Tanuja वहिनी खूप छान केली तुम्ही वांग्याची भाजी, पण आम्हाला शहरात कुठे चुलीवर केलेल्या भज्यांच्या आस्वाद मिळणार तुम्ही खूप नशीबवान आहात तुमच्यावर निसर्ग राजाची कृपा आहे, ती तशीच कायम राहो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना.
आज तुम्ही विडिओ मध्ये सांगितले कि तुम्ही घरच्या मंडळी घरचे लोक सगळ्याचा विचार घ्या बरोबर आहे पण स्वतःची तयारी पाहिजे कस्ट करायची तयारी पाहिजे बायको ने साथ दिली पाहिजे गावासारखे जीवन सुखी नाही मी स्वतः अनुभव घेतो आहे
Recipe chan pn jra Thapthapit kele aste ter Vangyachi chi Chav tikun Rahate kon chya sarkhe Khre Sange aaplya Solapur Style Sange bhat bhakri Shegnadne chy ni Dahi papad bhari sobat ka chi methi kiva Kanda path aso 🙏🏼🙏🏼🙏🏼
एक नंबर वागी रेसिपी

जबरदस्त हिरव्या रस्स्यातील वांगी ❤️
Beautiful Authentic Recipe
Ek नंबर झाली आहे हिरव्या वांग्याची भाजी मस्तच
खुप छान रेसिपी 👌👌👌👍🏻एकच नंबर
Khup chan vangya chi bhaji jhali tai
Beautiful video.
Khupch chan vangi chi bhaji. Delicious 🤞👌😊
धन्यवाद
Very nice and tasty bhaji recipe Vaini. Yummy recipe. Thank you for sharing this recipe
वा खुपचं छान भाजी बनवली 🎉👍❤️
Tasty tondala pani yenari bhaji
Khup chan 😋👌👍❤🙏 jay guru dev datt 🌹🙏🌹
Khare vang mhantat hya recipe a
खाऱ्या वांग्यामध्ये मिरची नाही वापरत
Rassa vangi my favorite🙏. Ek number.
Sundar recipe vahini dada khup avadli mala
Excellent recipe , thank you from England.
खूप छान ताई
खूप खूप छान ,अगदी मामाच्या गावाला असल्या सारखं वाटलं.
धन्यवाद 🙏
Superb recipe❤
Khup Chan 👌👍
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
राम राम
एकदम मस्त वांग्याची भाजी
Delicious recipe
ek ch number
Mast tondala Pani sutla
तुम्ही वांग्या च कालवन मस्त केल पण वांग तेलात परतताना त्यात मिठ घालायला पाहीजे म्हणजे वांगूयाला आजून चांगली चव आली असती. सपक वांगी कालवनात लागली नसती
मला तुमचे विडियो बघितले की माझ्या गावची आठवण येते❤ म स्त असतात रेशिपी मि हॉस्टेल ला राहते ना काकू❤❤ so sweet😅
Vahini na br nahi ka. Aajchi editing apratim 😊. Chulivchi vangaychi bhaji mhatlyavar tondala panich sutale ti pan hirvya mirchichi.😋😋😋
Shri swami samarth.
आज तुम्ही विडिओ मध्ये सांगितले कि तुम्ही घरच्या मंडळी घरचे लोक सगळ्याचा विचार घ्या बरोबर आहे पण स्वतःची तयारी पाहिजे कस्ट करायची तयारी पाहिजे बायको ने साथ दिली पाहिजे गावासारखे जीवन सुखी नाही मी स्वतः अनुभव घेतो आहे
भाकरी किंवा भात नाही का नूसती भाजी खायची का 😢
👌👌👌
So nice 😊
तणू वहिनी,
तुमची तब्येत बिघडलेली आहे..
🙏🙏🙏👌👌👌✌️✌️✌️👍👍👍
लोखंडी कडाई साफ कशी करता माहिती द्या
❤️ from America.....
👌👌👌😋😋
Chan
Ashich same cookermade banvun bagha bina panyachi ani vangi telat n takta
राम राम संदीप भाऊ
जय हिन्द 🇮🇳
तनुजा वहिनी किती जागी चुल मांडता 😊
😌
दादा गोठ्यातली चूल बंद केली काय
😋😋😋😋😋
रामराम भगत
Recipe chan pn jra Thapthapit kele aste ter Vangyachi chi Chav tikun Rahate kon chya sarkhe Khre Sange aaplya Solapur Style Sange bhat bhakri Shegnadne chy ni Dahi papad bhari sobat ka chi methi kiva Kanda path aso 🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏👌
वाटया कशाच्या आहेत लाकडाच्या की मातीच्या?
Ram Ram bhavu ani vaini kashi ahe tumi 🙏🙏
Nice
Thanks
कढई लोखंडाची नाही अल्युमिनीयम ची वाटत आहे
ड्रोन कॅमेरा घ्या 😊🙏
राम राम दादा वहिनी तुम्हाला माझा राम राम नमस्कार दादा वहिनी तुम्हाला माझा नमस्कार
दादा मला थोडा मानसिक त्रास आहे तुमचे विडिओ बघितल्यावर फ्रेश वाटत
काही पण
राम राम संदीप भाऊ