तुमचं खरं आहे, पण गेल्या काही दिवसापासून बाकीच्या जातींचे पोर गव्हर्नमेंट नोकरीला लागून त्यांची घरची आर्थिक परिस्थिती सुधारतात आणि तुमच्या समाजाला नोकऱ्या नाहीत मिळत म्हणून दुसऱ्याचे आरक्षण घालवण्यासाठी उपोषण केलं आणि त्यामागे राजकारण केलं आणि मराठ्यांचीच सत्ता येण्यासाठी प्रयत्न केला, याआगोदर पण मराठ्यांचीच सत्ता होती तेव्हा कोणी उपोषण केलं का? दुसर्यांना नोकऱ्या लागून त्यांची परिस्थिती सुधारायला लागली कि तुम्ही उपोषण चालू केले. याचा अर्थ काय कि तुम्हाला बाकीच्या जातींना पायाखाली ठेवायचे आहे. खरं आहे कां?
भावा संस्कार जातीचे नसतात. घरचे संस्कार चांगलें असले तरी संगत ठरवते. भावा मराठा समाजाच्याच लोकांनी छञपती संभाजी महाराज यांचा सोबत गद्दारी केली म्हणुन छञपती शिवाजी महाराज पकडले गेले. भावा लोकांनी देशमुख मर्डर राजकरण सुरू केल. एका बौध्द माणसाने वडार मुलाला मारल कोणी राजकरणी लोक बोलल नाही. मराठा समांजाच्या लोकांनी धनगर मुलाला मारून टाकलं आणि त्याचा घरच्यांना खुप मारल पण कोणत्याही राजकरण लोकं बोलले नाहित का... असं का होतय...
सर, आज वाल्मिक वर मकोका लागल्यावर परळी मध्ये जे आंदोलन आणि नंगा नाच चालु आहे ते बगुन सगळ्याच जनतेला कळालं आहे कि कोण कुणाला समर्थन करत आहे घरगडी ते 1500 करोड चा मालक 20 वर्षात 15 गंभीर गुन्हे दाखल अस महान समजसेवक वाल्मिक नीं आपल्या समाजाला आणि कार्यकर्ते यांना या यशाचे रहस्य सांगावे.
ओ सेठ rahudya वाल्मीक चे भूषण सगळ राजकारण चालु आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे भिकारचोट बिडकर नेते साले सगळे एकाच माळेचे मणी धन्या, बाज्या, धस, क्षीरसागर सोळंके, पंकजा अहो पुण्या मुंबईत रोज खूण होतात सगळ्याच कुटुंबांवर अन्याय होतोय भारतात खूण झाले किती फाशी किती हे पहा उद्या पोरांना इतिहासात शिकवले जाईल बीड प्रकरण बास करा आता न्यायालय दोशिला न्यायात बसेल ती कठोर शिक्षा देईल
प्रति मोर्चे काढणारे वंजारी नाहीत . मी स्वतः वंजारी आहे मग मी पण गुन्हेगार आहे का? जे मोर्चे काढतात त्यांना काहितरी हवं असत म्हणून काढतात. आणि लोकांना काय चला म्हंटल की चालतात . 4 8 लोकांमुळे बाकीचे वंजारी समाजाला टार्गेट करत आहेत. हे पण चुकीचेच आहे
@@BpBlue तुमचा जातीवाद पाहतोय आम्ही..😅😅 पुण्यात मराठेच जास्त आहेत.. मराठ्यांनी ठरवलं तर पुण्यातुन हुसकावूनच लावलं तर परळीत भिका मागायला जाऊन लागेल...😅
मी obc आहे पण असं आत्तापर्यंत कधीच असं जाणवलं nahi. मी आत्तापर्यंत जो kahi आहे तो फक्त मराठा मित्रामुळे च. खरच असं kahi नाही. कोणीही कोणाच्या सुपारी घेऊन जाती जातीत विष कालवण्याचा प्रयत्न करू नका.
मी पण बीड जिल्यातील आहे, मी मराठा समाजातून येतो, मागील 7 वर्षा पासून पुण्यात आहे, माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहेत. वंजारी समाजाचे बरेच मित्र सध्या सोबत आहेत पण आम्ही कधी जातीचा विषयावरून भांडत नाही, त्यांना कधीच तुम्ही या या जातींचे आहे म्हणून त्रास झाला नाही. काल जो bite दिलाय मुलांनी बीड च्या ते सपशेल खोटं आहे.
@@ishwaryamgar180मुद्दा नीट बघा. आमच्यात ही गुन्हेगार असतील नक्कीच पण आम्ही त्यांचं समर्थन ही करत नाही त्यांचे स्टेटस ही ठेवत नाही आणि बऱ्याच गोष्टी आहेत.
@@dipulmanwar5649, अट्रोसिटी किती प्रकरचा लोकांवर टाकून तुम्ही किती लोकांवर अन्याय केला आहे. तुम्ही ब्राम्हण, मराठा , ओबीसी सगळ्यांवर अन्याय केला तेव्हा कोण काय बोलल..
ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माची फळे मिळतात सामान्य जनता यात भरडली जातेय काल सना सुदीला दुकान बंद करावे लागले सामान्य जनतेची यात काय चूक गुन्हेगारा साठी ठराविक मलाई खाणारे लोक नालायक आहेत
अगदी बरोबर दादा तु एकदम मुद्द्याच बोललास... काल काही राजकारणी भावनेतून त्या पोरांनी उगाच नाटक केले...😡😡. त्यांचा समाज देखील त्यांना शिव्या घालत आहे...🎉🎉 आपला गावगड्यात नेहमीच सलोखा राहणार❤❤... जे गुन्हेगार आहेत त्यांना शाशन झालच पाहिजे...
तुमच्यामुळे शब्द प्रयोग करत आहे,आमचे मित्र आहेत वंजारी,पण आम्ही मानत नाही वंजारी आणि मराठा वेगळे.जे लोकं लाभार्थी आहेत तेच जातीवर बोलतात.आज आरोपीवर मोक्का लावला तर समर्थन करत आहेत परळी मध्ये.
35% ते 40% मराठा समाज महाराष्ट्र मध्ये आहे आणि वंजारी 1.5% ते 2% आहे.. तरी मराठा समाजाने कसलीही दादागिरी केलेली नाही, संविधान आणि न्यायाला धरून आंदोलन चालू आहेत.. मराठा समाजाच्या जागी दुसरा कुठला समाज असता वंजारी समाजाचे नामोनिशाण राहिले नसते ..
मी नांदेड़चा आहे आणि खरच सांगतो वंजारी समाजात जेवढी जातीय कट्टरता आहे तेवढी कुठल्याही समाजात नाही हे मी ठामपने सांगतोय.... मुख्य म्हणजे वंजारी राजकीय लोकांचे उद्दातीकरण विचारुच नका..... आमच्या नांदेड़मधे देखील राजकीय नेते होऊन गेले आणि आहेतही पण हे असला बड़ेजाव मी आयुष्यात बघितला नाही......
मझ्या समोरच्या रूम मध्ये बीड ची मुले, माणसे रहात होती ती न कॉमन सेन्स वापरता सतत सोसायटीतील महिलांकडे पहात असे काहीं दिवसाने ती मुले, माणसे रूम सोडून गेले असे समजले रूम सोडायला लावली.
पुण्याच सोडा मी स्वता बीडमध्ये रिक्षा चालवतो माझा मित्र वंजारी, मी मराठा आम्ही रोज एक मेकां शिवाय एकटे जेवत सुधा नाहीत आम्ही सोबत आहोत एक आहोत राहु.....
मराठा आरक्षणाविरोधी काय काय कसे खेटलेत मराठा समाजाविरूद्ध तरीही मराठा समाज शांतच राहीला.आरक्षण तर कोणाच्या बापजाद्याची कमाईतुन मागत नव्हते.हाक्या सारख्या जमानत जप्तीच्या मागे राहुन काय काय कारनामे केलीत से सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.
सर मि मूळ बुलढाणा जिल्हा तालुका लोनारचा आहे पण माझा जन्म पुण्यातला आहे तुमच्या मराठवाड्या तील बीड सारखा आमचा पुणे जिल्हा नाही आम्ही मराठा पोरांसोबतच खेळलो वाढलो या पुण्य भूमीने सर्वांना आनंद च दिला जातीवादा चे रोप पण पुण्यात जन्मनार नाही ही पोर काहीही सांगतात त्यांना एकच प्रामाणिक सांगणे आहे शिकायला आलात ना चांगल शिका काहीही खोट बोलून श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमि ला बदनाम करू नका.. जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान
@@omiii5763आंदोलन सर्व समाजाचे लोक आहेत परळी मध्ये. त्यांच्या डोक्यावर लिहिले आहे का ते वंजारी आहेत म्हणून. दाढी वाढवून आणि टोपी घालून वंजारी आंदोलन करत आहेत का परळी मध्ये. जातीवाद सोडून तुम्हाला दुसरे काही येत नाही का. लोकशाही आहे सर्वांना अधिकार आहे
दुसरे नाटक करतात आणि फक्त मराठा समाज चांगला हाच खरा जातीवाद व्यायला मूळ आहे. आम्हीच चांगले आणि बाकी खोटे बोलायची गहाण सवय मराठा समाजाला आहे. हिंदवी स्वराज्य एकट्या मराठा समाजाने निर्माण नाही केले. अभ्यास करा
आरोपी हा आरोपीच असतो त्याला जात पात धर्म काही नाही.सद्या राज्यात जे काही चालले आहे ते चूकीचे आहे.आपण शहरात अठरा पगड जातीचे कुटूंब गुण्या गोविंदाने एकत्र राहतो.आपण दोघांनी खुप छान माहीती दिली
जो वाल्मीक कराडला न्याय आहे तो सर्वांनाच न्याय भेटला पाहिजे लातूर मध्ये धनगर समाजाच्या मुलाचा खून झाला आहे त्यासाठी सुद्धा बोला पिंपरखेड मध्ये जालना जिल्ह्यामध्ये एका वंजारी ऊस तोडणाऱ्या माणसाला मारहाण केली आहे मराठा समाजातील व्यक्तीने त्यावर सुद्धा बोला
वाल्मीक कराड कोण आहे हे आम्हाला त्याच्याशी घेणे देणे नाही मी मराठा आहे आणि आमचे वंजारी भाऊ आहेत. त्या कराड मुळे आम्ही भाऊ भाऊ अलग होणार नाहीत.जय जवान जय आर्मी मॅन
एका जातीला त्रास होतो हा केलेला राहुल कुलकर्णी यांचा विडिओ वेगळ्या हेतूने केलेला आहे असं कुठेही होत नाही. पुणे म्हणजे परळी नाही.आरोपीच जर कोण समर्थन करत असेल तर समर्थन करणाऱ्याला का जवळ करायचं
लोकशाही ह्या देशाला संपवणार...कारण ह्या लोकशाहीचा सगळ्यात जास्ती फायदे नेते लोकांना होतो आणि जर त्यांना फायदा होत नसेल तर नेते लोक समजामध्ये फूट पाडतात...आणि ह्या हव्यासापोटी देश समाज संपणार... जय शिवराय❤
मराठ्यांना काय दोष देता. माळी, वंजारी, आणि वाणी ह्या समाजंनी मागासवर्गीयांचा हक्काचा नोकऱ्या खाल्ल्या. गरीब गरीब च राहिले. आणि हे 3 समाज खूप श्रीमंत झाले. ह्यांना मागासवर्गीयांचा लिस्ट मधून काढल पाहिजे.
हे मराठा समाजाचे संस्कार आहेत शब्बास भावानो कोणावरही खोटे आरोप न करता सत्य मांडले
तुमचं खरं आहे, पण गेल्या काही दिवसापासून बाकीच्या जातींचे पोर गव्हर्नमेंट नोकरीला लागून त्यांची घरची आर्थिक परिस्थिती सुधारतात आणि तुमच्या समाजाला नोकऱ्या नाहीत मिळत म्हणून दुसऱ्याचे आरक्षण घालवण्यासाठी उपोषण केलं आणि त्यामागे राजकारण केलं आणि मराठ्यांचीच सत्ता येण्यासाठी प्रयत्न केला, याआगोदर पण मराठ्यांचीच सत्ता होती तेव्हा कोणी उपोषण केलं का? दुसर्यांना नोकऱ्या लागून त्यांची परिस्थिती सुधारायला लागली कि तुम्ही उपोषण चालू केले. याचा अर्थ काय कि तुम्हाला बाकीच्या जातींना पायाखाली ठेवायचे आहे. खरं आहे कां?
भावा संस्कार जातीचे नसतात.
घरचे संस्कार चांगलें असले तरी संगत ठरवते.
भावा मराठा समाजाच्याच लोकांनी छञपती संभाजी महाराज यांचा सोबत गद्दारी केली म्हणुन छञपती शिवाजी महाराज पकडले गेले.
भावा लोकांनी देशमुख मर्डर राजकरण सुरू केल.
एका बौध्द माणसाने वडार मुलाला मारल कोणी राजकरणी लोक बोलल नाही.
मराठा समांजाच्या लोकांनी धनगर मुलाला मारून टाकलं आणि त्याचा घरच्यांना खुप मारल पण कोणत्याही राजकरण लोकं बोलले नाहित का...
असं का होतय...
@@padmakarbhosale7385 🤣🤣😂😛😛
@@padmakarbhosale7385 तुझा समाज आणि तुमचे संस्कार तुमचा जवळच ठेवा.जाती चे संस्कार असतात हे फक्त तुमच्या कडून कळते.
सर, आज वाल्मिक वर मकोका लागल्यावर परळी मध्ये जे आंदोलन आणि नंगा नाच चालु आहे ते बगुन सगळ्याच जनतेला कळालं आहे कि कोण कुणाला समर्थन करत आहे घरगडी ते 1500 करोड चा मालक 20 वर्षात 15 गंभीर गुन्हे दाखल अस महान समजसेवक वाल्मिक नीं आपल्या समाजाला आणि कार्यकर्ते यांना या यशाचे रहस्य सांगावे.
👍
💯
👍
ओ सेठ rahudya वाल्मीक चे भूषण सगळ राजकारण चालु आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे भिकारचोट बिडकर नेते साले सगळे एकाच माळेचे मणी धन्या, बाज्या, धस, क्षीरसागर सोळंके, पंकजा अहो पुण्या मुंबईत रोज खूण होतात सगळ्याच कुटुंबांवर अन्याय होतोय भारतात खूण झाले किती फाशी किती हे पहा उद्या पोरांना इतिहासात शिकवले जाईल बीड प्रकरण बास करा आता न्यायालय दोशिला न्यायात बसेल ती कठोर शिक्षा देईल
मी परळीत राहतो पण आंदोलनात नाही.
माझा छत्रपती शिवाजी महाराजनी खूप चांगले विचार दिलेत समाजाला ..हीच आपली कमाई...
मराठा हा सर्व धर्माला घेऊन चालतो आणि चालत राहणार ... ❤ आणि घरातील मोठा भावाला नेहमीच दुजाभाव होतोच
@@rishubal5669 तुमचे नेतृत्व नको आहे आम्हाला आता
@@rishubal5669 तुमचे नेतृत्व नकोच आम्हाला आता
@ बळजबरी नाही कुणाला ... आम्ही आमचे सक्षम आहोत
@@BpBlue शुभेचा
@@rishubal5669थॅंक्स. साडे तिनशे वर्षांपासुन लुटमार सहन नाही करणार कुणीच.
या प्रतिमोर्चे काढणाऱ्यामुळे वंजारी समाजाची व बीड / परळीची प्रतिमा मलीन झाली आहे .
हाके आणि भुजबळ😂😂
आम्ही नाही त्या मोर्चात. त्यांनी मलई खाल्ल्ली असेल ते आहेत त्या मोर्चात.
@@ABC-PQR-XYZछान
प्रति मोर्चे काढणारे वंजारी नाहीत . मी स्वतः वंजारी आहे मग मी पण गुन्हेगार आहे का? जे मोर्चे काढतात त्यांना काहितरी हवं असत म्हणून काढतात. आणि लोकांना काय चला म्हंटल की चालतात . 4 8 लोकांमुळे बाकीचे वंजारी समाजाला टार्गेट करत आहेत. हे पण चुकीचेच आहे
@@dnyanrajsolunke9867bhujbal nahiy tidhe mahit kar
Tyna maratha cha virodh nahi kela
मराठा समाज संगळ्याना सोबत घेऊन चालनारा समाज आहे हो....... Proud you MARATHA⚔️
असं दिसलं नाही कधी. Ncp चे लोक, आँफीस मधे जाती वरुन खुप कट कारस्थान करत असत. सोसायट्यांमधे पण हेच चालते.
हे फक्त मराठ्यांना वाटत... एक नंबर चा जातियवादी समाज आहे
@@MsDownloader40एनसीपी च आहे ना सामान्य मराठा आहे का
@@Balu-t4u बाकी जातीन्ना कचाकच घोडे लावेल, घरात घुसून मारू, इत्यादी बोलणारे गृहस्थ तुमचे श्रद्धास्थान आहे. आणि तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणार होय??
@@MsDownloader40maratha sobt kiti caste jatat bagh re
Mundya
मराठा समाज भावनिक आणि एकमेकांना आधार घेऊन चालणार आहे हे सत्य आहे...
@BpBlue आपली पातळी किती आहे याचं दर्शन केलं
जयोस्तू मराठा
@@BpBlue
तुमचा जातीवाद पाहतोय आम्ही..😅😅
पुण्यात मराठेच जास्त आहेत..
मराठ्यांनी ठरवलं तर पुण्यातुन हुसकावूनच लावलं तर परळीत भिका मागायला जाऊन लागेल...😅
@@Don-x9bमित्रा मी परळीचा नाही.मी सांगोलाची आहे हाके सरांचा बांधव . आणि तुझी औकात नाही मला हुसकावून लावण्याची
मी obc आहे पण असं आत्तापर्यंत कधीच असं जाणवलं nahi. मी आत्तापर्यंत जो kahi आहे तो फक्त मराठा मित्रामुळे च. खरच असं kahi नाही.
कोणीही कोणाच्या सुपारी घेऊन जाती जातीत विष कालवण्याचा प्रयत्न करू नका.
मी पण बीड जिल्यातील आहे, मी मराठा समाजातून येतो, मागील 7 वर्षा पासून पुण्यात आहे, माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहेत. वंजारी समाजाचे बरेच मित्र सध्या सोबत आहेत पण आम्ही कधी जातीचा विषयावरून भांडत नाही, त्यांना कधीच तुम्ही या या जातींचे आहे म्हणून त्रास झाला नाही. काल जो bite दिलाय मुलांनी बीड च्या ते सपशेल खोटं आहे.
भावा एक नंबर बोललास शेवटी संस्कार लागतात 🙏🏻
Apratim bolala
खर आहे तुम्हालाच तेवढे संस्कार आहेत जगात.तुमचीच लाल म्हणायची सवय तुम्हाला पहिल्या पासून आहे.जाती ने श्रेष्ठ ते दाखवायचं
@@ishwaryamgar180 हे तुझे विचार आहेत 😂😂
@@ishwaryamgar180मुद्दा नीट बघा.
आमच्यात ही गुन्हेगार असतील नक्कीच पण आम्ही त्यांचं समर्थन ही करत नाही त्यांचे स्टेटस ही ठेवत नाही आणि बऱ्याच गोष्टी आहेत.
@@ishwaryamgar180 आपण दाखवा मग वागण्यातून... ते कमी च आहे
कायम पाटला सोबत 🔥 मनोज दादा तुम आगे बडे हाम तुम्हारे साथ है 🔥 संघर्ष योद्धा
Kahi garaj nhi tyachi pan fakt salokha
परळीतल्या वंजारी भावना समजत नाही आज परळीत घडतय ते आतेतं चुकीच आहे चार दोन लोक घर भरण्यासाठी समाजाचा बळी देत आहेत
जरांगे मुळे जातीवाद होत आहे
मराठा समाज हा महाराष्ट्रातील संखेने जास्त आहे...पण कधीही मराठा समाजाने बाकी जातीवर अन्याय केला नाही
Khara bola….. bauddh lokanavr atyachar krnare aakde wari kadha
फेकअकाउंट्स काढून लोक फेक का बोलतात बरे😂😂😂
Latur prakran porgi prem karat hoti dhangar mulavar tyacha khun kela
@@dipulmanwar5649भावा थोडे लोक आहेत तसें माफ करून टाका त्यांना.. पण सध्या प्रत्येक समाज जातीवादी झाला आहे.. मराठा त्यातल्या त्यात चांगले आहेत
@@dipulmanwar5649, अट्रोसिटी किती प्रकरचा लोकांवर टाकून तुम्ही किती लोकांवर अन्याय केला आहे. तुम्ही ब्राम्हण, मराठा , ओबीसी सगळ्यांवर अन्याय केला तेव्हा कोण काय बोलल..
खूपच छान .सगळ्यांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे .
आता जातीवाद मागे पडला आहे थोड्या फार प्रमाणात होतो कुठं कुठं या मुलांना सलाम एका बौद्ध बांधवाकडून 💙💙💙
Ek Buddhists saath ek maratha la balidan deva lagali
Aso bar zale ithe up bihar wani aaaropi maratha nahiy
Nahitar upper caste kele aste radgaane
मराठा समाजाचा खासदार झाला हे काही मोजक्या लोकांना पचत नाही.
Vanjari re saral
Baaki obc maratha sobt hota tymul zala
💯
परळीतल्या वंजारी लोक हे अमानवी आणि माणुसकी नसलेले लोक अशी घोषणा व्हावी.
मी स्वतः वंजारी असल्याची मला लाज आहे आज!
ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माची फळे मिळतात सामान्य जनता यात भरडली जातेय काल सना सुदीला दुकान बंद करावे लागले सामान्य जनतेची यात काय चूक गुन्हेगारा साठी ठराविक मलाई खाणारे लोक नालायक आहेत
❤
Laj vatnyachi kahi garaj nahi bhau fakt gunhegaracha samarthan karu naka to kontyahi jaticha aso
भावा तू लाज वाटून घेऊ नको तू न्यायाच्या बाजूने उभा आहेस तू अभिमान बाळग... लाज तर आरोपींना समर्थन करणाऱ्यांना वाटायली हवी
मग कोणत्या समाजात असल्यावर तुला अभिमान वाटला असता....😊
अहो पोराहो त्यांचा समाज असा आहे कितीही प्रवचन द्या
ते तसच वागणार
आलाच का तू शेण खायला
तुमचा समाज कसा आहे?
आतापर्यंत महाराष्ट्राच्या गोरगरिबावर मागासवर्गी्यावर तुमीच अन्याय केला आहे
Shttt anyay kelay Aamhi hoto mhnun tumhi aaj jagu rahile.@@kavitasangale5888
@@kavitasangale5888 ते त्यानी वर लिहिलेलं शंभर वेळा वाच आणि फरक पडला तर ठीक नाही तर जाऊदे 😂
@@kavitasangale5888कोणत्या मराठ्याने अन्याय केला मागासवर्गीयावर?😂नाव सांग एखादं....कधीच काहीच सहन केलं नाहीस तू ,उगी मोघम बोलणारे खालच्या दर्जाचे लोक
लहान जाती संघटीत आहेत परंतू मराठा संघटीत नाही. मराठ्यांनो संघटीत व्हा. नाही तर अनेक संतोष शिंदे होतील. सावधान!
भावा संतोष देशमुख..... शिंदे नाही....
😂😂😂
९० मारून नाव चुकवू नका
चपटी किंग आहेस तु 😂😄😛😛नाव पण माहीत नाही.
@@ravishep768बस रें नासक्या नीट ऐक ते चांगलाच सांगत आहेत
या अभ्यासासाठी आलेल्या मुलांना राखेच्या टिप्परची चिंता कशाला
त्यांचे गावाकडचे आईबाप व भाऊ त्या राखेतून पैसे कमावून यांना इकडे पुरवत असतील..
@@Sujit_j183 😂
मराठा समाजात सर्व समाजांना आदर बाळगतो सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे
वाटत नाही
@@kavitasangale5888कधी पासून दिसत नाही आपल्यला.. मागे वळून बघा.. गुन्हेगारला का समर्थन करता आपण
अगदी बरोबर दादा तु एकदम मुद्द्याच बोललास... काल काही राजकारणी भावनेतून त्या पोरांनी उगाच नाटक केले...😡😡. त्यांचा समाज देखील त्यांना शिव्या घालत आहे...🎉🎉
आपला गावगड्यात नेहमीच सलोखा राहणार❤❤... जे गुन्हेगार आहेत त्यांना शाशन झालच पाहिजे...
दया दादा एक नंबर...❤
परळीला राख,रेती, खंडणी वाल्यांची फार मोठी टोळी
भावा मन जिंकले तू, तुझ्या सारखे विचार पाहिजे..
Correct ❤
ह्या वयात इतकी समज येणे खूप गरजेचं असतं..... सर्वांत
परळीत जाऊन पहा बाकीच्या समाजावर 1जारी किती अत्याचार करतोय 😡
तुमच्यामुळे शब्द प्रयोग करत आहे,आमचे मित्र आहेत वंजारी,पण आम्ही मानत नाही वंजारी आणि मराठा वेगळे.जे लोकं लाभार्थी आहेत तेच जातीवर बोलतात.आज आरोपीवर मोक्का लावला तर समर्थन करत आहेत परळी मध्ये.
हे रक्त आहे ९६कुळी मराठ्यांचे संस्कार, साहस, विश्वास 🙌🚩😊
मला खूप खूप अभिमान वाटतो मी #मराठा आहे
एक नंबर. मराठा समाज म्हणजे मोठा भाऊ. सगळ्यांना समजून घेणारा.
मोठा भाऊ फार जातीवाद करतो
जातीच्या आणि नेत्यांच्या बाहेर पडा मित्रांनो जग खूप सुंदर आहे
समाजाचा आरपी आहे म्हणून समाज मोर्चा काढत आहे त्याच्यावर काहीतरी बोला
जातीवाद पुण्यात होत नाही कारण पुण्यात मराठा ब्राम्हण बहुसंख्य आहे एक 1% जमात नाही
Proud to be Punekar 🎉
Barobar pune madhil maratha hech maratha che dhusham ahe
Kahi kamche nahi pune proper maratha
Bas gund paisa cha maj asel
Gadkille aso shiv karya 0
मराठी माणसाची संस्कार मराठा माणसाची संस्कारी चांगलीच आहे संस्कार बोलतात
सगळी तर मराठीच माणस आहेत की
खरं बोलतोय भाऊ हा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
35% ते 40% मराठा समाज महाराष्ट्र मध्ये आहे आणि वंजारी 1.5% ते 2% आहे.. तरी मराठा समाजाने कसलीही दादागिरी केलेली नाही, संविधान आणि न्यायाला धरून आंदोलन चालू आहेत.. मराठा समाजाच्या जागी दुसरा कुठला समाज असता वंजारी समाजाचे नामोनिशाण राहिले नसते ..
काल ज्या बांधवांनी बाईट दिली त्यांचे हके धनंजय मुंडे वाल्मीक कराड यांच्या सोबत फोटो आहेत
Nav kay ahe tyacha
Good, छान बोलला चांगले विचार आहेत
खुप छान बोललात भावांनो
शेवटी गुन्हेगाराला जात नाही ,पैसा हीच त्याची जात आणि त्याचे समर्थन करणं म्हणजे स्वतःच्या जातीलाच घोडा लावणे ..
मी तुमच्या बरोबर आहे. मी मराठा आहे. तुमच्या बरोबर ठाम आहे.
101%खर आहे भाऊ हेच विचार सर्वांचे हवे
मी नांदेड़चा आहे आणि खरच सांगतो वंजारी समाजात जेवढी जातीय कट्टरता आहे तेवढी कुठल्याही समाजात नाही हे मी ठामपने सांगतोय....
मुख्य म्हणजे वंजारी राजकीय लोकांचे उद्दातीकरण विचारुच नका.....
आमच्या नांदेड़मधे देखील राजकीय नेते होऊन गेले आणि आहेतही पण हे असला बड़ेजाव मी आयुष्यात बघितला नाही......
मराठा जेवढा जातीवादी तेवढा कोणताच समाज जातीवादी नाही राज्यात आणि देशात
जरा भाऊ लाजवाटली तुला जरानगे बघ आधी कोन जातीवाद पसारतोय जेठा
बरं
१००% बरोबर खूप जातीयवादी असतात हे
सर्वचं जतीत जातीय कट्टरतता आहे आणि कट्टरता नसती तर केव्हाच जाती हद्दपार झाल्या असता .
हा पत्रकार वंजारी समाजाचा आहे..त्यामुळे लय बाजू घेत आहे त्यांची.
जाती जातीत तेढ निर्माण होऊ नये अशी पत्रकारची तळमळ आहे . हीचं भूमिका मराठा पत्रकारांनी व इतर सर्वांनी घ्यावी .
@MM-hv5cd अगोदर परळी चा लोकांना sang
भाई ते सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे
@@Ronaldoghuge3341 गुन्हेगारी la सपोर्ट karaty कसला आलाय सलोखा
@@mangesh2296 जे पाठिंबा देत आहे ते मुठभर लोक आहेत .
मझ्या समोरच्या रूम मध्ये बीड ची मुले, माणसे रहात होती ती न कॉमन सेन्स वापरता सतत सोसायटीतील महिलांकडे पहात असे काहीं दिवसाने ती मुले, माणसे रूम सोडून गेले असे समजले रूम सोडायला लावली.
खरच बोला भावा
भावांनो खर सांगतो,मराठा समाज खूप मोठ्या मनाचा आहे.हे सत्य आहे,
पुण्याच सोडा मी स्वता बीडमध्ये रिक्षा चालवतो माझा मित्र वंजारी, मी मराठा आम्ही रोज एक मेकां शिवाय एकटे जेवत सुधा नाहीत आम्ही सोबत आहोत एक आहोत राहु.....
मराठा आरक्षणाविरोधी काय काय कसे खेटलेत मराठा समाजाविरूद्ध तरीही मराठा समाज शांतच राहीला.आरक्षण तर कोणाच्या बापजाद्याची कमाईतुन मागत नव्हते.हाक्या सारख्या जमानत जप्तीच्या मागे राहुन काय काय कारनामे केलीत से सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.
सर मि मूळ बुलढाणा जिल्हा तालुका लोनारचा आहे पण माझा जन्म पुण्यातला आहे तुमच्या मराठवाड्या तील बीड सारखा आमचा पुणे जिल्हा नाही आम्ही मराठा पोरांसोबतच खेळलो वाढलो या पुण्य भूमीने सर्वांना आनंद च दिला जातीवादा चे रोप पण पुण्यात जन्मनार नाही ही पोर काहीही सांगतात त्यांना एकच प्रामाणिक सांगणे आहे शिकायला आलात ना चांगल शिका काहीही खोट बोलून श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमि ला बदनाम करू नका.. जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान
असे विचार करणारे फारच कमी आहेत भावानो तुमचे विचार मनात रुजवण्यासारखे आहेत तु भैया या विचाराची बीड जिल्ह्यातील लोकांना खरी गरज आहे जय श्रीराम
अरे बिड ची मुले धनंजय मुंडे निवडूण आल्यावर पुण्यात त्याचे बॅनर घेऊन घोषणा देत होते..💯💯
भावा मानलं तुला,या विचारांची गरज आहे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला,शेवटी आरोपी हा आरोपी असतो त्याला कोणतीही जात नसते.
अगदी योग्य मार्मिक मांडणी केली आहे.😢
कुणी जातीवर बोलू नका महिलेवर बोलू नका गुन्हेगार हा गुन्हेगारच आहे पण त्याची जात टारगेट करू नका इतर समाजाचे गुन्हे लपवू नका
जात टार्गेट करू नका म्हणतोय मग परळी मद्ये मोर्चे आंदोलन का करत आहेत वंजारी लोक जरा सांगशील का ?
@omiii5763 जशी पोलीस कर्मचारी महिला पोलीस यांच्यावर हाले झाले आहेत तेच का
He Walya cha pillanna sang. Khote target che video karat aahet.
@@omiii5763आंदोलन सर्व समाजाचे लोक आहेत परळी मध्ये. त्यांच्या डोक्यावर लिहिले आहे का ते वंजारी आहेत म्हणून. दाढी वाढवून आणि टोपी घालून वंजारी आंदोलन करत आहेत का परळी मध्ये. जातीवाद सोडून तुम्हाला दुसरे काही येत नाही का. लोकशाही आहे सर्वांना अधिकार आहे
बरोबर आहे मराठा समाजामध्ये अशे कित्येक डॉन आहेत मोकका अंतर्गत पण ते त्याचे समर्थन करत नाहीत .
शाबास भावा मानल तुला हे खरे संस्कार दिले आहेत तुला समाजाने, सॅल्युट तुला
एवढ मनमोकळ दोन्ही समाजातील मित्रांनी पुढं आल पाहिजे....दरी कमी होईल 🎉
भावा खरचं मन जिंकलस तू आमचं छान संस्कार आहेत तुमच्या आई- वडिलांचे Proud of you 🙏
आगदी योग्य उदाहरण दीलस भावा
खूप छान विचार मांडले आहेत , आणि तुमच्यासारखे भावी नेते महाराष्ट्रात उदयाला यावे.
एक नंबर कडक बोला 🔥🔥🔥
हे मराठा समाजाचे संस्कार आहेत नाहीतर काल एका चॅनलवर मुलाखत बघितली वंजारी समाजाच्या मुलांची काय नाटक करत होते रडण्याचं.
दुसरे नाटक करतात आणि फक्त मराठा समाज चांगला हाच खरा जातीवाद व्यायला मूळ आहे. आम्हीच चांगले आणि बाकी खोटे बोलायची गहाण सवय मराठा समाजाला आहे. हिंदवी स्वराज्य एकट्या मराठा समाजाने निर्माण नाही केले. अभ्यास करा
खरे वास्तव मांडल मित्राणे
ज्यांनी केले ते भोगतील आरोपी ला जात नसती❤ श्री विठ्ठल सर्व धर्म समभाव
माझा मराठा समाज पवित्र आहे आणि अंनत आहे 🚩🚩
ज्यांनी त्यांनी दादागीरी ला कंटाळून परळी सोडली त्यांच्या कडून भयानक स्थीती ऊजेडात येईल
आरोपी हा आरोपीच असतो त्याला जात पात धर्म काही नाही.सद्या राज्यात जे काही चालले आहे ते चूकीचे आहे.आपण शहरात अठरा पगड जातीचे कुटूंब गुण्या गोविंदाने एकत्र राहतो.आपण दोघांनी खुप छान माहीती दिली
ग्रेट विचार आहेत,,,,,, दादा,,,,,, 👍
समाजात एक किडा वाईट असला तर सगळा समाज वाईट नसतो त्यामुळे कोणी आपापसात वाद घालून स्वतचा टाईम त्यात वाया घालू नका
जो वाल्मीक कराडला न्याय आहे तो सर्वांनाच न्याय भेटला पाहिजे लातूर मध्ये धनगर समाजाच्या मुलाचा खून झाला आहे त्यासाठी सुद्धा बोला पिंपरखेड मध्ये जालना जिल्ह्यामध्ये एका वंजारी ऊस तोडणाऱ्या माणसाला मारहाण केली आहे मराठा समाजातील व्यक्तीने त्यावर सुद्धा बोला
सर्वांनी बोलायला पाहिजे. श्रीमंत पैसे देऊन सुटतात गरीबच चिरडले जातात. सर्व समाजात भाऊ.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेऊ दयाल का😂
Aamhi pratimorche nahi kadhnar
Jail madhe ahe to gunha nond tatkal zala ani prakran fasttrack var ahe latur mdhl
ते मोदी च्या हातात😂@@dnyanrajsolunke9867
सर्व समाजाने एकत्र राहणे हिच आपली संस्कृती आहे 🙏🏻
तासले आमच्या रक्तात नाही आम्ही ९६ कुळी मराठा आहोत ❤
वाल्मीक कराड कोण आहे हे आम्हाला त्याच्याशी घेणे देणे नाही मी मराठा आहे
आणि आमचे वंजारी भाऊ आहेत. त्या कराड मुळे आम्ही भाऊ भाऊ अलग होणार नाहीत.जय जवान जय आर्मी मॅन
एक नंबर भाऊ ❤❤❤
एका जातीला त्रास होतो हा केलेला राहुल कुलकर्णी यांचा विडिओ वेगळ्या हेतूने केलेला आहे असं कुठेही होत नाही. पुणे म्हणजे परळी नाही.आरोपीच जर कोण समर्थन करत असेल तर समर्थन करणाऱ्याला का जवळ करायचं
एकदम बरोबर
बडे साहेब सलाम तुमच्या कार्याला फाशी होईपर्यंत प्रयत्न चालू ठेवा
हे बरोबर बोलता. धन्यवाद भाऊसाहेब
मराठा समाज हा जातीवाद करणारा नाही.. वंजारी समाजाला कोणीही टार्गेट केल नाही ही गोष्टच डोक्यातून काढून टाका आमची लढाई फक्त गुन्हेगाराशीं आहे 🙏
राहुल कुलकर्णी ला ndtv मुलाखत दाखवा
बरोबर
खुप छान, पन मराठा समाजाने गुंडांना पाठिंबा दिला नाही 🙏🙏🚩
खूप छान
हे आपले संस्कार आहेत एक नंबर
लोकशाही ह्या देशाला संपवणार...कारण ह्या लोकशाहीचा सगळ्यात जास्ती फायदे नेते लोकांना होतो आणि जर त्यांना फायदा होत नसेल तर नेते लोक समजामध्ये फूट पाडतात...आणि ह्या हव्यासापोटी देश समाज संपणार... जय शिवराय❤
जो रडला होता तो त्याच दिवशी 5:00 च्या नंतर हाकेच्या प्रेस मध्ये होता
खरं आहे साहेब
मराठ्यांना काय दोष देता. माळी, वंजारी, आणि वाणी ह्या समाजंनी मागासवर्गीयांचा हक्काचा नोकऱ्या खाल्ल्या. गरीब गरीब च राहिले. आणि हे 3 समाज खूप श्रीमंत झाले. ह्यांना मागासवर्गीयांचा लिस्ट मधून काढल पाहिजे.
Barobar bolala bhava 🙏🚩
मराठा आणि वंजारी लोकात काय फरक आहे, हे ह्या दादा ने सिद्ध केलं... सुसंस्कृत मराठा समाज आहे .... भुरट्या लोकांनी करावं जातीच्या आरोपी च समर्थन
संस्कार संस्कृती रक्तात आसते याच उत्तम उदाहरण म्हणजे हे मुल आहे
चॅनेल वाला त्यानंतच, मी पण पुण्यात राहतो असच काहीच नाही आम्ही लायब्ररी मध्ये सर्व मिसळून राहतो
गुन्हेगारीचे समर्थन करणे म्हणजे आपल्या समाजाचे नुकसान आहे.
खूपच समाजप्रबोधन केले मित्रा
बरोबर आहे भाऊ मि पन वंजारी जय शिवराय जय भगवान
हा भाऊ नक्कीच भविष्यात मोठा नेता नक्कीच होऊ शकतो
Ek No Bhavano❤❤
मराठा समाज हा मुळात संस्कारी अणि हुशार आणि विचाराने पुढारलेला समाज आहे
Bhari 👌👌
सर्वांना सोबत घेऊन चालणार मराठा समाज...❤❤
100 टक्के खरं बोललास भावा....जातीचा आधार घेऊन कोणताही गुन्हेगार सुटता कामा नये....
दादा फार विश्लेषण, धन्यवाद