पाहुणा आला आणि कार्यक्रम करून गेला 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #अर्पिताकुटेकॉमेडी
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 53

  • @badbag2743
    @badbag2743 3 месяца назад +15

    विनू भाऊ एक गवळण म्हणा खूपच छान आहे सगळे गाणी खूपच छान म्हणता

  • @badbag2743
    @badbag2743 3 месяца назад +8

    मी तुमचा एपिसोड रोज रोज पाहत आहे मला खूपच आवडतं आहे मी सगळेच एपिसोड पाहते

  • @santoshlande434
    @santoshlande434 6 месяцев назад +188

    सुमन आई. ज्योती ताई.गंगाराम भाऊ.आणी.पिनुभाऊ . एक झलक सबसे अलग.पिनुभाऊ.आपण सर्वांनी मिळून खूपच छान अभिनय केला आहे.पिनुभाऊ काही असो पण अतिशय उत्कृष्ट गोंळण गित गायलं आहे.हा कॉमेडी व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आणि खूप छान आहे अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿😭🤭🤭🤭🥱🥱😞😞😮🌿🌼🌼🌹🌹🌹🌿🚩🚩🚩👏

    • @VaijinathKambale-d9n
      @VaijinathKambale-d9n 6 месяцев назад +15

      🎉🎉

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 месяцев назад +12

      @@VaijinathKambale-d9n धन्यवाद शुभ सायंकाळ शुभ मंगळवार आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌹🌹🌿🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 месяцев назад +1

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🚩🚩🚩👏

    • @SachinRaut-bt7xi
      @SachinRaut-bt7xi 6 месяцев назад +1

      🎉🎉

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 месяцев назад +2

      @@SachinRaut-bt7xi धन्यवाद सचिन राऊत आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌹🌹🌿🚩🚩🚩👏

  • @RajendraPatil-kc6fh
    @RajendraPatil-kc6fh 6 месяцев назад +4

    पिनुभाऊ नी खुप कार्यक्रम केला . काय मजा आली

  • @bapuraopatki5216
    @bapuraopatki5216 5 месяцев назад +6

    पिनू भाऊ एक नंबर कॅरेक्टर

  • @Ravikapase
    @Ravikapase 5 месяцев назад +8

    पिनुभाऊ चे गाणे अप्रतिम असतात

  • @badbag2743
    @badbag2743 3 месяца назад +2

    तुम्ही अर्धवट एपिसोड का दाखवता पूर्ण दाखवा ना आम्हाला पुढे पाहण्यासाठी खूपच ओढ लागत आहे

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 6 месяцев назад +9

    वातावरण निसर्गमय आहे.

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 6 месяцев назад +1

    झकास एपिसोड😂😂🎉🎉

  • @SangitaDamale-x9h
    @SangitaDamale-x9h 2 месяца назад

    पीनु भाऊ ऐकच नंबर

  • @s.chandrahas.shankarao.2097
    @s.chandrahas.shankarao.2097 Месяц назад

    Suman Ajjinchi bhasha khub molachi astat. Anubhavachi boli astat.

  • @pccricket5861
    @pccricket5861 6 месяцев назад +10

    Best brother sister

  • @VimalNaik-kt7gr
    @VimalNaik-kt7gr 5 месяцев назад +2

    😅😅

  • @Srinivas-r2j
    @Srinivas-r2j 6 месяцев назад +19

    सासू बाईची अक्टिंग खूप मस्त असते.

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c 6 месяцев назад +7

    𝙵𝚒𝚛𝚜𝚝 𝚌𝚘𝚖𝚖𝚎𝚗𝚝💬

  • @dinkarpatil6340
    @dinkarpatil6340 6 месяцев назад +3

    मला तर शांताच आवडते

  • @vijaygaikwad9045
    @vijaygaikwad9045 3 месяца назад +2

    सावधान आदर्श घेण्यासारखा आहे

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 6 месяцев назад +3

    पिनु भाऊ दुबई वरुण बहिनी साटी काही gift घेऊन आले नाही

  • @arunakamble8623
    @arunakamble8623 6 месяцев назад

    19:32

  • @pccricket5861
    @pccricket5861 6 месяцев назад

    Akka very nice

  • @bandughule2143
    @bandughule2143 6 месяцев назад +19

    थे बाबुराव आहे का कॉमेडी दिसला नाही पाहिजे त्याला अक्कल आहे का काही

  • @AniketBendre-h3g
    @AniketBendre-h3g 6 месяцев назад +4

    पिनु दुबई ला का जागरण गोंधळ करायला गेला होता का

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 6 месяцев назад +2

    हे गांव कोणते आहे शुटींग कुठली.

  • @pccricket5861
    @pccricket5861 6 месяцев назад

    Pinu is working in dubai