तुम्ही पण मोरयाचा धोंडा नाही पाहिला का? | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 фев 2024
  • आम्ही साक्षात शिवप्रभूंची शिवलंका म्हणू तुम्ही किल्ले सिंधुदुर्ग समजा.
    किल्ले सिंधुदुर्ग फिरण्याचं नियोजन करताय तर साधा सरळसोपा असा रुटमॅप तुम्हाला समजावून सांगतो. एकतर आधीच अवघा एक तास फिरण्यासाठी मिळतो त्यात तब्बल साडेतीन किमी लांबीची तटबंदी असलेला हा जलदुर्ग तुम्ही कितीसा पाहणार? तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भ्रमंतीला सुरुवात करूया. पण.. महादेवाला हाक मारताना नंदीसमोर कमरेत वाकता ना. मग सिंधुदुर्ग पाहायचा असेल तर ‘मोरयाचा धोंडा’ पाहायलाच हवा. त्याशिवाय सिंधुदुर्गाचं दर्शन पावन होत नाही. फार नाही अधिकची १०० रुपयांची कात्री पाकीटाला लावून तुम्ही हा धोंडा पाहून येऊ शकता.
    #roadwheelrane #gadkille #sindhudurg
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 104

  • @parnikapingulkar9197
    @parnikapingulkar9197 4 месяца назад +7

    आमचा सिंधुदुर्ग ❤

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 4 месяца назад +3

    दादा तुझी पायाची जखम अजून भरली नाही हे पाहून दुःख झाले. ती जखम लवकरच भरेल आणि तू परत पहिल्यासारखा लवकर हो अशीच श्रींच्या चरणी प्रार्थना.
    जय शिवराय🚩🚩
    आणि हो व्हिडिओ पाहून आनंद झाला. खूप मजा आली.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 4 месяца назад +5

    ही माहिती आजपर्यंत कुणीच दिली नाही ही तर अनोखी माहीती आहे यापुढे त्या स्थानाला मंदीराप्रमाणे बंदीस्त केलं तर लोकंही त्या स्थानाचा आदर करतील

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 28 дней назад +1

    दादा तुम्ही जसा प्रकारे मोरयाचा धोंडा चे महत्व कळवले आता 100% फरक पडेल आणि लोक तिथे नक्कीच भेट देतील ❤

  • @prakashkhot2561
    @prakashkhot2561 4 месяца назад +3

    खूप छान नेहमी प्रमाणे आज ही अप्रतिम माहिती दिलीत धन्यवाद
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @dharashivkar_shetkari_raja
    @dharashivkar_shetkari_raja 4 месяца назад +9

    सुरूवात आपण केली तरी या गोष्ठी शक्य आहेत. 5 कोठी मराठा बांधव आहेत प्रत्येकी 3000 रुपये जमा केले तरी
    रायगड बांधून पूर्ण होईन.
    Edit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना बोलून पुढाकार घेतला तरी 1,50,00,00,00,000
    1500 कोठी जमा होतील म्हणजे 1खरब 50 अब्ज रुपये येवढ्या पैश्यात रायगड आरामात बांधून होईन.
    प्रत्येक महिन्याला 3000 जमा केले तर (3000 रुपये दारू, सिगारेट, सुपारी, गुटखा हा खर्च कमी केला तर) एका वर्षात 12 गड किल्ले पहिल्यासारखे स्वराज्य प्रमाणे अभिमानाने पूर्ण जगाला आकर्षित करतील.

    • @shakuntalarane4322
      @shakuntalarane4322 4 месяца назад +1

      कल्पना खूपच छान आहे खरंच ज्यांना महाराजांबद्दल आदर आहे ते या कामासाठी सहकार्य करूच शकतात
      फक्त एकच मत पटलं नाही त्यासाठी मावळे कशासाठी ? मावळ्यांनी महाराजांसाठी केलेला सर्वस्वाचा त्याग कोणीच विसरू शकत नाही तसेच त्यांचे वंशज ही कशासाठी त्यांचीच त्यांना खात्री नाही

    • @dharashivkar_shetkari_raja
      @dharashivkar_shetkari_raja 3 месяца назад

      @@shakuntalarane4322
      एक दिवस येणार आणि रायगड छत्रपतींच्या काळात जसा होता तसाच डौलनार.

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 4 месяца назад +3

    हर हर महादेव 🚩🚩

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 4 месяца назад +2

    जय शिवराय सर्वांना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @sumansawant2923
    @sumansawant2923 4 месяца назад +2

    अप्रतिम 👌👌🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @vaishnavisawant2419
    @vaishnavisawant2419 4 месяца назад +1

    मी साै वैष्णवी विश्राम सावंत तुझे सर्व विडिओ पाहते जेव्हा तु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल माहिती सांगताे तेव्हा महाराज आजही आपल्या साेबत आहेत असच वाटत

  • @PruthvirajJagtap96k
    @PruthvirajJagtap96k 4 месяца назад +2

    या वेळेस खूप वाट पहावी लागली 🙏🏻🚩

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 4 месяца назад +2

    दादा आभारी आहे शेवटी विडिओ आलाच ❤️

  • @renukapawar9848
    @renukapawar9848 4 месяца назад +1

    दादा तुम्ही आणि तुमची टीम स कुशल राहो ही विठ्ठल चरणी प्रार्थना.राजेंना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩

  • @pankajdeshmukh14
    @pankajdeshmukh14 4 месяца назад +1

    दादा ! मी फ़क़्त आज पर्यंत किल्ले पाहिले पण , तुझामुळे अनुभवतोय 🙏

  • @sunilp1974
    @sunilp1974 4 месяца назад +1

    बंधू अतिशय रोमांचक विडिओ झाला आहे. दुस-या भागाची आतूरता आहे.आणि खरं सांगतो विडिओ पाहून आता लगेच सिंधूदूर्ग किल्ला पहायला जावेसे वाटत आहे.

  • @sushh_worldwide
    @sushh_worldwide 4 месяца назад +1

    जखम अ्सून सुद्धा, तुमच्ॺा dedication ला सलाम 🙌🚩😊

  • @Kddatashan
    @Kddatashan 4 месяца назад +2

    खूप माहितीपूर्वक व्हिडिओ ❤ गडाची संपूर्ण माहिती फारच छान 🙌

  • @saurabhlomte9002
    @saurabhlomte9002 4 месяца назад +1

    Video ची वाट पाहत होतो कारण व्हिडिओ बघितल्या शिवाय किला बागण्याची ईच्छा होत नाही❤❤

  • @ratnakarkadu1435
    @ratnakarkadu1435 4 месяца назад +1

    फारच मेहनत घेऊन अतिशय विस्तृत वर्णन करुन प्रत्येक वास्तु ( आदरणीय मंदिर) समजावून सांगत असता. अतिशय धन्यवाद दादा!

  • @akashshinde8891
    @akashshinde8891 4 месяца назад +2

    Dada kajli ghe tuzi ani tuzya payachi ani camera dada la pn sang 🥹🥹🙏🤞💫
    Tuz he kam amhala khup avdt ani avdt pn rahil✨💫💯❤️🌍🚩🚩🚩🚩

  • @sonalbhonkar300
    @sonalbhonkar300 4 месяца назад +2

    खुप छान माहिती मुद्दे सूद देतोस खुप छान तुझ्या मुले बघायला मिळते आ्मा ला

  • @prathamshinde7004
    @prathamshinde7004 4 месяца назад +1

    Khup Chan Video 🙏❤️🚩🚩🚩🚩
    Shahaji Maharaj ki Jai ,Jai jijau, Jai Shivraai ,Jai Sambhu Raje 🚩🚩🚩

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub 4 месяца назад +18

    दादा बरोबर आहे सिंधुदुर्ग पाहायला जातो तेव्हा राजकोट,सर्जेकोट,पदमगड,सिंधुदुर्ग बरोबरच मोरयाचा धोंडा हे पहायला हवं त्याचबरोबर कसबा भेटी दरम्यान कर्नेश्वर मंदिर, संगम मंदिर, संभाजी राजे स्मारक पाहतानाच सरदेसाई वाडा पाहायलाच पाहिजे

    • @sunilp1960
      @sunilp1960 4 месяца назад +1

      शिवरायाचे मंदिर करविर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी बांधले आहे

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 4 месяца назад +2

    तुझ्याच व्हिडिओची वाट पाहत होतो दादा

  • @vaishnavisawant2419
    @vaishnavisawant2419 4 месяца назад +1

    दादा तु काळजी घे स्वतःची व तुझ्या टीमची स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य व चांगले आरोग्य लाभाे हिच माझी समर्थ चरणी प्रार्थना धन्यवाद😘💕

  • @pallavikinage5442
    @pallavikinage5442 4 месяца назад +1

    मी शक्य झाल्यास तुमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघते, आणि माझे मुल, आणि शेजारचे मुल मुली आहेत त्यांना पण तुमचे चॅनल शोधुन, बघायला लवते,आमच्या ही घरात आम्ही हे व्हिडिओ आवर्जून बघतो,
    इतिहास तर माहित होता, पण एवढा सखोल नाही,
    इतिहासात रुची निर्माण झाली, / हे व्हिडिओ बघुन, वेड लावले सर तु, हे व्हिडिओ बघण्याच🙏😊

  • @Aniket_Patil_5
    @Aniket_Patil_5 4 месяца назад +2

    Roadwheel Rane 🎉🎉🎉❤❤❤

  • @bhagyashrimitkari4982
    @bhagyashrimitkari4982 4 месяца назад +2

    Lavkar takat ja dada video aani raigad ch video tak lavkar 🙏

  • @MVvishalDhotare45
    @MVvishalDhotare45 4 месяца назад +1

    Chatrapati shivaji maharaj ki jay 🙏 मस्त

  • @mansi_55
    @mansi_55 4 месяца назад +1

    🚩जय शिवराय 🚩
    दादा विडिओ नेहमीप्रमाणेच उत्तमच, माहितीपूर्ण विडिओ आमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं खास वैशिष्ट्य.इतक्या वेळा मालवणला जाऊन सुद्धा आम्हाला
    🚩 मोरयाचा धोंडा 🚩माहीतच नव्हता.हा भाग पहाताना, खासकरून तुमच्या शैलीत ऐकताना,अनुभवताना एक ऊर्जा येते.पुढील भागांची आतुरता आहे.स्वताची काळजी घ्या.
    🚩जय शिवराय 🚩
    आस्ते कदम ऽऽआस्ते कदमऽऽआस्ते कदम !
    महाराज गडपती, भूपती, प्रजापती ,गजपती, अश्वपती, सुवर्णरत्न श्रीपती ,अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टित,न्यायालंकार मंडीत, शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत
    राजनिती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस ,
    स्वर्ण सिंहासनाधिश्वर, राजाधिराज योगीराज, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत,श्री श्री श्री, छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
    हर हर महादेव.
    🚩जय शिवराय 🚩

  • @vithlalad8827
    @vithlalad8827 4 месяца назад +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 4 месяца назад +1

    सिंधुदुर्ग part 1 मस्त झालाय नेहमीप्रमाणे त्या वास्तुजवळ जाऊन माहिती देणे हि तुमची खासियत आहे दादा.मी २ वेळा गेलोय ह्या किल्यावर पण मोरयाचा धोंड्याविषयी काही माहितीच नव्हती पण next time नक्की पाहणार तो मोरयाचा धोंडा.जीवन कदम सागर मदने बालाजी जामखेडे प्रशिल अंबाडे सचिन पुरी व राजापुरमधिल राहिद सोलकर ह्या सर्वांचे नेहमी video पाहत असतो.काळजी घ्या स्वताची दादा

  • @vaishnavisawant2419
    @vaishnavisawant2419 4 месяца назад

    दादा तुझ्यामुळे आम्हाला नव्याने पुन्हा एकदा आपल्या इतिहासाची आेळख झाली धन्यवाद Thank you so much

  • @geetautekar2789
    @geetautekar2789 4 месяца назад

    खुप छान..... तुमच्या मुळे आम्हाला किल्ल्यांची छान माहिती मिळते❤🙏🚩🚩

  • @PrakashBhamkar-zt1vq
    @PrakashBhamkar-zt1vq 4 месяца назад +1

    खूप छान आणि सविस्तर माहिती, अप्रतिम माहिती, अभिनंदन भाऊ

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 4 месяца назад +1

    दादा आपल्या शब्दात रायगड पाहायचा आहे कधी येईल ❤️🙏🏻

  • @vaishnavisawant2419
    @vaishnavisawant2419 4 месяца назад

    तुझे खूप खूप धन्यवाद

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 4 месяца назад

    ly bhariii sirji ❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 месяца назад

    Khoop...sundar....💞

  • @ArunJadhav-rp3vq
    @ArunJadhav-rp3vq 4 месяца назад +1

    Khup mst dada

  • @vishalpawar1368
    @vishalpawar1368 3 месяца назад

    Khup chan explain kala ahy Dada

  • @vaishnavisawant2419
    @vaishnavisawant2419 4 месяца назад

    खूपच सुंदर दादा तुझ्यामुळे आम्हाला अनेक किल्ल्यांची माहिती मिळाली

  • @smitaibrampurkar9257
    @smitaibrampurkar9257 4 месяца назад +1

    Khupach chan mahiti dilit tumhi

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 месяца назад +1

    Mitraa ek number video banavlaas

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 4 месяца назад +1

    छान

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 4 месяца назад +1

    खूप छान व्हिडीओ 👍🏻

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 4 месяца назад +2

    Full Details मध्ये vlog.... असं कुठलाच youtuber दाखवत नाही....❤

  • @varad4005
    @varad4005 4 месяца назад +1

    दादा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे,
    आमच्या सारख्या दुर्ग व इतिहासात रुची ठेवणाऱ्या व्यक्तींना 1 तास दुर्ग सर करायला फार कमी आहे.😔

  • @digambarpalav243
    @digambarpalav243 4 месяца назад

    खूप समर्पक व्हिडिओ आहे. छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा खूप चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितल्या आहे. राणे साहेब खूप खूप धन्यवाद.

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली आहे मी पण हा किल्ला पाहिला आहे.

  • @sushantchavre6463
    @sushantchavre6463 4 месяца назад

    खूपच उत्कृष्ट माहिती दिली दादा👍👍🙏🙏Thank you

  • @tanajibhosale7069
    @tanajibhosale7069 4 месяца назад

    good information

  • @vaishnavisawant2419
    @vaishnavisawant2419 4 месяца назад

    दादा तुझे मनापासून धन्यवाद तु असेच विडिओ करत रहा आमच्या कडून तुला खूप खूप🌹 शुभेच्छा

  • @pushpaphutane8176
    @pushpaphutane8176 Месяц назад

    Very nice video

  • @pratikdesai9922
    @pratikdesai9922 4 месяца назад +1

    Good

  • @ganesha_the_Xp
    @ganesha_the_Xp 4 месяца назад +1

    nice ..!

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 4 месяца назад

    Prathamesh khup chhan video banavlas .tumha doghe hi Bhau na aata Kay mhanav tech kalat nahi.kharokhar doghanche hi khup kavatik karte. itake doghan na hi lagle aahe aani Prathamesh tu payarya chadhatana visarla hotas Kay ki payala jakham aahe ti patpat ghaine chadhat hota aani nantar spasht disle tula traas zhalay.kiti jidd aahe hi khare shiv bhakt aahat tumhi doghe hi .
    Aamchya tula tuzhya pudhil vaat chalis khup shubhechya.aani shree chatrapati shivaji maharaj yaan che hi tula aashish astil.
    ya video cya pudhi bhagachi aaturta aahe lavkar pathav.
    Jai shivaji Jai bhavani.

  • @rupalipatwardhan7789
    @rupalipatwardhan7789 3 месяца назад

    Very interesting....your knowledge and delivery is praiseworthy...

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 4 месяца назад +1

    ❤❤

  • @vaishalitambe7692
    @vaishalitambe7692 4 месяца назад +1

    Kalji ghe bhau please kiti dukhat asel na chaltana tarisuddhaa thodese pan dakhun det nahi hats of u

  • @yadneshkand2221
    @yadneshkand2221 3 месяца назад

  • @suhasbuwa3306
    @suhasbuwa3306 4 месяца назад +1

    तुम्हाला लगल होत बर वाटत का आज व्हिडिओ बघून समाधान वाटल आणि त्यातून तुम्हाला बघून पण बर वाटलं

  • @miteshbhokare7642
    @miteshbhokare7642 4 месяца назад

    Khup chan mahiti sanglis dada

  • @ganeshdhage4982
    @ganeshdhage4982 4 месяца назад +2

    2 part kadhi yenar ahe bhau

  • @krushnadivte432
    @krushnadivte432 3 месяца назад +1

    Vajragad killyawar video banav dada

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 4 месяца назад +1

    First comment

  • @We_The_Guravs
    @We_The_Guravs 4 месяца назад

    दुसरा भाग upload करा लवकर...

  • @niveditamayekar5498
    @niveditamayekar5498 4 месяца назад +1

    Dada aalach aahes mlvn mdhe tr medha bhagat kushe wada aahe tithe mhane bhuyar ughdte as aikivat aahe. Shakya zal tr explore kr. 👍

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 4 месяца назад

    Dada tumi organis krto ka treck...krt ashil tr please sang

  • @eknathghadigavkar6341
    @eknathghadigavkar6341 3 месяца назад

    व्हिडिओ रोज पाहायला वेळ नाही मिळत पण शनिवारी आम्ही रात्री सगळे व्हिडिओ बघतो आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करतो आता जेव्हा तू सिंहगडला गेला होतास आणि तुझ्या हातापायांना जखमा झाल्या होत्या ते फोटो माझ्या मुलाने यूट्यूब वर पाहिजे होते तो बोलत होता दादाला किती त्रास होत असेल त्याची शाळा सकाळची असते तो आता नऊ वर्षाचा आहे त्यामुळे तो तुझे व्हिडिओ शनिवारी रात्री पाहतो कारण रविवारी सुट्टी असते दादा मसुरे च्या बाजूला भगव नगडम्हणून गाव आहे तिथे एक किल्ला आहे तो एकदा दाखव भगव नगड किल्ला

  • @prekshakandar1839
    @prekshakandar1839 4 месяца назад

    खूप छान, आमच्याकडे आम्ही सगळे जण तुझे व्हिडिओ बघतो

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  4 месяца назад

      मनापासून आभार!🙏🏼
      सर्वांचे असंच प्रेम, पाठींबा कायम असूद्या. जय शिवराय!😇

  • @mandarparab4096
    @mandarparab4096 4 месяца назад +1

    Part 2 ची उत्सुकता आसा आता कधी upload करताय तेची वाट बघतय

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 4 месяца назад +1

    व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 4 месяца назад +1

    दादा पुढील भाग कधी येणार आहे

  • @VibhutiDarekar
    @VibhutiDarekar 4 месяца назад +1

    खुपचगोडमाहीतीआपणदीलीतअसवाटतआजमहाराजहवेहोतेत्यांच्याआठवणीनेडोळेपाणावतात

  • @Krutikpatil3030
    @Krutikpatil3030 4 месяца назад

    भाग दुसरा कधी येणार

  • @himanshukulkarni1947
    @himanshukulkarni1947 4 месяца назад

    दादा प्रचितगडचा पण व्हिडिओ कर

  • @ShantanuHarne
    @ShantanuHarne 4 месяца назад +2

    Bhau khup vat pahat hoto tuzya video chi

  • @studyalive.
    @studyalive. 4 месяца назад +1

    Bhau tume hindi made suda dubb kara aase mala watate . Karan hindi made kelyas tumal jast audaince pan bhetel . Tumche kam khup changale aahe .

  • @sushantchavre6463
    @sushantchavre6463 4 месяца назад

    Part -2 ची उत्सुकता आहे

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 4 месяца назад

    dada, tuza study khup aahe...aamhala aavdel ajun detail madhe aikayla

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 4 месяца назад

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्त आझाद, अमित तिवारी.

  • @Ipsu777
    @Ipsu777 4 месяца назад

    प्रथमेश तू दाखवतो ते किल्ले कितीही पाहिले तरी आम्ही तृप्त होत नाही.....म्हणून परत परत दुसऱ्या किल्ल्या बद्दल विचारतो.....म्हणून तू vaitagu वगेरे nako...tula jamel tase दाखवत जा.....आम्ही सारखे तपासून तर पाहतो की व्हिडिओ aala ka..,
    Tula khup khup शुभेच्छा...mi mumbai kar.

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 4 месяца назад

    Tu malvani aasa kay?

  • @vaibhavbhavarthe491
    @vaibhavbhavarthe491 4 месяца назад +1

    Raigad chi video kadhi yenar dada

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  4 месяца назад +1

      मार्च एन्डपर्यत शूट होईल👍🏻

    • @vaibhavbhavarthe491
      @vaibhavbhavarthe491 4 месяца назад

      @@RoadWheelRane tumi dada March chya first week madhi bole hote Raigad chi video chi kup vat bgto lavkar Kara mi don te tin vela jaun alo ahe but tumi Raigad chi ji Mahiti sangal Tashi mahiti kon ny sangu shkat maun jast vat bgto

  • @harishchandrasambare6140
    @harishchandrasambare6140 4 месяца назад

    बाळा आपण महापूरूशाचे मंदिर म्हणालात पण महापुरूश म्हणजे कोण ह़ोते हे समजाऊन सांगीतले नाही.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  4 месяца назад

      कोकणात प्रत्येक गावात आपल्याला महापुरुषाचं स्थान पाहायला मिळतं.. पुढच्यावेळी व्हिडीओत नक्की उल्लेख करेन याचा

  • @harishchandrasambare6140
    @harishchandrasambare6140 4 месяца назад +1

    षहज्ञमढछ

  • @tanajikhade5244
    @tanajikhade5244 4 месяца назад +1

    अरे बाबा फक्त ब्राह्मण नाहीत अठरा पगड जातीचे लोक महाराजासोबत होते.

    • @Aniket_Patil_5
      @Aniket_Patil_5 4 месяца назад +5

      अरे दादा ते पूजेसाठी सांगत आहेत,हे सगळेच महाराजांसोबत होते यात काही वाद नाहीये.

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 4 месяца назад +2

    तुझा चॅनल चा पहिला vlog हा.. सिंधुदुर्ग किल्ल्यावर च होता ना

  • @sam9664334558
    @sam9664334558 4 месяца назад +1

    आम्ही 2006 मध्ये गेलो होता तेव्हा महाराज चा हाता आणि पाया चा ठसा ओपन मध्ये होता आणि तोह वर नाही खाली होता.