बानाई ताई तुमचे माहेर खूप छान आहे. तुमच्या आजी तर खूप प्रेमळ आहेत.❤ तुमच्या माहेरची माणसं खूप साधी आणि कष्टाळू आहेत. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला अशी आई मिळाली❤❤😍💝
तुमचे सारखे सरल मारगी व अतिशय सजजन लोक बघून बरे वाटले खरी माणूसकी खरे प्रेम मनापासून पाहुणचार। तुमी करता मला एक दिवस तूमचेकडे येऊन राहायचे आहे व तुमाला gift. देणेचे आहे येऊ का
❤ बानाईची आई खूप चांगली आहे अशी आई मला पाहिजे होती मला आई आहे सखी असून सावत्र सखी वागते माझ्या बरोबर खरंच बानाई तु खुप नशिबवान आहेस तुझं सगळं कुटुंब छान आहे
सिद्धू भाऊ आणि बानाई ताई यांची आज्जी खूपच प्रेमळ. नातीला माळवे देण्यासाठी धडपड किती करते आज्जी. विहिरीवर गड्यांच्या बरोबरीने काम केले आहे. बहिण - भावाचे बोलणे एकदम भारी. कुठलाही बडेजाव नाही. माहेरची सर्वच लोकं कष्टाळू आहे. आम्हाला अजून व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल.
ताई खूप प्रेमळ मानस आहेत तुझ्या माहेरची सर्वजण मेहनती आहेत असेच प्रेम राहुध्या काळजी घ्या सुरक्षित राहा देव तुमचे भले करो❤❤
वहीणी तुम्ही खूप नशीबवान आहात सोन्यासारखं सासर आणि माहेर मिळालय👍😊😍
बाणाई बाई हिच आपली श्रीमंती (आपली माणसे,शेती-भाती ,दुभती जनावरे आणि आपल्या कुटुंबातील प्रेमळ जीव लावणारी माणसे 🙏)❤
प्रतेक आईची माया अशीच असते लेकीला कधी रिकाम्या हाताने परत नाही पाठवत काहीतरी पिशवीत भरून देते कारण तिला खूप समाधान मिळत
बानाई ताई माहेरची सर्व लोक कष्ट करताना बघून मन भरून आले. सर्वांना चांगले आरोग्य लाभो ही प्रार्थना🎉
बाणाई तुमचे माहेर खूप छान आहे आज्जी तर लय भारी आहे तुम्ही एक संस्कांरी मुलगी आहात आणि एक आदर्श सुन ❤❤
प्रत्येक पोरींना माहेरचा वानोळा देणे हे माहेरचा धर्मच आहे बाणाई वैनी 🙏 खुप छान
🙏
बाणाई तुमचे माहेर आणि माहेरची माणसं बघून आपोआपच डोळ्यातून आनंदाश्रू तरळले धन्य तुमचे माहेर मराठी चित्रपट चा सीन बघीतले सारखे वाटते
ताई माहेरची सर्व मंडळी कष्टाळू व दिलदार आहेत . राखीपोर्णिमेच्या सर्वांना सूभेच्छा
🙏
बानाई तुमचं माहेर चे घर नीट नेटके, तिथली 😮माणसे आणि तुमची आई प्रेमळ आणि कष्टाळू आहेत. सर्वजण एकमेकांना सांभाळून घेतात. सुंदर व्हिडिओ.…🙌👌👌❤️
बानाई ताई तुमचे माहेर खूप छान आहे. तुमच्या आजी तर खूप प्रेमळ आहेत.❤ तुमच्या माहेरची माणसं खूप साधी आणि कष्टाळू आहेत. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला अशी आई मिळाली❤❤😍💝
माझी पण आजी अशीच प्रेमळ आहे.🙏 माणुसकी जपणारी शेवटची पिढी.
बानाई ताई तुमचे कुटुंब मोठं आहे आई बाबा आणि भाऊ यांच्या लाड्क्या आहात आसे वाटते आई ची माया खुप वेगळी असतेच मुलगी आली की आनंद होतोच
बाणाईची आई हया वयात पण किती सुरेख दिसतात. खुपच सुंदर माहेर आहे बाणाईच.
सगळी माणस किती प्रेमळ आहेत् कष्टाळु आहेत हेच खर जीवन जगण आहे सुंदर
आहे त्यात समाधानी आयुष्य जगतात
बघून खुप छान वाटते
Banai खूप सुंदर दिसता सर्व डाग घातले नवीन साडी नेसली लक्ष्मी आहात सिदु दादाच्या घरची आसेच नेहमी आनंदी राहा सर्वगुण संपन्न आहात❤❤❤❤
तुमचे सारखे सरल मारगी व अतिशय सजजन लोक बघून बरे वाटले खरी माणूसकी खरे प्रेम मनापासून पाहुणचार। तुमी करता मला एक दिवस तूमचेकडे येऊन राहायचे आहे व तुमाला gift. देणेचे आहे येऊ का
❤ बानाईची आई खूप चांगली आहे अशी आई मला पाहिजे होती मला आई आहे सखी असून सावत्र सखी वागते माझ्या बरोबर खरंच बानाई तु खुप नशिबवान आहेस तुझं सगळं कुटुंब छान आहे
बाणाईने संपूर्ण ब्लाँग केला .ग्रेट बाणाई .
बानायी आई खूप छान आहे तुमची आई मला माझ्या आजी ची आठवण आली ही जुनी मानस खुप प्रेमळ असतात
मीहेरचा आनंद वेगळाच असतो
बानाईताई किती खूष आहेत
🎉बानाई तुझे माहेर खुप श्रीमंत आहे, खुप छान व्हिडिओ
Khup sunder aahe maher tumcha,
Premal aahe aai..
Kiti sukh aahe ya lokat..
Banaii thanks aamhala maheri anayala..
Gaganat mavena maya tumchi..
God bless you
खूपच सुंदर आहेत सर्व लोक आणी मायाळू पण छान वाटल ❤👌👌👌
बानाई ताई तुज्या माहेरची मानस वहीन्या खुप छान आहेत सासर माहेरची मानस मेहनती आहेत तुजी आजी पाहुन माज्या आजीची आठवन झाली अशीच जीव लावायची
छान व्हिडीओ बनवला बाणाईने माहेर छान आहे 👌👌👌👌
आज्जीची😢 आठवण आली. आज्या असतातच मायाळू❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ भानाई वहिनी खूपच छान आहे तुमचे माहेर आजीपण खूप छान आजीला नमस्कार खूप छान व्हिडिओ
रक्षाबंधन खुप शुभेच्छा बाणाई
बाणाई तुमच माहेर म्हणजे गोकुळ आहे मला माझ्या गावची आठवण झाली. खरोखरच सुंदर छान
छान आहे बाणाईच्या माहरचे वावर व इतर सर्व. तिन्ही भाऊ एकत्र रहातात ते पाहून छान वाटले.
सिद्धू भाऊ आणि बानाई ताई यांची आज्जी खूपच प्रेमळ. नातीला माळवे देण्यासाठी धडपड किती करते आज्जी. विहिरीवर गड्यांच्या बरोबरीने काम केले आहे. बहिण - भावाचे बोलणे एकदम भारी. कुठलाही बडेजाव नाही.
माहेरची सर्वच लोकं कष्टाळू आहे. आम्हाला अजून व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल.
बाणाई आईला पाहीले खूपच छान वाटले तूझ्या कष्टाळू व प्रामाणिक आहे ❤❤
मी आजच माहेराहून आली सातारा हून मुंबई ला .... आई अशीच असते.. काय देऊ आणि काय नको असं होतं तिला.....❤️❤️❤️👍🏻😊
वहिनी माहेरची सगळे चांगले आहेत. तुमच्या वहिनी खूप छान आहेत.
आजी🤗 तर खूप छान आहे. Video खूप खूप छान वाटला ❤❤👌👌👍
Banaai vahiny che Maher che lok khupach premal aahet aani haach premal swabhav tumchat disun yeto ❤❤
खूप छान माहेर आहे तुमचं. प्रेमळ आणि कष्टाळू माणसं आहेत. आजी तर खूपच छान आहेत. 🙏
खुपच छान, सुंदर, अप्रतिम, कुटुंब.
माहेर ते माहेर
❤❤❤❤,खुपच छान, भरपूर माणसं आणि भरपूर काम ,भरपूर आनंदी जीवन
आपली माती आपली माणसं ह्या पेक्षा स्वर्ग सुख काय असतं
छान आहे बानाई वहिनी चे माहेर😘😍 आणि कुटूंब😘 बागायत पण छान आहे 👌
आईच्या मायेला अंत नाही बाणाई खूप छान दिसत आहे माहेरपण चेहर्यावर झळकत आहे आसीच खुष रहा
खुप छान माहेर तुमचं बाणाई एकदम छान कुटुंब
बानाई खुप छान आहे तुम्हच माहेर व सासर खुप आनंद आहे तुम्हच्या कुंटुंबात👍👌💐
ताईच माहेर खूप भारी आहे सगळे चांगले आहेत❤❤❤❤❤👌👌👌🥰🥰🥰🥰
खुप खुप छान बानाई खुप कष्टाळू आहेत तुमच्या माहेरचे अगदी तुमच्या सारखे आहेत
🙏
खूप छान माहेर आहे तुमच बाणाई ❤❤
बाणाईताई हिच खरी माहेरची माणस
बानाई ने खुप छान विडओ बनवला 😊
माहेर छान आहे बाणाई तुझं प्रेमळ आहेत सर्वजण ❣️
ताई तुमची खूप शेती आहे छान वाटले हिरवी गार भाजी सर्व मिळून खूप कष्ट करता
तूम्हाला पाहून माहेर ची आठवण आली बानाई ❤❤
खुप छान बनवला विडीओ बानाईताई सर्व जनच खुप छान आहेत
खूप छान व्हिडिओ व्हिडिओ बघून खरच गावची आठवण आली
बानाई माहेर खूप छान 👌
बाणाईताई छान आहे माहेर तुमचे.❤❤
खूप छान आहे ताई तुमच माहेर 😊
Banai tai khup khush ahet maheri aalyavr...aaji khup chan aahe...aajjich prem khup vegl asty..aai vadil bhau bhavjay chan aahe family tai tumchya maherchi...asch yet java aadhimdhi maheri..
बाणाई भाग्यवान आहेस मायेचं माहेर आणि मायेची माणसं लाभली तुला
फार सुंदर व्हिडिओ बनवला ताई
खूप छान माहेर ...आणि माहेरची माणसे प्रेमळ👍👍
🙏
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
माहेर खूप छान आहे बाणाई .माहेरची माणसे पण। आईची माया काही निराळी च असते .आणि सिदू दादा सारखाच व्हिडीओ छान वाटला .❤❤❤❤
खूप सुंदर आहे माहेर बानाई ताईचे त्यांची आई पण
बानाई,
तुझा आदर्श प्रत्येक सासुरवासी माझ्या बहिणींनी घेण्यासारखा आहे.🥰🥰🥰🥰🥰🙏🌹
खूप छान परिवार आहे बानाई वाहिनी च्या घरचा
🌹🌹 खूप -खुप छान आहे माहेर 👌👌🌹🌹💐💐
🙏
आज्जी किती प्रेमल आहे, माहेर मस्त च
प्रत्येक आई अशीच असते ❤
गाव कोणते आहे
खूप छान बनवला आहे व्हिडिओ, बाणाई, छान!
बाणाई खुप छान आहे माहेर ,आजी पण वहिनी सर्व छान❤❤
मस्त आहे माहेर बानाई ताई ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Khup chan sanawaralach aaply mansachi bhet hote. Banai tai tuze maher baghun khup anand jhala
🙏
Khup chaan vlog ahe pahun khup Anand zala aaji pn khup Chan ahet😊
Chhan khup chhan Maher aahe Tai saheb
खुप छान आहे तुमचे माहेर 👌🏻
Maher chi manse khup premal ahe❤❤🎉🎉asech anandi raha 🎉🎉
खूप छान आहे बानाईचे माहेर
Banai khup hushar aahe. Ekti ne sampurna video kela 🎉. Shabbat.khup chan aahe maherchi manse.....from London
बाणाई ताई खूप छान व्हिडिओ बनवला. माहेर म्हणजे लेकीला जणू काही स्वर्गच.
🙏
खूप चं छान आहे माहेर बानाईताई
Maher tumch chhan aahe ❤ aaichi Maya pan❤
Khup chan family..
Great aahet sagle
माझ्या आवडता सगळेत भारी ब्लाॅगर ❤ ❤ काहिहि फालतू नसते ब्लाॅग मध्ये 😊
छान व्हिडिओ बनवला बाणाई वहिनीने सुंदर🎉🎉
बानाई ताई माणस सगळेच चांगली आहेत.पण आपल्या माहेरची घोडा फारच छान व सदृड आहेत.
खुप छान ❤❤🎉🎉
Chan aahe 👌👌vahini tumche maher 🥰bhau, vahini, ajji 👌🥰🥰
Tumci Aaji khup mayalu ahe. Maher pn chan ahe❤❤❤❤
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Mast aahe maher banai tai 😊
Aaji khup chan ahet mala majya aajichi aathvan zali👌🙏
खूप छान व्हिडिओ होता❤❤
Khup chan banai❤
Mast video banvala Tai maherche ghar aani manse dakhavli khupch chan
खूप छान बनाई ❤
जय मल्हार पावने
Khup chhan video
1 नंबर माहेर तुमचे ताई, माय तर माझ्या आजी वानी हाय 🙏
एकच नंबर ताई व्हिडीयो तुमच माहेर पण छान आहे तुम्ही दोघं यांना आमच्या इकडे मंचरला