साठ वर्षे झाली या गावचं पुनर्वसन अजून झाल नाही. 🥺 दोन लोकांचा खडतर प्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • गाव - वेळे मायणी. ता. जावली. जि. सातारा.
    साठ वर्षे झाली या गावच पुनर्वसन अजून झाल नाही. पहा त्यांच्या आयुष्यातला संघर्ष 🥺👥️
    या गावात फ़क्त दोन लोक राहतात...
    #documentary #villagelifestyle #travel

Комментарии • 118

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 18 дней назад +42

    निखिल खरंच गोड व हुशार आहे.... त्याला मदत मिळावी अशी इच्छा आहे... श्री स्वामी समर्थ

  • @720sp
    @720sp 18 дней назад +14

    मी हा विडिओ निखिल मुळे चार ते पाच वेळा पाहिला... खूप छान निखिल

  • @Pradip-sc
    @Pradip-sc 15 дней назад +19

    भाऊ तुम्ही अश्या जंगलात त्यांना भेटायला जाता तेव्हा गोळ्या औषद घेऊन जात जा तेवढीच मदत होईल त्यांना खूप खूप छान, मदत करा त्या लहान मुलांना

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 5 дней назад

      होय राव, खरे आहे, मदत मिळाली पाहिजे

  • @avinashanilkadam8848
    @avinashanilkadam8848 17 дней назад +14

    हा प्रवास जेवढा रोमांचक, थरारक आहे, त्याहुन ही अथिक तो भावनिक आहे. खर कौतुक करायच झाल तर ते तुमच्या लहानश्या मार्गदर्शकाच ज्यान ऐवढी सगळी माहिती सांगितली.

  • @vitthaltheng3692
    @vitthaltheng3692 11 дней назад +9

    निखिल शिक्षणाच्या प्रवाहात येऊन मोठा माणूस घडला पाहिजे..... त्यात caliber आहेः

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 16 дней назад +9

    निखिल हा हुशार मुलगा आहे. बोलणं, चालणं खूप सुंदर. माळरान दाखवायला पाहिजे होतं

  • @chandamane6496
    @chandamane6496 13 дней назад +4

    यांच जीवन जगणं बघुन, ऐकून मन सून्न झालं. दादा...

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 15 дней назад +5

    किती सुंदर सगळे छान
    लोकांनी गाव नाही सोडलं पाहिजे
    सरकारने इथेच त्यांना सोय केली पाहिजे video पाहून खूप आनंद झाला तर तिथे किती आनंद असेल
    असेच video पाठवा

  • @720sp
    @720sp 18 дней назад +13

    निखिला माझा सलाम हा विडिओ शहरात रहाणारे मुलांनी बघावा . सर्व सुविधा उपलब्ध कसे रहात ात

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 9 дней назад +3

    खूप छान वातावरण आहे मदत मिळायला हवी

  • @DJ-eh4sl
    @DJ-eh4sl 18 дней назад +20

    कमीत कमी सरकार ने त्यांना घर आणि शेतीला कुपण आणि रस्ता बांधून द्याला हवा त्यासाठी काहीतरी पर्यन्त केले पाहिजे

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam1706 18 дней назад +30

    महाराष्ट्राच्या स्वयंघोषीत जाणत्या राजाला शरद पवाराला आणून ठेवावा इथं

    • @anilambekar855
      @anilambekar855 16 дней назад

      राजनिति करु नका

  • @sanketmanevlogs
    @sanketmanevlogs 18 дней назад +13

    एकच नंबर भावा... असले व्हिडिओ अजून बनव ❤

  • @propertyproperty3575
    @propertyproperty3575 18 дней назад +8

    mai Muslim hu lekin woh baccha kya pyara hai Government of India Government of Maharashtra should help that childs education and that family. cute child

  • @akshayagre7633
    @akshayagre7633 18 дней назад +7

    निखिल सलाम तुझ्या कामाला

  • @salimlakade5934
    @salimlakade5934 7 дней назад +2

    यावर पर्याय एकच पुनर्वसन झाले पाहिजे

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 17 дней назад +6

    तुम्ही शिदे साहेबाना एक निवेदन देने साहेब तुम्हच्या जिल्याचे आहे तुम्हा मदत करतील .❤

  • @swamisamarthsantosham3158
    @swamisamarthsantosham3158 17 дней назад +34

    नुसते Video करून, दाखवू नये, त्यांना मदत कशी होईल हे पण बघावे, आणि पुनर्वसनासाठी प्रयत्न करावे हि विनंती

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 16 дней назад

      पत्रकार महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर असलेल्या विदारक सत्य परिस्थिती राजकीय नेत्यांच्या सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करण्याचं काम करतात जनतेच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे हा निवडणुकीत जाणता राजा म्हणून हि पदवी मिरविणाऱ्या राजकीय नेत्याची आहे.

    • @Jay-8252
      @Jay-8252 16 дней назад +17

      Ha Ani tumchya sarkhe fakt ghari basun comment box mdhe presenty lavun samaj karya Kara ...ha ka

    • @blackblack1553
      @blackblack1553 10 дней назад +1

      Faujdar ki

    • @prakashsawant3843
      @prakashsawant3843 10 дней назад +4

      He dakhavato mhanun tari kalale. Tithe pochane suddha khaao nahi.

    • @ravindratambe2640
      @ravindratambe2640 8 дней назад +2

      नाव तर स्वामी समर्थ आहे काही तरी त्याचसारखे वाग

  • @RushikeshYedale
    @RushikeshYedale 16 дней назад +3

    निखिल लय गोड आहे.

  • @As-rt8on
    @As-rt8on 17 дней назад +3

    सगळे चांगले आहे मावशीच. मुलाकडे जायचे राह्यला

  • @pradipkhopde7145
    @pradipkhopde7145 18 дней назад +6

    लहान मुलगा खूप हुशार आहे

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas 16 дней назад +2

    उत्तम चलचित्र
    👌👍👌👍👌👍🙏

  • @Vishal-nb6yj
    @Vishal-nb6yj 6 часов назад

    हे दाखवल्याबद्दल् तुझे आभार...खूप छान वाटले

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 16 дней назад +2

    सरकारने यांना खर तर मदत दिली पाहिजे ,व्हिडिओ खूप शेअर करा सगळ्यांनी ,दखल घेतली गेली पाहिजे

  • @user-xu3ow6tm1t
    @user-xu3ow6tm1t 18 дней назад +5

    Nikhil sweet boy.
    Very great. Well behaved. Informative, helpful, Cooperative and having good knowledge.
    Very nice interaction.
    Great.

  • @anilambekar855
    @anilambekar855 16 дней назад +1

    भावा दुसऱ्या राज्यातील प्रवास चालू कर
    तेव्हा तुझी योग्यता समझेल 👍❤❤
    छान व्हिडिओ आहे 👍

  • @AnikitGhorpade-gz1tc
    @AnikitGhorpade-gz1tc 2 дня назад

    खूप छान दादा video घेतला आहे .निखिल तुला माझा सलाम भावा 😢🫡🫡 खुप छान लोक आहेत

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 5 дней назад +1

    ह्यांनी सुद्धा योग्य ठिकाणी राह्याला गेल पाहिजे. एवढ्या धोका दायक ठिकाणी राहणे योग्य नाही.

  • @santoshtemgire1494
    @santoshtemgire1494 6 дней назад

    शासनाने खरंच ह्या व्हिडिओची दखल घेतली पाहिजे आणि प्रशासनाने यांना घर आणि रस्त्याची सोय करून दिली पाहिजे

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 16 дней назад +5

    निवडणूक प्रच्यारात राजकीय नेत्यांचा जो गौरव ऐकायला मिळतो तो म्हणजे महाराष्ट्राचा जाणता राजा मग महाराष्ट्राच्या जनतेने जाणत्या राजाला प्रश्न विचारायला पाहिजे.

  • @user-bc3vl2bc3z
    @user-bc3vl2bc3z 18 дней назад +2

    आमच्या जावली महाबळेश्वर भागात शाळेला पावसाळी सुट्टी असते अगदी १५ ऑगस्ट पर्यंत

  • @user-mk2xk9xp3k
    @user-mk2xk9xp3k 18 дней назад +1

    Khup chan video aahet garib lokanchya kay aadachni aahet ya jagasamor yetat

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 5 дней назад

    Nice video ❤ छान भावनिक ❤

  • @DineshChorghe-w7s
    @DineshChorghe-w7s 18 дней назад

    Khup chan asch kart raha bhawano. ❤

  • @safarBazaarachi5204
    @safarBazaarachi5204 4 дня назад

    🎉🎉

  • @Ipsu777
    @Ipsu777 3 дня назад

    निखील हुशार आहे...बिचारा कसे जीवन जगत असणार...

  • @akashmadale0207
    @akashmadale0207 13 дней назад

    Nikhil great 👍

  • @neelamblousedesign4480
    @neelamblousedesign4480 18 дней назад +3

    Nikhil kitivila aahe kharch nikhil is great boy

  • @dnyaneshsuryawanshi9609
    @dnyaneshsuryawanshi9609 18 дней назад

    Best vidio

  • @dattatrayvelankar4331
    @dattatrayvelankar4331 18 дней назад +1

    Must. Video

  • @Mkdm7578
    @Mkdm7578 13 дней назад

    Dada khup chan❤

  • @salimlakade5934
    @salimlakade5934 7 дней назад

    निखिल छान आहे ❤️

  • @UmeshChalke-pr9ew
    @UmeshChalke-pr9ew 18 дней назад

    Mast videos ❤❤❤

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 10 дней назад

    या.लोकायची.ईथ.राहन्याची.कमाल.आहे

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 18 дней назад +3

    दादा, वीडियो बनवताना त्या त्या गावचा पर्ण पत्ता टाका.

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 12 дней назад +1

    Tosey ghar pasun pudey Kete Kelo metar ahey dada he gav

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 18 дней назад +1

    फारच छान माहिती बंधू.

  • @shreerajaentertainment4747
    @shreerajaentertainment4747 18 дней назад +2

    Khhhhhu chhha Dada asss vaat le ya gavat jauun thhhod saman ty aaei baba na day veeee............

  • @user-px6pi8vs2y
    @user-px6pi8vs2y 6 дней назад

    निखिल खूप हुशार आहे

  • @kirankadam0074
    @kirankadam0074 17 дней назад +1

    एकनाथ शिंदे साहेब यांच्या पर्यंत हा व्हिडिओ जाऊद्या.ननकी मदत होईल..

  • @sanjeevpereira8141
    @sanjeevpereira8141 17 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinkamble1469
    @sachinkamble1469 8 дней назад

    या भावानी जागेवर जाऊन त्याच्याशी विचारपुस तरी केली एवढय़ा भर पावसातून तुम्ही त्यांचे आभार तरी व्यक्त करा. ....वाईट काय कमेंठ कोणीही करू नये. ...आणि आपण सर्वानी या 5 ते 6कुटुंब वस्तीतील लोकांना मदतीचीसाथ देऊया

  • @ashviniunde2334
    @ashviniunde2334 18 дней назад

    Nikhil khup god ahe

  • @SunilBhilare-ve4mr
    @SunilBhilare-ve4mr 16 дней назад +4

    हा विडिओ एकनाथ मेव्हणे लाडक्या बहीणीचे भाऊ यांना पाठवा

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 5 дней назад

      का यांच्या आगोदर चे झोपले होते का, की 70 वर्ष लूटच केली, या मुलामूळे कमीत कमी यांची ही अवस्था तरी जगासमोर आली

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 5 дней назад

      जो आमदार इथून निवडून जातो त्याला नाही का दिसत हे सगळे

  • @prasadpatil9145
    @prasadpatil9145 18 дней назад

    Nikhil 😢 love 😘 u brother ✨

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 16 дней назад +1

    कोकणातील राहणीमान आणि वेळे जावळी मधील रहाणीमान बोलीभाषेतील फरक सोडला तर बरेच साम्य आहे. साधी भोळी कणखर काटक प्रेमळ पणा

  • @pravinsawant3209
    @pravinsawant3209 14 дней назад +1

    कोनत गाव आहे हे

  • @nalinigajbhiye9398
    @nalinigajbhiye9398 11 дней назад

    Tanchi himetch kiti metvachi tana serkerni medet kerve

  • @sagarbanange4956
    @sagarbanange4956 8 дней назад

    जावळीचे आमदार शिवेंदरसिंहराजे भोसले आहेत

  • @sagarbanange4956
    @sagarbanange4956 8 дней назад

    साताऱ्याच्या खासदार आमदाराला येवढे वर्ष नाही कळलं

  • @milindraherkar3174
    @milindraherkar3174 16 дней назад +1

    विडिओ मुख्यमंत्री ला ट्विट करा...

  • @Mmmmaaahak8632
    @Mmmmaaahak8632 3 дня назад

    कोणत्या मार्गे जाता येते त्या गावात माहीत असेल तर सांगा

  • @user-jx5se1np9d
    @user-jx5se1np9d 18 дней назад

    Ek no bhava video gavchi atvan zali bhau tuzi video bgun

  • @user-mk2xk9xp3k
    @user-mk2xk9xp3k 18 дней назад

    2019 la ith kiti paus padala asel

  • @anilambekar855
    @anilambekar855 16 дней назад

    Good work

    • @DocumentaryMan11
      @DocumentaryMan11  7 дней назад

      Thanks

    • @Mmmmaaahak8632
      @Mmmmaaahak8632 3 дня назад

      ​@@DocumentaryMan11मार्ग कोणता आहे सातारा वरून

  • @sheetalpawar9312
    @sheetalpawar9312 18 дней назад

    Nikhil ❤

  • @amoljadhav8128
    @amoljadhav8128 18 дней назад

    Koyana dharan chya lokanch punarvasan amchya palghar jilhya madhe vada talukyat ahe

  • @barkulerangnath7952
    @barkulerangnath7952 15 дней назад

    Gov kay se....uptyla ahe ka mg

  • @barkulerangnath7952
    @barkulerangnath7952 15 дней назад

    Mundkyla kalt nhi ka he...ka daru piun mandiratch jata yet ka

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 18 дней назад

    कसं जायचं तिथं?

  • @Patriotic212
    @Patriotic212 18 дней назад +1

    निखिल च पूर्ण नाव काय आहे ?

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 18 дней назад

    गावाचे नाव काय आहे?

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 11 дней назад

    किती छान माहिती देतो निखिल छाती भरून आली कशी राहात आसतील

  • @Amoljankar702
    @Amoljankar702 6 дней назад

    त्या दोघानी शाळेत राव्हा म्हणाव

  • @harshadt3171
    @harshadt3171 14 дней назад +1

    Video karaycha aadhi nit mahiti ghet ja bhau.. kutha pan loka dongrat ghara bndhtil Ani punarwasan kara mhantil.
    Illigal rahtayt tech khup zala..tithun pan hakalla pahije

  • @Mototrack-M
    @Mototrack-M 5 дней назад

    जायचं कस ते पण सांगत जा

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 17 дней назад

    Are baba tya chhotyacha aawaj kami yetoy

  • @sandipkhamkar540
    @sandipkhamkar540 12 дней назад

    गावाचे नाव तालुका जिल्हा समजले नाही

  • @sameermohite5279
    @sameermohite5279 16 дней назад

    Government ni help karavi

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 18 дней назад +1

    अ 2 म्हणजे निखिल ला 81 ते 90 % मार्क आहेत.

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 17 дней назад

    Vidio tu kadhi ghetla aahe te pan sangat ja

  • @satishjadhav1275
    @satishjadhav1275 14 дней назад

    Mantri is bazy

  • @vishujadhav1402
    @vishujadhav1402 18 дней назад

    Yala karnibhut pan apanch ahot karan apanch navtarun por gav sodun shahra made alo Ani gava kade punha valun hi pahile nahi aplya ajoba panjobachi sanskruti sodun western culture kade valaloy

  • @noddy008
    @noddy008 18 дней назад

    Gavyancha Trass?? Te Jangal tyanch ghar ahe ..tyana mansacha trass hot asel.. te Gave/ bakiche Prani jar bolat aste na tumchya video madhe tyani sangital ast

  • @manasikadam8598
    @manasikadam8598 15 дней назад

    Hie dada please please ithe kas jayacha yachi information detos kaa please? Kiva konala mahiti asel tr please information dyaa?
    Actually mazh gav ahe he pan ithe dharan honar hota mnun tyat gela hota amcha gaav asa mi lokan kadhun aikala ahe
    Pan amhala proper amchyaa gavachi information nahi ahe because ajobani kahi nit sangitala nawate and te ata ya jagat nahi
    Actually maz surname kadam ahe aikun mahiti ahe ki amcha gav velhe hotaa amcha gram devat kedar ani kuldevat bhairi bhavani mahakali ahe mala mazhya mul gavi devach darshan ghaychay khup iccha ahe apn smajat nahi ahe velhe laa kas pochu ani kedar dev he panya khali gelet tite pan tite boti ne jaun apan tya panyat darshan gheu shkato asa mala aikun mahiti please help kara ki kedar devach mandir tite kute ahe kas jata yeil punaa amcha rao gharan vagre hote maz mul surname kadam ahe pan ata
    Please dada tuza contact no kiva ky tri share kr mala contact karyachay tulaa please dada amhi amch gav khup varshan pasun shodtoy mahi ata mumbai la asato ajobani kharch kahi information nit sodli nahi mage pan gram devat kedar gav vele hotaa te koyana chya panya khali gelay he nakki mahitiy

    • @DocumentaryMan11
      @DocumentaryMan11  15 дней назад +1

      Google Map var वेळे मायणी अस सर्च करा.. tumhala chalakewadi paryant location dakhavel. Tithe gelyanantar tuthlya lokanna vichara ..

    • @aaichaladkaprasad5508
      @aaichaladkaprasad5508 14 дней назад

      Aamcha gav ahe tai

  • @akshaygothe8247
    @akshaygothe8247 18 дней назад +2

    दादा तुमच्या सोबत मला यायचं आहे

    • @akshaygothe8247
      @akshaygothe8247 18 дней назад

      दादा मला तुमचा नंबर भेटेल का

    • @akshaygothe8247
      @akshaygothe8247 16 дней назад

      नंबर भेटेल का

  • @user-wu4zo3oi8x
    @user-wu4zo3oi8x 18 дней назад

    Avde khadtr jivan ahe tari mauli hast khelat ahe

    • @DocumentaryMan11
      @DocumentaryMan11  18 дней назад

      शिकण्यासारखे आहे..

  • @satishjadhav1275
    @satishjadhav1275 14 дней назад

    Shinde baga

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 13 дней назад

    बैल विकायचा का