कोंबडीला अंडी फोडायला 15 ते 25 दिवस लागतात . तिला गरम जागी अंडी मांडून तिथे बसवतात.तुम्ही दरवेळी जागा बदलता तरीपण कोंबडी अंडी फोटते आणि मांडलेली कोंबडी घेऊन फिरता . सलाम आहे तुमच्या कामाला .❤🙏🙏
दादा, लई भारी असतात तुमचे सगळे व्हिडीओ.. रोज बघते मी.एकदम साधे जीवन आहे तुमचे. मी पण ग्रामीण भागातच राहतेय आणि मला ग्रामीण जीवन लई आवडते. बाणाईचा चपलखपणा लई आवडतो. तुमचं एकत्र कुटुंब लई प्रेमळ आहे. घरातील स्री चांगली असली तरच कुटुंब एकीने राहत असते.बाबा आणि आईंची बाणाई *सून *आहे असं वाटतंच नाही. ग्रेट बाणाई 👍
परमेश्वररूपी आई दादा सोबतीला चिंता कसली सिद्धू बानाईला, पशूपक्षी हेच सगेसोयरे तूम्हाला नमस्कार माझा धनगरी जिवनाला, विटू नका धनगरी जिवनाला, प्रेरणा देतात स्वामी तूम्ही आम्हाला!
कोंबडी ची पिल्ले खूप छान दिसत आहेत. घर तुमच सगळ्यांनी भरलेले आहे कशाची कमी नाही. दादा नि val सोलले. ग्रेट दादा अशी माणसे अवती भवती असतिल तर कशाची कमी नाही. कुठल्या ही कामाची लाज नाही. खरच सलाम तुम्हा सर्वाना. 😊
जोडी ला पाहुण्यांचा वाडा आला हे भारी झालं. एकाला दोन बरं असतं. आई व दादा यांनी फार मदत केली. बाणाईताई चा जीव कोंबडी व पिलांवर आहे.आमदार भारी आहे. पुढील वाटचालीसाठी खूप हार्दिक शुभेच्छा. ❤❤
खरचं धनगरी जीवन खूप अवघड घरात बसणाऱ्या बायाना लई सुखं असतय तरी पण घरचे काम होत नाही सगळ्या कामांना बाई पाहिजे बानाई व अर्चानाचे कौतुक करावं तेवढं थोडाच लई गुणी आहे बानाई सिद्धू दादा नशीवान आहेस कष्टाळू बायको मिळाली
खरं आहे धनगरी जीवन सुखाच नाही रोज नव ठिकाण नवं दगड व नवी चूल पाण्यासाठी भटकंती करावी लागते सागरची काळजी घेता खूप संघर्ष करावा लागतो कोंबडी पिलांना पाणी मिळावे म्हणून एकच घोट पाणी प्याली आई सारखा जगात कुठेही योध्दा नाही ❤❤🎉🎉🎉
दादाखुप कठिन जीवनआहहे तुमच सुट हाय तुम्हाला आमच्या नाशिक च्या बायका येवढा त्रास नाय सहन करायला च्या कारण सुखी जिवन हाय तया साद नाशिक रोडला जायच म्हटल तर दारात रिक्षा बोलतात येवढे पाच पाच चालायच जिवावर येतय दादाबानाई वहिनी व आई पण जेवण खुप छान बनवतात दादा कोंबडी पुल छान गोंडस दिसतात मला खुप आवडले
सिद्धू भाऊ मी तुम्हाला मागे पण एकदा बोललो होतो जागेच नाव सांगा म्हणजे आम्हाला समजला सोपे जातो बाकी तुमचे सगळे एक नंबर चालले चालू द्या जय बाळू मामा जय मल्हार
सिद्धुभाऊ आज एका गोष्टीचा आनंद झाला,आपल्याला सोबतीला एक बिराड आल आस कायमचच बिचकुले मामा,किंवा कोणीतरी पाव्हनेच बिराड सोबतीला घेत जा,म्हणजे मस्त पैकी बर वाटतय.
आज जोडीदार म्हणून एक तोरणे पावहणचा बिराड सोबत आहेत व बाणाई ने सागर (पुतण्या ) या मुला साठी आता पासुन म्हणजे 3:23 आजच सोयरिक जमयाचा प्रयत्न लवकरच करीत आहे. मी तर नक्की च सिदू भाऊ सागरच्या लग्नाला हजर ते पण चारणी मध्येच असणार आहे. फक्त मला हे किंवा धनगरी जीवनाचे निमंत्रण नक्की मला द्या हो!
कोंबडीला अंडी फोडायला 15 ते 25 दिवस लागतात . तिला गरम जागी अंडी मांडून तिथे बसवतात.तुम्ही दरवेळी जागा बदलता तरीपण कोंबडी अंडी फोटते आणि मांडलेली कोंबडी घेऊन फिरता . सलाम आहे तुमच्या कामाला .❤🙏🙏
दादा, लई भारी असतात तुमचे सगळे व्हिडीओ.. रोज बघते मी.एकदम साधे जीवन आहे तुमचे. मी पण ग्रामीण भागातच राहतेय आणि मला ग्रामीण जीवन लई आवडते. बाणाईचा चपलखपणा लई आवडतो. तुमचं एकत्र कुटुंब लई प्रेमळ आहे. घरातील स्री चांगली असली तरच कुटुंब एकीने राहत असते.बाबा आणि आईंची बाणाई *सून *आहे असं वाटतंच नाही.
ग्रेट बाणाई 👍
परमेश्वररूपी आई दादा सोबतीला
चिंता कसली सिद्धू बानाईला,
पशूपक्षी हेच सगेसोयरे तूम्हाला
नमस्कार माझा धनगरी जिवनाला,
विटू नका धनगरी जिवनाला,
प्रेरणा देतात स्वामी तूम्ही आम्हाला!
🙏👌
कोंबडी ची पिल्ले खूप छान दिसत आहेत. घर तुमच सगळ्यांनी भरलेले आहे कशाची कमी नाही. दादा नि val सोलले. ग्रेट दादा अशी माणसे अवती भवती असतिल तर कशाची कमी नाही. कुठल्या ही कामाची लाज नाही. खरच सलाम तुम्हा सर्वाना. 😊
दादा खरोखर राव आमदार लयच भारी नाव ठेवलं तुम्ही...... 👍👍👍👍
😀😀👍
खरंच सिद्धू दादा , बानाईला दादांची खुप मदत होते ❤👍
खरच धनगरी जीवन खूपच अवघड आहे 🙏🙏
कसली भारी कोंबडीची पिल🐣🐣🐣🐤🐤🐥 आहेत. 👌👌👍
जोडी ला पाहुण्यांचा वाडा आला हे भारी झालं. एकाला दोन बरं असतं.
आई व दादा यांनी फार मदत केली.
बाणाईताई चा जीव कोंबडी व पिलांवर आहे.आमदार भारी आहे.
पुढील वाटचालीसाठी खूप हार्दिक शुभेच्छा. ❤❤
खरचं धनगरी जीवन खूप अवघड घरात बसणाऱ्या बायाना लई सुखं असतय तरी पण घरचे काम होत नाही सगळ्या कामांना बाई पाहिजे बानाई व अर्चानाचे कौतुक करावं तेवढं थोडाच लई गुणी आहे बानाई सिद्धू दादा नशीवान आहेस कष्टाळू बायको मिळाली
खरं आहे धनगरी जीवन सुखाच नाही रोज नव ठिकाण नवं दगड व नवी चूल पाण्यासाठी भटकंती करावी लागते सागरची काळजी घेता खूप संघर्ष करावा लागतो कोंबडी पिलांना पाणी मिळावे म्हणून एकच घोट पाणी प्याली आई सारखा जगात कुठेही योध्दा नाही ❤❤🎉🎉🎉
दादाखुप कठिन जीवनआहहे तुमच सुट हाय तुम्हाला आमच्या नाशिक च्या बायका येवढा त्रास नाय सहन करायला च्या कारण सुखी जिवन हाय तया साद नाशिक रोडला जायच म्हटल तर दारात रिक्षा बोलतात येवढे पाच पाच चालायच जिवावर येतय दादाबानाई वहिनी व आई पण जेवण खुप छान बनवतात दादा कोंबडी पुल छान गोंडस दिसतात मला खुप आवडले
दादा आमदार पाळण्याची ताकद फक्त धनगरी जीवन याच्यानलमध्यैच आहे सलाम तुमच्या कष्टाला शुभेच्छा
आजचा व्हिडिओ खुप भारी दादा खुपच कष्टमय जीवन प्राणी पशू पक्षी सर्वाना बघावे लागते दादा बरोबर बोललात तुम्ही 🙏👌👌👍
दादा खरोखरच तुमच्या बायका खुप चांगल्या कष्टळु आहे सगळे कामं कशे हांसत हांसत करतात कितीही दमल्या तरी चेहरा हसरा असतो 🎉🎉😅😅🙏🙏👌👌
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
दादा सोबतीला आणखी एक वाडा आला बरं वाटलं.आई दादा या वयात पण खूप काम करतात कमाल आहे त्याची .👌👌💐💐
सगळा संघर्षमय जीवन प्रवास.सलाम तुमच्या जीवनाला.
खूप कष्टाचे जीवन आहे धनगरी🎉❤🎉,👌👌👌👌👌🙏🙏🙏 आमदार पणं छान सागर पणं खूश छान आहे दादा वहिनी तुम्हाला खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
आई-वडिलांचे आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहेत तो या जगात सर्वात भाग्यवान आहात तुम्ही
tai tumi khup nashibwan ahat avdhe chan sasubai ani sasre milale ahet❤tumhi pn khup bhari h aha❤
हिरव्यागार हात भरून बांगड्या. बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात ❤️❤️
धनगर दररोज स्वर्ग पाहतो.
यळकोट यळकोट जय मल्हार 💛💛💛
कोंबड्यांची कीती काळजी घेता बानाई तू खरी लक्ष्मी आहेस आमदार लय भारी नांव आहे पिल्लांचे बाबा पण कीती मदत करतात धन्यवाद सिध्यूबाळा आभारी आहे
तुमच्या जोडीला दुसरा वाडा मिळाला खुप आनंद झाला
सागर पिल्लू कस बसलय 😊😊😊😊 बाणाई ताईने काळजीने बरोबर सागर चा घोडा पकडला😊😊😊
सगळ्यांमध्ये तुमचा वाडा सूदर स्वच्छ दिसतो बाणाई ची सर्व कमाल आहे ती ऐक नंबर तुम्ही 🌹👌
खूप छान विडीवो.तुमच्या मेहनतीला सलाम.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हाके दादा आणि सहपरीवार
शब्द लई भारी आहे उदा बरसक, सागर गडी , कोर्ड्यास, कोबु,आमदार, कालवण
पोटच्या मुलांसारखं पशुपक्ष्यांच्या तहानभुकेची व्यवस्था करता तुम्ही। किती प्रेम !
सागर खुप हुशार आहे,किती समंजस आहे.❤❤❤
कोंबडी ची पिल्ल किती सुंदर खूप छान😊
Khup chan tumche J1 bagun khup bhari vatte thondala pani ch yet😘😘
Saghar छान बसतो गोड्यावर लेकरू किती छान
सिद्धू भाऊ मी तुम्हाला मागे पण एकदा बोललो होतो जागेच नाव सांगा म्हणजे आम्हाला समजला सोपे जातो बाकी तुमचे सगळे एक नंबर चालले चालू द्या जय बाळू मामा जय मल्हार
Dada Mast video aahet Rajasthan jodhpur deli video bgtot
दररोजच्या प्रवासाची सवई आहे किती हासत करता शाबास
Dada. Tumchi Bayko Sau Banai..hya Laxmi Annapurna aaheta........
आई आणि दादा ह्यांचा आशीर्वाद सदा सर्वदा!
आमदार पाळलाया 😀🤣🤣😂😂😀👌🏻👌👌
😂😂
Me pan video पाहायच्या आधी like करते.
आम्ही तुमचे video बघतो छान असतात .
दादा ताई लय भारी 😊❤आमदार भारीच आहे आणि चौथा घोडा पण भारी 🎉आमदार तर आमदारांना सारख वागतोय नवीन पाहुणे कुठपर्यंत बरोबर आहे
Mastch sarve ektra chan vate..👌👌😊
तुमची कुठली भाजी असू द्या रात्रीचं जेवण असलं तरी आम्हाला खूप बघायला मजा येते छान पण वाटतं आणि आम्हालाही आनंद वाटतो जेवण करण्याचा
कोण कोण व्हिडिओ पाहण्याआधीच लाईक ठोकते
Me
एक मला कळल बानाई ताई तु सोबत कोणी तरी असावे सोबत अस म्हणालीस . खरे आहे ते सोबत असली तर कोणाचीही भिती नसते कोणाचीही.
आजचा पण व्हीडीओ छान झाला सागर पण छान बोलतो❤
खूप छान आहे बाणाईताई🎉❤
हे खरे जगणं तूमचे वीडियो खूप छान आहे ❤
धनगरी जीवन सुखाचे नाही तरी आनंदी राहता सेलुट
आमदाराची सेवा मस्त आहे
निसर्गाच्या सान्निध्यात तल वास्तविक जीवन. छान
Khubchand jhakkas Ho good😊😊😊
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
मस्तच दादा... जेवणाचे व्हिडिओ बनवत जा🎉
दादा या रणात लय भाताचे सड आहेत जरा जागा सरळ करुण घ्या लहाण बाळ आहे ना म्हणून बोलले सागरला गोड गोड पापा❤❤❤❤
मस्त 👌
कोंबडीची पिल्ले खूपच सुंदर आहेत छानच दिसतात
खूप खूप छान दादा
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं रोज नवीन ठिकाणी जाताय
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात घरातील सगळेच लई मायाळू आहेत❤❤❤❤
Khup chaan Dada video.
मला पण फिरावं वाटते राव लई भारी जीवन आहे तुमचे❤😊
घोडे पण किती सामान घेतात सुखी जीवन
Ek number video
Mast video dada ❤❤❤ Navin Vada bhetla tumchya jodila lay bhari
दादा तुमचे विडीयो खुपच छान असतात
पहिली कमेंट दादा आणि वहिनी
Khupch chan aahe dada vedio
आमच्याकडे बीरा हाके 25‐30 वर्ष असतील,
घोडेगाव, मंचर.
❤❤❤...नमस्कार...मस्तच..
सिद्धुभाऊ आज एका गोष्टीचा आनंद झाला,आपल्याला सोबतीला एक बिराड आल आस कायमचच बिचकुले मामा,किंवा कोणीतरी पाव्हनेच बिराड सोबतीला घेत जा,म्हणजे मस्त पैकी बर वाटतय.
Sagar bal khup chan ahe saglya vatavarnat anandi astho😘😘tumche aai ani vadil tr kahi bolu tech kalat nahi kiti chan shant swabhav ahe 🙏👌
Khup mast video dada
लादाबई एकट्याच आहेत काय त्याचे कारभारी बाकी मनसे कोण नाही का
धनगरी जीवन लई भारी जगतात
तुम्ही तुमच्या आई, वडिलांना अंतर देऊ नका देव तुमचे चांगले करेल
Ram Ram pahune
मस्त व्हिडिओ 👌👌🌹🌹
मस्त पैकी कोबङीच पिल्लू दादा
Kutra kiti rubabat bslai tohi khup aanandi aahe 🙏👌👍
दादा भारी नाव आहे आमदार घोड्याच नाव खासदार ठेवा बानाई छान बोलतेय
रोजची पायपीट रोज नवा मुक्काम जगण्यासाठी सुरू आहे जीवनाचा संग्राम
बानाई चा डोक्यावरचा पदर कधीच खाली पडत नाही खरंच बाणाई
दादा खूप छान व्हिडिओ आजचा पाहुणे आहेत सोबतीला बर वाटल आमदार ची चांगली ऐट आहे खूप हसायला आला
जय मल्हार दादा 👌🏻🙏🙏
ज्याच्या पाठिशी आईवडील असतात ते सवाॅत श्रीमंत कुटुंब
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात कोणत्या गावचे आहे तुम्ही
Salam salam salam
खुप छान व्हिडिओ
धनगरी जीवन एकच नंबर ☝️👌🙏
😊😊
👌👌👌👌👌👌👌👌
Shri swami samarth.
आज जोडीदार म्हणून एक तोरणे पावहणचा बिराड सोबत आहेत व बाणाई ने सागर (पुतण्या ) या मुला साठी आता पासुन म्हणजे 3:23 आजच सोयरिक जमयाचा प्रयत्न लवकरच करीत आहे.
मी तर नक्की च सिदू भाऊ सागरच्या लग्नाला हजर ते पण चारणी मध्येच असणार आहे.
फक्त मला हे किंवा धनगरी जीवनाचे निमंत्रण नक्की मला द्या हो!
Shri Swami Samarth.
Dada tumche vadil khup shant aahet.
Mast video❤
Khup mast 🎉❤kombadichi Pille kiti chan ahet
कोंबड्या घावणा म्हंटल्यावर कशी ताई लाजली😂😂😂😂
दुसऱ्या वाड्यातील बाई लय लाजते राव