रंजिता जंगल्यातील रानभाज्यांचा विडोओ खुप सुंदर.तुझे एक वैशिष्ट्य की तु सर्वांची मन राखतेस.सर्वांकडुन खरेदी केलीस तेही भाव नकरता कारण लोक स्वस्त मिळाले तरी अजुन स्वस्त मागतात ,पण ते ऊन्ह पावसात कष्टकरी लोक कसे विकतात पोटासाठी . खरच रंजिता रोहन तुम्ही अशीच सर्वांना मदत करत असतात.खुप आशिर्वाद.तुम्ही पालघर ला राहता म्हणून अशा रानभाज्या,करवंद,जांभळे सर्वाचा आस्वाद घेता येतो.नशीबवान आहात.अग रंजिता रसिकाताईंना सर्व भाज्या कशा बनवितात माहिती आहे,कारण आम्ही विडोओ मध्ये बघितले आहे.अशीच आनंदी खुष रहा पावसाळ्यात सर्वांनी काळजी घ्या🤗
सगळ्यांची मन जिंकणारी ताई म्हणजे रंजीता ताई .... किती कौतुक करू ग ताई तुझ समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद कसा आणायचा ना तुझ्या कडून शिकल पाहिजे ,,,all the best in future ❤❤❤
मस्तच रानभाज्यांची माहिती मिळाली आम्हा शहरात राहणाऱ्यांना अशा भाज्या लगेच मिळत नाहीत. पण तुम्ही या आदिवासी पाड्याच्या लोकांना भाज्या विकत घेऊन मदत करता हे बघून बरे वाटले.
हो आम्ही बनवती शेवलाची रान भाजी खूप छान लागते त्यात सुकट टाकायची नाही तर मटण खिमा टाकायचा खूप सुंदर लागते बनवताना त्यात दोन तीन कोकम टाकायचे म्हणजे ही भाजी घसा खवखव करत नाही भाजी कापली की लोखंडी तव्यात थोडी भाजून घायची आणि भाजीत बनवताना गरम पाणी वापरा.१५/२०दिवसच मिळते.ही भाजी
खुप छान तुझी बोलन्याची पद्धत खुप छान तुझ्याकडून खुप काही शिकन्या सारखं आहे . मि तर म्हणते सर्व महिलानी रंजिता सारखे मनमिळाऊ आणि सर्वाची मन कशी जिंकावी हे नक्की शिकावं तुझ्यासारखी सुन मिळाली आइला खुप भाग्यवान आहे आई
Ranjita ताई अभिमान वाटला तुझा असच या गरजु लोकांकडून भाजी घेतं जा भले अजून कोणाला देत जा पण सर्वान कडून थोड थोड भाजी घेतं जा, त्या मयुरी पाटील laa देत जा हवं तर, आणि हया भाज्या वर्षातुन एकदा मिळतात म्हणुन आवडीने खायच्या आणि आदिवासी पद्धतीने च करत जा
Hii tai..आमच्या येथे या सगळ्या भाज्या मिळतात. पोडशीची भाजी कांद्याच्या पाती सारखी भाजी लागते.शेवळ्याची भाजी मटणा पेक्षा ही छान लागते.अंबरनाथ मध्ये गावठी बायका रान भाज्या घेऊन येतात..😊
शहरातील माणसे ही गावाकडच्या माणसांना सहसा आपलंसं करत नाहीत त्यांच्या वागण्यात असं परकस जाणून येता पण तुमच्या बोलण्यात आम्हाला तसं काही वाटत नाही तुमच्यासाठी सर्वजण सारखेच अशाच छान रहा नेहमी❤
खूप छान रानभाज्यांची माहिती मिळाली. रंजीता भाभी खूपच लवकर आपण सगळ्यांना आपलंसं करता म्हणून एवढी मोठी फॅमिली आपल्या सोबत आहे. रान भाज्यांची रेसिपी पाहायला उत्सुक आहे. आवडेल बघायला. May God always bless you. Keep vlogging. ❤❤
रंजिता ताई खरचं आज खूप चांगला संदेश दिला बोलण्याची पद्धत आणि मावशी सोबत किती छान प्रकारे संवाद साधला खरचं आज्जीमुळे मनाला 😢लागला व्हिडीओ 👍सॅल्यूट ताई 😊👌👌
नंतर त्यावर हळद, तिखट गरम मसाला घालावा.व परतावे नंतर त्यात तळला मसाला व तळलेले सोडे घालुन परतावे.पाण्याचा हपकाघालावा .जास्त पाणी घालु नये,झाकण ठेवून वाफ द्यावी झाकणावर पाणी घालुन दणक्यात वाफ द्या.गॅस बारीक करावा.मस्तच भाजी होते.टीप. थोडा कोकम आगळ,किंवा चिंचेचा घालावा.तसेच खिमा घालुन पण भाजी छान लागते.
Hi ranjita,we like your vedio,Ani mazha mulga ovi cha school madhe ahe ,tala ovi khup avdte ,ovi school madhe yete Teva to roj avaj deto😊, mazha kade best recipe ahe shavli ranbhaji chi, shivli Chan barrek kapun ghaiche,kakda,ala lasun,kombir mirchi, sukha khobra,vatan karun ghaicha, Ani apun bhat dhun ,Ani Jo pani gheto to pani ghaicha, phodni kartana Kanda barrek karun fry karyacha Ani agodar chana dal bhijat ek tas agodar,Kanda fry zala,masala hald,hing takacha mith, sevle,Ani chanadal takachi,ani halvacha, Ani tadalachi dusara dhuvan takacha Ani kukar madhe 5,6shtya ghaicha, Ani siti zali tar var vatan kela asto to takacha, bhajji uclavchi edum tasty lagte,😋ekdum
Tai shevala chi bhaji saf karun barik kapu thodaya telavar kadhi madhe bhajun ghaychi natar garam pani karum dhun ghaychi gar pani lagl tar he bhaji khajte natar bhaji aalu chaya bhaji sarkhi cooker madhe shijvaychi thay madhe kada masala hald mith ani ti barobar milaleli kakd choti fal takaychi ani cooker la 2 shiti ghaychi ani natar kadhai madhe phodnila tel takun mohari hig jeer kadipata ani lasun chechu takycha ani phodni chan khamg zali ki shijleli bhaji takaychi ani chavila thoda aavdt aasel tar gul kiva sakhar taka ani kada khobar bhajun vatan taka ani ukli kadha khup chan bhaji hote.
Hie tai hi shevale chi bhaji motten banvto tashi banvaychi cooker madhe 4 te 5 shitya kadaychya kanda barik kapaycha adrak lasun mirchi cha vatan suka khobra cha vatan aani kakade pan vataych tyat halad masala mith aani chinche cha kol takaycha thoda mast hote bhaji
Ranjita,Shewla che bhaji kayle tar chan hote. Nit saf karayche n तांदळाचं tesaray panayt wash karayche. N chane or kaly watanay takun.karayche. Khobra garam masala takun karayche.❤
आम्ही डहाणु पालघरचे ताईंनी भाजी घेतली त्या भाजीला कोली भाजी अस नाव आहे हि भाजी आम्ही सगळी पेरणी झाल्यावर कोलीची पुजा करुन नंतर सगळे घरातले एकत्र बसून खातो. कोली खाण्याअगोदर कोलेचादेव करतात आमचा एक दिवसाचा सण असतो आदिवासी वारली लोकांचा हिरवा देव पुजला जातो
khup mast video zala aai aata mast Recipe karun dakhavtil saglya bhajya khupch poushtik aahet saglyani kha shevla bhaji banvtana tyacha yellow bhag kadun taka kajavte khatana te nahi kadun takla tar kiti chan sarvana bhaji ranmeva ghevun madat keli vahini so sweet 💗
Ranjita valachya birdyat khup chan lagtat shevla chicken cha kala vatan aste te lavaycha aani thodi chincha lavaychi aani gul thodi sailach aste aani varun lasnachi khamang fodni
Ranmewa baghun far bare vatle aambe tar khupach chan He jambhlache juice ani jambhla nakki kuthe miltat ? Nala jambhala far aawadtat Far sunder video aahe 👌
Jay sadguru Tai 😊khup blase tai,,kisiko naraaz nhi karne ka,,subke chehre pe smile rahe😊😊 jo lokanchya chaherya var hasu aanto to deva cha manus,,aani deva ni tula ya sathi ch ya jagat phatavl aahe ,,ya aadivasi mahila khup mahenat kartat,khup tuff jeevan 😮tya mavshi chi smile ek number,,kiti khush zalya tya,,gbu tai😊😊ashi ch raha,,
Video nehmi pramane chaanch hota me Badlapur la rahte aamcha kde pan hyaa ranbhaja vikayala gavatlya baika bustar pan me kde ghyetli nahi pan aata ghaun yeil thank you 😊
Tumhi eka video madhe bardoli chi jaambhal daakhvli hoti,tyanchyakade kokum lonche ki jaambjul lonche milat te saangitle hote , te mi bardoli yaanchya kadrch ka,mala vaatat maharashtra shahir hya film chya premier chya veli cha asava to video
रंजिता खरंच ग अगदी दोन पैशासाठी ऊन्हा पाऊसात तासनतास भुकेल्या पोटी बसतात.तु अशा प्रकारे मदत करते हिच खरी परमेश्वर सेवा आहे. परमेश्वर तुला सदैव सुखी आनंदी ठेवो हिच प्रभुचरणी प्रार्थना
शेवळा मध्ये ओली कोलंबी नाहीतर सुके बोंबील टाकायचे छान लागते आमटी कांदा खोबरं वाटन आणि त्यात चिंच आणि काकड वाटायला घ्यायची लसूण फोडणी वर टाकायची छान होते आमटी कर
Ranjita tujha ajcha video mast hota Vishesh mhanje tu ranbhajya chi Chan mahiti dili ty til shevlachi bhaji kartana tytil orenge colour cha bhag kadun tak karan tyani khav-khav hote
Khup chhan video hota tai aajcha..khupch informative hota.mala khup jast avdla vlog..tu saglyanshi itk chhan bolte na mala te khup khup avdt..tu ashi khup down to earth ahes..kuthlach ego nahi tula.mhanun mala tu khup avdte tai.. love you so much..nehmi ashich raha 😊God blessed you 😊❤😊❤😘😘
रंजिता जंगल्यातील रानभाज्यांचा विडोओ खुप सुंदर.तुझे एक वैशिष्ट्य की तु सर्वांची मन राखतेस.सर्वांकडुन खरेदी केलीस तेही भाव नकरता कारण लोक स्वस्त मिळाले तरी अजुन स्वस्त मागतात ,पण ते ऊन्ह पावसात कष्टकरी लोक कसे विकतात पोटासाठी . खरच रंजिता रोहन तुम्ही अशीच सर्वांना मदत करत असतात.खुप आशिर्वाद.तुम्ही पालघर ला राहता म्हणून अशा रानभाज्या,करवंद,जांभळे सर्वाचा आस्वाद घेता येतो.नशीबवान आहात.अग रंजिता रसिकाताईंना सर्व भाज्या कशा बनवितात माहिती आहे,कारण आम्ही विडोओ मध्ये बघितले आहे.अशीच आनंदी खुष रहा पावसाळ्यात सर्वांनी काळजी घ्या🤗
Thank you so much 🥰🥰🥰❤
@@CrazyFoodyRanjita
रंजिता मी तुझा सुंदर विडोओ स्टेटस ला पण ठेवला आहे.
शेवळयाचया आतमध्ये जो छोटा छोटा दाणेदार पिवळा भाग असतो ,तो काढून टाकायचा ,कारण तो घशाला खाजवतो .बाकीचा भाग घ्यायचा. ध
सगळ्यांची मन जिंकणारी ताई म्हणजे रंजीता ताई .... किती कौतुक करू ग ताई तुझ समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद कसा आणायचा ना तुझ्या कडून शिकल पाहिजे ,,,all the best in future ❤❤❤
Thank you so much 🥰🥰🥰
U
मस्तच रानभाज्यांची माहिती मिळाली आम्हा शहरात राहणाऱ्यांना अशा भाज्या लगेच मिळत नाहीत. पण तुम्ही या आदिवासी पाड्याच्या लोकांना भाज्या विकत घेऊन मदत करता हे बघून बरे वाटले.
Thank you 🙏
हो आम्ही बनवती शेवलाची रान भाजी खूप छान लागते त्यात सुकट टाकायची नाही तर मटण खिमा टाकायचा खूप सुंदर लागते बनवताना त्यात दोन तीन कोकम टाकायचे म्हणजे ही भाजी घसा खवखव करत नाही भाजी कापली की लोखंडी तव्यात थोडी भाजून घायची आणि भाजीत बनवताना गरम पाणी वापरा.१५/२०दिवसच मिळते.ही भाजी
खुप छान तुझी बोलन्याची पद्धत खुप छान तुझ्याकडून खुप काही शिकन्या सारखं आहे . मि तर म्हणते सर्व महिलानी रंजिता सारखे मनमिळाऊ आणि सर्वाची मन कशी जिंकावी हे नक्की शिकावं तुझ्यासारखी सुन मिळाली आइला खुप भाग्यवान आहे आई
Ranjita tai white colour chi konti bhaji hoti tyach nav kay te plz sang nit yekal nahi plz reply dya
Ranjita ताई अभिमान वाटला तुझा असच या गरजु लोकांकडून भाजी घेतं जा भले अजून कोणाला देत जा पण सर्वान कडून थोड थोड भाजी घेतं जा, त्या मयुरी पाटील laa देत जा हवं तर, आणि हया भाज्या वर्षातुन एकदा मिळतात म्हणुन आवडीने खायच्या आणि आदिवासी पद्धतीने च करत जा
आजीला बघून डोळ्यातून पाणीच आलं..😢😢
❤️❤️
Hii tai..आमच्या येथे या सगळ्या भाज्या मिळतात. पोडशीची भाजी कांद्याच्या पाती सारखी भाजी लागते.शेवळ्याची भाजी मटणा पेक्षा ही छान लागते.अंबरनाथ मध्ये गावठी बायका रान भाज्या घेऊन येतात..😊
Thank you 😊
ताई तुझा स्वभाव इतका मस्त आहे ना जिथे जाशील तिकडे आनंद आनंदच 😊my best you Tuber ❤❤❤❤❤❤
Thank you ❤️❤️
रंजिता ताई तुमचा विडियो खूप आवडला लोकांना खूप प्रोत्साहन देतात त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🎉❤
🙏🙏
शहरातील माणसे ही गावाकडच्या माणसांना सहसा आपलंसं करत नाहीत त्यांच्या वागण्यात असं परकस जाणून येता पण तुमच्या बोलण्यात आम्हाला तसं काही वाटत नाही तुमच्यासाठी सर्वजण सारखेच अशाच छान रहा नेहमी❤
छान लागते ती फोटशीची भाजी चणाडाळ टाकून कांदा,लसूण, हिरवी मिरची, ओल खोबर किसलेल
खूप छान. मी आता पर्यंत बघितलेल्या व्हिडिओ मध्ये फुगेवाली आणि आता हा सर्वात जास्त आवडला.❤
Good morning..Jay Sadguru🙏 तुझ्यामुळे आज कधी न पाहिलेल्या रानभाज्यांची माहिती मिळाली😊thank you🙏असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवत जा❤❤
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
माजी सासुबाई बनवायची कनठवळी ची भाजी लय भारी लागले ❤❤
खूप छान रानभाज्यांची माहिती मिळाली. रंजीता भाभी खूपच लवकर आपण सगळ्यांना आपलंसं करता म्हणून एवढी मोठी फॅमिली आपल्या सोबत आहे. रान भाज्यांची रेसिपी पाहायला उत्सुक आहे. आवडेल बघायला. May God always bless you. Keep vlogging. ❤❤
Thank you so much 🥰🥰🥰❤❤
We make shevle bhaji by adding coconut milk.
Shevali saf kara je tyani dakhaval tas Ani chote kapun shijvun ghya Pani takun. Tyacha ras ghyacha Ani jas mantnachya rasa la phodani deto tas dyach
Thank you 😊
Chan lagte tai bhaji kanda suka khobryach kal vatan lawaych thodi aal lasun paste takaychi
Thank you 😊
रंजिता ताई खरचं आज खूप चांगला संदेश दिला बोलण्याची पद्धत आणि मावशी सोबत किती छान प्रकारे संवाद साधला खरचं आज्जीमुळे मनाला 😢लागला व्हिडीओ 👍सॅल्यूट ताई 😊👌👌
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
नंतर त्यावर हळद, तिखट गरम मसाला घालावा.व परतावे नंतर त्यात तळला मसाला व तळलेले सोडे घालुन परतावे.पाण्याचा हपकाघालावा .जास्त पाणी घालु नये,झाकण ठेवून वाफ द्यावी झाकणावर पाणी घालुन दणक्यात वाफ द्या.गॅस बारीक करावा.मस्तच भाजी होते.टीप. थोडा कोकम आगळ,किंवा चिंचेचा घालावा.तसेच खिमा घालुन पण भाजी छान लागते.
Thank you 🥰🥰
गरजू लोकांना आनंद देता
Hi ranjita,we like your vedio,Ani mazha mulga ovi cha school madhe ahe ,tala ovi khup avdte ,ovi school madhe yete Teva to roj avaj deto😊, mazha kade best recipe ahe shavli ranbhaji chi, shivli Chan barrek kapun ghaiche,kakda,ala lasun,kombir mirchi, sukha khobra,vatan karun ghaicha, Ani apun bhat dhun ,Ani Jo pani gheto to pani ghaicha, phodni kartana Kanda barrek karun fry karyacha Ani agodar chana dal bhijat ek tas agodar,Kanda fry zala,masala hald,hing takacha mith, sevle,Ani chanadal takachi,ani halvacha, Ani tadalachi dusara dhuvan takacha Ani kukar madhe 5,6shtya ghaicha, Ani siti zali tar var vatan kela asto to takacha, bhajji uclavchi edum tasty lagte,😋ekdum
Thank you so much 🥰🥰🥰
Tai shevala chi bhaji saf karun barik kapu thodaya telavar kadhi madhe bhajun ghaychi natar garam pani karum dhun ghaychi gar pani lagl tar he bhaji khajte natar bhaji aalu chaya bhaji sarkhi cooker madhe shijvaychi thay madhe kada masala hald mith ani ti barobar milaleli kakd choti fal takaychi ani cooker la 2 shiti ghaychi ani natar kadhai madhe phodnila tel takun mohari hig jeer kadipata ani lasun chechu takycha ani phodni chan khamg zali ki shijleli bhaji takaychi ani chavila thoda aavdt aasel tar gul kiva sakhar taka ani kada khobar bhajun vatan taka ani ukli kadha khup chan bhaji hote.
Thank you 🥰🥰
Mi pan shevali aatach Khali ,chikan chi chav lagate
Ti bhaji barik chirun kanda mirchichi fodni ghalychi lasun takych ani vafevr shijvun ghaych chan lagte .
Hie tai hi shevale chi bhaji motten banvto tashi banvaychi cooker madhe 4 te 5 shitya kadaychya kanda barik kapaycha adrak lasun mirchi cha vatan suka khobra cha vatan aani kakade pan vataych tyat halad masala mith aani chinche cha kol takaycha thoda mast hote bhaji
Thank you 😊
Shevlamadhy aat pivla rangaach comb asto to kadhun takaycha bhaji nivdtana
🙏🙏👌👌khup chan tuze bolne mala fhar Aavdle kiti kalji ghete vadil mansanchi khup chan
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडीओ ताई😊खूप आवडला. सकाळपासून पाहतेय थोडा थोडा तेव्हा आता कुठे पूर्ण बघून झाला❤😊मस्त
Thank you 🥰🥰
Khup chan mahiti dili Ranjita tai ,kiti chan sglya mhilanshi bollis tu ,khup aapulkine, aani sarvankdun tu bhaji getlis khup chan vatle vidio pahun.
Ranjita,Shewla che bhaji kayle tar chan hote.
Nit saf karayche n तांदळाचं tesaray panayt wash karayche.
N chane or kaly watanay takun.karayche.
Khobra garam masala takun karayche.❤
Thank you 🥰🥰
रंजीता तूमचा व्हिडिओ खूप आवड्ला लोकांना खूप प्रोत्साहन देतात त्यामूळे तुम्हाल खूप खूप धन्यवाद ❤🎉😊
मस्त व्हीडीओ
सगळ्यांचा धंदा होण्यासाठी सगळ्यांकडून खरेदी केली. छान वाटले.
Thank you 😊
आम्ही डहाणु पालघरचे ताईंनी भाजी घेतली त्या भाजीला कोली भाजी अस नाव आहे हि भाजी आम्ही सगळी पेरणी झाल्यावर कोलीची पुजा करुन नंतर सगळे घरातले एकत्र बसून खातो. कोली खाण्याअगोदर कोलेचादेव करतात आमचा एक दिवसाचा सण असतो आदिवासी वारली लोकांचा हिरवा देव पुजला जातो
मस्त रानभाज्या व जांभूळ पाहून तोंडाला पाणी सुटले
khup mast video zala aai aata mast Recipe karun dakhavtil saglya bhajya khupch poushtik aahet saglyani kha shevla bhaji banvtana tyacha yellow bhag kadun taka kajavte khatana te nahi kadun takla tar kiti chan sarvana bhaji ranmeva ghevun madat keli vahini so sweet 💗
Thank you 🥰🥰
Ranjita valachya birdyat khup chan lagtat shevla chicken cha kala vatan aste te lavaycha aani thodi chincha lavaychi aani gul thodi sailach aste aani varun lasnachi khamang fodni
Thank you 🙏
याला शेवळे म्हणतात. ही भाजी C K P आम्ही बनवतो.यात खिमा, किंवा कोळंबी घालून सुंदर लागते. फक्त आंबट म्हणून चिंचेचा कोळ प्रमाणात घालावा.
शुभ सकाळ रंजिता आजचा विडीवो खुपच सुंदर .बरीच माहिती मिळाली.सगळ्यांविषयी तुझ प्रेम बघुन खरच डोळ्यातुन पाणी येत.
Thank you ❤️❤️
रानमेवा पाहून खूप छान वाटले खुप छान व्हिडिओ आहे
Thank you 😊
ठाण्यात शेवलीची भाजी मिळते खूप छान लागते मी पावसाळ्यात एकदा तरी करते शेवलीच्य भाजीत खनिजाचे प्रमा न जास्तं असते
Thank you 😊
Hello good morning ranjita tai...tummy je pahila bhaji getali tyala kawari boltat amcha kade pavsadyat khup chaan aste te khayla ....tyachi bajji pn banavtat ani vala madhe pn takun bhaji banavtat.....ekda banvun bhaga khup chaan lagte...
Good morning 😊नक्की बनवून बघू 🥰🥰
Ranmewa baghun far bare vatle aambe tar khupach chan
He jambhlache juice ani jambhla nakki kuthe miltat ?
Nala jambhala far aawadtat
Far sunder video aahe 👌
व्हिडीओ मध्ये अभिजित भाऊने नंबर बोलला आहे pls contact 😊
Jay sadguru Tai 😊khup blase tai,,kisiko naraaz nhi karne ka,,subke chehre pe smile rahe😊😊 jo lokanchya chaherya var hasu aanto to deva cha manus,,aani deva ni tula ya sathi ch ya jagat phatavl aahe ,,ya aadivasi mahila khup mahenat kartat,khup tuff jeevan 😮tya mavshi chi smile ek number,,kiti khush zalya tya,,gbu tai😊😊ashi ch raha,,
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰
Ha konta rasta aahe place name please ❤
Phodshichya bhaji chanyachi dal thakun kara... Chan lagate
Tai asa dress magvti te agodar online paise magvtatyt patu ka replay pls
Shevlyachi bhaji vyavsthit saf karavi lagte.nahitar khaj yete khup.varil orange part kadhaycha asato
Thank you 😊
Mala tar shevle khup aavdte pan aamchakade kavchit milate
Hi, rangita sevla bhagila khaj aste oreng color asto khali te kadhun tak tylach khaj aste. Ani adhi te bhaji talun tak nantar kar.
Thank you 😊
Video nehmi pramane chaanch hota me Badlapur la rahte aamcha kde pan hyaa ranbhaja vikayala gavatlya baika bustar pan me kde ghyetli nahi pan aata ghaun yeil thank you 😊
🙏🙏
Ranjita Tai maj gaon thithech aahe bhadolicha pudhe maswan la..... Tumche video khup aavdtat bhegayla.....mast aahet tumhi.
Kuthala gav tai tumach aani rode kuthala aahe
Tai shevale aahet te,aakha masur madhe banva chan recipe honar
Tumhi eka video madhe bardoli chi jaambhal daakhvli hoti,tyanchyakade kokum lonche ki jaambjul lonche milat te saangitle hote , te mi bardoli yaanchya kadrch ka,mala vaatat maharashtra shahir hya film chya premier chya veli cha asava to video
Amhi shevli sukaupn pn bnwto chana chi dal takun far testy lagte
Thank you 😊
Shwwalaychi bhaji biltat ani tat karandi pan taktat Anu cinch pan lavaychi aste
रंजिता खरंच ग अगदी दोन पैशासाठी ऊन्हा पाऊसात तासनतास भुकेल्या पोटी बसतात.तु अशा प्रकारे मदत करते हिच खरी परमेश्वर सेवा आहे. परमेश्वर तुला सदैव सुखी आनंदी ठेवो हिच प्रभुचरणी प्रार्थना
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Jay sadguru tai tumhi asha garju महिलाना kadun fale bhaja ghetat te khup mast vatale mi tar raan bhaja pahildya बागेतले
Thank you 😊
Tai tumhi dress jya tai kadun ghetala tyanchi link takali aahe ka
🙏 ताई, जांभळाची कलम, आंबे घेतले ते ठिकाण कुठले, खूप छान. जांभूळ ज्यूस प्यालात ते ठिकाण व मोबाइल नंबर अभिजित भाऊंचा
Orange colour aahe tithe khup khaj yete te kapun takayache .Karan te khajeri asate.
Ag aai banvate tashich .kakade bee kadhun mixer madhe barik karayachi .masale nehami pramane kande khobare bhajin ,aale lasun pest . 👌👌
Aamhi takla ny takt aadhi ti bhaji chinch takun shijvto mg kanda khobryach vatan takun bhaji banvto khup Chann lagte
Thank you 😊
Kolibhaji mirchi Kanda varch banvaychi thodi halad Ani barik cutting karun banvaychi.
Thank you 😊
Purvi kalyanla ya bhaiya milayachya pan ata shaharikaran zale kay karanar amhi kokanatale amhi gavati bhajyanchi chav chakaleli aahe
Tai taychat tandlach pith thod takl jad as rasa hoto
👍
ही भाजी थंड झाल्यावर खायची खूप छान लागते
शेवळा मध्ये ओली कोलंबी नाहीतर सुके बोंबील टाकायचे छान लागते आमटी कांदा खोबरं वाटन आणि त्यात चिंच आणि काकड वाटायला घ्यायची लसूण फोडणी वर टाकायची छान होते आमटी कर
Thank you 😊
Khupsundar VIDEO RANJITATAI pavasyalyatil ranbhajya khup postik HEALTHY asatat ajun kahi bhajyan and tyachya recipe che video kara please 🙏👌❤
👍
Dress chi link?
►Veen Saree Palghar
Contact Number:
+91 8459226517
Veen Instagram Link: instagram.com/veen_23_?igsh=MTBibWhzNDY2aWlwcQ==
Tai shevlyachi bhaji ambari sukat mdhe khup Chan lagte ...pn bhaji khup jast शिजवावी लागते चिंच टाकायची जास्त
Shewal chi bhaji tyat prawns ghalun hi banwatat
चिकन ,मटण , ओली मच्छी किंवा सुकी मच्छी मध्ये टाकून खूप छान भाजी होते आदल्या दिवशी करुन ठेवायची आणि दुसर्या दिवशी थंड खायची मस्तच लागते
Thank you 😊
Hya sagalya bhjayana ola lhobare n masala ghalaicha
Chikan kiva muttonachya vatan ghalayche hya bhajila. Tyani sangital tase aadhi shijun ghyache. Hyala alu sarkhi khaj asate mhanun te kagade thechun ghaltat ukadtat. He bhaji khal tar chiken mutton visrun jal tai.
Khup Chan lagat shevlyancha ambat kakda nasla tr chinch takaychi
Khupch chan Tai ...
Kiti premat boltes samorchya mansanshi. Tuza swabhav khup changla Aahe ..God bless you 😊 videos pn mastch astat Tai tuze 😊😊😊
Shivra mutton keema Chicken Keema Madhya mast Lagtat
Ranjita tujha ajcha video mast hota Vishesh mhanje tu ranbhajya chi Chan mahiti dili ty til shevlachi bhaji kartana tytil orenge colour cha bhag kadun tak karan tyani khav-khav hote
Khup chhan video hota tai aajcha..khupch informative hota.mala khup jast avdla vlog..tu saglyanshi itk chhan bolte na mala te khup khup avdt..tu ashi khup down to earth ahes..kuthlach ego nahi tula.mhanun mala tu khup avdte tai.. love you so much..nehmi ashich raha 😊God blessed you 😊❤😊❤😘😘
Ani city madhe tr ranbhaji milatch nahi ..tu video madhe dakhvlya mhanun kalal mala ki Itkya chhan ranbhajya pn astat.tyasathi thank you 😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Mi palghar madhe aaleli 2 Divas aadhi.
Kuli bhaji boltat valacha bhaji mde mast lagate.
फोडशीची भाजी चना डाळ घालून करायची छान लागते व शेवळाची भाजी पण छान लागते
Thank you 😊
Shevali madhe kolambi Tak Chan hote bhaji
Aamchya karjat la pn milte shevlichi bhaji vej khanare astil tr chana dalit karaychi nonveg khanare astil tr suktit pn bhari lagte Kanda khobryachya vatnat banvaychi Ani aboshi vgere takun
Thank you 😊
Madam tumhi shevalyachi bhaji banun khalit ki sanga ha
Amhi khup khato amchu favourite aahe tumhala Kashi vatali
नक्की सांगेल 😊
व्हिडिओ खूप छान होता सगळ्या रानभाज्या दाखवल्यास गरिबांना पण सहकार्य करतेस खूप छान वाटतं व्हिडिओ बघायला
धन्यवाद 🙏
छान, भाजी असते, (फोडशी ची )भाजी म्हणतात, सुका जवळा टाकून छान लागते, 🌹🙏
किती निरागस जिवन आहे ह्यांच ❤
Badlapur la rassa khatat shevlyacha mast lagato
Ranjita tai kada lasun mirchi var kar phodshichi bhaji fodni madhe lasun tak.
शेवल नाही मिळाली का छान लागते पावसाळ्यात मिळते
Thank you 😊
Sevla amchy kade milti tai
Shevlyachya bhajit aambat takave aani tyala khobryache vatan suddha lavave
Tai yat Kanda ,khobr,aal ,lasun,kothimbir,cha vattan ghal khup chan lagte hi bhaji .,mazi mummy banvte
Thank you 😊
ताई खूप छान लागते शेवली भाजी पण ती भाजी सकाळी बनवली की sundykali खावी थंड भाजी च छान लागते , त्या मध्ये शेंगदाणे च कूट आणि खोबरे च वाटण टाका..
Thank you 😊
आम्ही बनवतो हि शेवळाची भाजी... ओला नारळाचे दूध टाकतो आणि थोडा मटण खिमा टाकतो... हि भाजी पातळ कापून थोड्या तेलावर चांगली परतून घायची
Thank you 😊
Good afternoon Ranjita ❤mst hota Vlog ❤ khup bhari vatal 🥰🥰🥰 kiti chan ran bhajya 😊 tya mavshi kiti ksht kratat😊 tu kiti chan kothihi adjust hotes😊😊 Gavakdchi manas ashich astat 😊 kiti bhari jambul😊, 🥤 😊 ,karvand, aambe 😊 wow 😲😲😲 yum yummy 😋🤤😋🤤😋🤤 happy rainy season dear ❤❤❤❤❤❤❤
Thank you so much 🥰🥰🥰❤❤
छान विडिओ माहेरची आठण आली हे सगळं बघुन मी पण पालघरची आहे राहते ठाण्याला
Thank you 😊
आमच्याकडे भेटते शेवलाची भाजी त्यात थोडी आंबोशी घालायची मग ती घशाला खवखव नाही