कोकणातील राखण देण्याची अनोखी पद्धत, पहा कसा बनवला जातो काढा, मु.शेवरे, ता. मंडणगड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • आमच्या युपी दौऱ्याचे त्रिवेणी ट्रेल्स सिरीजचे व्लाॅग नक्की बघा
    कल्याण ते अयोध्या प्रवास. • 🚩 चला अयोध्या🏹 आम्ही न...

Комментарии • 8

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Месяц назад +2

    बाकी व्हिडियो छान ची त्री त्रिकरण केलं आहे, पण बळी दिला जातो ते फार वाईट वाटलं बघून त्या ऐवजी सरळ नारळ फोडत जा भावांनो छत्रपती शिवाजीमहाराज नी पण प्राणी बळी देण्यास नकार दिला होता, ही प्रथा बदलली पाहिजे काळ नुसार 😢

  • @user-mp3zg7dn2k
    @user-mp3zg7dn2k Месяц назад

    Khup Chhan vidio From Kuwait

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Месяц назад +1

    प्लास्टिक ग्लास मध्ये असं गरम गरम पिऊ नये कॅन्सर सारखा आजार होण्याची शक्यता आहे

  • @sadanandkumbhar5604
    @sadanandkumbhar5604 Месяц назад +2

    अतिशय सुंदर व्हिडिओ चित्रिकरण त्याचप्रमाणे उत्तम माहिती दिलीत आपण भाऊ. देवाचे कामकाज कसे पद्धतशीर प्रथेप्रमाणे पार पाडायचे असते याचे एक उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमधून दाखवले. धन्यवाद !!🙏🙏

  • @subhashkotian9145
    @subhashkotian9145 Месяц назад

    भट्टजी ने शॉर्ट आणि बनियन घातला आहे देवाची पूजा करताना ? हे बरोबर नाही