श्री गुरूदेव दत्त संदीप दादा वहिनी यांनी फारच छान सुगरण स्वादिष्ट भोजन शेतातील बिना केमिकल भाजीपाला निवांत वातावरण झाडाखाली भोजन शाळेतून मुल येतात ते पाऊलवाट गट्टू फारच छान वाटते खर आहे मनुष्याने राहिलेले आयुष्य तुमच्या शेतामध्ये येऊन निवांत क्षण भगवंताचे स्मरण करून आयुष जीवनाची वाटचाल करावी बाकी जे भगवंताला मंजूर बाकी सर्व हरी अर्पण
लयं भारी दादा मी पहील्यांदाच कमेंट्स करते वहीणींच्या भाज्या खूप छान असतात आणि चुली वरं करतात त्यामुळे गावाकडे असल्या चार भास होतो तुम्ही दोघे खूप चं कष्ट करता शेतात पण आणि सगळ्या पारंपारिक रिसेपी माझं गावं तिकडे च आहे
कायपण फक्कडा जेवण केले आहे आम्हाला घरात गॕसवरतीपण एवढे सुटसुटीत जेवण करता आले नसते .आणि एवढी ताजी भाजी बीन मसाल्याची सुध्दा एकनंबरच झाली असते खुप सुंदर धन्यवाद
तनुजा वहिनी मस्त जेवण फ्लॉवर ची ताजी वांग भरीता खूप छान वहिनी दुसरी वेळ आहे सांगायची वरवंटा लहान घ्या हात दुखतील शेतातील ताज्या भाज्या चुलीवर जेवण एकच नंबर
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉🎉❤🎉
श्री गुरूदेव दत्त संदीप दादा वहिनी यांनी फारच छान सुगरण स्वादिष्ट भोजन शेतातील बिना केमिकल भाजीपाला निवांत वातावरण झाडाखाली भोजन शाळेतून मुल येतात ते पाऊलवाट गट्टू फारच छान वाटते खर आहे मनुष्याने राहिलेले आयुष्य तुमच्या शेतामध्ये येऊन निवांत क्षण भगवंताचे स्मरण करून आयुष जीवनाची वाटचाल करावी बाकी जे भगवंताला मंजूर बाकी सर्व हरी अर्पण
Aaj chi recipe khup chaan aani navin sankalpana pan chaan aahe
Lovely location and Beautiful cooking loved video 👍👍👍👌👌🎉🇮🇳
लयं भारी दादा मी पहील्यांदाच कमेंट्स करते वहीणींच्या भाज्या खूप छान असतात आणि चुली वरं करतात त्यामुळे गावाकडे असल्या चार भास होतो तुम्ही दोघे खूप चं कष्ट करता शेतात पण
आणि सगळ्या पारंपारिक रिसेपी
माझं गावं तिकडे च आहे
khupach chaan
Super dada
👌👌👌😋😋
खुप छान सगळे लय भारी 👌😘😊❤️❤️❤️❤️❤️
कायपण फक्कडा जेवण केले आहे आम्हाला घरात गॕसवरतीपण एवढे सुटसुटीत जेवण करता आले नसते .आणि एवढी ताजी भाजी बीन मसाल्याची सुध्दा एकनंबरच झाली असते खुप सुंदर धन्यवाद
Adhe sope jevan mast fakt un kadak aahe jevtana dahi taak theva thand potala 🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👌👌
Khupch delicious menu.
भन्नाट भाजी आणि भरीत,बघूनच भूक लागली👍
I loved the menu today,farm fresh and hand ground.
जेवण खूपच मस्त झाले एकच नंबर 👍👌👌👌👌😋😋
Mast aahe nisarg n tumi je kahi karta tyanusar vagta te pan chan aahe agdi natural
Must 👌
Kay sunder life jagtat dada Tai tumhi ❤️🙏swachh Ani Nirmal jivan
सुंदर भाजी भाकरी व्वा झकास बेत
सुट्टी लागली तरी वेळ फुकट गेला अस करू नकोस रोज 10 इंग्रजी स्पेलिंग लिहिले व पाठ केले पाहिजे म्हणजे पाहिजेच
धन्यवाद
दादा स्वयंपाक करताना बॅकग्राऊंड music नका देऊ आपला natural sound च चांगला असतो
Agadi barobar
!❤❤! अभिनंदन खुपच छान रेसीपी.खुपच छान
!❤❤!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ आसतात शेतातले चुलिवरच जेवन बनवलेल खूप छान वाटतंय
Jay Gurudev Datta Charni Koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho baba ji❤😂🎉❤🎉
Nice,
Lay bhari
Khup chan
❤❤❤❤
Bhaji khup Chan zali
Very nice and tasty thali recipe Vaini. Mouth watering recipe
खूप खूप छान छान🙏🏼👌🏻🤝🏻👍🏻🌿☘🍀🌾⛳🥀🌹🦅🦆🌴🌼🌻🌷⚘🕊🐍🐢🐇🐇🐰🐿
Nice video
Khup chan dads vaiyni
Western music? Kshala??
Kobi dhutli nhi ka
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Khup mast ❤
Vdo मध्ये music नको, तुम्ही बोलत जा वहिनी, भाजी छान 🙏👍
Khup chan😊😊
Nice video 😀👍
Nice😋😋😊
👌👌👍🙏🏻
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान झाली फुलकोबीची भाजी
Music पासून मी तर video पाहातच नाही
मस्तच सगळ रानातल. भारी वाटला मेनू. ताजं ताजं.फुल कोबी छान भरलेला डोळे दिपले 👌👌👏
खूप छान असे वाटते जेवायला यावे तुमच्या घरी
Khup khup chaan ❤
तुमचं गाव कोणत
Sagalech krtat yaat kay yegal
Video 👌👌
Chan 👍 👍 👍 👍 👍 👍
खुपच सुंदर
😋😋😋😋😋😋😋
Pahele film bina bolne wale rahete the aap ki video bhi sem sem hai
Shuchitra tai meri beti ke jaisi hai sem sem dono chup rahete baat nahi karte jada dono ki age sem sem hai ek video special shuchitra tai ki banao
राजासारख सुख मिळाल्याचा आनंद होतो.तुमचे video बघून दादा, वहिनी भाजी आणि भरीत भारीच झाले आहे.पण तुम्ही video बोलत जा.. please
Aani tumcha video clearly disat bahi dada
Mast
Khup sundar
Khup chhan
Musicनको. बोललेलाच vedio चांगला वाटतो. Music पहिले बंद करा. Views कमी होतील.
Dada vahini plezzz video madhe tumhi Bola.plezzz pahilya sarkhe doghe camera samor basun..te khup chan vatte.
त्याच्यात काय काय टाकलं तर मराठीत टाका ना भाऊ इंग्लिश इंग्लिश मध्ये नका टाकू
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤😂❤❤
Very nice 👌👌👌👌🙏🙏
Tnx new friend rifly 🍉🎈🍎🍊
CHHAN
👌🙏
प्त्युश कधि येनार तुम्हच्याकडे खूप दिवस झाले येवुन आई व तात्या पन खेळले आसते नातवा बरोबर
Location pn sanga
Music खुप छान आहे शांत music
Very nice
Navin recipe Dada
👌👌
👍
नैसर्गिक आवाज ऐकायला बर वाटते पुर्वी प्रमाणेच व्हिडिओ बनवले तर पाहवयास आवडतील
तनुजा वहिनी मस्त जेवण फ्लॉवर ची ताजी वांग भरीता खूप छान वहिनी दुसरी वेळ आहे सांगायची वरवंटा लहान घ्या हात दुखतील शेतातील ताज्या भाज्या चुलीवर जेवण एकच नंबर
Baground music 🎵 change kara 🤗
Marathit ka lihat nai tumhi?
Nice
जय दत्त गुरुदेव दत्त
आबा च्या शेतीमधील वांगे कोबी आहे काय वाहिनी
Ho
जय गुरुदेव दत्त
वाग्या चे बी आहे का
Hindi is international language... please use hindi for blogging...but we respect all our language... don't feel bad...
Jay Sri shyam 🙏💐🌹🚩🔱🕉️🇳🇪
तुम्ही शेतात स्वयंपाक का करता.काही विशेष कारण आहे का
जय गुरुदेव दत्त 🚩🚩🚩🚩
म्युझिक नको... नॅचरल छान वाटते...👍🏻 रेसिपी छान होती 👌🏻
रेसिपी मध्ये काय काय टाकले हे सांगायला पाहिजे ताई
छान आहे तुमची रेसिपी मी रोज पहाते
👌👌❤❤
Tomato Dhuun Nahika Ghetle Wahini
Ek number bharatache ani flower child bhaji with bhakari. Open air lunch. Nice
ताई डोक्यावर पदर का घेता तुम्ही सांगितले नाही
शास्त्री यकारण, आहे का
आज संदीप भाऊ कुठे गेले
दिसत नाही
Tum log sirf khet me hi video banao aacha lagta
ताई कुटले गाव तुमचे खूप छान आहे खूप सुंदर.बोलवा आम्हाला कधी तरी माहेर वसीन समजून...
उन्हाळी पदार्थ दाखवा ताई
Lovely location
Music nko
👌🏻👌🏻👍🏻👍🏻😋
दादा माहिती द्या ना तुम्ही इंग्रजीमध्ये सांगता आम्हाला कळले नाही कारण काही इंग्रजी कळायचे नाही मग रेसिपीचा काय उपयोग होतो बोलून सांगितले खूप छान कळेल
Sagala chhan chhan kartay tar tewadha tumcha chaku badala.steel cha ghya.