स्वप्नांच्या गावा । जुंगटी गाव | Swapnanchya Gava | Jungati Village
HTML-код
- Опубликовано: 19 мар 2021
- #spiritofvillages #swapnanchyagava #marathiwebseries #newepisode
अस्वलांच्या दहशतीत जगणारं गाव..
स्वप्नांच्या गावा । मु. पो. जुंगटी | तालुका , जिल्हा - सातारा (महाराष्ट्र) | भाग- 1 | Swapnanchya Gaava | At Post Jungati | Taluka, District - Satara (Maharashtra) | Episode 1
Explorer : Sanket Londhe
Camera Team : Dinesh Satankar, Lalu Barne, Sarvesh Kumbhar
Concept, Voice Over Writing, Editing, Direction : Abhay Mali
गाव बघुन खूप बर वाटलं.. या गावात आमचे मित्र, माजी सैनिक श्री. हृषिकेश कदम यांची प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे, मला खात्री आहे की सरांच्या हातून खूप हुशार विद्यार्थी तयार होतील🎉😊
संकेत जी सर्व प्रथम तुमचे हृदयापासून आभार. तुम्ही स्वप्नांच्या गावा साठी jungati गावात आलात सातारा पासून येवढ्या जवळ अंतर असून दुर्गम भागातील या गावातील समस्या समाजापर्यंत पोहचल्या...jungati बरोबरच तांबी, जळकवडी अशी बरीच गावे आहेत जे आम्ही डोळ्यांनी बघितले आहेत इतक्या समस्या असूनही तेथील लोक आनंदी आणि प्रेमळ आहेत. त्यांच्या समस्या बघितल्यावर असे वाटते आम्ही किती सुखी असूनही दुःखी असल्या सारखे वाटते... तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
खुप धन्यवाद 🙏
Y❤
जगावेगळी जीवन जगणारी गावे तुम्ही आज जगासमोर मांडता खूप छान काम करत आहात तुमच्या सुंदर कामाबद्दल कुतुहल आहे.
🙏
खुप सूंदर गांव,सूंदर स्टोरी,अतिशय कठिन kastakari गवाची माहिती.👍👌😊☺️
गावाकडील राहणीमान अगदीच त्यांच्यात जाऊन त्यांच्यातील एक होऊन त्यांच्या भाषेत छान मांडता सगळ्यांसमोर, खूप खूप धन्यवाद sir
🙏🙏🙏
धन्यवाद 😊
संकेत भाऊ मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही महाराष्ट्राच्या खऱ्या मातेचे दर्शन मला घडवलं आपली माती आपली माणसं
🙏🙏
कुठून शोधून काढता रे...अशी गाव ...चांगलं हाय चालू कायम ठेवा ....
🙏🙏
आमच्याकडं आशी भरपूर गाव आहेत
अशा लोकांना खरी माणुसकीच्या मदतीची गरज असते...
अनेक ग्रुप .. मंडळे... राजकीय गट...यांनी आपल्या वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम अश्या लोकांना मदत करून साजरे करावेत...त्यांचे आशिर्वाद खूप काही देऊन जातात
Khup chan gaw dakhwala aamhala bhi jaich
खूप आवडल सर तुमच कार्य..... 👌🏻👌🏻
Khup chaan
खूप छान....👍👍👍
सुंदर गाव आहे
Khupp chan...
Baba तुमची छान स्टोरी
Mast
मस्तंच..... No.1
Thanks 😊
खूप छान गावाकडील ayu
दादा खुपच छान
गावाकडच्या लोकांच खडतर जीवन दाखवलं
मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏🙏
🙏🙏
👌👌सुंदर
🙏
खूपच छान, वेगळं गाव, वेगळा अनुभव आणि वेगळी माहिती. धन्यवाद टीम स्वप्नाची गाव
🙏🙏🙏
Supar भाऊ
धन्यवाद😊
👌👌
खूपच सुंदर कलाकृती
धन्यवाद 😊
मस्तंच..!
😊
जय मल्हार🙏🙏
सर्वप्रथम तुमच्या team च आमच्या जिल्हात हार्दिक स्वागत 🙏
आणि video नेहमीप्रमाणे उत्तम 😊👌
Thank u!!
Apratim videos
धन्यवाद
Dada Hyachya Khalti mazaa Gaav ahe Umbari u will enjoy😍
Ok.. यायचा प्रयत्न करू त्या बाजूला पुन्हा...
खूप छान👌👌👏👏
धन्यवाद 😊
खूप छान दादा आतर मन जिवंत असलेली माणसे🙏
हो.. खरय...
Khup sundar bagha yevdya adchani asun sudha samadhan kiti aahe
Sanketji tumchi pratyek story hi atishay apratim ahe ....khup changal kaam kartay tumhi...khup vegali aani apratim sankalpanevar adharit tumhi ha upakram suru kelay... keep going...all the best for you and your entire team 👍👍
Thank you very much 😊
Thanks amchya gavala famous kelya baddal ani khup chhan video ahe khup avdala
🙏🙏
Best
Thanks
एक नंबर भाऊ ❤️
धन्यवाद 😊
Nice
भाऊ...तुमचा भारी उपक्रम राबवताय...ग्रामजीवनाची भन्नाट अनुभुती..
🙏🙏🙏
खुप जवळून खेडगाव पहायला मिळाल खरोखर मनापासून धन्येवाद दादा💖
धन्यवाद 😊
Sanket ... Thanks dear, for the exploration.. too 👍
😊
👌
🙏
जुंगटी गावातील लोकांचे जीवनमान खरच खुप खडतर आहे.वन्यप्राणी त्रास देत असुनही न घाबरता कठीण परिस्थिती त सामना करतात .
तरीही आनंदी राहतात.
संकेत भाऊ व अभय माळी सर तुमच्या टिमचे कौतुकास्पद काम आहे .दुर्गम भागातील माहिती प्रश्न खडतरजीवनमान समाजा समोर मांडत आहात मनपुर्वक धन्यवाद.
🙏🙏🙏
Great !! ♥️
Thanks 😊
Janki jeevan samaran Jay Jay ram💐
Ikde bhetel ka aamala Ghar khup Sundar aahe vatavar aamala tikde rahyala aavdel
एकदम मस्त 👌👌👌
🙏
Thank u!!
@@SpiritOfVillages छान आहेत video आताच subscribe kela👌👌
गावाच्या गप्पा🙂👌
🙂🙂
Sir. Ajjini sangitlya paramane. Karagav khup Chan gav ahe akda nakki bhet dya. He gav fkt 4 gharanche ahe khup interesting story ahet hya gava Madhe
तुझ खुप कौतुक करतो !
धन्यवाद 😊
❤️🙏❤️
😊
👍
🙏
I miss you my village
Thanks for coming ❤️ its are honours
🙏🙏🙏
Dada tula khup Chan shubhecbha spirit of villages amhala tuze kam he sarvansathi Prerna dayak ahe naturally tuzesobat ekhade durgam gavala bhet deyachi ahe mala sandhi milel Ka 💐💐💐💐💐👌👌👌❤️❤️❤️❤️👍
धन्यवाद... ठरवुन जात नाही कोणत्या गावाला.. त्यामुळे शक्य नाही...
मुलींचे आई वडील यांनी शिक्षण घेतले असते तर गरिबीत जीवन जगले नसते
Now this is something different channel 💓💓💓 like it,love it subscribe it.,❤️❤️❤️
धन्यवाद 😊
My villeage ❤️
छान आहे गांव 👌
खूप छान गाव आहे तुमचे
Dada chandwadlahi ya ekdaa.
❤👌👌👌
Thanks
गाव गाड्यातल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या 🙏🙏
🙏🙏
ભાઉ.નેચરલ.જીવનઆહે
Dange vata
कोंबडा खायला या म्हणत होत्या दिलदार आजी
गावाकडचे लोक दिलदारच 😊
अशी अनेक गावे आहेत कोयना खोऱ्यात
Dangar vati
गावची मानस किती प्रेमळ आहेत बघा.आजिबाईनी जेवणाचे आमंत्रणच दिले घरी या आमच्या मी तुमच्या साठी कोंबड्यांचे जेवण देते.
हो.. गावची माणसं खूप प्रेमळ...
Kuthe aahe dada aata video yet nahi
😭😭😭
🙏
Next part yacha aahe ka Aani kadhi aahe to next part
Next Sunday
@@SpiritOfVillages ok nakki pahin mi
तूमचा नंबर भेटेल का मला
धनगर वस्ती
हे गाव कोनत्या तालुक्यातील. आहे ते. कळवणे
Description madhe lihilele aahe 😊
सातारा कास पुष्प पठार
दादा प्लस तुमचा मोबाईल नंबर द्या
Khup chaan
धन्यवाद
Nice
Thanks 🙏
Mast
Thanks
Nice
Thank you!!