घरी बसून जिंजी दाकवली धन्यवाद दादा ❤❤

  • @smadhavpatilVs39
    @smadhavpatilVs39 Год назад +1

    व्हा मित्रा, बढिया,,
    जय शिवराय,,
    आणखी बनवा....

  • @dattamaahadik2410
    @dattamaahadik2410 10 месяцев назад

    भाव सुंदर व्हिडिओ❤❤❤❤

  • @manishamore7527
    @manishamore7527 2 года назад +1

    Jay jijau Jay shivray

  • @jdjei-4jdjs
    @jdjei-4jdjs 4 месяца назад

    खूप सुंदर परिसर ❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    ...Awesome.....

  • @laxmikantwani2006
    @laxmikantwani2006 2 года назад +1

    खूपच छान व्हिडिओ बनवला आहे. आम्ही काल visit केला gingee फोर्ट आणि व्हिडिओ मध्ये सांगितल्या नुसार एक आणि एक गोष्ट खरी आहे . आम्हाला नुसतं फिरायला खूप कष्ट लागले पण तुम्ही तर एवढा छान व्हिडिओ बनवला. खूप शुभेच्या अश्याच videosathi येणाऱ्या काळात

    • @sushamadeshpande6177
      @sushamadeshpande6177 Год назад

      नॉन स्टॉप संपूर्ण दोन व्हिडिओ पाहिले धन्यवाद महाराष्ट्रातले किल्ले पाहिले पण हा पाहायचा होता तुमच्यामुळे हा पाहायला मिळाला माझं वय ७२ आहे जिंजीचा किल्ला प्रत्यक्षात पाहू शकणार नाही तुमच्यामुळे मला पाहायला मिळाला परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @muneshwarjamaiwar9989
    @muneshwarjamaiwar9989 Год назад

    खूपच भारी वाटलं

  • @swetangtandlekar6698
    @swetangtandlekar6698 2 года назад +2

    Your efforts towards your work is mind-blowing . video shooting , anchoring also awesome . Chatrapati shivaji maharaja n cha vijay asho...!!

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      Means alot, Thank you!😇
      Bdw, Share with you friends Colleague and relatives also!
      Jay Shivshambhu!🚩

  • @konduskar2202
    @konduskar2202 2 года назад +2

    😍😍😍😍😍

  • @WasimKhan-gc1en
    @WasimKhan-gc1en 3 месяца назад

    😢sundarchaan😊

  • @ranjitgulave5692
    @ranjitgulave5692 9 месяцев назад +1

    भावा खूप सुंदर किल्ला दाखवीलास धन्यवाद

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  9 месяцев назад

      मनापासून आभार!🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय.🔥

  • @shubhamsanas5242
    @shubhamsanas5242 8 месяцев назад

    Keep sharing your such interactive content. Hats off to you and your team for putting your best efforts into this video.
    The content quality is the main thing that makes me watch your videos again and you did it!

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Год назад +2

    खूपच छान व्हिडिओ. आम्हाला पण जायचा आहे इकडे

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +1

      मनापासून आभार!🙏🏻

  • @nandkishorpatil7000
    @nandkishorpatil7000 2 года назад

    Thanks Rane sir

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs 2 года назад +4

    एक तास कधी निघून गेला काहीच समजल नाही
    Long Video editing bharich

  • @vishnukanse2918
    @vishnukanse2918 2 года назад

    Good candion

  • @deepaksalunke2095
    @deepaksalunke2095 2 года назад

    ❤️🔥

  • @alkapacharne272
    @alkapacharne272 Год назад +2

    आपणास नमस्कार माझा आपण हा किल्ला दाखवल्याबद्दल खूप खूप आपल्या अभिनंदन माझं वय 65 आहे मी तो किल्ला पाहू शकले नसते पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हा किल्ला बघायला मिळाला धन्यवाद किल्ला खूप सुंदर होता

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +2

      मनापासून आभार!☺
      या व्हिडीओच्या निमित्ताने आपल्याला गडभ्रमंती करवू शकलो याहून मोठा आनंद तो कोणता.. जिंजीसोबत विजयदुर्ग, कलावंतीणी सुळका आणि बरेच किल्ले तुम्ही इथे अनुभवू शकता. वय टाका मागे. एखादा किल्ल्यावर प्रत्यक्ष भेट होऊन जाऊदे. जय शिवशंभू!🚩

    • @pushpaphadke2197
      @pushpaphadke2197 Год назад

      या सगळ्या भागाची समुद्रसपाटीपासून उंची किती आहे

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 7 месяцев назад

    🙏🙏🌹🌹🚩🚩🚩

  • @rushikeshshinde5483
    @rushikeshshinde5483 2 года назад

    🙏🙏🙏🙏

  • @manishamore7527
    @manishamore7527 2 года назад

    अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले सुशोभित करुन आपला शिवरायांचा इतिहास जपला पाहिजे .आपल्याकडील गडकील्ल्यावर पडझड झालेली आहे .सगळीकडे भावनावश अवशेष पहायला मिळतात. सगळ्यात जास्त किल्ले महाराष्ट्रात आहेत पण पण कोणत्याही किल्ल्यावर इतकी छान वस्तुस्थिती पाहायला मिळत नाही. हे आपले दुर्भाग्य आहे. पन्हाळा जसा devlap केलेला आहे तसा बदल अपेक्षित आहे.