दादा जत हे माझे नेहमीचे जाने येणे होत असते, जत ला शिक्षण झालं, वाळेखिंडी गाव आहे माझे तुमचे व्हिडीओ बघितलं की गावाकडची आठवण येते 👍👍खूप खूप मिस करतोय गाव मी, आणि दादा तुमचे गाव बिरूळ आहे ना, माझ्या भावाची सासरवाडी आहे बिरूळ गाव 👍👍👍
खूपच छान दोघेही दिसताय दादा आणि वहिनी तुम्हाला दोघांना कोणाची दृष्ट नको लागायला माझी पण माहेरची देवी यल्लमा आहे आम्हाला मनसोक्त वहिनीला खाऊ द्या नेहमी त्या रेसिपी करतात❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 नवी मुंबई बेलापुर हॉटेल मधल्या जेवणाची टेस्ट कशी आहे ते सांगा दादा वहिनी आम्हाला पण आम्ही पण जाऊ कधीतरी
Kassle congratulations, त्या बाई che किती हाल, hyala kay जाते, mulachya nadat tiche vaat lavto आहे, already teen मुली आहेत्, 4th pan mulgi jhalyavar काय karnar ha,
आता नक्की मुलगा होणार 🎉🎉🎉
👌👌👌👌👌 खरोखरच दादा आज वहिनी ना काही तयारी न करता मनसोक्त जेवणा चा आनंद घेता आला बघा
जय मल्हार दादा वहिनी
धनगरी पोशाख खूप छान
लै भारी
आम्ही दरवर्षी जतला व्हसपेटला दावलमलिक दर्ग्याला येतो व यलम्मा च्या यात्रा ला जातो जत माझं आजोळ आहे शिवाजी पेठेत मामाच घर आहे ❤❤🎉🎉
Chan❤
आहो किती वेळा प्रेग्नेंट
चौथ्या वेळी
@@JayashriJadhav-f4t ok nice
😂😂
जाळ अनं धुर संगच 🔥🔥🔥
भारी व्हिडीओ मस्त
Actually matosree hotells all lunch is all The best ❤❤
जत ओन्ली वन मातोश्री❤❤
खूप मस्त दादा वहिनी.....
नवीन पद्धतीन बघायला भेटलं..... नक्कीच भेट देऊ आम्ही त्या हॉटेल ला
दादा वहिनी एकच नंबर अप्रतिम
Khup Chan distay dada vahini❤👌
खुप छान video
जय महाराष्ट्र!💯🚩
हॉटेल मध्ये आल्या बरोबर स्वामींचा फोटो दिसला आम्हाला तर श्री स्वामी समर्थ 🙏
खुप खुप छान
लै भारी 🎉🎇🎉💞
ek no jevan
दादा जत हे माझे नेहमीचे जाने येणे होत असते, जत ला शिक्षण झालं, वाळेखिंडी गाव आहे माझे तुमचे व्हिडीओ बघितलं की गावाकडची आठवण येते 👍👍खूप खूप मिस करतोय गाव मी, आणि दादा तुमचे गाव बिरूळ आहे ना, माझ्या भावाची सासरवाडी आहे बिरूळ गाव 👍👍👍
हो 🙏👍
@@GavakdachiTaste बिरूळ ला आलो की भेट होईल काय आपली दादा 👍👍
❤❤
दादा वहिनी 🎉🎉🎉
जेवण एक नबर आहे
Mstch
खूपच छान दोघेही दिसताय दादा आणि वहिनी तुम्हाला दोघांना कोणाची दृष्ट नको लागायला माझी पण माहेरची देवी यल्लमा आहे आम्हाला मनसोक्त वहिनीला खाऊ द्या नेहमी त्या रेसिपी करतात❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 नवी मुंबई बेलापुर हॉटेल मधल्या जेवणाची टेस्ट कशी आहे ते सांगा दादा वहिनी आम्हाला पण आम्ही पण जाऊ कधीतरी
आमी पन जत ला आलो की आगोदर मातोश्री ला भेट देणार बर झाल जत मधे हॉटेल झाल ते
🙏🏻❤
मातोश्री हॉटेल एक नंबर जेवण महावीर एक नंबर जेवण
Khup Chan 👌👌👌
जत ला आल्यार आता हॉटेल मातोश्री ला नक्की जेवणार बघा
Godnew aahe ka
Tai preganat ahe ka🎉🎉
Vahini pregnant ahe ka
Ho ahe
Congratulations dada
Kassle congratulations, त्या बाई che किती हाल, hyala kay जाते, mulachya nadat tiche vaat lavto आहे, already teen मुली आहेत्, 4th pan mulgi jhalyavar काय karnar ha,
Kapat chaha hota ky😂😂
Evda sundar 3 muli astana yana mulga kashala pahije..aahkal jastkarun mulich ghar sambhaltat ,aayi vadilana sambhaltat,...vait vatate baghun ki ajun ya lokanchya manat mulga mulgi vhedbhav aahe..mhanun mi aslya lokana subscribe karat nahi..bahutek jo parayant mulga honar nahi toparyant pregnant hotch rahnar vatate..aata tari bas kara already population evda vadhlel aahe thoad tari yogdan dya 5ya sathi
🙏
Ayyo parat 4 tha bal honare kay
Ho mulagi mhanun Darvarshi 1mulgi mulasathi vat baghat...
Vahini pregnant ahe kay