रानभाजी आणि पावसाने केलेली फजिती, gavakadchi vat vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024

Комментарии • 701

  • @sopanauti507
    @sopanauti507 3 года назад +5

    खुप छान निसर्गरम्य वातावरणात वेगवेगळ्या रानभाज्यांची पाककृती , आयुर्वेदीक औषधी, गुण सांगून आमचे ज्ञान वाढवता धन्यवाद !

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 4 года назад +56

    मला खरच सूनबाईची कमाल वाटते.शेतीची कामे,घरची कामे आणि या रेसिपी.हे सगळ कस जमत.आणि शांतपणे.भाऊ आयुष्यात या माऊलीला कधी दुखऊ नका.अशी बायको मिळायला खरच भाग्य लागत.सलाम दोघानाही.

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 3 года назад +3

    घर तर किती सुंदर स्वच्छ आहे आणि सासू नाही घरी नणंद जाच करी हे भारी वाटलं बाकी कोणताही वैताग न करता छान एन्जॉय करता हे बघून खूप भारी वाटत

  • @arunanemade30
    @arunanemade30 4 года назад +27

    आज ताई ची फारच गडबड झाली पावसामुळे 😃😋👌👌👍👍पण मज्जा आली video पाहतांना

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 года назад +47

    आजचा व्हिडिओ खूप छान . घाईघाईत बनवलेलं जेवण पावसाचं वातावरण .मुलांची धावपळ बघायला छान वाटल होतं. पूर्ण फॅमिली कष्टाळू आहे. खूप खूप आशीर्वाद.

  • @Namaste_5
    @Namaste_5 4 года назад +2

    फारच छान... किती सुंदर वातावरण...सगळंच नैसर्गिक आणि शुद्ध.‌..‌‌हवा, पाणी सुध्दा मस्त.... तुमच्या शेतात यावसं वाटतं !!
    तुम्ही ज्या रानभाज्या दाखवता त्या शहरात कधीच ऐकलेल्या नाहीत.

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 3 года назад +2

    खूप छान.. पटकन स्वयंपाक केला.... सुगरण aahe.. सुनबाई...... 👌👌👌👌👌

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Год назад +3

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय गुरूदेव दत्त
    जय जय स्वामी समर्थ
    👌 👌 👌 ✌ ✌ ✌ 👍 👍 👍

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 4 года назад +13

    Woow किती छान वातावरन आहे. आणि चुली वर केलेले स्वयपाकाची चवच 👍👍मस्त 👌 👌

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 года назад +18

    ह्या रानभाज्यांच्यावर कुठलाही रोग पडत नाही व त्या खाणा-यांना पण कुठलाही रोग होत नाही .नैसर्गिक व शुद्ध शाकाहारी जेवण मस्तच .दादावहिनी दोघांच्या कष्टाला सलाम .

  • @innusshaikh7564
    @innusshaikh7564 4 года назад +19

    राम राम.. फारच छान.. बहुतेक किंवा अनेक लोकांना कुंजिराची भाजी माहित नाही.. या भाज्या खाणं फक्त शेतकऱ्यांच्या नशिबात असत.. आपण जास्त विचार करत नाही पण स्त्रीयांना किती कष्ट करावे लागतात.. शेतात काम, स्वयंपाक, धुणी-भांडी.. त्याबद्दल सर्व स्त्रीयांचे आभार मानायला हवेत.. धन्यवाद..!

    • @laxmisirswal6903
      @laxmisirswal6903 4 года назад +3

      तुम्ही पण बाहेर काम करताच ना !

    • @vivekhonakeri5502
      @vivekhonakeri5502 4 года назад

      Pp

    • @dipaliwalke9806
      @dipaliwalke9806 4 года назад +2

      @@laxmisirswal6903 हो पण त्यांना अस म्हणायचं आहे की बायकांना घरातलं करून बाहेरच करावं लागतं

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 4 года назад +34

    काय सुंदर आहे शेत किती शुद्ध हवा यार कशाला कोण आजारी पडतय निरोगी जीवन एकदम भाजल्या पण मसरत👌👌मला पण खुरपायला यावेसे वाटले खुप खुप सुंदर 👌👌🎉

  • @minalgoverkar705
    @minalgoverkar705 4 года назад +7

    मी कोकणातील आहे पण मला तुमच्याकडचे पदार्थ बघायला फार आवडतात, तुमची बोलीभाषा ऐकायला छान वाटते..

  • @anjalibelsare1290
    @anjalibelsare1290 4 года назад +2

    खरंच अस जेवायला मिळालं रोजच तर किती मजा येईल. कष्ट आहेत पण आनंदही दुप्पट आहे. मोकळ निरोगी आयुष्य. God bless you. असच आयुष्य कायम मिळो तुम्हा सर्वांना..

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 4 года назад +4

    छानच आयुर्वेदिक महत्वासकट
    मस्तच भाजी झाली,
    पण ह्या भाजीला नेमकं काय
    म्हणतात,
    आमच्या कडे ही सापडत असेल पण नाव वेगळंच असेल.
    मला स्वतःला रान भाज्यांची
    खूप आवड आहे, ह्या भाज्या
    वर्षातून फक्त पावसाळ्यातच
    मिळतात, देवाने दिलेलं वरदानच.
    तुमचं निसर्गाच्या सानिध्यात
    रहायचा हेवा वाटतो खरंच.
    👌👍😋

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 4 года назад +4

    खूप छान व्हिडियो! तुमची आणि आक्काबाईची बोलण्याची पद्धत, तुमचं कॅमेरा हाताळण्याचं कौशल्य, यामुळे मी तुमच्या तिथेच, तुमच्यातलाच एक असल्याचा अनुभव मला नेहमी येतो!
    आणखी एक छोटीशी गंमत म्हणजे आपली मनी होती ती खूप शांत होती. तिचा बिचारीचा आवाज कधी कानावर पडला नाही. पण हे जे साहेब आहेत त्यांचं भरपूर "आवाजी मतदान" सुरू असतं! कायम "म्यांव, म्यांव"! अन् तेही तक्रारीच्या सुरात! कुणाशी भांडत असतात चिरंजीव कुणास ठाऊक!
    पण मन्याच्या तक्रारी, पक्ष्यांचे आवाज, गुरं, श्वानपथक आणि शेतावरची सुंदर दृष्यं, ह्या सगळ्यामुळे मी पुण्यात आपल्या घरी बसलो आहे याचा मला विसर पडतो...

  • @shraddhatalekar6871
    @shraddhatalekar6871 4 года назад +7

    आपली आजची रेसिपी मस्त नेहमीप्रमाणे पण पावसाच्या मुळे दादा तुमचं घर आतून बघायला मिळाले छानआहे घर

  • @middh2222
    @middh2222 4 года назад +12

    दादा , लवकर दुसरा विडिओ आला, छान वाटलं .. आणि मोठा पण आहे👌👍👍 .. छान वाटतं गावाकडच निसर्ग बघायला.. दादा , रानभाज्या दाखवताय खऱ्या पण शहरात कुठे हो मिळणार .? तुम्ही तुमच्या पद्धतीच्या उसळी दाखवाल का ? मला वाटतं उसळी जास्त दाखवल्या नाहीयेत .. आणि त्या त्या कडधान्याचे महत्व पण समजेल . दादा, तुम्ही रोज video टाकलेत तरी चालेल .. रोज vlog बघायला आवडेल ..असाच मोठा vlog दाखवत चला .. आज तुमची दोन पिल्लं पण आलीत .. छान वाटलं .

  • @smitapatil5624
    @smitapatil5624 4 года назад +7

    एकदम मस्त👌स्वयंपाक पाहुन खाण्याची इच्छा झाली😋पावसात गरम गरम , तुमची काम करण्याची पध्द्त छान वाटते.

  • @sopanauti507
    @sopanauti507 3 года назад

    सोलापूर जिल्ह्ातील कुठल्या गावात राहता तुम्ही अजनुही तुमच्याकडे नैसर्गिकतl टिकून
    आहेखुप छान शुद्ध प्रदूषण विरहित वातावरण आहे आपणा दोघांची केमिस्ट्री फर छान आहे तसेच आयुर्वेदाचे पणफर सखोल ज्ञान आहे .आपण वैद्य म्हणून औषधे तसेच आजारांवर मार्गदर्शन करत असाल परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो

  • @truptidoddwad5477
    @truptidoddwad5477 4 года назад +23

    ज्या पद्धतीने वहिनी भाज्या कशा बनवायच्या ते सांगतात मला ती पद्धत खूप आवडते. मी नेहमीच तुमच्या नवीन व्हिडिओची
    वाट बघते. तुम्हाला लवकरात लवकर सिल्वर प्लेट बटन आणि गोल्डन प्लेट बटन मिळावे अशी प्रार्थना करते. तुम्ही खूप मेहनती आहात.

    • @tasneemmerchant8394
      @tasneemmerchant8394 4 года назад

      I am also making good food but didi make better and very tasty keep it up

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 4 года назад +123

    ताई च्या dokyavrcha पदर मात्र पडत नाही हा बिलकुल

    • @ashutoshjamdade108
      @ashutoshjamdade108 4 года назад +11

      Hich tr Maharashtrin sanskruti🙏

    • @bobinpune
      @bobinpune 4 года назад +37

      *अरे बाबांनो, कर्मकांडाच्या जोखडातून बाहेर पडा.* *बाईला पदराच्या आड आणि बुरख्याआड ठेवू नका.* अशी कुठलीही संस्कृति नाही महाराष्ट्राची!
      उगाचंच फुकाचा अभिमान बाळगू नका. आपल्या संतांनी या कर्मकांडाच्या विरूद्ध आयुष्य भर लढा दिला. तो विसरू नका!

    • @narayanghule8093
      @narayanghule8093 4 года назад +3

      मराठमोळा सस्कृती

    • @rohitpatil1842
      @rohitpatil1842 4 года назад +15

      डोक्यावरच्या पदरमुळे जेवणात केस पडत नाहीत... असा अर्थ असावा....

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 4 года назад +7

      @@bobinpune तुमच ज्ञान तुमच्या कडे ठेवा......🙄🙄🙄🙄

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 4 года назад +7

    दादा!आमच्या नशीबी कुठल्या अशा भाज्या? असो, तुम्ही बाकी इतर सिन अतिशय सुरेख एडीट करता.👌

  • @sandhyalaturkar809
    @sandhyalaturkar809 4 года назад +1

    दादा गावाकडचे जीवन तसेच आयुर्वेदिक महत्त्व छान सांगता.मोकळ्या रानात वेगवेगळे पक्षी असतात.जे शेतकरयांना मदत करतात.त्याची माहिती द्यावी.

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 3 года назад

    Khup chan shetat jevnachi majach vegli... Bhau tuzi bayko khup chan kartye jevan sadhi bholi aahe ashech premane raha sukhacha sansar mahtwacha

  • @tvs55557
    @tvs55557 4 года назад +1

    Namskar!! Me tumcha channel khup avdine baghate..me sadhya rahyala Americet ahe pan tumche videos baghun mala mazya gavakadchi khup athavan yete..tumchya videos la inspire houn me suddha amchya americatil gharachya magchya anganat khup bhajya lavlay ahet..tumhala tyasathi khup dhanywad 😊keep it up and all the best!!

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 года назад +1

    किती छान सहकार्य करता सगळे जण मजा आणता वहिनी खूप छान आहे सुगरण आणि दिसायला ही साधी सुंदर

  • @shriramshinde5605
    @shriramshinde5605 4 года назад +3

    दादा डोंगराची भारांगेची भाजी आणि शेतातील पात्रीची पण महत्व आणि कशी बनवायची ती पण सांगा

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 4 года назад

    नमस्कार तुम्ही ज्या ज्या भाज्यांची नाव सांगता त्याची नावे साधी ऐकलेली नाहीत तर बाकीच्या गोष्टी लांबच हे नैसर्गिक सुख फक्त खेड्यात तुमच्यामुळे खूप माहिती मिळते तुम्ही पण छान समजून सांगताखूप खूप धन्यवाद

  • @pushpashelar2728
    @pushpashelar2728 4 года назад +1

    दादा खुप भाग्यवान आहात तुम्ही अशा निसर्गरम्य वातावरणात राहता

  • @neetathakare927
    @neetathakare927 4 года назад +2

    भाजीचं नाव प्रथमच ऐकलं. सगळे कसे छान वाटते.गाव, गावची साधी राहणी. खूप आकर्षण वाटते. आम्हाला मुंबईत राहताना तेवढाच एक गावाला आल्याचा दिलासा मिळतो

  • @bhanudassable2012
    @bhanudassable2012 4 года назад

    मस्त झाला सगळा स्वयंपाक..... पण पावसाने थोडा घोटाळा केला.... तरीही सर्व छान.... तुमच्या गावरान भाज्या आणि ती कशी उपयोगी ठरते ही सगळी माहिती आम्हाला खूप आवडते... तसेच तुमची भाषा देखील खूप खूप आवडते आणि घर पण छान आणि प्रशस्त.

  • @seemasonar1423
    @seemasonar1423 4 года назад +13

    तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात👍😍

  • @pushkaradhagale9462
    @pushkaradhagale9462 3 года назад +1

    दादा तुमच्या रेसिपी खूप छान आहे। आणि तुम्हीभाज्याचे फायदे सांगता ते मला खुप आवडते। पण मला तुमाला विचरायचे आहे की तुम्हाला पिताचे खड्यावरचे औषध महायती का किवा तुमच्या गावात या आजु बाजुच्या गावात आयुर्वेदक औषध मिळते का प्लीज सांगा ???

  • @suvarnakarande2993
    @suvarnakarande2993 4 года назад +5

    आमची आज्जी mithachi भाजी करायची,व भाकरीत पण घालायची चिगळ कुन्जिर,कुन्जिर भाजी खाऊन चाळीस पेक्षा जास्त वर्षे झाली vdo छानआजच्या मुलाना bhajiche नाव तरी माहिती असेल की नाही

  • @samadhanjadhav6652
    @samadhanjadhav6652 4 года назад

    तुमचे सगळे व्हिडीओ खूप मस्त आसतात आपली ग्रामीण संस्कुर्ती खुपच मस्त जपत आहेत आणि मला पण खूप भारी वाटते आपली संस्कृती जपायचा

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 4 года назад +3

    किती शुध्द हवा, गुणकारी रानभाज्या, आणि कष्टाळू फैमिली खूप छान वाटत बघायला खूप शुभेच्छा

  • @EnglishwithArchana
    @EnglishwithArchana 4 года назад +6

    खूप छान😍🥰🥰🥰 वाह डोळ्या ना वेगळाच आनंद भेटतो तुमच्या व्हिडिओज ने🌴🌳🌱🌿😍😍त्यात तुमची माहिती सांगण्याची पद्दत.राम राम मंडळी👍👌
    मराठीतून इंग्रजी शिका माझ्या ह्या यूट्यूब चॅनल कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि प्रेम🙏🥰

  • @ashwinivishram
    @ashwinivishram 3 года назад +1

    भाऊ तुमच्या बरोबरीने किती मदत करते आमची गावाकडची वहिनी. 👌🏻👍🏻
    आमचा त्रिवार सलाम तिला 👍🏻🙏🏻🙏🏻. 🙏🏻👏🏻❤️😘😘😘

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 4 года назад +2

    भातात मीठ घातल्याशिवाय तो चांगला लागत नाही.मीठ घालायला पाहिजेच.दुसरी गोष्ट शेतकर्याच जीवन पाहाताना खूप छान वाटते.प्रत्यक्ष शेती केल्यावर समजते ,ऊन ,वारा ,पाऊस याबरोबर शेतीत काय सुख असते.मी केलेली आहे .त्यामुळे माहित आहे.

  • @vaishnavijadhav2726
    @vaishnavijadhav2726 4 года назад +51

    हा आता कसे बरे ...अशीच मदत करत जावा नेहमी वहिनी ला😄👍🏻

  • @JYOTISRecipeMarathi
    @JYOTISRecipeMarathi 4 года назад

    तुमच्या आजुबाजुचा परिसर खुपच सुंदर आहे गावाकडची मज्जा च वेगळी असते पावसाळ्यात तर खुप छान वातावरण असते आणि तुम्ही माहिती पण छान सांगतात

  • @colourful12300
    @colourful12300 4 года назад +3

    माझे दादा आई आम्हाला लहानपणी असेच पळवायचे कामं करताना खूप छान वाटले शब्दात व्यक्त करता येत नाही. आई दादांची खूप आठवण येतेय कोरोनानी आम्हाला कोंडून ठेवलं

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 4 года назад +2

    दादा आज खुप छान वाटले तुम्ही वहिनींना मदत केली आणि नेहमी प्रमाणेच व्हिडिओ खुपच छान आहे मला खुप आवडतो तुमचा साधेपणा असेच राहा नेहमी

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 4 года назад +1

    काळया आई ची सेवा
    अन् गावची हवा
    याची ओढ काही औरच
    खूप छान दादा
    आमची आई पण अशीच काम करायची...
    शेती खूप मस्त हाय🥰🥰🥰🥰💮🌱🌿🌿🌿🌿🌱🌱🌱🌱🌱

  • @anjalibelsare1290
    @anjalibelsare1290 4 года назад

    या भाज्या इथे मिळत नाहीत . आपल्या संस्कृतीत निरोगी राहण्यासाठीच सगळे सण वार केलेत. प्रत्येक गोष्टीचा उपयोग किती छान करुन घेतला आहे. आणी तो वसा पुढच्या पिधीलाही दिला आहे.
    तुमची family बघून आनंद झाला...

  • @smitabhavsar3956
    @smitabhavsar3956 4 года назад +8

    घर छान आहे तुमचे. मी सगळे पदार्थ बघते तुमचे.

  • @amolshinde798
    @amolshinde798 4 года назад +6

    दादा तुम्ही छान म्हणाले कढीपत्ता तेलात टाकला कि तो आरडतो वोरडतो

  • @swatijoshi6624
    @swatijoshi6624 4 года назад +3

    Khup Chan. Every video I watch I feel to be there to taste the authentic dishes since I've spent most of my childhood in Maharashtra. Thank you for showing in detail.

  • @manishabhosalejadhav521
    @manishabhosalejadhav521 4 года назад

    Kiti mast n
    Taji taji bhaji todaychi ni karaychi khupch mast
    Pure organic u r very lucky persons

  • @pujapatil6698
    @pujapatil6698 4 года назад

    Aajcha vidio khup vatla ani tumchi mul pan khup chan ahet dogh ani vahini pan khup chan swaypak karte ani tumhi aaj madat keli chan vatal saglyanchi kam karnyachi paddhat pahun ashech sagle milun mislun rha amcha ashirwad sada tumchya patishi ahe ani to kayam rahil ani ashech chaan recipe dakhvat rha ani mahiti sangat ja tumhi dada ani amhala pan kahi tari parat uttar pathvat ja dada 👌👌👌👍👍👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧💖💖🙌🙌

  • @thevoiceofsoul9479
    @thevoiceofsoul9479 4 года назад +1

    Changla video aahe dada, tumhi taisni jewan bnvtana mdt kraych mnavr ghetl tyanddl mnapsun dhnyvaad🤘🤘👌👌👌👌

  • @chhayakatkar9599
    @chhayakatkar9599 4 года назад +11

    शेतीची अवजारे दाखवा तसेच ती कामे कशी करतात व त्याचे नाव पण सांगा. आम्हाला शेतीची माहिती होईल

    • @VM-tq8ot
      @VM-tq8ot 4 года назад +3

      फक्त बघुन काहीच होणार नाही. ती कामे कष्ट आणि अनुभवातून शिकता येतात.
      Sorry but it's true'

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 Год назад

    दादा तुमची व वहिनीची कमाल आ हें. एवढे छान घर असूनही रानात स्वयंपाक ❤❤‌हसतखेळत ❤❤‌आपकी सादगीका जवाब नहीं‌🎉🎉‌मीही रानातच राहते.‌😊😊 वहिनीच्या रेसिपी करुन पाहीन.‌‌‌देव तुम्हाला सुखी ठेवो.

  • @asifrasulshaikh
    @asifrasulshaikh 4 года назад

    Mast khupch chan shetat kam karaych ranatil bhaji taji taji jevn khup mast nice

  • @narayanghule8093
    @narayanghule8093 4 года назад +1

    ताईनं एक डायलाॅग फार छान मारला,'सासु नाही घरी आन् नणंद जाच करी,' हा डाॅयलाॅग मला फार आवडला. हा डायलाॅग कुणाला उद्देशून होता, पावसाला का दादाला? कारण दादा सारखा सारखा घाई करु लागला होता, 'आवला लवकर,आवला लवकर.'

  • @mahaveermahaveer431mahavee2
    @mahaveermahaveer431mahavee2 4 года назад +2

    फार छान. भाउ आम्ही 15 वषार्ंपासून कर्नाटक मध्ये राहतो, मराठीतील भाजाचे नाव इथं समजत नाहीत शक्य असेल तर कन्नड मधे काय म्हणतात ते पण सांगा. फार बरे होईल.

  • @sadhanatote9784
    @sadhanatote9784 3 года назад

    Tumchi bayko sakshat laxmi,Annapurna ahe bagha Doghe janu vithrakhamai cha sukh mamun ghenara sansar👌👌🙌

  • @smitabhavsar3956
    @smitabhavsar3956 4 года назад

    मी आज तुम्ही दाखवले त्या प्रमाणे भरले वांग केले. एक नंबर झाले. धन्यवाद.

  • @suchitamahapure1143
    @suchitamahapure1143 4 года назад

    Reyali tumche video khupach chaan astaat pahnyachi uchukta vadhte....nice love you all....

  • @lakhanshinde2553
    @lakhanshinde2553 3 года назад

    खरंच गावाकडची वाट खूप छान कार्यक्रम आहे तुमचे 🙏🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 года назад +1

    ताई किती पटकन जेवण केलं . मी जेवल्यावर हा व्हिडीओ बघतेय पण तरीही भाजी भाकरी बघून तोंडाला पाणी सुटलं.

  • @artitelang3199
    @artitelang3199 4 года назад

    वीडियो खुप आवडला 👌👌पावसात गावाच वातावरण खूपच सूंदर असतो हे पहायला मिळत

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 2 года назад

    वर दादा वे हीना वरण भात भाजी
    वेहीणी खुप छान सैनिक बनवलाय
    पोट भरून जेवण करा वैशाली सुगरण तुम्हाला नशिबाने भेटली आहे अशी। विहिरी। सगळया र्ननां नाही भेटत दादा तुमची नशीब विन आहात तुमचा जोडा आयुष्य भर सुखी राहो
    अशी मी देवा जवळ प्राथ्रना केली आहे की माझयादादा व्ही आयुषयखुसीत प्रेमात राहुदे

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 4 года назад +3

    मस्त, मजा आली 👍
    तुमच्या सोबत आम्ही पण पावसात भरा भरा सामान उचलून घरात गेलो, इतके मग्न झाले तुमचा vdo पाहताना 🤣

  • @sss709
    @sss709 4 года назад +1

    Dada vahini tandul pitachi bakri banun dakwa name Pls thank-you

  • @madhurilonkar812
    @madhurilonkar812 3 года назад

    पदर घेऊन काम करतात ताई.. खूप छान वाटतंय बघायला रानात जेवण बनवताना...मला खूप आवडते अस.. Smile तर खूप छान आहे ताईची.

  • @madhuria955
    @madhuria955 3 года назад

    Video khoop chan vatla.. Pavasamule saglikade hirwagaar vatavaran jhalay.. Ekdum bhaari.. Tumcha sagla pariwar Khoop mehanati aahe.. Khoop shubhecha ..asach channel motha hovu de 👌👍🙏

  • @gajanansakhare3215
    @gajanansakhare3215 4 года назад +8

    खुप मस्त आहे रेसिपी आणि तुमचीकाम करण्याची पद्धत

  • @nitinkanawade4255
    @nitinkanawade4255 4 года назад +9

    तुमचे व्हिडिओ पाहून एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळत...यातला साधेपणा असाच टिकवून theva..

  • @nitinshinde5375
    @nitinshinde5375 4 года назад

    पडणारा पाऊस..निसर्ग रम्य वातावरण..त्यात केलेली भाजी अप्रतीम...

  • @keshardudhare86
    @keshardudhare86 4 года назад +1

    फार छान वहीनी किती पटपट स्वयपाक करता मुल पण फारच कोआॅपरेटीव्ह आहे व्हिडिओ फार च छान वाटला

  • @manishaborde1995
    @manishaborde1995 4 года назад +1

    Nisarg Ramya chhan vatavrn paus yetoye jevan chulivrch😍😍

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 4 года назад

    khup chan receipe....tumache gharahi chan ahe....madhe bandhkam chalu hote na?

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 4 года назад

    Mastch video. Suchita n chhotu mast palapal zali balano tumchi. Bhau n vahini khup chan god aahet. No.1 family. Jug jug jiyo. Take care.

  • @umeshmane3374
    @umeshmane3374 Месяц назад

    💐👍👌खुप छान व्हिडीओ पाहून गावाकडची आठवण आली 😢

  • @dineshtambe26
    @dineshtambe26 4 года назад +2

    भारी वीडियो दादा तुमच गाव कोणत ,, तालुका कोणता ?

  • @swcreation6041
    @swcreation6041 Месяц назад +1

    Tumçhi jodi Chan aahe 👌

  • @prachiyadav8251
    @prachiyadav8251 4 года назад

    Ram Ram Dada mujhe aapke sare video se kuch sikhne ko milta hai humare yaha to aisi baaji nahi milti par aap jo sabji k fhayde batate ho sikhne laayak hai Thank you

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 4 года назад +1

    Khupch chaan recipe Vahini
    Khup important mahiti dili Dada
    👍👍👍🙂
    Matr aaj chalich vaat lavli pawsane tr
    💧💧💧💧

  • @shailajachavan3047
    @shailajachavan3047 4 года назад +7

    आम्ही कुंजीरची भाजी कशी खायची पुणा मध्ये कुठे मिळणार दादा

  • @samruddhibetkar7969
    @samruddhibetkar7969 4 года назад

    Khup chan dada vahini.ek no.me tumachi khup mothi fan ahe.i really like your videos.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 года назад +15

    स्वयंपाक करताना तुम्ही मदत केलीच पाहिजे असे नाही प्रत्येका ने आप आपले काम छान करावे
    बायकोने केलेले आनंदाने समाधानाने तिचे कौतुक करत खाणे हे सुद्धा बायकांना आनंदाचे असते त्याना प्रोत्साहन मिळते त्याही आनंदी समाधानी रहातात सुखी कुटूंबा साठी तेच महत्वाचे असते असे मला वाटते

  • @foodsanjeevini7718
    @foodsanjeevini7718 4 года назад

    Bhari zala pn swayampak.aaj dadanehi mdt keli taila.he bghun chan vatl.mulannihi mdt keli.khup sundar family ahe dada tumchi.

  • @sbansode3324
    @sbansode3324 4 года назад +1

    स्वयंपाक मस्त, काका आई ला पण विडिओ मदे घेत जा, त्या पण उत्तम स्वयंपाक करत असतील.

  • @kavitadaware6388
    @kavitadaware6388 4 года назад

    Dada Vahini khup chan video असतात तुमचे मी रोज तुमचा ऐक तरी व्हिडिओ पाहत असते .

  • @vaidehishinde378
    @vaidehishinde378 3 года назад +1

    Tumche ghar khupch chan ahe dada 👍

  • @mayurbavale9372
    @mayurbavale9372 3 года назад

    रानातल्या कुळीच्या भाजीची माहिती आम्हाला सांगा व त्याचे फायदे

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 3 года назад

    Kiti aispais kitchen aahe. Mast vatatay.chanach.sarv aslat ki gokul bharat tumch.maja yete na?aamhalahi aavadat.bhau vahini tr 1 no.aahet.aani mule tr chanach guni aahet 👌👍🙏

  • @jayshreechavan1390
    @jayshreechavan1390 4 года назад

    पावसाने आज खूप च घाई केली आज पूर्ण कुटुंब ऐकत्र जेवायला बसले खूप आनंद झाला रेसिपी ऐक नंबर 😋👌

  • @arshadsyed7861
    @arshadsyed7861 4 года назад

    गड बडी च जेवण पण तरी 1 कच no आहे।फार सुंदर मला पण भूक लागली👌👌👌☺️☺️☺️

  • @meenazkazi9956
    @meenazkazi9956 4 года назад

    Bhau aaj cha video khup mhanje khupch aavadla,aani vahini cha mhan sasu nahi gharat nanand 😂😂😂😂😂😂 majja aali aaikun mast video hota bhau aani aaj cha jevan pan kadak hota 👏👏👏👏👏👏 thanks bhau aani vahini 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍

  • @manjirip5284
    @manjirip5284 4 года назад

    Raan aani paus baghitla ki ekach gana athavta....Chimba pavasana raana jhala abadani.
    Vahini swayampak zabardast zhalay. Dada jevayla ya mhanalat pan kuthe yaycha he tar sangitlach nahit. Kharach tondala pani sutla chulivarcha jevan baghun. Khup abhar itke chhaan vlogs dakhavta. Khup khup Shubhachcha.

  • @sunitapol8221
    @sunitapol8221 4 года назад +1

    छान! वहिनीच्या कामाची लगबग मस्तच. पावसाळी वातावरण आनंददायी.

  • @kamlakarpawar9964
    @kamlakarpawar9964 4 года назад

    Kay life ahe bhau tumchi ' MLa tumche video pahayla khup avdtat ' kay majja ahe shetat banun jevaychi ' ti pn ranbhaji 👌👌🤤🤤🤤😇😇😇😇

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 4 года назад +5

    मस्त पावसाळी जेवण हेवा वाटतो,नजर नको लागायला असेच मजेत रहा आमच्या इथे पाऊस नाही अजून

  • @sjmmusic2240
    @sjmmusic2240 4 года назад

    Dada chamkhil kadnysathi sopa upaay saanga please

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 9 месяцев назад

    हॅलो नमस्ते तुम्ही दोघं फार कष्ट तुम्ही जरा हिंडत फिरतं जावा कुठं कुठं ट्री पण काढत जावा यउटउबलआ फार पैसा मिळतो सगळी कडची माहिती दाखवत जावे सगळ्याना आवडेल ओके बाय 👌👌😘😊❤️❤️❤️❤️❤️

  • @royalboys2645
    @royalboys2645 4 года назад

    Khupach chan dada mala tumachya sagalya resipys avadtat ani tumachi sheti tumachi fhamily khupach chan

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 года назад

    दादा, टाकळ्या ची भाजी कशी ओळखायची??? आणि केनी कुर्डु ची ???