रायगड दर्शन (भाग २) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 184

  • @swapnilpowar7432
    @swapnilpowar7432 Год назад +104

    मी रागडावर ७ वेळा गेलोय , पण अभ्यासाला पहिल्यांदा ते ह्या व्हिडीओ मुळे. वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा तीच energy आणि तळमळ पाहून मन भरून येत. खरंच आपण नशीबवान आहोत कि आपल्याला असा इतिहास लाभलाय पण आपल्याला तो जपता येत नाही ह्याची खंत आहे. आज रायगडाची आवस्था पाहिली तर मन व्यथित होत , ज्या राजांनी आपल्या राज्यासाठी सर्वस्व पणाला लावलं त्यांचा साधा इतिहास हि आपण जपू शकत नाही. नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हटलं कि आपण स्वतःला मराठा समजतो पण अप्पासाहेबांसारखे मावळे आहेत म्हणून तो इतिहास पुढच्या पिढी पर्यंत पोहोचतोय. नाहीतर त्या पडक्या भिंती आणि दगडी या पलीकडे काहीच उरल नाही.
    महाराष्ट्र राज्य सरकार दार वर्षी ६जून ला राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी लाखो करोडो खर्च करतो , पण गडाच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडे पैसे नसतो. काय करायचेत असले पुढारी जे फक्त राजकारणासाठी महाराजांचं नाव लावतात.
    हाच फरक आहे आपल्यात आणि विदेशात , विदेशात त्यांचा इतिहास छोटा असतो पण ते मोठ्याने सांगतात , आपला इतिहास मोठा आहे पण आपण तो इतरांपर्यंत पोहोचवत नाही.

    • @sureshdoshi1405
      @sureshdoshi1405 Год назад

      pp

    • @niharprabhu3604
      @niharprabhu3604 Год назад

      Rajkarni sagle labad lok ahet tyancha kadun nahi apeksha karun chalnar. Sagle labad landge zale ahet kuthlahi paksha asude thoda far farkane sagle sarkhech. Gad sanvardhana sathi iccha shakti lagte ti asna shakya ch nahi Ani hya pudhe tar konich asa nahi yenar

    • @sheeladorlekar2676
      @sheeladorlekar2676 Год назад +1

      अगदी बरोबर बोललात दादा. आप्पा काकांनी खुप महत्वपूर्ण माहिती दिली आहे.🙏🙏🙏

    • @pavanchavan3949
      @pavanchavan3949 Год назад

      मग आता जे महाराजांचे वंशज म्हणवून घेतात् या लबाड राजकारण करणाऱ्या लांडग्यांना धुतलं पाहिजे.

    • @satishjagdale7478
      @satishjagdale7478 Год назад

      kup kup uttam

  • @Ethenn555
    @Ethenn555 Год назад +26

    आप्पांच्या रूपाने नक्कीच कोणतातरी मावळा परत आला आहे ❤❤

  • @BDDeore
    @BDDeore Год назад +108

    छत्रपती शिवाजी महाराज यांची गडावर जलसंचलना विषयी दूरदृष्टी आप्पासाहेब यांनी अभ्यास करून सांगितली आहे. आप्पासाहेब आपले धन्यवाद.

    • @pravinmore8743
      @pravinmore8743 Год назад +2

      ते ह्या समस्त जगाला सांगताय तीच मोठी गोष्ट आहे 😇😇

    • @baile857
      @baile857 Год назад +1

      ​@@pravinmore8743क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क

    • @akshaykangane36
      @akshaykangane36 Год назад

      @@pravinmore8743 love p

    • @DLx555
      @DLx555 Год назад

      Ok

    • @DLx555
      @DLx555 Год назад

      ​@@baile857of 8
      ❤ bu mo

  • @aartipatil9684
    @aartipatil9684 16 дней назад +1

    🙏💐 अदभुत माहिती, आम्ही आपले ॠणी आहोत 💐🙏

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 3 месяца назад +2

    🙏 Salute to Rishi Tulya Adarniya Appa Parab Ji. He is great, thn any encyclopaedia, Google . His knowledge is a treasure of d entire Bhartiya Samaj. Govt should utilise, avail services and knowledge of Appa ji for nation building.

  • @rushikeshswami9367
    @rushikeshswami9367 4 месяца назад +1

    🎉 मनापासून धन्यवाद साहेब

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Год назад +12

    पहिला भाग ऐकला आणि अजून पुढे असेच विलक्षण गोष्टी कळणार हे वाटलेच होते आणि ते खरं ही झाले. आप्पा काकांचा अभ्यास इतका गाढा आहे कि त्यांच्या सोबत रायगड वारी करायलाच हवी असं वाटते. मी एकदा रायगडावर जाऊन आले आहे पण तेंव्हा इतकी माहिती मिळाली नव्हती. खुप खुप धन्यवाद. ❤🙏🙏🙏

  • @uttambhosale9608
    @uttambhosale9608 4 месяца назад +1

    आप्पा दंडवत आपल्याला

  • @sujatabansode4647
    @sujatabansode4647 11 месяцев назад +5

    Khupch chan sangat ahet shri Appasaheb parab sir ni aamhi pahat ahot ani tyani sangitleli pratek gosht dolyasamor ghadat ahe ani pahat ahot khup khup abhar

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 Год назад +4

    Appa Parbanna Che Darshan Va Bhetane Aahe

  • @jyotipaighan9031
    @jyotipaighan9031 Год назад +5

    ईतिहास तुमच्या सेवेची नोंद घेइल 👌👌मानाचा मुजरा

  • @sanjaysawant6042
    @sanjaysawant6042 Год назад +8

    अप्पासाहेब तुमच्या वाणीतुन देवी सरस्वती शिवदुत बनुन सर्व कथन करीत आहे.्

  • @surajrathod4822
    @surajrathod4822 10 месяцев назад +4

    Aappa tumchyamule kupach sikhayal milale❤❤❤❤❤❤ thank you very muchh

  • @janardhanjadhav4276
    @janardhanjadhav4276 Год назад +12

    इतिहासाठी वाहुन घेतलेल्या मा.श्री.आप्पा परब यांच्या सारख्या संशोधकांनी संकलीत केलेल्या लोक कथा , ऐतिहासिक संदर्भ, अभ्यास, ध्यास व छत्रपतींची प्रतीमा मनामनात ठसवण्याचा प्रभावी प्रयत्नासमोर शतश: नतमस्तक. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपले आभार 🙏🏻

  • @mayurvishe1211
    @mayurvishe1211 9 месяцев назад +2

    शब्द अपुरे पडतात आप्पा साहेबांसाठी ❤

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 Год назад +7

    Ninadrao ji bedekar sir , appa parab hyancha sarkhya lokancha karya khup kamalicha ahe. Ani itkya lokanna gadavar baghunahi bara vatla. Itihasa baddal odh aslya shivay evdha vel kon kadhat nahi

  • @shivrudraacademy
    @shivrudraacademy 5 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद आप्पा 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती मिळाली व त्यामुळे इतिहास कळला 🙏

  • @ameyvedpathak6238
    @ameyvedpathak6238 11 месяцев назад +3

    Chaan mahiti sangitli aapaasaheb khup khup dhanyawad 🙏👌jay shivray

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +5

    खरे महाराष्ट्र भूषण व्यक्तिमत्त्व, मानाचा मुजरा नमस्कार जय हिंद

  • @shejouavach
    @shejouavach 11 месяцев назад +2

    आप्पा परब यांना दंडवत. इतिहास अक्षरशः जीवंत केला. आप्पा परब यांच्या समवेत रायगड पाहायला आवडेल.

  • @laxmanbhosale5605
    @laxmanbhosale5605 Год назад +8

    RS आणि अप्पासाहेब, आपण रायगडाचे अप्रतिम दर्शन घड़वीले त्याबद्दल खुप, खुप आभार व अभिनंदन.

  • @Undagnara
    @Undagnara Год назад +13

    बहुतेक महाराजांच्या उजव्या हाताने पुनर्जन्म घेतलाय वाटतय अप्पांच्या रूपाने... शतश् प्रणाम

  • @jyotiraut9470
    @jyotiraut9470 Год назад +2

    अगदी बरोबर आहे बाबा सत्य आहे मि रायगड पाहिला नाहि महादेवाचि पूजा करत आहे सपन पडल होत

  • @bharatmalve1287
    @bharatmalve1287 Год назад +3

    रायगड पाहिला पण जे आप्पा परब यांनी जे वर्णन केलंय त्यातून अस वाटतंय की स्वतः तिथे त्यांच्यासोबत राहून गड पाहिल्यासारखं वाटतंय. मी अजून एकदा पुढच्या महिन्यात जाऊन येणार आहे. जस आप्पांनी वर्णन केलं ते मनात ठेऊन गड पहायचं आणि त्याच वाटेने जायचं ❤❤❤

  • @lahadesumit
    @lahadesumit Год назад +7

    खूप छान माहिती!! धन्यवाद!! एक इतिहास वेडा माणूस... फार सुंदर! आमचे भाग्य!

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 4 месяца назад +1

    बाबा तुमची माहिती आम्हाला खूप आवडली तुम्हाला भेटण्याची इच्छा माझी झालेली आहे मी रायगडावर येणार तेव्हा तुमची भेट घेणार

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Год назад +3

    दासी या कुनबिनी होत्या ,दास हे कुणबी होते ,शूद्रां ना माणुसकी दाखवणारा राजा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम याच्या भागवत धर्माच पाठीराखा😊😊

    • @gamingandknowledgehub
      @gamingandknowledgehub 9 месяцев назад

      मुळात महाराजांच्या काळात कुलंबी म्हणजे शेतकरी त्याचे कुणबी इंग्रजांनी आणि कर्मठांनी केले जातपात ही काही कर्मठांनी सुरु केली

  • @aartipatil9684
    @aartipatil9684 16 дней назад +1

    ❤❤❤❤❤

  • @nanasahebpatil9188
    @nanasahebpatil9188 7 месяцев назад +1

    🙏🏿 Khupach 🌴 chan 🌴 upakram 🎇 MAULI 🌈 aplya 🌈 karyalamanacha 🎇 MUJRA 🙏🏿🌴🌴🎇🌈🌈🎇🎇🌈🌺🌺

  • @Dr_Dayanand
    @Dr_Dayanand Год назад +7

    इर्शाळवाडी मधील दुर्घटना बघून मनाला खूप त्रास होतो..सर्व मृत आत्म्याना भावपुर्ण श्रद्धांजली.💐..छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ही वाडी तिथे असेल.. आज पर्येंत इथे असं काही घडलं नाही.. आत्ताच का असं घडलं..? माणसाचं काहीतरी अलीकडच्या काळात चुकत आहे.. ते काय चुकत माणूस सुद्धा जाणतो .. त्याचा अभ्यास झाला पाहिजे.. आणि अशी गावे सुरक्षित केली पाहिजे .. जीवन जी तुम्ही जे गाव दाखवलं ते निसर्ग रम्य गाव,समाधानी गाव दिसत होत पण क्षणात होत्याच नव्हतं झालं...

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 10 месяцев назад +2

    खूपच छान

  • @sarangasegaonkar4001
    @sarangasegaonkar4001 Год назад +8

    अप्पांना सखोल माहीती आहे l🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @wilson12111
    @wilson12111 Год назад +45

    👌 अप्रतिम विश्लेषण आप्पा सरांनी केलं आहे 👌 आताच्या वयात सुद्धा आवाज एकदम सुरेख व स्पष्ट आहे 👌❤️🙏आई भवानी त्यांचं आरोग्य असंच उत्तम राखावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤️

    • @eemidsangli
      @eemidsangli Год назад +1

      अप्रतिम विश्लेषण आप्पा सरांनी केलं आहे 👌 आताच्या वयात सुद्धा आवाज एकदम सुरेख व स्पष्ट आहे 👌❤🙏आई भवानी त्यांचं आरोग्य असंच उत्तम राखावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 11 месяцев назад +2

    आप्पा तुमचे ज्ञान अगाध आहे. खूप छान.

  • @ManojGajare-o9z
    @ManojGajare-o9z Год назад +2

    Dhanyawad appa 🙏🙏🙏

  • @sagarbhoi5756
    @sagarbhoi5756 Год назад +11

    असा महान व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्य . आपल्या दैवताचा इतिहास एवढा छान रीतीने सांगतात अप्पा.

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Год назад +2

    Vedi manasech itihas ghadavatat jase appasaheb parab jay shivaraya 🙏💐🚩

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 11 месяцев назад +4

    I visited Raigad 3-4 times and one along with Appa Parab.we were lucky and Appa Sir is great.

    • @pattspratik
      @pattspratik 11 месяцев назад

      can i get his contact no. ??

    • @mukundmurarisarang5747
      @mukundmurarisarang5747 11 месяцев назад

      Sorry but you can find him in Dadar near Paneri as he was selling books.

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 Год назад +2

    Khoop talmaline abhyaspurn mahiti sangitalit aappsaheb ! Raygadache darshan ghadle .aaplya charni natamastak .

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Год назад +2

    खुपच सुंदर आपण दिलीत आपल्या राजांच्या गडाची रायगडाची खुप खुप धन्यवाद आप्पा साहेब .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @swapnilpatil9217
    @swapnilpatil9217 Год назад +2

    माझ्या राजार..... माझ्या शिवबार......

  • @Sanskrutikhose
    @Sanskrutikhose Год назад +9

    आप्पा किती आपल्या लाडके
    छत्र पति शिवा जी महा रा जा ची दु र दु र ष टी आ मच्या समोर माडली त रा जे ना व तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🌹

  • @kalpanagawas6800
    @kalpanagawas6800 Год назад +13

    खरचं आप्पा, किती तळमळीने सांगताय महाराजा बाबत. तुम्ही खरचं निरपेक्षपणे शिवरायाचे भक्तिरुप भावाने आपणं वर्णन सांगताय. मी तुमची जवळची नातेवाईक असून सुद्धा ह्या व्हिडिओज पाहून आपली शिवरायावरील भक्ती बाबत फक्त सुमतीताईच्या(आपल्या पत्नी) तोंडून एकले होते. तुम्हाला खुप खूप निरोगी आरोग्यासाठी साठी ईश्वर चरणी प्रार्थना

    • @manjirisurve7610
      @manjirisurve7610 9 месяцев назад +1

      आपण लिहिलेली कमेंट वाचली, आपण त्यांच्या जवळच्या नातेवाईक आहात असे आपल्या कमेंट मधून कळले. आप्पांनी लिहिलेली पुस्तकं हवी असल्यास ती कशी उपलब्ध होतील याबाबत तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.

  • @sanjaymistry8676
    @sanjaymistry8676 Год назад +5

    अप्रतिम...सखोल अभ्यास...
    शतशः नमन आपणास,.... 🚩🚩🚩

  • @vijaykumarwarang7266
    @vijaykumarwarang7266 8 месяцев назад +1

    आपणास धन्यवाद.मानाचा.मुजरा

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub 9 месяцев назад +3

    सोयराबाई मोहिते घराण्यातील हंसाजी मोहिते उर्फ हंबीरराव यांच्या भगिनी होत्या पुतळाबाई पालकर घराण्यातील आसाव्यात

    • @Travellust_Sujal
      @Travellust_Sujal 8 месяцев назад

      हो दादा, अगदी बरोबर आहे, हेच स्वराज्य रक्षक संभाजी मलिकेमदे ही दाखविले आहे की सोयराबाई मोहिते घरण्यातून होत्या

  • @bajiraotathe1882
    @bajiraotathe1882 Год назад +2

    अप्पा अशी माहिती सांगतात ती तशीच पुढे पिढी पीडित जावो हीच अपेक्षा

  • @ravimore8205
    @ravimore8205 Год назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🌹🌼🌺🌼🌹🥀🌹🌿🌹🌿🌼🌺🌹🌿🙏🙏🙏🙏

  • @rjpatil
    @rjpatil Год назад +3

    खूप छान माहिती ❤️

  • @madhuripinge6631
    @madhuripinge6631 Год назад +2

    फारच सुरेख विश्लेषण अप्पासाहेब

  • @ananttambe9029
    @ananttambe9029 Год назад +2

    Ha etihas japun theva ajobana manacha mujra Jay shivrai

  • @Omkarvighu
    @Omkarvighu Год назад +3

    आबांचं खूप गाढा अभ्यास आहे तो एकदम उच्च दर्जाचा अभ्यास आहे आणि तो आम्हाला वाचण्यास मिळावा त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही इथुन प्रत्येक व्हिडीओज मध्ये आबांची जेवढी ही पुस्तक आहेत त्या पुस्तकाच्या संबंधित संपर्क क्रमांक द्यावा जेणेकरून आम्ही पुस्तकं मिळू शकेल आणि आबांनी आतापर्यंतचा जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास आम्हाला त्या पुस्तकाच्या माध्यमातून ते जरूर आमच्यापर्यंत देतील आणि आम्हाला इतिहास अजून चांगल्या प्रकारे कळेल.....🙏🙏🙏🙏🙏
    आणि आबा मी तुमचे धन्यवाद मानतो.मी रायगड दोन वेळा पाहिला या वास्तू मी सर्व तिथे पाहिल्या पण तेथे त्या कशासाठी आहे याचं कारण मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून कळल आहे त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Год назад

      आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112

    • @Omkarvighu
      @Omkarvighu Год назад

      @@RaashtraSevak पण मला त्या व्हिडिओ मधे अप्पा ज्या पुस्तकाबद्दल बोलत आहेत ते पुस्तक हवंय ......
      त्याच नाव सांगितलं तर खूपच भारी होईल🙏🙏

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Год назад +6

    रायगड किल्ला ऐतिहासिक माहिती खूप सुंदर सांगितले आहे, जय शिवराय जय शंभुराजे, जय महाराष्ट्र 🌹🌹👍🏻

  • @rajukolhe6981
    @rajukolhe6981 Год назад +3

    बाळासाहेब पुरंदरे यांची आठवण करून देणारे श्री आप्पासाहेब पवार महाराजांची माहिती अप्रतिम सांगितले धन्यवाद तुम्हाला दीर्घायुष्य लाभो

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Год назад +3

    फारच छान इतिहासाचे अभ्यासक अप्पासाहेब याना आमचा नमस्कार 🚩🚩🙏🙏👍👍

  • @silife750
    @silife750 Год назад +2

    Bapre ajoba 🙏 tumhi grear ahat. Jalashastra cha abbyas nakki zalach pahije !

  • @inayved
    @inayved Год назад +24

    Appa is a national treasure...thank you for this video.

  • @minakshishirke907
    @minakshishirke907 Год назад +8

    आप्पा खरच ही आशी माहिती कोणीही दिली नाही ❤🙏

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Год назад +5

    मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandeepuphade7822
    @sandeepuphade7822 Год назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Год назад +3

    आत्तापर्यंत कोण्ही ही माहिती दिली नाही एव्हडी माहिती अप्पा आपण दिले आपले आम्ही अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @mayurrambade
    @mayurrambade Год назад +2

    धन्यवाद आप्पा 🚩
    खूपच महत्वपूर्ण माहिती...आपली
    एकदा तरी भेट घ्यायची आहे..

  • @sagarbhadane682
    @sagarbhadane682 Год назад +2

    खुप छान माहिती सागितले आपण ❤❤

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Год назад +2

    आप्पासाहेब अभ्यासपुर्ण माहिती दिलीत किती विद्वत्ता आहे

  • @sagarjadhav9761
    @sagarjadhav9761 Год назад +6

    जय शिवराय अप्पा..🚩🚩🚩🚩

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 Год назад +2

    Great... Bharath salutes him

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Год назад +2

    🙏🙏👌👌☝️☝️⭐⭐♥️♥️🌸🌸. JAI MAHARASHTRA .🌸🌸🚩🚩.

  • @shanilmandhare9512
    @shanilmandhare9512 Год назад +7

    तिसऱ्या पार्ट ची वाट बघतोय,
    खूपच सरळ आणि सत्य माहिती दिलीत आपण, जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Год назад +1

      तिसरा भाग टाकला आहे -
      ruclips.net/video/Z-4IFiA6qY8/видео.html

    • @shanilmandhare9512
      @shanilmandhare9512 Год назад

      Ho subscribe kelyavr mahiti padal, udya 3,4,5 he part baghto..
      Mi raigad cha aahe javala javal 12.13 vela gelo asel pn prattek velela kahi na kahi navin mahiti milte, jasi aplya hya video madhye milali

  • @gunnyu0012
    @gunnyu0012 Год назад +2

    Khup chhan!!! Appreciate

  • @SubodhKadamVlogs
    @SubodhKadamVlogs Год назад +10

    अप्रतिम ज्ञान आणी माहिती, अप्पाना मानाचा मुजरा 🚩🙏🙏🙏

  • @Automobile931
    @Automobile931 Год назад +4

    Apasaheb kup chagali mahity sagtat tumi

  • @kanchantekale8753
    @kanchantekale8753 Год назад +2

    Khup khup abhar tumche appasaheb.... Jai shivray🚩🚩🚩🚩

  • @TravelwithRohit
    @TravelwithRohit Год назад +6

    खूप छान माहिती 👌🏻... आणि आपला इतिहास हा पुढच्या पिढीला समजावा यासाठी खूप कळवळीने सांगितलेली माहिती ऐकतच रहावी अस वाटत

  • @shivlilachinde8604
    @shivlilachinde8604 Год назад +3

    Nice video Sahab ji 🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @mangeshpahudkar8498
    @mangeshpahudkar8498 Год назад +4

    आप्पांना मानाचा मुजरा
    जय महाराष्ट्र

  • @बारगीरशिवशंभुंचा

    खुप महत्त्वाची माहिती दिली आप्पांनी.धन्यवाद

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Год назад +7

    खुप सुंदर सांगितलं सरांनी 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @shreyasmalvankar
    @shreyasmalvankar Год назад +3

    फार सुंदर आणि ह्यासाठी धन्यवाद 🙏

  • @skatingfever1724
    @skatingfever1724 Год назад +9

    खुप खुप आभार आप्पासाहेब अत्यंत साध्या व सोप्या पद्द्धतिने समजवल 🙏🙏 कृपया आपला सम्पर्क क्रमांक द्या.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Год назад

      अप्पांना संपर्क करायचा असेल तर ह्या व्यक्तीशी आगोदर बोलून घ्या, अप्पांची पुस्तके वितरित करण्याचे काम ते करतात - आकाश नलावडे - 8692061112

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 Год назад +7

    श्रींमंत सईबाई राणी साहेब या फलटण च्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या असं इतिहास सांगतो , कृपया यावर अधिक स्पष्टीकरण कोण देईल काय ?

  • @swatiphadke332
    @swatiphadke332 Год назад +2

    You are great

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Год назад +2

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @BharatDesh-BH1856
    @BharatDesh-BH1856 Год назад +2

    बाबजिंनी राजे किल्ले वर गाईड बनावे हीच श्रींची ईच्छा.

  • @RahulPatel-so8wj
    @RahulPatel-so8wj Год назад +4

    He is great person ...god bless mr parab ..🙏🇮🇳

  • @rajudalvi2959
    @rajudalvi2959 Год назад +2

    Good 👍👍👍👍

  • @tukaramjadhav908
    @tukaramjadhav908 Год назад +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Год назад +5

    Curiosity feels appas informative given excellent even am encourage heartfelt thanks and historical strories glorious so keep it up 👍❤️👌💪🇮🇳

  • @sagarlohar2231
    @sagarlohar2231 Год назад +6

    पुढचे भाग लवकर उपलब्ध Kara

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 Год назад +2

    👌👌🚩💪🙏⚔️🔥⛳

  • @kamlakarchoudhari2476
    @kamlakarchoudhari2476 Год назад +1

    अप्रतिम माहिती❤❤

  • @Ganduniya
    @Ganduniya Год назад +4

    वाह !!!

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 9 месяцев назад +2

    अप्रतिम, आप्पा ज्या पुस्तकांचा उल्लेख करत आहेत ती पुस्तकं कुठे मिळतील? त्यांच्याशी कसा संपर्क करावा? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे.

  • @dattatrayashinde7046
    @dattatrayashinde7046 Год назад +4

    Nice Explanation 🌹🌹🙏🌹🌹

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +2

    Appana.Manacha.Mujra.

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Год назад +1

    👌👌

  • @zarina8095
    @zarina8095 Год назад +1

    very beautiful

  • @nitinpawar1447
    @nitinpawar1447 Год назад +3

  • @atulatul7898
    @atulatul7898 Год назад +2

    Soyarabai shevatchi rani kashi tya tr number 2 chya na

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Год назад +7

    पुढचा भाग (भाग ३) कधी बघायला मिळेल ?
    कृपया लवकर टाकावा.
    जय शिवराय

  • @yogeei9214
    @yogeei9214 Год назад +3

    पण आप्पांची पाठवरची बॅग कोणी तरुण का नाही घेत आहे...वजन का कॅरी करायला लावलात त्यांना