Raje Lakhojirao Jadhav Rajwada | Rajmata Jijau Janmasthal | Sindkhed Raja | Buldhana | Shivaji raje

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2023
  • राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अर्थात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे सर्वांचे स्वागत आहेछ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचं पर्व म्हणून राजमाता जिजाऊंकडे पाहिलं जातं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. मॉसाहेब जिजाऊंनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी शिवबांना छत्रपती होताना पाहिलं. #jijau #history
    निजामशाहीतील मातब्बर जाधव घराण्याच्या लखुजीराजे जाधवांच्या घरी म्हाळसाबाईंच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. त्यांना चार भाऊ होते. पुढे मालोजीराजे भोसल्यांच्या जेष्ठ पुत्राशी म्हणजेच महाराजसाहेब शहाजीराजे भोसलेंशी त्यांचा विवाह झाला. आणि या जोडप्याच्या पोटी थोरले संभाजी भोसले तर धाकटे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. या पुढचा इतिहास तुम्ही जाणताच. #shivajimaharaj
    स्वराज्याच्या खऱ्याअर्थाने संकल्पक असलेल्या जिजाऊंचा जन्म कुठे झाला याची उत्सुकता साहजिकच सर्वांना असते. त्यानुसार त्यांचं जन्मस्थळ असलेल्या लखुजीराजे जाधवांच्या राजवाड्याची सफर तुम्हाला घडवत आहे. यावेळी मीच एडीट करण्याचा प्रयत्न केला आहे. युट्यूबवर पाहून शक्य तितका एडीट करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्या. बाकी फिरत राहूच. जय शिवशंभू... #rajmatajijau
    ----
    BGM Credit - Royalty Free Music By 500Audio from 500audio.com/track/business-p...
    ----
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 532

  • @vaishnavitajne9717
    @vaishnavitajne9717 Год назад +32

    एवढे वर्षे झाले तरीसुद्धा हे किल्ले एवढे सुंदर वाटे विचार करा जेव्हा आऊसाहेब राहत होत्या तेव्हा किती सुंदर असेल 🚩 जय जिजाऊ आऊसाहेब 🚩

  • @kalavatikalshetti7263
    @kalavatikalshetti7263 Год назад +13

    किती छान पूर्वी च्या काळातले राजवाडे भुयारी रस्ते शान होती त्या च्या जगण्यात राज माता जिजाऊ उगीच नाही घडल्या
    धन्य ती माय माऊली व धन्य शिवराय

  • @manishatoraskar2147
    @manishatoraskar2147 Год назад +13

    इतकं सुंदर तपशीलवार वर्णन केलत की मन त्या इतिहास काळात फिरून आलं

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 7 месяцев назад

      अगदी बरोबर 🙏🏻

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Год назад +14

    एथहासिक धरोहार जपून ठेवण्याचे कार्य जसे पुरातत्व विभागाचे आहे,तसेच जनतेने सुध्दा सहकार्य करायला पाहिजे.आपले आभार छान विस्तृत माहिती दिलीत .नवीन पिढीला इतिहासाबद्दल जिद्धनासा नाही कारण इंग्रजीचे शिक्षण.भव्य दिव्य बांधकाम आहे.एव्हढ्या काळानंतर सुद्धा मजबूत आहे.जर जपणूक केली असती तर .भविषाच्याची जान असणारा जनता राजा.आपले धन्यवाद .जय शिवराय 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +3

      सत्यकथन!
      पण आपण सारे प्रयत्न करत राहू. नव्या पिढीला जाज्वल्य इतिहासासोबत जोडत राहू. जय जिजाऊ, जय शिवराय!🚩🚩

  • @meditationmotivationmusic2141
    @meditationmotivationmusic2141 Год назад +12

    मित्रा तुझी माहिती देण्याची पद्धत खुप छान आहे. आणि तुझा आवाज चांगला आहे. माहिती ऐकत राहावी आणि वीडियो बघत राहावा अस वाटत. तसेच माहिती ही खुप चांगली देतोस. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩

  • @vikarahmed5035
    @vikarahmed5035 Год назад +20

    जय जिजाऊ जय शिवराय मुझे गर्व है मैं राजमाता के जिला बुलढाणा में जन्मा हु जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +1

      जय जिजाऊ, जय शिवराय!❤💪🏻

    • @kiranneve8011
      @kiranneve8011 Год назад

      खुप छान विश्लेषण केले आहे. कळून येते की किती विचारवंत राजे होते हे कळुन येते.

  • @mangalwaje243
    @mangalwaje243 Год назад +16

    खूप सुंदर आणि सखोल माहीती मिळाली . जय जिजाऊ !जय शिवाजी !

    • @kamushinde5690
      @kamushinde5690 Год назад

      सांगण्याची पध्दत खुपच छान

  • @surekhagadge8715
    @surekhagadge8715 6 месяцев назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kalavatikalshetti7263
    @kalavatikalshetti7263 Год назад +2

    16 व्या शत कातील बांध काम अप्रतिम भुयारी मार्ग रस्ते माहिती सांगणारे भाऊ खूप छान वाटले मुलीवर संस्कार करणारे लखुजी राजे ग्रेट

  • @ChayaHapse
    @ChayaHapse Год назад +2

    खुप सुंदर घरी बसून सर्व छान बघायला भेटलं आनंद आहे 🙏🙏धन्यवाद

  • @samadhankale309
    @samadhankale309 Год назад +63

    आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला राजमाता जिजाऊ चे जन्मस्थान लाभले आहे सिंदखेड राजा येथे मातृ तीर्थ बुलढाणा

    • @ankushdhonde8857
      @ankushdhonde8857 10 месяцев назад +2

      जय शिवराय खूप छान

    • @bapupatil8997
      @bapupatil8997 9 месяцев назад

      ​@@ankushdhonde8857नंँनन

    • @krishnasurwase4128
      @krishnasurwase4128 6 месяцев назад +1

      जय शिवराय खूप छान माहिती दिली आहे

    • @vaibhavaghao3037
      @vaibhavaghao3037 6 месяцев назад

      मी सुद्धा तिथलाच आहे मित्रा

  • @rajendrapatil5996
    @rajendrapatil5996 Год назад +3

    खुपच छान , सुंदर राजवाडा बघून धन्य झालो , जिजाऊ मां साहेबांना मानाचा मुजरा .

  • @radhikamachale2572
    @radhikamachale2572 Год назад +11

    मराठ्यांची शान जिजाऊ माता जय शिवराय

  • @gajanankulkarni8979
    @gajanankulkarni8979 18 дней назад

    राणेजी आपण फारच तळमळीने ही छान माहीती दीली.खूप खूप धन्यवाद.

  • @rashmibendre5068
    @rashmibendre5068 5 месяцев назад +2

    Dear RoadwheelRane
    जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र🚩
    साधारण तीन दिवसापासून तुमचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले व त्याची माहिती बघत आहे.तुमची सविस्तर सांगायची पद्धत खूपच छान आहे..आपण त्या किल्ल्यावर आहोत असेच वाटते..!!
    भुयारी मार्गा बद्दल तुम्हीं सांगितले..जीव गुदमरला असे वाटले की प्रत्यक्षच भुयारातून जात आहोत..असो.
    खरच राजे लखुजी नीं अत्यंत विचारिक पद्धती नी ही वास्तू उभारली आहे🙏🏻
    शेवटी Interesting हा शब्द तुमच्या तोंडून खूपच intersting वाटतो.😊
    तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन..💐❣️
    जय म्हाळसा माते ..जयलखुजी राजे. ..🙏🏻🚩🚩

  • @manishlad1678
    @manishlad1678 Год назад +38

    भुयारी मार्ग, धान्याचे कोठार, महल, सदर बांधकामाचे अभ्यासपूर्वक विश्लेषण ,मराठे वास्तू शैलीचा उत्तम नमुना.

  • @ramchandrakambli8662
    @ramchandrakambli8662 19 дней назад

    सिंदखेडराजा म्हटलं की जिजाऊ माँ साहेबांच्या आठवणी जागृत होतात व माॅसाहेबांचे दर्शन घेतल्याचे समाधान मिळते. धन्यवाद आपण दर्शन घडवले, आभारी आहोत 🌹🙏 कांबळी पुणे

  • @kanudamani9064
    @kanudamani9064 11 месяцев назад +3

    खूब खूब घन्यवाद भाऊ, जय मा राज माता ,जय शिव शंभु

  • @dipakmundhe7317
    @dipakmundhe7317 Год назад +25

    मातृतीर्थ सिंदखेड राजा 🚩🙏🙇

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +2

      जय जिजाऊ, जय शिवराय!🚩

    • @digambarkadam2269
      @digambarkadam2269 Год назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @dattakolhe3480
      @dattakolhe3480 Год назад +1

      🙏🙏🙏

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Год назад +4

    अतिशय सुंदर माहिती देण्यात आली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @sumanbhatte6670
    @sumanbhatte6670 Год назад +2

    घरी बसून पाहता आलेला गड राजवाडा आम्ही वयामुळे जाउ शकत नाही पण तुमच्या मुळे सर्व माहिती सह पाहाता आला छान वाटले

  • @rahulgaikwad2078
    @rahulgaikwad2078 Год назад +7

    स्पूर्थि स्थानला अनेकांनी भेट दयावी व आपल्या मुलांमध्ये अशी स्फूर्ति जागृत ठेवावी….हीच श्रींची इच्छा….आणि हीच श्रींचरणी प्रार्थना…

  • @nileshpandit3760
    @nileshpandit3760 Год назад +4

    🙏जय जिजाऊ तुळजाभवानी आईचं माहेर घर 🙏

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +32

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @lalitpagar550
    @lalitpagar550 11 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती आपण दिली.राजमाता जिजाऊ मातेचे जन्मस्थान पाहयला मिळाले.त्याकाळी स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याचे खरखर कौतुक करायला पाहिजे. धन्य ती जिजाऊ माता तिचा जन्म येथे झाला.लखुजी जाधव या पित्याने चांगले संस्कार जिजाऊवर केल्यामुळेच त्यांनी शिवाजी महाराज घडविले.

  • @nanagedam2735
    @nanagedam2735 Год назад +1

    अत्यंत उत्कृष्ठ विवेचन / धन्यवाद / जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भुराजे

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 Год назад +3

    फार. सुंदर. माहिती. बहुजन. Lonkaparyant पोहचावी. जय. भीम. जय. जिजाऊ. जय,शिवराय,,,,,

  • @balajikounsalye3162
    @balajikounsalye3162 Год назад

    खुप सुंदर माहिती दिली आहे जयजिजाऊजयशिवाजी

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Год назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय चाय लखुजी जाधव जिजाऊ मातेचा राजवाडा बघायला मिळाला आम्ही भाग्यवान आहोत आपले खूप चैनल चे व आपले धन्यवाद जय भवानी जय शिवाजी

  • @Navnathkokate2024
    @Navnathkokate2024 Год назад

    खूप छान माहिती दिली व्हिडिओ आवडला जय जिजाऊ माँ साहेब

  • @shivajiaakatnana3606
    @shivajiaakatnana3606 Год назад +1

    बरोबर आहे भुयारी मार्ग खुल्ला करायला पायजे 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩आमचा तूम्हला पाठिंबा 💯🚩🚩🚩🚩🚩

  • @funny-ih9gl
    @funny-ih9gl Месяц назад

    खरच खूप छान माहीती दिली जय भवानी जय शिवाजी

  • @kailashcholke4395
    @kailashcholke4395 Год назад

    अप्रतिम सादरीकरण जय जिजाऊ जय शिवराय

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 8 месяцев назад +1

    😊अप्रतिम माहिती.धन्यवाद.

  • @mahavirhawale5137
    @mahavirhawale5137 Год назад +1

    🙏👌👌👍👍✌️ मस्तच

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 Год назад +2

    छान उत्कृष्ट विश्लेषण केले धन्यवाद👌🙏

  • @subhashmutha55
    @subhashmutha55 8 месяцев назад

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @jyotijadhav9026
    @jyotijadhav9026 Год назад +2

    अशा किल्या व पुरातन वास तुंची डागडुजी याचे संरक्षण झाले पाहिजे

  • @jagannathindore6159
    @jagannathindore6159 Год назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @dr.sujatamore2599
    @dr.sujatamore2599 Год назад

    Khupch chan Dada 🌷🙏🙏🙏🌷 💕

  • @lovelife4832
    @lovelife4832 6 месяцев назад +1

    खूप छान महिती दिली

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Год назад +1

    मन मोहून टाकले राजे लखोजी जाधव यांच्या सिंदखेडराजाने व राजमाता जिजाऊ पवित्र जन्मस्थळाने।।

    • @anandtambe2182
      @anandtambe2182 Год назад

      फारच छान आपण माहिती आपण दिलेली आहे 🙏

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 Год назад

    खूप छान मनःपूर्वक अभिनंदन

  • @nitinpadale5462
    @nitinpadale5462 Год назад

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @adeshkolekar809
    @adeshkolekar809 Год назад

    अप्रतिम 👌👌👌

  • @dilipshejwal7900
    @dilipshejwal7900 7 месяцев назад

    अप्रतिम जब्बरदस्त

  • @swatisvlogs1404
    @swatisvlogs1404 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीस. तसेच जिजाऊ माता यांचे बालपण पण यातून दाखवण्यात आले. उपयुक्त माहिती. अशाच जिजाऊ आजही घडाव्यात.म्हणजे आपोआप शिवाजी ही घडतील.. जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी.🙏💯

  • @nishashinde882
    @nishashinde882 Год назад

    खुप चांगली माहिती जिजाऊमाता यांची सांगितली त्या बद्दल आपले शतश आभार

  • @swatidesai6420
    @swatidesai6420 Год назад

    अतिशय महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏 सरदार सरांचे ही कौतुक वाटते ते मुलांना घेऊन अतिशय महत्वाच्या ठिकाणी आले आहेत.लखुजी जाधवांचे मोठेपण खूप समर्पक आहे.

  • @navanthkomare9867
    @navanthkomare9867 Год назад

    Kup chan mahitidili jay shiwaji jay sambaji jay jijau jay Maharashtra

  • @pradeeppatil8205
    @pradeeppatil8205 Год назад

    Great........

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 Год назад +3

    कधी पहिले नव्हते ते पहायला मिळाले धन्यवाद सर

  • @jaisingpatil8474
    @jaisingpatil8474 Год назад

    खूप छान

  • @gajukathole9325
    @gajukathole9325 6 месяцев назад

    अगदी खरंच खूप माहितीपूर्ण व्हिडिओ खूप खूप धन्यवाद

  • @accurrent6363
    @accurrent6363 7 месяцев назад

    Khup great...!

  • @sumantkandalkar8060
    @sumantkandalkar8060 Год назад

    खूप छान माहिती मिळाली.

  • @nilamligam6133
    @nilamligam6133 11 месяцев назад

    Khup chan

  • @sandhyajadhav4165
    @sandhyajadhav4165 Год назад

    Khup mast

  • @suchitas3085
    @suchitas3085 Год назад

    Khup sundar mahiti

  • @vasantphadatare6736
    @vasantphadatare6736 6 месяцев назад

    जिजामाता जन्मस्थळ खूप जबरदस्त

  • @ganeshsansare-cj7lf
    @ganeshsansare-cj7lf 3 месяца назад

    अप्रतिम ❤

  • @dnyaneshwarsalam7120
    @dnyaneshwarsalam7120 Год назад

    👌🙏 सुंदर

  • @ShashikantDeshmukh-io4nn
    @ShashikantDeshmukh-io4nn 6 месяцев назад

    Khup chan video

  • @sangitaunhale4725
    @sangitaunhale4725 4 месяца назад

    खूप छान, ऐतिहासिक स्थळाची माहीती मिळाली सुंदर वास्तू पाहण्याचे भाग्य लाभले . ❤

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 11 месяцев назад +1

    भाऊ,सुंदर माहिती गृपवर दिली आहे..धन्यवाद. जय जिजाऊ..जय शिवाजी..जय महाराष्ट्र..👏👏

  • @parmeshwardabhade4416
    @parmeshwardabhade4416 Месяц назад

    खुप छान माहिती

  • @saritagurav9032
    @saritagurav9032 8 месяцев назад +1

    सरकारने खरच लक्ष देण्याची गरज आहे. आम्हाला तळघर पाहण्याची इच्छा झाली. धन्यवाद ...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Apratim. Khoop. Sundar

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 3 месяца назад

    धन्यवाद. जशी माता तसे मुल- जय जिजाऊ माता 🙏

  • @maheshbandal5606
    @maheshbandal5606 Год назад

    Khup Chan sadrikaran

  • @udayniture
    @udayniture 11 месяцев назад +1

    सप्रेम जय जिजाऊ 12 जानेवारी ची गेल्या 30 वर्षी झाली वारी करत आहे केवळ कोरोना ची 2 वर्षे सोडली तर कधीच वारी चुकवली नाही मराठा सेवा संघाच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कारण हेच मातृतीर्थ सिंदखेडराजा आहे तिथे प्रबोधन चळवळ सुरू झाली 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 месяцев назад

      जय जिजाऊ, जय शिवराय!❤

  • @kunalchondiye1913
    @kunalchondiye1913 Год назад

    Khoop chaan dada.... Jay shivray

  • @subhashdesai8482
    @subhashdesai8482 4 месяца назад

    Excellent 👍

  • @user-co5ps4td9v
    @user-co5ps4td9v 14 дней назад

    खुपच छान विचार मांडले

  • @parvatimandilkar9394
    @parvatimandilkar9394 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली दादा

  • @mangeshvanage4920
    @mangeshvanage4920 5 месяцев назад

    छान 👌🏻

  • @pratibhadixit1304
    @pratibhadixit1304 Год назад

    Khup chan mahiti sangitle aahe lay bhari

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 5 дней назад

    खूप छान आहे व्हिडिओ आणी तुम्ही दिलेली माहिती उत्तम आहे.

  • @vikasnarsale2500
    @vikasnarsale2500 11 месяцев назад

    Veery nice ❤❤

  • @dattatrymane482
    @dattatrymane482 9 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏🙏
    अतिशय चांगली माहिती आम्हाला मिळाली.
    भाग्यवान म्हणावे लागेल 🙏🙏🙏

  • @gangadhargunjite470
    @gangadhargunjite470 7 месяцев назад +1

    Beatiful, historical, knew the life of Jijau since her birth, Raje Lakhuji and his thoughts to his daughter Jijau ( Jijamata ) of entire country as well inspiration of it to Raje Shiwaji Maharaj for him as well to his followers and common public of Maharashtra initially, but inspired throughout the India, ( Bharat) being Hindu rashtra only.. Salute to him as legend for our nation and proud of him forever,and which is into the world also.

  • @sundarvichar.
    @sundarvichar. Год назад

    खूप छान विश्लेषण

  • @S_T_A_N_92415
    @S_T_A_N_92415 Год назад

    Khup. Çhaan

  • @AmolJadhav-lb9ni
    @AmolJadhav-lb9ni Год назад

    very nice khup chan mahiti dili

  • @laxmannikam34
    @laxmannikam34 Год назад

    अप्रतिम

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 18 дней назад

    Amhala khupe Chan Ahe very very interesting and would like

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 Год назад

    खूपच सुंदर माहिती दिली मित्रा. धन्यवाद

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Год назад

    लाख भावा शुभेच्छा.
    . तुझ्यामुळे आम्हाला हे समजले

  • @n.dm.v975
    @n.dm.v975 Год назад

    , खुप छान

  • @digitaleyephotography4250
    @digitaleyephotography4250 4 месяца назад

    (ऐ) आणि (ई) फरक आहे सर ......... ऐतेहासिक आणि इतिहासीक ... पोर तुमच्या कडं शिकून मोठे होणार .... आता बघा तुमीच....

  • @DipaSalunkhe
    @DipaSalunkhe Месяц назад

    Khup chhan mahiti sangitli

  • @manishabhambure9820
    @manishabhambure9820 Год назад

    खूपच सुंदर सर, खूप छान सर्व माहिती दिलीत., प्रत्येक गोष्ट व्यवस्थित विश्लेषण करून सांगितली, त्या बद्दल खूप धन्यवाद

  • @shivambarde142
    @shivambarde142 Год назад

    खुप छान दादा माहिती दिल्याबद्दल

  • @pandurangpatil4763
    @pandurangpatil4763 Год назад

    Khup Chan mahiti

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 Месяц назад

    खुपं छानं

  • @machhindraaher8582
    @machhindraaher8582 11 месяцев назад

    छान माहिती दिली आहे

  • @vikrantgaikwad8312
    @vikrantgaikwad8312 9 месяцев назад

    खूप छान दादा व टीम

  • @user-td9ql8bo7p
    @user-td9ql8bo7p 4 месяца назад

    सूंदर

  • @dipakwarghade4867
    @dipakwarghade4867 Год назад

    जय शिवराय 👌🙏🏻

  • @rohinirajendrapotale7325
    @rohinirajendrapotale7325 Год назад

    सुंदर आहे