Unaad Bhatkanti
Unaad Bhatkanti
  • Видео 57
  • Просмотров 178 298

Видео

परिचित गोव्याची दुसरी बाजू । गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर । Goa | Ft. Sandip Mulik | EP. 09
Просмотров 4,2 тыс.День назад
लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचा फक्त भारतात नव्हे तर जगभरात दबदबा आहे. गोव्यातील निवांत समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण असते पण ह्यांच्यापलीकडे गोव्यात प्राचीन मंदिरे, लेणी व खास पोर्तुगीज बांधकाम शैलीचे अनेक गडकोट गोव्यात आहेत. त्याच बाबत श्री. संदीप मुळीक ह्यांच्यासोबत सविस्तर चर्चा ह्या पॉडकास्ट मध्ये केली आहे. संपूर्ण पॉडकास्ट नक्की बघा. तांत्रिक बाजू सुधारून, पाहण्यासारखा माहितीपूर्ण पॉडकास्...
नावांमागे दडलंय काय ?। Navamage Dadlay Kay | Ft. Suprasad Puranik | Ep. 07
Просмотров 2,1 тыс.14 дней назад
ह्या पॉडकास्ट मध्ये जाणून घ्या पुणे शहरातल्या विविध ठिकाणांच्या नावांमागचा रंजक इतिहास, गमतीदार किस्से आणि भन्नाट आख्यायिका !! अप्पा बळवंत चौकातले अप्पा बळवंत म्हणजे नेमके कोण ?? पुण्यात दत्ताची मंदिरं अनेक...पण पुण्यातल्या कोणत्या दत्ताला दाढी आहे आणि त्यामागची अख्यायिका कोणती ?? पुण्यातल्या शाळांना नावं कशी पडली ?? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत एक अभ्यासू मित्र आणि "ह्या नावामागे दड...
भटकंतीत जपायचे भान । Clips 06 | Ft. Vinit Date
Просмотров 23621 день назад
भटकंतीमध्ये जपायच्या काही सामाजिक गोष्टी. कि आपण सह्याद्री मध्ये किंवा कोणत्याही भटकंतीच्या ठिकाणी स्पीकर मोठ्या आवाजात लावून फिरायचे का ? नक्की काय घडले अश्यावेळी त्याचा हा किस्सा आहे. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. www.youtube.com/@UnaadBhatkanti Connect With Us On: → Instagram: unaad_bhatkanti?...
अनवट भटकंती । Offbeat Tours | Treks | Ft. Vinit Date | Ep. 06
Просмотров 2,8 тыс.21 день назад
अनवट भटकंती । Offbeat Tours | Treks | Ft. Vinit Date | Ep. 06
Clip 05 | परदेशात अपघात झाला कि सपोर्ट सिस्टीम किती मजबूत आहे | Ft. वसंत वसंत लिमये
Просмотров 12328 дней назад
Clip 05 | परदेशात अपघात झाला कि सपोर्ट सिस्टीम किती मजबूत आहे | Ft. वसंत वसंत लिमये
देश विदेशातील धुंद स्वच्छंद भटकंती । Ft. Vasant Vasant Limaye #unaad_bhatkanti
Просмотров 2,9 тыс.Месяц назад
देश विदेशातील धुंद स्वच्छंद भटकंती । Ft. Vasant Vasant Limaye #unaad_bhatkanti
विमान सेवेची सुरवात कशी झाली ? | Ft. Vijay Lokhande | Clip 04 | #unaad_bhatkanti
Просмотров 38Месяц назад
विमान सेवेची सुरवात कशी झाली ? | Ft. Vijay Lokhande | Clip 04 | #unaad_bhatkanti
स्वस्त तिकिटांमागे लपलेली बिझनेस स्टेटर्जी | Ft. Vijay Lokhande | EP 04 | Unaad Bhatkanti
Просмотров 2,3 тыс.Месяц назад
स्वस्त तिकिटांमागे लपलेली बिझनेस स्टेटर्जी | Ft. Vijay Lokhande | EP 04 | Unaad Bhatkanti
बाईकने मुंबई लंडन रिटर्न । Ft. Yogesh Alekari | Clips 03 | #unaad_bhatkanti
Просмотров 169Месяц назад
बाईकने मुंबई लंडन रिटर्न । Ft. Yogesh Alekari | Clips 03 | #unaad_bhatkanti
136 दिवस, 27 देश, 2 खंड आणि 29000 km बाईक ने प्रवास । Ft. Yogesh Alekari | EP 03 | Unaad Bhatkanti
Просмотров 2,8 тыс.Месяц назад
136 दिवस, 27 देश, 2 खंड आणि 29000 km बाईक ने प्रवास । Ft. Yogesh Alekari | EP 03 | Unaad Bhatkanti
वाघ बघायला आलात तर वाघ तरी नीट बघा । | Ft. Makarand Ketkar | Clips 02 | #unaad_bhatkanti
Просмотров 389Месяц назад
वाघ बघायला आलात तर वाघ तरी नीट बघा । | Ft. Makarand Ketkar | Clips 02 | #unaad_bhatkanti
जंगलातील कुतूहलाच्या गोष्टी । Ft. मकरंद केतकर | EP 02 | Unaad Bhatkanti
Просмотров 11 тыс.Месяц назад
जंगलातील कुतूहलाच्या गोष्टी । Ft. मकरंद केतकर | EP 02 | Unaad Bhatkanti
पट्टदकलच्या ग्रँड मंदिरामागची कहाणी | Ft. Ketan Puri | Clips 01 | #unaad_bhatkanti
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
पट्टदकलच्या ग्रँड मंदिरामागची कहाणी | Ft. Ketan Puri | Clips 01 | #unaad_bhatkanti
हंपी । बदामी । पट्टदकल । ऐहोळे येथील रंजक माहिती । Ft. केतन पुरी #unaad_bhatkanti #हंपी #hampi
Просмотров 73 тыс.Месяц назад
हंपी । बदामी । पट्टदकल । ऐहोळे येथील रंजक माहिती । Ft. केतन पुरी #unaad_bhatkanti #हंपी #hampi

Комментарии

  • @pawanmengade7239
    @pawanmengade7239 2 часа назад

    गोव्यात निसर्ग सौंदर्य भरपूर आहे पण पर्यटन च्या नावाखाली फक्त beach आणि दारू प्रमोट केलीय

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 17 часов назад

    उत्तम आणि माहितीपूर्ण podcast होता..! ❤ खर भुताच्या गोष्ठी भयावह होत्या. 😂

  • @prafullthorvevlogs
    @prafullthorvevlogs 17 часов назад

    Hi Onkar, Great to see you on RUclips. If you remember myself Prafull Thorve we met couple of time long back, you must be remembering Rajmudra Trekkers Group from Shahu Chowk and Seva mitra mandal pune. I also started trekking again. I will need help in future 😉😊 हा व्हिडिओ सुद्धा अप्रतिम आणि खूप छान माहिती मिळाली.😊👍

  • @letsdrawwithswaraj2728
    @letsdrawwithswaraj2728 2 дня назад

    Loved this episode on the forts of Goa! This podcast really highlighted the seldomly discussed topic of Gomantak. The way sir wove together history of the Maratha and the Pre-Maratha era as well as the significance of these forts was captivating. Can't wait for the next episode!

  • @anitadhanmeher9307
    @anitadhanmeher9307 2 дня назад

    खूपच छान विश्लेषण... वर्णन... इतिहास आणि संस्कृती... " अथातो गोमंतक जिज्ञासा " तुमची शैली गोव्यातल्या किनाऱ्यावरल्या शंख शिंपल्या वेचत निघावं अगदी तसेच आहे हो सर... मस्त...

    • @sandeepmulik4363
      @sandeepmulik4363 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏼💐💐

  • @chinmaykirtane
    @chinmaykirtane 2 дня назад

    मस्त झाला आहे एपिसोड!

  • @dadabhosale9851
    @dadabhosale9851 2 дня назад

    छानच 👌👌👌

  • @adityashingare4530
    @adityashingare4530 2 дня назад

    goa cha ha perspective khupach interesting! sundar❤

  • @drprasadkakade7872
    @drprasadkakade7872 2 дня назад

    Kindly try to show photo or live shooting while giving information. Nice one .

  • @udayratnaparkhi6101
    @udayratnaparkhi6101 3 дня назад

    खूपच छान माहिती

  • @sunikachemist1723
    @sunikachemist1723 3 дня назад

    Ekdum barobar

  • @kj4628
    @kj4628 3 дня назад

    Travel insurance pn mentioned krylahava hota

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      त्यासाठी वेगळे वक्ते लवकरच आपल्या चॅनेल वर येणार आहेत. जे स्पेशली सह्याद्रीतल्या किंवा ऍडव्हेंचर साहस करणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसी वर बोलणार आहेत.

  • @adinathpawar5444
    @adinathpawar5444 3 дня назад

    मुलाखत❤ईकच नंबर पण ते संगीत बद करा

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      धन्यवाद !! आमच्या इम्प्रुव्हमेंट्स नोट्स मध्ये घेतो. दुर्दैवाने ह्यात काही चेंजेस करता येणार नाही. पुढील पॉडकास्ट मध्ये सुधारणा नक्की दिसून येतील.

  • @devidaschavan9050
    @devidaschavan9050 3 дня назад

    ओंकार ओक फारच सुंदर माहिती दिली.धन्यवाद.

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद !! प्रतिक्रिया देत राहा, आणि अजून चॅनेल सबस्क्राईब नक्की करा.

  • @shivpratishthanwagholi
    @shivpratishthanwagholi 3 дня назад

    hats off to rescue teams🙏🙏 khup chhan Onkarda

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद !! प्रतिक्रिया देत राहा, आणि अजून चॅनेल सबस्क्राईब नक्की करा.

  • @jayantoak640
    @jayantoak640 3 дня назад

    ओंकार खुप छान बोलतो आहेस. सहजता आहे अनुभवास आलेली साऱ्या साऱ्या गोष्टी व्यक्त झाल्यात. सह्याद्री च रौद्र स्वरूप ऐकायला मिळत

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद !! प्रतिक्रिया देत राहा, आणि अजून चॅनेल सबस्क्राईब नक्की करा.

  • @7276314143
    @7276314143 3 дня назад

    Khup chaan mahiti milali, sobat pictures add kele aste tar ajun interesting podcast jhala asta😊

  • @sunilmulik7158
    @sunilmulik7158 3 дня назад

    गोवा म्हणजे फक्त बीच आणि चर्च एवढंच लोकांना माहिती होत. महाराष्ट्रातीलंच नव्हे तर गोव्यातील लोकांना सुद्धा... आपण सर सुरवात केली गडकिल्ले भटकंती आणि लगेचच त्या वर "गोमंतकीय दुर्गाचा वाटेवर" आवृत्ती काढून सर्वांच्या तना मनात, नसानसात गड किल्याबद्दल, ऐतिहासिक मंदिराबद्दल जशाच तशी माहिती पुरवलात.. आणि आता व्हिडीओ च्या माध्यमातून...खरंच हे काही खाऊ काम नाही आहे. मी स्वतः 15 वर्ष गोव्यात असून सुद्धा ऐतिहासिक स्थळाचा आनंद घेऊ शकलो नाही.. असेच सदोदित आपल्या हातून शिव कार्य घडत राहो अशी आमची मनोभावे प्रार्थना आणि पुढील शिवकार्यास आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा 🌹💯आपल्या मुळीक परिवारला आपला नक्कीच अभिमान आहे सर 🙏

    • @sandeepmulik4363
      @sandeepmulik4363 3 дня назад

      खूप खूप धन्यवाद💐💐🙏🏼🙏🏼

  • @mandardeshpande2365
    @mandardeshpande2365 3 дня назад

    Really Nice..

  • @PralhadDeo
    @PralhadDeo 4 дня назад

    छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेले आणि इतर मराठी शूर सरदारांनी वाढविलेले, मराठी साम्राज्य कोणी बुडवले तर बाळाजी भट आणि त्याच्या वंशजांनी

  • @PralhadDeo
    @PralhadDeo 4 дня назад

    छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेले आणि इतर मराठी शूर सरदारांनी वाढविलेले, मराठी साम्राज्य कोणी बुडवले तर बाळाजी भट आणि त्याच्या वंशजांनी

  • @PralhadDeo
    @PralhadDeo 4 дня назад

    छत्रपती संभाजी महाराजांचा घात कोणी केला तर महाराष्ट्रातील हरामखोरी भटा बामाणानी

  • @Sabkamalik123
    @Sabkamalik123 4 дня назад

    लै भारी.....जरा हटके आहे हा पॉडकास्ट.....😊😊

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद !! प्रतिक्रिया देत राहा, आणि अजून चॅनेल सबस्क्राईब नक्की करा.

  • @AnjaliShejwal-u6l
    @AnjaliShejwal-u6l 4 дня назад

    गोवा म्हणजे फक्त समुद्र किनारा आणि निवांत वेळ घालवण्यासाठी नसून गड किल्ले आणि माहीत नसणारी प्राचीन मंदिरे यांची खुप छान परिपूर्ण माहिती तुमच्यामुळे मिळली... खुपच अर्थपूर्ण माहिती

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 4 дня назад

    Background music mule jara diatuebance yet ahe..just a suggestion..

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 4 дня назад

    अप्रतिम मुलाखत..ओंकार..🙏🙏

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद !! प्रतिक्रिया देत राहा, आणि अजून चॅनेल सबस्क्राईब नक्की करा.

  • @KidswithCreativity
    @KidswithCreativity 4 дня назад

    खूप छान 👌👌गोव्याचा इतिहास सांगितला . मी पण गड , किल्ले, मंदिरे पाहिले आहे त्यामुळे vedio पाहून छान वाटले. पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐

  • @Udayraj-l4e
    @Udayraj-l4e 4 дня назад

    Chhatarpati Shivaji Maharaj na Ani Chhatarpati Sambhaji Maharaj na mazza Mujra

  • @jayasurve6472
    @jayasurve6472 4 дня назад

    खूप छान माहिती प्राप्त झाली मुलाखती मधून. ओंकार छान बोलतोस तू. 👌

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद !! प्रतिक्रिया देत राहा, आणि अजून चॅनेल सबस्क्राईब नक्की करा.

  • @makarandketkar
    @makarandketkar 4 дня назад

    ओंकारला बोलताना ऐकणं हे वेगळंच सुख आहे. इतकी छान मुलाखत घेतल्याबद्दल देवा तुझेही कौतुक.

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      खूप खूप धन्यवाद !! प्रतिक्रिया देत राहा !!!

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 4 дня назад

    नावामागे Ft. ही काय पदवी आहे?

  • @suyog123451
    @suyog123451 4 дня назад

    खूपच छान.. गोवा म्हणजे गड किल्ले .. हा एक नवीन अनुभव..

  • @rajeshmulik153
    @rajeshmulik153 4 дня назад

    अगदी सविस्तरआपण माहिती यामाध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला दिली..👌👌

    • @sandeepmulik4363
      @sandeepmulik4363 3 дня назад

      खूप खूप धन्यवाद भाऊ 💐🙏🏼

  • @rajeshmulik153
    @rajeshmulik153 4 дня назад

    क्या बात है भाऊ

  • @Jansabhatv
    @Jansabhatv 4 дня назад

    Great sir. 🎉

  • @ravindramulik7965
    @ravindramulik7965 4 дня назад

    "Hey Sandeep Sir, I just listened to your podcast on the Goa forts, and I have to say, it was amazing! The way you brought the history and beauty of the forts to life was so engaging. I can tell you put a lot of effort into it, and it really shows. Keep up the great work - I’m looking forward to your next episode!" Ravi M

  • @sandeepkawde675
    @sandeepkawde675 4 дня назад

    पार्श्व संगीत नको होत

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      धन्यवाद !!! अश्याच प्रतिक्रिया आम्हाला हव्यात.. जेणेकरून आम्ही प्रगती करत जाऊ. पुढील पॉडकास्ट मध्ये नक्की सुधारणा करू.

  • @vijayjagtap9539
    @vijayjagtap9539 4 дня назад

    खुप सुंदर आणि माहीत नसलेला गोवा ओळख करून देण्याबद्दल 🙏👍

  • @shridharpatil7800
    @shridharpatil7800 4 дня назад

    It's pleasure to hear Onkar Dada. Very informative and enjoyable.. Thanks.

  • @vilaspawar8307
    @vilaspawar8307 4 дня назад

    🙏👌👌

  • @ganpatrahate641
    @ganpatrahate641 5 дней назад

    मा. मुळीक सर, आपण लिहिलेल्या "गोमंतकीय दुर्गाँच्या वाटेवर " या पुस्तकासंदर्भातील आपले पॉडकास्ट पहिले. आपल्या पॉडकास्टमध्ये आपण गोव्याची खाद्य संस्कृती, दुर्ग संस्कृती, गोवा म्हणजेच गोमंतकाचे पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ, गोमंतकाची सामाजिक, भौगोलिक रचना, गोमंतकातील मंदिरे, छत्रपतींचे धार्मिक धोरण,स्वराज्यासाठी आरमार उभारण्याबाबतची छत्रपतींची दूरदृष्टी याचे सुंदर विवेचन आपण केले आहे. आपण आपल्या पुस्तकामध्ये गोमंतकातील दुर्ग यांचे वर्गीकरण करून त्यांची वैशिष्ट्ये, दुर्ग बांधकाम शैली इत्यादी बाबातचे सुंदर वर्णन केले आहे. आपण आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या Q. R. Code मुळे आपल्या पुस्तकास दुर्ग वाटाड्या असे म्हणता येईल. Q. R. Code मुळे दुर्गप्रेमींना हव्या त्या दुर्गावर सहजतेने जाता येईल. "गोमंतकीय दुर्गाच्या वाटेवर " या पुस्तकामुळे गोव्यातील सर्व दुर्ग /किल्ले प्रकाशात येण्यास मोठी मदत होणार आहे. या पुस्तकामुळे दुर्ग /किल्ले पाहण्यासाठी निश्चितच नवीन दृष्टी मिळेल. प्रत्येक दुर्ग प्रेमीने हे पुस्तक संग्रही ठेवणे आवश्यक वाटते. असेच कार्य आपल्या हातून घडत राहो ही सदिच्छा.

    • @sandeepmulik4363
      @sandeepmulik4363 3 дня назад

      खूप खूप धन्यवाद आदरणीय रहाटे साहेब, आपला अभिप्राय माझ्यासाठी एखाद्या पारितोषिकासारखा आहे. तुम्ही हा पॉडकास्ट तर बघितलाच, पण सोबत पुस्तकही वाचले. हे माझ्यासाठी आनंद आणि समाधान देणारे आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार! 💐🙏🏼💖

  • @dipalidiwan9919
    @dipalidiwan9919 5 дней назад

    @२७.३ पार्श्व संगीतामुळे काहीही नीट ऐकू येत नाही. चांगल्या चाललेल्या मुलाखतीमध्ये काय गरज आहे याची?

    • @vikaskaduskar
      @vikaskaduskar 4 дня назад

      सहमत

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti 2 дня назад

      धन्यवाद !! आमच्या इम्प्रुव्हमेंट्स नोट्स मध्ये घेतो. दुर्दैवाने ह्यात काही चेंजेस करता येणार नाही. पुढील पॉडकास्ट मध्ये सुधारणा नक्की दिसून येतील.

  • @SatyavanBhute
    @SatyavanBhute 5 дней назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshjagdale1595
    @maheshjagdale1595 5 дней назад

  • @शिवाशिंदे-ष3ह

    जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे

  • @yogeshkhadpe4879
    @yogeshkhadpe4879 5 дней назад

    Jay Chatrapati Shivaji Maharaj Kee Jay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩 Jay Chatrapati Samabhaji Maharaj Kee Jay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @varshachavan6683
    @varshachavan6683 5 дней назад

    👌👌👌👏👏👏🔥🔥🚩🚩🙏🙏🙏

  • @ashishhal4243
    @ashishhal4243 5 дней назад

    राजांनी गोवा राखला , पण नंतर खूप प्रमाणात झालेले धर्म परिवर्तन झाले ते जास्त घातक आहे, आजही तेथील बरीच मंडळी पोर्तुगीज सत्तेवर गर्व करतात

    • @sanjaymayekar8298
      @sanjaymayekar8298 5 дней назад

      अजूनही 7/12 व करारनामा पोर्तुगीज भाषेत सादर केला जातो . अँग्लोइंडियन 🤔

  • @ramang08
    @ramang08 5 дней назад

    केतन यांचे सकाळ मधील लेख मी नेहमी वाचतो. त्याचे पुस्तकांमधील संकलन वाचण्याची वाट बघत आहे.

  • @anupmalandkar842
    @anupmalandkar842 5 дней назад

    अतिशय सुंदर आणि मुद्देसूत अभ्यासपूर्ण मांडणी, सासुरवाडी गोवा असून सुद्धा अनेक गोष्टी नव्याने प्रकाशित झाल्या. धन्यवाद मुळीक सर