आम्ही आदिवासी खुप चांगले आहोत आमच्याकडे शेती आसो कींवा नसो तरी पण दुसर्याच्या शेतात काम करू पोट भरतो पण आम्ही वेळेवर लग्न करून निसर्गा च्या सान्निध्यात राहून निसर्गा चा आंनद लुटतो यांच्यासारख्या आपेक्षा नसतात जय महाराष्ट्र जय आदिवासी
काय बोलताय तुम्ही? किती जुने विचार आहेत? मुलींना पळून का जावं लागलं असेल, त्यावर तिची बाजू काय होती यावरून ठरतं तिचं घरातून निघून जाणं योग्य का नाही ते. मुलींना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे जसा तो मुलांना असतो.
एवढ्या एपिसोड मध्ये एकाही मुलीने असं सांगितलं नाही की मला कसाही मुलगा चालेल पण तो पोटा पुरते कमावणारा,माझ्या व माझ्या परिवारावर प्रेम करणारा आणि मुख्यतः निर्व्यसनी असावा. हे विशेष...😔
वरील कार्यक्रम हा फक्त सफेद रेशन कार्ड वाल्यांसाठी ठेवण्यासाठी ठेवला आहे असे वाटते पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्ड साठी हा प्रोग्राम ठेवला नाही असं वाटतं
@@User_9999-e7u फक्त शेतकरी असून प्रगतशील शेती करणं काळाची गरज आहे. नाहीतर सोसायट्या आणि बॅंकांची कर्ज भरण्यावारीच आपल्याला आत्महत्या कराव्या लागतील. लग्नतर लांबची गोष्ट
हा प्रोग्राम खुपचं छान प्रस्तुत केला आहे आणि सर्व मार्गदर्शक ही अनुभवी आहेत .आता मुलींना फक्त फिरणे ,शाॅपिंग करणे ,गाडी,बंगला,किंवा स्वत:हाचा फ्लॅट असणाराच नवरा हवा आहे अपेक्षा खुप वाढलेल्या आहेत मुलींच्या .सुत्रसंचालन खूपचं छान केलं आहे ताईंनी त्यांचे अभिनंदन !!
मुलीचा बाप आता पगार वाढीमुळे माजला आहे स्वतः लग्न केलं तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा होता सासऱ्यानी नोकरीला लावले किंवा पैसे भरले म्हणून अनेकांनी राणू मंडल सारख्या बायका केल्या आणि आता त्यांना सर्व गोष्टी पाहिजे .
@@boyfromsambhajinagar are bhava 50 60 hajar mahina mumbai pune sarkha city. Madhe kahi nahi hot tya madhe ani ajkal shetkari pan 4 5lakha cha pic kadato varshala 4 5 aikar sheti asnra shikun pan naukari nahi ahey compition khup ahe,
एबीपी माझा.एक सामाजिक ज्वलंत समस्या लग्न व शेतकरी कार्यक्रम आयोजित केला.फार छान थोडक्यात माहिती, सर्व घटकांना एकत्र करून दाखविल्या बद्दल.एबीपी माझा चे आभार.धन्यवाद!
मुलांना शेतीवर आधारित शिक्षण देणे काळाची गरज आहे, शेतीबद्दल मुलांच्या मनात आदर हवा आहे, शेतीला खऱ्या अर्थाने बाजारभाव मिळणे गरजेचे आहे, शेतीमध्ये कष्ट करण्याची तयारी हवी आहे.
जर गाय ,म्हैस, शेळी पालन व दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या शेतकरी मुलांची सर्व जिल्ह्यात मुलाखती घेतल्या व दररोज टिव्हीवर जर दाखविली तर नक्कीच मुलांच्या मेहनत व प्रगतीचा आलेख समाजाला माहिती होईल व हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही,
मुलं खरोखरच कष्टाळू आहेत,पण त्यांच्या मेहनतीचे, प्रयत्नांचे गुणगान फक्त खाजगी युटुबर आपल्या युट्यूबवर दाखवतात टिव्हीवर यायला हवं, समाजाला माहिती कशी मिळेल
दुधापासून महिन्याला अडीच लाख कमावणारी मुलं पण आहेत. यांना महिन्याला 50 हजार पगार आहे. त्या पगारात भाड्याची खोली आणि विकतचे खाद्य पदार्थ यातच सर्व पैसे खर्च होतात.
गावाकडं पण सर्रास पोरं वसनी झालेत आता. भिकेचे डोहाळे. बाहेरनं आलेले भैय्ये मराठ्यांच्या पोरी करायला लागले गावातल्या आणि आपले हांडगे सतरंज्या उचलत बसलेत
बाकी काही यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत .शहरातील झगमगीत जीवनशैलीच जास्त आकर्षक होत आहे . नवरा मुलगा 12 तासाची shift करून मेला तरी चालेल . पण तो मुलीला सुखात , समाधानी ठेवला पाहिजे . पण त्या अगोदर मुलींनी समाधानाची एक निश्चित पातळी ठरवून घ्यावी .
अपेक्षा मुलांची पण खूप आहेत. सर्वांना गोरी सुंदर हवी. मग बाकि तिचे सगळेच अवगुण दुर्लक्षित करतात. शिकताना लॉजमध्ये जाऊन १००० च्या अंगाखाली आलेल्या. नंतर फक्त गोरा रंग आणि सौंदर्याच्या जोरावर एका मोठ्या घराण्याची इज्जत बनतात किती हास्यास्पद आहे हे
9/10वर्षांपूर्वी मी एका मुलीच्या प्रेमात पडलो तिच्या वाणी आणि प्रस्तुतीमुळे तिच्याकडून मला थोडंफार शिकायला मिळालं तीच मुलगी या कार्यक्रमात anchoring करतेय.
मला हसू एका गोष्टी चे येते की आपण फक्त शिकलो बोध घायला विसरलो, ज्या दिवशी शेतकरी स्वतः पुरते पिकवेल त्या दिवशी जगाला यांची किंमत कळेल .मग खावा इंजेक्शन, लोखंड, भारी कपडे
ते म्हणतात त्याप्रमाणे खरंच शेतकऱ्याची अवस्था ही खूपच काठीवरची कसरत झाली आहे त्यामुळे शेतकरी पण शेतकरी पोराला पोरगी देत नाही,हे खरे वास्तव आहे.परिस्थिती बदलली तरच हे चित्र बदलू शकते
एकदम राईट,आगदी सत्य १००/टक्के बरोबर आहे।यापुढील काळ अस राहनार आहे की ज्याच्या जवळ ५ एकर जरी शेती असेल तो राजा समजा,आताच्या मार्केट भावनानुसार ५ एकर शेतीचे एक करोड रुपये होतात,गुट्यांवर विकु लागली आहे जमीन।म्हनुन शेतकरी बांधवाना कमी लेखू नका👍
@@vinodzanjad678 शेती नाही तर कष्टकर, शेती घे, घंटा काय म्हणतो . मजकरी सोड, नाहीतर घंटाच वाजत राहाशिल . नाही तर म्हण आहे .आमक्याच कुत्र, घरचे ना घाटचे , मग शेवटपर्यंत घंटास वाजत फिर . मग उचलली जिभ, लावली टाळ्याला. रिकाम ठेकडा . मग मार बोभा .
15 एकर शेती आहे. एकुलता एक आहे. स्वतःचा चांगला बँकिंग bussines आहे. शिक्षण इंजिनर आहे. फक्त मी पुणे किंवा मुंबई मध्ये राहत नाही या करिता माझ लग्ना होत नाही.
Doctor मुलगा पाहिजे मग त्याला जमीन ५ एकर कशाला उपटायला पाहिजे 😂😂😂 Rautachya भाषेत सांगायचं तर YZ आहेत ९९ टक्के पोरी 😂😂 ekta kapoor chya serial pahun yedya jhalet 😅
एखाद्या दिवशी एक वेळ उपाशी राहून जगता येतं खर नवरा समजुन घेणारा नसल्यावर पैसे कितीही कमवले तरी सुख भेटू शकत नाही... त्यामुळं पैसा आणि नोकरी बघण्यापेक्षा बाकीच्या सर्व गोष्टी पण बघा 😊
बाकीच्या कोणत्या गोष्टी बघायचा. शेती नसेल, शिक्षण नसेल, नोकरी नसेल, दिसायला चांगला नसेल, घरदार नसेल तरी पण एखादा केवळ सद्गुणी मुलगा निवडायचा का आणि लग्न करायचे.
@@narayanp4256 अस नाही दादा , अश्या काहीच न करणाऱ्या मुलांच्या विषयी बोलत च नाहीये आता आपण... इथे विषय कष्ट करून जगणाऱ्या शेतकरी पुत्रांचा आहे.. आणि जे काहीच काम करत नाहीत ते सद्गुणी असुन तरी काय उपयोग.. शेवटी नवरा स्वतःच तरी पोट भरत असलेला च असावा
मी स्वतः डॉक्टर आहे माझा घरी शेती पण आहे माझा सरळ प्रश्न आहे मुलाचे लग्नाचे वय असते 25-30 त्यात तुम्हाला त्याचा पुणे मध्ये फ्लॅट (किंमत ४५ लाख) हवा, जॉब हवा, घरचे चांगले हवे ,शेती हवी 5 ऐकर येवढ्या अपेक्षा कसे पूर्ण कराव्या मुलाने येवढ्या कमी वयात अशक्य आहे.
संगळयात महत्वाचे म्हणजे शेती हा व्यवसाय उत्तम आहे.मुठ सर पेरले तर पोते भरून मिळतंय,असे कोणत्याच व्यवसायात मिळत नाही.पण दुर्दैव असं आहे की त्या उत्पादीत मालाला कवडीमोल भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी मुलांची आर्थिक परिस्थिती पार खालावलेली आहे.त्याच्या भौतिक गरजा पूर्ण होत नाही.आज काळ बदललाय आजच्या कोणत्याही मुली असो त्यांना ते हव असतं आणि नोकरी करणारा त्याला मिळणाऱ्या पगारात तो खाण्यासाठी १० टक्के सुध्दा खर्च होत नाही, राहिले ली ९० टक्के रक्कम तो भोतिक गरजावर खर्च करतो , पर्याय या ने १०० रू १० रू हे शेतकरयाकडे जातात . त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही,भयान वास्तव आहे.समाजातील उच्च घटकातील लोक आपल्या उत्पन्नातील शेतकऱ्यांकडून थेट येणाऱ्या खाद्य पदार्थ वर किती खर्च करतात हे त्यांनीं स्वताच्या मनालाच विचारले पाहिजे . शेतकऱ्याकडुन थेट खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू भाजीपाला आणि धान्य फळे तेही माफक दरात
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.एके काळी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळत नसे ,परंतु सद्य स्थितीमध्ये ग्रामीण भागातील मुली सुशिक्षित आहेत. युवक आणि युवतींनी कृषी क्षेत्राबाबत अभ्यासातून वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला विशिष्ट दर्जा प्राप्त करून देणे काळची गरज आहे.कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यावर मार्ग निघायला हवा. कृषि क्षेत्रातून उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळेल,परिणामी देशाच्या विकासाला, अर्थव्यवस्थेला हातभार लागेल..🙏
शेतकरयांच्या मालाला योग्य बाजारपेठ न मिळणे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही. दूधाला् योग्य भाव नाही. वार्षिक उत्पन्नाची गाॅरंटी नाही.त्या मुळे मुली शेतकरी मुलांबरोबर विवाह करण्यास धजावत नाही असे मला वाटते.
*इथं शेतकरी भावाला पण आपली बहीण शेतकरी मुलाला देऊ वाटत नाही. मात्र त्याला शेती करणारी बायको हवी... * काही मुलं शेतकरी शेतकरी म्हणतात पण शेतीत काम करत नाही. बिचारे आई वडीलच उन्हा तानात काम करतात... * काम न करणाऱ्या मुलींना पण काम करणारा नवरा पाहिजे..
दादा मुलं पण मुली पाहताना त्या किती गुणी, चांगल्या आणि प्रेमळ आहे हे नाही पाहात, तुम्हीसुद्धा फक्त सुंदर गोरी शोधतात मग तीचं वागणं, गुण, लफडे काहीही असो कोणी विचारात नाही घेत, मग आमच्याकडून कशाला अपेक्षा करतात कि प्रेम करणारा शोधावा?
कोणतेही सरकार असो शेतीमालला योग्य भाव देत नाही.2024च्या निवडणूक मध्ये महाराष्ट्रआत शेतकऱ्यांना भाव देणारे सरकार येणार. मीडिया सुद्धा शेतकऱ्यां बद्दल बोलत नाही. सगळे हरामी.
सध्या तरी इतर क्षेत्राच्या मानाने शेतीत पैसा कमी आहे, पण सुख समाधान भरपूर आहे, इतर क्षेत्राच्या मानाने. मुलींच्या सुख समाधानाबाबतच्या कल्पना ह्या अज्ञानीपणाच्या आहेत, मुलींनी वास्तव समजून निर्णय घ्यावा, भपक्याला भुलून आयुष्याचं वाटोळ करू नका.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दया भाव चांगला मिळाला तर शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढेल प्रतिष्ठा वाढली म्हणजे मुली पुढे येऊन म्हणतील आम्हांला शेतकरी मुलगा पाहीजे
शेतकरी मुलांना किंवा शेतकऱ्यांना कमी समजू नका.कारण संपूर्ण देशात ज्या वेळेस lockdown झाला त्यावेळी आमची खरी किंमत , नोकरदारांना किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना कळलीच असेल.
खर म्हणजे लोकाची parisharm करण्याची मानसिकता दिवसेंदिवस संमपत चाललेली आहे. दुसरं म्हणले आजची लाईफ स्टईल की ज्यामुळे फक्त आणि फक्त शहर मोठी झाली आणि गाव वश पडत चालीय. हे सर्व निसर्ग नियमानुसार विरुद्ध होत आहे.लोकांना कमी कष्टात जास्त पैसा पाहिजे कामापेक्षा अरमाला महत्त्व देणारे लोक ज्याच्यामुळे आजचे युवक आणि युवती शेतात जायला तयार नाही. या सर्व गोष्टींना पालक जबाबदार आहे. परिश्रम करण्याचं आजचे पालक लहानपणापासून शिकवीत नाही त्यामुळे शेतकऱ्याला सामाजिक दृष्ट्या समाजात तुच्छ समजल्या जात आहे. त्याच social status माझ्या दृष्टीने सर्वात वरच आहे आणि राहील यात शंका नाही कारण तो जे उत्पादित करतो त्यामुळे आज भारतात तरी अन्न धान्य व इतर कृषी उत्पादनांच्या बाबतीत आपण निश्चिंत आहे. शेतीबद्दल असच सुरू राहील नतर आपला श्रीलंका, पाकिस्तान व बांगलादेश होयला वेळ लगनात नाही. आपला शेती प्रधान देश आहे याचं भान आजच्या पिढीने तसेच पालकांनी ठेवावे त्या कळ्या आईच्या जोरावर आपल्याला आजपर्यंत कसलीच उणीव जाणवत नाही त्यामुळे आपण सर्व मिळून या मानसिकतेला कुठे तरी थाबवल पाहिजे ही सामाजिक समस्या आज शेतकऱ्यासाठी नक्कीच आहे पण एक एक करून शेती कारण सोडून देऊ लागला तर ही समस्या सर्वासाठीच एकूणच देशासाठी भविष्यात एक मोठी समस्या ठरेल ठरेल.
खूप उपयोगी discussion. श्वेता शिंदे, Pl sasu suna, jawa, किळसवाणा घरातील कुरघोडी अश्या सिरियल प्रोड्यूस करण्यापेक्षा, ह्या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर विचारधारा मांडा.
तुम्हाला शेतकरी नवरात्र नको तर शेती कशाला हवी शेती कशाला हवी आहे ते सांगावं आणि शेतकरी नवरा का नको ते पण सांगावं शेतकऱ्याच्या भाषा तुम्ही जगता ते कशासाठी
माझ्या माहिती मध्ये मुले १० वी १२ वी झाली की आई वडिलांना मदत करतात त्यात शेती किंवा लघु व्यवसाय करतात तर मुलींना कामाची जबाबदारी नसल्याने त्यांचे पदवीधर शिक्षण होते जास्त शिक्षण झालेल्या मुली उच्चशिक्षित मुलगा पाहिजे शिवाय सध्या ब्यूटी पार्लरचे फॅड निघाले आहे .त्यामुळे त्यावर खर्च करणारा नवरा पाहिजे अशा आनेक अपेक्षा मुली व पालक करतात त्यामुळे आनेक मुले फारकत झालेली मुलगी बघतात.
मी तर माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की कोणत्याच मुलाने लग्न करू नाही असा जियार काढा म्हणजे बघू या मुली कोणासोबत लग्न करतात आणि यांचे आई बाप पण कोणाला पोरगी देतात. मुलींना काम काय असत हो ना घरची जबाबदारी नाही ना कसल काही घेण देण पण फक्त शिकायचं पण मुलांचं तस नाहिये हो पोरगा वयात आला की त्याला घरची जबाबदारी अंगावर येती मग तो मुलगा शिक्षण अर्ध्यावर सोडून घरची जबाबदारी स्वीकारून कुठ तरी काम धंदा करून आपल्या परिवाराचा उदार निर्वाह करतो त्यात त्या बिचाऱ्या मुलाची काय चूक माझा हा प्रत्येक मुलीला आणि मुलीच्या बापाला प्रश्न आहे आणि शेतकरी हा राजा आहे आणि तो राजाचं राहणार
@@MonkeyDLuffy-pc9fk Are bhava sarvachi paristi sarkhi nasate, parstitimudhe kam bhagun lavkar paise kamvave lagata prteyek vyakti lakho rupay education var khrcha karu shkat nahi, aplya deshat shikshnacha bajar zala ahe saddbhya, shikun naukarya nahit, kahi nahi tya pune mumbai madhe pan 30 35hajar pagar asnryacha swatcha flat hot nahi 15 20 varsha mahagai, ghar bhade tevadhe paise aplya home town madhe kamvale tar balnce rahtat pan aplya maharshta madhe lokanche vichar mansikta, naukari chi ahe, mag 25 30 naukari asali tari chalel ya dusryachi gulam giri karnyapekshya swatcha vaysay swatchi sheti karane yogya naukari karavi cha tar pagar pan tasa hava,
किती शेतकरी असे आहेत जे आपली मुलगी शेतकऱ्याला देतात... सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी
"सध्या लग्न म्हणजे संस्कार राहिला नसून व्यवहार बनत चालला आहे "🙏
?ä
व्यवसाय नाही धंदा झालाय आणि काही मुलींचे आई वडील हे व्यापारी ahet
खरंय र तुझ भावा
@@madhavdhule6123 in
@@reelsstarviralm.r 😊😊
आम्ही आदिवासी खुप चांगले आहोत आमच्याकडे शेती आसो कींवा नसो तरी पण दुसर्याच्या शेतात काम करू पोट भरतो पण आम्ही वेळेवर लग्न करून निसर्गा च्या सान्निध्यात राहून निसर्गा चा आंनद लुटतो यांच्यासारख्या आपेक्षा नसतात जय महाराष्ट्र जय आदिवासी
जय आदिवासी भावा. 🙏
💪💪👌💪 मर्दा
खर आहे भावा
Hyalach jivan jagne mhantat .
खूपच छान 👌
धन्य आहे ती मुलगी स्वतः Dr असुन शेतकरी मुलाशी लग्न करण्याची तयारी. धन्य ते माता पिता
Kharokhar alyavr karnar nahi 😅
@@kuldeepsankpal6443tila saport krt asl tr krl na ti jr teacher asl kiva police asl tr tila job sathi saport kel tr krnar ki
Camera band karun vichara mag kalel..
मुली पळून गेल्या तर चालते... पण शेतकरी नको... हसायस्पद 😍😍🥰🥰🥰
काय बोलताय तुम्ही? किती जुने विचार आहेत?
मुलींना पळून का जावं लागलं असेल, त्यावर तिची बाजू काय होती यावरून ठरतं तिचं घरातून निघून जाणं योग्य का नाही ते.
मुलींना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे जसा तो मुलांना असतो.
Tech aahe aaj kal sarvann gov. Job pahije asto aani muli yekhdya bhikarya brobr pn palun jatat
@@pallavigokhale5536 madam jara palun gelelya mulincha analysis kara Samjel konasobat palun jatat te😂
शेतकरी शिवाय पर्याय नाही कधी कोरोना येऊ शकतो नोकरी वाला नवरा पाहिजे म्हणानारे लक्षात ठेवा
@@dnyaneshwarshirsath6846 कोरोणा असला काय नि नसला काय शेतकऱ्याचे मरन आहेच. दररोजच शेतकरी चिंतेत आहे.
काय करतो हे महत्वाचं नाय, किती कमावतो हे महत्त्वाचं आहे
बाकी सब मोह माया है😅
एवढ्या एपिसोड मध्ये एकाही मुलीने असं सांगितलं नाही की मला कसाही मुलगा चालेल पण तो पोटा पुरते कमावणारा,माझ्या व माझ्या परिवारावर प्रेम करणारा आणि मुख्यतः निर्व्यसनी असावा. हे विशेष...😔
Paisa kayam jinkto... Bhalehi tyana divorce zala tari chalel... Paisewalach pahije
Barobar dada
मुलगा निर्व्यसनी व चांगला मनमिळावू प्रेमळ व पोटापुरता कमावणारा असावा हे मुद्दे कोणीही उपस्थित केलेले नाहीत
वरील कार्यक्रम हा फक्त सफेद रेशन कार्ड वाल्यांसाठी ठेवण्यासाठी ठेवला आहे असे वाटते पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्ड साठी हा प्रोग्राम ठेवला नाही असं वाटतं
Barobar aaha
या मुद्द्यावर वारंवार चर्चा होणे आवश्यक. मुलाखत घेतली ... बदल नक्की घडतील... एबीपी आभार
राहुल कुलकर्णी सरांनी रीपोर्ट घ्यायला पाहिजे होता या विषयावर.
खूप छान reporting आहे
😊 अजून दोन वर्षे थांबा शेतकरीच हा जगाचा राजा आहे
असच म्हणून घर जळालंय
भाऊ असं म्हणता म्हणता एक पिढी मातीत गेली
@@User_9999-e7u फक्त शेतकरी असून प्रगतशील शेती करणं काळाची गरज आहे. नाहीतर सोसायट्या आणि बॅंकांची कर्ज भरण्यावारीच आपल्याला आत्महत्या कराव्या लागतील. लग्नतर लांबची गोष्ट
आज काल मुली शेतात काम करत नही,,,, मुलं पण नही करत
💯
Salute आहे muslim बांधवांना कोणता पण धंदा असो लग्नं जमून जातेच 👏👏
मुस्लिम समाजात इतक्या अपेक्षा नसतात... 👍
Culturach vegal ahe.
भैय्या लोकामध्ये पण बघा. नवरा रद्दी गोळा करतो, भंगार गोळा करतो, कुठतरी चाने फुटाणे, भाजी, कांदा, बटाटा विकत असतो तरी पण लग्न होतात त्यांची.
पीस पण भारी असतात ,
@@rj-aspirant3810 😂😂😂
हा प्रोग्राम खुपचं छान प्रस्तुत केला आहे आणि सर्व मार्गदर्शक ही अनुभवी आहेत .आता मुलींना फक्त फिरणे ,शाॅपिंग करणे ,गाडी,बंगला,किंवा स्वत:हाचा फ्लॅट असणाराच नवरा हवा आहे अपेक्षा खुप वाढलेल्या आहेत मुलींच्या .सुत्रसंचालन खूपचं छान केलं आहे ताईंनी त्यांचे अभिनंदन !!
मला तर शिकलेली मुलगी नसली तरी चालेल पण समजुन घेणारी आणि मान सन्मान वडीलधाऱ्या माणसांना देणारी,लाईफ पार्टनर असावी.
तसलं प्रोडक्ट बंद झालंय लै नादाला नका लागू...😂
😂😂😂😂😂😂🎉
😂😂😂😂
या कार्यक्रमाचं नियोजन करणार्या व सुत्रसंचलन करणार्या म्याडमचे आभार धन्यवाद
,好,ppppp3
@@poojakamble4511 k j o j k kk k k😮😮😮😮😮 😮😮😮❤😮😮 k 😮😮 o 😮 k
शेतकरी ची शोकांतिका मांडले बद्दल ए बी पी माझा चे अभिनंदन
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ❤❤ आणि शेतकरी मुलासोबत लग्न म्हणजे मी माझ भाग्य समजेल
Ye bolne ki baat h bas
बोलणं सोपं आहे पण सत्यात उतरवण फार कठीण,
फार कष्ट करावे लागते शेतकऱ्याला 😊😊
बोलणं सोपं आहे पण सत्यात उतरवणे फार कठीण आहे
खूप कष्ट करावे लागतात शेतकऱ्याला
मुलीचा बाप आता पगार वाढीमुळे माजला आहे स्वतः लग्न केलं तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा होता सासऱ्यानी नोकरीला लावले किंवा पैसे भरले म्हणून अनेकांनी राणू मंडल सारख्या बायका केल्या आणि आता त्यांना सर्व गोष्टी पाहिजे .
कमेंट एकदम बरोबर आहे
माझ् आस म्हांन आहे की ज्या मुलींना शेतकरी नवरा नाहि पाहिजे शेती कश्याला मागता. कश्याला आपेक्षा पाहिजे
शेतकरी पिकवतो म्हणून अन्न नावाची गोष्ट मिळते नाही तर नोटा आणि डॉलर खाऊन पोट भरत नसतं त्यासाठी तिसरा एकच पर्याय आहे.....
🎉
खेड्यात येउनबघाज्ञानदाकदमखरीपरिस्तिकायइआहे
स्थळ पाया गेल्यानंतर मुलीचा बाप दहा रुपयाचा साखर आणायला पळतात चहासाठी आणि विचारतात नोकरी सरकारी आहे का😅 अशी परिस्थिती आहे
😅
भाऊ घरात खाणार रेशनच भात आणि गहू आणून आम्हाला विचारतात
लाखो रूपयाचा उस कारखान्याला देवून दहा रूपयाची साखर आणणारा शेतकरी बापाची ती खरी परिस्थिती पाहत आहे भाई ...कसा शेतकरी नवरा निवडेल ती 🤔
हो
अगोदरच आणून ठेवलीये असते हो पण नोकरी वाल्याला शुगर असते 😀😀😀
ज्ञानदा कदम यांनी चागला विषय घेतला
Swata naukari ghetala tina
नोकरी करत असलेल्या मुली हे नौकरीवालाच मुलगा शोधतात.... हे सत्य परिस्थिती आहे.... आणि नौकरी नसनाऱ्या मुलीना सुद्धा नौकरी वालाच मुलगा पाहिजे....
भाऊ मग तसं तर काळ्या पोरांना पण गोरी बायको पाहिजे आणि गोर्या पोरांना पण गोरीच पाहिजे त्याचे काय???
Agdi khar aahe..@@t33554
अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच्या मुलांची ही फार मोठी समस्या आहे.
मग अभ्यास करा आणि चांगला जॉब करा.50-60 महिना कमवा.
@@boyfromsambhajinagar are bhava 50 60 hajar mahina mumbai pune sarkha city. Madhe kahi nahi hot tya madhe ani ajkal shetkari pan 4 5lakha cha pic kadato varshala 4 5 aikar sheti asnra shikun pan naukari nahi ahey compition khup ahe,
@Monkey D Luffy l de ,
.😢
Dr
Shetkari la sanga aapli mulgi shetkari la deyala,toch det nahi mulgi adhi
धन्यवाद ज्ञानदा ताई अतिशय जिवाळ्यांच बातमी केलात❤
एबीपी माझा.एक सामाजिक ज्वलंत समस्या लग्न व शेतकरी कार्यक्रम आयोजित केला.फार छान थोडक्यात माहिती, सर्व घटकांना एकत्र करून दाखविल्या बद्दल.एबीपी माझा चे आभार.धन्यवाद!
😊
मुलांना शेतीवर आधारित शिक्षण देणे काळाची गरज आहे, शेतीबद्दल मुलांच्या मनात आदर हवा आहे, शेतीला खऱ्या अर्थाने बाजारभाव मिळणे गरजेचे आहे, शेतीमध्ये कष्ट करण्याची तयारी हवी आहे.
जर गाय ,म्हैस, शेळी पालन व दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या शेतकरी मुलांची सर्व जिल्ह्यात मुलाखती घेतल्या व दररोज टिव्हीवर जर दाखविली तर नक्कीच मुलांच्या मेहनत व प्रगतीचा आलेख समाजाला माहिती होईल व हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही,
Kstalu mule khup ahet tyanchi mulakhat ghya
Right 👍
👍
मुलं खरोखरच कष्टाळू आहेत,पण त्यांच्या मेहनतीचे, प्रयत्नांचे गुणगान फक्त खाजगी युटुबर आपल्या युट्यूबवर दाखवतात टिव्हीवर यायला हवं, समाजाला माहिती कशी मिळेल
दुधापासून महिन्याला अडीच लाख कमावणारी मुलं पण आहेत. यांना महिन्याला 50 हजार पगार आहे. त्या पगारात भाड्याची खोली आणि विकतचे खाद्य पदार्थ यातच सर्व पैसे खर्च होतात.
तो व्यसनी असला तरी चालेल पण पण पैसा वाला असला पाहिजे 😂
Ha yar kuni tyabaddal discussion kelach nhi😢
पैसा नसला तरी चालेल पन शेतकरी मुलगा नको अशी मानसिकता झाली आहे।
आनी मी ऐसे अनेक विवाह/लग्न पहिले आहेत रियल मध्ये
गावाकडं पण सर्रास पोरं वसनी झालेत आता. भिकेचे डोहाळे.
बाहेरनं आलेले भैय्ये मराठ्यांच्या पोरी करायला लागले गावातल्या आणि आपले हांडगे सतरंज्या उचलत बसलेत
पैसा महत्वाचा,ठोके तर खुप मिळतात😅
हा महत्वाचा मुद्दा या चर्चासत्रामध्ये विसरला गेला आहे. हा मुद्दा मांडणे पण तितकेच महत्वाचे होते.🎉
बाकी काही यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत .शहरातील झगमगीत जीवनशैलीच जास्त आकर्षक होत आहे . नवरा मुलगा 12 तासाची shift करून मेला तरी चालेल . पण तो मुलीला सुखात , समाधानी ठेवला पाहिजे . पण त्या अगोदर मुलींनी समाधानाची एक निश्चित पातळी ठरवून घ्यावी .
अपेक्षा मुलांची पण खूप आहेत. सर्वांना गोरी सुंदर हवी. मग बाकि तिचे सगळेच अवगुण दुर्लक्षित करतात.
शिकताना लॉजमध्ये जाऊन १००० च्या अंगाखाली आलेल्या.
नंतर फक्त गोरा रंग आणि सौंदर्याच्या जोरावर एका मोठ्या घराण्याची इज्जत बनतात किती हास्यास्पद आहे हे
@@t335540 bu ft😊
खुप छान चर्चा झाली . विषय clear झाला
9/10वर्षांपूर्वी मी एका मुलीच्या प्रेमात पडलो तिच्या वाणी आणि प्रस्तुतीमुळे तिच्याकडून मला थोडंफार शिकायला मिळालं तीच मुलगी या कार्यक्रमात anchoring करतेय.
शेती मालाला भाव नसल्याने व सतत हलाखी ची परस्थिती शेतकर्यांची असल्यामुळे मुलांची लग्न होणे कठीण झाले आहे 🙏
योग्य उत्तर आहे
शेतकरी मुलांनी एक संघटना करू त्यामध्ये दोन वर्षे स्वतः पुरते अन्न पिकवा मग समजेल की शेतकरी मुलगा पाहिजे की नौकरी वाला
शेतीला प्रत्येक पिकाला जर हमीभाव असला...आणि जनजागृती झाली पाहिजे...आणि जोडधंदा ला प्रोत्साहन दिले पाहिजे
नोकरी हे जास्त दिवस चालणार नाही.
👑शेतकरी राजा होता आणि राहणार आहे
एक दिवस आमचा येणार आहे....
💪👳 एक शेतकरी 👳💪
Ghanta as kadhich honar nahi
To.ek divs konta , संपूर्ण आयुष्य गेल्या नंतर
@@nitinbadhe97020ppppppppllpppppppppppppp0
Mi da pori bagitlo tari sagdi mulina sarkari Naukri vala pahije @@nitinbadhe9702
Tu pagl jala Mitra
जगात शेती शिवाय पर्याय नाही नोकरी व चाकरी फॅशन झाली आहे 👍🙏👏 कर्तुत्वाला सलाम करा
छान कार्यक्रम केला ABP माझा ने.... प्रत्येक angle discuss केले....
मला हसू एका गोष्टी चे येते की आपण फक्त शिकलो बोध घायला विसरलो, ज्या दिवशी शेतकरी स्वतः पुरते पिकवेल त्या दिवशी जगाला यांची किंमत कळेल .मग खावा इंजेक्शन, लोखंड, भारी कपडे
Good
👌
खडी विटा सिमेंट वाळू
2bhk चाटत बसा म्हणावं
ते म्हणतात त्याप्रमाणे खरंच शेतकऱ्याची अवस्था ही खूपच काठीवरची कसरत झाली आहे त्यामुळे शेतकरी पण शेतकरी पोराला पोरगी देत नाही,हे खरे वास्तव आहे.परिस्थिती बदलली तरच हे चित्र बदलू शकते
विषय गंभीर होता.....मात्र कोणत्याही मुलीला "होतकरू"नवरा नको होता...almost medical field च्या मुली असल्यामुळं एकांगी झाली चर्चा.
Right bhava main situation tr bajulach rahili😢
Right bhau
सभेत जर मुली पुढे ,एका बाजूला मेडीकल मधील औषदे ठेवा आणि एका बाजूला शेती मध्ये पिकनारा माल ठेवा विचाऱा काय खानार
@@tejasghorpade7916
😂😂😂
आता चा परिवर्तन मधे फार महत्वाची बैठक छान❤
काही वर्षा नंतर, सरकारी नोकऱ्या पण कमी होणार आहेत, टेकनलॉजी मुळे कमी होणार आहेत, शेती विकू नये, शेती शिवाय भविष्यात पर्याय नाही
अगोदरच कमी झालेल्या आहेत सरकारी नोकऱ्या
एकदम राईट,आगदी सत्य १००/टक्के बरोबर आहे।यापुढील काळ अस राहनार आहे की ज्याच्या जवळ ५ एकर जरी शेती असेल तो राजा समजा,आताच्या मार्केट भावनानुसार ५ एकर शेतीचे एक करोड रुपये होतात,गुट्यांवर विकु लागली आहे जमीन।म्हनुन शेतकरी बांधवाना कमी लेखू नका👍
बरोबर आहे.. शेतीला चांगले दिवस येतील
शेती नसल्यावर काय घंटा चांगले दिवस येणार.
@@vinodzanjad678 शेती नाही तर कष्टकर, शेती घे, घंटा काय म्हणतो . मजकरी सोड, नाहीतर घंटाच वाजत राहाशिल . नाही तर म्हण आहे .आमक्याच कुत्र, घरचे ना घाटचे , मग शेवटपर्यंत घंटास वाजत फिर . मग उचलली जिभ, लावली टाळ्याला. रिकाम ठेकडा . मग मार बोभा .
शेती करायला खरा 💪💪 दम लागतो
✌️❤️😍
खरंय मर्दा 💪💪💪💪
15 एकर शेती आहे. एकुलता एक आहे. स्वतःचा चांगला बँकिंग bussines आहे. शिक्षण इंजिनर आहे. फक्त मी पुणे किंवा मुंबई मध्ये राहत नाही या करिता माझ लग्ना होत नाही.
🤣🤣
हो बरोबर आहे. आमच्या साईटला पण अशी उदाहरणे आहेत. खर तर मुलींची मानसिकता बदलायला हवी.
@@dipalijadhav2922 brahmin
माझं पण goverment jobs आहे पण हुंडा देऊ शकत नाहीं. mahnun लग्न होत नाही
@@msuradkar7411 gov job ani kon nagty hunda
100 कायम टिकून राहणार शेतकरी आहे शेतकरी राजा ❤❤❤❤❤
🌾🌾शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आपल्याला कोरोना काळातून कळून आला 🌾🌾
अगदी बरोबर
12:52 अपेक्षा - त्याने माझ्या पेशेंट ची respect करावी....... धन्य आहे 🤣🤣🤣🤣🤣🙏
😀😀
😅😂
अरे काय पण 😂
😂
शेतकरी नको म्हणता मग त्यांनी पिकवलेला मल खायला लाज वाटली पाहिजे
Abp maza thanks. Maratha samaj jwalant prshna hati ghetala.khup aabhar. Mazya bhache companies che 100 ekar sheti asun. Tyche kade ghargadi kam kartat.mag te bhau kase Baheri kam kartil. Kahi diwsani ase zale ter konihi Tarun mule sheti karnar nahit.mag aapan Kay khanar shahratil lok.well educated asun tyna muli lagnashati bhetat nahi.durdaw .
Farm house have pan farmer ka nako.
बरोबर भावा
सहमत भाऊ
विकत घेऊन खातात, फुकट कोण देत का , मान्य आहे शेती तोट्यात आहे
शेतकरी मुलांच काल्या माती शी नातं असत. त्यांना समजून घेण्याची वेळ आली आहे....❤
आत्ताच तरुण पिढी ही शेती करायची कमी झाली आहे कारण शेतीला योग्य तो हमीभाव भेटत नाही
It's point
भेटेल अजून दहा वर्षे थांबा अर्धा एकर शेती असली तरी त्याला डिमांड असणार आहे
त्याला कारण आहे . आपण एकमेकांना मदत करत नाही . आपली शेतीमाल विकण्याची पद्धत चुकीची आहे .
मुलींना शिक्क्षण दिल्याचे परिणाम !
डॉक्टर मुलगीला डॉक्टर मुलगा पाहिजे कारण दोन्ही मिळून सिगारेट व दारू दोन्ही मिळून मारतील .. ही फक्त मेडिकलची गोष्ट .
😂😂😂
Right
mag doctor muline taprivar bidi fukat basleya mulabarobar sansar karava ka?
😅😅
😄😄😄😄😄😃😃👍
Doctor मुलगा पाहिजे मग त्याला जमीन ५ एकर कशाला उपटायला पाहिजे 😂😂😂
Rautachya भाषेत सांगायचं तर YZ आहेत ९९ टक्के पोरी 😂😂 ekta kapoor chya serial pahun yedya jhalet 😅
😂😂
🤣🤣🤣
Bhavu ek no
🤣
😂😂😅
मुलींना शॉपिंग करायला पाहिजे मुलाची इन्कम भरपूर जेणेकरून दोघात प्रेम कमी असले तर काही बीगडत नाही
तुम्ही फक्त डॉक्टर शिकणाऱ्या मुलींना बोलवल आहे. सरसकट मुलींना बोलवा.
@Monkey D Luffy 😂😂😂
बरोबर सांगितलं तुम्ही
नोकरी चं महत्त्व कमी झालं तरच , शेतकरयांना महत्व येऊ शकतं
6@@shrikantlsawant619
Ìììììììĵìĵĵĵĵĵĵĵĵìjìĵììììììììĵiììììĵķbñ😅hĥ @@vijayghatage5365u2Qòi
Ò
एखाद्या दिवशी एक वेळ उपाशी राहून जगता येतं खर नवरा समजुन घेणारा नसल्यावर पैसे कितीही कमवले तरी सुख भेटू शकत नाही... त्यामुळं पैसा आणि नोकरी बघण्यापेक्षा बाकीच्या सर्व गोष्टी पण बघा 😊
आगदी बरोबर
अगदी छान
असे बघनारे अगदीच ४-५ मिळतील हजारात
बाकीच्या कोणत्या गोष्टी बघायचा. शेती नसेल, शिक्षण नसेल, नोकरी नसेल, दिसायला चांगला नसेल, घरदार नसेल तरी पण एखादा केवळ सद्गुणी मुलगा निवडायचा का आणि लग्न करायचे.
@@narayanp4256 अस नाही दादा , अश्या काहीच न करणाऱ्या मुलांच्या विषयी बोलत च नाहीये आता आपण... इथे विषय कष्ट करून जगणाऱ्या शेतकरी पुत्रांचा आहे.. आणि जे काहीच काम करत नाहीत ते सद्गुणी असुन तरी काय उपयोग.. शेवटी नवरा स्वतःच तरी पोट भरत असलेला च असावा
मी स्वतः डॉक्टर आहे माझा घरी शेती पण आहे
माझा सरळ प्रश्न आहे मुलाचे लग्नाचे वय असते 25-30 त्यात तुम्हाला त्याचा पुणे मध्ये फ्लॅट (किंमत ४५ लाख) हवा, जॉब हवा, घरचे चांगले हवे ,शेती हवी 5 ऐकर येवढ्या अपेक्षा कसे पूर्ण कराव्या मुलाने येवढ्या कमी वयात अशक्य आहे.
@@RahulPatil-vm8dl ithe job la payment 15000 te 20000 chya varti bhetat nahi aani yana Pune kinva Mumbai madhe lagech Ghar pahije
Brobr mthl Sir tumhi mi sahmt aahe ya goshtishi 👍👍
आता पुण्यात फ्लॅट एक कोटी रुपये झाला आहे.
आयुर्वेदिक बद्दल मुलगी चांगली व्यक्त झाली 👌
L
संगळयात महत्वाचे म्हणजे शेती हा व्यवसाय उत्तम आहे.मुठ सर पेरले तर पोते भरून मिळतंय,असे कोणत्याच व्यवसायात मिळत नाही.पण दुर्दैव असं आहे की त्या उत्पादीत मालाला कवडीमोल भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी मुलांची आर्थिक परिस्थिती पार खालावलेली आहे.त्याच्या भौतिक गरजा पूर्ण होत नाही.आज काळ बदललाय आजच्या कोणत्याही मुली असो त्यांना ते हव असतं आणि नोकरी करणारा त्याला मिळणाऱ्या पगारात तो खाण्यासाठी १० टक्के सुध्दा खर्च होत नाही, राहिले ली ९० टक्के रक्कम तो भोतिक गरजावर खर्च करतो , पर्याय या ने १०० रू १० रू हे शेतकरयाकडे जातात . त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही,भयान वास्तव आहे.समाजातील उच्च घटकातील लोक आपल्या उत्पन्नातील शेतकऱ्यांकडून थेट येणाऱ्या खाद्य पदार्थ वर किती खर्च करतात हे त्यांनीं स्वताच्या मनालाच विचारले पाहिजे . शेतकऱ्याकडुन थेट खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू भाजीपाला आणि धान्य फळे तेही माफक दरात
Ppppllplppppll ego😊😊😊
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.एके काळी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळत नसे ,परंतु सद्य स्थितीमध्ये ग्रामीण भागातील मुली सुशिक्षित आहेत. युवक आणि युवतींनी कृषी क्षेत्राबाबत अभ्यासातून वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला विशिष्ट दर्जा प्राप्त करून देणे काळची गरज आहे.कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यावर मार्ग निघायला हवा. कृषि क्षेत्रातून उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळेल,परिणामी देशाच्या विकासाला, अर्थव्यवस्थेला हातभार लागेल..🙏
Right
धन्यवाद, तुम्हाला राजकारन्याच्या न्यूज मधून वेळ निघाला, आणि शेतकऱ्याचा मुलांची लग्ने होत नाही हा टॉपिक घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद....
उुुउअ
उश्र
राजू शेट्टी साहेब तुमची आभार
मला आपल्या या विषयी भरपूर बोलायचे आहे
तरी कृपया आपली परवानगी मिळावी.
🙏
मुलींना फक्त शेअर मार्केट वाला मुलगा हवाय,
कोरोना काळात जगाचा पोशिंदा शेतकरीच ठरला हे विसरून चालणार नाही.
शेतकरी प्रयोगशील पाहिजे हे महत्त्वाचा उल्लेख केला 👌
abp माझाचे मन:पूर्वक आभार
ABP maza चे धन्यवाद. समाजातील मूळ मुद्द्याला हात घातल्या बद्दल 🙏 असेच जनतेच्या प्रश्नांना आपण हात घालावा ही नम्र विनंती 🙏
शेतकरयांच्या मालाला योग्य बाजारपेठ न मिळणे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही. दूधाला् योग्य भाव नाही. वार्षिक उत्पन्नाची गाॅरंटी नाही.त्या मुळे मुली शेतकरी मुलांबरोबर विवाह करण्यास धजावत नाही असे मला वाटते.
ज्ञानदा आपण खुप चांगला,सुदंर व योग्य विषय हाताळला ,धन्यवाद🙏🙏 मला शेतकरी या विषयावर आपल्याशी व श्वेता शिंदे शी सविस्तर चर्चा करायची आहे.आपण वेळ दिलीतर
Thanks
ज्ञानदा ताई तुम्ही अत्यंत गरजेचा विषय घेतल्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद जय जवान जय किसान🙏💐
*इथं शेतकरी भावाला पण आपली बहीण शेतकरी मुलाला देऊ वाटत नाही. मात्र त्याला शेती करणारी बायको हवी...
* काही मुलं शेतकरी शेतकरी म्हणतात पण शेतीत काम करत नाही. बिचारे आई वडीलच उन्हा तानात काम करतात...
* काम न करणाऱ्या मुलींना पण काम करणारा नवरा पाहिजे..
शेती प्रोपटी म्हणून पाहिजे
पण शेतकरी करणारा नको ❤
जर अशा गोष्टीवर मुलाखत, चर्चा, कार्यक्रम घेतला पाहिजे उत्कृष्ट ❣️abp maza 🙌
मुलगा निर्व्यसनी व माझ्यावर प्रेम करणारा आणि माझ्या परिवाराला सांभाळणारा असा एकही मुलीने सांगितले नाही वारे पापा की परी उड गई भररर
दादा मुलं पण मुली पाहताना त्या किती गुणी, चांगल्या आणि प्रेमळ आहे हे नाही पाहात, तुम्हीसुद्धा फक्त सुंदर गोरी शोधतात मग तीचं वागणं, गुण, लफडे काहीही असो कोणी विचारात नाही घेत, मग आमच्याकडून कशाला अपेक्षा करतात कि प्रेम करणारा शोधावा?
शेती करणाऱ्या मुलांची एवढी दुर्दशा आहे यास स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी व सरकारी धोरण जबाबदार आहे. सर्व राजकारणी मंडळींना शरम वाटली पाहिजे.
एकदम बरोबर आहे
शेतकरी मुलगा निरोगी असतो टाकतवार असतो प्रेमळ असतो समजून घेणारा असतो. शहरतील मुलासारखा फसवा नसतो आणी पळपुटे नसतात. 🙏🏻
Sharia gunner gavat hotat
😊9😊88 oloo😊9
Pp😅on o😊😊 22:14 @@66688r
कोणतेही सरकार असो शेतीमालला योग्य भाव देत नाही.2024च्या निवडणूक मध्ये महाराष्ट्रआत शेतकऱ्यांना भाव देणारे सरकार येणार. मीडिया सुद्धा शेतकऱ्यां बद्दल बोलत नाही. सगळे हरामी.
Takadwar 😂
सध्या तरी इतर क्षेत्राच्या मानाने शेतीत पैसा कमी आहे, पण सुख समाधान भरपूर आहे, इतर क्षेत्राच्या मानाने. मुलींच्या सुख समाधानाबाबतच्या कल्पना ह्या अज्ञानीपणाच्या आहेत, मुलींनी वास्तव समजून निर्णय घ्यावा, भपक्याला भुलून आयुष्याचं वाटोळ करू नका.
अगदी सत्य बरोबर १०० % खरे आहे .
मॅडम एक चांगला मुद्दा घेऊन चर्चा केली, एका गंभीर प्रश्नाला हात घेतला,लाख लाख धन्यवाद.
शेतकर्यांना कमी समजू नका कारण पिशवी तीन आणून खात नाही डायरेक्ट तट्याला हात घालतो. ❤❤❤ जय जवान जय किसान.
ज्या.मुलीनां डॉ नवरा पाहिजे त्या मुलींना शेती मधेआंनपिकत ते खान बंध करा
Nice
यडपट आपेक्षे मुळेच ।पळुन जान्याचे प्रमान वाढले आहे❤
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दया भाव चांगला मिळाला तर शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढेल प्रतिष्ठा वाढली म्हणजे मुली पुढे येऊन म्हणतील आम्हांला शेतकरी मुलगा पाहीजे
ती जेव्हा वाढेल तेव्हा वाढेल पण आता ज्यांचा वय निघत चालला आहे त्यांनी काय करावं.
Shtkaryakade doctor engineer month ly lak rupees kamvto thayvelas shetkari two lak kamavale pahije thayasati government pikala fix ret dhile pahije
लफडे करताना बेरोजगार, लपूट पोरगा जमते आणि लग्न म्हणजे settal पोरगा pahije, he ठीक nahi
Nice
या समस्येला लोकप्रतिनिधी जबाबदार आहे.
जगाचा अन्नपूर्णा शेतकरी आहे.
प्रचंड कष्ट मेहनत सहनशीलता हे आताच्या पिढीच्या मुली अजिबात करणार नाहीत तर शेतकरी नवरा फार लांबचा विचार 😢
हो कष्ट भरपूर माझा प्रायव्हेट जॉब होता आता शेती करतो
Seti karan sop nave I'm formar
चांगला विषय निवडलात. येणाऱ्या काळात सकारात्मक चित्र दिसेल.
खरच शेतकरी नवरा मुलगा हवा हा विषय महत्वाचा आहे
शेतकरी मुलांना किंवा शेतकऱ्यांना कमी समजू नका.कारण संपूर्ण देशात ज्या वेळेस lockdown झाला त्यावेळी आमची खरी किंमत , नोकरदारांना किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना कळलीच असेल.
खर म्हणजे लोकाची parisharm करण्याची मानसिकता दिवसेंदिवस संमपत चाललेली आहे. दुसरं म्हणले आजची लाईफ स्टईल की ज्यामुळे फक्त आणि फक्त शहर मोठी झाली आणि गाव वश पडत चालीय. हे सर्व निसर्ग नियमानुसार विरुद्ध होत आहे.लोकांना कमी कष्टात जास्त पैसा पाहिजे कामापेक्षा अरमाला महत्त्व देणारे लोक ज्याच्यामुळे आजचे युवक आणि युवती शेतात जायला तयार नाही. या सर्व गोष्टींना पालक जबाबदार आहे. परिश्रम करण्याचं आजचे पालक लहानपणापासून शिकवीत नाही त्यामुळे शेतकऱ्याला सामाजिक दृष्ट्या समाजात तुच्छ समजल्या जात आहे. त्याच social status माझ्या दृष्टीने सर्वात वरच आहे आणि राहील यात शंका नाही कारण तो जे उत्पादित करतो त्यामुळे आज भारतात तरी अन्न धान्य व इतर कृषी उत्पादनांच्या बाबतीत आपण निश्चिंत आहे. शेतीबद्दल असच सुरू राहील नतर आपला श्रीलंका, पाकिस्तान व बांगलादेश होयला वेळ लगनात नाही. आपला शेती प्रधान देश आहे याचं भान आजच्या पिढीने तसेच पालकांनी ठेवावे त्या कळ्या आईच्या जोरावर आपल्याला आजपर्यंत कसलीच उणीव जाणवत नाही त्यामुळे आपण सर्व मिळून या मानसिकतेला कुठे तरी थाबवल पाहिजे ही सामाजिक समस्या आज शेतकऱ्यासाठी नक्कीच आहे पण एक एक करून शेती कारण सोडून देऊ लागला तर ही समस्या सर्वासाठीच एकूणच देशासाठी भविष्यात एक मोठी समस्या ठरेल ठरेल.
ज्ञानदा कदम यांनी खुप छान मुलाखत घेतली 👍
अगदी बरोबर बोलल्या प्राध्यापक मॅडम अगदी योग्य बोलल्या
खूप उपयोगी discussion. श्वेता शिंदे, Pl sasu suna, jawa, किळसवाणा घरातील कुरघोडी अश्या सिरियल प्रोड्यूस करण्यापेक्षा, ह्या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर विचारधारा मांडा.
Hona kasle murkha sarkhe vishay mandtat proparty bahin bahinila marte java bhandtat tyamule samjachya mentility var parinam hoto
एक दिवस असा येईल जेव्हा प्रत्येक मुलीचं शेतकऱ्यांशी लग्न करायच स्वप्न असेल आणि शेतकरी हे सर्वात मोठं पद असेल
खूप छान कार्यक्रम झाला.😮❤
तुम्हाला शेतकरी नवरात्र नको तर शेती कशाला हवी शेती कशाला हवी आहे ते सांगावं आणि शेतकरी नवरा का नको ते पण सांगावं शेतकऱ्याच्या भाषा तुम्ही जगता ते कशासाठी
अधुन मधुन असे कार्यक्रम सर्वच जिल्हा तालुका स्तरावर व्हावेत हिच विनंती
फक्त पाच वर्षे थांबा
शेतकर्यांच पण दिवस येतील
जय जवान जय किसान
यांचे विचार ग्रेट आहे आजोबा..... खूप छान बाजू मांडली.......
खुप खुप छान अप्रतिम निर्णय धन्यवाद ❤❤
माझ्या माहिती मध्ये मुले १० वी १२ वी झाली की आई वडिलांना मदत करतात त्यात शेती किंवा लघु व्यवसाय करतात तर मुलींना कामाची जबाबदारी नसल्याने त्यांचे पदवीधर शिक्षण होते जास्त शिक्षण झालेल्या मुली उच्चशिक्षित मुलगा पाहिजे शिवाय सध्या ब्यूटी पार्लरचे फॅड निघाले आहे .त्यामुळे त्यावर खर्च करणारा नवरा पाहिजे अशा आनेक अपेक्षा मुली व पालक करतात
त्यामुळे आनेक मुले फारकत झालेली मुलगी बघतात.
मुलगी जर सेंटल आहे तर त्या मुलीने गरीब मुलांशी का लग्न करू नये म्हणजे त्यांचाही परीवार सुखी होईल
बरोबर आहे
Barobar
मी तर माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की कोणत्याच मुलाने लग्न करू नाही असा जियार काढा म्हणजे बघू या मुली कोणासोबत लग्न करतात आणि यांचे आई बाप पण कोणाला पोरगी देतात. मुलींना काम काय असत हो ना घरची जबाबदारी नाही ना कसल काही घेण देण पण फक्त शिकायचं पण मुलांचं तस नाहिये हो पोरगा वयात आला की त्याला घरची जबाबदारी अंगावर येती मग तो मुलगा शिक्षण अर्ध्यावर सोडून घरची जबाबदारी स्वीकारून कुठ तरी काम धंदा करून आपल्या परिवाराचा उदार निर्वाह करतो त्यात त्या बिचाऱ्या मुलाची काय चूक माझा हा प्रत्येक मुलीला आणि मुलीच्या बापाला प्रश्न आहे आणि शेतकरी हा राजा आहे आणि तो राजाचं राहणार
बरोबर आहे
अगदी बरोबर आहे भाऊ तुझं,
@@radhikapatil4719 💯
Correct
@@MonkeyDLuffy-pc9fk Are bhava sarvachi paristi sarkhi nasate, parstitimudhe kam bhagun lavkar paise kamvave lagata prteyek vyakti lakho rupay education var khrcha karu shkat nahi, aplya deshat shikshnacha bajar zala ahe saddbhya, shikun naukarya nahit, kahi nahi tya pune mumbai madhe pan 30 35hajar pagar asnryacha swatcha flat hot nahi 15 20 varsha mahagai, ghar bhade tevadhe paise aplya home town madhe kamvale tar balnce rahtat pan aplya maharshta madhe lokanche vichar mansikta, naukari chi ahe, mag 25 30 naukari asali tari chalel ya dusryachi gulam giri karnyapekshya swatcha vaysay swatchi sheti karane yogya naukari karavi cha tar pagar pan tasa hava,
Marriage is becoming Royal & Luxury Thing, Everybody Can't Afford
Satya bolalat
हीच असते life, स्वतःला विकल्यावर लोक तुम्हाला पसंत करतात 😂😂
उच्च शिक्षित मुली स्वतःचा पाय वर उभा असेल तर त्यांना पैशा वाला मुलगा का.. पाहिजे..?
बरोबर त्यांनी गरीब शिक्षित मुलाला साथ द्यावी
bhau... Pori bhikari asta
@@radhika5794 पुरुष यशस्वी झाला की तो कुटुंब आणि प्रिय व्यक्तीची जबाबदारी स्वीकारतो...पण थोड जरी यश मिळाले की मुली स्वतंत्र विचार करता..
कारण त्याना कॉन्फिडन्स नाही स्वतः वर कॉपी करून पास असतील
ताई तुमचे आणि ABP माझाचे मी एक शेतकरी म्हणून खूप खूप आभार मानतो.
ताई माझे मत आहे की , या विषयास सर्वस्वी
सरकार भाव देत नाही म्हणून हे आस झालाय शेतीला भाव दया सगळे तयार होतील
ये , पप्या 🕺एक फोटो काढ आणि कॅपशन मध्ये लिही ✍ शेतकरी सगळ्यांचाच बाप आहे .😠💯✌🏻👑
मुलगी देण्याची भाषा बंद करा. मुलींना स्वतःची आवड आणि इच्छा आहे, त्या वस्तू नाहीत