आमच्या यवतमाळात ही मांडे फार प्रसिद्ध आहेत. ग्रामीण भागात मांडे हा पदार्थ फार जुना आहे उन्हाळ्यात पाहुणे आले की याचाच पाहुणचार केला जातो. या ताईची खूप मेहनत आहे. ❤❤
👌👌👌😋😋😋👍👍👍 खूपच छान व चविष्ट पदार्थ आहे.थंडीच्य दिवसांत बाजरीच्या भाकरी सोबत अतिशय उत्तम व चविष्ट लागते.अतिशय पौष्टिक आहार आहे.मावशी असे सर्वच पदार्थ पौष्टिक व घरच्या शेतातील सकस आणि संतुलित पद्धतीने बनविलेले पदार्थ तयार करून ते सर्वांना अगदी आग्रह करून खाऊ घालत असतील.
मृणालताई तुमच्यामुळेच एक खानदेशी रेसिपी बघायला मिलाली.धन्यवाद तसे हे कौशल्यपूर्ण, मेहनतीचे काम आहे.तया ताईनी छानच बारीकसारीक टीप्ससह समजावून सागितले.मराठी माणूस कशात कमी पडणार नाही.हेच खरं. मृणाल ताई मी तुमची नाटकातील भूमिका पाहिली आहे.मला आवडली.खूपच छान. पण नाटकाचे नाव लक्षात नाही.
मस्तच.या ताई किती सहज बोलतात.मध्ये मध्ये त्या तुमची शाळा घेत होत्या ते बघून हसू आले.बाकी मांड्याची कणिक फारच स्वाभिमानी.खापरावर भाजून शहीद होण्याआधी चांगली तीनदा मालिश करून घेते.😂.
"Jai Shree Ram" dear Mrunal. Today my mom watched your video and she was impressed after seeing that you are trying to make mande your style made her laugh. Please keep trying.
अप्रतिम कौशल्य माया मॅडम. खूप मस्त होती रेसिपी.आणि पुन्हा एकदा आमच्या मृणालीनी ताईचे कौतुक की एका छोट्या नवख्या व्यावसायिकाला सुद्धा एक चांगला मंच उपलब्ध करून दिला. खूप खूप शुभेच्छा.
Aapki vajah se bahot knowledge milta hai.sima ji,thankyou😊 .yahan se mp ki aur karib jane lagte hai.vidarbh kahate hai hum.vidarbh aur mp border mili hui hai.so you are right .
आमच्या यवतमाळात ही मांडे फार प्रसिद्ध आहेत. ग्रामीण भागात मांडे हा पदार्थ फार जुना आहे उन्हाळ्यात पाहुणे आले की याचाच पाहुणचार केला जातो. या ताईची खूप मेहनत आहे. ❤❤
He wachun chhan watla.vidarbh maza far ladka aahe.sadhi mansa.sundar khana.navinyapurna padarth miltat.denyat kanjushi nahi.great.
बरोबरच पण हे वेगळे दिसतात थोडे न
👌👌👌😋😋😋👍👍👍
खूपच छान व चविष्ट पदार्थ आहे.थंडीच्य दिवसांत बाजरीच्या भाकरी सोबत अतिशय उत्तम व चविष्ट लागते.अतिशय पौष्टिक आहार आहे.मावशी असे सर्वच पदार्थ पौष्टिक व घरच्या शेतातील सकस आणि संतुलित पद्धतीने बनविलेले पदार्थ तयार करून ते सर्वांना अगदी आग्रह करून खाऊ घालत असतील.
😅❤😊
अगदी खरंआहे .Thank u so much 😊👍🙏
एवढ्या प्रेमानं ,आपुलकीन ..
केवळ मराठी माणसच ...
कौतुक मायाबाई च
Anantwar saheb,Thank u so much 😊👍🙏
ताई च बोलणे किती गोड ऐकतच रहा वाटते ❤❤❤ खूपच छान व्हिडिओ
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद 🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
धन्यवाद ताई छान उपयोगी माहिती दिली.🙏
Shubhash ji,Thank u so much 😊👍🙏
अप्रतिम आमरस-- मांडा बेस्ट..! धन्यवाद 🙏🚩🌹 मांडे .. जय जय राम कृष्ण हरी!🙏
Thank u so much 😊👍🙏
खूपच छान रेसीपी दाखवली हो धन्यवाद
Thank u so much 😊👍🙏
Mazi mothi kaku khup chan mande karayachi
Lahan pani chi aathawan aali
Aprateem ❤❤❤❤mande
अरे वा .छान आठवणी !!Thank u so much 😊👍🙏
ही आमच्या खानदेशातील पद्धत आहे जय महाराष्ट्र जय खान्देश
Vijayji ,khandesh bharich.Thank u so much 😊👍🙏
आपल्याकडे मुसलमानांच्या लग्नात तर हमखास मांडे बनताना बघितलेय, आपल्याकडे साधे कमी,पुरणाचे जास्त बनवतात, पण साधेही खुपच छान लागतात कुठल्याही भाजी बरोबर
खूप छान 👌👌👌👌👍👍
Pushpa ji,Thank u so much 😊👍🙏
अप्रतिम खूपच छान
Yamuna madam,Thank u so much 😊👍🙏
चौटे धुळे.
🎉🎉 फारच छान मांडण्याची रेसीपी.मी पवा॔च आमचा येथून एक मांडा कसालागतो म्हणून आणला होता.छान लागला.
Are wa.chhan.Thank u so much 😊👍🙏
वाह खुपछान पद्धति
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद .
खुप छान रेसिपी अभिनंदन
Shalini madam ,thankyou😊
@@mrunalinibendre7030 धन्यवाद
मृणालताई तुमच्यामुळेच एक खानदेशी रेसिपी बघायला मिलाली.धन्यवाद तसे हे कौशल्यपूर्ण, मेहनतीचे काम आहे.तया ताईनी छानच बारीकसारीक टीप्ससह समजावून सागितले.मराठी माणूस कशात कमी पडणार नाही.हेच खरं. मृणाल ताई मी तुमची नाटकातील भूमिका पाहिली आहे.मला आवडली.खूपच छान. पण नाटकाचे नाव लक्षात नाही.
अरे वा.किती छान शब्द .मलाही खूप शिकायला मिळालं.लोकवान गहू एरवी पण छान जमला.तुम्ही माझं नाटक पाहीलय हे वाचून आनंद वाटला.जयश्री मॕडम ,खूप थँक्यू .
सुंदर, बरकाव्या सहित माहिती दिली. विदर्भात अशा कापलेल्या माठाला रानणं किंवा राण्ण् असे म्हणतात. मांडे याला राण्ण्या रोट्या असे म्हणतात.
Mayatai
Did not hesitate
To explain mande
Recepie.
And you the shop also where this pot and how this pot is made.
Awesome!.
Thanks a lot 😊
ध्यनवांद मॅडम 🙏🤙👌
Thankyou😊
maya tai manda banvinya che tumache kaushalya pahun khup chan vatal dhanyawad 🙏mrunalini tai thank you so much ❤️❤️
Kharokhar best banavtat.mi tar rojcha ratib lavla asta.itke chhan.khup thankyou😊
दे
वत दे.
Wa maya tai ni khup chan samjaun sangitla manda kasa bantote.. Nice vdo mrunalini tai ❤
मानसी मॕडम ,मायाताईंनी छान शिकवलं.Thank u so much 😊👍🙏
मृणाली तुझे. व्हिडिओ खूप छान असतात मी खूप वाट पाहते तुझ्या व्हिडिओची फोडणीचे छान चवीचे वरण पण दाखवशील प्लीज माझी तुला रिक्वेस्ट आहे रिप्लाय दे
अगदी माझ्या मनातले बोललात .फोडणीचं वरण ही आॕथेंटिक डिश मी खाल्ली आहे.फक्त योग्य व्यक्तीच्या शोधात आहे.खूप थँक्यू मॕडम .
Chan masta कणकेचे मांडे recepie....tya ताईंचे हात kashtache आहेत karach chan 😊
Diksha ji,mast lagat hote.khup chhan shikavala tyani.khup thankyou😊 tyana aavdel tumcha abhipray .
Khupach sunder video ahe Mam
Poornima ji,Thank u so much 😊👍🙏
विदर्भात मांडे रस गुळवणी नॉनव्हेज खुप छान आहे ताई
खरोखरच छान आहे.thankyou😊
Lovely conversation.
Priyanka ji,thankyou😊 for appreciation .
पुरणाचे मांडे वेगळीच पद्धत सांगीतली असे नाही बनवत पुरणाच्या पोलिसारखे पुरण भरुनच करत्तात खानदेशात च बनतात पुरणाचे खरे मांडे ❤
अरे वा छानच !!आम्ही शोध घेऊ.thankyou😊
Khup chan
Thank u so much 😊👍🙏
खान्देशात जळगांव,धुळे, चोपडा, अमळनेर भागात खापरावरची पुरणपोळी बनवण्यासाठी, कुंभाराकडे खापर मिळते.
Khara aahe.thankyou😊 .
Nagpur Amravati che mande 1 👌Number
Are wa.chhan.
खूप छान!
Indira madam,khup thankyou😊
Mrunalini tai,Nagpur la
Yacha variant banto
Randhli roti mhantat
Tyacha pun video banava
Anju madam,far chhan suchavlat.lambi roti ka ? pls ajun reference dya.konta bhag nagpurcha ?ekda mi mali wada bhagat khup shodhun lambi roti khalli hoti.pan te vdo karayla tayar navhte.
Very nice ❤❤
Thanks 🤗 kalpana ji.
👌👌👍👍
Thank u so much 😊👍🙏
खूप छान ताई , खूप मेहनत आहे करायला,तुमचा हा बिझनेस खूप चांगला चालू दे ही शुभेच्छा
Neeta ji,khuup thankyou😊
Mandya recipe Muddoul la pan banavata.Tumhi etke mehanat ghevan dakavala, manapasun abhar. Pawar Bai ne je tips dele tela thank you.
मुधोळ का ?नांदेड जवळ ? Khup thank u.wachun chhan watle.
छान किती मेहनतीच काम आहे ताई
Kharay.Thank u so much 😊👍🙏
aamchya vithrbhat knik aaptun chngli patl keli jatezkas mtkya vrche mande astat
Are wa.khup ch chhan.rekha ji,thankyou😊 .
Khup mast
Swapnil ji,Thank u so much 😊👍🙏
मस्तच.या ताई किती सहज बोलतात.मध्ये मध्ये त्या तुमची शाळा घेत होत्या ते बघून हसू आले.बाकी मांड्याची कणिक फारच स्वाभिमानी.खापरावर भाजून शहीद होण्याआधी चांगली तीनदा मालिश करून घेते.😂.
आनंदजी ,हाहाहा.मलाही खूप मजा येत होती त्यांचे बोलणे ऐकून .मस्तच बोलतात त्या.खूप थँक्यू .
@@mrunalinibendre7030 wlcm.
खूप छान vlog.नेहमी प्रमाणे उत्तम माहिती आणि नवीन ठिकाण.काहीतरी नवीन असतं तुमच्या vlogs मध्ये.
वर्षा मॕडम,छान वाटलं वाचून .खूप thankyou😊 .
Apratim
Preeti ji,Thank u so much 😊👍🙏
शिकवन्याची पद्धत खूप छान😂
Rekha ji,Thank u so much 😊👍🙏
Mustch.
Mayatai expert.
Thankyou😊
आमच्या खानदेशमध्ये पुरणाचे मांडे करतात त्याच्यासाठी स्वतंत्र खापर असते
Nice info.thankyou😊 .
Good tai
Thank u so much 😊👍🙏
Ashi Khan deshi pura poli kartaa ka tumi...no dyaa🎉
Yogini madam,number description box madhe dilay.
खूप खूप छान केले मांडे😊
अलका मॕडम ,खूप थँक्यू .
Yeh tai toh experienced hai 👍,
Bilkul sahi.thankyou😊
Khup chaan
Mangesh ji,khup thankyou😊
In this summer you are traveling to Buldhana area , great. Visited Shegaon Shri Gajanan Maharaj?
Yes I have prashant ji.गण गण गणात बोते ! थँक्यू ,you recognised our travelling in the heat .
@@mrunalinibendre7030 Yes I felt you must have been there. Shri Gajanan Maharaj prakat din today.
"Jai Shree Ram" dear Mrunal. Today my mom watched your video and she was impressed after seeing that you are trying to make mande your style made her laugh. Please keep trying.
Prashant ji,aai na maza namskar sanga.ha seen mi imagine kela aani khup hasle.khup thankyou😊 .
अप्रतिम कौशल्य माया मॅडम. खूप मस्त होती रेसिपी.आणि पुन्हा एकदा आमच्या मृणालीनी ताईचे कौतुक की एका छोट्या नवख्या व्यावसायिकाला सुद्धा एक चांगला मंच उपलब्ध करून दिला. खूप खूप शुभेच्छा.
सागरजी,तुम्ही नेहमी प्रोत्साहन देता.मायाताईंनी मांडे करणं सोपं करुन टाकलं.खूप धन्यवाद .मृणालिनी .
मुक्ताबाई ने केलेले मांडे... ज्ञानेश्वर माऊली च्या पाठीवर..
अरे अरे ज्ञाना झालासी पावन,निवृत्ती ज्ञान मुक्ताबाई !! तेव्हापासुन मांड्यांची ओळख झाली.ज्ञानोबा म्हणतात रडू नको मुक्ता,भाजावया तुला देतो तवा !
In North Karnataka specially in Belgavi,mande stuffed with sugar and ghee are made. They can be eaten with ghee and milk.This dish is world famous.
Chhan information dilit.belgaon la jain tevha hi pan recipe shodhen.khup thankyou😊 .
Aamchi aaji matha la ranne mahnat hoti rannya roti cha ranne
Navin mahiti samajali.khup chhan.
मायाताईंनी खूप छान समजावून सांगीतलं.पण रस्त्याच्या कडेला काहो?
जागा भाडे परवडत नाही अलकाताई.पण क्वालीटी आणि चव फार सुंदर .
Lokwan Gahu ha juna asala tari hoto ka manda
Maya madam na vichara pls.number description madhe dilay.
Desi food heldi food
Very true.
खुप मस्तच video ताई 😊, एक सांगु का , असे समजावले त्या ताई नी की असे वाटले अवघड आहे पण आपण प्रयत्न करू शकतो. त्या साठी या ताई ना पण धन्यवाद 😊
Sweetpearl ,एकदा लोकवान गव्हाची कणीक मळली की पुढचं जमण्यासारखं आहे.खूप थँक्यू .
लोकवन गहू व टाटा मीठ नव्हते त्या काळांतही मांडे बनायचे की
पाॕईंट बरोबर आहे.आधुनिक काळातल्या इतर पाॕकेट मिठात पाणी सुटतं हे खरं आहे.जुन्या माणसांनी माहिती द्यायला हवी.
Madka juna lagto ka
Nahi.pan uttam quality cha kumbhar kadhun ghyaycha.to tan tan wajvun baghel.karan kapaycha aslyane changlach nivdel to.
नवीन ला सुद्धा काटून घ्यावे लागते पण जुना मिळनार नाही
North means MP side mein isko Kalla kehte hai
Aapki vajah se bahot knowledge milta hai.sima ji,thankyou😊 .yahan se mp ki aur karib jane lagte hai.vidarbh kahate hai hum.vidarbh aur mp border mili hui hai.so you are right .
Super
Thankyou😊 mitra.
Matka juna pahjie
Asa kahi nahi
Mnje kinarene vdt jave mdhi Nahi.
Ho.barobar .thankyou😊
ताई कुठे मिळेल लोकवण
कुठेही .किराणा मालाच्या दुकानात.
11 am to 2 pm
पीठ कशाने गाळले .व गहू ओले होते का
पीठ चाळले नाही .
Tel.ka.ne.takale.made.mau.yetat.tel.takllyane
Nice .thankyou😊 .
हे कोणते गाव आहे
मेहकर ,जिल्हा बुलढाणा .
मालिससाठी वजन पण पाहिजे नाही तर मांडा होनारच नाही
Yes.
खानदेशात असे मांडे पुरणपोळी करतात . आधी माझी आजी जाड मिठ घ्यातची व गहू लोकवन .
हो बरोब्बर मालिनी मॕडम .
@m❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ni by AA hu hurunalinibendre7030
अहो मॅडम पाहून येत नाही maande येवढं सोपे नाही ते रक्तातच asayla हव
Pahun nahi,practice karun nakki yetat karta.hahaha😊 .thankyou😊
ताई तुम्ही विदर्भातल्या आहे का भाषा तशीच वाटते,तुमच् बोलण तास आहे
मी विदर्भातील नाही पण विदर्भाची आहे.त्या भागात ४ वर्षे राहीली आहे.thankyou😊
No easy
Skill work.pratice must.