Medha Suktam Ep. 1 | Prof. P. K. Ghanekar on Making History Speak to YOU

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 56

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 Год назад +1

    Sir tumchyasarkhi manse farach durmil aplya budhivar bharvasa theun chalnari parkhad mat mandnari v kuthlyahi vadamadhe n adaknari . Dhmyavad sir.

  • @sambhajipatake665
    @sambhajipatake665 Год назад +1

    खूप माहितीपूर्ण

  • @ajinkyajagtap1
    @ajinkyajagtap1 Год назад +1

    Medha mam ani Ghanekar sir ... great discussion !

  • @mrunalinikanitkarjoshi4166
    @mrunalinikanitkarjoshi4166 2 года назад +1

    पहिलीच मुलाखत घाणेकर सरांसारख्या अभ्यासू, अनेक विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीची. त्यामुळे माहितीचा, इतिहासाचा रोचक खजिनाच खुला झाला. मेधाताई अतिशय सफाईदारपणे आणि अभ्यासपूर्ण अशी
    मुलाखत घेतली आहे.

  • @rajaramchivate7422
    @rajaramchivate7422 2 года назад +2

    घाणेकर सर ग्रेटच आहेत. त्यांच्या लिखाणा विषयी उत्सुकता होती. आपण त्यांना बोलते केलंत.
    मी मनापासून त्यांची पुस्तके वाचतो. धन्यवाद.

  • @shreekantkulkarnee
    @shreekantkulkarnee 2 года назад +1

    सौ. मेधाताई, नमस्कार ! मुलाखतीचे “मेधासुक्त” हे नांव ट्विटर वर वाचुनच उत्सुकता निर्माण झाली व मुलाखतीचे हे प्रथम सुमन अवर्णनीय गंध निर्माण करून गेलं. घन्यवाद !

  • @sandeepdevadhar3225
    @sandeepdevadhar3225 2 года назад +7

    खूप छान उपक्रम मेधा ताई. आणि गुरुपौर्णिमेला सुरवात आदरणीय घाणेकर सरांपासून झाली हे उत्तमच. तीच उंची आता इथून पुढील सुमनान मध्ये ही पाहायला मिळेल ही खात्री पटली. आशा स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि तितकेच आभारही.

    • @samidhahingne71
      @samidhahingne71 Год назад

      मेधाताई, खूपच सुरेख उपक्रम आहे.घाणेकर सरांचे अनुभव ऐकायला मिळणे ही बाब‌ म्हणजे श्रृती धन्य होण्याची सुवर्णसंधी असते. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे ही झाले आहे.प्रत्येक वेळी नवनवीन व अचंबित करणाऱ्या माहिती चा धबधबा ऐकायला मिळतो.
      श्रृती धन्य झाल्या.पुढील भाग लवकर ऐकायला मिळू दे.
      खूप खूप मनापासून धन्यवाद..😊😊😊😊😊

  • @बालपणीच्याआठवणीआणिबरचकाही

    नमस्कार ताई आज फारच सुंदर माहितीपूर्ण अभ्यासू सरांकडून असे वर्णन ऐकायला मिळाले...की स्वतः तिथे फिरतोय की काय असं वाटल.....बऱ्याचदा हरिश्चंद्रगडावर जावून आलो पण सरांचे बोलणे ऐकल्यावर पुन्हा नव्याने गडाची ओळख झाली .आणि पुन्हा गड किल्ले फिरण्याचा उत्साह निर्माण झाला.....
    आपले फार आभार
    👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌❤️

  • @mrunalinikanitkarjoshi4166
    @mrunalinikanitkarjoshi4166 2 года назад +1

    अत्यंत स्तुत्य उपक्रम. मेधासुक्तम ला खूप खूप शुभेच्छा.

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 2 года назад +2

    आदरणीय,,सौ मेधा ताई,, आपल्या कार्याला मनापासून अभिनंदन व पुढील काळासाठी उदंड शुभेच्छा,, सरांचे सुद्धा मनापासून स्वागत धन्यवाद सर

  • @shirishbhosale5660
    @shirishbhosale5660 2 года назад +2

    खूप छान उपक्रम तुम्ही सुरु केलाय. अभिनंदन व शुभेच्छा!

  • @Marathahistory1680
    @Marathahistory1680 Год назад +1

    खुप छान आणि माहिती पुर्ण आपले मनापासून धन्यवाद.

  • @murarilimaye9627
    @murarilimaye9627 2 года назад +1

    Apan chalu kelela upkram uttam ahe.amachya knowledge madhye nakkicha bhar padel.ya karyakram as shubhechha

  • @vasantibedekar1351
    @vasantibedekar1351 2 года назад +1

    मेधा ताई व घाणेकर सर सप्रेम नमस्कार, मुलाखत खूपच छान झाली पुढील मुलाखती ची आतुरतेने वाट बघत आहे 🙏

  • @neelimakulkarni2710
    @neelimakulkarni2710 2 года назад +2

    खूपच छान मुलाखत.खूपच छान माहिती मिळाली.गड किल्ले म्हणजे हिंदवी स्वराज्य आपल्या आभिमनाची गोष्ट.त्याची जपवणूक करायला हवी.keep it up मेधाताई.मुख्य म्हणजे मुलाखतकराला जास्त बोलत करण हे महत्वाचे ते तुम्ही छान केलंय.

  • @ajitkumthekar337
    @ajitkumthekar337 2 года назад +1

    मेधाताई आपल्या यां स्तुत्य उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.खूप छान उपक्रम आहे.खूप छान प्रतिसाद मिळेल यास....🙏

  • @anujachopde4484
    @anujachopde4484 2 года назад +2

    मेधाताई, एक आगळा वेगळा आणि अतिशय माहितीपूर्ण उपक्रम.जे प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी श्रवणभेटीचा अनुभव! खूप छान !!

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 2 года назад

    राम कूष्ण हरी.... खुप छान ताई..
    भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन

  • @anjalikulkarni5589
    @anjalikulkarni5589 2 года назад +1

    मेघा ताई, मेधासुक्तम् च्या आजच्या या पहिल्या भागामधून आपण श्री .प्र. के . घाणेकर यांची घेतलेली मुलाखत म्हणजे आपल्या गुरुचरणी वाहिलेले हे प्रथम पुष्प !,ज्ञानाचे भांडार आणि अनुभवातून सिद्ध झालेले बोल आज आपण सर्व प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद!.🌹🌹

    • @sachinaher5204
      @sachinaher5204 2 года назад

      मा. प्राचार्या मेघा ताई, मेधासुक्तम् च्या आजच्या या पहिल्या भागामधून आपण श्री .प्र. के . घैसास यांची घेतलेली मुलाखत म्हणजे आपल्या गुरुचरणी वाहिलेले हे प्रथम पुष्प !, ज्ञानाचे भांडार आणि अनुभवातून सिद्ध झालेले बोल आज आपण आम्हाला ऐकवल्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद!.

    • @anjalideshmukh2319
      @anjalideshmukh2319 2 года назад

      Medha Tai 🙏 tumachyamule Aamha sarvana " Lord of Last Bench " asalele Bahuaayami
      vyakttimattv asalele pro .P.K. Ghanekar sahebanchya achat aani advitiya kamache pailu ulgadun tumhi ya Tumachya
      " Medhasukttm " upkramamule sarv aam public la sahaj uplabdh karun dilit ,pohochvlit.
      Tumache Abhinandan 🌹
      Kontyahi karnani ka hoina tumacha sahvas kahi kaal tari mala labhla yache mala Bhushan aahe . 🙏
      Tumachya ya Mahan upkramala
      aamachya khup khup shubhecha aani Naman 🌹 🙏🌹

    • @dineshkulkarni6898
      @dineshkulkarni6898 2 года назад

      धन्यवाद मेघाताई आणि घैसास सर खरच ही माहिती कोणीतरी पुढे आणणे आवश्यक होते आणि ते काम आपण करता आहात खुपच छान

  • @hrishikeshdatar2668
    @hrishikeshdatar2668 2 года назад

    खूपच छान मुलाखत झाली आहे.. अतिशय माहितीपूर्ण

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 2 года назад

    Waah waah khup chaan 👌 tai ani ghanekar kaka🙏🙏

  • @manishkalawade897
    @manishkalawade897 2 года назад +1

    Medhatai, great initiative n interview... As usual Ghanekar Sir , Google of Sahyadri

  • @milinddiwakar7790
    @milinddiwakar7790 2 года назад

    खुप खुप छान उपक्रम मेधासुक्त

  • @mauli2341
    @mauli2341 2 года назад

    शुभारंभ ही गुरूचरणी....
    मस्तच...

  • @adityanakashe
    @adityanakashe 2 года назад

    15.26 statement khup chaan

  • @rajeshdivekar7834
    @rajeshdivekar7834 2 года назад +1

    Very good interview , keep it up

  • @sushamahuprikar7757
    @sushamahuprikar7757 2 года назад

    Great 👍. Ghanekar sir mazehi botany che guru ahet

  • @chandrakantbankar8150
    @chandrakantbankar8150 2 года назад

    हार्दिक अभिनंदन.!!!

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 2 года назад

    छान उपक्रम...

  • @shripadchikane
    @shripadchikane 2 года назад

    उत्तम मूलाखत...

  • @frankestein33
    @frankestein33 2 года назад

    It's really feast of knowledge and information about history from respected Prof.Ghanekar sir. Thank you Dr.Medhatai this is a great work to explore the history and maythology in different dimensions, ......... keep it up ..congratulations anyway.

  • @ajitkumthekar337
    @ajitkumthekar337 2 года назад

    खूप छान

  • @suyograjejoshi5136
    @suyograjejoshi5136 2 года назад

    गुरू असावा गुणी चातुर्य शास्त्र चिंतामणी 👌💐

    • @akad9208
      @akad9208 2 года назад

      दुर्ग दुर्गेश्वर रायगड बद्दल अधिक माहिती झाली. महाराजांची दुरदृष्टी आणि बोरूच्या लेखणीचे महत्व ताई आपल्या या एपिसोड मधुन कळले आणि हे गवत भवानी टोकावर आहे हे ही आज मला माझं कळले. Thankyou ताई 🙏

    • @amarmanjrekar9391
      @amarmanjrekar9391 2 года назад

      अति उत्तम मुलाखत...

  • @dranagharajwade-musicandmu6894
    @dranagharajwade-musicandmu6894 2 года назад

    अप्रतिम

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад +1

    llb is the best

  • @parthojosh
    @parthojosh 2 года назад

    स्तुत्य उपक्रम!!!

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад

    please post me one episode everyday

  • @shwetasarode8051
    @shwetasarode8051 2 года назад

    👍

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад

    madam we must restore the vishnu temple

  • @SK-xr6kf
    @SK-xr6kf 2 года назад

    Sharangdhar balaji, Mehkar.

  • @kiranthombare8677
    @kiranthombare8677 2 месяца назад

    घानेकर सराचा फोन नंबर असेल तर कृपाया सांगा

  • @bhushy08
    @bhushy08 2 года назад

    मुलाखत खूप सुंदर आणि माहितीपूर्ण..ऑडियो बरोबर त्याच्याशी संबंधित फोटो दाखवले तर अजूनच छान होईल..उपक्रमासाठी खूप शुभेच्छा..

  • @shwetasarode7921
    @shwetasarode7921 2 года назад

    Ghanekar Sir, he mazhe dekhil Guru Aahet. Please can you share his e-mail and contact No.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Год назад

    Aadivasi lokanha koni vicharat nahit pan je shahari aadivasi bhagat javun rahatat tyanch koutuk hot

  • @abhijitranade4082
    @abhijitranade4082 Год назад

    इंग्रजांनी बहुतेक सर्व किल्ले पाडले, कोणालाही तीथे रहायला बंदी केली होती.

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 Год назад +1

    Sir tumchyasarkhi manse farach durmil aplya budhivar bharvasa theun chalnari parkhad mat mandnari v kuthlyahi vadamadhe n adaknari . Dhmyavad sir.

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 Год назад

    Sir tumchyasarkhi manse farach durmil aplya budhivar bharvasa theun chalnari parkhad mat mandnari v kuthlyahi vadamadhe n adaknari . Dhmyavad sir.