एक रहस्यमयी गाव - फोफसंडी , सहा पिढ्या नांदत आहेत अजूनही गुव्हेत . . .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июн 2024
  • I LOVE JUNNAR च्या माध्यमातून आम्ही जुन्नर मधील सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठमोळा खजिना तसेच पर्यटन स्थळांचं दर्शन घडवून देण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच करतोय.
    जुन्नर भ्रमंती साठी संपर्क
    सहदेव पाडेकर :- ७०३०८०८८५८
    स्नेहल औटी :- ९७६६००४२१७
    प्रसिद्ध पर्यटन स्थळे:
    १) निसर्गाने नटलेले आठ किल्ले :
    किल्ले चावंड (चावंड गाव)
    किल्ले जीवधन (घाटघर)
    किल्ले नारायणगड (नारायणगाव, खोडद)
    किल्ले निमगिरीव हनुमंतगड (निमगिरी गाव)
    किल्ले शिवनेरी (जुन्नर)
    किल्ले सिंदोळा (मढ, पारगाव)
    किल्ले हडसर (हडसर गाव)
    किल्ले ढाकोबा (आंबोली/ ढाकोबा)
    किल्ले हरिचंद्रगड (खिरेश्वर)
    २) लेणी समूह :
    भारतात जुन्नर तालुका हा भारतातील एकमेव असा तालुका आहे की जेथे सर्वाधिक ३६० लेणी आहेत. त्यांमधे हिंदू, बौद्ध, जैन लेण्यांचा समावेश आहे. लेण्यांची यादी :
    अंबा-अंबिका लेणी (खोरे वस्ती-जुन्नर)
    खिरेश्वर लेणी समूह (खिरेश्वर)
    चावंड लेणी (चावंड गाव)
    जीवधन लेणी समूह (घाटघर)
    तुळजा भवानी लेणी (पाडळी)
    नाणेघाट लेणी (घाटघर)
    निमगिरी लेणी (निमगिरी गाव)
    भूत लेणी (जुन्नर)
    लेण्याद्री विनायक लेणी (लेण्याद्री)
    शिवाई लेणी (शिवनेरी किल्ला-जुन्नर)
    सुलेमान लेणी (लेण्याद्री)
    हडसर लेणी (हडसर गाव)
    ग] प्रसिद्ध मंदिरे :
    गिरिजात्मक (लेण्याद्री)
    विघ्नेश्वर (ओझर)
    ३) हेमाडपंथी बांधणीतील प्राचीन मंदिरे :
    कुकडेश्वर मंदिर (कुकडेश्वर)
    नागेश्वर मंदिर (खिरेश्वर)
    अर्धपीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर(पारुंडे)
    हरिश्चंद्रेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड)
    ४) अन्य प्राचीन मंदिरे :
    उत्तरेश्वर मंदिर (जुन्नर)
    कपर्दिकेश्वर मंदिर (ओतूर)
    खंडोबा मंदिर (धामनखेल)
    खंडोबा मंदिर (नळावणे)
    खंडोबा मंदिर (वडज)
    गुप्त विठोबा-प्रतिपंढरपूर मंदिर (बांगरवाडी)
    जगदंबा माता मंदिर (खोडद)
    दुर्गादेवी मंदिर (दुर्गावाडी)
    पंचलिंगेश्वर मंदिर(जुन्नर)
    पातालेश्वर मंदिर (जुन्नर)
    महालक्ष्मी मंदिर (उंब्रज)
    रेणुका माता मंदिर (निमदरी)
    वरसूबाई माता मंदिर (सुकाळवेढे)
    शनी मंदिर-प्रतिशिंगणापूर (हिवरे-बुद्रुक)
    हाटकेश्वर मंदिर (हाटकेश्वर डोंगर)
    ५) संत समाधी मंदिरे :
    संत जगदगुरू तुकाराम महाराजांचे गुरू - केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी (ओतूर)
    संत मनाजीबाबा पवार(निमगावसावा)
    संत रंगदासस्वामी समाधी (अणे)
    संत ज्ञानेश्वर वेद प्रणीत रेड्याची समाधी (आळे)
    ६) निसर्गरम्य घाट :
    अणे घाट
    इंगळून घाट
    कोपरे-मांडवे घाट
    दार्या घाट
    नाणेघाट-पुरातन व्यापारी मार्ग
    माळशेज घाट
    म्हसवंडी घाट
    लागाचा घाट
    हिवरे-मिन्हेरे घाट
    ७) प्रसिद्घ धबधबे :
    आंबोली
    नाणेघाट
    माळशेज घाट
    इंगळूज
    हातवीत
    दुर्गादेवी
    मुंजाबा डोंगर(धुरनळी)
    ८) नद्या व उगम :
    मांडवी नदी-उगम-फोपसंडी(अहमदगर)
    पुष्पावती नदी-उगम-हरिचंद्रगड
    काळू नदी-उगम-हरिचंद्रगड
    कुकडी नदी-उगम-कुकडेश्वर
    मीना नदी-उगम-आंबोली
    ९) धरणे :
    चिल्हेवाडी धरण-मांडवी नदी
    पिंपळगाव जोगा धरण-पुष्पावती नदी
    माणिकडोह धरण- कुकडी नदी
    येडगाव धरण-कुकडी नदी
    वडज धरण-मीना नदी
    १०) खिंडी :
    गणेश खिंड
    मढ खिंड
    आळे खिंड
    टोलार खिंड
    ११) उंच शिखरे :
    हरिचंद्रगड(१४२४ मीटर) : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोगर शिखर
    जीवधन
    १२) पठारे :
    अंबे-हातवीत पठार
    नळावणे पठार
    कोपरे-मांडवे पठार
    अणे पठार
    १३) गिर्यारोहकांना आव्हान देणारे उंच कडे :
    नाणे घाट
    माळशेज घाट
    दार्या घाट
    ढाकोबा
    दुर्गादेवी
    हरिचंद्रगड
    १४) नैसर्गिक पूल :
    अणे घाटातील नैसर्गिक पूल
    हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पूल
    १५) प्रसिद्ध विहिरी :
    बारव बावडी-जुन्नर
    पुंदल बावडी-जुन्नर
    आमडेकर विहीर-पाडळी
    १६) ऐतिहासिक वास्तु :
    सैदागर हाबणी घुमट-हापूसबाग
    ३०० वर्षे जुनी मलिकंबर बाराबावडी पाणीपुरवठा योजना-जुन्नर शहर
    नवाब गढी-बेल्हे
    गिब्सन निवास व समाधी
    १७) जुन्नर तालुक्यातील दगड घंटेसारखे वाजतात.
    आंबे गावच्या पश्चिमेस २०० मीटरवर
    दुर्गादेवी किल्ल्याच्या टॉपवर
    १८) रांजणखळगे :
    माणिकडोह गाव-कुकडी नदी
    निघोज-कुकडी नदी
    १९) जागतिक केंद्रे :
    जागतिक महादुर्बीण-खोडद
    विक्रम दळणवळण उपग्रह केंद्र-आर्वी
    २०) कारखाने :
    श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना- शिरोली बुद्रुक
    कागद कारखाने-जुन्नर
    आशियातील पहिली वायनरी-चाटो इंडेज-चौदानंबर (पुणे-नाशिक हायवेवर)
    २१) बिबट्या निवारण केंद्र :
    माणिकडोह
    २२) ३५० वर्षांची परंपरा / इतिहास असलेले आठवडे बाजार :
    सोमवार-बेल्हा
    गुरूवार-ओतूर
    शनिवार-मढ
    शनिवार-नारयणगाव
    रविवार-जुन्नर
    एक रहस्यमयी गाव - फोफसंडी
    Location :- maps.app.goo.gl/HQpPdZN5mNyxQ...
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपल्या जुन्नर भूमीचा इतिहास तसेच समृद्धतेने संपन्न आपल्या जुन्नर तालुक्याची संपूर्ण माहिती या RUclips चॅनेलच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत .
    मात्र हे करत असताना आपल्या सहकार्याची गरज भासणार आहे, तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडीओ ला like करून Channel Subscribe करायला विसरू नका. . .
    " जेणेकरून आमच्या या छोट्या प्रयत्नरुपी रोपट्याचं वटवृक्ष होण्यास मदत होईल "
    I LOVE JUNNAR
    " वारसा शिवजन्मभूमीचा "
    ............................ धन्यवाद ...........................
    ............................ जय महाराष्ट्र ...........................
    ............................ जय शिवराय ...........................
    ............................ जय शंभूराजे ..........................

Комментарии • 39

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 13 дней назад +9

    हे गाव जुन्नर तालुक्यात नाही तर अकोले तालुक्यात आहे काहीही विशेष अदभुत नाही फक्त डोंगरांच्या कुशीत आहे अकोले तालुक्यात अशी अनेक गावे आहेत गुहेत कोणी राहत नाहीत पावसाळ्यात जनावरे ठेवतात गुहा पाळसूनडे गावात येते फोफासंडीत नाहीत,

  • @SahyadrichaKiran-fh5gh
    @SahyadrichaKiran-fh5gh 16 дней назад +34

    वाघ्या हा कोणत्याही मंदिरा जवळ नसतो. वाघोबाला आदिवासी देव मानतात. वाघोबाला आदिवासी संस्कृतीमध्ये देवाचे स्थान आहे. आदिवासी समाज हा निसर्गाला पूजनारा आहे . निसर्गाला देव मानतो. म्हणूनच वाघोबा हा फक्त आदिवासी परिसरात व मंदिरांच्या आजूबाजूला पाहायला मिळतो. आदिवासी संस्कृतीच , रूढी व परंपरांचा अभ्यास करून माहिती दिल्यास आदिवासींचे खरे जीवन समजून येईल.

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare2702 13 дней назад +5

    कंदीलात हवा भरली जात नाही आणि चावी वात खाली किंवा वर करण्यासाठी असते

  • @mukundbamble5904
    @mukundbamble5904 2 дня назад

    खूप छान मुकुंद बांबळेमुलुंडगवनीपाडा भिमाशंकर पुणे

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 10 дней назад +6

    हवा नाही भरत कांदिलात राकेल भरतात 😂

  • @priyeshasware9065
    @priyeshasware9065 16 дней назад +7

    मस्त तुमच्यामुळे खूप माहिती भेटते. विशेषतः तेथे जाऊन थोडा वेळ घळवावसा वाटतो

  • @badgebaliram3358
    @badgebaliram3358 15 дней назад +6

    मुलांसाठी शिक्षणाचे महत्त्व सांगून त्याच्या शिक्षणाची व्यवस्था आश्रम शाळा किंवा इतर निवासी शाळांमध्ये करण्यासाठी मार्गदर्शन करायला हवे होते

    • @Mankar_s_h_i_t_a_l
      @Mankar_s_h_i_t_a_l 5 дней назад

      Aamhi chaukashi keli tyanchi ...te mul shalet jatat 😊

  • @PurushottomBhaskarrao
    @PurushottomBhaskarrao 14 дней назад +2

    दिवाळी अंकातही याबाबत अतिशय सविस्तर माहिती आलेली आहे येथे पाल्हाळीक ऐकण्यापेक्षा आणि मोबाईल डेटा गमवण्याच्या लोकसत्ता दिवाळी अंकात अतिशय सविस्तर माहिती सचित्र दिलेली आहे .

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 12 дней назад +2

    त्यांना मदत करत जा फक्त बघायला नका जाऊ

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 10 дней назад +3

    एवढी मोठी दरड पावसाळ्यात जरा धोकेदायक वाटल असो देव त्यांचं रक्षण करो

  • @vasantshinde2975
    @vasantshinde2975 15 дней назад +1

    खरच खूप रहस्य आहे

  • @mangeshmhatre1915
    @mangeshmhatre1915 15 дней назад +3

    चित्रीकरणात प्रगती केली पाहिजे

  • @shivajidinde4635
    @shivajidinde4635 5 дней назад

    Good information given by Tai.

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 12 дней назад

    अभिनंदन

  • @vaishalibhalerao4224
    @vaishalibhalerao4224 16 дней назад +1

    👍👍

  • @Ranvatathevloger5663
    @Ranvatathevloger5663 15 дней назад +1

    मी पण लवकरच explore करणार आहे हे गाव❤

  • @avinashdhane4291
    @avinashdhane4291 16 дней назад +2

    पठार कड्यावर राहाणारे लोक काठक असतात

  • @user-jc6ny7hk4q
    @user-jc6ny7hk4q 7 дней назад +1

    अशी घरे जोतिबा च्याही डोंगरात आहेत

  • @dhondiramdurgude5717
    @dhondiramdurgude5717 14 дней назад +1

    पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ प्रसारित करत जा

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 15 дней назад +2

    हि एक लेणी आहे या लेणी चा आतला भाग नाही दाखविला

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 15 дней назад

    हि लेणी आहे दादा

  • @prashantgaonkar1349
    @prashantgaonkar1349 14 дней назад

    ताई घनदाट झाडी म्हणजे काय ते पाहायचे असेल तर कोकणात जा.

  • @laxmanmarade1554
    @laxmanmarade1554 15 дней назад +1

    आमच्या मामाचा गाव आहे

  • @machindrasaste7352
    @machindrasaste7352 16 дней назад

    Mi junnarkar

  • @umeshmali1063
    @umeshmali1063 16 дней назад +4

    फोफसंडी हे अकोले तालुक्यात आहे

  • @sureshhulawale1185
    @sureshhulawale1185 16 дней назад +1

    Great TIGER 🐯🐯🐯🐯

  • @dhondiramdurgude5717
    @dhondiramdurgude5717 14 дней назад +1

    हे गांव अकोले तालुक्यातील आहे आपण जुन्नर सांगितले हे चुकीचे आहे

  • @yashjadhav1931
    @yashjadhav1931 13 дней назад

    7मराठी।नाही

  • @Punesuperfast
    @Punesuperfast 3 дня назад

    हे गाव अकोल्यात आहे माहिती चुकीची

  • @birsabrigadesahyadri6244
    @birsabrigadesahyadri6244 15 дней назад +3

    गणपतीचा आणि या मंदिराचा काही संबंध नाही....भावड्या......हे नंतर कोरलेले मनुवादी देवता.....

  • @vimalhande6671
    @vimalhande6671 9 дней назад

    हे गाव अकोले तालुक्यात आहे अहमदनगर जिल्ह्यात आहे चुकीची माहिती देऊ नका

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 День назад

    कंदील वापरत नाही मेणबत्ती वापरतात ..का लाईट तर नाही मराठी बोलताना अडखळतोस त्यांची पुर्ण माहीती नाही निट मुलाखत पण नाही ..

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 11 дней назад

    त्यांना मराठी बोलता येत नाही का तुम्हीच सगळं सांगत आहात त्यांच्याशी काही संवाद केला नाही

  • @Rsv_Blogging
    @Rsv_Blogging 16 дней назад

    Akole Taluka mdhe ahe gav

  • @user-vz2ys5tj7q
    @user-vz2ys5tj7q 16 дней назад +2

    अकोले तालुका ताई

  • @manojnimse3664
    @manojnimse3664 15 дней назад +1

    👍👍