तुमच्या रेसिपी छान असतात 👌👌पण... तुम्हाला कुणी जर रिक्वेस्ट करत असेल कि तुम्ही बोलत जा रेसिपी करतांना तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे... नसेल तर तस सांगितल पाहिजे😃😃मी बरेच दिवस झाले कमेंट बघते पण.... तुम्ही कुणालाच काही उत्तर देत नाही असं नाय केलं पाहिजे... कारण तुम्हा सगळ्यांवर लोक खूप प्रेम करतात❤️❤️ त्यामुळे कमेंट बघुन रिप्लाय करत जा🙏🙏
संदीप दादा तुम्ही बोलता ते विडियो छान वाटतात , हे असे न बोलता फक्त रेसिपी बघण्यात मजा नाही वाटत, वहिनीनी जरा हसून बोलून रेसिपीची माहिती दयावी, भात मोकळा शिजवावा लागतो पूलावासाठी
मस्त रेसिपी मी पण बनवते वहिनी घरी , नारळ दुधा मध्ये कांदा घालून काजू पण घातला आहे काय, भाजी मध्ये काय काय इग्रीडियन्स घातले ते सांगा ना मस्त दिसत होती भाजी
तनुजा वहिनी पुलाव छान पण बोलत जा अजून छान व्हिडिओ होईल आज क्षितिज ने दादा ची जागा भरून काढली गाईना चारा पाणी चुलीला लाकड सर्व कस छान काम केलं पोरांनी खूप हुशार आहे
दादा तुम्ही आणि ताई आदी बोलून रेसिपी दाखवायचे आता अस गप्प बसून काही च समजत नाही आदी सारखे व्हिडिओ बनवा plz आणि हो राग नका येऊ देऊ पण पुलाव म्हणा का भात खुप गारा झालं पुलाव कसा एकदम मोकळा पाहिजे तेव्हा छान लागतो...

ह्या भाताचा नुसता चिखल झाला आहे कि
😋😋😋chulivarche khup chavishta lagat asnar
Masta recipe 👌
Nashib lagt as tajya bhajya milayla
Aag bai pulao shikag aadhi chgla aas kon banvt pn ny choty muli pn bhgun chan pulao krat kahi bnvaych itka vel ghalun 😏
as nasto traditional pulav..aani bhaat chikat zalay mokla mokla hava hota..
खूप सुंदर रेसिपी बनवली वहिनी आणि तूम्ही आज साडी पण छान घातली
तुमच्या सच्चे पणाला साधेपणा ला मेहेनतीला एक लाईक प्रत्येक वेळी
भात मोकळा शिजवावा
Useless recipe . Very bad, it doesn't look like pulao..🙄🤮
She always deletes adverse comments 😃
And in which tradition such type of so called pulav is prepared 🤔
😂😂😂@@sushamaporwar6674
संदीप दादा तुम्ही बोलता ते विडियो छान वाटतात , हे असे न बोलता फक्त रेसिपी बघण्यात मजा नाही वाटत, वहिनीनी जरा हसून बोलून रेसिपीची माहिती दयावी, भात मोकळा शिजवावा लागतो पूलावासाठी
Ho kharach bolun recipe sangitali tar Chan vatate
Dada very useful video. Loved it. Iron kadhai cha seasoning pan dakhval ka kas kel te?
Chan aahe recipe gava kadche jeevan mastch aste
पुलाव थोडासा मोकळा असतो पण काही हरकत नाही रेसिपी ही बोलत बोलत दाखवा कारण आपला व्हिडिओ कमी ऐकू येत असलेले काही वृद्ध व्यक्ती पण पाहतात 🙏
Please lok evdhe comment kartyet ekda tri reply kara bolat recipe dakhvat hota tech chan watt hot
हे कोणाचच ऐकत नाहीत. मी आधी न चुकता video बघायचे पण आता हे काहीच कळत नाही.काय करतात आणि काय टाकतात ते.
@@madhavikasralikar1562 me too
Ha kasla pulav😢😢
मुकया रेसिपी काही कळले नाही वाचता येत नाही
Kay समजले नाही
Very nice and tasty recipe Vaini. Dada tell vaini to explain the recipe
Panner jara telavr partun mg takava mhnje tyache tukde hot nahit parattana
Tumche vedios changle astat pan tumhi bolalyavarti te ajun chhan vatatil..
Bhatatale Pani kadayche
संदीप भाऊ बोलणारे व्हिडिओ टाकत जा. प्लिज
मस्त रेसिपी मी पण बनवते वहिनी घरी , नारळ दुधा मध्ये कांदा घालून काजू पण घातला आहे काय, भाजी मध्ये काय काय इग्रीडियन्स घातले ते सांगा ना मस्त दिसत होती भाजी
ताई बोलत बोलत रेसेपी बनवा साडी मेशोवरती घेतलीका बाकी मसत
👍🏻
तुम्ही विडिओ मध्ये बोलत जावा वहिनी plzzzzz
Ka bolych Nhi he tari karan sanga nidan
Kay😂😊
ताई छान रेसिपी बनवतात
तनुजा वहिनी पुलाव छान पण बोलत जा अजून छान व्हिडिओ होईल आज क्षितिज ने दादा ची जागा भरून काढली गाईना चारा पाणी चुलीला लाकड सर्व कस छान काम केलं पोरांनी खूप हुशार आहे
Yummy 😋
Old is gold
Healthy pulaou ek number.
Teasty recipe
Mast recipe 😋 Biryani rice vaprayla hava hota.
Videos madhye bolat ja vahini...maja yet nahi video pahanyat... please request aahe hi
Nice
काय समजलं नाही कोणता पुलाव
👌👌👍
🙏👌
dada new video
This video is fine , But old video and old recipe and there importance which you speak in old video is much better than this
जय दत्त गुरुदेवदत्त
दोडक्याच्या भाजीला पर्याय छान आहे .आवडला ठेचा .करुन बघते
राम राम दादा आणि वहिनी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
Bolat nahi tar nuste mukyane recipe dakhavnyala kahi arth nahi .
Dada..mi..ajari..asate..pan..tumche...muzikne..mi...chhan..hothe...relvecha..aavaj..bhari..bhari
मौनव्रत आहे का❓ 😄😄😂
राम राम संदीप भाऊ
तनुजा आज साडी छान आहे मला तुझे बोलने आवडते । तु बोलत जा मग खूप छान वाटेल🙏
First comment 👍👌👌👌
दादा मी ७/८ वेळा विचार ल , बेला चि पा व ड र kashi banvta तें सागा, comment vaachun reply dy
बेलफळा चा गर काढून घ्यावा तो ऊनात सुकवून घ्यावा व नंतर पावडर करावी
❤️Love From Pune
बोलत जा नाही तर काय टाकतात ते खाली लिहून दाखवा
Sangat nahi ata pahile sangat hota
Vahini tumi recipe dakhavtana bola tarach chan vatat baghayla tumi bolat java na
Bakvaas

ताई बोलत जा की