मला पण शेतकरी जिवन आवडते लहान पण अशाच जिवनात गेले . आजी आजोबा व मामाच्या गावाला आजी आजोबा शेतकरी असे चुलीवर स्वयंपाक चवदार . शेतात खड्डा करून मातीच्या कळशीत तुरीच्या शेंगा ,भुईमूग शेंगा मिठ टाकून शिजवायचे . खड्ड्यात मातीची कळशी ठेवू आजूबाजूने कोरडा पालापाचोळा तुरकाठ्या पेटवायची . ऐक वेळा अश्या पध्दतीने भुईमूग शेंगा व तुरीच्या शेंगा शिजवताना दाखवा .खानदेशी रानमेवा आहे .
ताई खरच तू एक नंबर ची सुगरण अन्नपूर्णा आहेस मस्त रेसिपी तू इजिली बनवतेस तुझी बोली भाषा पण खूप गोड आहे असेच व्हिडिओ पाठव देव तुझ भल करो धन्यवाद गॉड ब्लेस ❤
दादा वाहिनी मी रोज तुमचे विडिओ पाहते. मला फार वहिनींनी बनवलेला स्वयंपाक फार आवडतो. तसेच स्वभावातला साधीपणा खूप आवडतो. अशाच रेसिपी तुम्ही आम्हला दाखवत जा.आम्ही आवडीने पाहू. जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏.
श्री गुरू देव दत्त 🙏
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉 Nice Recipe😂😂
Jay Gurudev Datta❤❤
Very very nice nice video
क्षितीज ची आयडिया खुप छान वाटली
👌🏻👍🏻😋😋, क्षितीज छान idea👍🏻👍🏻
Tai khup chan banvata .aani Tumi dokyavar padar gheun karata dokyavar cha padar padu det nahi ha tumacha sadepana mala khup aavadato
Ek number vada samber ani rice samber. Nice recipe🙏
Bet 👌👌😋😋 bapu tuji idea bhari 👌👌👍👍😊
क्षितिज मस्त आयडिया
आजचा व्हिडिओ खूप छान वडा सांबार खूप छान बेत🎉👍❤️
कुकर ला माती लावून घ्यायची होती, मग कुकर खराब होत नाही
क्षितिज व्हेरी smart
Lai bhaari😍😋
Khup छान idea दाखवली क्षितीज नी
मला पण जमत नवहते वडे......Thank you क्षितीज 👍
धन्यवाद
Sukh milte tumche video pahun😊
धन्यवाद 🙏
Khup. Chann Keli. Recepi
श्री गुरुदेव दत्त
❤❤
लसूण आल ठेचुन टाका आणि चिंच पाहिजे सांबर मध्ये बघा मग काय भारी चव लागेल .
Mast tai
Kaku tumhi kup dukhi asatat ka
Nice❤
Jay shri ram🙏
Ram Ram vaini🙏❤️
Video regular pathavana ❤😊
खूप खूप धन्यवाद
Mast
मला पण शेतकरी जिवन आवडते लहान पण अशाच जिवनात गेले . आजी आजोबा व मामाच्या गावाला आजी आजोबा शेतकरी असे चुलीवर स्वयंपाक चवदार . शेतात खड्डा करून मातीच्या कळशीत तुरीच्या शेंगा ,भुईमूग शेंगा मिठ टाकून शिजवायचे . खड्ड्यात मातीची कळशी ठेवू आजूबाजूने कोरडा पालापाचोळा तुरकाठ्या पेटवायची . ऐक वेळा अश्या पध्दतीने भुईमूग शेंगा व तुरीच्या शेंगा शिजवताना दाखवा .खानदेशी रानमेवा आहे .
हो नक्कीच दाखवीन
Ram ram dada .... Wahini chi tabiyat kharab jhli ahe... Tyana kharik khau ghla....Gul shegdana
Shri swami samarth.
ताई खरच तू एक नंबर ची सुगरण अन्नपूर्णा आहेस मस्त रेसिपी तू इजिली बनवतेस तुझी बोली भाषा पण खूप गोड आहे असेच व्हिडिओ पाठव देव तुझ भल करो धन्यवाद गॉड ब्लेस ❤
धन्यवाद 🙏
छान 👌👌👌
🙏🏻👌
Vade
दादा वाहिनी मी रोज तुमचे विडिओ पाहते. मला फार वहिनींनी बनवलेला स्वयंपाक फार आवडतो. तसेच स्वभावातला साधीपणा खूप आवडतो. अशाच रेसिपी तुम्ही आम्हला
दाखवत जा.आम्ही आवडीने पाहू. जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏.
१नंबर
Wa mast 😋😋dada roj takat ja na recepi video
ताई माझ्या कडे सेम साडी आहे❤
राम राम संदीप भाऊ
Nice recipe
वहिनी चहाच्या चाळनी वर पन छान होतात वडे एकदा करून बघा 🙏
👌👌👌
👌👌
❤
Khup chhan sambar madhe chinch v Gul ghala mast lagt
Kshitij chi idea bhari tyala pudhe hotel manegement cha karu dya
Vahini ekach No mazya tondala panni sutla mastach
आजची रेसिपी खूप आहे 😋😋😋
आणि मला असे विचारायचे होते की, काठवठ तेथे मिळेल का मला किंमत सांगा.
Lovely vlog
Very nice
Delicious
खुपच 😋😋🤤👌👌👌🤤🤤🤤😋😋😋👌👌
चिंच गूळ घालावा
Sambar barobar nahi banavla vadyacha pith ghatta pahije hota
क्षितिज बरा आहे ना ?? काळजी घ्या......
हो ठीक आहे
भातात मिठ नाही टाकले
खुप छान
👌😋😋
Nice
आहो ताई साबर नाहि महणत वडा साबार महणतात
दादा काहीतरी रान भाजी करायची होती आणि भाकरी जरा भारी वाटलं असतं
आम्ही काल बनविले होते घरच्यां डाळीचे वडे डोसे इडली चवदार होतात😊
धन्यवाद
Very nice and tasty recipe Vaini. This is our breakfast recipe. But you also prepared very well.
खुप छान.. पण आता गावाचे गावपण,तो गोडवा हरवला आहे. सगळे शहरीकरण झाले,चुली गेल्यात .लोकांमध्ये व्यावहारिक पणा आला आहे😢
मस्तच👌👌
Haldi chya Pan ver pani lavun Thapun madhe karangli ne Gole. Padun mg Fry kra. 😊
नक्कीच करुन पाहीन
नमस्ते वहिनी दादा खुप दिवसानी कमेट करते उडिद वडे डाळ जास्त वेळ भिजत घाला म्हणजे पाणी घालायची गरज पडत नाही बाकी साबार म् स्त
धन्यवाद 🙏
Recipe khup chan❤❤
👌👌❤❤
मे से ज vaachat जा वा कि
हो
चहा गाळनी ऊलटी करून तयावर पऩ वडा छान येतो ताई
Dada datta guru che anubhav saagnaar hote na tumhi
पेरणी चालू आहे वेळ मिळाला की सांगतील
Paya sup do baccho ko
वाटीच्या बुडाला पीठ ठेऊन गोल वडे तळावेत
नंतर करून बघेन, धन्यवाद 🙏
@@गावाकडचीवाट Thanks🙏
Chukichi padhat hoti donhichi
भातात मिठ नाही टाकले
Nice