रानभाज्यांच धपाटे,रान भाजी,Ranbhajyanchi bhakar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 567

  • @angeldivyanshi4654
    @angeldivyanshi4654 3 года назад +17

    या रानभाज्या व्यतिरिक्त आणखी काही रानभाज्या आहेत ज्या मी खाल्ल्या आहेत..I feel blessed 🥰💛💛

  • @aartimore2856
    @aartimore2856 3 года назад +62

    वहिनी किती हुशार आहेत सगळे भाज्यांची नावे माहीत आहेत,आणि छान भाज्या करतात,दादा ,वहिनी खूप छान आहेत दोघे,सोलापूर

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html

    • @komalwagh4901
      @komalwagh4901 2 года назад +1

      @@jyotipatil7511 न्8इउग्😁,,2

  • @savitalondhe8927
    @savitalondhe8927 3 года назад +11

    क्षितिज किती गोड आहे प्रत्येक कामात त्याला मदत करायची असते
    God bless you all 🙂❤️❤️

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html...

  • @angeldivyanshi4654
    @angeldivyanshi4654 3 года назад +15

    या सगळ्या रानभाज्या मी खाल्ल्या आहेत..आणि अजून सुद्धा खायला मिळतात मला ..माझे गाव सांगली येथे आहे..😍🥰

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 3 года назад +63

    मुलं पण भाग्यवान आहेत विठ्ठल रुक्मिणी सारखे आई बाप भेटलेत त्यांना

    • @AGP111
      @AGP111 3 года назад +1

      Hello sir

    • @killermad-x9650
      @killermad-x9650 2 года назад +1

      , वहिनी धिरडे खूप छान झाली बघुन पोट भरले

    • @firdoussatarkar4276
      @firdoussatarkar4276 2 года назад

      Dada tumche gav konte.ahe

    • @firdoussatarkar4276
      @firdoussatarkar4276 2 года назад

      Aani tumche ran pan khup chan

  • @atulrathod4346
    @atulrathod4346 3 года назад +1

    कारभारणीच्या डोक्यावरील पदर एकदाही पडला नाही... बोलीभाषा साधी असली तरी त्यामागची आत्मीयता उच्च पराकोटीची आहे... रानभाज्यांबद्दल खूप माहिती असूनही ते सांगताना जास्त अविर्भावाचा जराही लवलेश नाही... अगदी सात्त्विक आणि सोज्वळ भावनेने भाकऱ्या थापल्या... खूपच छान...

  • @sangeetalandge9928
    @sangeetalandge9928 3 года назад +1

    आज भरपूर रानभाज्यांची गुणधर्म सांगितले दादा. ☘️🌱🌿🙏🙏🙏 किती प्रकारच्या रानभाज्या घेऊन धपाटे केले किती पौष्टिक आहार आहे. 🤗🤗वहिनी किती सहज तुम्ही चुल पेटवली. 🙏🙏 आणि गरमागरम धपाटे दही तुम्ही तिथे बनविता आणि इकडे आमच्या तोंडाला पाणी सुटलं 😋😋👌👌 दादा तुम्ही तिघेही खाता वहिनींनाही मध्येच एक एक घास खाऊ घाला गरम गरम 😘😘🤗 दादा खरंच भाकर हा शब्द खुप जवळचा आणि मायेचा वाटतो. ❤️🌹🤗👌👌🙏 जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @abahalkar5261
    @abahalkar5261 3 года назад +16

    ताई एकदम सुगरण आहेत 👌👌

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 3 года назад +6

    सर्व भाज्या गोळा केल्या खूप छान आणि खुडून घेतात म्हणजे त्या भाज्या जतन करता खूप खूप खूप सुंदर

  • @nagnathshinde8875
    @nagnathshinde8875 3 года назад +5

    ताईला भाज्यांची बरीच माहिती आहे
    रानमेवा एकदम छान ताई

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 Год назад

    खुप छान recipe केली वहिनी तुम्ही आणि तुमच शेतीविषयक आणि आयुर्वेदातील ज्ञान पण उत्तमच आहे तुमची lifestyle पण खूप छान आहे

  • @poonamchachad4498
    @poonamchachad4498 3 года назад +3

    तनु बेटा, आज तुझा हसरा, प्रसन्न चेहरा पाहून पोट भरल. अशीच नेहमी रहा. हल्ली काही video मध्ये तू खुश दिसत नव्हती तेव्हा मला पण खूप उदास वाटत होते. आता आपण धपाटया कडे वळू. अप्रतिम झाले आहेत. असं वाटत आम्ही पण तिथे आहोत आणि धपाटयाचा आस्वाद घेतोय इतका छान video बनवतो संदीप. सगळे मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. God bless you SaiRam

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html....

  • @aparnarandive9914
    @aparnarandive9914 3 года назад +16

    वहिनी तुम्ही जे डोक्यावर पदर घेतात तो खुपच छान आणि तुमचा पदर पडत पण नाही. 🥰🥰🥰❤❤❤❤

    • @aparnarandive9914
      @aparnarandive9914 3 года назад

      @@a.k.3403gavi aala ki ghayavach lagato. Mumbai la tasa kahi nahi

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 Месяц назад

    ❤.... दादा नाव खूप सुंदर आहे क्षितीज....असच सदैव आनंदी राहो आपल‌... कुटुंब....❤ धपाटे फार सुंदर केलीत

  • @kamalsali3884
    @kamalsali3884 3 года назад +7

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏तुम्ही रानभाज्यांचे थालीपीठ दाखविले खूपच मस्त 👌पण आम्हाला शहरात ह्या सर्व भाज्या शक्य नाही. 👍🙏🙏🙏

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html

  • @user-eq2td7vs6c
    @user-eq2td7vs6c 3 месяца назад +2

    दादा तुमचे आई-वडील का कोणते व्हिडिओमध्ये दाखवले नाहीत

  • @ashvinimirajkar2864
    @ashvinimirajkar2864 5 месяцев назад

    Vahini sugran ahet roj chan chan padarth kartat

  • @Your_peace763
    @Your_peace763 3 года назад +3

    किती मस्त भाज्या आणि किती छान भाकर.....सुंदर

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 3 года назад +14

    नशीबवान आहात शेतकरी आणि शतकर्याची बायको रानभाज्या रानमेवा हा शेत आणि शेतातच मीळतो सगळ्यात महत्वाचं बायको सुगरण असावी संदिप नशीबवान आहात तुम्ही सर्वजण खुपचं छान

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html

  • @pushpapatil3750
    @pushpapatil3750 Год назад

    खुप भारी वातावरण आहे

  • @harichandrajangar5265
    @harichandrajangar5265 3 года назад

    Farmer friend i like vigitebl bhakar very good

  • @indrayanikulkarni5910
    @indrayanikulkarni5910 3 года назад +11

    खरंच खूप छान झालेत धपाटे, माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं 👌👌👌😋😋😋

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html.

  • @prdnyavivakkshirsagn1007
    @prdnyavivakkshirsagn1007 2 года назад

    सुंदर संसार,गोड मुले

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 3 месяца назад

    My best wishes for your channel mind blowing environment of farm best delicious recipe of farm vegetable dhapate. Thanks

  • @shubhangigore5345
    @shubhangigore5345 3 года назад +1

    खूप छान...मला तर धपाटे खूप आवडतात

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html.....

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад

    छान केली रानभाजयाची धपाट / भाकर मस्त केली व १ खाऊन आमच पोट भरेल मिसेस दिक्षीत मुल आता कितवीत गेली ?

  • @vaishaligaikwad8609
    @vaishaligaikwad8609 3 года назад +6

    खुप छान. माझी आईची आठवण येते हे पाहून. माझी आई पण लाल बरीक चिगळची भाजी चीभाकरी बणवते. माझी आई तुळजापुर ची आम्ही पुण्याला आसतो.😊👌🏻

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 9 месяцев назад

    खुप छान रेसिपी धपाटे व्हेरी नाईस 👌👌😘😊❤️

  • @f4kingsize144
    @f4kingsize144 2 года назад +1

    खुप छान आहे

  • @manishagadekar5385
    @manishagadekar5385 3 года назад +3

    दादा, वहिनी खुपच छान बोलतात, धापाटे तर नंबर वनच. 😋लोकांची भाजीपाला खाण्याची सवय मोडली असल्याने त्यांची ओळख आणि नावेही लोक विसरली आहेत.

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 8 месяцев назад

    Wow very good point for health thanks God bless you 🙏🙏🌹🌹💐💐😊

  • @seemtuyekar6198
    @seemtuyekar6198 2 года назад

    Mast Chan kutumb aahe tumch mast recipe dakhavatay lay bhari

  • @AshasTadka
    @AshasTadka 3 года назад +5

    मस्त छान असेच आनंदी राहा 🙏

  • @nilavantiwankhade2621
    @nilavantiwankhade2621 2 года назад +1

    नमस्कार। वहिनी दादा वाहिनीची रेसिपी पाहताना छान। वाटते आमच्या कडे अशा भाजा मिळत नसल्याने आम्हाला चव घेता येत नाही

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 3 года назад +4

    रान भाज्या खूप छान असतात... तांदुळाची भाजी 1 नंबर लागते पात्रीची भाजी कच्ची भाकरी बरोबर खायला खूप छान लागते

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад +1

    धपाटे इतके मस्त झालेत की लगेच चुलीवर करून खावेसे वाटतात..एक no...पौष्टिक धपाटे

  • @kalpanakulkarni4810
    @kalpanakulkarni4810 2 года назад

    Ran bhaji dhapate khup chaan aahe recipy. Baghun khaychi ichha hotey. Kontya gavala rahtat Dada tumhi.

  • @manjutamboli4137
    @manjutamboli4137 3 года назад +1

    मस्तच ... खूपच छान धपाटे रेसिपी ...मी सुध्दा नेहेमी करते ... आणि त्याच्यबरोबर ठेचा करते दही आणि ठेच्या बरोबर खूप छान लागतात धपाटे... आणि काय योगायोग आहे बघा मी आज नाश्त्याला धपाटेच केले होते ... पण तेच धपाटे जर शेतात बसून खायला मिळाले तर त्याची चव अजूनच न्यारी लागते 😊

  • @shakuntalalokhande1289
    @shakuntalalokhande1289 3 года назад +1

    कुठे हि चुल मांडुन सैपाक करता आमच्या धनगर वाणी👌👌👌👌👌

  • @parashuramkuppannawar6757
    @parashuramkuppannawar6757 3 года назад +1

    रान भाझ्याचि भाखर छान झाली आहे अशी पोस्टीक भाखर सर्व जन खाली पायजे दादा रेसिपी छान दाखविल्या बदल धन्यवाद 😊👌👌💐💐

  • @mayasonawane1464
    @mayasonawane1464 3 года назад +1

    Kharach khup chhan

  • @sandeshjadhav6559
    @sandeshjadhav6559 3 года назад

    राम राम जय श्री गुरु देव दत्त

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 3 года назад +1

    लयी म्हणंजी लयीच भारी 👍🌹😀

  • @vishalphadtare2946
    @vishalphadtare2946 3 года назад +2

    खुप चांगले कुंटूब आहे, खुप सुंदर मुलं आहेत तुमची

  • @prashantdushing3085
    @prashantdushing3085 3 года назад +1

    खूप छान ताई आणि दाजी
    मी channel subscribe केलं आहे आणि आपले व्हिडिओ पहात आहे.
    मीही एक शेतकरी आहे. पण आमच्या दोघांच्याही नोकरीमुळे शक्य नाही होत.
    पण ज्यावेळी मळ्यात जाऊ हे धपाटे नक्कीच करायला सांगणार. खूप छान आणि परत एकदा धन्यवाद 👍

  • @nageshgaikwad3390
    @nageshgaikwad3390 3 года назад

    एकचएकच नंबररररररररररररररररररररररररररररररररर

  • @swayamk1312
    @swayamk1312 2 года назад

    दादा तुम्ही ज्या पद्धतीने मवाळकी ने बोलता मला खूप आवडत

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 3 года назад +4

    छान माहिती, सुंदर तुमचा संसार.. सदा सुखी राहा..

  • @madhavlimaye1759
    @madhavlimaye1759 2 года назад

    या रानभाज्यांची काही नावे माहितच नव्हती. आज कळाली. खूपच छान. क्षितिज खूप छान आहे त्याला पण आवड आहे बहुतेक स्वयंपाकची

  • @anushkathorat5706
    @anushkathorat5706 3 года назад +1

    तुम्ही खुपच भाग्यवान आहात , तुम्हाला अशा आरोग्यदायी रान भाज्या खायला मिळतात, 👍 खुप छान बनवली रानभाज्या ची भाकर👌👌👌

  • @smitaalhat5988
    @smitaalhat5988 3 года назад +1

    Dhapati far mast ....kahi bhajya Ami kdhi pahilya pn nhit .....tumchyamuke pahayla milalya thanks

  • @kalindisbhide
    @kalindisbhide Год назад

    Dada Vahini - khup chaan asatat tunchey video. Tunchyakadey aala tar khas Shetavarcha jevan milu shakel ka ?

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад +2

    नमस्कार दादा वहिनी मस्त रानभाज्याच्या भाकरी औषधाची माहिती छान सांगितली

  • @vanranimatal4724
    @vanranimatal4724 3 года назад

    Tumchi Bolaychi style Tumchi bhasha I love it😍😍😍😍

  • @surekhabhelke7326
    @surekhabhelke7326 3 года назад +2

    धपाटे खूपच छान 👌🏻👌🏻 दादा मूळव्याधीवर व मूतखडयावर औषख सांगाल का प्लीज.

  • @shubhampatil-cg6zb
    @shubhampatil-cg6zb 2 года назад

    खुप छान ,आपण आपल्या रेसीपीची सुंदर माहीती देतात आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @chandanbalakognole5835
    @chandanbalakognole5835 3 года назад +2

    नमस्कार दादा वहिनी family🙏🙏 रानभाज्या पासून धपाटे👌👌😋🤤👍,सगळ्या भाज्या दारातच आहेत की कित्ती भारी🤗🤗,वहिनी खुप छान सुगरण आहे ❤️❤️सगळी कामे अगदी मनापासून आणि बारकाईने👍👍दादा मी नक्की करून बघेन 👍👍, पोट साफ असणे गरजेचे 👍👍,खुप मस्त आयुर्वेदिक महत्व सांगता हा दादा 👌👌👏👏👍, सराटयाची भाजी 👍👍,वहिनी खुप मस्त पद्धतीने तुम्ही धपाटे केलात,खुपचं स्वादिष्ट,चवदार👍👍तोंडाला पाणी सुटलं 🤤😋,आजची रेसिपी 👌👌👏👏🌹🌹😔💐😋😋🤤🤤🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🤗🤗👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.....जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏लेकराची तोंड सुकल्यात😀😀😀,बापू❤️❤️

  • @prakeshshinde3354
    @prakeshshinde3354 3 года назад

    रान भाजी. खुप आवडली
    ते पेक्षा तुमची बोली भाषा
    रान भाजी सारखीच खुप गोड मायाळू
    आणि तुमचं सरकार तुम्हाला ब-यापैकी साथ देणार आहे
    तम जियो हजारो साल 👍

  • @maheshvyavahare9175
    @maheshvyavahare9175 3 года назад

    तुमचं गाव कोणतं आहे, आणि तुम्ही अशी मातीची भांडी कुठून घेतलीत प्लीज सांगा...

  • @pranalikakade2646
    @pranalikakade2646 3 года назад +2

    Have experienced all this earlier in kholapur ...when i was young and use to go native place during vacation ...but missing now. ..god bless you all

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 3 года назад

    👳🏼‍♀️👳खुप खुपच छान आहे आपली गावरान हिरवळ शेतपार्टी...!! 🌾🌴💐📝📊🎸⚔️🏹🏇👑✨🌈🌚🌞🌍🇮🇳🏳

  • @amolkhese
    @amolkhese 3 года назад +4

    भारीच बनला आहे आजचा video. Thanks
    आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा

  • @bapudandage1364
    @bapudandage1364 3 года назад

    कोठे आहे

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 3 года назад +5

    संदिप ऐका वेळेस ईतक्या मीकस रान भाज्यां खाणे बरोबर आहे काय .

  • @mm45454
    @mm45454 3 года назад +16

    आज पहिल्यांदा एवढ्या भाज्या बघितल्या आणि खातात हे पण समजल....☘️🥦🥬🙏

    • @mm45454
      @mm45454 3 года назад

      @@a.k.3403 ha tujhya ghrun yet hot na tu ky khato kel khato ka??

  • @nitinshinde5375
    @nitinshinde5375 3 года назад +2

    मस्त आहे धपाटे..आमच्यापण तोंडाला पाणी सुटले

  • @reshmarokade2514
    @reshmarokade2514 3 года назад

    खुप छान माहिती मिळाली रानभाज्यांबद्दल दादा. Thank you. कडुनिंबाची पाने आपल्या साठी उपयुक्त आहेत त्याबद्दल काही माहिती मिळाली तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल. रोज कडुनिंबाची पाने खाल्ल्याने फायदा होतो का? कोणत्या प्रकारची कडुनिंबाची पाने खाणे चांगले असते? Plz माहिती देताल का?

  • @madhukartidake7480
    @madhukartidake7480 3 года назад +1

    छान 👍

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 3 года назад +5

    I have seen your almost every video. You have a simple wife and caring children. Your presentation is very good.you are living a happy life.God bless your family.

  • @poojaghansawant7641
    @poojaghansawant7641 3 года назад +4

    बापरे दादा आम्हाला माहीत पण नव्हते यवड्या सगळ्या भाज्या असतात माहीत दील्या बद्दल धन्यवाद खरच

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html....

  • @deepalidubli4584
    @deepalidubli4584 3 года назад

    दादा तूमच गाव कोणते

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 года назад +1

    दादा आम्ही पण शेतकरयाची मुल आहोत. रानभाजयाची आम्हाला काहीच ओळख नाही. आणि आता राहतो शहरात. महणजे लग्नानंतर आणि शहरात म्हणाल तर गावरान रान मेवा मिळणं जरा कठीणच, 👌🏿👌👌👌

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 года назад +1

    भाज्या vishyi khup chan mahiti milali 🙏🙏🙏kahi nave tar mi pahilyanda eikali, pahili. Tyancha upyog hi chan sangitale 👍👍Bhakari😋😋vatavaran tar aha 🥰🥰🥰mastach😊😊😊

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 3 года назад

    Matrumukhi ....doghehi.........chan bet zala....Asha thikani Asha vatavarnat kiti chhan vatate jevayla
    .

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 года назад +2

    खूपच छान माहिती मिळाली रानभाज्यांची...मस्तच वातावरण,मस्तच पदार्थ...

  • @rameshkhiste7298
    @rameshkhiste7298 2 года назад

    आपलं कुठलं गाव

  • @pujabansode4782
    @pujabansode4782 3 года назад +4

    खुप छान माहिती देता दादा तुम्ही 👌👌भाकर मस्त आहे😋😋

  • @mayurigavade7943
    @mayurigavade7943 3 года назад

    Tumch gaav kont Dada?

  • @shivajibhosale6925
    @shivajibhosale6925 3 года назад +2

    Dada kharch tumche vedio khup best asastat
    Parat tumchi bolnyachi shelli pn khup chan ahe
    Mst bolta tumhi

  • @rajguru.ravindra
    @rajguru.ravindra 3 года назад

    तुमचा videochi clarity खूप छान असते. Tumhi कोणता कॅमेरा वापरता. Gopro DSLR ki मोबाइल कॅमेरा.

  • @arunanemade30
    @arunanemade30 3 года назад +5

    आमच्या वहिनी खुपच हुशार आहे त्याना किती रानभाजायाची नाव माहित आहे ....खुप हुशार आहेत आमच्या वहिनी 👌👌👍👍🙏🙏😊

  • @abhijeetj636
    @abhijeetj636 3 года назад

    दादा वहिनी डोक्यावर पदर घेऊन कसं काम करते तिला काम करायला प्रॉब्लेम होत असेल पदर घेणे जरुरी आहे का

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 3 года назад

    श्री गुरुदेव दत्त 💐👌💐

  • @umasuryavanshi1850
    @umasuryavanshi1850 3 года назад +2

    Nice start , aani raan bhajya che dhapate really teasty 😋 great vlog 👌👍🙌

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 года назад

    व्वा मस्त मस्त मस्त

  • @NamratasFoodandTravels
    @NamratasFoodandTravels 2 года назад

    V v tasty parathas ...vaginitis is a v v good cook..shitij and sucheta are so disciplined and well mannered children
    So fortunate to eat hot food sitting under a tree. ..breathing fresh air.

  • @suvarnakelkar3194
    @suvarnakelkar3194 2 года назад +1

    Bhau khup Chan sanskar mulavr kele tumhi wish u a all the best in ur bright future

  • @priyaphapale5181
    @priyaphapale5181 3 года назад

    खूप सुंदर .. कुठलं गाव आहे तुमचं ? मला यायला खूप आवडेल. मी आता अमेरिके मध्ये राहते पण गावची खूप आठवण येते. पिझ्झा आणि बर्गर मध्ये हि मज्जा नाही हे मात्र तेवढ च खरं. थँक यु

  • @swatijadhav2685
    @swatijadhav2685 3 года назад

    Vhaini kiti chan resipe bnavta tumhe

  • @jayshreerewde1773
    @jayshreerewde1773 3 года назад +1

    वाहिनी तुम्ही खुपच काम करता
    दादा शेतकरी असून काम कमी करता.
    सगळी कामे वाहिनीकडून करुन घेता.
    आम्हाला वहिनींचे खूप वाईट वाटते

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html..

  • @vandanavhargar4234
    @vandanavhargar4234 3 года назад

    दादा गाव कुठले आहे कुठल्या तालुक्यात आहे कुठल्या जिल्ह्यात आहे हे सांगा आम्ही पण गावाकडेच राहतो

  • @chhayashegokar6077
    @chhayashegokar6077 3 года назад +3

    रान भाज्या खाऊ वाटतात पण कोणत्या भाज्या चांगली व कोणती विषारी समजले पाहिजे

  • @vijayakale7789
    @vijayakale7789 3 года назад

    दादा वहिनी सर्व रान भाज्या पाहूनच तोंडाला पाणी सुटले.प्लीज पत्ता द्या तुमचा तरच आम्हाला या भाज्या खायला मिळेल. आम्ही येऊ का तुमच्याकडे.😀😀🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 3 года назад +6

    Sabkuch swargsundar dada veggies , atmosphere and family 😊🌷

    • @jyotipatil7511
      @jyotipatil7511 3 года назад

      ruclips.net/video/oGLPAZcXOrQ/видео.html.

  • @sangitadhage4317
    @sangitadhage4317 Год назад

    Khup chan jivan jagatat tumhi

  • @ramkrishnadhonukshe3155
    @ramkrishnadhonukshe3155 2 года назад

    Very nice video 😍😍😍

  • @prernacreativeshorts5643
    @prernacreativeshorts5643 3 года назад

    1No video ahe mala khup avdla 👌👌👌👌👌

  • @radhadaberao1514
    @radhadaberao1514 3 года назад

    Kiti lucky aahet di tumhi etki sunder family aani kiti chan compatibility aahe tumchya sglyat

  • @swayamk1312
    @swayamk1312 2 года назад

    चऱ्याटाची भाजी कशी असते ती दाखवा दादा तुमची मुलं खूपच गोंडस आहेत सुंदर family ताई पण अगदी छान

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 3 года назад +1

    मस्त सर्व भाज्या एकदाच खाऊ शकतो.जोरदार👍👍