लाडक्या बहीणीचे 3000 आले तर बायकोचा अवतारच बदलला 😅धमाल कॉमेडी व्हिडिओ😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #अर्पिताकुटेकॉमेडी
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 31

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 17 дней назад +5

    खूपच छान अभिनय

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b 17 дней назад +5

    Gangaram bhau dusari bayko kara tension gheu naka.

  • @santoshlande434
    @santoshlande434 18 дней назад +50

    ज्योतीताई.गंगारामभाऊ.पिनुभाऊ.लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहीणी आनंदीत झाल्या आहेत.लाडका भाऊ.आणी.लाडका दाजी. आता विचारात पडले आहेत.आपण सर्वांना मिळून अप्रतिम अभिनय केला आहे.शरदभाऊ. लाडकी बहीण योजना विषयावर खूप छान कॉमेडी व्हिडिओ साजरीकरण केला आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍😂😂😢😢😮😮😅🥱😞😞😭😀🌿🌷🌹🌷🌹🌿🚩🚩🚩👏

    • @jaideepsahajrao2161
      @jaideepsahajrao2161 18 дней назад +3

      Very nice coment दादा नमस्कार

    • @santoshlande434
      @santoshlande434 18 дней назад +2

      @@jaideepsahajrao2161 🙏 नमस्कार आपणास आज श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌹🌷🌷🌹🌿🚩🚩🚩👏

    • @vishnupatil745
      @vishnupatil745 18 дней назад +2

      Supar.... Vinodi.. Natika.. Manoranjan. Supar...

    • @santoshlande434
      @santoshlande434 17 дней назад +1

      ​@@vishnupatil745धन्यवाद शुभ सोमवार आज श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने आपणास मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ ‌🙏☝️👍🌿🌹🌹🌷🌷🌿🚩🚩🚩👏

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 18 дней назад +14

    हि एक महा युतीची जाहीराकरत आहे.

    • @vivekraut915
      @vivekraut915 18 дней назад +4

      काय बिगडलं जाहिरात केली तर चांगल्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे, भाजप सरकार आल्यापासून डायरेक्ट खात्यावर पैसे जमा होतात, इथून मागे अस काही झालं आठवतंय काय?

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 18 дней назад +3

    लाडकी बहीणीच्या योजनेमुळे पती. पत्नी यांचे मधील अंतर होत जाईल.

  • @Amirliyakhatali
    @Amirliyakhatali 18 дней назад +3

    गंगाराम चा मेहुणा सी एम

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 18 дней назад +7

    Nice आवाज शांता बाई गंगाराम भाऊ जे सांगितले ते करा नाही तर c m भावाला सांगतिल शांता बाई सुपर एपिसोड😂😂🎉🎉

    • @santoshlande434
      @santoshlande434 18 дней назад +2

      आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ आज श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा.🙏

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b 17 дней назад +2

    Shanta 3 hajarach ale.3 lakh nahi ale.

  • @craigcraig6638
    @craigcraig6638 11 дней назад

    Jai maharashtra indias most developed forward richest educated state

  • @ChandrkantPardeshi-r8d
    @ChandrkantPardeshi-r8d 18 дней назад +7

    सुंदर अभिनय ज्योती ताई पिणू गंगाराम कुटे परिवार धन्यवाद दही हंडी च्याखुप शुभेच्छा धन्यवाद

  • @user-tv1by1kg8e
    @user-tv1by1kg8e 18 дней назад +1

    Mare paryant purnaar kaa

  • @pccricket5861
    @pccricket5861 18 дней назад +1

    Best cm maharashtra

  • @LPatil-c5z
    @LPatil-c5z 13 дней назад

    ❤❤

  • @user-tv1by1kg8e
    @user-tv1by1kg8e 18 дней назад +1

    30000000 milale kaa

  • @user-tv1by1kg8e
    @user-tv1by1kg8e 18 дней назад

    Sarkaar chi laadaki 😊

  • @anilsuryawanshi6834
    @anilsuryawanshi6834 18 дней назад +3

    Eak divas he rajneta Maharashtra vikatil

  • @user-tv1by1kg8e
    @user-tv1by1kg8e 18 дней назад +2

    Ladaki bahin ni pase kadhi pahile navate kA

  • @shabanakitchenvlog9226
    @shabanakitchenvlog9226 18 дней назад +1

    Hamare paise Abhi Tak nahin hai

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 17 дней назад

    खतरनाक व्हिडिओ झाला

  • @user-tv1by1kg8e
    @user-tv1by1kg8e 18 дней назад

    😮😮

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 18 дней назад +2

    तीन हजार फक्त यावेळेस नंतर 1500रू. मिळतील मू.णंन बायानी जास्त उतू मातू नये.