Tower of silence | पारसी स्मशानभूमी | सातारा | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 902

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 4 месяца назад +102

    प्रथम पारशी समाज मधील स्मशानभूमीची तूझ्या मुळे बघावयास मिळाली.

  • @santoshabakakade
    @santoshabakakade 2 месяца назад +1

    खूप छान माहिती Best vdo

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 месяца назад +41

    धन्यवाद भाऊ तू या पारशी विहिरी बद्दल माहिती दिलीस मी पण सातारचीच आहे माझ्या घरापासून ही पारशी विहीर मी लहानपणापासून पाहत आले पण कधी वर जाण्याचे धाडस झाले नाही पण आज भाऊ तुझ्या व्हिडिओ मुळे त्या पारसी विहिरीचि माहिती सर्व कळाली खरोखर धाडसी आहेस भावा तिथे जाऊन तिथली सर्व माहिती सांगणे म्हणजे खरोखरच भीतीदायक आहे.very nice sharing bro🙏🙏🌹

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад +4

      Thanx ताई 😍

    • @jyotipagdhare7805
      @jyotipagdhare7805 3 месяца назад +2

      खूप छान माहिती आहे भाऊ

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      @@jyotipagdhare7805 thank u 😍

    • @sandipmahajanashokbhai7970
      @sandipmahajanashokbhai7970 3 месяца назад

      Tai jaa neka tithe he ekA. Bhauchi. Vinenti. Aahe tai🙏

    • @prakashkale9731
      @prakashkale9731 3 месяца назад +1

      कधीही न पाहिलेली माहिती मिळाली
      धन्यवाद दादा

  • @santoshshigvan4292
    @santoshshigvan4292 3 месяца назад +40

    स्मश्यान म्हटलं की एक मनात वेगळीच भीती असते.मला हे बघताना.मनात चलबिचल होत होती.तु या निर्जन ठिकाणी एकटा जाऊन महिती दिलीस.तुझ्या चेहऱ्यावर कुढेच भय दिसत नव्हते.तेव्हा तुला सलाम!

  • @rafikshaikh3404
    @rafikshaikh3404 4 месяца назад +38

    बाळ माझं वय जवळजवळ 70 च्या वर आहे आज रोजी दाखवूनच ते बघून माझ्या ज्ञानामध्ये भर पडली आतापर्यंत मी ऐकत होतो आज मी प्रत्यक्ष बघितले अत्यंत आवशक माहिती धन्यवाद

  • @bhartiyashastriyasangeet8262
    @bhartiyashastriyasangeet8262 3 месяца назад +1

    चांगली माहिती...music is so touching...

  • @SunilKandale-u7b
    @SunilKandale-u7b 3 месяца назад +4

    खूप छान माहिती दिली दादा आजपर्यंत ऐकत होतो आज तुमच्यामुळे प्रत्यक्षात बघायला मिळालं

  • @dilipmali9619
    @dilipmali9619 2 месяца назад +1

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @manasviashtamkar2320
    @manasviashtamkar2320 3 месяца назад +44

    किती हिमतीने गेलात तुम्ही...दुसरा तिसरा घाबरून अर्धा झाला असता..एकट्याने जाणे म्हणजे..salute to you

  • @julekhapathan8306
    @julekhapathan8306 3 месяца назад +3

    खूप छान माहिती दिली हि गोष्ट माहीत नव्हतं

  • @marathiconcept
    @marathiconcept 4 месяца назад +40

    पुस्तकामध्ये वाचलेलं होतं आणि लोकांच्या तोंडून ऐकलं होतं परंतु कधी बघितलं नव्हतं. आज तुमच्यामुळे काहीतरी नवीन बघायला मिळालं आहे. धन्यवाद 🙏

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 3 месяца назад +2

    Lay Bhari ❤❤

  • @KalpanaGiri-vn3jy
    @KalpanaGiri-vn3jy 3 месяца назад +4

    खूपच छान माहिती सांगितली दादा पहिल्यांदा असं स्मशान बघायला भेटलं

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 3 месяца назад +24

    आज पर्यंत असा अंत्यविधी ऐकला पण नाही आणि पाहिला पण नाही,या व्हिडिओ मुळे माहीत झाला, आश्चर्यचकित आहे.

  • @shraddhabkadam2478
    @shraddhabkadam2478 3 месяца назад +10

    ही माहीती कोनीच देत नाही खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार पण ही पारसी लोकांनी ह्या वास्तु ची चांगली साफसफाई व दुरूस्ती केली पाहीजेत तुमचे मनापासून धन्यवाद भाऊ.

  • @namdevshinde6898
    @namdevshinde6898 3 месяца назад +1

    धन्यवाद खुप छान माहिती दादा

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 4 месяца назад +127

    खरोखर भावा माझ्या 61 वर्षाच्या आयुष्यात असे स्मशान पहिल्यांदा बघितले. धन्यवाद तुझे.

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  4 месяца назад +8

      आशीर्वाद राहूद्यात ✌️

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 месяца назад +4

      चच चांगली माहीती दाघवीली धन्यवाद आभारी आहे पुणे

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад +1

      @@kalpanawaman9077 thanx ❤😍

    • @nirmalashinde3626
      @nirmalashinde3626 3 месяца назад +1

      😢😮

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      @@nirmalashinde3626 😆

  • @shetemaroti31
    @shetemaroti31 3 месяца назад +1

    Thanks for the information about the tower of silence.

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 3 месяца назад +35

    आता पर्यंत आपल्या हिंदूधर्मीयांची स्मशानभूमी व मुस्लीम,ख्रिस्ती धर्मियांचे कबरस्थान पाहीले होते पण पारशी धर्मियांची स्मशानभूमी बघण्याचा आणि त्यांचे धार्मिक विधीची माहिती मिळण्याचा योग तुझ्यामुळेच आला..
    धन्यवाद तुझे..👍🙏

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      @@dineshshetty9215 thanx sir 😍. Plz subscribe channel

  • @vinayakbhoye9070
    @vinayakbhoye9070 3 месяца назад +2

    आज एक नवीन माहिती मिळाली धन्यवाद .

  • @200485shobha
    @200485shobha 3 месяца назад +21

    भाऊ आधी तर तुला सलाम...हा व्हिडिओ बघण्या आधी थोडे विचित्र पणा वाटत होतं ..पण तू निर्भिड पणे सगळी माहिती त्या बद्दल तुझे आभार...

  • @RamchandraDevkule
    @RamchandraDevkule 3 месяца назад +2

    हे पहिल्यांदाच पहायला मिळालं,,, पारसी समाजातील लोकांची रूढ,,, धन्यवाद 🌹🙏

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 4 месяца назад +9

    खुप छान माहिती दिली आहे दादा सेल्युट तुम्हाला

  • @Rajeshree-to7zw
    @Rajeshree-to7zw 3 месяца назад +2

    खरंच खूप छान माहिती दिली आरसी समाजाच्या स्मशानभूमी बद्दल प्रथमच एवढी माहिती मला पाहायला भेटले धन्यवाद🙏🙏

  • @jagdishchitte4154
    @jagdishchitte4154 3 месяца назад +28

    अतिरिक्त माहिती देवू इच्छितो,
    पारसी धर्म/समाज चॅरिटी (दान) ला खूप महत्त्व देतो. मरणोपांत मृत शरीर कोणास तरी उपयुक्त ठरेल म्हणूनही पारसी समाज या पद्धतीने मृत शरीराची विल्हेवाट लावतात.
    नमन आहे त्यांच्या DNA मधील दातृत्वाला.

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      Ho na....

    • @nandkishorjadhao7905
      @nandkishorjadhao7905 3 месяца назад

      निव्वळ अपमान आहे तो त्या मृत शरीराचा.... नामनेष होत आहे पारसी

  • @ShivaniKamble-yx8od
    @ShivaniKamble-yx8od 3 месяца назад +1

    Exllant, parshi samaj with us.

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 4 месяца назад +39

    पहिली वेळ ऐकतोय चांगला व्हिडिओ केला धन्यवाद

  • @vidyanandvaidya
    @vidyanandvaidya 3 месяца назад +1

    छान प्रथा आहे... 👍🏻

  • @NirmalaDsouza-pf2rw
    @NirmalaDsouza-pf2rw 3 месяца назад +5

    खरोखर स्मशान भुमीत एकट्याने जाणे हे ऐकूनच भिती वाटते आणि तुम्ही एकटेच जाऊन आम्हाला पारशी स्मशान भुमी दाखवली धन्यवाद🙏

  • @vidyanimgire5025
    @vidyanimgire5025 3 месяца назад +2

    खूप छान वाटला व्हिडिओ पहिल्यांदाच पारशी समाजाची अशा प्रकारचे एक अंत्यविधीची जागा पहावयास भेटली खूपच छान सांगितली माहिती धन्यवाद

  • @seemanagavekar8903
    @seemanagavekar8903 4 месяца назад +17

    भाऊ तुझ्या धाडस बघून तुला मनापासून सलाम हे पहिल्यांदाच बघितल धन्यवाद

  • @Akki222D
    @Akki222D 3 месяца назад +1

    Bhawa khup khup thank you tu khup mehnat ghetli ha video banvyla aani chan banvla 👍👌

  • @ruheenchougle4813
    @ruheenchougle4813 3 месяца назад +5

    Thanks first time yeh dekha

  • @shobhananaik6714
    @shobhananaik6714 3 месяца назад +2

    धन्यवाद ही माहिती आणि व्हिडिओ दाखवून दिल्या बद्दल

  • @kingofgamergaurav3478
    @kingofgamergaurav3478 3 месяца назад +3

    पारशी स्मशानभुमी प्रथमच आपले माध्यमातुन पाहणेस माळाली धण्यवाद

  • @vrushalishinde8045
    @vrushalishinde8045 3 месяца назад +2

    खरोखरच दादा तुम्ही फारच धाडसी आहात नुसते बघत असताना पोटात गोळा आला

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 3 месяца назад +4

    या अगोदर ऐकून माहिती होतं . आज पाहण्याचा योग आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

  • @CG_Anish
    @CG_Anish 2 месяца назад +1

    Khup. Khup. Dhanyavaad.

  • @Sarthakmanawar444
    @Sarthakmanawar444 3 месяца назад +3

    खरोखरच पहिल्यांदा अशी माहिती आणी vidio तुझ्यमुळ बघायला मिळाला. धन्यवाद

  • @YuvarajChavan-c7t
    @YuvarajChavan-c7t 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिल्या बद्दल ❤

  • @dineshkhedekar2697
    @dineshkhedekar2697 4 месяца назад +6

    kup mst video Ahey anhi asha jagar vr jane sathi kup derng lagte

  • @AshokWadekar-e8o
    @AshokWadekar-e8o 3 месяца назад +2

    ग्रेट भावा, चांगली माहीती दिलिस

  • @rohitsawant4366
    @rohitsawant4366 3 месяца назад +8

    मी ऐकल होत पण आज तुमच्या मूळे प्रत्यक्षात पाहील खूपच छान महीती दिलात

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      @@rohitsawant4366 thanx sir 😍 ....Plz subscribe sir

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 3 месяца назад +1

    खरंच खूप कौतुक आहे तुमचं दादा! आजवर पारसी समाजाच्या अंत्यविधी बद्दल जाणून घेण्याची फार इच्छा होती. ती तुमच्यामुळे पूर्ण होऊ शकली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार! 🙏🏻🙌🏻 तसेच तुमच्या धाडसाला देखील सलाम! खूप खूप शुभेच्छा! 👏🏻👏🏻👌🏻👌🏻🙌🏻🙌🏻💐💐

  • @raosahebgawade4868
    @raosahebgawade4868 3 месяца назад +3

    Very nice, thanks for kind information.

  • @javedmomin4619
    @javedmomin4619 3 месяца назад +1

    छानच माहिती दीली धन्यवाद

  • @SanjayVadekar-sk2dy
    @SanjayVadekar-sk2dy 3 месяца назад +3

    Very well , Thanks a lot about the unknown thing.

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      @@SanjayVadekar-sk2dy thanx ❤

    • @simmi-0303
      @simmi-0303 3 месяца назад +2

      ​@@B-MAHARACHATRACHIhow come u got theee permission to enter here...i m parsi myself 4rm mumbai...Rather then parsis no other caste is allowed...

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад +1

      @@simmi-0303 abhi is jagha pe koi b lok jate he...ye tower of silence bahout kharab condition me he..yaha pe koi b log daru pine k liye jate he....kachara fek dete he..☹️
      But Maine ye video banaya q k muze parsi logo ka contribution batana tha. And jo jo log waha pe jate he unhe satarak karna tha k is jagha jao mat. Agar gaye b tohh waha daru k bottle kachara karo mat

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 3 месяца назад +2

    एकदम जबरदस्त 👌👍 मानलं भावा तुला! छान माहिती दिलीस,या समाजाची हि प्रथा आहे, हे तुझ्यामुळे आज समजलं.खरचं माझ्या ज्ञानात भर पडली! मनापासून तुला धन्यवाद 🙏

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 4 месяца назад +4

    Beat efforts...Best video...khub best idea...never seen Parshi tower of silence

  • @manojpandit1980
    @manojpandit1980 3 месяца назад +1

    छान माहिती दिलीत मित्रा

  • @ishwargakhare5261
    @ishwargakhare5261 3 месяца назад +4

    एकट्याने अश्या जागेचे चित्रीकरण करणे, मानलं बाबा, ग्रेट वर्क. थँक्स.

  • @padminipatil8498
    @padminipatil8498 3 месяца назад +2

    अशासारख्या जुन्या पारंपारिक संस्कृती च्या वस्तूंचं संवर्धन करणे आवश्यक आहे. 🙏🙏

  • @VasimBagwan-l5i
    @VasimBagwan-l5i 4 месяца назад +3

    खुप छान माहिती दिली.

  • @ganeshpawtekar2464
    @ganeshpawtekar2464 3 месяца назад +1

    खुप वेळा एकत आलो या समाज्याच्या अंत्यविधी बद्दल ,पण प्रत्यक्ष आज दादा तुझ्या मुळे योग आला हि जागा कशी असते ती बघण्याचा , धन्यवाद

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 4 месяца назад +3

    खुप छान माहिती दिलीस... धन्यवाद

  • @vaishnavianita1303
    @vaishnavianita1303 3 месяца назад +2

    Very good 👍

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h 4 месяца назад +4

    फारच धाडसी र बाबा !

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 3 месяца назад +2

    Khup navin mahiti dilit. thanks

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 4 месяца назад +3

    चांगली माहिती दिली. धन्यवाद साहेब 🙏💐

  • @navyasyummycakes2705
    @navyasyummycakes2705 3 месяца назад +1

    Your very brave man... Thank for sharing this video

  • @VijayDhebe-u5h
    @VijayDhebe-u5h 4 месяца назад +13

    Great Job... खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही आम्हाला...कधी न ऐकलेली माहिती मिळाली यामधून

  • @subhashparinche7065
    @subhashparinche7065 3 месяца назад +1

    Nic this enformetion in history 👌👍🙏

  • @maulijadhav8848
    @maulijadhav8848 4 месяца назад +4

    Etran peksha vegl .... Khup chhan dada

  • @drabhijeetsawant1008
    @drabhijeetsawant1008 3 месяца назад +1

    Great boss

  • @praanayjatthar2899
    @praanayjatthar2899 3 месяца назад +3

    Bhai❤❤❤

  • @francisnigrel5634
    @francisnigrel5634 3 месяца назад +1

    You are great.
    Thanks for providing the information.
    God bless you sir

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 3 месяца назад +7

    विडियो खुप छान माहिती देणारा आहे सातारा, जालना जिल्ह्यात आहेत हे माहीत नव्हते.पारशी समाज फक्त गुजरात आणि मुंबईत आहेत हे माहित होते.

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      सातारा मध्ये खूप जास्त प्रमाणत पारसी लोक होते...mahbleshwar मध्ये पण अजून पारसी लोक आहेत..एक दोन family... माझ्या घराजवळ त्यांचा एक मंदिर पण आहे.....

    • @ishvershirsath525
      @ishvershirsath525 3 месяца назад

      @@snehaldalvi9455 नाशिक मध्ये पण बऱ्यापैकी आहेत

  • @ChandrakantAgarkar-y6l
    @ChandrakantAgarkar-y6l 3 месяца назад +1

    खूपच छान

  • @DadasahebMane-kd8vr
    @DadasahebMane-kd8vr 4 месяца назад +5

    दादा खूप छान माहिती दिली 🙏🏻

  • @yuvrajpawar4965
    @yuvrajpawar4965 3 месяца назад +2

    Fast time I am luking parsi samshan bhumi thankyou

  • @MansurBagwan-q9y
    @MansurBagwan-q9y 3 месяца назад +5

    भावा माझ्या 51 वर्षाच्या आयुष्यात मी फक्त ऐकून होतो सातारा जिल्ह्यातला असून मला ते ठिकाण माहीत नव्हते तुझ्यामुळे माहित झाले तुझे खरोखरच मनापासून धन्यवाद अशीच नवनवीन माहिती देत जा भावा👍👍👍I proud of You

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад +1

      Nakki नव नविन माहिती देत राहीन.... चॅनल सबस्क्राईब करा सर

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 3 месяца назад +2

    खूप छान भावा,,,, छान माहिती उपलब्ध करून दिलीस खूप खूप धन्यवाद

  • @anilkumaranandan3398
    @anilkumaranandan3398 3 месяца назад +3

    Video guidance karta dhanyawad

  • @sangrampatil6778
    @sangrampatil6778 3 месяца назад +1

    It was scary bro

  • @shekharbhor4687
    @shekharbhor4687 3 месяца назад +20

    नमस्कार. मुंबईतील पारशी स्मशानभूमीत अगदी पारशी लोकांना एका ठराविक जागे पर्यंत जाता येते. तेथे त्याठिकाणी जे कार्यकर्ते असतात, ते देह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करतात. त्या विहिरीजवळ पारशी जमातीला सुद्धा जाता येत नाही. आपण अत्यंत सुंदर माहिती दिली. धन्यवाद.

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 3 месяца назад +1

    खुप छान माहिती मित्रा धन्यवाद 🙏🌹🙏

  • @KirtiDinkar-w3f
    @KirtiDinkar-w3f 4 месяца назад +3

    खूपचं छान व्हिडिओ....

  • @chandrakantdarde1690
    @chandrakantdarde1690 3 месяца назад +1

    चांगली माहिती दिली मित्रा व्हिडिओ छान

  • @rameshwarganorkar6058
    @rameshwarganorkar6058 3 месяца назад +4

    धन्यवाद साहेब, अशा वास्तू दाखवीत असताना, स्वतःच्या जीवाची काळजी घेत चला, मी आजपर्यंत टॉवर ऑफ सायलेन्स हे नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. पूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @MH20Komal
    @MH20Komal 3 месяца назад +1

    Khupch Apratim video banwalas dada Tu

  • @Nehalchaudhari1006
    @Nehalchaudhari1006 4 месяца назад +13

    अप्रतिम कन्टेन्ट आहे दादा ❤
    पहिल्यांदा च अस कन्टेन्ट पाहायला मिळालं, धन्यवाद😊

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  4 месяца назад +3

      @@Nehalchaudhari1006 thank you so much 😍

    • @babankonde
      @babankonde 4 месяца назад +4

      हे खूप पूर्वी ऐकल होत पण तुमच्यामुळे वस्तू स्थिती समजली, धन्यवाद. हो मी तुझे बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत. मी 80 वयाचा आहे. तुझ्यामुळे पर्यटनाची हौस भागते आहे म्हणून खूपखछप धन्यवाद.

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  4 месяца назад +1

      @@babankonde Khup Khup aabhar .... दादा आशीर्वाद असूद्या 🙏

  • @devdassonawane393
    @devdassonawane393 4 месяца назад +2

    माऊली ! जय शिवराय! जय भीम ! तुमच्या या कार्याला कोटी ! कोटी प्रणाम ! जीवनाचं सत्य सांगणारा व्हिडिओ बनवला आपण ! आत्ता पर्यंत फकत्त ऐकले होते ! आज पहाण्याचा योग आपण आणला ! धन्य आहात आपण व आपली टीम ! साधू ! साधू ! साधू ! 5:19

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  4 месяца назад

      @@devdassonawane393 जय शिवराय | जय भीम ❤

  • @rajebhaugayakwad2895
    @rajebhaugayakwad2895 4 месяца назад +5

    भावा भिती वाटण्याचे काहीच कारण नाही कारण एक धगधगते सत्य तुझ्या पाठीशी आहे धन्यवाद.

  • @nandulokhande8377
    @nandulokhande8377 3 месяца назад +1

    भाऊ तू तिथे जाण्यास खूप धाडस केला आहे तुला तर पहिला सलाम आहे माझ्याकडून तू गेल्यामुळे पारशी समाजाचे स्मशानभूमी मला बघायला मिळाला आहे मी मुंबईमध्ये राहायला आहे तू खूप मोठं धाडस केला आहे तिथे जाऊन तू व्हिडिओ बनवला आहे माझ्यासारखा एकटा तर तिथे कधीच जाणार नाही

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      @@nandulokhande8377 thanx..😍 aapla next video yetoy...tohh pan bagha same asach aahe

  • @raghunathrajput4611
    @raghunathrajput4611 4 месяца назад +5

    Quite valuable information revealed by you. Thanks

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  4 месяца назад

      Thanks 🙏

    • @sharadpawar-m1z
      @sharadpawar-m1z 3 месяца назад +1

      आऊट लेट ने काय बाहेर जाते?

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      @@sharadpawar-m1z ठराविक माणूस नेमलेला असतो तो येऊन ते साफ करतो पाणी टाकून....अन जे काही उरलेले असेल ते आउटलेट मध्ये जाते

  • @abhilashmohite9086
    @abhilashmohite9086 3 месяца назад +1

    खुप महत्वाची माहिती दिली

  • @rajkumarmashal4741
    @rajkumarmashal4741 4 месяца назад +23

    खुप छान माहिती पण भावा शासनाने या जागेची पहाणी करुन स्वच्छतेची दखल घेण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करावा जय महाराष्ट्र जय मल्हार .

  • @swatibhosale200
    @swatibhosale200 3 месяца назад

    Always curious about that..Thanks for exploring ..👍😊

  • @vilastingre7014
    @vilastingre7014 3 месяца назад +3

    खूप छान व्हिडीओ आहे आज पर्यंत फक्त ऐकत होतो पण आज प्रत्यक्ष आपण पारसी समाजाची स्मशान भूमी दाखविली त्याबद्दल धन्यवाद शासनाने पुढाकार घेऊन त्याची स्वच्छ्ता ठेवावी ही अपेक्षा तसेच बाहेरचे जे आउटलेट आहे त्याला झाकण किंवा जाळी लावावी म्हणजे दुर्घटना होणार नाही धन्यवाद.

  • @MadhaviBhosale-e1g
    @MadhaviBhosale-e1g 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sharadtajanpure
    @sharadtajanpure 3 месяца назад +3

    मित्रा, तुझ्या मुळे हे पाहायला मिळाले ..नाहीत हे आम्ही फक्त ऐकले होते..धन्यवाद..

  • @arunataware6087
    @arunataware6087 3 месяца назад +1

    धन्यवाद वेगळी माहिती सांगितली 🙏🙏

    • @B-MAHARACHATRACHI
      @B-MAHARACHATRACHI  3 месяца назад

      Thanx ❤ चॅनल सबस्क्राईब करा अशीच नव नवीन माहिती मिळेल.

  • @ChhayaKharat-go6me
    @ChhayaKharat-go6me 4 месяца назад +4

    छान,माहिती दिली भाऊं यीशु प्रभु नी बाइबल मधे, यीशु मनाले जिथे,लोथ असनार,तीथे गीदड ,असनार, 🙏

  • @SurendraIngle-eh8ku
    @SurendraIngle-eh8ku 3 месяца назад +1

    खुपच चांगला व्हिडिओ खुपच आवडला प्रशासन ने तेथली स्वच्छता ठेवायला पाहीजे

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 4 месяца назад +10

    मस्त माहिती दिली दादा... खास करून आऊटलेट बद्दल काळजी घेण्याबद्दल ची सूचना...👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @subhashkorte8148
    @subhashkorte8148 4 месяца назад +1

    छान माहिती दिलीत धन्य वाद

  • @raghunathmore7659
    @raghunathmore7659 4 месяца назад +11

    भावा फार मोठे धाडस करून व्हिडीओ केला आहे तुज्या धाडसाला सलाम पण बाहेरून स्वछता झाली पाहीजे

  • @finisher98
    @finisher98 3 месяца назад +1

    Interesting, Grt info ❤

  • @user-vy4nl4dt2y
    @user-vy4nl4dt2y 3 месяца назад +1

    Great

  • @mundebhau8082
    @mundebhau8082 3 месяца назад +5

    असं पहिल्यांदा बघायला भेटलं भावा तुझ्या मुळे. good work bhai माहिती दिल्या बद्दल धनयवाद ❤🙏