हा आवाज तरस या प्राण्याचा आहे कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. या प्राण्याचा त्याच्या जिवण क्रमात ठराविक कालावधी असा असतो की हा प्राणी फार जोरात ओरडून कर्कश आवाज काढतो.
मी एक वन्यजीव छायाचित्रकार आहे मला असे अनुभव खूप आले आहेत जेव्हा आम्ही रात्री फोटोग्राफी ला जातो तेंव्हा,आपल्याला जंगल जेवढं दिसत तेवढं नसत जंगल खर रात्री सुरू होत त्यामुळे आपल्याला त्याबद्दल माहिती नाही निशाचर प्रकारचे खूप प्राणी आहेत ते फक्त रात्रीच बाहेर पडतात मी 100% सांगू शकतो हा आवाज कोणत्या प्राण्याच्या आहे हा आवाज गोल्डन जॅकल या प्राण्यांच्या असू शकतो आणि थोडी शक्यता तरस प्राण्याचा असू शकतो कृपया अंध्रध्देच्या बळी पडू नका हा आवाज कुटल्या भुताचा नसून त्या दोनिपेक्की एका प्राण्याचा आहे
हे एकदम सत्य आहे मी पण हा आवाज 15 वर्ष अगोदर आमच्या गावात एकलेला आहे अगोदर आम्हाला पण असेच वाटायचे की हा पक्षी किंवा प्राणी असेल पण एका दिवशी रात्री 8 वाजताच्या सुमारास माझ्या घरा समोर आवाज आला मी घरामध्ये समोरच बसलेलो होतो तरी सुद्धा मला काहीही दिसले नाही आणि तो आवाज एक सेकंद मध्ये अंदाजे 150 ते 200 मीटर एवढ्या दूरवर यायचा एवढ्या फास्ट कोण जाऊ शकतो कुठला पक्षी की प्राणी ?
हे कोणी तरी मूद्धाम करत असणार हे काम नक्कीच टारगट मुलांचे असणार कारण आमच्या कडे अशी घटना घडली होती पण ती अशी होती की आमच्या घरांवर दगड पडायची आम्ही सूद्धा खूप घाबरलो होतो आम्ही रात्र रात्र जागून काढलेल्या आहेत पण नंतर सोडून दिले मग नंतर समजले की गावातीलच मूले होती
मी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आहे हा आवाज माणसचा नाही भुताचा हि नाही असा आवाज मी रोज ऐकतो हा आवाज कोल्ह्याचा आहे जेव्हा तो जखमी असतो किंवा ती पिल्ले देनार असते तेव्हा ती ओरडते😊
हा उद्योग माणसाचाच आहे योग्य पद्धतीने शोध घेणं आवश्यक आहे. जिल्ह्यात किंवा तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक असल्यास शोध घेऊन त्यांना लेखी निवेदन द्या. ते लोक या मागचे सत्य शोधून काढतील.
हा असाच आवाज आमच्या गावात ही येतो आमच्या येथे ही लोक अशीच घाबरली होती परंतु नंतर कळाले की हा आवाज सांबार या प्राण्याचा आहे खूप जोरात ओरडतो हा प्राणी ऐकटा पडला की असा ओरडतो youtube वरती पाहील तर हा प्राणी असा ओरडताना दिसतो
गावातल्या उंडग्या, दारुड्या, किंवा एकत्र येऊन मौज मस्ती करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा कदाचित लोकांची मज्जा करायला आणि स्वतःचा टाईमपास करायला असे उद्योग केले जाऊ शकतात.
एक पत्रकार म्हणून त्यांनी फक्त बातमी कव्हर केली. त्यांनी काहीही त्यांचे मत सांगितले नाही. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर जे यात अधिक चौकशी करतील पोलिस किंवा इतर संघटना इत्यादी... ते यावर प्रकाश टाकू शकतील. फक्त कुणीतरी पुरुष पत्रकार रात्री थांबून स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्यायला पाहिजे होता हे ही खरे.
असा एक प्रकारचा प्राणी असतो.तो अंधारात घणदाट ठिकाणी येतो आणि जोरात येतो.आमचया पुणे पिंपरी चिंचवड ठिकाणी आम्ही लहान असताना एक रोड आहे त्या रोड घनदाट झाडी मुळे दिवसा ही भयान वाटायचे त्या मुळे तिकडे वर्दळ फार कमी असायची.तया वेळी त्या बाजूने असे विचित्र आवाज येत होते खूप लोकं घाबरत ही होते पण अचानक तो आवाज यायचा बंद झाला.एक तर असे आवाज थकलेले प्राणी ओरडत असतात.भुत वगैरे ही अंधश्रद्धा आहे.
पक्षी आहे सर Lockdown मध्ये आमच्या गावीसुद्धा आला होता आम्ही देखील पहिल्यांदाच असा आवाज ऐकला होता अंगावरून शहरा यायचा, रात्री टॉयलेट ला वैगरे गेलं आणि मधेच अचानक ओरडला की भीती वाटायची माझे काका आवाजाच्या दिशेने गेले की आवाज आणखी पुढे पुढे जायचा, एकदा डावीकडून एकदा उजवीकडून यायचा त्यामुळे लोक घाबरले होते की हे नक्की काय आहे पण तो पक्षी असल्याकारणाने तो पटकन एका झाडावरून उठून दुसरीकडे जातो आणि ओरडतो आणि तो एक पक्षी नाही आहे, ती नक्कीच जोडी असेल माझ्याकडे सुद्धा आहे गावची व्हॉइस रेकॉर्डिंग Lockdown मध्ये गणेश विसर्जन नंतर हा आवाज बंद झाला, आणि मग नाही आला आतापर्यंत आणखी एका पक्ष्याच्या आवाजाची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे तो देखील कोणी गावात कधीच ऐकला नव्हता तो पण रात्रीचा ओरडायचा Lockdown मध्ये माणसं दूर झाली पण अनेक प्राणी पक्षी जे आजवर पाहिले नव्हते ते जवळ आले
काबरबीज्जू नावाचा एक प्राणी आहे तो फक्त जमीन च्या आत मध्ये राहतो शकतो तो स्मशानबुमी किंवा काब्रस्तान जवळ राहतो त्याचा ओरडण्याचा आवाज माणसा सारखा आहे तो प्राणी असेल तिथे
हा आवाज माणसाचा वाटतो कुणी तरी गावातील लोकांना भयभीत करीत आहे अस दिसत . कुणाचा तरी कट वाटतो . 8 दिवस पोलीस गस्त लावली की बघाव आवाज येतो का ? दूध च दूध अस पाणी च पाणी होईल.
खरं भुत फुडं आलना तुझ्या मग तुझं गुरुदेव येनार नाहीत तुला वाचवायला . तुलाच हागवन आणि मुतवन दोन्ही 1 सात येनार मग . आम्ही समोरा समोर आमच्या सक्क्या डोळ्यानी भुत भगीतलय गांड फाटती , तेव्हा देव येत नाय वाचवायला आपल्याला , स्वत्हा गोळीगत पळावं लागतं आपल्यालाच . देवाच्या आयचा किडा त्याच्या
मित्र हो हा आवाज कोणत्याही भूताचा नाही, हा आवाज " mountain lion screming आहे" याचाच अर्थ, जंगली वाघाची प्रजाती जी विलाप करते याचा आहे, एखादी महिला रडते असा आवाज आहे हवं तर RUclips वर mountain lion screming सर्च करा व आवाज ऐका, उगाचंच अफवा आहे
हा आवाज कोल्हेचा आहे मी स्वता बघीतल आहे कोल्हेची पिल्ल कुञेनी खाल्ली होती तेव्हा ती कोल्हीन आशीच जोर जोरात ओरडायची ती व्याली ते ठिकाण आणी जिथे खाली ते ठिकाण ती जोरात धावते ओरडते
कबरबिच्चु नावाचा एक खवल्या प्राणि आहे हा जमिनित स्मशानात राहतो जमिनीच्या खाली राहतो हा मुडदे खातो आणि असा जोरात माणसा सारखा ओरडतो ह्याची व्हिडीओ युट्युबवर आहे पहा
हा आवाज तरस या प्राण्याचा आहे कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. या प्राण्याचा त्याच्या जिवण क्रमात ठराविक कालावधी असा असतो की हा प्राणी फार जोरात ओरडून कर्कश आवाज काढतो.
Yes, you can hear it also on RUclips
मी एक वन्यजीव छायाचित्रकार आहे मला असे अनुभव खूप आले आहेत जेव्हा आम्ही रात्री फोटोग्राफी ला जातो तेंव्हा,आपल्याला जंगल जेवढं दिसत तेवढं नसत जंगल खर रात्री सुरू होत त्यामुळे आपल्याला त्याबद्दल माहिती नाही निशाचर प्रकारचे खूप प्राणी आहेत ते फक्त रात्रीच बाहेर पडतात मी 100% सांगू शकतो हा आवाज कोणत्या प्राण्याच्या आहे हा आवाज गोल्डन जॅकल या प्राण्यांच्या असू शकतो आणि थोडी शक्यता तरस प्राण्याचा असू शकतो कृपया अंध्रध्देच्या बळी पडू नका हा आवाज कुटल्या भुताचा नसून त्या दोनिपेक्की एका प्राण्याचा आहे
हे खरं आहे तरस असू शकतो
Sangavla jungle ahe ka?
तरुण भारत किंवा दुसऱ्या मीडिया टीम ने स्टिंग ऑपरेशन करावे👏👏👏👏
शंभर टक्के तरुण मुले असतील स्पिकर लावून मज्जा करत असतील आणि कोणी आल्याची कुणक लागली की पळून जात असतील
आम्ही लहानपणी असेच करायचो...पुन्हा आठवण झाली.
😂😂
पण रोज महिनाभर का करतील ती मुले
हो, यात काही शंकाच नाही.
@@paddy001p AA mi mi❤
हे दात पडलेले कोल्हा आहे .आमच्याकडे याला भालू म्हणतात..करण आमच्याकडे हे दर 15 दिवसांनी असे आवाज ऐकू येतात.
ruclips.net/video/05P100tAIRE/видео.html हा आवाज आहे का
Ho kai??
नकी वाटत असच
Barober ahe
Same मित्रा
आमच्याकडे पण भालू म्हणतात त्यांना
सर्वांनी हिम्मत करून एकत्र मिळून पहावे,
प्राण्यांची जगा माणसाने घेतल्यावर असेच भुतासारखा आवाज येथील लोकांन
हे एकदम सत्य आहे मी पण हा आवाज 15 वर्ष अगोदर आमच्या गावात एकलेला आहे अगोदर आम्हाला पण असेच वाटायचे की हा पक्षी किंवा प्राणी असेल पण एका दिवशी रात्री 8 वाजताच्या सुमारास माझ्या घरा समोर आवाज आला मी घरामध्ये समोरच बसलेलो होतो तरी सुद्धा मला काहीही दिसले नाही आणि तो आवाज एक सेकंद मध्ये अंदाजे 150 ते 200 मीटर एवढ्या दूरवर यायचा एवढ्या फास्ट कोण जाऊ शकतो कुठला पक्षी की प्राणी ?
हे कोणी तरी मूद्धाम करत असणार हे काम नक्कीच टारगट मुलांचे असणार कारण आमच्या कडे अशी घटना घडली होती पण ती अशी होती की आमच्या घरांवर दगड पडायची आम्ही सूद्धा खूप घाबरलो होतो आम्ही रात्र रात्र जागून काढलेल्या आहेत पण नंतर सोडून दिले मग नंतर समजले की गावातीलच मूले होती
खरं आहे
MLA hi tsech vatte
बरोबर
रोज रात्री आवाज काढायला त्याला काय दुसरा धंदा नाई का?
ही जी घटना आहे ही गावातील मुलेच करू शकतात, कारण त्यांना गावातील सर्व जागा माहिती असते कुठून जायचं ते पळून जात असतील नंतर त्यांना चांगलं मार द्या...😂
श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@sawantvilas5277 श्री स्वामी समर्थ 🚩🚩🙏🙏
Shree swami samrth🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami samartha
Amchya ikde daha bara divas asla avaj yetoy amhi pannas sath jan jaun pahil tar kay?....😮😮😮😮
मी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आहे हा आवाज माणसचा नाही भुताचा हि नाही असा आवाज मी रोज ऐकतो हा आवाज कोल्ह्याचा आहे जेव्हा तो जखमी असतो किंवा ती पिल्ले देनार असते तेव्हा ती ओरडते😊
May be
May be
Ek mahinya pasoon jakhmi aahe ,bahytek Sanjay raut aasava 😂
दात पडलेला कोल्हा असं ओरडतो... आमच्या गावाकडे चला रोज असे आवाज ऐकायला भेटतात.... काय सगळा खुळ्याचा दरबार आहे..... उगाच भलत्याच आफवा.....
हे अगदी बरोबर आहे..आम्ही पण असा आवाज ऐकतोय जंगलामध्ये .त्या मुळे भिन्यासर्खे काहीही नाही.
ruclips.net/video/05P100tAIRE/видео.html हा आवाज आहे का
Right
खरंच की😂
100%खरं आहे हे आम्ही स्वतः कोल्ह्याला हा आवाज काढताना पाहिलंय. .. आम्ही भीमाशंकर अभयारण्यात राहतो
हे काम काही तरुण मुले पण सर्वाना घाबरवण्यासाठी करत असतील. अफवांवर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना बोलवा सर्व उघड होईल.
हे अंनिस चे काम नाही... हे काही हिंदु संस्कृतीतील नाही ना..
@@ganeshgawade1130 कोनी तुला सांगितलें अ.नि.स. 100%शोधू शकतो बाकी सर्व अंधश्रद्धा पसरवतील.
@@namdevsawant167bsawant8 🤣🤣
अंनिस वाले फक्त आपल्या हिंदूची ठासण्यात गुंगले आहेत.
ज्या वेळी आवाज येतो त्या वेळी गावातील वात्रट कार्टी कुठे आहेत हे पहाणे .
त्यांचा शोध घेतल्यास हा विषय संपुण जाईल....
यावर लवकरात लवकर मार्ग काढून लोकांच्या मनातील भिती धूर करने महत्त्वाचे...
गुरुदेव दत्त असा नामजप करा
Dhur kara😄
कृपया या तलावाजवळ मद्यपान करू नका आणि गावकऱ्यांमध्ये कहर करू नका. शांत राहा आणि आनंदी राहा
लोक तुम्हाला भुते समजत आहे.. आणखी काय वाईट मार्ग!!
😄
हा एका बिज्जू नावाच्या प्राण्याचा आवाज आहे. तो जमिनीखाली राहतो.
या प्रकरनाचे पक्के उत्तर पाहिजे असेल तर ज्योतीकॉलेजचे तज्ञ प्रोफेसराना एक आठवड्यासाठी पाठवावे हि विनंती!
mast story astaat tumacha kade
गावातील लफडेबाज आणि वात्रट लोकांना एका ठिकाणी जमा करा सर्व समजेल 😜
किंवा गावातील एक एक लोकांना एका ठिकाणी गोळा करा आवाज येन बंद होतील 🙏🙏
Jai Shree Ram Ji. Jai Shree Hanuman Ji. 🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊
जागा जमीन बळावण्याची आईडीआ आहे
हा उद्योग माणसाचाच आहे योग्य पद्धतीने शोध घेणं आवश्यक आहे. जिल्ह्यात किंवा तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोक असल्यास शोध घेऊन त्यांना लेखी निवेदन द्या. ते लोक या मागचे सत्य शोधून काढतील.
O my god 🙀
हा अवाज तरस या प्राण्याचा असु शकतो
Barobar
बंद करू शकत नाही
आवाजाची भीती !
अंधश्रद्धा निर्मूलन
समितीची दुटप्पी निती!
अरे त्या श्याम मानव सर यांना बोलवा...सगळे खरे पुरावे ते देतील तुमच्या मनातील भीती घालवतील
१००%बरोबर
Lafanga आहे तों
शाम मानव ...😊😂😂
Ghanta shyam manav, to swataha dattu ahe sala
आवाज उदबिल्ला चा आहे, वाघाची डरकाळी ऐकल्यावर काय हाल होतील तुमचे बाबा !
हे प्राणी आवाज काढतात.१) दात पडलेला कोल्हा २)तरस कधिकधी असा आवाज काढते ३) उदमांजर असा आवाज काढते.
हा असाच आवाज आमच्या गावात ही येतो आमच्या येथे ही लोक अशीच घाबरली होती परंतु नंतर कळाले की हा आवाज सांबार या प्राण्याचा आहे खूप जोरात ओरडतो हा प्राणी ऐकटा पडला की असा ओरडतो youtube वरती पाहील तर हा प्राणी असा ओरडताना दिसतो
ruclips.net/user/shortsCc7_-JSo7lo?si=AaD5CAHqNwNka9_e
मी पण पुण्यात राहतो आमच्या बिल्डिंग खाली रात्री तीन वाजता भयानक आवाज आला बाईचा खरोखर
Record kara an RUclips war upload kara tevdhch 2 paise bhetale tr bhetale
Ase aavaj amchya gavamadhe yeto ,
Parantu to fakt amavshya aani pornimela.
गावातल्या उंडग्या, दारुड्या, किंवा एकत्र येऊन मौज मस्ती करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा कदाचित लोकांची मज्जा करायला आणि स्वतःचा टाईमपास करायला असे उद्योग केले जाऊ शकतात.
बेळगाव म्हणजे कर्नाटक मध्ये एकदम आपलेच मराठी बांधव आहेत आपल्या महाराष्ट्र तच पाहू
पाहिजे च
अरे तुम्ही पत्रकार आहात ना तुम्ही पहिल्यांदा सत्य समजून घ्या नक्की काय आहे ते बघा नंतर लोकांना बातमी दाखवा
एक पत्रकार म्हणून त्यांनी फक्त बातमी कव्हर केली. त्यांनी काहीही त्यांचे मत सांगितले नाही. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर जे यात अधिक चौकशी करतील पोलिस किंवा इतर संघटना इत्यादी... ते यावर प्रकाश टाकू शकतील.
फक्त कुणीतरी पुरुष पत्रकार रात्री थांबून स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्यायला पाहिजे होता हे ही खरे.
माझा अनुभव आहे हा आवाज तरस या प्राण्याचा आहे .मी शंभर टक्के सांगतो थोड्या दिवसात हा आवाज बंद होईल.
असा एक प्रकारचा प्राणी असतो.तो अंधारात घणदाट ठिकाणी येतो आणि जोरात येतो.आमचया पुणे पिंपरी चिंचवड ठिकाणी आम्ही लहान असताना एक रोड आहे त्या रोड घनदाट झाडी मुळे दिवसा ही भयान वाटायचे त्या मुळे तिकडे वर्दळ फार कमी असायची.तया वेळी त्या बाजूने असे विचित्र आवाज येत होते खूप लोकं घाबरत ही होते पण अचानक तो आवाज यायचा बंद झाला.एक तर असे आवाज थकलेले प्राणी ओरडत असतात.भुत वगैरे ही अंधश्रद्धा आहे.
भय भिती,पिडा दूर करण्यासाठी आपण जरूर एखाद्या बौध्द भिक्षूंना, बुद्ध विहारांना,विपस्स्ना कैंन्द्रात भेट देऊन भयमुक्त व्हा!
आपली मुलाखत निष्फळ आहे. निवल टाईम पास आहे.
पक्षी आहे सर
Lockdown मध्ये आमच्या गावीसुद्धा आला होता
आम्ही देखील पहिल्यांदाच असा आवाज ऐकला होता
अंगावरून शहरा यायचा, रात्री टॉयलेट ला वैगरे गेलं आणि मधेच अचानक ओरडला की भीती वाटायची
माझे काका आवाजाच्या दिशेने गेले की आवाज आणखी पुढे पुढे जायचा, एकदा डावीकडून एकदा उजवीकडून यायचा त्यामुळे लोक घाबरले होते की हे नक्की काय आहे
पण तो पक्षी असल्याकारणाने तो पटकन एका झाडावरून उठून दुसरीकडे जातो आणि ओरडतो
आणि तो एक पक्षी नाही आहे, ती नक्कीच जोडी असेल
माझ्याकडे सुद्धा आहे गावची व्हॉइस रेकॉर्डिंग
Lockdown मध्ये गणेश विसर्जन नंतर हा आवाज बंद झाला, आणि मग नाही आला आतापर्यंत
आणखी एका पक्ष्याच्या आवाजाची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे तो देखील कोणी गावात कधीच ऐकला नव्हता तो पण रात्रीचा ओरडायचा
Lockdown मध्ये माणसं दूर झाली पण अनेक प्राणी पक्षी जे आजवर पाहिले नव्हते ते जवळ आले
प्राणि किंवा पक्षी आहे तो उगाच बाऊ करू नका यामुळे शेतातजाणारे लोक भयभीत होतील
Kiti ksht ghetles bhava write krayla😂😮
काबरबीज्जू नावाचा एक प्राणी आहे तो फक्त जमीन च्या आत मध्ये राहतो शकतो तो स्मशानबुमी किंवा काब्रस्तान जवळ राहतो त्याचा ओरडण्याचा आवाज माणसा सारखा आहे तो प्राणी असेल तिथे
हा आवाज माणसाचा वाटतो कुणी तरी गावातील लोकांना भयभीत करीत आहे अस दिसत . कुणाचा तरी कट वाटतो . 8 दिवस पोलीस गस्त लावली की बघाव आवाज येतो का ? दूध च दूध अस पाणी च पाणी होईल.
पण मग तुम्ही कॅमेरामन स्वतः हा आवाज रात्री थाबून व्हिडिओ शूट का नाही करत
वन अधिकारी मारुती चितमपल्ली ना विचाराल तर कळेल
Kahi nahi chidre pohar astil💯
Bhalu awaz😊
Shrri gurudev dat asa नामजप करा .
खरं भुत फुडं आलना तुझ्या
मग तुझं गुरुदेव येनार नाहीत तुला वाचवायला .
तुलाच हागवन आणि मुतवन दोन्ही 1 सात येनार मग .
आम्ही समोरा समोर आमच्या सक्क्या डोळ्यानी भुत भगीतलय गांड फाटती ,
तेव्हा देव येत नाय वाचवायला आपल्याला ,
स्वत्हा गोळीगत पळावं लागतं आपल्यालाच .
देवाच्या आयचा किडा त्याच्या
❤
गाव महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात घ्या आवाज बंद होईल
गावचा पत्ता आणि जिल्ह्याची माहिती दिली नाही की हे गाव कुठे आहे त्याबद्दल पूर्ण माहिती द्या
हे सर्व विडीओ आणि ऑडियो शेयर करुँ नका कारण लोकाच्या मनात आणखी भीति निर्माण होते
ruclips.net/video/05P100tAIRE/видео.html हा आवाज आहे का
@@kauthaku23456
हा आवाज कमी Music जास्त वाटतेय
Ho n mi ha video mde aikl tr mlach bhiti wattiye khupppp😢😢
कोल्हा सारखा प्राणी आहे हा
येणारा आवाज रेकाँर्डिग करू घेणे.
बागुल बुवा!
हा ट्रॅप पण असू शकतो कृपया गावकऱ्यांनी त्या जागी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडतात का हे पोलिसांच्या मदतीने बघावे...
ruclips.net/video/05P100tAIRE/видео.html हा आवाज आहे का
Bhavishya maalika madhe...ya aawajala Maa Bhairavi cha aawaj aahe...yaach prakarche aawaj odisha madhe 4 jilhyat yet aahet...
Panjurli devi cha avaj ahe ha
ase pn asu shkte,belgav karnatak madhe vilin karnyasathi ha ek praytna kelela asu shakto,public ghabarnar ani tithun palayan karnar
0:09
उदबिल्ला च्या आवाजाला घाबरतआहात ? वाघाची डरकाळी ऐकून काय कराल ?
एलेन नक्कीच आहे
मांजर पण खुप जोरात किंचाळते तिचा आवाज कधी रडण्याचा तर कधी जोरात किंचाळते
❤❤❤❤❤
मित्र हो हा आवाज कोणत्याही भूताचा नाही, हा आवाज " mountain lion screming आहे" याचाच अर्थ, जंगली वाघाची प्रजाती जी विलाप करते याचा आहे,
एखादी महिला रडते असा आवाज आहे
हवं तर
RUclips वर mountain lion screming सर्च करा व आवाज ऐका,
उगाचंच अफवा आहे
Ha awaj अस्वलाचं आहे...माणसं सारखे अस्वल ओरडते
Wahhhh 👍🏻👏🏻
@@omkargurav4544 😊 ओमकार सर...मी मारुती चित्तमपल्ली यांची पुस्तके वाचली तेंव्हा अस्वला विषयी सर्व माहिती होती.
@@kavitapawar5614ho kharay tai mi pn read kelel
तुम्ही सातारचे का
Kay wachla
Halli Amazon var vegvrgale speaker aahet je size madhye lahan astat pan tyacha awaj khup motha asato. Kuni tari asa sound lapvun kuthe tari Bluetooth ne operate karit asanar. Gavatalich tarun mule aagavpana karit asnar.
CCTV camera laun bagha
कोल्हा आहे का नाही परिसरात ??
Are to uddar manjar ahe.. Tyncha voice pan human sarkha ahe.
तरूण भारत ची टीम रात्री का नाही थांबली ?
तो पक्ष्याचा आवाज आहे आम्ही आमच्या गावात हातोला तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला स्वतः आवाज ऐकला.......
बरोबर आहे
कोल्हा
सावगाव,,, चा पत्ता काय??
मानसाच.आवाज
आहे
कोणता जिल्हा,, कोणता तालूका,,, कृपया माहिती द्या
आजकाल माणसं प्राण्यांचे आवाज काढतात....
म्हणून प्राणी माणसांचे आवाज काढतात ...😅😅😅😂
😂😂😂😂😂
इथे कुणीतरी एखादे साउंड डिव्हाईस लपवून ठेवले असेल,जे ब्ल्यू टूथ द्वारे दुरून आॅपरेट केले जात असेल.अशी शक्यता आहे.
थोडे दिवस तरुण मुलांनी गावात गस्त घातली तर लवकरच समजेल कि आवाज कुठून येतोय आणि कशाचा येतोय
Sagalyani eki karun jaun baghave
गावचा पूर्ण पत्ता सांगितलेला नाही
Tarun Bharat che lok fakt time pass sathi gelit ka swataha police la gheun kanahi baghital ,manje afvela vav denyache kam tarun Bharat det aaheka
विज्ञान तंत्रज्ञान ची मदत घेऊन तपास करावा
Jhunjhunu ABB
हा आवाज कोल्हेचा आहे मी स्वता बघीतल आहे कोल्हेची पिल्ल कुञेनी खाल्ली होती तेव्हा ती कोल्हीन आशीच जोर जोरात ओरडायची ती व्याली ते ठिकाण आणी जिथे खाली ते ठिकाण ती जोरात धावते ओरडते
अस आमच्या गावाकडे पण झालं होतं ते म्हणतात ते बरोबर आहे. कारण आवाज गावाच्या एक वेळ खालच्या बाजूला यत होता. आणि नतर लगेच वरच्या बाजूला यत् होता..
तुम्ही कोण कुठल्या. कुठेशी आहे सावगाव हेंगाव? गावात एकाही कडे भ्रमणध्वनी यंत्र नाही?
Afwah pasravat raha amhi maza gheto 😮😮
सावगाव हे नेमके कुठे आहे?
Kantara 2 shooting chalu asel
😂😂😂
😂😂😂
कुणितरी दात पडलेला कोल्हें असं म्हणाला. पण त्यांनी कधी कोल्हें आडनांव घेतलेले तभामध्ये प्रसिद्ध झालेला नाही!
कबरबिच्चु नावाचा एक खवल्या प्राणि आहे हा जमिनित स्मशानात राहतो जमिनीच्या खाली राहतो हा मुडदे खातो आणि असा जोरात माणसा सारखा ओरडतो ह्याची व्हिडीओ युट्युबवर आहे पहा
असा आवाज आला की आम्ही मज्याने म्हणतो कोल्ह ओरडला लागलं रे. तुम्ही कश्याला बातमी बनवली बर. उगाच काही बी.😂😂
जगात-देशात काय चाललय आणि यांच आपल काय चाललंय...आणि हे रिकाम टेकडे रिपोर्टर पण पोचले लगेच news कवर करायला ❗ 😅
Hai dombivli mdhe ahe ka
भालुचा आवाज असू शकतो,भालू म्हणजे म्हातारा कोल्हा.
बांबूच्या बनात जर का हवा शिरली तर त्यातून बरेच वेगवेगळे आवाज येतात.शिळ किंवा ओरडण्याचे आवाज येतात.
कांताराचा आवाज आहे.
नागपूरचे नागरी लोक कधीच भयभीत होत नाहीत कारण स्वरांची एकजीव भींतीचं आवरणे असतें. परंतु निर्दिष्ट केलेला व्यंजनस्वर हा तभाने गणकयंत्र निर्मित तर नाही?
आवाज पुरूषाचा किंचाळीचा आहे कुणीतरी कोणत्या तरी कारणास्तव मुद्दामच करीत आहे