Swarajyarakshak Sambhaji Ep 1 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2018
  • Click here watch Full Episode on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
    Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
    Show Name : Swarajyarakshak Sambhaji
    Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
    ,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
    Episode No : 1
    #SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
    About Swarajyarakshak Sambhaji :
    __________________________
    Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
    Click here watch Webisode on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Quick Recap on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Highlight on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Week In short on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1,7 тыс.

  • @dannygarud515
    @dannygarud515 Год назад +222

    सईराणी साहेब व पुतळाराणी साहेब आणि जिजाऊ माँसाहेब यांना मानाचा मुजरा🚩🚩जगदंब❤

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Год назад +197

    धाराऊ आई ची पुण्याई मोठी 🥹🥺🥺... दूध आई होणं एवढं सोपं नाही 😭.... आपल दूध दुसऱ्या लेकराला पाजन खूप मोठं काम आहे 🥺😭😭.... 🙏🏻🙏🏻

  • @poetvenu6907
    @poetvenu6907 8 месяцев назад +88

    मोठ्यातले मोठे दुःख किरकोळ वाटू लागले छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहून ❤ प्रेरणास्थान,आदर्श छत्रपती संभाजी राजे ❤मानाचा मुजरा राजे🙏🙏

  • @mitalidhandekar2312
    @mitalidhandekar2312 Год назад +104

    खरच ही सिरियल बागतना डोळ्यातून पाणी आले....किती सोसल महाराजांनी.... आता च्या पिढी का हे कळले पाहिजे

  • @utsavkirtanacha3194
    @utsavkirtanacha3194 3 года назад +138

    आईच वाघीण होती तर मूलगा छावाच असणार.............

  • @manishapawar745
    @manishapawar745 3 месяца назад +28

    आईच वाघीण होती तर मुलगा छावाच असणार....🧡🚩🔥

  • @user-nd2cz5xx2u
    @user-nd2cz5xx2u 3 месяца назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती शंभू राजे
    सईबाई
    जिजाबाई आऊसाहेब
    धाराऊ
    याच्या चरणी प्रथम वंदन 🙏🙏

  • @deepaktate3937
    @deepaktate3937 4 месяца назад +2

    काय अप्रतिम गाण बसवल आहे बारशाच्या सोहळ्याला.ज्याला हे सुचलं त्याला कोटी, कोटी प्रणाम,जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @ravabhaunikale1256
    @ravabhaunikale1256 4 года назад +403

    प्रथम अमोल कोल्हे साहेबांचे आभार मानतो,त्यांनी धाकल्या राजेंचा ईतिहास इतका छान अगदी हुबे हुब मांडला,परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या म्रुत्यु नतंरचा ही इतिहास सागांयला पाहीजे होता.

  • @chintamanikarkhanis5614
    @chintamanikarkhanis5614 4 года назад +217

    शंभू राजे ,हा महाराष्ट्र तुमचा गुन्हेगार आहे ! भाऊबंदकी मुळे मराठी राज्याचे नुकसान झाले .. शिवरायांची शिकवण मराठी मुलुख विसरला .. पुन्हा शिवरायांचा महाराष्ट्र उभा राहावा .. आणि हो ज्यांना 587 लोकांना हा भाग आवडला नाही ती अनाजी सुरणीस ची आवलाद ठेचून काढावी

    • @navanathchaudhari3714
      @navanathchaudhari3714 4 года назад +4

    • @gabhaletushar
      @gabhaletushar 4 года назад +6

      एकदम बरोबर दादा🙏👍👍

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 года назад +6

      दादा साहेब ही भाऊबंदकी थांबवण्यासाठी आपनच काही तरी केले पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे

    • @hrh9610
      @hrh9610 4 года назад +7

      @chintamani
      Te aurangya chya auladi ahet ani ho navin aplyatalech anakhi fitur vadhalet
      Bamcefi bhimate, landi brigade, left communist (left hat gand dhuvanara)

    • @sanketdeshmukh3658
      @sanketdeshmukh3658 3 года назад +4

      संभाजी महाराज मालिकेचे बाकीचे एपिसोड साठी खाली‌ल लिंक वर दाबा👇
      ruclips.net/p/PLfvU7SiklyfOrY9DYZou8RDzUdcg-SdTh

  • @Gautamiwaghmare-us5in
    @Gautamiwaghmare-us5in 2 месяца назад +1

    इतकी दर्दनाक मौत संभाजी महाराजांना किती सहन कराव लागल असेल 😭😭😭😭

  • @dnyaneshwar7356
    @dnyaneshwar7356 4 года назад +93

    अप्रतिम सिरीयल आहे खूप छान हिं सिरीयल बघताना मनात जिद्द निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

  • @Ameyzingggggggggg
    @Ameyzingggggggggg 4 года назад +195

    प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग अंगावर शहारे आणणारा आहे. लेखकांना सलाम आणि डॉ. अमोल कोल्हे सर यांना मनाचा मुजरा.
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balajipanchal1958
    @balajipanchal1958 4 года назад +175

    छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईचा एक शब्द ही कधी खाली पडु दिला नाही किती. हि मातृभक्ती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे

  • @rutikshelar7800
    @rutikshelar7800 Год назад +67

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🧡🚩

  • @shalikrammate
    @shalikrammate Год назад +143

    स्वराज्याचा इतिहास जनते समोर आणला. zee tv चे खुप खुप धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @shriramjagadale740
    @shriramjagadale740 Год назад +25

    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे 🚩
    यांना आमचा त्रिवार मुजरा

  • @punamshinde9
    @punamshinde9 9 месяцев назад +46

    खूप खूप आभारी आहे अमोल सर तुम्ही स्वराज्याचा इतिहास समोर आणला.जय शिवराय 🚩🔥

  • @saiaskulkar3034
    @saiaskulkar3034 4 года назад +150

    आऊसाहेबजिजाऊ नंतर एका विर छाव्याला जन्मदेनारी वाघीण 🙏🙏🙇

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Год назад +80

    सईबाई राणी साहेबांना मनाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मनाचा,❤️🙏

  • @vishalsuryavanshi1401
    @vishalsuryavanshi1401 4 года назад +56

    वाघिणी च्या पोटाला छावाच जन्माला येणार, छत्रपती संभाजी महाराज तुमाला मानाचा मुजरा. प्रत्येक मराठा घरात जिजाबाई सारखी व्यक्ती पाहीजेल, म्हणजे चांगले संस्कार, चांगले विचार,प्रत्येक नारी चा सनमान होईल,भाऊबंदगी बंद होईल, आदर्श जीवन जगता येईल👌

  • @yogeshkhapare2106
    @yogeshkhapare2106 4 месяца назад +64

    माझी ही चवथी वेळ आहे माझ्या राज्याचा इतिहास बघण्याची

  • @user-nd2cz5xx2u
    @user-nd2cz5xx2u 3 месяца назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य
    आदी स्वराज्य नंतर समारंभ 🚩🚩🚩

  • @i48sejalmohite27
    @i48sejalmohite27 3 года назад +13

    ही अंगाई खूप छान आहे मला तर रडायला आलं मी खूप भावुक झाली छत्रपती संभाजी महाराज खूप भाग्य वाण होते त्यांना अशी मातोश्री मिळाले आबासाहेब मिळाले आऊ साहेब मिळाले माझा कडून मनाचा मुजरा 🙏

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Год назад +41

    सईबाई राणीसाहेबांचे डोहाळे...❤️🤗😊🙏🚩🙏🚩❤️❤️

  • @datadata5152
    @datadata5152 4 года назад +75

    पहिल्या अवतारात विष प्राशन केले आणि दुसरा अवतारात मरणला घाबरविले माझे शंभू महादेव यांना मानाचा मुजरा धन्य ती जिजाऊ साहेब धन्य ते छत्रपती

  • @sandeepborkar8955
    @sandeepborkar8955 3 года назад +14

    राजमाता जिजाबाई आणि सईबाई राणी साहेबां मानाचा मुजरा
    धन्यवाद झी मराठी आणि डाॅ अमोल कोल्हे

  • @sadhanagayakwad6021
    @sadhanagayakwad6021 4 года назад +135

    काय करू पहीलच भाग बघताना डोळ्यातून येयाच पाणी थांबतच नाही किती तो अन्याय केला देवाने शंभू राज्यावर

  • @balajipanchal1958
    @balajipanchal1958 4 года назад +97

    या मालिकेतील सर्व पात्रांना देवादी देव महादेव स्वर्गात खर्राखुर्या शिव शंभू राजांच्या चरणी स्थान देईल हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे

  • @chaitanyachaudhari5296
    @chaitanyachaudhari5296 4 года назад +153

    अरे "यमदूत" ही हिंमत करत नव्हता जेव्हा माझा "शंभुराजा" ४० दिवस यमयातना झेलत होता 🙏💪🚩👑

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 3 года назад +21

    जगातिल सर्वात शक्तिशाली राज्यांचा मातोश्री ला कोटी कोटी प्रणाम
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Год назад +18

    श्री.शंतनू मोघे सर्जी आपला आवाज अतिशय सुंदर आणि गोड आहे हो🙏🙏

  • @jayshivray196
    @jayshivray196 4 года назад +175

    जसे रामायण महाभारत सिरीयल अजरामर झाल्या तशीच ही मालिका अजरामर राहील.
    येणाऱ्या कित्येक पिढ्यांना शंभूराजे अनुभवता येणार आहेत. शिवश्री अमोल कोल्हे व संपूर्ण टीम ला शतशः धन्यवाद. झी मराठी चे देखील आभार.
    धाकल्या राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचव न्याचे महान कार्य आपणाकडून झाले आहे. प्रत्येक शिवप्रेमी आपला कायम ऋणी राहील.🚩🚩

  • @user-rc1jm7iq9m
    @user-rc1jm7iq9m 4 года назад +257

    🚩⛳
    *"मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा*
    *अस धाडस बाळगणारा होता एकच तो छावा"*
    *१२५ लढाया लढून एकही लढाई न हरलेले जगातील एकमेव राजा,*
    *वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण,* *नायिकाभेद,* *नखशिखान्त सातसतक यांसारखे संस्कृत ग्रंथ लिहिणारे,*
    *आपल्या पत्नीस राज्याचे अधिकार देणारे,*
    *"पुत्र कसा असावा" याचे सर्वोत्तम उदाहरण,*
    *रणधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, महान विद्वान,* *स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्त खुप खूप शिवमय सदिच्छा...*
    *#जय**_जिजाऊ_जय_शिवराय_जय_शंभूराजे....*
    *#१६_जानेवारी*
    *#श**्रीशंभुराज्याभिषेक_सोहळा.*
    #🚩शिवराय #📜इतिहास #🙏जय महाराष्ट्र

    • @chandrakantpatil3690
      @chandrakantpatil3690 4 года назад +2

      Khara ahe , shivba cha chava toh vaghach , vaghasarkhach vagnar

    • @graju8415
      @graju8415 4 года назад

      Nice comment

  • @sunilpopale
    @sunilpopale 4 года назад +154

    या कार्यक्रमाचे जर सर्व भाग english subtitle करुन you tube वर टाकले तर सर्व जगाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळले. जय शिवराय जय शंभूराजे 🚩

    • @seetadeshmukh9852
      @seetadeshmukh9852 3 года назад +4

      Kharach eng subtitles takayala pahije.

    • @dayanandtele6706
      @dayanandtele6706 3 года назад +6

      Karayla pahije nahi karayla sangu aapn

    • @shrawanigore6780
      @shrawanigore6780 3 года назад +3

      Yaa ryt ... Plz replay in English language

    • @pavandhakne7350
      @pavandhakne7350 3 года назад +3

      Kharach khup chan vichar aahe tumcha 🙏🙏

    • @unnatiphadke2839
      @unnatiphadke2839 3 года назад +1

      पण मराठीत पण खूप छान आहे

  • @pranavdada1400
    @pranavdada1400 4 года назад +101

    मेथी आहे एक गुणकारी भाजी ,
    असे बुद्धीमान होते शहIजी, जिजाऊ , शिवाजी , सईबाई , येसूबाई आणि संभाजी

  • @jasminewilli7685
    @jasminewilli7685 4 года назад +365

    राजमाता जिजाबाई आणि राणी सईबाई दोघींना जास्त आयुष्य हवे होते

    • @tanishqparade8686
      @tanishqparade8686 4 года назад +2

      Thank you

    • @bhaskarnaik7553
      @bhaskarnaik7553 4 года назад +1

      @@tanishqparade8686 y I am not 2nd of a few L KLUM
      .keŕ

    • @bhushandhumad4452
      @bhushandhumad4452 3 года назад

      @@tanishqparade8686 p

    • @dnyaneshwarpadade341
      @dnyaneshwarpadade341 3 года назад +1

      Hona 😥😥

    • @thedefencelover9692
      @thedefencelover9692 3 года назад +3

      राजा शिवछत्रपती या मालिकेचे सर्व भाग पाहायचे असतील तर या लिंक ल भेट द्या आणि पेज ला फॉलो करा
      facebook.com/AmarMahadevJadhav/

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Год назад +44

    राजाला दुःख करण्यास इजाजत नसते 🥺🥺.... एक वडील असून देखील लेकरांना जवळ घेऊन त्यांचं दुःख हलक करण्यास एक राजा म्हणून त्यांना करता येत नाही हेच खरं 🥺🥺😭😭😭.... मातोश्री 😭😭.... का गेलात तुम्ही 😭😭😭.... 😭😭😭😭

  • @swatigarkar8820
    @swatigarkar8820 10 месяцев назад +30

    या मालिकेमूळ आम्हाला आमचे छत्रपती संभाजी महाराज समजले. खरंच आपल्या राज्यांनी आपल्यासाठी केवढं योगदान दिल. धन्य त्या जिजाऊसाहेब, धन्य त्या साईराणीसाहेब, धन्य ते मावळे... ज्यांनी आमच्या राज्यांना सावलीसारखी साथ दिली..... 🚩🙏

  • @swarajya0370
    @swarajya0370 Год назад +180

    खरंच जर आता महाराणी सईबाई राणीसाहेब असत्या तर संभाजी महाराजांना एवढ्या यातना सहन कराव्या लागल्या नसत्या 😐😐😐😐😐

  • @saiganeshacdigitalnimgaonj3362
    @saiganeshacdigitalnimgaonj3362 4 года назад +158

    सर्व भाग टाका युट्युब वर🙏
    ज्वलंत आणि जिवंत ठेवू आपला इतिहास🚩🚩🚩
    असाच तळपत रहायला हवा इतिहास🚩🚩🚩

  • @angels8548
    @angels8548 4 года назад +279

    सई बाई राणी साहेब .....tumhi have hotat..swarajya sathi..shambhu balraje sathi...ani shivaji raje sathi....
    Trivar mujra ranisaheb 🙏🏻🙏🏻

  • @ravindrarajebhosale778
    @ravindrarajebhosale778 4 года назад +9

    छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास काही हरामखोरांनी अत्यंत गलिच्छ व वाईट आणि खोट्या पद्धतीने दोषाने लिहिला गेला होता परंतु स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून खरा इतिहास जनतेसमोर मांडण्यात येत असल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
    जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे

  • @yogeshkhapare2106
    @yogeshkhapare2106 4 месяца назад +3

    खूप खूप धन्यवाद कोल्हे साहेब व zeemarathi माझ्या राज्याचा खरा इतिहास तुम्ही ह्या जगा समोर मांडलात.... असाच माझ्या शिवबा राज्याचा एक वेळेस इतिहास मांडा सगळ्यां सामोर😢... एवढी विनंती करतो बस .... शिवरायाचा मावळा 🙏

  • @rohanchoudhari5234
    @rohanchoudhari5234 4 года назад +88

    एखाद्या माणसाच असण खूप महत्वाच असत. सईराणी साहेब असत्या तर आपला इतिहास अजूनही वेगळा असता.

  • @jwil200
    @jwil200 4 года назад +123

    ।। धाराऊ आई ला देखील मानाचा मुजरा ।।

  • @anandb3651
    @anandb3651 4 года назад +62

    सईराणी साहेब जर असत्या तर स्वराज्याला दुसरी जीजाऊ मिळाल्या असत्या

  • @_CriminalOp
    @_CriminalOp 3 года назад +367

    शिवाजी महाराजांनसाठी एक लाईक 😢
    .
    .
    .
    👇

    • @sayeesartandcraft2497
      @sayeesartandcraft2497 5 месяцев назад +1

      Hoo Kharche

    • @kng8334
      @kng8334 4 месяца назад +3

      Chhatrapati Shivaji Maharaj

    • @user-hc7nl2ul5k
      @user-hc7nl2ul5k 3 месяца назад +2

      Chatrapati shivaji maharaj bola

    • @nitinjadhav6924
      @nitinjadhav6924 2 месяца назад

      ,,झ🚩🚩🚩🚩🚩

    • @shailajadhav9459
      @shailajadhav9459 2 месяца назад

      एक नाही भावा unlimited likes unlimited 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 4 года назад +47

    ॥ जय शंभुराजे ॥ जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत आमचे राजे राहतील ...॥ जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥

  • @shivajinpagar8929
    @shivajinpagar8929 5 лет назад +242

    संभाजी महाराजांची‌ मालिका व त्यातील भुमिका करणारी पात्र अत्यंत वाखाणण्याजोगी आहेत ्

    • @shivajinpagar8929
      @shivajinpagar8929 5 лет назад +10

      I salute to those who played the role of jijau shivaji &Sambhaji .

    • @vasantpednekar7914
      @vasantpednekar7914 4 года назад

      @@shivajinpagar8929 तत

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 года назад

      @@vasantpednekar7914 काय

    • @apekshapatil4123
      @apekshapatil4123 3 года назад

      @@vasantpednekar7914 _hb,, bjvzgkkcjjvbjnbbvvvvvvvbntogokvcjfiob

    • @apekshapatil4123
      @apekshapatil4123 3 года назад

      Raju
      😘😘
      😘
      Dyuuhgui
      Bvjkbjvf
      Ckbvn
      Vnkkbn
      Bmnmm
      Nmmk
      Bnn
      Bon
      Fin

  • @kamleshhadal4451
    @kamleshhadal4451 Год назад +38

    स्वराज्य रक्षक संभाजी राजांना मनाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय

  • @sharadcholke7332
    @sharadcholke7332 Год назад +27

    धन्य ही भुमी जीथे शिवरायांचा जन्म झाला.
    खरतर आईच्या स्वंस्काराची किमया तेव्हाच तर स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजीराजे घडले...
    💐💐🙏🏻💐💐
    🚩🚩जय जिजाऊ...🚩🚩
    🚩🚩जय शिवराय...🚩🚩
    🚩🚩जय शंभूराजे...🚩🚩
    🚩🚩जय मर्द मावळे...🚩🚩
    🚩🚩जय महाराष्ट्र...🚩🚩
    हर हर महादेव...🚩🚩🪔🚩🚩

  • @user-el6tw3ng1b
    @user-el6tw3ng1b Год назад +34

    मेरा आग्रह है भारत के अद्धभुत शूरवीरों की शौर्यगाथा हिंदी में भी ट्रांसलेशन करो 🙏🙏

    • @GaneshTogarwad-ft4fz
      @GaneshTogarwad-ft4fz 2 месяца назад

      है ना हिंदी में ट्रांसलेशन दीदी❤

  • @jijauaaiusaheb2824
    @jijauaaiusaheb2824 Год назад +99

    Swarajya Rakshak Sambhaji is my favorite serial...🙏🤩Thank u so much for uploading this video😍

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 Год назад +30

    🕉️🔯जय सईबाई मॉं साहेब की जय हों...!!🌾🌷🌱🌴⚜️🪔🛕🚩

  • @sailawand4089
    @sailawand4089 3 года назад +9

    कळू दे सारया जगांचा राजा;कळू दे कसा होता राजा.खुप छान आहे मालिका ही.अमोल सर आणि प्राजक्ताताई तुमचे आभार.शेवटीचा भाग बघून खुप दु:ख झाले.

  • @sunilwagh2507
    @sunilwagh2507 4 года назад +40

    शब्दांतून सांगितलं जाणार नाही,
    महानायक अमोल सर
    जय जिजाऊ 🙏

  • @shravya2589
    @shravya2589 4 года назад +34

    धन्य ते शंभुबाळ आणि धन्य ती आई

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Год назад +20

    धाराऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💓❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🚩🙏🚩🙏🚩धन्य। ती माऊली ...✨

  • @user-ib2qn3gz8p
    @user-ib2qn3gz8p Год назад +21

    छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthaljadhav9117
    @vitthaljadhav9117 4 года назад +89

    छाव्याने पोटात लाथ दिली म्हणून वाघिण पिसळली 🚩🚩🚩

  • @sandipgadhave332
    @sandipgadhave332 4 года назад +47

    सूर्य तेज छत्रपती शिवाजी महाराज कि जय🙏🙏🙏🙏

  • @sandipkate-yv9su
    @sandipkate-yv9su 11 месяцев назад +9

    शंभु राजें चा खरा इतिहास जगा समोर आनला त्या बद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @yogeshPatil-ho9mv
    @yogeshPatil-ho9mv 3 года назад +13

    खूप आभार सर मालिका पुन्हा दाखवली आहे आमोल सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 7 месяцев назад +4

    🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩

  • @kirti.12795
    @kirti.12795 8 месяцев назад +10

    छत्रपती संभाजी महाराज कि जय
    जय जिजाऊ जय शिवराय ❤🙏🙏🙏

  • @sanketkpoke
    @sanketkpoke 8 месяцев назад +5

    Koni mala ya baal sambhaji maharajanch nav sangu shakel ka kiti mast abhinay kelay ❤❤❤

  • @bhaveshpawar5265
    @bhaveshpawar5265 3 года назад +59

    कोणी कोणी किती वेळा पाहिली आहे संभाजी महाराजांची मालिका माझी 6 वेळा चालू आहे पाहायची बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय रंधुरंदर छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @govindsargar7175
    @govindsargar7175 3 года назад +7

    जय साई बाई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @vidyapawar5038
    @vidyapawar5038 4 года назад +7

    🚩🚩थोर सईबाई राणीसरकार 🚩🚩

  • @prabhasawai8716
    @prabhasawai8716 Год назад +28

    वा वा बालशंभू किती सुंदर चालन बोलन आणि उपदेश करन जय जिजाऊ जय शिवराय🙏🏻

  • @sadhuhekade9392
    @sadhuhekade9392 3 года назад +16

    माझा राजा ला मानाचा मुझरा🙏

  • @raj...d7808
    @raj...d7808 4 года назад +48

    ⛳सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा
    दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
    पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात🙏 .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....⛳ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @ravinathorve6600
    @ravinathorve6600 4 года назад +17

    Putla rani saheb ❤

  • @RadhikaGanjare-mv6xc
    @RadhikaGanjare-mv6xc Год назад +8

    !!प्रतिपचंद्र लेखेव वद्रिष्णूर्विश्व वंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते.!!
    🙏🏻❤️🚩⛳🧡🧡🙏🏻🙏🏻🧡🧡🙏🏻❤️⛳❤️⛳⛳✨✨⛳❤️❤️❤️🧡🧡🙏🏻

  • @balajipanchal1958
    @balajipanchal1958 4 года назад +64

    जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब तुमच्यामुळेच शिवराय आणि शंभुराजे सारखे शुर विर धाडसी राजे स्वराज्याला भेटले

  • @anitadhadde1738
    @anitadhadde1738 Год назад +43

    शिवाजी महाराज जिवंत असते तर सभाजी राजांचे इतके हाल झाले नसते .

    • @prajaktakhabade9488
      @prajaktakhabade9488 Год назад +4

      💯💯💯

    • @JHONNY.SINS.670
      @JHONNY.SINS.670 8 месяцев назад +2

      भावा छत्रपती महण 😢🧡🧡

    • @namratapatil4863
      @namratapatil4863 4 месяца назад +3

      Plz, Chatrapati bola, aadhi Chtrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Sambhaji Maharaj ase

    • @shayar_simon_1432
      @shayar_simon_1432 2 месяца назад +1

      To gadhav hota na anaji pant, mhanun sagala viskdun gele, Mhanun nahi tr atta purn bharatala , swarajya hech naav ast.

    • @jaybhim259
      @jaybhim259 8 дней назад

      ​@@shayar_simon_1432 आता चा अनाजी पंत हा devendra fadanvis आहे.

  • @mahendraverma3420
    @mahendraverma3420 3 года назад +3

    हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩
    जय माँ भवानी🚩🚩🚩🚩🚩
    जय हो माँ भारती के वीर सपूत संभाजी महाराज🚩🚩🚩🚩🚩

    • @rishabhjain642
      @rishabhjain642 3 года назад

      ruclips.net/video/fj6rNckpbQE/видео.html

  • @apparaokshirsagar6374
    @apparaokshirsagar6374 3 года назад +4

    शंभू राजेंना व सई बाई साहेबांना मानाचा मुजरा

  • @madansharma4538
    @madansharma4538 4 года назад +21

    जय शिवाजी वीर शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय

  • @sunilrajebhosale2508
    @sunilrajebhosale2508 5 лет назад +109

    धन्यवाद, पहिला भाग पूर्ण दाखवण्यासाठी,, जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज,, जय महाराष्ट्र,,,,

  • @Nishant_Bhosale_2028
    @Nishant_Bhosale_2028 8 месяцев назад +7

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Год назад +9

    आदरणीय, सन्माननीय श्री.शंतनू मोघे जी आपण केलेला अभिनय अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे, सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आणि काळात घेऊन गेलात नभूतोना भविष्य ती अशी भूमिका, स्वराज्य रक्षक संभाजी राजे नाटकामधील संवाद आपले कपडे हुबेहूब शिवाजी महाराज भोसले दिसता हो आम्हाला ❤❤

    • @statuslover2414
      @statuslover2414 4 месяца назад +1

      एकेरी उच्चार न करता आपण छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला पाहिजे या पुढे लक्षात राहुदे जय शिवराय 🙏🚩🥺🌍🧡

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul996 4 года назад +37

    🚩🚩😎प्रेम तर_आम्हीं_पण_करतो ⛳
    शिवरायांच्या⚔️ तलवारीवर_आणि
    शंभुराज्यांच्या 🐅 शौर्यावर 🐆🚩🚩
    🚩👑😍🐯royal योगेश दादा 🐯😍👑🚩

  • @harishpachkore1662
    @harishpachkore1662 4 года назад +12

    सुंदर मालिका, उत्कृष्ट दिग्दर्शन,अमोल कोल्हे यांचे काम तर अमूल्यच!👌प्रा हरीष पाचकोरे

  • @preetirani4965
    @preetirani4965 Год назад +16

    जय भवानी जय संभाजी 🙏🙏🔱🔱😊🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @onkarmirgane4623
    @onkarmirgane4623 Год назад +47

    छत्रपती शिवाजी महाराज की..... जय 🧡

  • @harshadatakale3958
    @harshadatakale3958 4 года назад +16

    खुप सूंदर मालिका खुप वेळा पाहीली तरी मन भरत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @omkarbavkar2713
    @omkarbavkar2713 4 года назад +15

    बघताना नकळत डोळ्यांत पाणी आले....

  • @seemakuber2039
    @seemakuber2039 6 месяцев назад +5

    छत्रपती संभाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला यायला आई पण सईबाई महाराणी सारखी लागते..

  • @RajuIngulkar-vi6wk
    @RajuIngulkar-vi6wk 11 месяцев назад +6

    छत्रपती शिवाजी महाराज माझे देव आहेत 🙏

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 4 года назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज यांची 8 लग्ने झाली होती आनखी तीन मातोश्रिंचा ईतिहास दाखवावा जय शिवराय जय शंभूराजे जय डाॅ अमोल कोल्हे सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @seemakuber2039
    @seemakuber2039 6 месяцев назад +3

    तीन-चार वेळा मालिका बघून झाली पण पोट भरत नाही...
    आणि आता तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट पण येणार

  • @neetamore5167
    @neetamore5167 4 года назад +21

    Sai bai rani I miss you 😭😭😞

  • @KhushiSharma-5zjd
    @KhushiSharma-5zjd Год назад +118

    I love chatrapati shivaji maharaj and chatrapati sambhaji Maharaj..🚩🚩
    It's sad that I cannot understand Marathi. But I'll try to learn Marathi from this serial.

  • @nirajandevkar6409
    @nirajandevkar6409 Год назад +12

    जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम 🙏❤

  • @RadhikaGanjare-mv6xc
    @RadhikaGanjare-mv6xc Год назад +11

    🧡❤️🥰🙏🏻जिजाऊ आऊसाहेबांना मानाचा मुजरा..!❤️

  • @sagardhomane3952
    @sagardhomane3952 Год назад +35

    या काळात जन्म झाला त्याची नाराजगी नाही पण त्या काळा सारखे लोक नाहीत अरे प्रॉपर्टी साठी आपच जीवाला मारून टाकतात 😢😢😢😢

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 11 месяцев назад +2

      😭😭😭

    • @user-dz8pk3qv1n
      @user-dz8pk3qv1n 7 месяцев назад

      Khari ghosta ahe , he velaya var talawaei hata gheten pan ektra khat nangar nahi ,mahnun he Suraj ya nahi .

  • @mansingkhairmode7981
    @mansingkhairmode7981 4 года назад +49

    पुन्हा एकदा संभाजी सिरीयल चालू करावी ही विनंती z Marathi

  • @nainascreativity612
    @nainascreativity612 Год назад +26

    उद्या 21 - 3 & 2023 रोजी संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तर सर्वांना विनंती आहे की आपण साजरा करावा म्हणजे पूजन कराव