माझी एक नातेवाईक आहे ती तिथून आलेली आहे , तिला बघते एक भाजी करताना सामग्री एकातनं दुसऱ्यात , दुसर्यातनं तिसऱ्या भांड्यात काढत , ओतत असते . . निगुतीने करायची ( अर्थात हे खरोखर चांगलं आहे ) सवय असल्याने शहरात तिला पटापट स्वयंपाक करायची सवय नाही अजून .. उन्हाळ्यातले सौंदर्य अतिशय छान टिपले आहे
Ti khup husshar aahe kam bhal ani apan faltu nahi bakbak krt...Ti Nikki ch foreign la jail for higher education like her uncle....mla awadte suchita....🎉
वेगळी काहीतरी सिरीज आणा मॅडम तेचतेच होतंय , नाविन्य काहीच नाही आणि चुलीवरचं सोडलं तर या पेक्षा खूप छान भाज्या सगळ्या महिला करतातच , वेगवेगळया रेसिपीज टाका विवज आणि सबस्क्रिप्शन वाढण्यास मदत होईल बाकी तुमची ईच्छा 👍
खूप छान व्हिडीओ, नाहीतर आई मुलीचे व्हिडीओ मध्ये बऱ्याच वेळा नाटकीपणा खोटं खोटं हसणं, आणि कृत्रिमता पाहिली आहे अर्थात हे शहरी चॅनल मध्ये त्या पार्शव भूमीवर हे अगदी नैसर्गिक.... 👍
तूम्ही.. बटाटा दोडका वांगी..भाजी बनवताना... ह्या फळ भाज्या मसाला बरोबर तेलात परतून मग पाणी घालत जा...चव आणखी छान येईल... बाकी तूम्हच्या प्रश्न कसं बनवायचं ते😊
माझी एक नातेवाईक आहे ती तिथून आलेली आहे , तिला बघते एक भाजी करताना सामग्री एकातनं दुसऱ्यात , दुसर्यातनं तिसऱ्या भांड्यात काढत , ओतत असते . . निगुतीने करायची ( अर्थात हे खरोखर चांगलं आहे ) सवय असल्याने शहरात तिला पटापट स्वयंपाक करायची सवय नाही अजून ..
उन्हाळ्यातले सौंदर्य अतिशय छान टिपले आहे
Ek number batata rassa bhaji ani bhakari my favorite. Nicely videographed. God bless you all.
Very nice and tasty bhaji recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe.
वातावरण एक नंबर 👌👌👍
वहिनी खूप छान चुलीवरची भाजी, भाकरी 👌👌👍
काटवट खूप छान आहे.
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत♥️🌹🙏🙏🌹♥️
Oil mady kaddepatta ghaltyt uga kay pan sagych ka kali jhali bhaje
Khup Sundar vatavaran ahe sir ....Ani Jevan pn ❤️❤️😇😇
अतिशय सुंदर विडीओ....👌👌👌👌👌
Beautiful Home Style cooking.
❤️
आज एकदम शांततेत व्हिडिओ झाला , कोणीच जास्त बोलले नाही
बाकी रेसिपी नेहमीप्रमाणे छानच 👌👍
खूप छान अगदी कमी बोलण आणि साध राहण. अप्रतिम
तनुजा आज खूप शांत वातावरण दादा बोलायला लावतात सुचिता शांत आहे म्हणून व्हिडिओ भाजी भाकरी नेहमी प्रमाणे छान
आज सुचिता ने केमेरा पकडला होता वाटतं म्हणून शांतीने व्हिडिओ होता जेवायला बसलीतरी भाजी कशी झाली काही बोलत नाही .
ही मुलगी एवढी का गप्प असते??
Ti khup husshar aahe kam bhal ani apan faltu nahi bakbak krt...Ti Nikki ch foreign la jail for higher education like her uncle....mla awadte suchita....🎉
Bapu aahe mastikhor suchita la khodya krto....to pn bhari aahe
Bapu khup khodya krto ani Suchita la tras deto . bhari aahe Bapu pn
आज काय छान,छान साडी नेसलीत..!😄😄
मस्त !!❤....आज भाऊ कुठे गेले??
Khup chan ❤
Wonderful.... ❤
Shree Swami samartha 🙏🌺🙏
खूप छान केली भाजी 😊
Ram Ram bhavu ani vaini ❤
❤ recipe barber, aaj Tanujane nisargache darshan ghadavile! Shivam barbecued onions masta
खूप मस्त रेसीपी
तुमच्या गावं कुठे ला ताई
वेगळी काहीतरी सिरीज आणा मॅडम तेचतेच होतंय , नाविन्य काहीच नाही आणि चुलीवरचं सोडलं तर या पेक्षा खूप छान भाज्या सगळ्या महिला करतातच , वेगवेगळया रेसिपीज टाका विवज आणि सबस्क्रिप्शन वाढण्यास मदत होईल बाकी तुमची ईच्छा 👍
👌👌vedeio👌👌 😋😋bhaji bhakari 👍👍😊
खुप छान 👌👍
तुम्ही लोकं... सोलापूर साईडचे आहात का??
हो
हो
आजचा vedio एक नंबर आहे..
भगत साहेब तुमची रेसिपी एक नंबर असते बघायला आवडतं पण तुम्ही नॉनव्हेज करत नाही का
👌👌👌
Delicious recipe
Suchita kup sant zali ka bar
भाजी भाकरी एकदम मस्त आजचा व्हिडीओ शांत झाला
Tai khup hushar aahet kande bhajanya sathibarobar jugad kartat
शेतात बनवलेल्या जेवणाची चव लाजवाब असते.
Khoob Chhan vatavaran
सुंदर भाजी
खूप छान व्हिडीओ, नाहीतर आई मुलीचे व्हिडीओ मध्ये बऱ्याच वेळा नाटकीपणा खोटं खोटं हसणं, आणि कृत्रिमता पाहिली आहे अर्थात हे शहरी चॅनल मध्ये त्या पार्शव भूमीवर हे अगदी नैसर्गिक.... 👍
हो ना , धन्यवाद
👌👌👌👌
Zad todun todun lok Jevan/garam pani bavanatat mhanun solapur la zad nahi Ani mhanun Pani nahi Ani mhanun temparature 44/45 jato......
छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Ashe kande bhajtana oli kathi ghetli tr ti jalat nahi😊
🙏🙏👍👍👌❤
No phaltu timepass like other channel v nice content
धन्यवाद 🙏
Nice
🙏👌
Mastch
Khupch chann
Parva Tuljapurla jatana kurduwadi phata pahila
👌👌👌😋😋😋🤗🤗🤗
मस्त
❤❤
🙏❤
RASEVALI.SABJI.HAMESHA.KATORI.ME.PIRASNI.CHAHIYE.THALI.METO.SABJI.PURI.FEL.JATI.HE.
छान..शेतातील जीवन म्हणजे स्वर्ग
😂 आमच्या भाज्या ओल्या खोबऱ्या शिवाय पूर्ण होत नाही ताई 😅
Khup chhan tai❤..bhaji bhakri😊
,👌👌👌👌😋😋😋
सुचिता बोलत नाही
तूम्ही.. बटाटा दोडका वांगी..भाजी बनवताना... ह्या फळ भाज्या मसाला बरोबर तेलात परतून मग पाणी घालत जा...चव आणखी छान येईल... बाकी तूम्हच्या प्रश्न कसं बनवायचं ते😊
दोडका मी मसाला बरोबर परतून घेते ताई 🙏
👍👍
तेलात बटाटे परतून घ्या ताई आणखी भाजी मस्त होईल
Alo chi bhaji ani khamang rasa khub chhan tondat Pani sutle.
👌👌👌👌