शिक्षण घेतले, सरकारी अधिकारी झाली पण आपली कामे काय विसरली नाय! 🥰| आज बहिणीची बाणाईला चांगलीच मदत 😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 мар 2024
  • शिक्षण घेतले, सरकारी अधिकारी झाली पण आपली कामे काय विसरली नाय! | आज बहिणीची बाणाईला चांगलीच मदत 😍
    #dhangarijivan #siduhake
    #banai #banaihake

Комментарии • 222

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Месяц назад +107

    पुढील भाग २- ruclips.net/video/VqZ9L3BftGQ/видео.html

    • @user-qf2gc9zr4d
      @user-qf2gc9zr4d Месяц назад +2

      Ok dada

    • @devsolat8333
      @devsolat8333 Месяц назад +1

      नमस्कार लवकर टाका वाट पाहतो आम्ही 🙏🙏🙏🙏

    • @ashatupsoundare6384
      @ashatupsoundare6384 Месяц назад +1

      टाका दादा आम्ही वाट बघतोय 👍👍👍🙏🙏🙏🥰🥰🧿

    • @rameshnarayankale3735
      @rameshnarayankale3735 Месяц назад

      कधी येणार आहे पार्ट two

  • @Khumkar
    @Khumkar 20 дней назад +7

    आपला धनगर समाज खुप नम्र आहे कुठलेही पद मिळो त्याचा गर्व नाही कही नाही... उत्तम जिवन जगण्याची प्रेरणा देणारा हा समाज अरक्षणापासून वंचित नको राहायला ❤❤❤

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 Месяц назад +111

    बाणाई आमच्या कडे नंदेला वन्स बोलतात तु वंजी बोलते पण छान वाटते ऐकायला बानाई तुझ्या सिमाला पण खुप शिकव म्हणजे ती पण तिच्या आत्यासारखी मोठी अधिकारी होईल सिमा पण हुशार आहे सर्वांना नमस्कार 😊

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 Месяц назад +163

    ताईला जरा आपली हिस्ट्री सांगायला सांगा थोडा आम्हाला पण ऐकायला बरं वाटेल ताई अधिकारी असून छान सुंदर काम करते

  • @VrishaliPatole
    @VrishaliPatole Месяц назад +93

    सलाम तुमच्या व्हंजीला किती ते संस्कार त्या जॉब करतात पण आपली माणस आपली संस्कृती विसरल्या नाहीत खूप आभिमन वाटला तुम्ही सगळ्याच खूप छान आहात .सलाम

  • @lkchougule6055
    @lkchougule6055 Месяц назад +24

    सलाम कुठेही कुठल्याही पदावर जरी गेले तरी आपल्या मातीशी एकनिष्ठ

  • @pratibhapuri4290
    @pratibhapuri4290 Месяц назад +105

    किती छान आहेत नणंदबाई...चेहरा हसरा,नम्र,...अधिकारी असल्याचा गर्व नाही ❤❤

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Месяц назад +13

    यातून एक प्रेरणा मिळाली की परिस्थिती कशी पण असू द्या जिद्द आणि संस्कार खूप महत्वाचे आहेत

  • @mahendraingle7576
    @mahendraingle7576 Месяц назад +80

    दादा आपली सीमा सुद्धा अशीच अधिकारी झाली पाहिजे......❤❤

  • @anandmk2902
    @anandmk2902 Месяц назад +90

    खुप खडतर जीवन,,,, त्यातुन झालेली प्रगती,,,, मागच्या दिवसांची आठवण अशी माणस विसरत नाही,,,, आधिकारी ताईंना मनापासुन नमस्कार,,,

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Месяц назад +39

    अतिशय खडतर आयुष्य,त्यातून शिक्षण घेऊन केलेली प्रगती तरीसुद्धा मूळ मातीशी एकनिष्ठ असणारी नाळ जोडलेली आहे त्यामुळं banai वहिनी तुमच्या व्हंजी(बारकी बाई,bttashi बाई म्हणत नाही का) आणि त्यांचे अहो,दोघांना सलाम,शेवटी संस्कार वाया जात नाही हेच खरे आहे...धन्यवाद....

  • @ananya_dream
    @ananya_dream Месяц назад +18

    खरच डोळ्यात पाणी आले मुलींना माहेर म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट असते ❤❤

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Месяц назад +4

    इतक्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, आणि नोकरी मिळाली खूप खूप अभिनंदन

  • @tanujadeore5277
    @tanujadeore5277 Месяц назад +36

    काय नोकरी ला आहेत तुमच्या नणंद बाणाई पण खूप छान वाटलं हे ऐकल्यावर कि त्या नोकरी करता आणि माहेर ते माहेरच जगात भारी

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Месяц назад +16

    आपल्या मातीशी नाळ जोडली असली की जमते असे परन्तु हे सर्वांना जमत नाही म्हणून खूप छान वाटले बाणाई तुमच्या नणंदेचे

  • @SaylliShedge
    @SaylliShedge Месяц назад +9

    हा एक असा चैनल आहे त्याच्यावरती एकही वाईट कमेंट दिसणार नाही.

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 Месяц назад +3

    सलाम ताईला खूप खडतर जीवण असून सुद्धा एवढ्या मोठ्या पदावर जाणे अभिमानाची गोष्ट आहे आणी तरी सुद्धा साधा राहणीमान जराही गर्व नाही 🙏🙏👍👍♥️♥️

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Месяц назад +66

    उच्च विचार साधे राहणीमान❤❤❤❤

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 Месяц назад +8

    आयुष्यात कितीही मोठे व्हा पण never forget your roots! तायडे खूप शुभेच्छा ❤

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 Месяц назад +7

    दादा तुम्ही बहिणीची मुलाखत घ्या कस बालपण गेले कस शिक्षण घेतल कसा अभ्यास केला कोणत्या शाळेत होती कोणत्या कॉलेजमधे होती एक व्हीडीओ करा बहीणी वरती कस लग्नं झालं लग्नाला किती वर्ष झाली .तुम्हाला बहीणी कीती भाऊ किती

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Месяц назад +8

    Real bonding in relationship. Daughter can't forget her father's work and culture.
    She is forest officer but live very simple at wada. Great Tai. God bless you all.

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 Месяц назад +32

    छान व्हिडीओ🎉व्हंजीताईचा अभिमान वाटला.छान संस्कार.त्या वनखात्यामधे चांगल्या पदावर आहेत अशी माझी माहिती आहे.

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Месяц назад +23

    अधिकारी ताई ना सलाम ❤❤गर्व नाही आणि आपुलकीने काम करतात🎉🎉

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Месяц назад +16

    नंणद बाईचा चेहरयावरूनच यमी ओऴखले होते खरच 💯 सलाम ‌हीच आहे बाणू बेटा दिधदू दादा आपल्याला संविधानाची ताकत ताई इतकया जबादारी चया‌। पोस्ट ला आहेस कौतुक करावे तेवढे ‌कमीच आहे आईआणी दादा ना‌। सलाम मुलींना शिक्षणाचे महत्वप दिले 🎉🎉🎉

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 Месяц назад +40

    दादा बहीण तुमची खुपच संस्कारी मुलगी आहे मानल तिला

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Месяц назад +18

    बानू ताई तू खुप खुप प्रेमानी सर्व kertey.तुला अणि दादाला खुप खुप प्रेम अणि आशीर्वाद ❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +25

    दादांची बहीण ताई खूप छान मदत करते पहिल्या पासून केलेली कामं ताई विसरली नाही खुपचं छान video वाटला 👍👍 ताईसाठी लाईक,👍👍👍👍👍👍👍😊❤❤
    सरकारी अधिकारी आहे. ताई खूप छान,🙏👍👍

  • @snehalrane7430
    @snehalrane7430 Месяц назад +3

    जुने दिवस विसरली नाही , नोकरीची घमंड नाही हेच फार महत्वाचे आहे❤

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 Месяц назад +4

    दादा तुमची बहीण खुपच छान आहे. तुमच्या आई वडीलांचे संस्कार खुपच छान आहेत ते संस्कार तुम्ही व तुमची भावंडे छानच जपता तसेच तुम्ही तुमच्या मुलांना पण चांगले संस्कार दिले आहेत तुमची बहीण पण आपले धनगरी जीवन विसरल्या नाहीत त्यानी बाणाई ताई ना घोड्यावर सामान लादणयास खुप छान मदत केली त्या लग्ना आधी केलेली कामे अजुन विसरल्या नाहीत हे बघुन खुप बर वाटल तुम्हा सवा॔ना माझा सलाम

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Месяц назад +9

    खुप च सुसंस्कृत परिवार सर्व स्रेय आई वडीलांना च आहे मुलांना खुप छान संस्कार दिले मुलीचे शिक्षण पुढे खुप प्रगती होईल शुभेच्छा दादा

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 Месяц назад +23

    छान व्हिडिओ 🎉🎉 व्हंजीताईचा अभिमान वाटल. छान संस्कार त्या वन खात्यामध्ये चांगल्या पदावर आहेत अशी माहिती आहे 🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 Месяц назад +2

    हे बिरोबा महाराजा लवकर ४ लाख सब्सक्राइब पुर्ण होऊदे .. हाके पाहुनं रामराम जय मल्हार

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Месяц назад +14

    अधिकारी माऊली पण किती आपुलकीने आणि संस्कृतीची जाण ठेऊन स्वयंपाक करत आहे.

  • @jaybalumama72
    @jaybalumama72 Месяц назад +3

    सलाम स्त्रीशक्ती ताई गर्व आहे आम्हाला तुमच्यासारख्या धनगर कन्या अधिकारी होऊन आपली धनगरी संस्कृती जोपासता ❤🙏🏻
    जय बाळुमामा 🙏🏻 जय मल्हार ❤🙏🏻 जय अहिल्यादेवी

  • @sujitsurve5394
    @sujitsurve5394 Месяц назад +33

    बाणाई ताई तुला साष्टांग दंडवत

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 Месяц назад +1

    खुप खुप अभिमान आहे ताई तुमचा. किती साधे पण आहे जगण्यात. आई वडिलांच्या . आहे त्या परिस्थतीत.पण किती छान राहून काम करून प्रेमाने. आणि तुमचे पती पण खूप छान आहेत स्वभाव

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735 Месяц назад +13

    संविधानाने महिलांना शिकक्षणाचा अधिकार दिला आहे तर प्रत्येक मुलींनी शिकले पाहिजे एव्हढे त्रास काढून मुलींना शिक्षण दिले खुप छान चांगले विचार आहे तुमचे

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o Месяц назад +6

    नणंद ताई एक नंबर आहे आई आणि बाबा चं संस्कार छान आहेत ताई कुठे कामाला आहे मस्त आई आणि दादा च भारी म्हटल्यावर तुम्ही सगळे च लय भारी बानाई ताई लय भारी बोलती वझीं 😊विडीओ पण भारी झाला

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Месяц назад +9

    जय श्रीराम, दादा बाणाई तुमच खुपच दगदगीचं जीवन आहे नणंद बाईंची छान मदत झाली !कस्तुरी सागर गोड आहे त!

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Месяц назад +6

    सागर गडी कस्तूरा व बाळ असेपर्यंत मस्तच मजा करेल.

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 Месяц назад +3

    ज्या परिस्थिती मध्ये आपण लहानाचे मोठे झालो प्रगती झाली तर त्या परिस्थितीत राहण्यासाठी लाजू नये आणि कमीपणा वाटू देऊ नये हे या ताईच उत्तम उदाहरण आहे

  • @LordBuddha07
    @LordBuddha07 Месяц назад +6

    Tumache sagle video amhi bhagto khup mast aste
    Keep it up......❤❤

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg Месяц назад +3

    खुप छान वाटले तुमची ननंद बाई पाहून ती पण काम करु लागते ना अधिकारी आहे पण अधिकार नाही गाजवत हिच तर खरी माणुसकी छान

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 Месяц назад +4

    Really I am proud of Daughter who is educated and working as officer.She has shown her dedication and inherent qualities.Hats off to she and her hubby to visit and stay in fields with young children of

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Месяц назад +6

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे बानाई वहिनी ने व्हिडिओ बनवलेला 👌👌💐💐

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 Месяц назад +1

    आजचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे ताई पण वाड्यावर छान रमल्या स्वैपाक पण केला🎉🎉🎉🎉❤❤

  • @snehajadhav8684
    @snehajadhav8684 Месяц назад +7

    खूपच छान आजचा विडिओ तसे सगळेच छानच असतात पण आज खूप अभिमान वाटलं तुमच्या फॅमिलीबद्दल किती साधी माणस आणि अधिकारी खूप छान मस्तच 🙏🙏🙏🙏🙏

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 Месяц назад +1

    Tumchi nanadbai kady bagun amhala khup abhiman watla haky family iam proud off you 🌹💐😘🫠👌

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Месяц назад +2

    Taila manapasun khup Chan shubhechha 🎉🎉 happy journey to success 🎉🎉🎉

  • @shaileshshinde6888
    @shaileshshinde6888 Месяц назад +9

    खुप छान आहे तुमच जीवन

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Месяц назад +1

    Khupch chan Hat's off vhange very nice 👌👌👌👍👍👍

  • @prajaktamanemokashi
    @prajaktamanemokashi Месяц назад +6

    ताई कोणत्या खात्यात नोकरीला आहेत ते सांगा आणि त्यांनी कशी सरकारी नोकरी मिळवली त्याच्याबद्दल पण सांगा...

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 23 дня назад

    मस्त भरी video. तुमच्या नणंद बाई पण एवढ्या शिकल्यात पण त्यांना गर्व नाही. आपली संस्कृती जपत आहेत. तुम्हांला केवढी 2ना मदत करतायत. तुम्ही 2घी नशीबवान आहात. 👌👌👌👍👍💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Месяц назад

    खूप छान बाणाई तुमच्या नणंद खूप चांगला स्वभाव आहे नेहमी हसतमुख 👌🏼👌🏼👍🏽👍🏽सलाम 🙏🏼

  • @aaryashinde1387
    @aaryashinde1387 Месяц назад +4

    ताईना सलाम

  • @rishikeshsuryawanshi6528
    @rishikeshsuryawanshi6528 Месяц назад +3

    Khup khup motivational

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar Месяц назад +2

    व्हंजी .... हा शब्द खूप दिवसानंतर ऐकला.
    छान व्हिडीओ.

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 Месяц назад +1

    धनगर वाडे दुरुन पाहातो पण प्रत्यक्षात त्यांची जवळून ओळख या व्हिडिओ मुळे झाली.खूप छान वाटतं धनगरांच्या कुटुंबाचं खरंखुरं जीवन कसं असतं ते पहायला अनुभवायला मिळालं.बाणाईंचं हातचे रोजची भाजी. भाकरी सगळं चुलीवरची पाहतो.आज तिची शासकीय अधिकारी असलेली नणंद तिचे पती व मुले धनगरवाड्यावर आलीत पण कसलाही अभिमान ताठा नाही अगदी सहजपणे तीही स्वयंपाक करते आहे भआवजयईलआ छान मदत करु लागते आहे.आज मेंढरं दुसऱ्या शेतात हलवायची असल्याने सर्व सामान बांधून ते घोड्यावर बैजवार रचायला पण नणंद मदत करते आहे .हे सर्व वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही पण बाणांनी व तिचं अख्खं कुटुंब आनंदाने सारं करतात राहतात हे पाहून खूप समाधान वाटले.सर्वांना मनापासून शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 Месяц назад +1

    खरंच वागणे एकदम भारी👌👌👌👌

  • @devdasdhandge
    @devdasdhandge Месяц назад +4

    Great tai, ताई ची नाळ जोडली गेलेली आहे या मातीशी ताई ला काही च वाटत नाही कोणतही घोष्टी शहच करते ताई job कोणता plz explan kara

  • @sayalibhosale1789
    @sayalibhosale1789 Месяц назад +2

    ❤🌹 ताई अधिकारी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

  • @SantoshAhire123
    @SantoshAhire123 Месяц назад +1

    वाडा उचलताना खुप मजा येते या शेतातुन त्या शेतात 😊😊 मी लहान होतो तेव्हा घोडा असो या घोडी मी त्याच्यावर बसायची खुप आवड होती अजुन पण आहे मेंढरे चे केस कापताना एक दुसऱ्या ला मदत पण करत असता 😊😊 खूपच छान ताई साहेब अशीच माया असु द्या 😊😊

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Месяц назад +2

    ताई साहेब सरकारी अधिकारी खूप छान 👏

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 Месяц назад +2

    सिंधु दादा खूप अभिमान वाटतो तुमच्या बहिणी चा🎉🎉🎉

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 Месяц назад +1

    आम्हाला पण असं माहेर पाहिजे होतं खुप छान

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 Месяц назад +1

    Great ahet nanandbai 🙏🏻❤️

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Месяц назад +7

    बानाई ताई तुमच्या आई दादानी मुलांना चांगले संस्कार केले आहे त्यांच्या नशीबानि सुना पण छान भेटळ्या एक नंबर कुटुंब आहे तुमच मेहनती

  • @mokindalad35
    @mokindalad35 Месяц назад +2

    आई अधिकारी असुन सुद्धा मुलिचे नाव कस्तुरी ठेेवले छान खुपच सुंदर. माझ्या मुलाचे नाव गजानंन खर तर ते माझ्या आईने ठेवलय ति आज हयात नाही.व नातवाचे नकुल ठेवले आहे......मि Asi परभणी पोलिस.

  • @user-jj2cm7lt3o
    @user-jj2cm7lt3o Месяц назад +4

    ताई चा खुप अभिमान वाटला

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Месяц назад +4

    Very beautiful video ❤❤

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Месяц назад +5

    👍👍खूप हुशार आहे

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Месяц назад +1

    अधिकार बाईचा छान व्हिडिओ आहे 👌👌🚩🚩

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Месяц назад +6

    ❤❤❤...नमस्कार.....छान मस्तच........ ❤❤......❤...

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 Месяц назад +1

    वन अधिकारी ताईंना माझा दंडवत👍🙏

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 Месяц назад +19

    कौतुकास्पद आहे सर्व कुटुंब. 🙏

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Месяц назад +5

    खुप खुप छान

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Месяц назад +1

    अहंकार गर्व मी पणा नसलेल्या अधिकारी मॅडमना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Месяц назад

    Nice video Tai.God Bless u All Guys.

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Месяц назад +2

    खूप छान ताई साहेब🎉🎉

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 Месяц назад +2

    Khup sunder

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Месяц назад +1

    Banai great woman 🙏🙏🙏👍👍👍👍

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Месяц назад

    ❤how peaceful u carry on ur life v all learn from u.

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 Месяц назад +13

    अधिकारी ताईचा एक नंबर व्हिडिओ

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Месяц назад +2

    अतिशय सुंदर हिडिओ 👌

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Месяц назад +1

    खूप छान परिवार आहे 👌🏼👌🏼👍🏽👍🏽🙏🏼🙏🏼सलाम

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 Месяц назад

    What a great family,,.,💐🥰👏🌹👍

  • @gokarnadeshpande-uo8dl
    @gokarnadeshpande-uo8dl Месяц назад +2

    खुप छान ताई 🎉

  • @RekhaDaundkar-xo2fd
    @RekhaDaundkar-xo2fd Месяц назад +4

    छान ❤

  • @sujitsurve5394
    @sujitsurve5394 Месяц назад +26

    मला एक दिवस तरी तुमचं जीवन जगायचं आहे

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Месяц назад +8

    खूप छान ह्वीडोओ बानुताई आम्हाला खूप अभिमान वाटतो ताई दादा ❤❤❤❤ मी खूप बघते तुमचे‌ ह्वीडोओ तुम्ही एकदा तरी आम्हाला भेटचिला का

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Месяц назад +1

    वंजीना माझा नमस्कार छान आपले माहेर आपली असलेली या। कामाशी मातीशी नाळ ❤❤❤❤❤🙏🙏

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k Месяц назад

    मी आज सकाळी बानू ताईचा आजारपणाचा व्हिडिओ पाहिला खूप वाईट वाटलं मला

  • @madhurisavangikar3630
    @madhurisavangikar3630 Месяц назад

    मस्त.खूप छान.👌👌

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 Месяц назад +2

    कस्तूरी 😍बाणाई 🙏🙏💐💐👌

  • @RavindraSalve-qu7ff
    @RavindraSalve-qu7ff Месяц назад +3

    खूप छान किसान कधी येणार

  • @sohampro4434
    @sohampro4434 Месяц назад +2

    खूप छान 🎉🎉🎉

  • @vitthalthote4872
    @vitthalthote4872 Месяц назад

    अगदी छान....

  • @savitachokle8275
    @savitachokle8275 Месяц назад +6

    खूप छान ताई ❤❤❤❤❤

  • @dancingswara
    @dancingswara Месяц назад

    Khup Chan 👌👌

  • @kartikishinde4891
    @kartikishinde4891 Месяц назад

    एकमेकांशी किती प्रेमानं राहता खूप छान वाटतं.