सगळ्यात आधी धन्यवाद.... जेवढी माहिती दिली अतिशय महत्वाची आहे. अशाच काही थोर संशोधक, विचारवंत, इतिहास अभ्यासक आणि सरकार या सगळ्यांनी एकत्र येऊन ही मोहीम यशस्वी केली पाहिजे...आज भरपूर जणांना आपल्या स्वराज्य बद्दल जाणून घ्यायचे आहे.... सगळे वेगवेगळे मत मांडत असतात....हा पॉडकास्ट चा आणखी ३/४ भाग करावे ही विनंती....जय शिवराय..जय शंभु राजे
प्रवेश द्वाराला नगारखाना म्हटले जाते आणि रांगेत उभ्या असलेल्या घरे सदृश्य इमारतीला बाजारपेठ म्हटले जाते, हे चूक आहे. असे छातीठोकपणे सांगणारे विद्वतप्रचूर अभ्यासक प्रा. घाणेकर सर, तुम्हाला मराठमोळा सलाम.. 🙏 🚩
अत्यंत सुंदर मुलाखत होती. हे लोकं ग्रेटच आहेत. ऐकायला इतकं भारी भारी वाटतं. हे संपूच नये असं वाटतं. चित्रपट करणाऱ्यांनी यांचा कडून शिकावं आणि मग चित्रपट करावेत.
मला रायगडावरची बाजारपेठ कधी समजलीच नाही , दुकाने तीन खोल्यांची असतील का कधी मला नेहमी त्या सैनिकी क्वार्टर वाटतात . आज ही ब्रिटिशांची रेल्वे क्वार्टर पहिल्या की तशीच आठवण येते .वरांडा नंतर राहायची खोली त्या नंतर किचन ही पद्धत वाटते.

सर घाणेकर म्हणजे श्री रायगड च्या विषयाचे विद्यापीठ आहेत❤🙏🙏 पूर्ण पोडकोस्ट ऐकला धन्यवाद
प्रवेश द्वाराला नगारखाना म्हटले जाते आणि रांगेत उभ्या असलेल्या घरे सदृश्य इमारतीला बाजारपेठ म्हटले जाते, हे चूक आहे. असे छातीठोकपणे सांगणारे विद्वतप्रचूर अभ्यासक प्रा. घाणेकर सर, तुम्हाला मराठमोळा सलाम.. 🙏 🚩
अभ्यासपूर्ण, अनुभवसिद्ध आणि अल्पपरिचीत इतिहास आणि दुर्गस्थापत्य माहिती देणारा पॉडकास्ट! घाणेकर सरांबरोबर अजून भाग अवश्य करावेत, ही विनंती!
खूपच भारदस्त ❤
प्रा.घाणेकर सर आपण रायगड बद्दल ची अभ्यासपूर्ण माहिती सविस्तर आणि सोप्या रितीनी सांगितली , खूप धन्यवाद
Class! घाणेकर सरांकडून रायगड अथवा इतर कुठल्याही किल्ल्याविषयी माहिती ऐकणे म्हणजे एक पर्वणीच आहे!
Too good. Bring him again n again. Ase spasht bolnare waqte havet..
अप्रतिम..... माहितीपूर्ण व्हिडिओ ...👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान घाणेकर सरांच्या मुखातून रायगड एकणे म्हणजे पर्वणीच...
What a fabulous podcast❤
अतिशय सुंदर 🙏
सुरूवात च खूप छान ❤..
रायगड च्या स्पेलिंग ची चुक पहिल्यांदा कळाली, ऐकली..खरचं मनापासून धन्यवाद 🙏🏻
इतिहास, भुगोल, विज्ञान, भाषा सर्व बाजूंनी रायगड उलगडतात घाणेकर सर🙏
वाडेश्वर आणि जगदिश्वर वेगळं असल्याचं मागच्या महिन्यातच संशोधन झालय वाटतं.
Itki sakhol mahiti denere pradhyapakanna triwaar salaam🙏🙏
खरच खूप काही माहिती दिली आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
मस्त , रायगदाबद्दल अनेक गैरसमज दूर व्हायला मदत होईल
नेहमीप्रमाणेच प्र.के.घाणेकर सरांनी उत्तम माहिती दिली..! 🙌🏻❤️🩹
मस्त, पॉडकास्ट, माहितीपूर्ण !!! अजून भाग येऊदे ... !!!
'खूप सुंदर अद्भुत उत्कृष्ट माहित ❤😊
खूप छान माहितीपूर्ण!धन्यवाद!
अतिशय अभ्यासपूर्ण माहीती ..
जबरदस्त आहे, खूप छान माहिती कळाली 🙏🏻धन्यवाद.
मस्त माहिती मिळाली. ग्रेटच ❤
Khupch sundar
अप्रतिम....
अत्यंत सुंदर मुलाखत होती. हे लोकं ग्रेटच आहेत. ऐकायला इतकं भारी भारी वाटतं. हे संपूच नये असं वाटतं. चित्रपट करणाऱ्यांनी यांचा कडून शिकावं आणि मग चित्रपट करावेत.
खुप सुंदर❤
खूप छान
Gr8 podcast 🤗👌
Very good information Ghanekar sir.
खूप छान पॉडकास्ट,घाणेकर सरांना अजून एकदा बोलवावे खूप काही नवीन समजत..
विद्वान काय असतात .. ते समजले …❤❤❤❤❤
खूप छान माहिती. 👌
अभिनंदन
छान माहिती ❤❤
Sundar!!
सर नतमस्तक 🙏
छान माहिती 👍
खूप छान. Part 2 बनवा घाणेकर सरांसोबत.
❤❤❤❤❤❤
🙏🙏
अप्रतिम अशी माहिती सरांना वारंवार बोलवा अजून खूप माहिती ऐकता येईल
ऊतम माहिती सांगितली आपले विचार मांडले ते पटण्यासारखे आहे
छान
शूरवीर लेखणी बहाद्दर..
त्रिवार नमस्कार!🎉
अभ्यासपूर्ण विश्लेषण समजून घेता आले.
संपूच नये असा वाटत होता episode part 2 pan kadha...
मस्त, किल्ला का आणि कसा पहावा हे सरांकडून शिकण्यासारखं आहे
किल्ले देवगिरी वर एक podcast होऊन जाऊदे सरां सोबत
timestamp taka
मला रायगडावरची बाजारपेठ कधी समजलीच नाही , दुकाने तीन खोल्यांची असतील का कधी मला नेहमी त्या सैनिकी क्वार्टर वाटतात . आज ही ब्रिटिशांची रेल्वे क्वार्टर पहिल्या की तशीच आठवण येते .वरांडा नंतर राहायची खोली त्या नंतर किचन ही पद्धत वाटते.
बाकी काहीही असो पन बाजार पेठ नक्कीच नाही वाटत
शासकीय उदासीनता, सरकारी अनास्था कशी दूर होईल?
आधीचे काहीच मानायचे नाही आणि आपल्याला सोयीस्कर गोष्टीची नव्याने मांडणी करायची असे होत नसते
हा बाबा बाकी सगळे येडं आणि फक्त हे....
खूप सुंदर माहिती..👌
खुप छान माहिती आहे👌👌
🙏🙏🙏
खूप छान माहिती,,👌👍🙏