आम्ही तमाम महाराष्ट्रातील जनता आपल्या सरकारला हात जोडून नम्र विनंती करीतो कि, आपण आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बनवलेल्या रायगड किल्ल्याचे शिवकालीन वस्तू, वैभव क्रूपया पुन्हा निर्माण करावे,, आम्ही महाराष्ट्रातील शिवप्रेमी आम्हाला जमेल तेवढी जास्तीत जास्त मदत करू पण आपण तमाम राजकारणी लोकांनी रायगड पुणनिर्माण करावा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 महाराष्ट्रातील सर्वच ऐतिहासिक शिवकालीन वस्तूचे जतन करावे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी🚩🚩🚩
अप्पांच हे महान कार्य महाराजांपर्यंत नक्की पोहचलं आहे...वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा महाराजांचा इतिहास सांगताना एवढी ऊर्जा म्हणजे अप्रतिम च...🚩🚩🔥🔥 एक शब्द सुद्धा मागे पुढे नाही...🥺🚩 अप्पा धन्य आहात तुम्ही 🚩💯
खरंच आप्पा तुम्ही इतिहासाचा संपूर्ण अभ्यास आणि एवढ्या वयात सुद्धा गड किल्ले सर करून शिवप्रेमींन्ना महाराज आणि गड यांची माहिती मनापासून रक्त आटवून माहिती सांगताना तुमचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आत्ताच्या पिढीची लाज वाटते . जय शिवराय जय शंभुराजे
खरंच अप्पांनचा खूप गाढ आणि खगोल अभ्यास आहे....अशा व्यक्तिमत्त्वांचा खरंच खूप सन्मान व्हायला पाहिजे.........सरकारने खरंच खूप लक्ष देणे महत्त्वाचे आहे.......आपले महाराजांचे गड किल्ले जिथे पड झड झाली आहे.तिथे पुन्हा बांधकाम करून पाहिले जसे होते तसे पूर्ववत केले पाहिजे....हवे तर तरुण मुले पण घ्या.. ह्या कामाला मागे पडणार नाहीत...
हा इतिहास मार्गदर्शन ठरेल ताठ मानेने जगण्याचा, हि कार्य आप्पा बरोबर चालवत आपण ठेवायची आहे शौर्य करणारा जातो,पण शौर्य ठेवून जातो तेच शौर्य आपण घेऊन पुढे चालवायचे आहे इतिहास जपायचा आहे
अप्पा साहेब धन्य आहात तुम्ही याही वयात स्वराज्यासाठी आपला इतिहास जपता तुम्ही खरच लाज वाटते आमची आम्हाला अप्पा काळजी घ्या आणि तुम्ही सूर्या प्रमाणे दीर्घ आयुशी व्हा ❤ नमन
🙏 Salute to Appa Parab Saheb. He is great, than any encyclopaedia, Google . His knowledge is a treasure of entire Bhartiya Samaj. Govt of India and Maharashtra should utilise, available services and knowledge of Adarniya Parab Saheb.
अप्पांची आणि आमची भेट सह्याद्री प्रतिष्ठान च्या दुर्ग संवर्धन आंदोलनावेळी आझाद मैंदानावर... अफाट ज्ञानी आणि मितभाषी, तरुणांना लाजवेल असे पौरुष्य या वयात...
अप्पा साहेबांचं महान कार्य ओरिजनल शिवभक्त माझं मन भरून आलं आई तुळजाभवानी आप्पा साहेबांना उदंड निरोगी सदृढ असे शंभर वर्ष ठणठणीत आयुष्य देवो माझे पण आयुष्य आप्पासाहेबांना लाभो हीच आई जगदंबे चरणी मनापासून प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
राष्ट्र सेवक मार्फत आम्हांला असा अभ्यास पुर्वक इतिहास ऐकता आला आणि पुढील भागात असेच महत्त्वपूर्ण माहिती समजून घेता येणार आहे त्याबद्दल राष्ट्र सेवक माध्यम आणि आप्पां काकांना मनःपूर्वक नमन आणि आभार.🚩🙏🙏🙏🚩ह्या वयातही असा जोश आणि खणखणीत आवाजात अशी माहिती इतरांना कळावी हि तळमळ हि खरच वाखाणण्याजोगी आहे. महत्वपूर्ण माहिती देत असताना मनापासून केलेली आर्जवयुक्त विनंती ची दखल शिवप्रेमी नी तर घ्यावीच पण महाराष्ट्रात राहणार्या प्रत्येक माणसांने घ्यावी आणि त्या करीता जमेल तस योगदान द्यायला हव. सर्वांना त्यांच्या सारख कार्य करता येणार नाही पण ते करत असलेल्या कार्याला हातभार लावता येईल त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक मिळाला तर बर होईल. आप्पा काकांना दिर्घायुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏🙏जय शिवराय.🚩🙏🙏🙏🚩
श्रीमान आप्पा साहेब तुमची महाराजांवर भक्ती व हिंदू राष्ट्र प्रेम ओतप्रोत भरलेली दिसतेच. आप्पा साहेब माझे डोळे कायमस्वरूपी बंद होण्याच्या आत मला माझे वैभव किल्ले रायगड व आपणास भेटण्याची इच्छा असेलच. मला महाराजांची खूप आठवण पण येतेय व रायगड मला स्वप्नात ही खुणावतो. असं झालं कधी मी रायगडावर पोहोंचतोय, गेल्या अनेक वर्षापूर्वी पासूनच चे माझे स्वप्न डोळे मिटण्याच्या आत पूर्ण होऊ देत हीच अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत व हे शिवधनुष्य पेलणाऱ्या अर्जुनाकडे साकडे. जय शिवराय. शिवराय म्हणजे आमचा व अवघ्या महाराष्ट्र व या भारतवर्षाचा श्वास.
मी हे लिहीत असताना सपशेल शांत झालो आहे...मनात महाराजांच्या अस्तित्वाच्या पायांचा विचारांचं वादळ उभा राहील...आणि एक विचार आला की आपलं ते अस्तित्व काय...आपल्याला माझ्या राजाने माझ्या शिवछत्रपतींने काय दिलं ...दिलं ते अस्तिव.. दिलं ते जगणं...दिलं ते असणं...दिले ते श्वास...दिला तो अजरामर इतिहास... शॉर्या आणि संस्कार....अप्पाना ऐकतच राहावंसं वाटलं...बस्स खूप कही लिहू शकणार नाही,
आ. अप्पा आपण विरार येथे शिव जयंती ला आला होतत्, तेव्हा आपले दर्शन आणि व्याख्यान ऐकले होते, खरच आपण एकमेव असे तरुण शिवभक्त आहात, आणि आपणास चरण स्पर्श🙏🙏🙏🙏
धन्यवाद आप्पा आपल्या प्रेमासाठी, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, सांगा मला असे काही की छत्रपतींचे हे कार्य संपूर्ण विश्वात पासरवायचे आहे, बोला मी मेहनत घेण्यास तयार आहे
डिसेंबर २०२१ला आम्ही सुद्धा भेट दिली .आयुष्यातील सर्वात सत्कारणी लागलेला दिवस मी समजतो. माझे वडिलही वयाच्या ८७व्या वर्षी पायी चालत गेले. व सायंकाळी पायीच चालत गड उतरले. ही न विसरण्या सारखी घटना आहे. व्हिडिओ पाहून आठवणीना उजाळा मिळाला. धन्यवाद.
खुप छान वाटलं आजोबा तुमचं हे कार्य पाहून...सलाम आहे तुम्हाला...ही अद्भुत शक्ती तुम्हाला खुद्द शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मिळाली असावी असच वाटतंय....जय शिवराय
अप्पा तुमचे dedicationn हे तर एक व्रत आहे ...त्याच फलश्रुती म्हणूनुन तुम्हाला भगवंत स्वतः मध्ये विलीन करून घेणार ....यात तीळ मात्र शंका नाही.... जय श्री राम..
खूप छान माहिती देता तुम्हाला तुम्हाला चांगला आरोग्य लाभो आप्पाआपल्या किल्ल्याचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सरकारने चालू करावे ही नम्र विनंती त्यात आम्ही पण सहभागी होऊजय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩
🙇🙇 नतमस्तक अप्पा. मला शिवरायाची माहिती जाणून घ्यायला आवडते ,पण प्रत्यक्षात तिथे जान होत नाही आणि म्हणून तुमच्या सारख्या ज्ञानदात्याकडून ज्ञान घ्यायला मिळते.
detailed history ,💯. आपल्या अमूल्य, निष्काम कार्याला नमन, शिवरायांचं जीवनकार्य असच शिवप्रेमीं पर्यंत पोहचत राहो.. आपणाला निरोगी आयुष्य लाभो व आपले शिवआशिर्वाद आम्हाला लाभो हीच प्रार्थना.,🚩जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
🎢रायगडाची सखोल /विस्तृतपणे माहिती देण्याचे महान काय॔ आप्पासाहेब करीत आहे.आपल्याला किल्ले,लेणी,वाडे,मंदिरे इ.वास्तूंच्या रूपाने 📖ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.या वास्तूंचे जतन/संवध॔न होणे आवश्यक आहे.🌳🌹
सलाम आप्पा परब आपल्याला, उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना जय भवानी माते laa, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ताराराणी चां आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहू दे ❤❤
खरोखर ग्रेट 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 तुमच्या सारखी शिवाजी महाराज यांच्या वर प्रेम करणारी माणसे आहेत म्हणुन शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे 🙏🏼🙏🏼
हा व्हिडीओ जर 2019 ला तयार केला असेल सर तर अगोदर च अपलोड करायला हवा होता जेणेकरून व्हिडीओ पहिल्यानंतर आप्पासोबत गडावर जायचं भाग्य आम्हाला ही लाभलं असतं!असो सर आप्पानी खूप सुंदर माहिती दिली व आपण सर्वांचे ही खूप खूप आभार ही ज्ञानरूपी विचाराची मेजवानी सर्व शिवभक्तांसाठी खुली केली!😘😘😘🌹🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
बरोबर आहे तुमचं, आमच्याकडून तेव्हा हा पूर्ण व्हिडिओ हरवला होता, तो अत्ता ३ महिन्यांपूर्वी एका hard-disk मध्ये सापडला, त्यामुळे uploading त्या वेळेस नाही करता आले. क्षमस्व ! पण हे ही तितकंच खरं की, तेव्हा अपलोड जरी झाला असता, तरी २०१९ नंतर लगेचच कोरोना चालू झाला होता आणि तेव्हापासून अप्पांनी गडावर जाणं जे बंद केलंय ते अजूनही बंदच आहे, कारण वय आता ८५ च्या आसपास आहे.
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा काका आपणास.....जय शिवराय धन्य ते राजे धन्य ते मर्द मराठा मावळे.....राजे पुन्हा जन्मास या.....
आम्ही तमाम महाराष्ट्रातील जनता आपल्या सरकारला हात जोडून नम्र विनंती करीतो कि, आपण आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बनवलेल्या रायगड किल्ल्याचे शिवकालीन वस्तू, वैभव क्रूपया पुन्हा निर्माण करावे,, आम्ही महाराष्ट्रातील शिवप्रेमी आम्हाला जमेल तेवढी जास्तीत जास्त मदत करू पण आपण तमाम राजकारणी लोकांनी रायगड पुणनिर्माण करावा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 महाराष्ट्रातील सर्वच ऐतिहासिक शिवकालीन वस्तूचे जतन करावे
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी🚩🚩🚩
अप्पांची तळमळ अगदी स्पष्ट दिसते. त्यांची जी इच्छा तिच माझी आणि प्रत्येक शिवप्रेमीची आहे. जय शिवराय 🚩
अप्पांच हे महान कार्य महाराजांपर्यंत नक्की पोहचलं आहे...वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा महाराजांचा इतिहास सांगताना एवढी ऊर्जा म्हणजे अप्रतिम च...🚩🚩🔥🔥 एक शब्द सुद्धा मागे पुढे नाही...🥺🚩 अप्पा धन्य आहात तुम्ही 🚩💯
अप्पान्ना माझा मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻♥♥ What a Legend...
बोलण्यातून संस्कार दिसतात. किती सुंदर. अप्पा तुम्हाला चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
ष
@@rohitkale1294 zZS
@@rohitkale1294 qqqzz s
@@rohitkale1294 kay boltoy re ?
छान 👌👌👌
khare shivbhakt aapnas manacha muzra 🙏🙏🙏
खरंच आप्पा तुम्ही इतिहासाचा संपूर्ण अभ्यास आणि एवढ्या वयात सुद्धा गड किल्ले सर करून शिवप्रेमींन्ना महाराज आणि गड यांची माहिती मनापासून रक्त आटवून माहिती सांगताना तुमचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आत्ताच्या पिढीची लाज वाटते . जय शिवराय जय शंभुराजे
आप्पांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तीचा सहवास लाभला किती नशीबवान आहेत हें ट्रेकर्स 🙏🙏🙏
आप्पासाहेब तुम्हाला अनंत कोटी नमस्कार तुमच्यामुळे रायगडचा इतिहास समजला
अशा लोकांना सरकारणे मदत केली पाहीजे
आपला खूप अभिमान वाटतो आप्पाजी... किती ही निष्ठा किती हे प्रेम की या वयात पण नव्या पिढीला लाजवेल असा तुमचा जोश.
खरंच अप्पांनचा खूप गाढ आणि खगोल अभ्यास आहे....अशा व्यक्तिमत्त्वांचा खरंच खूप सन्मान व्हायला पाहिजे.........सरकारने खरंच खूप लक्ष देणे महत्त्वाचे आहे.......आपले महाराजांचे गड किल्ले जिथे पड झड झाली आहे.तिथे पुन्हा बांधकाम करून पाहिले जसे होते तसे पूर्ववत केले पाहिजे....हवे तर तरुण मुले पण घ्या.. ह्या कामाला मागे पडणार नाहीत...
आप्पा तुमच्या माध्यमातून आम्हाला शिवरायांचे दर्शन घडलं ❤🙏
हा इतिहास मार्गदर्शन ठरेल ताठ मानेने जगण्याचा,
हि कार्य आप्पा बरोबर चालवत आपण ठेवायची आहे
शौर्य करणारा जातो,पण शौर्य ठेवून जातो
तेच शौर्य आपण घेऊन पुढे चालवायचे आहे
इतिहास जपायचा आहे
अप्पा साहेब धन्य आहात तुम्ही याही वयात स्वराज्यासाठी आपला इतिहास जपता तुम्ही खरच लाज वाटते आमची आम्हाला अप्पा काळजी घ्या आणि तुम्ही सूर्या प्रमाणे दीर्घ आयुशी व्हा ❤ नमन
खूपच सुंदर अप्पा तुमचा अभिमान आहे.तुमच्या मुळे खूप छान माहिती मिळाली🙏🚩🚩
अप्पा साहेब धन्य आहात तुम्ही, खरे भक्त आहात महाराजांचे, उदंड आयुष्य लाभो तुम्हाला.अप्पा तुम्हाला शतशः नमन 🙏🙏
🙏 Salute to Appa Parab Saheb. He is great, than any encyclopaedia, Google .
His knowledge is a treasure of entire Bhartiya Samaj. Govt of India and Maharashtra should utilise, available services and knowledge of Adarniya Parab Saheb.
आजच्या आमच्या पिढीला तुमच्या सारख्या वटवृक्षाची नितांत गरज आहे आप्पा..नक्कीच तुमची पुस्तक वाचेन.......
आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112
आप्पा तुम्हाला माझा त्रिवार मुजरा. इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
बहुतेक महाराजांच्या उजव्या हाताने पुनर्जन्म घेतलाय वाटतय अप्पांच्या रूपाने... शतश् प्रणाम
अप्पाना कोटि कोटि प्रणाम !! हर हर महादेव !!
अप्पांची आणि आमची भेट सह्याद्री प्रतिष्ठान च्या दुर्ग संवर्धन आंदोलनावेळी आझाद मैंदानावर...
अफाट ज्ञानी आणि मितभाषी, तरुणांना लाजवेल असे पौरुष्य या वयात...
रायगडचा जो खरा इतिहास आहे तो आताच्या पिढी ला समजण्यासाठी खूप मोलाचे समजून सांगितले आहे आप्पा परब काका ना कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय शंभू राजे🚩
अप्पा साहेब धन्य आहात तुम्ही, खरे भक्त आहात महाराजांचे, उदंड आयुष्य लाभो तुम्हाला🙏, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏, जय महाराष्ट्र⛳️
अप्पा साहेबांचं महान कार्य ओरिजनल शिवभक्त माझं मन भरून आलं आई तुळजाभवानी आप्पा साहेबांना उदंड निरोगी सदृढ असे शंभर वर्ष ठणठणीत आयुष्य देवो माझे पण आयुष्य आप्पासाहेबांना लाभो हीच आई जगदंबे चरणी मनापासून प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
राष्ट्र सेवक मार्फत आम्हांला असा अभ्यास पुर्वक इतिहास ऐकता आला आणि पुढील भागात असेच महत्त्वपूर्ण माहिती समजून घेता येणार आहे त्याबद्दल राष्ट्र सेवक माध्यम आणि आप्पां काकांना मनःपूर्वक नमन आणि आभार.🚩🙏🙏🙏🚩ह्या वयातही असा जोश आणि खणखणीत आवाजात अशी माहिती इतरांना कळावी हि तळमळ हि खरच वाखाणण्याजोगी आहे. महत्वपूर्ण माहिती देत असताना मनापासून केलेली आर्जवयुक्त विनंती ची दखल शिवप्रेमी नी तर घ्यावीच पण महाराष्ट्रात राहणार्या प्रत्येक माणसांने घ्यावी आणि त्या करीता जमेल तस योगदान द्यायला हव. सर्वांना त्यांच्या सारख कार्य करता येणार नाही पण ते करत असलेल्या कार्याला हातभार लावता येईल त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक मिळाला तर बर होईल. आप्पा काकांना दिर्घायुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏🙏जय शिवराय.🚩🙏🙏🙏🚩
हर हर महादेव !! जय श्री राम !!
आप्पांनी खूप चांगली माहिती दिली,
भारत सरकार ने तुमचा मानसन्मान करावा,
श्रीमान आप्पा साहेब तुमची महाराजांवर भक्ती व हिंदू राष्ट्र प्रेम ओतप्रोत भरलेली दिसतेच. आप्पा साहेब माझे डोळे कायमस्वरूपी बंद होण्याच्या आत मला माझे वैभव किल्ले रायगड व आपणास भेटण्याची इच्छा असेलच. मला महाराजांची खूप आठवण पण येतेय व रायगड मला स्वप्नात ही खुणावतो. असं झालं कधी मी रायगडावर पोहोंचतोय, गेल्या अनेक वर्षापूर्वी पासूनच चे माझे स्वप्न डोळे मिटण्याच्या आत पूर्ण होऊ देत हीच अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत व हे शिवधनुष्य पेलणाऱ्या अर्जुनाकडे साकडे. जय शिवराय. शिवराय म्हणजे आमचा व अवघ्या महाराष्ट्र व या भारतवर्षाचा श्वास.
👍you are great
फारच सुंदर चित्रण.. अभ्यास करण्याजोगा .धन्यवाद
अप्पासाहेब खूप छान माहिती दिलीत इतिहासप्रेमी सुरेशजी वाडकर साहेब यांची आठवण करुन दिलीत
मी हे लिहीत असताना सपशेल शांत झालो आहे...मनात महाराजांच्या अस्तित्वाच्या पायांचा विचारांचं वादळ उभा राहील...आणि एक विचार आला की आपलं ते अस्तित्व काय...आपल्याला माझ्या राजाने माझ्या शिवछत्रपतींने काय दिलं ...दिलं ते अस्तिव.. दिलं ते जगणं...दिलं ते असणं...दिले ते श्वास...दिला तो अजरामर इतिहास... शॉर्या आणि संस्कार....अप्पाना ऐकतच राहावंसं वाटलं...बस्स खूप कही लिहू शकणार नाही,
खूप छान लिहिलं आहे!
खूप सुंदर
@@RaashtraSevak आभार🙏
@@SachinJadhav-gc2vs धन्यवाद🙏
@@aniketshinde2850 hello aniket
आत्ताच येवडी खडतर वाट आहे , महात्मा फुलेंनी त्या काळी महाराजांच्या प्रेमापोटी केलेल कार्याची आठवन आली.
जय शिवराय.
आप्पसाहेब ह्यांना मानाचा मुजरा.खरोखर अप्पासाहेब ह्यांचे शिवाजी महाराजांबद्दल केलेले कार्य तसेच प्रेम ह्याबद्दल आम्हास नितांत आदर आहे. जय शिवराय.
अप्पांची मते मागणी शासनापर्यंत पोहोचली पाहिजेल अपांच्या मार्गदर्शन खाली दुरुस्ती झाली पाहिजेल 🙏
अशा शिवभक्तांमुळेच महाराष्ट्राची अस्मिता कायम आहे! आप्पाजी आपणास उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा!!!
अप्पासाहेब तुमची शिवरायांन बद्दलची तळमळ जाणवून येते खरंच शिवराय आणि तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा
खरच अप्पा सोबत असले की गड बोलू लागतो ❤
अंगावर काटा येतो इतिहास आईकताना आप्पा खुप सुंदर समजवतात जय शिव शंभु राजे🚩
आदरणीय अप्पासाहेब बाबासाहेब पुरंदरे यांचा वारसा चालवत आहेत, हे बघून अभिमान वाटतो.आपणास शतदा वंदन.
आ. अप्पा आपण विरार येथे शिव जयंती ला आला होतत्, तेव्हा आपले दर्शन आणि व्याख्यान ऐकले होते, खरच आपण एकमेव असे तरुण शिवभक्त आहात, आणि आपणास चरण स्पर्श🙏🙏🙏🙏
धन्यवाद आप्पा आपल्या प्रेमासाठी, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, सांगा मला असे काही की छत्रपतींचे हे कार्य संपूर्ण विश्वात पासरवायचे आहे, बोला मी मेहनत घेण्यास तयार आहे
डिसेंबर २०२१ला आम्ही सुद्धा भेट दिली .आयुष्यातील सर्वात सत्कारणी लागलेला दिवस मी समजतो.
माझे वडिलही वयाच्या ८७व्या वर्षी पायी चालत गेले.
व सायंकाळी पायीच चालत गड उतरले.
ही न विसरण्या सारखी घटना आहे.
व्हिडिओ पाहून आठवणीना उजाळा मिळाला.
धन्यवाद.
कसं पोहोचता येईल यांच्या पर्यंत
मला ही इच्छा आहे अशा पद्धतीने रायगड अनुभायची
Please मला मदत करू शकता का🙏
🙏🏻 शिव सूर्याचे दर्शन घ्यावे सतत तयाचे स्मरण करावे सतत तयाचे स्तवन करावे देव देश धर्म कारणे 🙏🏻 🚩🚩🚩🚩🚩
खुप छान वाटलं आजोबा तुमचं हे कार्य पाहून...सलाम आहे तुम्हाला...ही अद्भुत शक्ती तुम्हाला खुद्द शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मिळाली असावी असच वाटतंय....जय शिवराय
छान अपा साहेब तूमचासारखया ईतीहासकारांची या महाराष्ट्राला गरज आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
अप्पा तुमचे dedicationn हे तर एक व्रत आहे ...त्याच फलश्रुती म्हणूनुन तुम्हाला भगवंत स्वतः मध्ये विलीन करून घेणार ....यात तीळ मात्र शंका नाही.... जय श्री राम..
आप्पा खरचं खुप मेहनतीने रायगड बाबत सांगताय आणि एवढ्या वर्षांनी तुम्हाला आजच्या तरुण पिढीला सांगायची संधी मिळाली हे खरंच स्तुत्य.
आपासाहेब परब तुमच्या कार्याला सलाम. तुम्हाला दीर्घ आयुष लाभो..
खूप छान माहिती देता तुम्हाला तुम्हाला चांगला आरोग्य लाभो आप्पाआपल्या किल्ल्याचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सरकारने चालू करावे ही नम्र विनंती त्यात आम्ही पण सहभागी होऊजय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩
मस्तच आप्पा तुमच्या या महान कार्याला मानाचा मुजरा तूम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थणा 🙏🏻🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🧡🚩
महादरवाजा वरचा जसा शरब तसेच इतिहासतील आप्पा परब 🚩💪
आप्पा तुम्ही ग्रेट आहात
Appa shaeb tumala koti koti pranam..tumcha haa abhyass anmol ahe tumala amcha kadun Maancha mujraa .
🙇🙇 नतमस्तक अप्पा. मला शिवरायाची माहिती जाणून घ्यायला आवडते ,पण प्रत्यक्षात तिथे जान होत नाही आणि म्हणून तुमच्या सारख्या ज्ञानदात्याकडून ज्ञान घ्यायला मिळते.
आपल्या कार्यास सलाम🎉🎉🎉🎉🎉🎉
आप्पाजी आपणास उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा!!!
Kash mere pass itne paise hote....km s shri Raigarh ko mul roop de pati...kiti talmaline sagatay ..salutations ....m speech less
प्रत्येक गोष्टीबद्दल इतके तपशीलवार ज्ञान... आम्हा तरुणांना तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी.
detailed history ,💯. आपल्या अमूल्य, निष्काम कार्याला नमन, शिवरायांचं जीवनकार्य असच शिवप्रेमीं पर्यंत पोहचत राहो..
आपणाला निरोगी आयुष्य लाभो व आपले शिवआशिर्वाद आम्हाला लाभो हीच प्रार्थना.,🚩जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
श्री अण्णांचं बोलण अगदी बरोबर आहे, हे अपन थांबवल पाहिजे ❤
अप्पा उदंड आयुष्य लाभो असेच मार्गदर्शन करा नतमस्तक आपणांस 🙏🙏 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
किती प्रेमळ भाषा आहे आप्पा तुमची.असे समजावून सांगत होतात की,मला स्वतःला ही तुमच्या सोबत असल्यासारखे वाटत होते 🙏😊
🙏💐 अदभुत माहिती, आम्ही आपले ॠणी आहोत 💐🙏
काय बोलायचं शब्द नाहीयेत.
बाबांची तळमळ आणि वय बघून त्यांच्या पायावरती डोकं ठेवावं वाटतय.
🙇🙇
किती वाईट वाटत
आपण आपल्या रायगडाच चांगल्या प्रकारे संवर्धन करु शकत नाही...
खुपच छान रायगड वरील माहीती .दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.
अप्पा साहेब तुम्हांला माझा मानाचामुजरा 🚩जय शिवराया 🙏🏻
अप्पा तुमच्या ह्या ऊर्जा ला आमचा सलाम। खरच नतमस्तक
राजमान्य राजश्री श्रीमंती तपस्वी अप्पाजींना शत शत नमन.
जय अम्बे जगदम्बे चारही कडवी हवी आहे.
इतिहास कालीन माहिती साध्या सोप्या शब्दात!👌👍
This is history ! ?
Really ?
@@MM-ue4ol I think you don't know what is meant by history
🎢रायगडाची सखोल /विस्तृतपणे माहिती देण्याचे महान काय॔ आप्पासाहेब करीत आहे.आपल्याला किल्ले,लेणी,वाडे,मंदिरे इ.वास्तूंच्या रूपाने 📖ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.या वास्तूंचे जतन/संवध॔न होणे आवश्यक आहे.🌳🌹
गाढे इतीहास अभ्यासक तीर्थरूप आप्पा परब यांच्या चरणी अनंत कोटी वंदन 💐🙏🏻
खरा इतिहासकार आहेत आप्पा
जय भवानी ! जय शिवाजी !!
अप्पाना दंडवत !!!
आणि राष्ट्र सेवक चँनेल ला खुप खुप धन्यवाद !!
अप्पा महाराजांचा इतिहास आपण जिवंत ठेवलात शतशः प्रणाम ।।
आप्पासाहेब तुम्ही खरे शिवभक्त आहात तुम्हाला शतशः नमन
सलाम आप्पा परब आपल्याला, उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना जय भवानी माते laa, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ताराराणी चां आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहू दे ❤❤
छत्रपति शिवाजी महाराज ककी जय 🚩🚩🚩 धन्यवाद काका
अप्पा वारसा पुढे देण्याचं सुंदर कार्य करतायेत...❤
जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती.🎉🎉
धन्यवाद - माझ्यापेक्षा सर्व बाबतीत आपण मोठे आहात नमन आहे
🙏🙏माझ्या राजार..... माझ्या शिवबार.....🙏🙏 अप्पासाहेब धन्य आहात तुम्ही ,🙏🙏
अप्पा तुम्हाला शतश नमन
खूपच सुंदर अप्पा साहेब
खरोखर ग्रेट 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 तुमच्या सारखी शिवाजी महाराज यांच्या वर प्रेम करणारी माणसे आहेत म्हणुन शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे 🙏🏼🙏🏼
खरे महाराष्ट्र भूषण श्री आप्पा परब
हा व्हिडीओ जर 2019 ला तयार केला असेल सर तर अगोदर च अपलोड करायला हवा होता जेणेकरून व्हिडीओ पहिल्यानंतर आप्पासोबत गडावर जायचं भाग्य आम्हाला ही लाभलं असतं!असो सर आप्पानी खूप सुंदर माहिती दिली व आपण सर्वांचे ही खूप खूप आभार ही ज्ञानरूपी विचाराची मेजवानी सर्व शिवभक्तांसाठी खुली केली!😘😘😘🌹🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
बरोबर आहे तुमचं, आमच्याकडून तेव्हा हा पूर्ण व्हिडिओ हरवला होता, तो अत्ता ३ महिन्यांपूर्वी एका hard-disk मध्ये सापडला, त्यामुळे uploading त्या वेळेस नाही करता आले. क्षमस्व !
पण हे ही तितकंच खरं की, तेव्हा अपलोड जरी झाला असता, तरी २०१९ नंतर लगेचच कोरोना चालू झाला होता आणि तेव्हापासून अप्पांनी गडावर जाणं जे बंद केलंय ते अजूनही बंदच आहे, कारण वय आता ८५ च्या आसपास आहे.
@@RaashtraSevak दादा आप्पांची भेट कुठे होईल सांगू शक्षिल का
@@TSTTREAKVEDA26दादर ला राहतात.
@@RohitRBhosale pn kuthe
@@TSTTREAKVEDA26 पोर्तुगीज चर्च च्या बाजुचीच बिल्डिंग, दादर पश्चिम
आप्पा खरंच तुमच्या कार्याला खूप खूप सलाम.... तुम्हाला दिर्घआयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो🙏
अप्पा तुम्ही खूप महान अहात व तुमचे कार्य वंदनीय आहे, धन्यवाद ह्या मार्गदर्शना बद्दल 🙏🙏
अप्पा तुमच्या कार्याला सलाम❤❤
अप्पा...साधी राहणी उंच विचारसरणी🙏🙏
मा. शिव तपस्वी अप्पांना मानाचा मुजरा
प्रभो शिवाजी राजा न भूतो न भविष्यती.
शतशः नमन बाबांच्या कार्याला....❤❤🚩🙏🙏🙏🚩🙏🙏🚩🚩
आला परब म्हणतात ते खरच आहे नुसते जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन काही साध्य होऊ शकणार नाही. त्यासाठी सर्व मिळून गडाचे संवर्धन केले पाहिजे.
खूप सुंदर व्हिडिओ आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप सुंदर अशी आपल्या राजांचा गडाची रायगडाची माहिती आप्पा साहेब यांनी दिली . खुपच आभार .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🙏🚩
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai
अप्पा तुम्हाला मानाचा मुजरा