हा विडियो पुन्हा करा वेव्यस्थीत खूप चांगला आहे अण ज्या घरात राजे चा फोटो असतो ना तो कितीही गरीब असला तरी लाखमोलाचा असतों काका साठी अण पुर्ण घरातील लोकांना मानाचा मुजरा
🚩जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩 जय महाराष्ट्र जय सातारा वाई तालुक्यातील आकोशी आसगाव मधुन कमळ गडावर जाण्यासाठी पायवाट रस्ता आहे निसर्ग सौंदर्य बघण्या सारखे आहे 🚩कमळ गडा जवळच जन्नीचा गड आहे जय महाराष्ट्र🚩
आपण कमळगड ला भेट देऊन तेथील जवळच राहणाऱ्या कुटुंबातील लोकांना भेट देऊन तेथील जीवनमान सोशल मीडिया माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. . 🙏
सर जी. मी आपले तीन ही व्हिडिओ पाहिले. कसे राहतात आपले बळिराजा 😮नाही? . आजही येथे सरकार पुर्ण क्षमेतेने अन्न, वीज, वाहन सोय किंवा दवाखाना सोय करू शकत नाही😢. गद्दारी केलेल्यां लोकप्रतीनीधीं साठी ही अत्यंत शरमेची बाब आहे. शिवाय, आजचे सन्मांनिय मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील अगदी जावळी खोर्यातील आहेत. त्यांच्या का ही बाब लक्षात येत नाही? कि मुद्दामहून लक्षात घ्यायचेच नाही ? खरेच सांगतो. मला माहीत आहे, वाचन जवळ जवळ ९०% लोक करत नाहीत. हा ं, एखादी ईरसाल शिवी द्या लोकप्रतीनीधीं ना. पहा ह्या लोकप्रतीनीधीं चे सकाळी ताजी चाटुगीरी करणारे बांडगूळ चमचे कसे उफाळून येतात, प्रगट होतात ह्याच पेज वर. तरी देखील लिहतो. कोणी वाचो न वाचन करो. विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील मतदारांनी डोके ठिकाणावर ठेवून मतदान करायलाच हवे. नाही तर ह्या साधेसरळ भोळे बळिराजांचे हे चाललेले हाल , असेच दुर्लक्ष करत राहणार. आणि हा व्हिडिओ कोकणी लोकांना दाखवा. हे कोकणातील लोक,घाटमाथ्यावरचे बळिराजा कसे हालात जीवन जगतात. आणि ह्या प्राप्त परिस्थितीत पिके नाही पिकली तर आत्महत्या करतात. त्या वेळी हे भले ही मुठभरच कौम असतील. पण घाटमाथ्यावर च्या बळिराजा नी आत्महत्या केल्यावर ह्या बळिराजांची अतिशय अश्लाघ्य भाषेत,अगदी महिला? ( ह्या महिला, चांगल्या घराण्यातील नसाव्यात 👎😜 कोणी तरी रां..असाव्यात)ज्यांना आपण संन्मानीय समजतो त्या, बळिराजांची टर ऊडवतात.
यूट्यूब चैनल वाले सर्वजण जे जे अशा ठिकाणचा व्हिडिओ करतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की ,गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जात जा जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल . सर्वजण व्हिडिओ करतात आणि रिकाम्या हाताने परत येतात. तुमचे कसे त्यांच्या जीवावर भरले जातात मग त्यांचं काय? त्यांच्या जीवावर तुम्हाला पैसे मिळतात याची जाणीव ठेवत जा..
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... कमळगडाच्या सुदर्शनचक्राचं ... तुम्हां ४/५ जनांना मानाचा मुजरा ... जय जय जय छञपती शिवाजी महाराज जीं कें मावळोंकीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन और शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
Kharech Nisargacha kushit kastani tari Ananda ni Rahnari hi Sadhi manse TYAT hi khush ahet Vedio khoop chan pan music hi chan dya ki Udasvane nako bhau❤😊
@@DocumentaryMan11 तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच 🙏 मुलानो मी सुद्धा निसर्गप्रेमी माणूस आहे,मला असले व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात, यापुढे तुम्ही सातारा परिसरातील निसर्ग सौंदर्य घडवावे ही अपेक्षा करतो 🗻 निसर्ग प्रेमी, संजय शिंदे जत सांगली 🗻
हा विडियो पुन्हा करा वेव्यस्थीत खूप चांगला आहे अण ज्या घरात राजे चा फोटो असतो ना तो कितीही गरीब असला तरी लाखमोलाचा असतों काका साठी अण पुर्ण घरातील लोकांना मानाचा मुजरा
Tya kakancha nav.adanav kay
50 ते 60 वर्षे काँग्रेस ने सत्ता केली, पण गरीबा घरी उजेड नव्हता, मोदी सरकारने हे काम 10 वर्षत। केले
भावा तुझा हा व्हीडिओ मी टीव्ही वर लावून पहिला. सलाम तूला आणि गडावर राहणाऱ्या लोकांना 🙏🏼
धन्यवाद
खूप सुखी आहेत हे लोक शेती करून जगायचं कशातच टेन्शन नहीं जॉब का travel करायचं ना प्रदुषण happy life
मित्रानो खरी डाॅक्यीमेंटरी होती. एकदम साधी आणि सिंपल. डायरेक्ट काळजाला भिडणारी.❤
त्या घरातील माणसासारखच तुम्ही चौघे ही धाडशी आहात त्या एवढ्या खोल विहिरीमध्ये जास्त काही भीतीचा विचार न करता खाली उतरलात.. सलाम
धन्यवाद
@@DocumentaryMan11nava kay tya kakancha ani adnav
आपण एवढ्या सुविधा असून ओरडतो.हे लोक कसे रहात असतील.परमेश्वर यांना सर्वंकश मदत करतो.
खुप सुंदर कमळ गड किल्ले असा निसर्ग सौंदर्य
दुर्मिळ होत आहे खुप छान मुलांनो तुमच्या मुळे
पहावयास मिळाले
🚩जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩 जय महाराष्ट्र जय सातारा वाई तालुक्यातील आकोशी आसगाव मधुन कमळ गडावर जाण्यासाठी पायवाट रस्ता आहे निसर्ग सौंदर्य बघण्या सारखे आहे 🚩कमळ गडा जवळच जन्नीचा गड आहे जय महाराष्ट्र🚩
जगातील सगळ्यात सुंदर आयुष्य ही लोक जगतात.
अगदि बरोबर
थँक्स आज तुमच्या मुळे पावसाळी वातावरणात कमळगड पाहायला मिळाला हिरवी गार झाड खूपखूप खूप च छान
धन्यवाद
सातारा राजधानी. मी साताऱ्याचा. छत्रपतींच्या पद पावन भुमितला. खुप वावरलोय या जंगलात, खुप आठवणी घेऊन नाईलाजाने जगतोय शहरात.
Saglech nailajane rahtayat
खूप खूप अभिनंदन फारच कष्ट घेवून तूम्ही सर्वांना कमळगड दाखविला,,,,धन्यवाद
Saglyat सुखी आहेत ती लोकं कारण. दुनियादारी पासून दूर राहतात
अगदि बरोबर
पुढे अशा कोणत्या ठिकाणी जाण्या अगोदर किमान त्या लोकांसाठी पाच पाच किलो अन्न धान्य किंव्हा डाळी घेऊन जाणे....
खुप सुंदर निसर्ग, भावा डोंगर दर्यात फिरताना एक बाबूची काटी हातात पाहिजे.
हो पुढच्या वेळी लक्षात ठेवीन
बहुत सुन्दर है आप का व्हिडिओ धन्यवाद
धन्यवाद
Nice Life.
कीती कष्टाळू आहेत ही लोक,आणि समाधान, भारीच.
आपण कमळगड ला भेट देऊन तेथील जवळच राहणाऱ्या कुटुंबातील लोकांना भेट देऊन तेथील जीवनमान सोशल मीडिया माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. . 🙏
Adabhut, इतके व्हिडिओ बघतोय पन इथे तुमचे खुप परिश्रम दिसून येते
वासोळे तुपेवाडी माझमाहेर आहे खूप छान आहे कमलगड कवेची विहीर
पूर्ण पत्ता सांगा ना तुमच्या माहेरचा ताई.नक्की कोणता जिल्हा
खुप छान नैसर्गिक वातावरण आहे
सर जी. मी आपले तीन ही व्हिडिओ पाहिले. कसे राहतात आपले बळिराजा 😮नाही? . आजही येथे सरकार पुर्ण क्षमेतेने अन्न, वीज, वाहन सोय किंवा दवाखाना सोय करू शकत नाही😢. गद्दारी केलेल्यां लोकप्रतीनीधीं साठी ही अत्यंत शरमेची बाब आहे.
शिवाय, आजचे सन्मांनिय मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील अगदी जावळी खोर्यातील आहेत.
त्यांच्या का ही बाब लक्षात येत नाही? कि मुद्दामहून लक्षात घ्यायचेच नाही ?
खरेच सांगतो. मला माहीत आहे, वाचन जवळ जवळ ९०% लोक करत नाहीत. हा ं, एखादी ईरसाल शिवी द्या लोकप्रतीनीधीं ना. पहा ह्या लोकप्रतीनीधीं चे सकाळी ताजी चाटुगीरी करणारे बांडगूळ चमचे कसे उफाळून येतात, प्रगट होतात ह्याच पेज वर.
तरी देखील लिहतो. कोणी वाचो न वाचन करो.
विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील मतदारांनी डोके ठिकाणावर ठेवून मतदान करायलाच हवे.
नाही तर ह्या साधेसरळ भोळे बळिराजांचे हे चाललेले हाल , असेच दुर्लक्ष करत राहणार.
आणि हा व्हिडिओ कोकणी लोकांना दाखवा.
हे कोकणातील लोक,घाटमाथ्यावरचे बळिराजा कसे हालात जीवन जगतात. आणि ह्या प्राप्त परिस्थितीत पिके नाही पिकली तर आत्महत्या करतात. त्या वेळी हे भले ही मुठभरच कौम असतील. पण घाटमाथ्यावर च्या बळिराजा नी आत्महत्या केल्यावर ह्या बळिराजांची अतिशय अश्लाघ्य भाषेत,अगदी महिला? ( ह्या महिला, चांगल्या घराण्यातील नसाव्यात 👎😜 कोणी तरी रां..असाव्यात)ज्यांना आपण संन्मानीय समजतो त्या, बळिराजांची टर ऊडवतात.
महाराजांचा फोटो आहे जय छत्रपती शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय
खूप छान दादा बघून मस्त वाटल ❤
Thank you
तुमचे व्हीडीओ किल्ला संर्दभात खूप छान असतात
यूट्यूब चैनल वाले सर्वजण जे जे अशा ठिकाणचा व्हिडिओ करतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की ,गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जात जा जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल . सर्वजण व्हिडिओ करतात आणि रिकाम्या हाताने परत येतात. तुमचे कसे त्यांच्या जीवावर भरले जातात मग त्यांचं काय? त्यांच्या जीवावर तुम्हाला पैसे मिळतात याची जाणीव ठेवत जा..
किती कष्ट आहेत या लोकांना तरीही आनंदी आहेत
आनंदी फक्त आदिवासी राहू शकतो
Devane aplyala kai dilai yachi janiv zali....ani tarihi apan ...
ते पैष्या साठी नाही तर आपल्या माणसानं साठी जगतात❤गावातली लोकं ❤❤❤❤
खूप धाडशी आहात... मित्र👭👬👫
आपण हिंदू जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भारत माता की जय मराठी माणसाला मदत करा धान्य डाळी मदत करा तेवढं आधार होईल
खूप मस्त मित्रा असेच विडिओ बनव महाराष्ट्रातील ज्या लोकांच जिवन आज अस पण आहे पूर्वीचा काळ आठवण करुन दिलास धन्यवाद मित्रा❤ जय शिवराय
जय शिवराय
सुंदर व्हिडिओ आहे.आपल्याला शतशः धन्यवाद.
Very nice video
Thanks bro
मला अशे व्हिडिओ पाहा यला आवडतात मी नांदेड चा आहे
Proud to be satarkar...and all the best bhavano...
Khup ch chhan ahe vidio
Bhav khup chan video mi pan gelo ahe Kamal gad la majhe gav panchgani ahe
खुप छान , या ठिकाणी राहणारी माणसं त्यांचे दैनंदिन जीवन, व निसर्ग बघून मन थक्क झालं . खुप छान.
धन्यवाद
खूप सुंदर आहेत खूप छान आहेत
बहुत बहुत बधाई हो
खरं तर हेच स्वर्ग सुख आहे no pollution no दुनियादारी नको नाही तेच व्याप मतलबी जगापासून दूर
खुप छान.
फार छान व्हिडिओ वाटला
Great Video 👌👍
Thank you 👍
Very..nice
छान आणी पॉझिटिव्ह विडिओ
मी वाईचा. खुप छान
खिळवून ठेवणारा व्हिडीओ… खूप छान
Thank you
एक नंबर भावा 🙏
Thank you
संघर्ष खूप आहे पण निसर्गाची कोणतीही हाणी न करता ते तिथ राहतात.
Nice 👍❤
Hya kakanchya gharat jo ktra hota ti konti bread hoti please sang na
You own my respect bro ❤
Nice yaro
Khup chan video
अतिशय छान माहिती .🎉🎉
sundar video👌👌👌👌
भाऊ खूप छान.. जिथे आम्ही जाऊ नाही शकत अशी ठिकाण तुम्ही दाखवली.. मनापासून आभार
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... कमळगडाच्या सुदर्शनचक्राचं ... तुम्हां ४/५ जनांना मानाचा मुजरा ... जय जय जय छञपती शिवाजी महाराज जीं कें मावळोंकीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन और शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
धन्यावाद
Hya kakanchya gharat jo kutra hota ti konti bread hoti please sang na
आनंद देणारा व्हीडिओ
छान व्हिडीओ
खूप सुंदर निसर्ग आहे. डोंगरावर राहाणारे लोकं खूप काटक असतात.
आपला भारत निरनिराळ्या लोक वस्तीमुळे व त्यांच्या एक कथा ऐकून माणूस अचंबित होतो
एक नंबर👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
Thanks
या गावाला नाव काय
वाडी कुठली
त्या घरान्याचे आडनाव काय
तालुका जिल्हा कुुठला
Dada he amche gav aahe ❤🎉
छान व्हिडिओ भाव जय शिवराय
Kharech Nisargacha kushit kastani tari Ananda ni Rahnari hi Sadhi manse TYAT hi khush ahet Vedio khoop chan pan music hi chan dya ki Udasvane nako bhau❤😊
खूप छान
खूप छान व्हिडिओ❤❤
तुम्ही व सर्व गावकरी ग्रेट आहात
धन्यावाद
They are really living a heavenly life. Of course kuch pane ke liye kuch khona padta hai
कमळ कुठे आले कुठचा जिल्हामध्ये
छत्रपती.शिवाजी.महाराज.की.जय
जय शिवराय दादा
बाकीचे लोक कुठे आहेत घरातील..
Waie pasun kite kelo metar ahey he gav ?
Hey fakt mahar samaj asa rahu shakto ekdam nidar
यांच्या एवढा आनंद आमदानी अंबानीला पण नाही
Nice 👍
लोकानचे कष्ट मोजू नका आणि कुणाचे कष्ट कमी करू नका... देशाचे नुकसान होत आहे
Jai Jawan Jai Maharashtra Jai Hindustan
कोणत्या जिल्ह्यात आहे दादा आणि गावाचे नाव काय सांगा
Kamalagad fort. Tal. Jaoli. Dist. Satara
We proud you boys❤❤
Khup chan 👌👌👌
दादा कुठे आहे आणि कसे जायचे इथे सांगाल का
great thanks
You are welcome!
Wurth चा टी शर्ट? Ex employee?
Winter trek kara
Mansoon trek avoid kara
😢माझे गाव वासोळे आहे, तुपेवाडी मधे घर आहे, आमच्या गावातुन कमळगडावर जाता येते, कावेची विहिर आहे,
Chan
Dada
Jay shivray
हे कुटुंब धनगर समाजातील आहे का ?
कारण त्यांच्याघारी जो देवारा होता तो कोकण - सह्याद्री घाटातील धनगर लोकांचा देवाचा देवारा असतो तसा
Khare.Sukhi.Lok..💓
द ग्रेट महाराष्ट्र
पोरानो मानलं गड्यांनो तुम्हाला, ह्या असल्या घनदाट जंगलातून पावसापाण्यातून वाट काढत गेला, छत्रपती शिवाजी महाराज 🚩 की जय (जत सांगली वरून तुमचे अभिनंदन)
खूप खूप धन्यवाद 🙏
@@DocumentaryMan11 तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच 🙏
मुलानो मी सुद्धा निसर्गप्रेमी माणूस आहे,मला असले व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात, यापुढे तुम्ही सातारा परिसरातील निसर्ग सौंदर्य घडवावे ही अपेक्षा करतो
🗻 निसर्ग प्रेमी, संजय शिंदे जत सांगली 🗻
भारी व्हिडिओ ❤
Thank you
हे घर खुप छान आहे आणि लोक पण खुप मदत करतात.. आम्ही अनुभव घेतला आहे..
Hooo अगदी खर आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩