Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
बाणाई ताई, मला माहित आहे, तुम्हला खूप कस्ट आहेत, जीवन खूप खडतर आहे, पण आनंद एवढा आहे, कि आम्ही बिल्डिंग मध्ये राहून सुद्धा एवढा आनंद मिळवू शकत नाही,
तुमी सर्व सण चांगल्या पदतीने साजरे करतात, बाणाई ताई च्या, पुरणपोळी पाहून मला माझ्या आईची आठवण आली, आजझ्या बायकांना कुठे येतात, धपट्ट्या, दिवाळीचा फ़राळ, सगळं विसरा आता.
खुप छान रेसिपी केली वाहिनीने दादा धनगरी जीवन खुप कष्टाचे ❤🎉
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
खूप छान व्हिडिओ....धनगरी जीवन खूप अवघड आहे...🎉🎉🎉🎉
दादा आप ल्या पेक्शा छान वातावरणात जीवन जगतात हजार रूपय देतो म्हटल तरी पण शेळ्या मेढया च दुध ओषधा ला पन मिळणार नाही
खूप सुंदर video खूप कष्टाचे जीवन आहे धनगरांच.
एकदम भारी. माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म.👌👌🙏
धनगरी जीवन RUclips channel बघा एक नंबर😊😊
अनिल दादा स्वतः आश्रम शाळेत शिकलेले आहेत आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो दादा तुमचा सहवास लाभला..
खुप खुप धन्यवाद दोस्ता 🙏🤝तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान मेंढपाळ बांधवांना थोडा वेळ थांबून रस्ता दिलातर काय बिघडले आकरा मेंढर धडकवून नुकसान झाले आहे असे करू नका रस्ता हा सर्वांचाच आहे ❤❤🎉🎉
Khupch chhan aahe video tumhi pratuakshat jo bhet ghetli khup chhan vatal
Chan dhakvla video..dada 👌👌 shidu dada che ani bhanai Vahini che dhangiri jivan video pan khupch chan astt 1 no 👍👍😍🤗
Ekdam bhari video banavale Dada Dhangar lok jivan baghalya bhetale pota sathi kiti kabad kusth karatat hat's off aahe 🙏🙏
Chikodi la Mazya Mama Rahatat❤❤
शिमला मिरची, भाजीची रेसिपी बनवा ना वहिनी ❤️❤️ love from chandrpoor❤️❤️
खूप छान व्हिडिओ आहे दादा
Khup khup Chan
दादा ताई एकच नंबर ❤❤
खुप छान 👍🏻🙏🏻🙏🏻
Super❤❤🔥🔥
छान दादा धनगरी जीवन सुद्धा तुम्ही दाखवलं
दादा वहिनी चे विचार आणि संस्कृती खूप छान आहे राम कृष्ण हरी
Super masat
Mendhichya dudhacha khava khupch chhan hoto.
Khup majja aali video bghaychi,mla pn ak dovas yanchya barobar rahaychi echa jhali😅
Ly bhari kam lel dada
Very nice
Amzya gavajawl ahe
भाकरी पण करुन आणल्या का तुम्ही वहिनी
Good news ahe ka 🤰🏻
❤️❤️
Dada.vahini recipe aani dangari jivan kas asth ty hi dakhvle khup khup dhnywadh
🎉🎉🎉
तुम्हचे मिम्सेस परत आई होणार आहेत का तुम्ही परत बाबा होणार आहात काय
Hya tai tar dhangar vat t nahi
बाणाई ताई, मला माहित आहे, तुम्हला खूप कस्ट आहेत, जीवन खूप खडतर आहे, पण आनंद एवढा आहे, कि आम्ही बिल्डिंग मध्ये राहून सुद्धा एवढा आनंद मिळवू शकत नाही,
तुमी सर्व सण चांगल्या पदतीने साजरे करतात, बाणाई ताई च्या, पुरणपोळी पाहून मला माझ्या आईची आठवण आली, आजझ्या बायकांना कुठे येतात, धपट्ट्या, दिवाळीचा फ़राळ, सगळं विसरा आता.
खुप छान रेसिपी केली वाहिनीने दादा धनगरी जीवन खुप कष्टाचे ❤🎉
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
खूप छान व्हिडिओ....धनगरी जीवन खूप अवघड आहे...
🎉🎉🎉🎉
दादा आप ल्या पेक्शा छान वातावरणात जीवन जगतात हजार रूपय देतो म्हटल तरी पण शेळ्या मेढया च दुध ओषधा ला पन मिळणार नाही
खूप सुंदर video खूप कष्टाचे जीवन आहे धनगरांच.
एकदम भारी. माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म.👌👌🙏
धनगरी जीवन RUclips channel बघा एक नंबर😊😊
अनिल दादा स्वतः आश्रम शाळेत शिकलेले आहेत
आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो दादा तुमचा सहवास लाभला..
खुप खुप धन्यवाद दोस्ता 🙏🤝
तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏