किल्ल्यांच्या अद्भुत आणि अनोळखी गोष्टी (भाग - १) | ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 76

  • @sandeep90166
    @sandeep90166 Год назад +20

    घाणेकर सर हे आधुनिक युगातील ऋषी आहेत. शत शत नमन 🙏🙏

  • @SupriyaGhude
    @SupriyaGhude Год назад +6

    आम्हाला शिकवायला होते घाणेकर सर. त्यांच्या सोबत study tour ला जाणं म्हणजे मोठी पर्वणी असायची. पुस्तकाव्यतिरिक्त खूप ज्ञान मिळायचं 😊

  • @urmilabagaitkar6228
    @urmilabagaitkar6228 Год назад +8

    अतिशय सूक्ष्म आणि सखोल अभ्यास! इतिहास आणि अत्यंत महत्वाची माहिती हे आदरणीय घाणेकरसरांचे वैशिष्ट्य! भाग पहिला इतका आकर्षक तर भाग दोन कसा असेल? आतुरता आणि उत्सुकता आवरता येत नाहीत!
    खुपखूपधन्यवाद!

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 10 месяцев назад +2

    त्रिवार मानाचा मुजरा

  • @vinitad6463
    @vinitad6463 Год назад +10

    तुमचे सगळे व्हिडिओ झाडून सगळे बघणार❤❤❤

  • @factically4972
    @factically4972 Год назад +2

    Karvi baddal khup chan mahiti dili घाणेकर gurujini... Ata evdhe fayde aslelya ya karvichi lokani vat lau naye evdhich asha 🙏🏻
    Gada प्रमाणे ya vanaspati khajina pn japayla hav😂

  • @dhondiramshep7272
    @dhondiramshep7272 10 месяцев назад +2

    अप्रतिम, ज्ञानाचा खजिना जवळ असलेला मानुस

  • @chetanb4911
    @chetanb4911 Год назад +18

    This man deserves " Padmabhushan" !!!

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 Год назад +1

    अप्रतिम

  • @samirjadhavrao9326
    @samirjadhavrao9326 Год назад

    हो सर खुपच छान मुर्ती व बरेच तुटलेले आवशेष आहेत चांवंड किल्ल्यावर

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 Год назад +2

    अप्रतिम माहिती....

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v Год назад +1

    सुंदर माहिती

  • @harashadvaidya9523
    @harashadvaidya9523 Год назад +3

    माहिती अप्रतिम आहे. पण interview प्रश्नोत्तराचा तास वाटतोय

  • @meshramajay66
    @meshramajay66 Год назад +2

    खरे आहे ही सर्व पुर्वाश्रमीचे बौद्ध स्थाने आहेत 🙏🙏

  • @akshayleads
    @akshayleads 11 месяцев назад

    धन्यवाद घाणेकर सर... आपले ज्ञान अप्रतीम आहे..
    राष्ट्र सेवक चॅनल चे आभार

  • @factically4972
    @factically4972 Год назад +1

    ज्ञान सागर श्री घाणेकर गुरुजी ❤❤❤

  • @rahulmokashi121
    @rahulmokashi121 Год назад

    अशा विविधांगी मुलाखती आणि त्यातून मिळणारी मौलिक माहिती जास्तीत जास्त प्रसारित होणे आवश्यक आहे.

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale Год назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 5 месяцев назад

    छान माहिती मिळाली.

  • @shirishkulkarni6714
    @shirishkulkarni6714 Год назад +2

    फारच सुंदर माहिती! धन्यवाद सर

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 10 месяцев назад

    Bharavun janari mahiti

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 Год назад +2

    खूप छान मुलाखत 🙏🏼
    अतिशय उत्तन माहिती. ऋषितुल्य श्री प्रफुल्ल केशवराव घाणेकर सरांचे विज्ञानाधिष्ठित निसर्गलेखन, गड किल्यांवरील लेखन व पर्यटन ह्या सर्व विषयावर त्यांचा प्रगल्भ अभ्यास व त्यांच्या ज्ञानसागराचे दर्शन या मुलाखतीद्वारे घडले.
    राष्ट्रसेवक चैनल चे सहर्ष आभार 🙏🏼

  • @sumansawant2923
    @sumansawant2923 Год назад +2

    खुप सुंदर आणि उपयोगी माहिती.. thanks 🙏

  • @manasiparkhi1951
    @manasiparkhi1951 Год назад

    Khup sunder varnan sir. Tumachya lecture la parat basalyachach Anand milala. Saglya junya college chya aathvani jagya zalya.

  • @sushamasamant1985
    @sushamasamant1985 Год назад

    अद्भुत खूप छान माहिती दिली.धन्यवाद

  • @samirjadhavrao9326
    @samirjadhavrao9326 Год назад

    सर खुपच छान माहीती 👌

  • @shwetajoshi-naik6489
    @shwetajoshi-naik6489 Год назад

    माहितीपूर्ण मुलाखत👍

  • @sanjivanijoshi3193
    @sanjivanijoshi3193 Год назад

    Khupach sunder mahiti apratim

  • @chintamanipurohit2265
    @chintamanipurohit2265 Год назад +1

    Superb ❤

  • @abhijitkulkarni1280
    @abhijitkulkarni1280 Год назад +1

    Very informative video🙏🤝

  • @AAPmumbai
    @AAPmumbai Год назад

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai Год назад

    Khup chaan mahiti ; agadi sopyaa bhashet.Aani kiti vishyaawar ; chaufer mahiti.

  • @prasadzagade8167
    @prasadzagade8167 Год назад +1

    खूपच सुंदर माहिती. 👍

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Год назад

    हरिओम सर ❤

  • @govindayan
    @govindayan 8 месяцев назад +1

    घाणेकर यांनी खूप छान माहिती दिली आहे. आपणसुद्धा फोटो वापरल्याने किल्ले अधिक चांगले समजण्यास मदत होते. घाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे shorts बनवल्यास अधिक RUclips views मिळतील आणि ते save करून viral करता येईल.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  8 месяцев назад +1

      आम्ही ते लवकरच करणार आहोत 👍

  • @vpujare
    @vpujare Год назад +1

    Very informative.... 👍👍

  • @lily_surve6164
    @lily_surve6164 Год назад

    अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे तुमचा धन्यवाद

  • @delightcatering4u
    @delightcatering4u Год назад

    Khupach chhan Sundar Podcast

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Год назад

    Apratim

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 Год назад

    छान.
    अती उत्तम.

  • @SanjayJoshi-ls3bj
    @SanjayJoshi-ls3bj Год назад

    फारच छान माहिती.

  • @alkaakolkar3257
    @alkaakolkar3257 Год назад

    Very much super

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 Год назад

    उत्तम माहिती...!!! धन्यवाद

  • @sunilpatwardhan7749
    @sunilpatwardhan7749 Год назад

    अतिशय सुंदर 🎉

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 Год назад

    अप्रतीम माहिती

  • @ushapitre6884
    @ushapitre6884 Год назад

    👌👌👌

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 Год назад

    दात पडणाऱ्या वनस्पतीला आम्ही रामाटा म्हणतो😊

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Год назад

    Best

  • @gourigadgil3459
    @gourigadgil3459 Год назад

    अप्रतिम माहिती 🙏

  • @navnathbhagatlandscapephot1017

    खुप मस्त 🌸

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Год назад

    Very nice

  • @kupateprawin-jt3ot
    @kupateprawin-jt3ot Год назад

    Asha mansache saanidhya mhanje knowledge!

  • @rameshingale9395
    @rameshingale9395 Год назад

    Chhanach

  • @rahulnavsupe7341
    @rahulnavsupe7341 Год назад

    Khushi Chan

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Год назад +1

    Pratek gad killancha abhyaas karayala akhye aayushahi kami padel parantu shreeyut Ghanekarani tye kiti aapalyala mahiticha khajina dilela aahe

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar Год назад +1

    That is inter locking method

  • @aditidixit9753
    @aditidixit9753 Год назад

    पुढील भाग लवकर प्रसारित करा

  • @VYDEO
    @VYDEO Год назад +1

    वर्णन करताना त्या - त्या वेळी दृष्य स्वरूपात फोटो टाकले असते तर बरे झाले असते
    🙏

  • @ameydeshpande7439
    @ameydeshpande7439 Год назад

    Chiplun javal jyotvanti kuthe dusate?

  • @anuradhatalwalkar9934
    @anuradhatalwalkar9934 8 месяцев назад

    अशा विद्वान व्यक्तीची मुलाखत घेणारे पण तेवढेच चतुर पाहिजेत म्हणजे जास्त माहिती कळेल. याचा विचार करावा.

  • @sachinwadkar2329
    @sachinwadkar2329 Год назад +1

    सर तुम्ही मनकला नावाचा खेळ बोलला आमच्या गावात पण खडकावर कोरलेले आहेत गायी चरायला घेउन गेल की मुल खेळायची अजुनही तो खेळ आहे खडकावर कोरलेला माझ्याकडे फोटो आहे तुम्हाला दाखवायचा आहे.

  • @sachinwadkar2329
    @sachinwadkar2329 Год назад +1

    Aanchya gawat pn khup Shedwel aahe tyala aamhi Mohor bolato Ganpati madhe aste vishesh karun

  • @sarangnaik1277
    @sarangnaik1277 Год назад

    Mahiti chanach pan Sangitalelya Goshtiche photo takayala pahije hote je varnan kartat teyche

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 Год назад +2

    हिंदू किती असाक्षर आहे, अजून किती झोपला आहे याच उत्तम उदाहरण, पूर्वजानी कमावलं, बनवलं, पण आत्ता च्या लोकांना ते राखता पण येतं नाही, दुर्दैव..,..

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 Год назад

    Intresting पण रटाळ मुलाखत. 🤪

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Год назад

      Noted, आम्ही ह्याची दखल घेऊन interesting बनवण्याचा प्रयत्न करू.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Год назад

    रंगवून सांगणे म्हणजे इतिहास नाहीं, ह्याला पुराण म्हणतात

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Год назад

    कारवी माहुली किल्यावर खूप दिसते

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 Год назад

    Tomato ला टाेकर पण लावतात

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale Год назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @rohalchavan7874
    @rohalchavan7874 Год назад

    खूप सुंदर माहिती अप्रतिम🙏